रानात अर्चनाची कलाकुसर व १०-१२ फूट मोठ्या गवतातून वाट काढत आमचा प्रवास | sidu hake | banai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 167

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 28 วันที่ผ่านมา +57

    खरच दोघीही जावा खुप च मेहनती व कष्टाळू आहेत सुसंस्कृत गृहलक्ष्मी आहेत व्हिडिओ खुप छान शुभेच्छा ❤

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 29 วันที่ผ่านมา +82

    एकदम सुंदर कलाकुसर आहे ‌बाणू। अर्चना माना व लागेल चांगले टेलर ही फेल आहेत राव किती संसार ची‌‌टापटिप ऐवढया कामातून वेऴ काढून शिवण काम करतात दोगी ही🎉खुपच कौशल आहे बेटा आपल्याला मनापासून आशीर्वाद ❤

  • @sadhanajadhav3668
    @sadhanajadhav3668 28 วันที่ผ่านมา +30

    शब्द नाहीत
    किती कष्ट
    आणि त्यात सुद्धा सुंदर कलाकुसर

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 29 วันที่ผ่านมา +65

    अर्चना किती सुंदर सुबक, एकसारखे नाजूक टाके घातलेत...
    आणि बाणाई सारखं बोलत जा घडाघडा..🎉🎉🎉👌👌👌😊

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 28 วันที่ผ่านมา +45

    दिवसातील प्रतेक क्षणाचा उपयोग कसा करावा हे यांच्या कडून शिकावं मेंढ्या मागं आलं तरी शांत न बसता काहीतरी बसल्या बसल्या शिवणकाम ते पन किती सुंदर कुठलाच क्लास न करता हे कैवशल्य अंगी आहे दादा तुमचे आईवडील खूप नशिबवान आहेत तिन्ही सुना खूप कष्टाळू आणि ऑल राऊंडर आहेत

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 29 วันที่ผ่านมา +54

    मस्त विडिओ. अर्चना पण खूप हुशार आहे. तुमच्या कुटूंबातील आई आणि तिघी सुना सर्व गुण संपन्न आहेत. कष्टाळू, सुखी कुटुंब.

  • @madhavipatil7566
    @madhavipatil7566 29 วันที่ผ่านมา +18

    किती मोठया गवतातून वाट काढली खूप मेहनत दादा, अर्चना ताई खूप हुशार आणि शांत आहे. 🙏

  • @trimbakbhade2982
    @trimbakbhade2982 26 วันที่ผ่านมา +1

    फारच अवघड जीवन आहे तुमचे खूप त्रास सहन करावा लागत आहे तरीपण तुम्ही मार्ग काढता हे तुमचे कौतक आहे

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 29 วันที่ผ่านมา +24

    बाऴूमामा चया नावां ने चांग भल
    यऴकोट यळकोट जय मल्हार 🙏

  • @SangitaBhodhak
    @SangitaBhodhak 28 วันที่ผ่านมา +2

    मी रोज वाट बगते विडिओ ची खूप छान कुटुंब आहे तुमचे हाके दादा

  • @ManishaVidhate-w7s
    @ManishaVidhate-w7s 29 วันที่ผ่านมา +14

    दादा तुमचा व्हिडिओ पाहिला की दोन दिवस खुप आनंद जातात किती दुःख असेल तरी तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर सगळे विसरुन जातो दादा तुमच्या व्हिडिओ मुळे जीवन जगण्याची प्रेरणा मिळतें धन्यवाद दादा

  • @rajshreecthombare8819
    @rajshreecthombare8819 28 วันที่ผ่านมา +2

    खरंच तुमची आई व तिघी सूना खूप कष्टाळू आहे सर्व गुण संपन्न आहेत

  • @Rahulghugarevlogz
    @Rahulghugarevlogz 28 วันที่ผ่านมา +4

    दादा तुमचा सर्व परिवार खूप कष्टाळू आणि मेहनती आहे.बाळूमामा तुमच्या सर्व इच्छा -आकांक्षा पूर्ण करोत हिच मनापासून प्रार्थना🙏

