Kokan Via Pali Nizampur Mangaon | Best option for Mumbai Goa Highway in Rainy Season

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 25

  • @vedant2041
    @vedant2041 3 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली, धन्यवाद

    • @travelbhidu
      @travelbhidu  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @rakeshsambare4379
    @rakeshsambare4379 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत रोड ची.धन्यवाद

    • @travelbhidu
      @travelbhidu  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @manojkambli1444
    @manojkambli1444 3 หลายเดือนก่อน

    Good instructions and cautions provided

    • @travelbhidu
      @travelbhidu  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @vivekkelkar4276
    @vivekkelkar4276 3 หลายเดือนก่อน

    Thanks

  • @anujbhosale-f1p
    @anujbhosale-f1p 3 หลายเดือนก่อน

    Dhanyavad bhau

    • @travelbhidu
      @travelbhidu  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @sandeshwaghe1909
    @sandeshwaghe1909 3 หลายเดือนก่อน

    Toll pass chalu zale tar inform kara...

    • @travelbhidu
      @travelbhidu  3 หลายเดือนก่อน +1

      महाराष्ट्र शासनाचे टोल माफी बाबतचे परिपत्रक आज बुधवार दि. ०४ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर केले आहे. कालावधी ०५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर.

  • @amolgurav9136
    @amolgurav9136 3 หลายเดือนก่อน

    Bhava pali nijampur road safe aahe ka

    • @travelbhidu
      @travelbhidu  3 หลายเดือนก่อน +1

      १) या रूटने जायचा एकच आणि महत्त्वाचा फायदा आहे आणि तो ही फक्त पावसाळ्यात. तो म्हणजे खड्डे विरहित तुळतुळीत रस्ते आहेत. कारण पावसाळ्यात माणगाव पर्यंतच्या रस्त्याची चाळण झालेली असते.
      २) या मार्गावरील रस्ते अरुंद आणि वळणा-वळणाचे आहेत. रस्त्यावर बराच वेळा गुरे बसलेली असतात. त्यामुळे वाहनाचा वेग नियंत्रित ठेवावा लागतो. त्यामुळे रात्री तर अजूनच वेगावर मर्यादा येते.
      ३) रस्ता काही ठिकाणी निर्जन असून, काही भागात मोबाईल नेटवर्कही येत नाही. त्यामुळे ऑफलाइन मॅप डाऊनलोड केलेला असावा. रात्रीच्या वेळी गाडीत काही बिघाड झाल्यास किंवा रस्ता चुकल्यास मदतही पटकन मिळू शकत नाही.
      ४) ह्या रस्त्यावर किंवा कोकणात लूटमारीच्या घटना झाल्याचे ऐकिवात नाही. पण तरीही रात्रीच्या वेळी अशा भागातून शक्यतो प्रवास टाळावा.
      ५) शक्यतो या भागातून उजेड पडल्यानंतर आजूबाजूच्या सुंदर निसर्गाचा आनंद घेत प्रवास करावा.

  • @VinayakNarkar-c2h
    @VinayakNarkar-c2h 3 หลายเดือนก่อน

    Sir ya root la sakali 4 ,5 vajta bhiti ahe ka kon mhanta lutatat mhanun

    • @travelbhidu
      @travelbhidu  3 หลายเดือนก่อน

      १) या रूटने जायचा एकच आणि महत्त्वाचा फायदा आहे आणि तो ही फक्त पावसाळ्यात. तो म्हणजे खड्डे विरहित तुळतुळीत रस्ते आहेत. कारण पावसाळ्यात माणगाव पर्यंतच्या रस्त्याची चाळण झालेली असते.
      २) या मार्गावरील रस्ते अरुंद आणि वळणा-वळणाचे आहेत. रस्त्यावर बराच वेळा गुरे बसलेली असतात. त्यामुळे वाहनाचा वेग नियंत्रित ठेवावा लागतो. त्यामुळे रात्री तर अजूनच वेगावर मर्यादा येते.
      ३) रस्ता काही ठिकाणी निर्जन असून, काही भागात मोबाईल नेटवर्कही येत नाही. त्यामुळे ऑफलाइन मॅप डाऊनलोड केलेला असावा. रात्रीच्या वेळी गाडीत काही बिघाड झाल्यास किंवा रस्ता चुकल्यास मदतही पटकन मिळू शकत नाही.
      ४) कोकणात अशा काही घटना झाल्याचे ऐकिवात नाही. पण तरीही रात्रीच्या वेळी अशा भागातून शक्यतो प्रवास टाळावा.
      ५) शक्यतो या भागातून उजेड पडल्यानंतर आजूबाजूच्या सुंदर निसर्गाचा आनंद घेत प्रवास करावा. ऐरोलीहून ४ वाजता निघालात. तर पालीच्या गणपती जवळ पोहोचायला साडे ६ वाजतील.
      ६) तुम्ही वाकण फाटा मार्गे ही जाऊ शकता.

    • @VinayakNarkar-c2h
      @VinayakNarkar-c2h 3 หลายเดือนก่อน

      Sir mi auto 7 Vela neli ahe kokanat 6 Vela kokan road ani 1 Vela satara karad marge pan ya root ne 1 velach janar ahe

    • @travelbhidu
      @travelbhidu  3 หลายเดือนก่อน

      मस्त मित्रा, गणपती बाप्पा मोरया.

  • @krishnasawant1627
    @krishnasawant1627 3 หลายเดือนก่อน

    Mitra aajun toll-free pass chalu kele nahit.

    • @travelbhidu
      @travelbhidu  3 หลายเดือนก่อน

      बघुया कधीपासून करतात ते. FastTag चिकटवल्यामुळे प्रॉब्लेम होत असतील लोकांचे.

  • @VRSALES-is9pe
    @VRSALES-is9pe 3 หลายเดือนก่อน

    Palaspe varna ata road changla aahe no need to take this road

    • @travelbhidu
      @travelbhidu  3 หลายเดือนก่อน

      होय, बरोबर आहे तुमचं. म्हणून आता फक्त पावसाळ्यात असे म्हटले आहे. गडब, आमटेम, नागोठणे येथे single रोड, paver block रोड आणि diversion आहेत तिथे हालत पुष्कळ खराब होते पावसाळ्यात. एरव्ही काही गरज नाही तो रुट वापरायची.

  • @rakeshparkar3756
    @rakeshparkar3756 3 หลายเดือนก่อน

    Dev tuza bhala karo

    • @travelbhidu
      @travelbhidu  3 หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया