सर माझ्या मुलीच्या जन्माच्या दाखल्यावर फक्त मराठीत नाव उल्लेखीत आहे. इंग्रजीत नाव उल्लेखित नाहीत. आणि तिचे आधार कार्ड चुकले आहे आधार केंद्रावाले मला बोलात की आपण दुसरा जन्माचा दाखला आणा तरच आम्ही नवीन आधार कार्ड काढून देतो.मला ते दुरुस्त करायचे आहेत. मी जेव्हा ग्रामसेवकाडे मी नवीन जन्माचा दाखला मागितला तर मला त्यांनी दुसरा दाखला दिला नाही. मी या बदल कोणाकडे तक्रार करु
Sir Mazya vadilanchi expire dete 2016aji expire zali 21/11/2024 la amci seti Buldhana jilha taluka chikli gav bhrosa bhag 1 gat no 110 sonabai hari jadhav hya navane ahe tar aji expir zali ahe amchya atu ne rajister dethe sartifiket banavl as talathi saheb sangat ahe tar amche nav varas mhanun te saat baryala lavat nahi tar mi Kay kau sakto
Sir, my birth date in LC is different from birth certificate. Pls suggest the procedure for recorrecting it? This is most common problem of 90s kids, so your apt suggestions are very much helpful to us.
@@tahsildarnitinkumardeoresir is it valid for all govt exams and job? Buz i had appear for MPSC Rajyaseva Interview 2023, and now will focus on correcting birth date query.
साहेब प्रौढ व्यक्ती मृत्यू नोंद मध्ये त्या माणसाचे कोणतेही document उपलब्ध नसेल आणि त्यांचा मृत्यू घरी झाला असेल तर काय करावे... कोणती कागदपत्रे जोडावी लागतील???
सर माझ्या आजोबांचं मृत्यू दुसऱ्या गावी झाला आणि ज्या गावात राहत होते ती जमीन अतिक्रमण मध्ये असल्यामुळे राशन कार्ड किंवा मतदान कार्ड सुद्धा उपलब्ध नाही परंतु त्या गावातील नागरीक त्यांनी इथे राहत होते म्हणून ओळखतात मला आजोबांचा मृत्यू प्रमाणपत्र कसे मिळेल
सर नमस्कार, मला 1950 चा पुरावा करिता खूप समशा येऊन राहिल्या आहेत, माझ्या वंशामध्ये अगोदर शेती पण नव्हती त्यामूळे 1950 पुरावा नाही, माझ्या आजोबांचा जन्म 1950 आगोदरचा आहे पण ग्रामपंचायतला जन्मनोंद नाही आहे,फक्त आधार कार्ड वर पुर्ण जन्म तारीख नोंद आहे, पण माझे आजोबा आता मय्यत आहे तर पुरावा काढायचा कस या बद्दल सविस्तर माहिती द्या plz......
सर नमस्कार सर..माझी जन्मतारीख जन्मदाखल्यावर चुकीची आहे..खरी जन्म तारीख २४/०५/१९९० आहे तर चुकीची जन्म तारीख (१४/०५/१९८९) माझ्या मोठ्या बहिणीची जन्म तारीख १९८९ आहे आणि माझं ही १९८९ आहे.माझ्या लसटोचणी कार्डावर खरी जन्म तारीख आहे.तर अचुक जन्म नोंदणी करण्यासाठी काय करावे
सर माझ्या कड़े आजोबाचा काहीच पुरावा नाही,,कारन माझे वडील सहा वर्षाचे होते,तेव्हाच आजोबा वारले,,त्यामु ळे ,,काहीच पुरावा नाही,, आजोबा खुप गरीब होते जागा पन नावाने नाही,,काय करावे लागेल,, आजोबा चा काहीच पुरावा नाही,,सर यावर काय पर्याय आहे
सर माझ्या आजोबाच्या मृत्यू प्रमाणपत्र 1950 च्या आधीचे आहे तर त्याचे नोंद नाही माझ्या कास्ट व्हॅलिडेटी साठी लागत होते पण तहसील ऑफिस मधून रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचा दाखला मिळाला आहे तर आजोबांचे मृत्यू प्रमाणपत्र कसे मिळवावे?.
