अंबेरी पूला खाली जी नदी आहे तिचे नाव आहे "वाघोटन" ही नदी विजयदुर्ग किल्ल्या जवळ समुद्राला मिळते, विजयदुर्ग किल्ला आणि त्याच्या ५ किमी. अलीकडे रस्त्या वर गिर्ये गावातील रामेश्वर मंदिर पण पाहण्यासारखे आहे. श्री. पेशवे यांचे सेना सरखेल श्री. आनंदराव धुळुप यांनी पोर्तुगीज आरमारा चा पराभव करून त्याच्या जहाजा वरील आणलेली घंटा या मंदिरात पहायला मिळते. 30:05 पुलाचे नाव वाडातर पूल आणि नदीचे नाव देवगड नदी किंवा देवगडची खाडी असेच म्हणावे लागेल या पूलाच्या अलीकडे ५ किमी वर विमलेश्वर मंदिर आहे, तिथे पावसाळ्यात गरम पाण्याचे झरे असतात. या सर्व ठिकाणी पुढील वेळी नक्की जावे. मी सुद्धा २/३ वेळा कुणकेश्वर आणि देवगड इथे भेटी दिल्या आहेत, फार रमणीय परिसर आहे. विडियो छान आहे, अनेक शुभेच्छा
This is one of the best comments. Thanks a lot brother and may goddesh Lakshmi and Lord Narayan always bless and protect you and your family and entire world too. Again, thanks a lot for your wonderful comment ❤️❤️🙏🙏
धन्यवाद मित्रा. असेच वरचे वर मराठी भाषेत व्हिडिओ अपलोड करावे ही नम्र विनंती🙏😊. कारण,महिन्या पुर्वी,गुहागर येथील एक व्हिडिओ व्होल्गर्स,जो मला नंतर समजले,तो परप्रांतीय मवाली गुहागर येथील बीच वर जे पर्यटकांना तट्टू,ऊंट सफर करणारे परप्रांतीय मवाली आहेत,ज्याला नुकतेच सबस्क्रायइब केले होते.जो नेहमीच हिंदी भाषेत व्हिडिओ अपलोड करायचा.म्हणून,कमेंट्स मध्ये लिहले की,महाराष्ट्रात राहून हिंदी भाषेत का व्हिडिओ अपलोड करता? त्याने त्याच्या कमेंट्स बॉक्स मध्ये,एकदम उसळून,एकदम अरे तुरे ची भाषा वापरून, अश्लाघ्य भाषेत लिहले. मी त्याला माझ्या कमेंट्स मध्ये,"अरे बाळा, अशी एकदम, अरे तुरे ची भाषा का वापरतोस? नाही म्हटले तरी तुझ्या काका वडिलांचे वयाचा असेन मी." असे ऊत्तर दिले. आणि नंतर मी,कशाला अशा मुर्खांच्या नादाला लागायचे म्हणून Bolg केले. २ दिवसांनी,त्याने त्याच्या कमेंट्स मध्ये,काय रे,फाटली का रे ❓कमेंट्स डिलीट का केली? आता तुझी सिनीयारीटी काढतो बघ.अशी पोरकट धमकी दिली. अर्थातच,अशा परप्रांतीय मवाली व्हिडिओ व्होल्गर्स ना मी कशाला भीक घालतो. ? योगायोगाने,१५ दिवसां पुर्वीच मी गुहागर येथे पर्यटनासाठी गेलो असता.तेथील हॉटेल,दुकानमालकां कडे,मंदिरट्रस्टी, व पंचक्रोशीत ह्या परप्रांतीयमवाली चा फोटो दाखवून चौकशी केली.पण एक ही गुहागरकर ह्या परप्रांतीयमवाली ला ओळखतही नाहीत. एक दुकानमालक मात्र,मी जो वर उल्लेख केला आहे.त्याचाशी सहमत होऊन,सध्या पावसामुळे हे सगळी परप्रांतीय मवाली धेंड त्यांच्या राज्यात गेले आहेत. आले की मी येथील प्रबळ राजकीय लोकप्रतिनिधींच्या,ही बाब कानावर घालून, त्या राजकीय लोकप्रतिनिधी कडून पोलीसात दखल घ्यायला लावतो व बंदोबस्त करतो.बिनधास्त जा.अशा परप्रांतीय मवाली व्हिडिओ व्होल्गर्स मुळे कोकण,गुहागर बदनाम होते असे म्हणाले. हा एवढा मोठा लेख लिहण्याचे कारण,व्हिडिओ व्होल्गर्स सबस्क्राइब करतांना महाराष्ट्रातील मराठी चाहत्यांनी,काळजी घेऊन महाराष्ट्रातील मराठी व्हिडिओ,व्होल्गर्स नाच सबस्क्राइब करा. ह्या साठी सावधानते साठी हा लेख.