  • @muk-m5t
    @muk-m5t 28 วันที่ผ่านมา +14

    छान अर्चना पण हुशार आहे कलाकुसरीत👌👌👌👍👍👍🎉🎉🎉❤❤❤

  • @priyashinde5967
    @priyashinde5967 28 วันที่ผ่านมา +2

    दादा तुमच कुटुंब मोठ्ठ, तीघी जावा,सासुबाई पण सगळेच समजुतीन न भांडण न तंटा कीती आनंदात राहता ,हेच बघून खूप खूप समाधान वाटतय.आसेच कायम आनंदात राहा.

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv 29 วันที่ผ่านมา +14

    मस्त व्हिडीओ. उंच गवतातून वाट काढत चरायला नेले.सलाम तुम्हांला. 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @anjalipawar5481
    @anjalipawar5481 29 วันที่ผ่านมา +28

    दादा तुम्ही महिलांना खुप मान देता खरंच खूप मस्त वाटत

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 28 วันที่ผ่านมา +1

    हाके दादा, तुमचे कुटुंब खुप प्रेमाने राहते वागते. Ekatra कुटुंब कसे असावे हे तुमचे कुटुंब आदर्श आहे.

  • @devsolat
    @devsolat 29 วันที่ผ่านมา +12

    नमस्कार.... 🙏🙏🙏खूप छान 👌👌👌 आज अर्चना वहिनी ची कला बघायला मिळाली.. 👌

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 28 วันที่ผ่านมา +1

    अर्चना खूपच हुशार आणि कष्टाळू आहेत. त्या बाणाई ताईच्या आणि आजींच्या सहवासात तयात झाल्यात. खूप खूप अभिनंदन 💐

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 28 วันที่ผ่านมา +2

    खुप छान आहे अर्चनाबाणाई❤❤❤

  • @nandakalme8288
    @nandakalme8288 28 วันที่ผ่านมา +6

    अर्चना सुंदर शिवण एकसारखी.कलर काॅम्बिनेशन मस्तच.सतत कामात गर्क असते हे कुटुंब.खुप घेण्यासारखे आहे.❤❤

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 28 วันที่ผ่านมา +9

    छान कला आहे अर्चना व बानाई एक नंबर कला आहे 👌👌

  • @SadhanaMetkari
    @SadhanaMetkari 28 วันที่ผ่านมา +1

    दादा तुमचा व्हिडीओ पाहताना सर्व काही मनातलं दुःख विसरून जातो आणि खूप आनंद होऊन पुढे नव्याने उभारी मिळते जय मल्हार जय अहिल्या बाळूमामा सुखी ठेव बाणाई च्या परीवाराला ❤

  • @sangitanathe4057
    @sangitanathe4057 28 วันที่ผ่านมา +2

    वाव किती छान डिझाईन केली अर्चना ताई बानाई ताई दोघी पण खूप हुशार आहे 🎉🎉

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 28 วันที่ผ่านมา +4

    दोन दिवस झाले व्हिडिओ आला नव्हता खूप वाट बघत होते शेवटी आज आला आणि दोन मेंढ्यांचा जन्म झाला खूप सुंदर आहे धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा

  • @saritadeshpande2678
    @saritadeshpande2678 28 วันที่ผ่านมา +5

    खूप छान आर्चना❤❤तु पण बोलत जा बनाई सारखी छान बोलते तु सुद्धा❤❤❤

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 28 วันที่ผ่านมา +2

    शब्द अपुरे आहेत खूपच हुशार सगळे सर्व कामात खूप कष्ट आहेत तरीही खूप आनंदी असतात सगळे

