नावात बदल/दुरुस्ती असेल तर असे करा AFFADAVIT||कुठे करावे||नोटरी चालते का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.1K

  • @adagaleabhishek8148
    @adagaleabhishek8148 2 ปีที่แล้ว +38

    मनातील कुशंका मिटल्या उपयुक्त माहिती धन्यवाद sir

  • @rajendrapatil7239
    @rajendrapatil7239 ปีที่แล้ว +10

    सर आपण खरे कल्याणकारी राज्याचे जनक आहात.अत्यंत चांगली आणि सोप्या भाषेत अतिशय क्लिष्ट पद्धत समजून सांगितली.खूप खूप धन्य वाद.

  • @sunil11dongale
    @sunil11dongale 4 หลายเดือนก่อน +6

    सर, मी तुम्हाला नमस्कार करतो. जी काय माहिती तुम्ही दिली माझ्यासाठी लाख मोलाची आहे. तुमची मदत खूप, सहज आणि सुंदर भाषेत तुम्ही करुन दिली त्याबद्दल मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहीण.

  • @moreavinash6854
    @moreavinash6854 ปีที่แล้ว +9

    विद्यार्थी मन जाणुन ही महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. खूप सुंदर माहिती आहे

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 11 หลายเดือนก่อน +4

    सर आपण खूप सुंदर माहिती दिली आहे.आपल्या सारखे अधिकारी महाराष्ट्र मध्ये असतील तर महाराष्ट्र एक नंबर वर असेल.

  • @gautamimakhare3152
    @gautamimakhare3152 ปีที่แล้ว +74

    अत्यंत सुंदर माहिती आपण जनतेला देत आहात सर. तुमच्या सारखे सरकारी अधिकारी असणे ही काळाची गरज आहे. आपणास खूप खूप धन्यवाद.🙏🙏

    • @SantoshShinde-fq6vk
      @SantoshShinde-fq6vk 11 หลายเดือนก่อน +2

      सर,
      मी कन्फ्युज आहे की
      माझं पहिल लग्न एका लगीन झालेल्या एका महिलेशी विवाह केला आहे तिचा पहिला पती पाच वर्ष आधी मयत झाला होता . ही महिला विवाह नंतर थोड्याच दिवसांत मयत झाली तर त्या व्यक्तीच्या मयत दाखल्यावर आधी चे नावाने आहे तर मला सध्या चालू नावाने मयत दाखल्यावर करण्यासाठी काय करावे लागेल

    • @SantoshShinde-fq6vk
      @SantoshShinde-fq6vk 11 หลายเดือนก่อน

      माझ्या कडे फक्त लग्नाची यादी आहे आणि दवाखान्यात दाखल केलेले कागदपत्रे इतकेच आहे

    • @ShibaPathan-xc3yq
      @ShibaPathan-xc3yq 7 หลายเดือนก่อน +2

      ​@@SantoshShinde-fq6vk salam hai aap ko aapne 1 shadi shuda se shadi kar ke use sahara deya .

  • @amolthorat2343
    @amolthorat2343 ปีที่แล้ว +5

    Thanku सर तुमचा व्हिडिओ मुळे माझी शंकेच परिपूर्ण समाधान झालं आणि आता no टेन्शन स्टडी चालू केला आहे 👆👆

  • @AvinashJadhav-uk6hv
    @AvinashJadhav-uk6hv 11 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल साहेब आपले मनापासून खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @pawanmadavi4335
    @pawanmadavi4335 ปีที่แล้ว +5

    सर खूप छान माहिती दिली तुमच्यामुळे माझ्या मनातले शंका दूर झाले खूप छान सर

  • @shivdaskhedekar2484
    @shivdaskhedekar2484 ปีที่แล้ว +2

    खूप छान आणि वस्तुनिष्ठ माहिती दिली सर .. माझी चिंताच दूर झाली . धन्यवाद ..