नमस्कार दादा. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल मी दिलगीर आहे. मी मराठी भाषेत व्हिडिओ बनवत राहीन. कृपया स्वतःची काळजी घ्या. आणि कृपया काही मदत हवी असल्यास मला मेसेज करण्यास अजिबात संकोच करू नका. तुम्ही तुमच्या बाजूने बरोबर केले आहे. 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
@@relaxingweekenddrives सर जी 🙏 आपण का अशा व्यक्ती बद्दल दिलगिरी व्यक्त करता ❓ आपले व्हिडिओ नक्कीच मराठी भाषेत असतात. चांगले असतात. ह्या माध्यमातून,अनेक माझे जे जूने व नेहमीच कमेंट्स मधून उत्तम संवाद साधणारे सबस्क्राबर्स आहेत त्यांच्या पण कमेंट्स मध्ये,महाराष्ट्रातील इतर चाहते सबस्क्राबर्स सावध व्हावे ह्या साठी लेख लिहले आहे. ऊलट मीच आपणा सर्वांना,आपणांस न विचारताच हा लेख लिहला,ह्या बद्दल दिलगिरी व्यक्त करायला हवी 🙏.
Hello friends. Thank you for watching, and I hope this video inspires you to explore NH-66 and the beautiful town of Devgad. Safe travels and happy adventures! 🚗✨
thak yo for the update. i am traveling to Goa on the 3rd. your video gives me confidence of a great drive. i will take the devrukh diversion before sangmesgwar to avoid the bag road ahead
खूप खूप धन्यवाद दादा. मी मुंबई ते गोवा रोड ट्रिपचा एक नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे. कृपया ते पण पहा. th-cam.com/video/Tj6FPM_OKvA/w-d-xo.htmlfeature=shared
Thanks a lot brother. Truly it was a hidden gem. But stay tune for more upcoming videos for some superb roads to Kunkeshwar Mandir and to Ganpatipule. Videos editing is in progress. Again, thanksss a lot 😁😁😁🙏🙏❤️❤️❤️
Hello, thanks for making the informative video. I am planning to travel from Navi Mumbai to Ratnagiri on 23rd of September for 3 days trip by car. How is the road condition and how much time does it take? Also, are there cng pump available on the way? Thank you.
Hello dada. Road condition is good when we compare it with 2 years ago. Please plan your journey early in the morning so you can avoid traffic jams wherever the roads are bad. Almost 85% road is good. Wishing you a safe travel. Happy journey 😃😃😃
Khup Khup thank you yaar mitra. Tujha ha comment vachun khup bara watla. Mi majha best dein pudchya videos madhe pan ani try karin ajun improve karayacha. Thank you for this BEST comment. ❤️
Hello mitra. Automatic Petrol ahe car. Mala ya road var mileage 17-18kmpl milala ahe. Mi video madhe dakhvala ahe mileage on MID. Peddle shifters use kele ahet ghats var jehva lagech downshift karava lagta overtaking sathi
नमस्कार मित्रा. जवळपास 15% रस्ता खराब आहे. उर्वरित 85% रस्ता इतका छान आहे की तुम्ही खराब रस्ता विसरून जाल. मी मुंबई-गोवा प्रवासासाठी NH66 recommend करेन. एक टीप - कृपया पहाटे प्रवास करा.