नमस्कार सर Sir मी आणि माझा लहान भाऊ खूप लहान असतानाच माझी आई आम्हला सोडून गेली आणि बाबा नी पण सुसाईड केलं बाबाची डेथ सर्ट्टीफिकित आहे आमचा कडे pan आई चा 30 वर्ष काहीच पत्ता नाही तर आई चे डेथ सर्टफिकीत कस बनवता येईल मला कारण फ्रॉम भरताना अनाथ साठी pan arkshan ahe pan आई चे डेथ cirt नाही म्हणून आम्ही बसत नाही sir kay करावे थोड मार्गदर्शन करा कारण आई cha एक पण document नाही आमचा कडे साधा फोटो pan नाही
@ मी माझ्या मुलाचे जन्म दाखला काडला पण आता नाव बदल हवा आहे . मी नगरपालिकेत विचारले पण ते बोलत आहेत की नाही करता येणार .. पण आम्हाला त्याचे नाव जन्म दाखवल्यावर बदलायचे आहे … सर , कृपया माहिती द्या…
1945 साली ब्रिटिश भारतात माझ्या चुलत्याचा जन्म झाला आहे ग्रामपंचायत स्वतंत्र भारतापासून आजही अस्तित्वात आजही नाही.जन्म नोंद आदेश हा कोर्टाकडून घ्यावा लागेल परंतु as it is प्रमाणे म्हणजे जन्म,नाव,जात, साल याप्रमाणे आदेश मिळेल का?
Namskar sir maza mi arogya maharashtra cha form bhartevela maz non-cremealyer he form bharnychya adhich expire jhale tar mala DV sathi kahi problem yeil sir please sanga
Sir मला cast validity काढायची आहे OBC साठी माझ graduation 2020 मधे झाल आहे सध्या मी घरी आहे , तर validity काढण्यासाठी college मधे apper असणे आवश्यक आहे काय..समजा मी job ला लागलो तर 6 month ची मुदत मिळते validity काढण्यासाठी, तर मी xyz या post वर असून मला validity देण्यात यावी हे कारण देऊ शकतो काय college मधे appear नसताना..plzzz reply
Sir birth certificate madhe aai ce nav cukice aahe baki saglya documents madhe barobar aahe aani je nav birth certificate madhe aahe tyaca kahi purava nahi aai la ghri jya navane bolvat hote tech nav certificate madhe aahe aani aai vadilance problem calu aahet Court matter. Sir tr ky karave piz ripley 🙏
Sir schedule tribe shi belong krto ... Gr nusar 50 ch record nhi midt ahe ... Mla maza aji apachi jnm nond kadaychi ahe tr kuthun midnr ... Plz help ... Me intrance exam chi preparation krtpy
सर जन्माची नोंद 1989 मध्ये ग्राम पंचायत येथे करण्यात आला होता आणि आपलाईन जन्म दाखला पण दिले परंतु रेकॉर्ड आता उपलब्ध नाही जळून गेला ऑनलाईन दाखला देता येत नाही असे म्हणत आहेत. काय करायचं सर पुन्हा नोंदणी करावा लागते का? उपाय सांगा सर प्लीज.
Hello sir... माझ्या आजोबा चा मृत्यु १९५३ मध्ये झाला आहे तर त्यांचे मृत्यू दाखला मिळेल का?? त्याची procedure kay करावी लागेल. कृपया मार्गदर्शन करा. Thank you
Hii sir mi adhiwasi vibhag cha Aaj form bharla.... Chukun Art chya commerce zala aahe... Aani mi payment pn kelo aahe..... Tech form double bharta yet ka
माझ्या बहिणीचा मुर्तू दाखला कोणी काढून देत 17वर्से मला 7/12ला नाव लावण्यासाठी अडचण येऊ लागली आहे मी एकटा आहे आई वडील कुणी नाही त्यू मुले गरीब माणसाला कोणी सत देत नाही
Pls reply Sir birth on 1.06.1958 mumbai parel चा आहे त्या वेळेस birth certificate काढले नव्हते घरचा लोकांनी आता ते खाजगी हॉस्पिटल पण नाही तर birth certificate कसे आणि कुठे मिळेल तहसील कार्यालय ते issue करेल का त्या सिटी तून