  • @shaikhmobin6367
    @shaikhmobin6367 6 หลายเดือนก่อน +3

    अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले सर आपण धन्यवाद

  • @satyajeetpardeshi6102
    @satyajeetpardeshi6102 ปีที่แล้ว +3

    अतिशय महत्वाची आणि सर्वांच्या उपयोगी ची माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार

  • @yashodapawar3385
    @yashodapawar3385 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली मी खूप टेन्शनमध्ये तुम्ही दिलेली माहिती आणि माझं टेन्शन दूर झाला

  • @TulsiramChatur-ph7ok
    @TulsiramChatur-ph7ok 10 หลายเดือนก่อน +4

    साक्षात पांडूरंग आहे 🙏🙏

  • @myfriendstudy7087
    @myfriendstudy7087 7 หลายเดือนก่อน +2

    छान सर, आपले मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे
    धन्यवाद

  • @Dkmonster24
    @Dkmonster24 ปีที่แล้ว +5

    Thanks sir तुमच्यामुळे आज अभ्यासात मन लागेल डोक्यात सतत हाच विचार चालु होता आडनाव स्पेलिंग मिस्टेक होत पण आज तुमच्यामुळे तो प्रश्न मिटला आता जर तलाठी झालो तर ते फक्त तुमच्यामुळेच thanks sir

    • @aniketbhosure5539
      @aniketbhosure5539 ปีที่แล้ว

      Bhava mla pn problem ala ahe father name cha...tu name correction sathi kay kay kelas yasathi thodi help pahije hoti tuji .msg la reply krrna lavkr plz.

    • @dineshsabane
      @dineshsabane 3 หลายเดือนก่อน

      ​@@aniketbhosure5539माझा पण हाच प्रॉब्लेम आहे, काय केलात उपाय नक्की सांगा

  • @pujariVijay277
    @pujariVijay277 ปีที่แล้ว +5

    1नंबर साहेब तुमच्या सारखे सगळी कडे साहेब असेल तर कोणाला अडचण येणार नाही ❤🎉

  • @rameshbagul1902
    @rameshbagul1902 6 หลายเดือนก่อน +4

    सर आपण खूपच सुंदर माहिती दिली आहे.

  • @sagargaikwad9182
    @sagargaikwad9182 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत सर 🙏🙏🙏🙏
    वडिलांच्या नावात बदल असल्यामुळे शंका होती ती दूर झाली thaku very much

  • @kalimsayyad9175
    @kalimsayyad9175 ปีที่แล้ว +3

    खुप महत्व पूर्ण माहिती सर जी

  • @jivanjadhav5592
    @jivanjadhav5592 4 หลายเดือนก่อน +1

    खूप महत्त्वाची आणि खूप चांगली माहिती दिली सरजी

  • @bhagyashreesalunke9869
    @bhagyashreesalunke9869 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻

  • @nitinjichkar4101
    @nitinjichkar4101 10 หลายเดือนก่อน +2

    सर खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @Babloo93
    @Babloo93 ปีที่แล้ว +4

    Very informative and useful video. Keep it up Sir..😊

  • @kiranm.karhale5905
    @kiranm.karhale5905 ปีที่แล้ว +1

    अतिशय उपयुक्त, सुंदर मार्गदर्शनपर व्हिडिओ आहे.

  • @punammetkari3930
    @punammetkari3930 ปีที่แล้ว +4

    Thanks Sir u taught us in very easy way

  • @poojatamshettemusic3591
    @poojatamshettemusic3591 ปีที่แล้ว

    साहेब, विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त व मोलाचे मार्गदर्शन आपल्या या व्हिडिओतून मिळाले. आपले खूप खूप आभार.

  • @pramod.2648
    @pramod.2648 2 ปีที่แล้ว +5

    माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. माझे वडिलांचे नाव म्हणजे त्यांच्या TC वर भीमराव आहे पण सर्व कागदपत्रे भीमा नावाने.

  • @shivarajlokare9384
    @shivarajlokare9384 3 หลายเดือนก่อน +1

    अधिकृत माहिती कळाली.
    Thanks sir 🎉🎉🎉

  • @dnyaneshawar966
    @dnyaneshawar966 ปีที่แล้ว +9

    Very useful video..... Thank you so much sir❤️

  • @rajeshmatre5441
    @rajeshmatre5441 ปีที่แล้ว +1

    Very Important information dilya mule khup abhar sir ji

  • @tradertalk001
    @tradertalk001 7 หลายเดือนก่อน +8

    हो सिर अगदी बरोबर म्हणाले या सर्व गोष्टींमुळे मला अभ्यासात फोकस होत नाहीये 😢भीती लागून राहिलेली असते😢

  • @mahadevsartape4172
    @mahadevsartape4172 4 หลายเดือนก่อน +1

    सर अतिशय सुंदर रामाबद्दल करता तुम्हि आमच्या सारख्या ग्रामीण भागातल्या अशिक्षित पालकांना समजेल आशा भाषेत सांगता 🙏🙏🙏

  • @surajwaghmare420
    @surajwaghmare420 2 ปีที่แล้ว +4

    मनापासुन धन्यवाद सर जी🤝

  • @SoniaMourya-i7z
    @SoniaMourya-i7z 10 หลายเดือนก่อน

    Thankyou sir apan ha mahiti dila baddal mala ha video bagitla war khub madat jali.

