दादा खूप गाडी हळू चालव. तु बऱ्याच वेळेला left side ने चालवतो. तर तसं करू नको. मी सतत तीन आठवडे 2 ते 3 दिवस सोडून चिपळूण ला जातं होतो. काही दिवसांपूर्वी असाच आमचा एक मित्र मरण पावला. गाडी नवीन burgman होती. आणि तो left ने overtake करताना गेला. त्या मुळे तु कुठे ही जाशील तेव्हा थोडा उशिर झाला तरी चालेल पण गाडी हळू चालावं. राग मानू नकोस. पण नम्र विनंती आहे. कारण हे आयुष्य खूप सुंदर आहे. निसर्गाचा आस्वाद घेत गाडी चालवा.
हो मी महाड वरून कारंजाडी विन्हेरे मार्गे खेडच्या अलीकडे खवटी येथून बाहेर पडून खूप वेळा प्रवास केलं आहे ज्याने कशेडी घाट पूर्णपणे टाळता येतो आणि तो रस्ता एक्दम मक्खन आहे👌फक्त महाड शहरापासून दादली पुलापर्यंत थोडा ट्रॅफिक लागतो नंतर एक्दम सुसाट.
वडखळ ते माणगांव bike ने प्रवास करताना खूप त्रास होतो. जो मदला pach आहे खराब कधी होणार kay माहित. एक कोणी नोटीस केला का जिथे ब्रिज आहेत तीते खूप खडे आहेत. रेती रोड ची वर आली आहे ब्रेक मारताच बाईक क्लिप होते. काही ठिकाणी ligh नाहीत. कोकणात ला प्रवास म्हणजे.... चलो भाई राम भरोसे राम भरोसे 😊😊😊😊
Bhava bhari vatala tula bhetun 👍
धन्यवाद भाऊ 🙏🏻 असाच सपोर्ट असुद्या 🙏🏻
Khup chhan motovlog best of luck Mitra
@themtubers
Bhau Nice Blog Nice Droan Shot Safe Raide Safe Drive 👌👍
धन्यवाद 🙏🏻
खुप छान माहिती अप्रतिम व्हिडिओ
Happy Journey
Nice video
धन्यवाद भाऊ 🙏🏻👍🏻
Nice video and information shared
धन्यवाद 🙏🏻
Nice ride
धन्यवाद 🙏🏻
Enjoyed journey.
धन्यवाद 🙏🏻
Best of luck har har mahadev ki barat on the india🕉🕉🕉🕉🕉🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
...Khoop. sundar...💓
धन्यवाद 🙏🏻
होय दादा आंबेनळी घाट खुप छान सुंदर मस्त आहे 😍😘 आणी आजु बाजुला घनदाट जंगल सुधा आहे रात्रीचा प्रवास करन धोकादायक आहे 😱
होय बरोबर 👍🏻
Hi, Nitin nice video after long time watching travel vlogs, I meet you at Shanti park ganpati visarjan time Mira road..👍
हो आठवलं भाऊ 🙏🏻 धन्यवाद 🙏🏻
माझ्या गावाच्या इथून द्रोण शॉट घेतलाय....❤
बरेच दिवसांनी vlog बघून बर वाटल
धन्यवाद 🙏🏻
Nice 👍
दादा खूप गाडी हळू चालव. तु बऱ्याच वेळेला left side ने चालवतो. तर तसं करू नको. मी सतत तीन आठवडे 2 ते 3 दिवस सोडून चिपळूण ला जातं होतो. काही दिवसांपूर्वी असाच आमचा एक मित्र मरण पावला. गाडी नवीन burgman होती. आणि तो left ने overtake करताना गेला. त्या मुळे तु कुठे ही जाशील तेव्हा थोडा उशिर झाला तरी चालेल पण गाडी हळू चालावं. राग मानू नकोस. पण नम्र विनंती आहे. कारण हे आयुष्य खूप सुंदर आहे. निसर्गाचा आस्वाद घेत गाडी चालवा.
हो नक्कीच 👍🏻
मला तुला नक्कीच भेटायला आवडेल.
Very nice video
धन्यवाद 🙏🏻❤️
हो मी महाड वरून कारंजाडी विन्हेरे मार्गे खेडच्या अलीकडे खवटी येथून बाहेर पडून खूप वेळा प्रवास केलं आहे ज्याने कशेडी घाट पूर्णपणे टाळता येतो आणि तो रस्ता एक्दम मक्खन आहे👌फक्त महाड शहरापासून दादली पुलापर्यंत थोडा ट्रॅफिक लागतो नंतर एक्दम सुसाट.
होय बरोबर 👍🏻
4.08 te 28.20 paryant fakt left side earphone madhe aajav yet ahe kahi problem ahe ka mic madhe
Hoo na one side ne yetoy fakt aavaj
होय ना यार 😔...... मी ज्या App Ne Editing Karaycho ti Currupt zali....mhanun
@@allrounder_nitin mala vatl maze earphone kharb zale ki kay...
pan it's ok chan video ahe❤️
24:51 आता सोना आणि श्वान एकच झालेत 😂😂😂
😂👍🏻
Ha road kdhi honar kalat nahi 😂,
😔😔
दादा long ride कर कुठेतरी 🎉 उत्तर भारत मध्ये.
Bhava pen valyanvr rag aahe ka palaspa nantr Pen Raigad yeto ❤
नाही भाऊ असं काही नाही ❤️👍🏻
@@allrounder_nitin bhava pen Raigad pn mention kr Karan Raigad cha centre aahe Pen Raigad Maharashtra Jay hind
@@allrounder_nitin Aata kadhi aalas tr bhet ek Mitra chya bhava chya naten asach pudhe ja ❤️
भाई साहाब आपला व्हिडिओ खूप चांगला असतो पण आवाज खूप कमी असतो
हो भाऊ.... जरा edditing app mule issue zalay
Bhai, dateTime or Time takat ja in right corner of video, if possible. Jyana ahmala helphoeil kithi weal lagto from one place to another.
नक्की 👍🏻
Furus la tumcha kon rahto .?
वडखळ ते माणगांव bike ने प्रवास करताना खूप त्रास होतो. जो मदला pach आहे खराब कधी होणार kay माहित. एक कोणी नोटीस केला का जिथे ब्रिज आहेत तीते खूप खडे आहेत. रेती रोड ची वर आली आहे ब्रेक मारताच बाईक क्लिप होते. काही ठिकाणी ligh नाहीत. कोकणात ला प्रवास म्हणजे.... चलो भाई राम भरोसे राम भरोसे 😊😊😊😊
आता वरून साक्षात देवालाच या धर्तीवर येऊन कामं न करणाऱ्यांना फटके दिले पाहिजेत
Mala watal earpod kharab jhale ka maaze 😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
तुम्ही ॲक्टीवा घेऊन जाता,तेव्हा एक एक तासाने थांबत जाता का?
कारण इंजिन गरम होतो.
Ho 50...60 km nantar break ghyava