संबंधित area मधील जन्म मृत्यू निबंधक यांचे कडे नोंद नसेल तर non availability certificate ( form -5) घ्या , non-availability certificate घेऊन executive magistrate कडे प्रकरण १ वर्षाच्या नोंदी करून मिलनेस्तव आदेश घ्या , ते आदेश संबधित निबंधक यांचेकडे सादर करून birth certificate घ्या
Pls reply Sir birth 1987 चा पूर्वी ची आहे त्या वेळेस birth certificate काढले नव्हते घरचा लोकांनी आता ते खाजगी हॉस्पिटल पण नाही तर birth certificate कसे आणि कुठे मिळेल तहसील कार्यालय ते issue करेल का त्या सिटी तून
नमस्कार सर माझी सर्व कागद पत्रावर माझे नाव नामदेव Namdeo असे आहे परंतु माझ्या मुलाच्या टीसी वार Namdev असे आहे तेव्हा काय करावे काही समजत नाही माझ्या आधार वर voter id वर Namdev असे झाले आहे काय करावे सांगा सर
महोदय साहेब माझ्या आईचे जन्म नोंद प्रमाणात काढायचे आहे ते माहेकडील गावात नोंद नसुन माझ्याकडे केवळ pan card वर वडीलाचे नाव आहे व यावरील जन्म तारीख चुकली असुन ती दुरुस्तीसाठी जन्म नोंद प्रमाणात लागत आहे
@@tahsildarnitinkumardeoreजर फक्त पगारी माणूस असेल व इतर कोणते मार्ग नसतील. उत्पन्न दाखला तयार करताना तालाठी यांना काय सांगावे व कोणते उत्पन्न द्यावे .तसेच ते सरसकट पगार हा उत्पन्नाच्या दाखल्यावर लिहतात. त्यांना कसे समजावे
सर मी अक्कलकुवा येथील रहिवासी असून आमच्या ग्रामपंचायतीचे दफतर 2021 मध्ये चोरीला गेलेले आहे आज पर्यंत त्या दफतर च्या पोलिसांकडून शोध लागलेला नाही काय कार्यवाही करता येईल
Caste certificate करण्यासाठी document 1950 च्या पुरावा नाही आहे आमच्याकडे काही मार्गदर्शन द्या साहेब तसेच माझ्या वडिलांच्या जन्म दाखला 1962 च्या आहे आणि आजोबाच्या मतदान कार्ड आहे 1950 च्या
सर माझा जन्म धुळे येथे 1993 मध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये झाला होता पण माझा जन्म दाखला काढलेला नाही आणि जन्म नोंद आहे की नाही ते माहीत नाही मला जन्म दाखला काढायचा आहे तर मला धुळे तहसील ला जावं लागेल की माझ्या राहत्या गावी नवापूर तहसीलला
नमस्कार सर.. सर जर बाळाची नोद हि 7 वर्षा पूर्वी झाली असेल पण बाळांचे नाव जर त्या वेळी टाकले गेले नसेल आणि तेच नाव 7 वर्षांनी टाकायचे झाल्यास त्याला 500rs चा Bond paper वर affidavit करावे लागेल का सर
सर माझ्या वडिलांची टीसी व आजोबाची टीसी ही मध्य प्रदेश ची आहे आणि माझे शिक्षण हे महाराष्ट्र मध्ये झाला व आता आम्ही महाराष्ट्र चे रहिवासी आहोत. मला कॉस्ट सर्टिफिकेट बनवायची आहे. तर काय करायचं....
सर नमस्कार
तुमच्या हाताखाली काम करीत असताना खूप काही शिकता आले . आणि आता हि शिकायला मिळत आहे .
खूप खूप आभार.
सर खुप छान माहिती दिली. धन्यवाद.
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली.
Dhanyawad Happy Diwali🎉
सर माझ्या मुलीच्या जन्माच्या दाखल्यावर फक्त मराठीत नाव उल्लेखीत आहे. इंग्रजीत नाव उल्लेखित नाहीत. आणि तिचे आधार कार्ड चुकले आहे आधार केंद्रावाले मला बोलात की आपण दुसरा जन्माचा दाखला आणा तरच आम्ही नवीन आधार कार्ड काढून देतो.मला ते दुरुस्त करायचे आहेत. मी जेव्हा ग्रामसेवकाडे मी नवीन जन्माचा दाखला मागितला तर मला त्यांनी दुसरा दाखला दिला नाही. मी या बदल कोणाकडे तक्रार करु
Jalmachi nond konchya portal hote ya procedure thrue plz reply
Sir मेरा रेशन App मधून नाव delete साठी request अजून pending दाखवत आहे .solution काय आहे ?
