Sir माझे आधार कार्ड हे पतीच्या नावाने आहे आणि क्षेत्र माझ्या माहेरच्या नावाने आहे क्षेत्र हे माझ्या नावे आहे ते. त्यामुळे P m किसान योजना याचे पैसे येत नाहीत नाव बोगस यादित गेले तर काय करावे सांगा
सर माझे नाव आधार वर - संतोष रामदास पवार आणि 10 वि , 12 , gradu (पवार संतोष रामदास ) असे आहे , म्हणजे आडनाव मागे पुढे आहे , तर माझा प्रश्न आधार कार्ड वर 10 वि प्रमाणे नाव करणं म्हणजे आडनाव नावाचे अगोदर असणे गरजेचे आहे का नाही
आपण खूप महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद सर.
एक नंबर बोलात सर
धन्यवाद
Ho sir
Nice sir
धन्यवाद
Atishay upuyukt mahiti dilit😊
धन्यवाद भाऊ
धन्यवाद संर
Nice
अरें बदल अगोदरच झलेले आहेत पण त्याला उपाय काय ते सांगा
Gasset kele aahe chalel ka?
हो
ते बदलावे कसे हे सांगितले च नाही?
दोन कागदपत्रात नावात असलेल्या फरकाबद्दल उपाय विचारला होता .... विनाकारणच लेक्चर ऐकावा लागला😅
Tula jodyani hanu kaà
Sir माझे आधार कार्ड हे पतीच्या नावाने आहे आणि क्षेत्र माझ्या माहेरच्या नावाने आहे क्षेत्र हे माझ्या नावे आहे ते. त्यामुळे P m किसान योजना याचे पैसे येत नाहीत नाव बोगस यादित गेले तर काय करावे सांगा
सर माझे नाव आधार वर - संतोष रामदास पवार आणि 10 वि , 12 , gradu (पवार संतोष रामदास ) असे आहे , म्हणजे आडनाव मागे पुढे आहे , तर माझा प्रश्न आधार कार्ड वर 10 वि प्रमाणे नाव करणं म्हणजे आडनाव नावाचे अगोदर असणे गरजेचे आहे का नाही
पुढल्या वेळेस उपाय सांग भाऊ... बिनकामाचा प्रवचन नको...
नाव दुरुस्ती
वडिल हयात नाही त मिस्टर घर जावाई आहेत ४ हप्ते थकले आहेत
Sir maja aadar var सीमा aahi aani rasn var सिमिंता
Jaaml ka plj saga ना
विनय सोडून बोलता