Hi mitra. Mala aplya Ganpati Bappa la bhetayacha hota mhanun adhi Ganpatipule halt ghetla. Ganpatipule varun mag nh66 ghetla joh part2 madhe cover hoil
@@relaxingweekenddrives ani tumhi rajapur varun ghelat te show karta 53kms pan time khup lagto road scenic ahe pan next time go straight via kharepatan talere kasarde and take right turn from nandgaon titha towards devgad you will save your time
Hello friend. The road from Sangameshwar to Ratnagiri offers some truly beautiful scenery and road qualityis also decent. While there are a few small rough patches and diversions, the overall road quality has improved significantly over the past two years. You should be able to maintain an average speed of 60 to 80 km/h if you drive cautiously. I did notice a few cars exceeding 90 km/h and overtaking me, as shown in the video.
Hello friend. Yes, there was one particularly difficult section of the route with a long stretch of poor road conditions. I also encountered heavy traffic in that same area on my return journey, which I plan to cover in my upcoming video. My route was from Kharghar, through the Mumbai-Pune Expressway, and then I took NH66 via the Khopoli-Pali road. From there, I traveled through Pali, Mangaon, Mahad, Khed, Chiplun, Sawarde, Sangameshwar, Rajapur, and finally reached Devgad. While there were several diversions and some smaller rough patches, I must note that the overall condition of the road has significantly improved. I have took snapshot of my entire route in the video. Please watch it and like the video friend 😃😃
@@NinadNarkar Yes mitra. Tumhi barobar ahat. Jehva mi gopro ghein tehva mount karun videos capture karin. Ata mi thode handheld shots and thode mobile wind shield mount ne capture karto.
NH66 highway ha aaplya sathi Govya paryant aahe, Devgad paryant nahi.Raigad madhe worst road condition aahe. NH66 fakt lanja pasun pudhe excellent road aahe upto Goa. Baki worst or bad. We have been traveling via this road since last several years.
तुम्ही बरोबर आहात दादा. देवगड हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून मालवणच्या अगदी जवळ आहे. मालवण देखील याच जिल्ह्यात येते. मुख्य म्हणजे दोघेही आपल्या कोकणातले ❤️❤️🙏🙏🙏
@@relaxingweekenddrives app Mady check kela kutla model ahe manun..Teva disla ki PUC Sampli ahe..asa reflect krtt hott..so sangitla Tula.. anyways it's good to know t.
अंबेरी पूला खाली जी नदी आहे तिचे नाव आहे "वाघोटन" ही नदी विजयदुर्ग किल्ल्या जवळ समुद्राला मिळते, विजयदुर्ग किल्ला आणि त्याच्या ५ किमी. अलीकडे रस्त्या वर गिर्ये गावातील रामेश्वर मंदिर पण पाहण्यासारखे आहे. श्री. पेशवे यांचे सेना सरखेल श्री. आनंदराव धुळुप यांनी पोर्तुगीज आरमारा चा पराभव करून त्याच्या जहाजा वरील आणलेली घंटा या मंदिरात पहायला मिळते.
30:05 पुलाचे नाव वाडातर पूल आणि नदीचे नाव देवगड नदी किंवा देवगडची खाडी असेच म्हणावे लागेल या पूलाच्या अलीकडे ५ किमी वर विमलेश्वर मंदिर आहे, तिथे पावसाळ्यात गरम पाण्याचे झरे असतात. या सर्व ठिकाणी पुढील वेळी नक्की जावे.
मी सुद्धा २/३ वेळा कुणकेश्वर आणि देवगड इथे भेटी दिल्या आहेत, फार रमणीय परिसर आहे.
विडियो छान आहे, अनेक शुभेच्छा
या माहितीबद्दल धन्यवाद दादा ❤🙏
@@relaxingweekenddrives ✅ 🙏🏼
Owl is sign of Mahalakshmi....May goddess laxmi always keep her hand on you and your family.....Very nice and wonderful video...loved it....