  • @one_side_gaming007
    @one_side_gaming007 ปีที่แล้ว +3

    Hello Sir,
    mere 10th or 12th marksheet pe father ka naam "GANESHRAO" hai par sabi document me "GANESH" hai .toh muze document verification me problem aa sakti hai kya admission ke time.
    Affidavit se Kam chal sakata kya

  • @vinodbhajane9223
    @vinodbhajane9223 8 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर! अतीशय उपयुक्त माहिती दिली. माझ्या मुलाच्या medical degree मध्ये वडीलाच्या नावात speling mistake झाली आहे

  • @sushilkhare190
    @sushilkhare190 2 ปีที่แล้ว +12

    नमस्कार सर , मी Gazzette मध्ये नाव बदलले आहे. त्यानंतरही सर्व Educational किंवा ओळखपत्रे च्या Documents मध्ये नाव बदलणे गरजेचे आहे का ? कृपया मार्गदर्शन करा.

    • @jaggu1597
      @jaggu1597 ปีที่แล้ว +2

      Same majha hi ha question aahe tumhala kahi and bhetla

    • @indian736
      @indian736 6 หลายเดือนก่อน +2

      Reference gazzette certificate is ok...all documents with include this certificate...No change old documents and not possible.......

    • @Nms7890
      @Nms7890 5 หลายเดือนก่อน

      Mala same pb yet ahe mz mulache RTE admission reject kelay...cast certificate with old name I update new name..

    • @kanchantalokar3842
      @kanchantalokar3842 5 หลายเดือนก่อน

      Tumi kay kel mg

  • @lalsinggavit7830
    @lalsinggavit7830 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर..माझी खूप मोठी समस्या होती ती आपण दूर केली आहे सर...

  • @Saniraj621
    @Saniraj621 2 ปีที่แล้ว +8

    नमस्कार सर, मी gazzete मध्ये नाव बदलले आहे व gazzete मध्ये ते प्रसिद्ध पण झाले आहे . सर मी नवीन नावाप्रमाणे सरकारी जॉब साठी अर्ज करू शकतो का.. documents verification ला काही अडचणी येतील का..कारण एज्युकेशनल documents मध्ये दुसरं नाव आहे आणि gazzete नुसार नवीन दुसरं नाव आहे..कृपया reply द्यावे..धन्यवाद 🙏

    • @arjungaykwad7878
      @arjungaykwad7878 2 ปีที่แล้ว +1

      माझा problem तोच आहे काय करावे

    • @CookingPassion100
      @CookingPassion100 ปีที่แล้ว +1

      Majha pan same

    • @sonal4450
      @sonal4450 3 หลายเดือนก่อน

      Same problem

  • @pramodbire8405
    @pramodbire8405 10 หลายเดือนก่อน

    सर खूप अतिशय उत्तम आणि शान माहिती दिली सर

  • @Beyondthelimit247
    @Beyondthelimit247 2 ปีที่แล้ว +6

    Dear sir,
    My sirname is Gavhane, but by mistake it's spelled incorrectlly Gawhane in my 10 th certificate. All my certificates have correct spelling except matriculation. Do I need to correct it or just ignore it by an affidavit? Because when applying for any gov job it clearly states that name should match exactly to the matriculation. Plz help me🙏

  • @tukaramkarhade934
    @tukaramkarhade934 ปีที่แล้ว

    हॅलो साहेब आपण सांगितलेली सांगितलेली माहिती खूपच खूपच महत्त्वाची आहे धन्यवाद

  • @Anil__M
    @Anil__M 2 ปีที่แล้ว +5

    सर जातीचा दाखला/ अधिवास प्रमाणपत्र/ राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यावर *आडनाव* प्रथम पाहिजे असे बरेच जण म्हणतात नसेल तर काही प्रोब्लेम होणार नाही ना. कारण माझे नाव प्रथम आहे

  • @jayashreebhabal4088
    @jayashreebhabal4088 9 หลายเดือนก่อน

    Excellent information and in a very simple way..Thank you Sir!

