Suhas Joshi : सुहास जोशींनी सांगितलं बागबानचं सत्य... | LetsUpp Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • झिम्मा 2 च्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्याशी लेट्सअप मराठीने संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर बोलताना अमिताभ बच्चन यांच्या बागबान चित्रपटाचं सत्य सांगितलं.
    -
    #jhimma #jhimma2 #marathimovie #suhasinijoshi #amitabhbachchan #bagban #letsuppmarathi #maharashtra #marathinews #entertainment
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

ความคิดเห็น • 116

  • @sulbhabhide5439
    @sulbhabhide5439 ปีที่แล้ว +20

    🙏आपण मुलाखत खूप छान घेतली,आपले अभिनंदन.💐
    सुहासताईना नमस्कार.🙏
    प्रथम झिम्मा 2 मधल्या इंदु या व्यक्तीरेखा इतकी सुंदर केलीत. इंदु बघून मनाला आनंद मिळतो.तुम्ही स्वतः इतक्या स्वभावानी सोशिक सोज्वळ, मृदू शालीन आहात.तुमचा डोळ्यासमोर नेहमी आदर्श ठेवावा असंच नेहमी वाटतं.अभिनय तर फारचं सुंदर सुरेख अप्रतिम करता. प्रत्येक रोल हे लक्षात राहीलेले आहेत. असंच आपलं जीवन आनंदमय, सुखमय राहो.उतम उत्तम रोल आपल्याला मिळून, आम्हाला ते बघून आनंद मिळेल.खूप शुभेच्छा...💐👌👌👍

    • @sulbhabhide5439
      @sulbhabhide5439 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायानी खूप छान वाटले.मला आनंद आहेच पण तो द्विगुणित झाला. आभारी आहे. 👍

  • @sanjayagnihotri7557
    @sanjayagnihotri7557 ปีที่แล้ว +2

    अत्यंत प्रामाणिक मुलाखत, छान चित्रपट मी झिम्मा,पहिला व झिम्मा टू पण पहिला हेमंत च कौतुक करावे तेवढे कमीच सुहास ताई म्हणाल्या तस अगदी साधा विषय पण आपला वाटतो असे सिनेमे यावे सर्व टीमचे आभार

  • @jayantdhuley4655
    @jayantdhuley4655 ปีที่แล้ว +1

    सुहासताई, तुम्ही मराठीत अधिकाधिक काम केले तर खूप खूप आवडेल. तुमच्या सारख्या सोज्वळ सौंदर्य आणि अप्रतिम अभिनय क्षमता असलेल्या गुणी अभिनेत्रीला हिन्दी सिनेसृष्टीतील दिग्दर्शकांनी आणि प्रोड्यूसर मंडळींनी चांगल्या, दमदार भूमिका देऊन योग्य न्याय दिला नाही याची खंत नेहमीच वाटते आणि वाटत राहिल. तुमच्या भावी सिनेमांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
    मी पुण्याला असतो.तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आवडेल.

  • @ratnakorpe9763
    @ratnakorpe9763 ปีที่แล้ว +35

    खुप छान झाली मुलाखत. सुहास ताईंचा अभिनय तर सकस असतोच, पण आजच्या मनमोकळ्या गप्पा फार आवडल्या. व मुलाखतकाराचे पण कौतुक.

    • @laxmandesai9829
      @laxmandesai9829 ปีที่แล้ว +4

      खुप छान सुहास ताई. तुम्हीच ग्रेट आहात माझा साष्टांग नमस्कार

    • @meenapawar8213
      @meenapawar8213 ปีที่แล้ว

      Jh

    • @meenapawar8213
      @meenapawar8213 ปีที่แล้ว

      Khup avadtya mazya suhastai .khupach masta kalakar sushikshit adabshir vyakti jaminivar paay asnarya khup❤❤❤

    • @pradnyasatardekar1473
      @pradnyasatardekar1473 ปีที่แล้ว

      Khup chan

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 ปีที่แล้ว +9

    झिम्मा2मध्ये धमाल केलीय सुहासताईंनी...त्यांच्या प्रत्येक भुमिका सशक्त असतात.एक जबरदस्त अभिनेत्री...मी त्यांना सशक्त,निरोगी आयुष्य इच्छितो..