This is one of the best comments. Thanks a lot brother and may goddesh Lakshmi and Lord Narayan always bless and protect you and your family and entire world too. Again, thanks a lot for your wonderful comment ❤️❤️🙏🙏
Drive Safely happy Journey for next coming journey!
Thanks a lot for your best wishes ❤️🙏
Drive Safely. Happy Journey for next All Journey
Thanks a lot for your best wishes ❤️🙏
कोकण चे रस्ते आणि निसर्ग सौंदर्य...कमाल आहे...आता आपली जबाबदारी आहे स्वच्छता राखायची
होय, तुम्ही अगदी बरोबर आहात दादा. आपण सर्वांनी आपला कोकण, महाराष्ट्र आणि भारत स्वच्छ ठेवला पाहिजे 🙏🙏🙏❤️❤️
जय शिवराय. जय महाराष्ट्र 👍
मस्तच मराठी भाषेत व्हिडिओ अपलोड केले आहे👉.
व्यवस्थीत माहिती दिली.
नमस्कार मित्रा. खूप धन्यवाद जय भवानी जय शिवाजी ❤️🙏
धन्यवाद मित्रा.
असेच वरचे वर मराठी भाषेत व्हिडिओ अपलोड करावे ही नम्र विनंती🙏😊.
कारण,महिन्या पुर्वी,गुहागर येथील एक व्हिडिओ व्होल्गर्स,जो मला नंतर समजले,तो परप्रांतीय मवाली गुहागर येथील बीच वर जे पर्यटकांना तट्टू,ऊंट सफर करणारे परप्रांतीय मवाली आहेत,ज्याला नुकतेच सबस्क्रायइब केले होते.जो नेहमीच हिंदी भाषेत व्हिडिओ अपलोड करायचा.म्हणून,कमेंट्स मध्ये लिहले की,महाराष्ट्रात राहून हिंदी भाषेत का व्हिडिओ अपलोड करता?
त्याने त्याच्या कमेंट्स बॉक्स मध्ये,एकदम उसळून,एकदम अरे तुरे ची भाषा वापरून, अश्लाघ्य भाषेत लिहले.
मी त्याला माझ्या कमेंट्स मध्ये,"अरे बाळा, अशी एकदम, अरे तुरे ची भाषा का वापरतोस? नाही म्हटले तरी तुझ्या काका वडिलांचे वयाचा असेन मी." असे ऊत्तर दिले.
आणि नंतर मी,कशाला अशा मुर्खांच्या नादाला लागायचे म्हणून Bolg केले.
२ दिवसांनी,त्याने त्याच्या कमेंट्स मध्ये,काय रे,फाटली का रे ❓कमेंट्स डिलीट का केली? आता तुझी सिनीयारीटी काढतो बघ.अशी पोरकट धमकी दिली.
अर्थातच,अशा परप्रांतीय मवाली व्हिडिओ व्होल्गर्स ना मी कशाला भीक घालतो. ?
योगायोगाने,१५ दिवसां पुर्वीच मी गुहागर येथे पर्यटनासाठी गेलो असता.तेथील हॉटेल,दुकानमालकां कडे,मंदिरट्रस्टी, व पंचक्रोशीत ह्या परप्रांतीयमवाली चा फोटो दाखवून चौकशी केली.पण एक ही गुहागरकर ह्या परप्रांतीयमवाली ला ओळखतही नाहीत.
एक दुकानमालक मात्र,मी जो वर उल्लेख केला आहे.त्याचाशी सहमत होऊन,सध्या पावसामुळे हे सगळी परप्रांतीय मवाली धेंड त्यांच्या राज्यात गेले आहेत.
आले की मी येथील प्रबळ राजकीय लोकप्रतिनिधींच्या,ही बाब कानावर घालून, त्या राजकीय लोकप्रतिनिधी कडून पोलीसात दखल घ्यायला लावतो व बंदोबस्त करतो.बिनधास्त जा.अशा परप्रांतीय मवाली व्हिडिओ व्होल्गर्स मुळे कोकण,गुहागर बदनाम होते असे म्हणाले.