Judicial magistrate kde hot te changl hot.. Tahsildar mdhe velkadhu pana ahe.. 3 month mdhe order milayachi.. Tahsildar mdhe harsh lagtay
Sir Mazya vadilanchi expire dete 2016aji expire zali 21/11/2024 la amci seti Buldhana jilha taluka chikli gav bhrosa bhag 1 gat no 110 sonabai hari jadhav hya navane ahe tar aji expir zali ahe amchya atu ne rajister dethe sartifiket banavl as talathi saheb sangat ahe tar amche nav varas mhanun te saat baryala lavat nahi tar mi Kay kau sakto
Sir mazi bahin apang ahe ani tichi janam nond nhi addhar card kadnyasthi problem yet ahe ky karv
सर आपली माहिती चांगली आहे.11/8/2023 आदेश असेल तर अपलोड करावे.
नमस्कार सर जी
Sir, my birth date in LC is different from birth certificate. Pls suggest the procedure for recorrecting it?
This is most common problem of 90s kids, so your apt suggestions are very much helpful to us.
राजपत्रात नाव,आडनाव,धर्म व वय बदलविता येते ते करा
@@tahsildarnitinkumardeoresir is it valid for all govt exams and job? Buz i had appear for MPSC Rajyaseva Interview 2023, and now will focus on correcting birth date query.
Mrutyu nond grampanch madhe jali aahe pan tyavar Q R Coad nahi tyamule insurance pass hot nahi tar mala Q R Coad wale parat mileka
Saheb Aaj vedi giftdeed mulala sheti la kiti kharch yeto o stamp duty kiti yeto
स्वतंत्रपूर्व कालवधीचे जन्म व मृत्यू नोंद बाबत आदेश तहसिलदारांना काढता येतात का? त्याचे वेगळ्या तरतूदी आहे का य मार्गदर्शन करावे
साहेब प्रौढ व्यक्ती मृत्यू नोंद मध्ये त्या माणसाचे कोणतेही document उपलब्ध नसेल आणि त्यांचा मृत्यू घरी झाला असेल तर काय करावे... कोणती कागदपत्रे जोडावी लागतील???
गावातील 2 जणांचे affidavit
Sir 1969 cha witness nahi bhetla tar kahi karaba lagel
Sir vidhayak send kara
सर माझ्या आजोबांचं मृत्यू दुसऱ्या गावी झाला आणि ज्या गावात राहत होते ती जमीन अतिक्रमण मध्ये असल्यामुळे राशन कार्ड किंवा मतदान कार्ड सुद्धा उपलब्ध नाही परंतु त्या गावातील नागरीक त्यांनी इथे राहत होते म्हणून ओळखतात
मला आजोबांचा मृत्यू प्रमाणपत्र कसे मिळेल
👋🙌
सर माझ्या बहिणीचा शाळा सोडल्याला दाखला आहे आधार कार्ड निघेल का दुसरा कुठलाही प्रुफ नाही
सर नमस्कार,
मला 1950 चा पुरावा करिता खूप समशा येऊन राहिल्या आहेत, माझ्या वंशामध्ये अगोदर शेती पण नव्हती त्यामूळे 1950 पुरावा नाही, माझ्या आजोबांचा जन्म 1950 आगोदरचा आहे पण ग्रामपंचायतला जन्मनोंद नाही
आहे,फक्त आधार कार्ड वर पुर्ण जन्म तारीख नोंद आहे, पण माझे आजोबा आता मय्यत आहे तर पुरावा काढायचा कस या बद्दल सविस्तर माहिती द्या plz......
सर नमस्कार
सर..माझी जन्मतारीख जन्मदाखल्यावर चुकीची आहे..खरी जन्म तारीख २४/०५/१९९० आहे तर चुकीची जन्म तारीख (१४/०५/१९८९) माझ्या मोठ्या बहिणीची जन्म तारीख १९८९ आहे आणि माझं ही १९८९ आहे.माझ्या लसटोचणी कार्डावर खरी जन्म तारीख आहे.तर अचुक जन्म नोंदणी करण्यासाठी काय करावे
Sir माझ्या आईची जन्मतारीख माहिती नाही काय करावे लागेल.