  • @shilpakulkarni7752
    @shilpakulkarni7752 ปีที่แล้ว +9

    खूप सुंदर झाली मुलाखत. सुहास ताई नेहमीच उत्तम काम करतात. कालच झिम्मा 2 पहिला. खूप आवडला. पुन्हा पाहायची इच्छा आहे. इथे अमेरिकेत असे चित्रपट अलीकडे पाहायला मिळू लागले आहेत हेच खूप मोठे आहे आमच्यासाठी. झिम्मा 2 च्या सर्वांचे खूप अभिनंदन. आणि शुभेच्छा सर्वांना. 😊

  • @ashwinisarpotdar2442
    @ashwinisarpotdar2442 ปีที่แล้ว +6

    खूप छान interview.. आणि interview घेतलाही खूप छान to the point questions... Interviewer चं knowledge आणि भाषेवरची पकड ही अतिशय प्रशंसनीय... खूपच छान

  • @pravindeorukhkar6767
    @pravindeorukhkar6767 ปีที่แล้ว +4

    सुहास ताईंचा मी एक फॅन आहे, मोठ्या कलाकार असून ही पाय जमिनीवर, त्या एवढं मनापासून व मनात काय न लपवता मनमोकळ करतात, हि मुलाखत मोठी होऊ शकली असती, अजून खूप काही त्यांच्या कडून ऐकायला आवडेल, धन्यवाद

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 ปีที่แล้ว +1

    मुलाखत घेणारा आणि देणाऱ्या खूप भावले दर्जेदार मुलाखत🎉🎉🎉

  • @sadabehere
    @sadabehere ปีที่แล้ว +3

    खूपच छान मुलाखत...आणि स्पेशल थँक्स टू अमित सर खूपच सुंदर मुलाखत घेतलीय. कमी वेळात इतकं काही अर्थपूर्ण ऐकायला मिळालं.

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 ปีที่แล้ว +3

    सुहास ताई जोशी यांचा रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील प्रवास इतका मनोवेधक आणि प्रतिभासंपन्न अभिनय रसिकमनावर अधिराज्य गाजविणारे सहज सुंदर नाटक - सिनेमा मधले कसदार आणि सशक्त अभिनयाने एक वेगळेपण सिद्ध केले; छान मुलाखत , समृध्द आठवणींचा खजिना

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 ปีที่แล้ว +4

    झिम्मा-२ ने सर्व कलाकारांना एक वेगळे परिमाण लाभले , सद्य स्थितीत अतिशय समर्पक आणि मार्मिक मांडणी त्यात दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचे कौशल्य आणि कलात्मक मांडणी हा सुद्धा कौतुकाचा विषय ठरले आहे ,सर्व टीमचे मनापासून अभिनंदन! आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @praneshmokashi_vlogs
    @praneshmokashi_vlogs ปีที่แล้ว +8

    The best interview ever...Interviewer is so talented n humble

  • @manasigokhale7794
    @manasigokhale7794 ปีที่แล้ว +3

    खुपच छान मुलाखत ऐकायला मिळाली
    सुहासताई तुम्ही जशा जंगलात जशा
    पाय जमिनीवर ठेऊनच जगतात ते
    ऐकायला छान वाटल अमित भंडारीनीही
    तुम्हाला छान बोलत केल
    बागबान आणि झिम्मा 2चा अनुभव मस्त वाटला

  • @padmajapradhan8777
    @padmajapradhan8777 ปีที่แล้ว +8

    खुप सुंदर मुलाखत

  • @anupamadeo197
    @anupamadeo197 ปีที่แล้ว +3

    खूप छान मुलाखत झालीये. सुहास ताईचा अभिनय नेहमीच छान असतो. त्यामध्ये आपल्या घरातील व्यक्ती सोबत आपण आहोत असे वाटते. सुहासताई ना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.❤

  • @ujjwalashete6291
    @ujjwalashete6291 ปีที่แล้ว +3

    झिम्मा आणि झिम्मा २ दोन्ही छानच. झिम्मा २ सुध्दा सर्वाथाने छान. कथा,. स्क्रिप्ट, आणि सगळ्यांची अक्टिंग फारच छान.

  • @jyotivingale6075
    @jyotivingale6075 ปีที่แล้ว +1

    खूप उत्कृष्ट मुलाखत 🎉

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 ปีที่แล้ว +3

    खुप छान आणि वास्तवाचे भान असणारी मुलाखत झाली

  • @rachanakotnis3056
    @rachanakotnis3056 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर मुलाखत...