हा एवढा मोठा लेख लिहण्याचे कारण,व्हिडिओ व्होल्गर्स सबस्क्राइब करतांना महाराष्ट्रातील मराठी चाहत्यांनी,काळजी घेऊन महाराष्ट्रातील मराठी व्हिडिओ,व्होल्गर्स नाच सबस्क्राइब करा. ह्या साठी सावधानते साठी हा लेख.
नमस्कार दादा. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल मी दिलगीर आहे. मी मराठी भाषेत व्हिडिओ बनवत राहीन. कृपया स्वतःची काळजी घ्या. आणि कृपया काही मदत हवी असल्यास मला मेसेज करण्यास अजिबात संकोच करू नका. तुम्ही तुमच्या बाजूने बरोबर केले आहे. 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
@@relaxingweekenddrives सर जी 🙏 आपण का अशा व्यक्ती बद्दल दिलगिरी व्यक्त करता ❓
आपले व्हिडिओ नक्कीच मराठी भाषेत असतात. चांगले असतात.
ह्या माध्यमातून,अनेक माझे जे जूने व नेहमीच कमेंट्स मधून उत्तम संवाद साधणारे सबस्क्राबर्स आहेत त्यांच्या पण कमेंट्स मध्ये,महाराष्ट्रातील इतर चाहते सबस्क्राबर्स सावध व्हावे ह्या साठी लेख लिहले आहे.
ऊलट मीच आपणा सर्वांना,आपणांस न विचारताच हा लेख लिहला,ह्या बद्दल दिलगिरी व्यक्त करायला हवी 🙏.
What a place!
Yes didi. Konkan is amazing 😃
Hello friends. Thank you for watching, and I hope this video inspires you to explore NH-66 and the beautiful town of Devgad. Safe travels and happy adventures! 🚗✨
wishing you and your families the lord s blessing for the season. Ganesha bless u
Thanks a lot dada. Ganapati Bappa Morya❤️❤️❤️🙏🙏🪷🪷
अरे वा
सुंदर चलचित्र
👌👍👌👍👌🙏
आपल्याला वाहिनी वृद्धि करता शुभेच्छा
🌹🌹🌹🌹
हर हर महादेव
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
आम्ही प्राचीन मंदिरे दाखवतो
अवश्य पहा
🙏🙏🌹🙏🙏
तुमच्या शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद. होय मी तुमच्या चॅनेलवर प्राचीन मंदिरे नक्कीच पाहीन. हर हर महादेव
❤️❤️❤️🙏🙏🙏🪷🪷🪷
thak yo for the update. i am traveling to Goa on the 3rd. your video gives me confidence of a great drive. i will take the devrukh diversion before sangmesgwar to avoid the bag road ahead
Thanks a lot. I am glad that this video helped you. 😃😃😃❤️
Thanks .it's very helpful to know before leaving for ganpati
You are most welcome 😃 I am glad the video helped you. Our NH 66 is now way better when compared to previous 2 years
KADAK VIDEO YAAR
Thanks a lot yaar ya ekdam kadak comment sathi 😃😃😃😃 thank you 🙏
What a coincidence! During my last visit to Devgad in May, I booked the same hotel, but it was under construction, so I switched hotels.
Oh wow. Really what a coincidence! You may book now. Its affordable and good. Clean washroom and bed.
खूप छान, video आणि माहिती पण सांगितली आवडला video. 👌
खूप खूप धन्यवाद दादा. मी मुंबई ते गोवा रोड ट्रिपचा एक नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे. कृपया ते पण पहा.
th-cam.com/video/Tj6FPM_OKvA/w-d-xo.htmlfeature=shared
Thank you. This was very informative. Great Vlog!!
You are most welcome. And thanks to you for this awesome comment 🙏🙏🙏❤️❤️❤️
great video... you talk very well. loved it, especially the last single lane road to devgad from Rajapur was a hidden Gem.
Thanks a lot brother. Truly it was a hidden gem.