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 28 วันที่ผ่านมา +3

    अर्चना खूप छान कलाकुसर खूप शांत स्वभाव आहे गोड आहे

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 28 วันที่ผ่านมา +1

    बाळु मामाच्या नावे चांगभलं खूप सुंदर अर्चना दोघेही लक्ष्मी आहे त किती ते कष्ट

  • @itzz___ak___009
    @itzz___ak___009 29 วันที่ผ่านมา +13

    आरचना ताई छान शीवताय ❤❤❤❤❤❤

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 28 วันที่ผ่านมา +1

    शेळ्या,मेंढ्या किंवा गाय म्हशी व्यायल्या वर खूप आनांदाचे वातावरण असते संपूर्ण घरात---
    माझा बालपणीचा अनुभव म्हणायच.---मी आता सध्या सरकारी नोकरीत आहे,उच्चशिक्षित आहे पण तुमच्यासारखे सगळे अनुभव मी घेतले आहेत,---खूप छान दिवस🎉❤👌👍🙏

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 28 วันที่ผ่านมา +5

    आदर्श कुटूंब 🎉🎉🎉🎉

  • @shailabirajdar7183
    @shailabirajdar7183 29 วันที่ผ่านมา +6

    खुप सुंदर कलाकारी आहे. अर्चना, तुझे कौतुक करते 👌👌👍👍

  • @bahubali3352
    @bahubali3352 29 วันที่ผ่านมา +16

    मी तुमच्या नवीन व्हिडिओची खूप वाट पाहत असतो तुमचे व्हिडिओ खूप छान असतात येळकोट येळकोट जय मल्हार तुम्हाला चांगले आरोग्य लाभो🙏

  • @suchetagavade4144
    @suchetagavade4144 29 วันที่ผ่านมา +12

    छानच👌

  • @mediniudgaonkar454
    @mediniudgaonkar454 29 วันที่ผ่านมา +8

    अर्चना किती गोड आहे

  • @punjajigaikwad9031
    @punjajigaikwad9031 26 วันที่ผ่านมา

    Khup mhent ghta bhau 👌👌

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 28 วันที่ผ่านมา +7

    अर्चना पण खुप हुशार आहे.बनाई वहिनी सारखंच काहींना काही शिवण काम करत असते जेवण पण खूप छान बनवते 👌👌👍❤❤
    मुख्या प्राण्यांना किती समज असते 👍❤❤ दादा किती मोठ्या गवतातून मेंढ्या घेऊन जावं लागतं खुप त्रास सण करावा लागतो तुम्हा सर्वांना 🙏🙏
    Video खूप छान वाटला 👍

  • @madhurijagtap300
    @madhurijagtap300 28 วันที่ผ่านมา

    Khup sunder 👌🏻

  • @MandakiniVikhepatil
    @MandakiniVikhepatil 28 วันที่ผ่านมา +1

    तुम्हाला कधीच कंटाळा येत नाही आळस येत नाही सदैव हसतमुख आनंदी असता आराम तुम्हाला अजिबात माहीत नाही आम्हाला थोडं काम केलं तर कंटाळा येतो. पण तुमचे व्हिडिओ पाहिले का खूप उत्साह येतो. बानाई अर्चना खूप काम करतात. नेहमी हसतमुख असतात तुम्हा सर्वांना नमस्कार 🙏🙏❤🥰

  • @ptd6060
    @ptd6060 28 วันที่ผ่านมา

    खरोखर तुमचे जीवन किती छान आहे🌺😊😊😊😊

  • @rupalimali7107
    @rupalimali7107 28 วันที่ผ่านมา +1

    खूप छान व्हिडिओ दाखवला आहे दररोज पाठवत जावा

  • @arnav_2017
    @arnav_2017 29 วันที่ผ่านมา +9

    पहिली कंमेंट आणि like दादा 🎉

  • @shailalande4150
    @shailalande4150 28 วันที่ผ่านมา +1

    मस्त व्हिडिओ उचं गवतातून वाट काढत चरायला नेले सलाम तुम्हाला 🙏🏻🙏🏻

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 29 วันที่ผ่านมา +9

    हाय दादा नमस्कार खूप छान व्हिडिओ आहे

  • @AnitaKshirsagar-o6o
    @AnitaKshirsagar-o6o 29 วันที่ผ่านมา +11

    Aaj aarchna vahini silae kam krayla lglya Bhari na mast peki

  • @RameshwarKharate-o1d
    @RameshwarKharate-o1d 28 วันที่ผ่านมา

    सगळेच जण काम करत आहेत, अर्चना पुराणिक काम छानच करते आहे,व, प्रेमाने बोलणारी ही शांत आहे,❤❤❤❤❤🎉🎉🎉