  • @manjushajoshi1431
    @manjushajoshi1431 ปีที่แล้ว +2

    एक अप्रतिम मुलाखत

  • @medhakamble3828
    @medhakamble3828 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम मुलाखत ❤

  • @prachithatte2649
    @prachithatte2649 ปีที่แล้ว +11

    सुहास ताई तुम्ही जीव ओतून काम करता....
    मुलाखत छान झाली....
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 ปีที่แล้ว +7

    मराठी ची कॉपी असून सुद्धा हिंदीचं जास्त कौतुक होतं कारण हिंदी चा भपका, सेलिब्रिटी चां लोकिक, वगेरे. तरी पण मूळ मराठी कृती ची किंमत, महत्त्व अथवा सौंदर्य जराही कमी लेखता येणार नाही. 19:26

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 ปีที่แล้ว +1

      कारण मराठी down market आहे ...कटू सत्य......नव्या युगात मराठी लोकंना ब्रॅण्डिंग जमत नाही.....मराठी लोक इतिहास गोविकरन करण्यात धन्यता मानतात...😁

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 ปีที่แล้ว +1

    खूप छान मुलाखत ❤

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 ปีที่แล้ว +1

    मी Mahim वरुण Goregaon la जाऊन 84 वर्षा च्या आई la घेऊन. Nd माझा मुलगा California वरुण असे tigha ni पाहिला. Nd खूपच आवडला

  • @anilkale424
    @anilkale424 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर 🙏👍

  • @manasigore9524
    @manasigore9524 ปีที่แล้ว

    किती छान बोलात सुहास ताई.... आणि तुमच्या सगळ्यांच्या acting च खरच कौतुक... त्या चेहऱ्या माग किती राजकारण आणि दुःख लपवता.

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 ปีที่แล้ว +2

    छान झाली मुलाखत

  • @meenadeshpande1966
    @meenadeshpande1966 ปีที่แล้ว +2

    सुहास ताई आपण खुप गोड तर आहातच पण तुमची मी खुप चाहाती आहे आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 ปีที่แล้ว +2

    सुहासताई ,नमस्कार.
    खूपच छान मुलाखत....

  • @prashantsatpute3896
    @prashantsatpute3896 ปีที่แล้ว +34

    हिंदीच इतकं कौतुक का होतं किंवा हिंदी वाल्यांचं एवढ कौतुक का होतं मला खरंच कळत नाही कारण माझ्या मराठीतले सिनेमे हे खरंच खुप उत्कृष्ट असतात. माझ्या मराठीतले कलाकार हे खरंच खुप उत्कृष्ट असतात. पण हिंदी वाल्यांना इतकं का डोक्यावर घेतलं जातं कळत नाही.
    मराठीचा त्रिवार उदो असो.🙂🙏

    • @cute_anusha
      @cute_anusha ปีที่แล้ว +3

      Viewership

    • @BlokeBritish
      @BlokeBritish ปีที่แล้ว +1

      loser bolega mai hi winner hu, toh woh jeetega kya re ? jeetne ka trick seekh fir jeet ke dikha, fir bol na hahaha

    • @amar-ns4fs
      @amar-ns4fs ปีที่แล้ว

      YALA JABABDAR APAN AHOT MARATHI LA APAN DURSRA STHAN DETO

  • @jyotichaudhari61
    @jyotichaudhari61 ปีที่แล้ว +2

    झिम्मा 2 खरेच तुमचे काम खूपच सुंदर आहे

  • @sunilatre664
    @sunilatre664 ปีที่แล้ว +1

    उत्कृष्ट अभिनेत्री आहेत.
    ' ही श्रींची इच्छा ' या नाटकात त्यांनी रमेचे काम केले होते '
    श्रीमंत माधवराव पेशवे यांचे काम स्वर्गीय शशिकांत निकते यांनी केले होते. पुणे येथे
    बालगंधर्व रंगमंदिर येथे हे तीन अंकी नाटक पाहीले. 45 ते 50 वर्षे झाली असतील.
    बच्चन फक्त स्वतःचा विचार करतात.

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 ปีที่แล้ว +2

    सुहासजी एक प्रतिभा संपन्न ,प्रसन्न व्यक्तिमत्त्व

  • @nitagharat9462
    @nitagharat9462 ปีที่แล้ว +2

    Very nice interview

  • @surekhakendre807
    @surekhakendre807 ปีที่แล้ว

    सुहास ताईचा अभिनय उत्तमच, झिम्मा 2 पाहिला अप्रतिम काम केलंय 👌👍

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 ปีที่แล้ว +4

    खरंचच अशा मैत्रिणी हव्यात, खूप काही आतलं,मनातंलं व्यक्त होण्यासाठी...