But stay tune for more upcoming videos for some superb roads to Kunkeshwar Mandir and to Ganpatipule. Videos editing is in progress.
Again, thanksss a lot 😁😁😁🙏🙏❤️❤️❤️
Wow, thrilling experience, but at least one person is required for company.
Yes dada. Thanks a lot
You are right.. ek se bhale do.. do se bhale teen 😃😃😃❤️❤️🙏🙏🙏
Beautiful Konkan.. Apla Konkan ❤️
Bhai khatarnak video yar ❤
Bhava.. thanks a lot ya masta khatarnaak comment sathi 🤩😁😁😁🙏❤️❤️
Hello, thanks for making the informative video. I am planning to travel from Navi Mumbai to Ratnagiri on 23rd of September for 3 days trip by car. How is the road condition and how much time does it take? Also, are there cng pump available on the way? Thank you.
Hello dada. Road condition is good when we compare it with 2 years ago. Please plan your journey early in the morning so you can avoid traffic jams wherever the roads are bad. Almost 85% road is good. Wishing you a safe travel. Happy journey 😃😃😃
Dada khoop kadak ❤
Thanks a lot mitra ❤️❤️❤️❤️
Konkan...Konkan...Nice View....all the best for your future endeavors.
Hello mitra. Thanks a lot. 🙏🙏❤️❤️❤️❤️😁😁😁
View ekdam mst shoot kele aahet tumi 💯💯💯
Thanks a lot dada 🙏 ❤️
Nice trip
Thanks a lot 🙏🙏❤️❤️❤️❤️
This is coastal road sir nice video travel safe
Hello sir. Thanks a lot for your wonderful comment.
Actual coastal route video is also coming up. Please stay tuned 😃😃😃
Love From Chiplun 👌❤🥰
Chiplun is best… love from India 🇮🇳 ❤️
Same hotel we also Stop while we travel to pawas
That’s great 👍👍👍👍🙏😃
😍😍
🔥🔥🔥🔥🔥
Arre bhau kay majja aali vlog baghun. Tuzi excitement samju shaklo me coz me pan driving kartana aajubajula baghat asto and khaskarun monsoon madhli hirval. Tuzya positivity mule vlog baghayla maja aali. Commentary pan bhari hoti. Lavkarach channel khup grow hoil.
Khup Khup thank you yaar mitra. Tujha ha comment vachun khup bara watla. Mi majha best dein pudchya videos madhe pan ani try karin ajun improve karayacha. Thank you for this BEST comment. ❤️
@@relaxingweekenddrives 🙏🏻
Bhai Katarnak video and khatarnak najare..👌
Thank you bhava ya khatarnaak comment sathi.. thanks a lot 🙏 🤩
Nice 👍
Thanks a lot friend 🙏❤️
Well covered journey
Thanks a lot for this beautiful comment dada 😃
मित्रा, breeza automatic पेट्रोल आहे का? गाडीचा performance कसा आहे ह्यारोड वर? Mileage बद्दल सांग काही, peddle shifters वापरले का?
Hello mitra. Automatic Petrol ahe car.
Mala ya road var mileage 17-18kmpl milala ahe. Mi video madhe dakhvala ahe mileage on MID.
Peddle shifters use kele ahet ghats var jehva lagech downshift karava lagta overtaking sathi
@@relaxingweekenddrivesमस्तच ❤
khupch chan vlog 👌👌
Thanks a lot ya masta comment sathi 😃😃😃😄😄😄🤩
🤩
🤩🤩🤩🤩❤️❤️❤️❤️😁😁😁😁
Welcome to mango city.❤
Thanks a lot dada 😃😃😃 Konkan is truly beautiful 🤩
सोबत बाप्पा आणि कान्हा असेल तर प्रवास ❤ly होणारच..
होय, अगदी बरोबर. कान्हा, बाप्पा आणि राधे.