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 28 วันที่ผ่านมา

    Nice video,, अर्चनाची कळाकुससर एक नंबर,, बाणाई, अर्चना दोघी पण एक नंबर 👌👌👍👍👍💐🌹🌹🌹

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 28 วันที่ผ่านมา

    Mast vinkaam kel archna tai 🥰👍vedeio👌👌👍

  • @shakuntaladeshmukh7993
    @shakuntaladeshmukh7993 28 วันที่ผ่านมา +1

    Khup kamal ahe avghad wat sopi kashi karaychi he tumachaykadun shikav

  • @Ecoconscious774
    @Ecoconscious774 28 วันที่ผ่านมา

    किती सुंदर सुबक. 👌👌

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 28 วันที่ผ่านมา +2

    मेंढ्या गवतातून चालताना मंजूळ आवाज येत होता , मस्त

  • @vishwamitraparab8238
    @vishwamitraparab8238 28 วันที่ผ่านมา +2

    खूप छान अर्चना शिवते आहे 🎉🎉

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 28 วันที่ผ่านมา

    खूप छान दादा👍👍

  • @shantakamat3465
    @shantakamat3465 28 วันที่ผ่านมา +1

    अर्चना शिवण काम सुंदर मस्त

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 28 วันที่ผ่านมา +2

    खूप छान व्हिडिओ🎉🎉❤❤

  • @JyotiSavle-v3k
    @JyotiSavle-v3k 27 วันที่ผ่านมา

    अचना खुप सुंदर दिसते

  • @manishaa3571
    @manishaa3571 29 วันที่ผ่านมา +1

    Mastach व्हिडिओ अर्चनाला पण बोलते केले दादांनी किती सुंदर कला आहे हाताने एकसारखे शिवतात 👌👌👍🙏

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 28 วันที่ผ่านมา +1

    खूप छान अर्चना❤❤🎉🎉

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 28 วันที่ผ่านมา

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान अर्चना वहिनीची कलाकुसर खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @radhikamulik8498
    @radhikamulik8498 28 วันที่ผ่านมา +1

    छान अर्चना मस्त शिवणकाम केलं आहे ❤❤

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 28 วันที่ผ่านมา +3

    बानाई चं दर्शन नाही झालं बऱ्याच दिवसांनी.अर्चना आता कॅमेऱ्यासमोर बरीच धीट झाल्यासारखी वाटतेय.
    छान सादरीकरण आहे अर्चनाचं पण.
    दिवाळी कशी झाली हाके कुटुंबाची?
    सागर गडी दिसत नाही.