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 ปีที่แล้ว +5

    खरच आहे. येश मीळायेच आहे. Yes You are Happy आसच राहायेच शेवटच्या स्वासापर्येत काम कराये.आई/गुरु/मैञीण
    बापरे काय हे कीती महत्तवाच बोलत आहात ईतक बर वाटतय हे सगळ ऐकुन बापरे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤣🤣🤣🤣👏🏿🔥🎶🎂🍔🍥💖💛👨‍👩‍👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎

  • @sujatavalunjkar3516
    @sujatavalunjkar3516 ปีที่แล้ว +1

    किती गोड व्यक्तिमत्व

  • @jayshreegandhi6656
    @jayshreegandhi6656 ปีที่แล้ว +1

    सुहास जोशी महणजे जब्बरदस्त अभिनेत्री ,मी खूप मानते

  • @mamtashivalkar7131
    @mamtashivalkar7131 ปีที่แล้ว

    Great Acting great performance soild hahe Ashish sagyachi goad abhinetri Shubhas kharch gulabacha fulsarkhi ajyuanhi fresh bolnaynat goadva milshkil Pana ❤love u jio Hajaro Sal happy New Year ❤❤

  • @rajanidharashivkar5285
    @rajanidharashivkar5285 ปีที่แล้ว +2

    Suhas joshi ya khupach sunder kalakar ahet. Tyanachya abhinayahi khup kasdar asaro. Mulakhat khup chan zali. Amitabhchya dutappi pana vishayi okun ewadha ashray watale nahi. Chitrapat cam karan Nirala, w pratyakshat tya pramano wagane khup nirali goat ahe.

  • @anuradhadhamnekar9813
    @anuradhadhamnekar9813 ปีที่แล้ว +3

    Majya favorite aahet .. Khup chaan kaam karta 😊

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 ปีที่แล้ว +1

    सुहासताईचा अभिनय चांगला आहे

  • @manjirisvoice7163
    @manjirisvoice7163 ปีที่แล้ว +2

    Tumhi khoop chhan kele suhas mam chi mulakhat gheun. ❤

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 ปีที่แล้ว

    बागबांन तुम्हाला भावला नाही पण तो जबरदस्त गाजला...कारण सुपरस्टार ग्रेट अमिताभ बच्चन...ते तिथे
    बाॅलिवूड❤

  • @rahulgatlevar3591
    @rahulgatlevar3591 ปีที่แล้ว

    Really very emotional down to earth actress.her presence on the screen give me great happiness.

  • @padmadeshpande4281
    @padmadeshpande4281 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @namratajoshi6063
    @namratajoshi6063 ปีที่แล้ว +2

    Suhas tai, khuuuup ch chhan ❤❤❤👌👌👌

  • @kvisualtree
    @kvisualtree ปีที่แล้ว

    उत्कृष्ट इंटरव्यू 👍
    My fortune got to watch Suhas Joshi ji in 'Sakkhe Shejari' Marathi Play that too at Shivaji Mandir Natyagruh, Dadar.

  • @vasudhautturwar5587
    @vasudhautturwar5587 ปีที่แล้ว +1

    झिम्मा २ पाहिला खरंच छान आहे.

  • @sunitanerkar529
    @sunitanerkar529 ปีที่แล้ว +1

    सुहासताई मनोमन अभिनंदन. आपल्या पाऊलखुणा मागून यश येतच राहील. अनेक शुभेच्छा.

  • @suhaskulkarni1280
    @suhaskulkarni1280 ปีที่แล้ว +2

    Good interview .

  • @vanitaziman5035
    @vanitaziman5035 ปีที่แล้ว +2

    व्वा👌👌👏👏

  • @pradnyakhandekar6203
    @pradnyakhandekar6203 ปีที่แล้ว

    Khoopach chaan zali mulakhat.suhastaina hatsoff for pathantar!!!mala faarach awadte tumche kaam

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 ปีที่แล้ว +1

    सुहास जोशी काकू ची जगावेगळी सीरियल चांगली होती.