जन्म होऊन 3 महिने झालेत पण कोणतीही नोंद नाही जन्म घरीच झला तर काय करावे प्लीज repley sir
सर ग्रामपंचायत लेवल वर जन्माची नोंद करण्यासाठी काय करावे .. काही कागदपत्रे लागतात का ? Please reply me sir
सर माझ्या कड़े आजोबाचा काहीच पुरावा नाही,,कारन माझे वडील सहा वर्षाचे होते,तेव्हाच आजोबा वारले,,त्यामु ळे ,,काहीच पुरावा नाही,, आजोबा खुप गरीब होते जागा पन नावाने नाही,,काय करावे लागेल,, आजोबा चा काहीच पुरावा नाही,,सर यावर काय पर्याय आहे
आमच्या मुलांच्या आधार कार्ड वर जल्म नोंद चुकली आहे दाहावी च्या सनद वर दुरथी होईना काय करू साळाच्या टिसीवर बरोबर आहे आधार वर दुरसती होईना सागा काही तरी
सर माझ्या आजोबाच्या मृत्यू प्रमाणपत्र 1950 च्या आधीचे आहे तर त्याचे नोंद नाही माझ्या कास्ट व्हॅलिडेटी साठी लागत होते पण तहसील ऑफिस मधून रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचा दाखला मिळाला आहे तर आजोबांचे मृत्यू प्रमाणपत्र कसे मिळवावे?.
नमस्कार सर
Sir मी आणि माझा लहान भाऊ खूप लहान असतानाच माझी आई आम्हला सोडून गेली आणि बाबा नी पण सुसाईड केलं बाबाची डेथ सर्ट्टीफिकित आहे आमचा कडे pan आई चा 30 वर्ष काहीच पत्ता नाही तर आई चे डेथ सर्टफिकीत कस बनवता येईल मला कारण फ्रॉम भरताना अनाथ साठी pan arkshan ahe pan आई चे डेथ cirt नाही म्हणून आम्ही बसत नाही sir kay करावे थोड मार्गदर्शन करा कारण आई cha एक पण document नाही आमचा कडे साधा फोटो pan नाही
@ मी माझ्या मुलाचे जन्म दाखला काडला पण आता नाव बदल हवा आहे . मी नगरपालिकेत विचारले पण ते बोलत आहेत की नाही करता येणार .. पण आम्हाला त्याचे नाव जन्म दाखवल्यावर बदलायचे आहे … सर , कृपया माहिती द्या…
नमस्ते सर जन्मनोद आदेश मिळाल्यावर किती दिवसापर्यत नोदकरता ऐते काहिकालावदि आसतेका सर
सर माझ्या आजोबा ची साल 1935 जन्म नोंद आदेश पण तहसीलदार यांच्या कडून मिळू शकेल का?
सर या आदेशाची अंमलबजावणी सरू झाली आहे का?
सर माझ्या चुलत भावाचा आधार कार्ड बनवण्यासाठी जन्म दाखला लागत आहे पण त्याचा कडे काहीच पुरूप नाही
1945 साली ब्रिटिश भारतात माझ्या चुलत्याचा जन्म झाला आहे ग्रामपंचायत स्वतंत्र भारतापासून आजही अस्तित्वात आजही नाही.जन्म नोंद आदेश हा कोर्टाकडून घ्यावा लागेल परंतु as it is प्रमाणे म्हणजे जन्म,नाव,जात, साल याप्रमाणे आदेश मिळेल का?
Namskar sir maza mi arogya maharashtra cha form bhartevela maz non-cremealyer he form bharnychya adhich expire jhale tar mala DV sathi kahi problem yeil sir please sanga
नवीन काढून ठेवा
Sir मला cast validity काढायची आहे OBC साठी माझ graduation 2020 मधे झाल आहे सध्या मी घरी आहे , तर validity काढण्यासाठी college मधे apper असणे आवश्यक आहे काय..समजा मी job ला लागलो तर 6 month ची मुदत मिळते validity काढण्यासाठी, तर मी xyz या post वर असून मला validity देण्यात यावी हे कारण देऊ शकतो काय college मधे appear नसताना..plzzz reply
सर 1990चे मृत्यू पत्र कोणाकडे मिळेल ते सागले तर बरे होईल सर
सर, नमस्कार
माझे काका 1992 मध्ये मरण पावले व त्यांचा कुठलाही डॉक्युमेंट उपलब्ध नाही आता मृत्यूची नोंद कशा पद्धतीने करता येईल मार्गदर्शन करा
सर please
Reply dya
Janmachi nond aahe 1981 cha, pn shalet nond 1980 zali, pn janm dakhla nav n deta nav n takta certificate det aahet tar Kay karave
तहसीलदार आदेश घ्या
सर नमस्कार,
माझ्या आजोबांचे जन्म व मृत्यू नोंद नाही. त्यावेळी ग्रामपंचायत अस्तित्वात नव्हती, काय करावे लागेल..