  • @ravipalkar1
    @ravipalkar1 7 หลายเดือนก่อน

    साहेब ,अतिशय सुंदर उपयुक्त माहिती

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद दादा. खूप महत्वाची माहिती दिलीत.

  • @rampetkar1753
    @rampetkar1753 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहीती तुम्ही सर्वान देतात.
    सर
    धन्यवाद

  • @indiangymnastic9156
    @indiangymnastic9156 ปีที่แล้ว

    खुपच स्पष्ट आणि उपयोगी माहीती दिलात सरजी, धन्यवाद !

  • @tanhajiwagh9675
    @tanhajiwagh9675 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @pralhadsontakke2951
    @pralhadsontakke2951 2 ปีที่แล้ว +2

    खुप खुप धन्यवाद सर..खुप उपयुक्त माहीती दीली

  • @prakashbadwane30
    @prakashbadwane30 10 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान माहिती दिली....धन्यवाद.. Sir🙏

  • @sachindhole84
    @sachindhole84 ปีที่แล้ว

    माझ्या मनातली भीती निघाली सर....thank for this video 😊

  • @kunalkode_6
    @kunalkode_6 ปีที่แล้ว

    खरच अभ्यासात मन नव्हते लागत🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @DikshaMaske-q2n
    @DikshaMaske-q2n 26 วันที่ผ่านมา

    कमाल माहिती दिली sir...

  • @niceboy1791
    @niceboy1791 ปีที่แล้ว +1

    Sir very valuable Guidance..bless you and thank you so much

  • @ip198
    @ip198 ปีที่แล้ว +1

    खूप महत्वपूर्ण माहिती दिली सर आपण 🙏🙏🙏

  • @prafulwankhade6402
    @prafulwankhade6402 2 ปีที่แล้ว +1

    Sir tumhi khup changalya prakre Margadarshan karta thanku sir

  • @YogeshBorade-z2l
    @YogeshBorade-z2l 10 หลายเดือนก่อน

    Khup sunder mahiti dili sir

  • @prakashpatinge2385
    @prakashpatinge2385 ปีที่แล้ว +1

    Thank you so much khup chan माहिती मिळाली

  • @dattarathod6146
    @dattarathod6146 ปีที่แล้ว +2

    Very very useful information for everyone
    Thank you sir

  • @mangeshchandankar5231
    @mangeshchandankar5231 ปีที่แล้ว

    खुप उपयुक्त माहिती सांगितली साहेब धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @pranaydaffar8249
    @pranaydaffar8249 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडीओ वाटला सर थँक्यू ♥️

  • @gayatrikhandare4152
    @gayatrikhandare4152 ปีที่แล้ว

    Thank u sir
    Khup vedio baghitale pn hya vedio madhye sagale problem sol jale

  • @DevraoHingave
    @DevraoHingave 4 หลายเดือนก่อน

    माहिती बदल धन्यवाद सर

  • @gangadhardavne6188
    @gangadhardavne6188 2 ปีที่แล้ว +1

    Nice you great sir khup chan mahiti thanks sir

  • @taufikparsuwale8423
    @taufikparsuwale8423 ปีที่แล้ว

    Thank your sir for these information. Aata majhi Shanka dur jhali thank you sir

  • @dfhfhihg5385
    @dfhfhihg5385 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti dili sir thank you so much

  • @ranjithembade2239
    @ranjithembade2239 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिल्याबद्दल 🌷🌷🌷🙏🙏

  • @vitthalvanjari790
    @vitthalvanjari790 5 หลายเดือนก่อน

    सर तुमचे खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.

  • @avinashpandharbale3135
    @avinashpandharbale3135 5 หลายเดือนก่อน

    Nice ani सोप्या भाषेत सांगितली

  • @damudhadvad5278
    @damudhadvad5278 5 หลายเดือนก่อน

    फारच उपयुक्त माहिती

  • @Nagarparishad-eh4cc
    @Nagarparishad-eh4cc 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती, सर्व टेंशन गेले

  • @tajjushaikh2346
    @tajjushaikh2346 ปีที่แล้ว

    Khup khup aabhar..saheb.jai hind.

  • @GMYASHRAJ302
    @GMYASHRAJ302 4 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिलीस, धन्यवाद सर.