  • @vaishalivengurlekar2186
    @vaishalivengurlekar2186 ปีที่แล้ว +1

    झिम्मा 1/2पाहून ह्या वयात ह्या परिस्थीती राहून कस जगाव हे तुमच्याकडे पाहून कळल. तुम्ही अशाच रहा.तुम्हाला पाहून आम्हालाही प्रोत्साहन मिळत.

  • @sheetalrathod7427
    @sheetalrathod7427 ปีที่แล้ว +5

    Suhas Tai, Ani mulakhatkar ,hyanche manpurvak aabhar, apratim mulakhat Ani man moklya gappa hyacha varshav, kiti chhan boltat Suhas Tai. Aaple kalakar aahet tar Marathi Chitrapat Ani Rangbhoomi kayam bhari rahanarch. Marathi kalakshetras abhivadan abhivadan

  • @jayapatil6869
    @jayapatil6869 ปีที่แล้ว +2

    Awesome Suhasji 👏👏

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 ปีที่แล้ว +3

    Aadaraniy Suhaas Joshiji

  • @subhashapte1112
    @subhashapte1112 ปีที่แล้ว

    Very good 👍

  • @harshadmane2103
    @harshadmane2103 ปีที่แล้ว +1

    मराठी माणसांनी हिंदिंवर विश्वास ठेउच नये.. आपणच आता हिंदी सिनेमे करणं सुरु केलं पाहिजे...

  • @CrazyWatcher670
    @CrazyWatcher670 ปีที่แล้ว +3

    Thank you so much Suhas Tai 🙏🏻

  • @cookwithnilima9865
    @cookwithnilima9865 ปีที่แล้ว +1

    Wonderful interview

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 ปีที่แล้ว

    Khup mhanje khup chan zali mulakhat.... Suhas tai cha Abhinay mala nehmich aavdto.

  • @sunitasonawane2299
    @sunitasonawane2299 ปีที่แล้ว

    खूप छान सुहास ताई

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 ปีที่แล้ว +3

    मला पण तेच वाट्त hema malini पूर्ण full make up मध्ये होती. मला पण नाही आवडले

  • @abhijeet4289
    @abhijeet4289 ปีที่แล้ว

    Big fan

  • @mrudulakale4307
    @mrudulakale4307 ปีที่แล้ว +2

    waa ya Mala khupch Aavdtat l Kalakar Mhnun tra canglay aahethch pan Eak SamaJay made Partek mahilanni aadrash gayvs Aashy ya aashet Khup sundar

  • @ashaysant
    @ashaysant ปีที่แล้ว +2

    मराठी चित्रपटसृष्टीचे कलाकार अभिनया बाबत अफलातून आहेत.. अमिताभ पेक्षा ही सरस आहेत पण पैसा, फेम नसल्याने सगळे मागे पडले

  • @anjalikelkar5716
    @anjalikelkar5716 ปีที่แล้ว

    👍👏❤️

  • @Wolf29977
    @Wolf29977 ปีที่แล้ว

    She is class.

  • @shubhambhalekar4004
    @shubhambhalekar4004 ปีที่แล้ว

  • @sonalibapat8486
    @sonalibapat8486 ปีที่แล้ว +3

    Suhas tai nehmich pramanech solid 🙏🏻but interviewer is also good👍🏻😍

  • @jagrutivilasmestry2643
    @jagrutivilasmestry2643 ปีที่แล้ว

    Suhas taee.. Good job.. Keep it up 🙏

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 ปีที่แล้ว +1

    अमित भंडारींनी प्रस्तावना करताना सहजतेने प्रसिध्दी संदर्भात बोलले बरं वाटलं
    सुहास जोशी या कलाकार नाहीत तर त्या ते कलाजीवन जगतात

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly ปีที่แล้ว +1

    अशा खानदानी अभिनय करणाऱ्या अभिनेत्री आजकाल दुर्मीळच झाल्या आहेत.

  • @supriyaahire8208
    @supriyaahire8208 ปีที่แล้ว

    मला तुम्हाला पर्सनल भेटायचय मला आपला पत्ता कळवा वेळही कळवा मी ठाण्यालाच राहाते 🙏🏻

  • @sumankondekar9968
    @sumankondekar9968 ปีที่แล้ว

    Koop chhan mulakhat

  • @pramodjoshi5349
    @pramodjoshi5349 ปีที่แล้ว

    Apratim Maaast Chhaan

  • @komalkadam7074
    @komalkadam7074 ปีที่แล้ว +6

    Bagban ha picture marathi old movie Un paus cha remake aahe. Pan Un paus best movie aahe

  • @10apurva
    @10apurva ปีที่แล้ว +2

    Best interview but झिम्मा 2 not so good it's showing incomplete theory and story

  • @sameerseth5942
    @sameerseth5942 ปีที่แล้ว +1

    7 च्या आत घरात मध्ये दिव्यावर सिगारेट पेटवली तर ओरडली होती ही मावशी....