कोर्टातून आदेश घ्यावा लागेल
1969 पूर्वी
Sir birth certificate madhe aai ce nav cukice aahe baki saglya documents madhe barobar aahe aani je nav birth certificate madhe aahe tyaca kahi purava nahi aai la ghri jya navane bolvat hote tech nav certificate madhe aahe aani aai vadilance problem calu aahet Court matter. Sir tr ky karave piz ripley 🙏
Pliz Sir ky Karve kalat nahi tri pliz kahi tri marg sanga 🙏
Gazette publication karun ghya
@@tahsildarnitinkumardeore thank you🙏 sir pn birth certificate madhe badlta yenar nahi mi 20 vrshaci aahe
Aapla telgarm group aaye na sir
Sir December madhe talati bharti honare ka
नाही
Sir schedule tribe shi belong krto ... Gr nusar 50 ch record nhi midt ahe ... Mla maza aji apachi jnm nond kadaychi ahe tr kuthun midnr ... Plz help ... Me intrance exam chi preparation krtpy
Record room
सर जन्माची नोंद 1989 मध्ये ग्राम पंचायत येथे करण्यात आला होता आणि आपलाईन जन्म दाखला पण दिले परंतु रेकॉर्ड आता उपलब्ध नाही जळून गेला ऑनलाईन दाखला देता येत नाही असे म्हणत आहेत. काय करायचं सर पुन्हा नोंदणी करावा लागते का? उपाय सांगा सर प्लीज.
होय
ग्रा पं चा दाखला घेऊन तहसिलदार यांचा आदेश घ्या
1964 चा जन्म नोंद नाहीत किंवा त्यावेळेस शाळेत गेलेली असलेल्या साठी काय उपाय
विवाह नोंदणी वाल्यांची कोणती process.
Online aaple sarkar
1969 पूर्वीचा जन्म दाखला मिळवता येतो का
हो..
Kas
Hello sir... माझ्या आजोबा चा मृत्यु १९५३ मध्ये झाला आहे तर त्यांचे मृत्यू दाखला मिळेल का?? त्याची procedure kay करावी लागेल. कृपया मार्गदर्शन करा. Thank you
1953वाचा तर कोर्टातून आदेश घ्यावा लागेल
1969 पर्यंत तहसीलदार देतील
Hii sir mi adhiwasi vibhag cha Aaj form bharla.... Chukun Art chya commerce zala aahe... Aani mi payment pn kelo aahe..... Tech form double bharta yet ka
नाही भरता येणार पण काही हरकत नाही
सिलेक्शन झाल्यास DV ला क्लिअर करता येईल
१९८० पूर्वीची जन्म नोंद करण्यास राहून गेलं पण जन्म दाखला घेण्यास काही तांत्रिक अडचणी येत आहेत त्या बद्दल आपले किंवा योग्य सहला दिलात तर बरे होईल
Sir tumcha personal no milel ka?