गणपती बाप्पा मोरया. राधे कृष्ण 🪷 ❤️
Phon konta ahe shoot sathi
Hello. Iphone 15 series ahe to shoot
❤❤❤
❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🙏🙏🙏
विडिओ छान होता. मला सांगा मुंबई पासून देवगड पर्यंत च्या प्रवासात, ऐकून असा किती रस्ता खराब होता. टोटल डिस्टन्स च्या किती percentage खराब होता?
नमस्कार मित्रा.
जवळपास 15% रस्ता खराब आहे. उर्वरित 85% रस्ता इतका छान आहे की तुम्ही खराब रस्ता विसरून जाल.
मी मुंबई-गोवा प्रवासासाठी NH66 recommend करेन.
एक टीप - कृपया पहाटे प्रवास करा.
Mitra maze pan gaav Devgad ahe😊.. video editing sathi tu konte app vaprtos
Masta bhava. Apan ekda bhetuya Devgad madhe in next trip 😃
Mi Filmora use karto on laptop
@@relaxingweekenddrives हो नक्की भेटू👍
@@relaxingweekenddrives ok.. thank you 👍
Swargiy. Sundar. Konkan. 💞
Beautiful Konkan ❤️
Amcha kokan ik nambar
Ho dada. Konkan ek number ahe. Best 😃😃😃
🚩जय शिवराय भावा
Hello bhava. जय शिवराय आणि हर हर महादेव 🙏😃 जय भवानी जय शिवाजी
Dada dairek ns 66 ni ka nai gelas
Hi mitra. Mala aplya Ganpati Bappa la bhetayacha hota mhanun adhi Ganpatipule halt ghetla. Ganpatipule varun mag nh66 ghetla joh part2 madhe cover hoil
Sangmeshwar la left turn marun devrukh sakharpa road la jaun vatul la yeicha rajapur la
Oh ha. Thanks a lot dada for this information. Mi next time pakka toh turn ghein. Thank you 🙏 😃😃😁
@@relaxingweekenddrives ani tumhi rajapur varun ghelat te show karta 53kms pan time khup lagto road scenic ahe pan next time go straight via kharepatan talere kasarde and take right turn from nandgaon titha towards devgad you will save your time
@@siddheshmore7777 Thanks a lot for this useful information. I have saved this in my notes. Again, thank youuu dada....
How is the road from Sangmeshwar to Ratnagiri????
Hello friend. The road from Sangameshwar to Ratnagiri offers some truly beautiful scenery and road qualityis also decent. While there are a few small rough patches and diversions, the overall road quality has improved significantly over the past two years. You should be able to maintain an average speed of 60 to 80 km/h if you drive cautiously. I did notice a few cars exceeding 90 km/h and overtaking me, as shown in the video.
In the whole journey you found only 1 bad patch?
Unbelievable
Can you please share the route?
Hello friend.
Yes, there was one particularly difficult section of the route with a long stretch of poor road conditions. I also encountered heavy traffic in that same area on my return journey, which I plan to cover in my upcoming video.
My route was from Kharghar, through the Mumbai-Pune Expressway, and then I took NH66 via the Khopoli-Pali road. From there, I traveled through Pali, Mangaon, Mahad, Khed, Chiplun, Sawarde, Sangameshwar, Rajapur, and finally reached Devgad.
While there were several diversions and some smaller rough patches, I must note that the overall condition of the road has significantly improved.
I have took snapshot of my entire route in the video. Please watch it and like the video friend 😃😃
Thx for the update, Pali te mangoan ani sangmeshwar te rajapur road kiti kharab aahe
Most welcome dada. And thanks for your comment.
Tumhi barobar ahat. Thode patches ahet kharab jasa tumhi bolle
खुप छान
Thanks a lot 😃🙏
recording कस केलस
GoPro or Mobile phone?
Hello mitra. Mi normal mobile phone use karto recording sathi and mobile cha inbuilt mic. Sagle shots mobile che ahet. GoPro nahi ahe majhyakadhe. 🙏😃
दादा mobile while driving is risky
नज़र हटी दुर्घटना घटी
But very nice and informative video nonetheless 👍🏾
@@NinadNarkar Yes mitra. Tumhi barobar ahat. Jehva mi gopro ghein tehva mount karun videos capture karin. Ata mi thode handheld shots and thode mobile wind shield mount ne capture karto.
