Beed Sarpanch Case Update: Valmik Karad Update: वाल्मिक कराड 24 तासांत आत्मसमर्पण करणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 15

  • @prachetanpotdar5872
    @prachetanpotdar5872 3 วันที่ผ่านมา +10

    लोकांना सरंडर हवाय का एन्काऊंटर, हा प्रश्न जर काढला, तर प्रत्येक पक्षातील. लोक एन्काऊंटर च बोलतील, न्याय व्यवस्था आणि सरकार आता तरी संतोष देशमुख ह्यांना न्याय द्या, पक्ष कोणताही असो मृत व्यक्तीचा जीव कोणी परत नाही आणू शकत.

  • @Bindhastbol2023
    @Bindhastbol2023 3 วันที่ผ่านมา +6

    आम्हाला ह्यांच surrender नको आहे....

  • @Aditya4012-q6h
    @Aditya4012-q6h 3 วันที่ผ่านมา +6

    आता असे वाटायला लागलाय की फडणवीस, cbi, cid व पोलिसांना जर हा सापडत नसेल तर सरकार ने हे काम लोरेन्स बिष्णोई ला द्यावे म्हणजे काम 100% पूर्ण होईल 😂😂

    • @dreamsloaded
      @dreamsloaded 2 วันที่ผ่านมา

      Lawrence bishnoi la paltay walmik karad . Karad pakadlyas aakha bharat haadarnar

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 2 วันที่ผ่านมา +2

    चौवीस तासात सरेंडर नाय झाला तर ,,शुटाउटचे आदेश द्या की पोलीसांना,,,,,,, तासाभरात रिक्षाने पळत पळत येतय,,,पण फडणवीस पेक्षा अजीत दादाच,,,घाबरतोय

  • @Loksheva
    @Loksheva 3 วันที่ผ่านมา +4

    Surrender nhi Direct valmik chi body milel
    Munde tyacha game karnar

  • @shekharnirmal8105
    @shekharnirmal8105 2 วันที่ผ่านมา +1

    Valmik karad अणि Dhananjay munde doghe पण aropi आहेत असे दिसते saral

  • @आपासाळुंखे
    @आपासाळुंखे วันที่ผ่านมา

    जय स्वामी 🙏 समर्थ

  • @kishorjagtap3796
    @kishorjagtap3796 วันที่ผ่านมา

    अहो कराडला दोन अंग रक्षक होते,ते त्यांच्या सोबत होते.त्यांना नतर अधिकाऱ्यांनी परत बोलावून घेतले,तर त्यांना माहीत असेलच की कराड कोठे आहेत,त्यांना माहीतच असणार.काय पोलिस अधिकारी कोणाच्या डबा व खाली ह्या गोष्टीची चौकशी करीत नाही.

  • @JaywantChavan-wp4fz
    @JaywantChavan-wp4fz 2 วันที่ผ่านมา

    फडणवीस साहेबाना फोन आला होता

  • @kishorjagtap3796
    @kishorjagtap3796 วันที่ผ่านมา

    अहो सर्व नाटक आहे,त्याला कोर्टातून जामीन देऊन,त्याचा गेम करणार.कोण करणार हे सर्वांना माहीत आहे.त्या तीन फरार अर्पिंचा देखील गेम होणार,जेणे करून सत्य बाहेर येणार नाही आणि केस बंद होणार.