सर महा सिटिझन मध्ये ओनलाइन नोद आहे परंतु ग्रामपंचायत मध्ये दप्तर गहाल झालेलं आहे परत नोंदणी करावी लागेल का
नाही ऑनलाईन नोंद चालते
Sir maza navat badal ahe kay karu sir ji fast reply
गॅझेट पब्लिश करा
माझ्या बहिणीचा मुर्तू दाखला कोणी काढून देत 17वर्से मला 7/12ला नाव लावण्यासाठी अडचण येऊ लागली आहे मी एकटा आहे आई वडील कुणी नाही त्यू मुले गरीब माणसाला कोणी सत देत नाही
आदरणीय सर नमस्कार.मी यवतमाळ जिल्हा मधून एक शेतकरी बोलतो.आमच्या ग्राम पंचायत मध्ये आठ (अ)बदलण्याचे खूप प्रकार चालू आहे.काही उपाय सुचवा.धन्यवाद.🌹🙏
Bdo यांना तक्रार करा
Sir BDO ch karat ahet sir cm karu shakta ka
Pls reply Sir birth on 1.06.1958 mumbai parel चा आहे त्या वेळेस birth certificate काढले नव्हते घरचा लोकांनी आता ते खाजगी हॉस्पिटल पण नाही तर birth certificate कसे आणि कुठे मिळेल तहसील कार्यालय ते issue करेल का त्या सिटी तून
संबंधित area मधील जन्म मृत्यू निबंधक यांचे कडे नोंद नसेल तर non availability certificate ( form -5) घ्या , non-availability certificate घेऊन executive magistrate कडे प्रकरण १ वर्षाच्या नोंदी करून मिलनेस्तव आदेश घ्या , ते आदेश संबधित निबंधक यांचेकडे सादर करून birth certificate घ्या
Sir 1946 janm nond grampanchayat v Tahsil madye nahi tar Kay karave pl give guidance
Pls reply Sir birth 1987 चा पूर्वी ची आहे त्या वेळेस birth certificate काढले नव्हते घरचा लोकांनी आता ते खाजगी हॉस्पिटल पण नाही तर birth certificate कसे आणि कुठे मिळेल तहसील कार्यालय ते issue करेल का त्या सिटी तून
होय
Affidavit करून घ्या
नमस्कार साहेब जन्म दाखला काढण्यासाठी किती खर्च येतो व किती वेळ लागतो कारण मला जन्म दाखला काढायचा आहेत धन्यवाद साहेब..
Video बघ ना भाऊ
@@Bhumiswami2024 हो बघितले पण समजले पण..😁😀..
जन्म कोणत्या वर्षीचा आहे
सर माझी जन्म नोंद नसल्यामुळे माझे शाळेत चुकीची जन्मतारीख झालेली आहे. त्याला मुळ जन्म तारखेला करण्यासाठी काय करावे...
Gazzette publication
Sir talathi exam kadhi honar
March 2025
नमस्कार सर माझी सर्व कागद पत्रावर माझे नाव नामदेव Namdeo असे आहे परंतु माझ्या मुलाच्या टीसी वार Namdev असे आहे तेव्हा काय करावे काही समजत नाही माझ्या आधार वर voter id वर Namdev असे झाले आहे काय करावे सांगा सर
Affidavit करून गया
सर मी राजपत्र तयार केले तर चालेल काय ? ते कुणाच्या नावाने तयार करायचे
सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का? नजरांणा या विषयी माहिती हवी होती.
सर ज्या वेक्तीचा मृत्यू झाला असेल त्याचा काय आयडि नसेल तर?
नाहीं मिळणार
सर आमच्या कडे एका दाखल्या साठी 4 हजार रु घेतात
सर माझे आई चे नाव माझ्या सर्व docment वर मोहिनी आहे आणि आई च्या docment वर सुशीला नाव आहे काही promlem येऊ शकतो का पुढे मला
Gazette kara
महोदय साहेब माझ्या आईचे जन्म नोंद प्रमाणात काढायचे आहे ते माहेकडील गावात नोंद नसुन माझ्याकडे केवळ pan card वर वडीलाचे नाव आहे व यावरील जन्म तारीख चुकली असुन ती दुरुस्तीसाठी जन्म नोंद प्रमाणात लागत आहे
११-०५-१९८९ ची नोंद करता येईल का. नगर परिषद मध्ये
होय
तहसीलदार यांचा आदेश घ्या
सर माझी नोद आहे ग्रामपंचायत ला 1997 ची नोद आहे मला ग्रामसेवका कडून जन्म दाखला मिळवता येत का तहशील दार साहेबांची परवानगी न घेता
रिप्लाय प्लीज सर 🙏🙏
नाही तहसीलदार आदेश लागेल
बेपत्ता व्यक्तीचा मृत्यू दाखला कसा मिळेल
Court declaration
१९५८पूर्वीचे मिळते का सर, जन्म दाखला.