@@NinadNarkar Yaar, thanks a lot ya masta comment sathi....
Kokankar Avinash sarkhe kokanatil vloger sobat ghe next time. Mhanje khara anand gheta yeyil. Tyanchya sobat ek vloger ahe he. Can drive. 🎉
Okay done. Ekda plan karto. Thank you tumchya comment sathi 🙏 ❤️❤️❤️
आपले हिन्दी इंग्लिश,,,,,,, मराठी ऐकून आम्ही धन्य झालो 😂
Thank you dada. Mi majha best try karto 🙏🙏❤️❤️❤️
The road between sangmeshwar and rajapur is not good. Take de-tour from Sangmeshwar via Sakharpa to Rajapur
Okay. Noted. I will definitely take this detour next time. Thanks a lot for this information 🙏 😃😃
Brezza smart hybrid,
Ho dada. Vxi mid variant. Automatic 6 speed torque converter gearbox
गाडीची ई़़ंंजंन परफोमनस कसा आहे
दादा थोडी मराठी गाणे टाकली पाहिज़े होती आजुन मज़ा आली असती
नमस्कार मित्रा. मला मराठी गाणी आवडतात. पुढच्या वेळी, मी नक्कीच व्हिडिओमध्ये टाकेन. तुमच्या सूचनेबद्दल खूप धन्यवाद 😃😃😃❤️❤️
मित्रा मी सुद्धा देवगड आहे. राहतो मी dombivli राहतो, मला सुद्धा फिरायला आवडत, माझी baleno आहे, केव्हा एकटा जाशील तेव्हा सांग, आवडेल मला , Parab
नमस्कार मित्रा. होय एक रोड ट्रिप प्लॅन करूया. मी पण डोंबिवली पश्चिमेला राहायचो. तुमची प्रतिक्रिया पाहून छान वाटले. 😄😄😃😃😃
Thanks
@@relaxingweekenddrives share your contact
Mast video👌me may endla gelo hoto
Hello dada. Thanks a lot tumchya sundar comment sathi. 😃
Okay. May madhe tar khupach garmi hoti this year. 🙏
Ho@@relaxingweekenddrives
Automatic car aahe!
Ho mitra. Automatic car ahe 🚘
NH66 highway ha aaplya sathi Govya paryant aahe, Devgad paryant nahi.Raigad madhe worst road condition aahe. NH66 fakt lanja pasun pudhe excellent road aahe upto Goa. Baki worst or bad. We have been traveling via this road since last several years.
Ho tumhi barobar ahat. 👌 Ata khup improve kela ahe ha highway. 2 years adhi khupach kharab hota. Pan ata suddha thode bad patches ahet Raigad madhe.
मालवण मध्ये देवगड नाय येत.
तुम्ही बरोबर आहात दादा. देवगड हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून मालवणच्या अगदी जवळ आहे. मालवण देखील याच जिल्ह्यात येते. मुख्य म्हणजे दोघेही आपल्या कोकणातले ❤️❤️🙏🙏🙏
Ary tuja gaadi cha PUC sampli ahe ...
PUC December 2024 parynt ahe mitra. Mi car papers ekdam proper thevto.
Tarisudddha mi ekda check karto. Thank you mitra 🙏🙏❤️❤️
@@relaxingweekenddrives app Mady check kela kutla model ahe manun..Teva disla ki PUC Sampli ahe..asa reflect krtt hott..so sangitla Tula.. anyways it's good to know t.
Mai rajapur se ho
Rajapur best hai. Rajapur ke roads and nature.. wow 👌👌👌❤️❤️🙏🙏🙏🙏😃😃😃
Nadi nahi thi amberi khadi hai
Oh okay. Thanks for this information 🙏
Mi Rajapur Devache Gothane yethil aahe ❤chan vatal
Khup chan dada. Tumcha Rajapur khup sundar ahe. Ani best roads with nature ❤️ 😃😃