  • @sureshdurate6277
    @sureshdurate6277 25 วันที่ผ่านมา

    🙏bhau

  • @anitabankar1646
    @anitabankar1646 28 วันที่ผ่านมา

    Khup sundar🎉

  • @shobhasonawane7442
    @shobhasonawane7442 29 วันที่ผ่านมา +3

    खूप छान सुंदर ❤❤😊

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 28 วันที่ผ่านมา +1

    दोघी जावा खूप मेहनती आहे❤❤🎉🎉

  • @GAMER_14118
    @GAMER_14118 28 วันที่ผ่านมา +6

    केवढा मोठा हा संघर्ष बाळुमामाची कृपा सदैव तुमच्या पाठीशी यास

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 28 วันที่ผ่านมา

    कलाकुसर छान आहे

  • @vinayapatil956
    @vinayapatil956 28 วันที่ผ่านมา +1

    Mast video 🙏🙏

  • @ptd6060
    @ptd6060 28 วันที่ผ่านมา +1

    बाप रे केवढे गवत आहे😮😮😮खरं मानले पाहिजे

  • @maliniwani207
    @maliniwani207 28 วันที่ผ่านมา

    अर्चना खुप छान दोघी जावा खुप हुशार आहे, खुप छान व्हिडिओ🎉🎉

  • @Vashiyadav-1983
    @Vashiyadav-1983 29 วันที่ผ่านมา +3

    Nice👌👌👌👌👌

  • @anitagawade5228
    @anitagawade5228 28 วันที่ผ่านมา

    बाणाई ताई व आर्चना दोघीही खूप हुशार आहेत ❤😊

  • @vrushalikale1686
    @vrushalikale1686 29 วันที่ผ่านมา +5

    Archana kup Chan aahe dada

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 29 วันที่ผ่านมา +2

    Kup chan video ❤❤dada

  • @smitaraundal
    @smitaraundal 28 วันที่ผ่านมา +5

    खूप छान व्हिडिओ👌👌

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 28 วันที่ผ่านมา

    खुप छान विडियो😊

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 29 วันที่ผ่านมา +2

    ArchNa mastch kele aahe .👌👌👌👌🌹👍

  • @SharadSanap-fd5zr
    @SharadSanap-fd5zr 28 วันที่ผ่านมา

    लाजवाब कला अर्चना ताईची

  • @truptibhise2800
    @truptibhise2800 28 วันที่ผ่านมา

    किसन दादाचं बोलणं खुप छान वाटतं

  • @AmrutaJadhav-q7d
    @AmrutaJadhav-q7d 28 วันที่ผ่านมา

    Chan🎉

  • @mansinaik9736
    @mansinaik9736 28 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर

  • @jyotimhetre9583
    @jyotimhetre9583 28 วันที่ผ่านมา

    खूप छान व्हीडिओ अर्चना ताई पण छान बोलली आज

  • @Beingsrushhh
    @Beingsrushhh 28 วันที่ผ่านมา +1

    Chan👌👌🙏

  • @PupuMagar-l2c
    @PupuMagar-l2c 28 วันที่ผ่านมา

    जय बाळु मामा.शिध्दु.भाऊ.लय.कसरत.घ्यावा.लागली.आज.चार्या.साठी.कुट.आहे.वाडा.

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 28 วันที่ผ่านมา

    छान व्हिडिओ.

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 28 วันที่ผ่านมา +1

    अर्चना एक नंबर आहेस तु

  • @patilbagadhe4836
    @patilbagadhe4836 28 วันที่ผ่านมา +1

    अर्चना छान कलाकुसर

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 29 วันที่ผ่านมา

    किती सुंदर शिवणे चालू आहे अर्चना ताई.

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 28 วันที่ผ่านมา +1

    अर्चना खुप खुप छान 🎉🎉🎉

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 28 วันที่ผ่านมา

    Khup chan video dada😊😊😊

  • @Vaishali_N
    @Vaishali_N 28 วันที่ผ่านมา

    Archana pan khup chhan aahe dada aaj banai kahi bolli nahi tumch khup prem aahe banai var tumchya lagnachya story sanga

  • @akshayborse7351
    @akshayborse7351 28 วันที่ผ่านมา

    Kufh chaan

  • @yogitamane2870
    @yogitamane2870 29 วันที่ผ่านมา

    किती मोठा गवत आहे सांभाळून जात जा दादा काळजी घ्या सर्वानी 👍👍

  • @SagarGargote-ly1qw
    @SagarGargote-ly1qw 29 วันที่ผ่านมา +2

    छान

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 28 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌

  • @roseskitchen4282
    @roseskitchen4282 28 วันที่ผ่านมา

    अर्चना खुपच छान ❤

  • @sulbhadeshmukh-c2g
    @sulbhadeshmukh-c2g 28 วันที่ผ่านมา

    कीती सुंदर टाके घातलेत

  • @latakamble4977
    @latakamble4977 28 วันที่ผ่านมา

    Aajcha video laybhari laybhari vatala bhayala maja aali