नाही 1969 च्या नन्तर
सर सरकारी कर्मचारी च्या पाल्यांसाठी नॉनक्रेमीलेयार व उत्पन्न दाखल्या संदर्भात पगारी उत्पन्न हे धरले जाते का ? व्हिडिओ बनवा ही विनंती
नाही धरले जात
@@tahsildarnitinkumardeoreजर फक्त पगारी माणूस असेल व इतर कोणते मार्ग नसतील. उत्पन्न दाखला तयार करताना तालाठी यांना काय सांगावे व कोणते उत्पन्न द्यावे .तसेच ते सरसकट पगार हा उत्पन्नाच्या दाखल्यावर लिहतात. त्यांना कसे समजावे
@@tahsildarnitinkumardeore वेळेत वेळ काढून रिप्लाय केला . आभार
तलाठी यांच्या उत्पन्न दाखला बनवायला गेलो असता .त्यांनी विचारले वडील काय करता शिक्षक सांगितल्या वर सरळ 9 लाख लिहून दिले🥲
सर मी अक्कलकुवा येथील रहिवासी असून आमच्या ग्रामपंचायतीचे दफतर 2021 मध्ये चोरीला गेलेले आहे आज पर्यंत त्या दफतर च्या पोलिसांकडून शोध लागलेला नाही काय कार्यवाही करता येईल
प्लीज आपला मोबाईल no. मिळेल का?
Caste certificate करण्यासाठी document 1950 च्या पुरावा नाही आहे आमच्याकडे काही मार्गदर्शन द्या साहेब तसेच माझ्या वडिलांच्या जन्म दाखला 1962 च्या आहे आणि आजोबाच्या मतदान कार्ड आहे 1950 च्या
रेकॉर्ड रूम ला जुनी खरेदीखत, ड पत्रक,जन्मदाखला इ बघा
Purvi pasun Sheti asel tar khasara patrak, gav namuna 16, k d patrak, june farfar tahsil record room madhun milel
Sir मृतव्यक्तीचा जन्म दाखला काढतो येतो का
नाही
@tahsildarnitinkumardeore mg any other option to prove relation
आत्म हत्या असेल पण p. म. झालेलं नसेल तर काय करावे
21 दिवसाच्या आत नोंद होणे जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 नुसार गरजेचे आहे , 30 दिवस नाही
सर माझा जन्म धुळे येथे 1993 मध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये झाला होता पण माझा जन्म दाखला काढलेला नाही आणि जन्म नोंद आहे की नाही ते माहीत नाही मला जन्म दाखला काढायचा आहे तर मला धुळे तहसील ला जावं लागेल की माझ्या राहत्या गावी नवापूर तहसीलला
नमस्कार सर..
सर जर बाळाची नोद हि 7 वर्षा पूर्वी झाली असेल पण बाळांचे नाव जर त्या वेळी टाकले गेले नसेल आणि तेच नाव 7 वर्षांनी टाकायचे झाल्यास त्याला 500rs चा Bond paper वर affidavit करावे लागेल का सर
Sir 1 mnt zala ncl Takle khup round marle nashik court mdhe. Khup firvat ahe. Mala form bharaycha ahe. But ncl bhetat nahi y. Obc women. Pls help 🙏
प्रांतांना भेटा
Ok sir
मृत्यूची नोंद चुकीची झाली असेल तर कशी दुरुस्त करता येईल.
तहसीलदार यांचेकडे आदेश ghyvaa
@@tahsildarnitinkumardeore नमस्कार साहेब माझा वडिलांचा 1970 जन्म दाखला निघणार ना साहेब..
@@tahsildarnitinkumardeore भूकंप ग्रस्थ कसे काढता येत
@@tahsildarnitinkumardeorethank u very much sir.
@@tahsildarnitinkumardeore सर तलाठी भरती केव्हा होईल? प्लीज कळवा.
सर माझ्या वडिलांची टीसी व आजोबाची टीसी ही मध्य प्रदेश ची आहे आणि माझे शिक्षण हे महाराष्ट्र मध्ये झाला व आता आम्ही महाराष्ट्र चे रहिवासी आहोत. मला कॉस्ट सर्टिफिकेट बनवायची आहे. तर काय करायचं....
तुमचे caste चे पुरावे महाराष्ट्रातील असतील तरच caste cert मिळेल
खोटे बोलत आहेत।।।।।
@@gautampandit7749 कस काय भाऊ..
कोण रे भावा
@@tahsildarnitinkumardeore जाऊ द्या साहेब त्याची लायकी नाही तुम्ही असेच गोरगरीब लोकांना माहिती द्या धन्यवाद .जय महाराष्ट्र..
Aapla vayaktik mobile number milel ka?
Sir vadil aajoba shikleli nahi cast certificate kashe kadave plz help me