  • @sr9441
    @sr9441 ปีที่แล้ว

    Very nice madam. You are so talented star and your lookout towards life is amazing. You are not like any gutterwood so called stars like Amitabh

  • @prabhagarge8784
    @prabhagarge8784 ปีที่แล้ว

    Bagban ha picture UnPaus hya Marathi picture chi vopy ahe tyata sumati Gupte Ani Raja Prajape he main characters aheta chitrapat baghun dolyata Pani yeta etaka Sundar Abhinay ya dohani kela ahe

  • @nitagharat9462
    @nitagharat9462 ปีที่แล้ว +1

    N very talented actress

  • @justanagha3040
    @justanagha3040 ปีที่แล้ว +4

    अशी भाषा, आणि असे विचार आज ऐकायला मिळतायेत, ते जपून ठेवूया. उद्या ही मराठी राहाणार नाही. मराठी वाचवली पाहिजे. माणुसकी जपली पाहिजे.

  • @prashantshinde2312
    @prashantshinde2312 ปีที่แล้ว

    Baghban khupach chhan cinema aahe amitabhjincha abhinay khupach uchch darjacha aahe

  • @saritabhide8821
    @saritabhide8821 ปีที่แล้ว +1

    Suhastai namaskar🙏
    Tumcha abhinay chhanach aasato nehamich pan kharach tumchya ya sadhepanala namaskar🙏

  • @namratajoshi6063
    @namratajoshi6063 ปีที่แล้ว +1

    Tumcha abhinay mala nehemi ch avadato 😊

  • @swatikumbhare2729
    @swatikumbhare2729 ปีที่แล้ว +2

    बागबान हा सिनेमा जुना मराठी सिनेमा ऊनपाऊसचा रीमेक वाटतो.

  • @vedvatiashtaputre4233
    @vedvatiashtaputre4233 ปีที่แล้ว

    Suhas tai cha abhiny aprtimch asto Lalit 205 madhe tr aprtimch👍

  • @ashakeskar6621
    @ashakeskar6621 ปีที่แล้ว

    तुमच्या चालला Letsuppहे नाव का ठेवले बर नाव एकदम वेगळाच आहे म्हणुन कुतुहल

  • @snehadabholkar9460
    @snehadabholkar9460 ปีที่แล้ว +1

    ऊन पाऊस ... ओरिजिनल फिल्म, सगळे विसरले

    • @vasantgokhale3426
      @vasantgokhale3426 ปีที่แล้ว

      but I had seen one hindi movie long back on same story Sanjeevkumar was hero some scenes are also same

    • @snehadabholkar9460
      @snehadabholkar9460 ปีที่แล้ว

      @@vasantgokhale3426 जिंदगी

  • @perfectblend1030
    @perfectblend1030 ปีที่แล้ว +3

    Seriously hya hindi actors la dev banvtat lok pn ekdhachi goshta vaprun tyana sadha credit pn nahi deu shakat kiti halkat lok ahet

  • @varshashendye8826
    @varshashendye8826 ปีที่แล้ว

    या born artist आहेत.
    शिवाय अभिनयासाठी चा अभ्यास.
    उनपाऊस चित्रपट ची
    मूळकल्पना‌‌आहे हे विसरता येत नाही। बागबान पिक्चरcopy pest आहे

  • @neelred10
    @neelred10 ปีที่แล้ว +6

    Have heard so many stories about Amitabh Bachchan being dishonest .. it's strange how people like him thrive

    • @shreeveda
      @shreeveda ปีที่แล้ว

      Take medicines

  • @naynann9127
    @naynann9127 ปีที่แล้ว

    मराठीत बोला हो. किती इंग्लिश शब्द वापरता?

  • @menjoymusic
    @menjoymusic ปีที่แล้ว

    Mhanaje Amitabh Bachchan yanni vishay chorla … arere evadhya mothya actor kadun he apeksha navhati.. bad karma