  • @prasadg87
    @prasadg87 ปีที่แล้ว +1

    सर माझ्या समोरील खूप मोठा प्रश्न सुटला 👍🏻🙏🏻धन्यवाद

  • @VilasGurnule-xq5cf
    @VilasGurnule-xq5cf 9 หลายเดือนก่อน

    Sir mahiti khup chan dili. Description madhye affidavit format dila asta tar adhik changala zala asta...

  • @DattuSarukte
    @DattuSarukte 6 หลายเดือนก่อน

    सर खूप उपयुक्त माहिती आपण दिली धन्यवाद, सर माझ्या मिसेसचे जन्म दाखल्यावर नाव पप्पू आहे, आणि लग्नानंतर मुलीच्या जन्मदाखल्यावर आरती हे नाव लागले, हे नाव दवाखान्यात नोंदणी वेळी अनावधाने झाले, नंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचा दाखला, मुलीच्या शाळेत अशा सर्व ठिकाणी आरती हे नाव लावले, पण मुलाचा जन्म तिच्या माहेरी घरीच झाल्यामुळे, ग्रामपंचायतकडून मुलाच्या जन्म दाखल्यावर मिसेसचे जुने नाव पप्पू हे लागले, तर मुलीच्या जन्म दाखल्यावर आरती व मुलाच्या जन्म दाखल्यावर पप्पू असा नावाचा घोळ झाला आहे, तरआता आम्हाला आरती हे नाव कायम ठेवायचे आहे, याबद्दल मार्गदर्शन करावे सर ही न्रम विनंती,

  • @atullanjulkar5866
    @atullanjulkar5866 ปีที่แล้ว

    खुप छान माहीती सांगितली

  • @prajktav5878
    @prajktav5878 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती सांगितली आपण सर

  • @KishorPatil-rt9ey
    @KishorPatil-rt9ey 6 หลายเดือนก่อน

    चांगली माहिती दिली सर धन्यवाद

  • @narayannaik9679
    @narayannaik9679 ปีที่แล้ว

    Thank u sir for valuable information sharing with us.

  • @AshwiniHasabe-tr7nt
    @AshwiniHasabe-tr7nt 9 หลายเดือนก่อน

    Tq sir .clear mahiti sangitlyabaddl

  • @hr-tw3ls
    @hr-tw3ls ปีที่แล้ว

    Thank u very much sir.....maza pan problem solve hoil

  • @shubhamjungare3107
    @shubhamjungare3107 2 ปีที่แล้ว +2

    Thank you sir, your information is very helpful...🙏🙏🙏

  • @AkshayShinde-dq4zr
    @AkshayShinde-dq4zr 4 หลายเดือนก่อน

    Thanks sir for much needed information

  • @chhayajoshi8329
    @chhayajoshi8329 ปีที่แล้ว

    उपयुक्त माहिती आहे

  • @sagarking3004
    @sagarking3004 ปีที่แล้ว

    Very helpful information sir ji

  • @sharvaripatil9938
    @sharvaripatil9938 2 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti dili sr

  • @sikandarkapadi9584
    @sikandarkapadi9584 3 หลายเดือนก่อน

    Excellent info,sir

  • @maheshm.mahorkar6723
    @maheshm.mahorkar6723 2 ปีที่แล้ว

    Thank you sir khup chhan mahiti sangitali

  • @jyotimule9788
    @jyotimule9788 ปีที่แล้ว

    Tanks sir mala khup tention aal hot karan amaz saletion zal ani maza vadilanche name chang ahe lc var thanks sir

  • @rakeshchavhan1149
    @rakeshchavhan1149 10 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dili sir 😊😊

  • @prajaktaborigidde1786
    @prajaktaborigidde1786 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती दिली सर धन्यवाद

  • @MaheshPawar-sr4ys
    @MaheshPawar-sr4ys 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती...

  • @chetantayade-h9w
    @chetantayade-h9w หลายเดือนก่อน

    Chhan mahiti dili sir ❤❤

  • @SPORTS-kn9zq
    @SPORTS-kn9zq 10 หลายเดือนก่อน

    ❤ sir thanks माहिती दिल्याबद्दल

  • @ShankarDashrathe
    @ShankarDashrathe 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर माहीती, दिली

  • @kunalkode_6
    @kunalkode_6 ปีที่แล้ว +1

    खूप खूप आभारी आहे सर🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @arvindkamble3744
    @arvindkamble3744 2 ปีที่แล้ว +1

    Thank you sir for good advice