*ऑफर!!!!ऑफर!!!ऑफर!!.......* नमस्कार मित्रांनो!!! मी *युवराज गायकवाड,* गेल्या ११ वर्षांपासून मी *'भाषणकला'* या विषयाचा अभ्यास करत आहे. वक्ता, वक्तृत्व, भाषण, संवाद, संभाषण, बोलणे, व्याख्यान, सभा, संमेलने, वादविवाद, प्रवचन, किर्तन, कथाकथन, इ. गोष्टीचा व्यासपीठाशी संबंध येतो. आपल्याला व्यासपीठावर जाऊन बोलता यावे असे प्रत्येकाला वाटते पण प्रत्यक्षात ज्या वेळेस भाषण देण्यासाठी बोलावले जाते तेव्हा प्रचंड मोठ्या भीतीला सामोरे जावे लागते.जरी भीतीवर मात केली तरी बोलावे काय, सुरुवात काय करावी? काय बोलू? कसं बोलू? चुकलं तर लोक काय म्हणतील? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. ज्यावेळेस संधी मिळते आणि संधी हातातून जाते तेव्हा खूप खूप वाईट वाटते. मग आपण निर्णय घेतो की, व्यासपीठावरून बोलता आले पाहिजे. व्यासपीठावरून बोलता आले पाहिजे , यासाठी मी एक पुस्तक लिहित आहे. गेल्या ११ वर्षात ६००० पेक्षा जास्त व्यक्तींना वेगळवेगळ्या प्रशिक्षणातून वक्ता घडविण्याचे काम केले आहे. माझे अनेक व्हिडिओ You Tube वर उपलब्ध आहेत आणि अनेकांनी सांगितले की, सर तुमचे विचार आणि अनुभव तुमच्या लिखाणातून प्रकट करा. दीर्घ अनुभव पाठीशी असल्याने, वक्ताचा प्रचंड अभ्यास केल्याने आणि ज्या व्यक्तींना प्रशिक्षण घेता येत नाही त्यांच्यासाठी मी "शिकाल भाषण तर कराल शासन" नावाचे पुस्तकाचे लिखाण करत आहे. "शिकाल भाषण तर कराल शासन या पुस्तकाचा अभ्यास करून कोणीही वक्ता बनू शकेल अशा पद्धतीने लिहिले आहे. *"शिकाल भाषण तर कराल शासन या पुस्तकात प्रत्येक धडा (Chapter)संपल्यानंतर त्यावर अभ्यास दिला आहे. तो अभ्यास केल्यानंतर १००% वक्ता बनू शकतो. *आजकाल आपण परिवारासोबत Movies ला जातो, मित्रांसोबत जेवायला किंवा पार्टीला जातो, कुठेतरी फिरायला जातो त्याने एक वेळ मनाला आनंद मिळतो पण मेंदूचे काय? आपण जसे पोटाला खुराक देतो तसे मेंदूला खुराक काय देतो?* *"शिकाल भाषण तर कराल शासन" या पुस्तकाच्या वाचनाने मेंदूला खुराक तर मिळेलच आणि तुमच्यातील निद्रिस्त वक्त्याला जागृत कराल. वक्ता बनण्यासाठी सर्वोत्तम असे पुस्तक असणार आहे. *या पुस्तकात-* १. भाषण म्हणजे काय आणि भाषणाची प्रक्रिया २. भाषणाची भीती आणि त्यावरील उपाय ३. भाषणाचा विषय कसा निवडावा? ४. भाषणाची तयारी ५. भाषणाची सुरुवात ६. भाषणाचा मध्य ७. भाषणाचा शेवट ८. भाषणाचा सराव ९. कार्यक्रमात भाषणाच्या अगोदर १०. भाषण करताना वक्तृत्वाचे सौंदर्य ११. वक्त्यांची आणि श्रोत्यांची देहबोली १२. आवाज आणि आवाज संस्कार १३.शब्द १४. वाढदिवसाच्या शुभेच्छा भाषण १५. लग्नातील शुभेच्छा भाषण १६. श्रद्धांजलीचे भाषण १७. परिणामकारक सूत्रसंचालन १८. मुलाखतीला सामोरे जाताना 19. व्यासपीठावर वक्त्याने कोणत्या गोष्टी करू नयेत २०. आधुनिक साधनांचा वापर २१. प्रेक्षकांचे लक्ष कसे वेधून घ्यावे? २२. वक्त्याचे गुण 23. वक्त्याचा पोशाख आणि सौंदर्य २४. भाषणात श्रोता महत्वाचा आज पुस्तक लिहून पूर्ण झाले, पुढील कामासाठी पुढे दिले आहे. मित्रहो !! *"शिकाल भाषण तर कराल शासन" हे पुस्तक नुसतेच पुस्तक नसून तुमच्यासाठी एक प्रशिक्षण असणार आहे. *"शिकाल भाषण तर कराल शासन"* या पुस्तकाचे मूल्य ५०१₹ असणार आहे. जर हे पुस्तक अगोदरच बुक केले तर या पुस्तकाचे मूल्य फक्त २०० ₹ असेल. या पुस्तकाच्या प्रती छापून (प्रिंट) तयार झाल्याबरोबर तुम्हाला तुमच्या पत्त्यावर(Address) कुरिअरने पुस्तक पाठवले जाईल. कुरिअर चार्जेस ४० ₹ असतील. संपुर्ण २४०₹ देऊन आजच आपले *""शिकाल भाषण तर कराल शासन" पुस्तक बुक करा. "शिकाल भाषण तर कराल शासन" हे पुस्तक आपण घेतल्याने आपला फायदाच होईल, ५०१₹ चे पुस्तक फक्त २००₹ आणि कुरिअर ४० ₹ म्हणजे पुस्तक २४०₹ रुपयांमध्ये मिळणार आहे. *तुमच्या Prebook मुळे लेखकाला अजुन प्रेरणा मिळेल आणि मदतही होईल*. ११ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पुस्तक लिहीत आहे आणि याचा सर्वांनाच खुप फायदा होणार आहे. "शिकाल भाषण तर कराल शासन"हे पुस्तक बुक (Prebook) करण्यासाठी *9220860406 या मोबाईल नंबर वर गुगल पे, फोन पे, paytm वर २४०₹ पाठवून, पेमेंट पाठवल्याचा Screenshot आणि आपला संपूर्ण पत्ता पाठवून द्यावा.* *१४ मार्च २०२० (माझा वाढदिवस)* च्या अगोदर तुमची पुस्तकाची प्रत तुमच्याकडे असेल. माझ्या You Tube चॅनेलला ही अवश्य भेट द्या ( *Yuvraj Gaikwad : Public Speaking Coach*) धन्यवाद. *युवराज गायकवाड*
🎙🎙🎙🎙🎙🎙🎙🎙चिंचवड मध्ये होणाऱ्या *2 दिवसीय लक्ष्यवक्ता - वक्ता महाराष्ट्राचा कार्यशाळा* साठी आपण प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. हे वर्कशॉप दिनांक 18 आणि 19 मे शनिवार आणि रविवार, चिंचवड येथे होणार आहे. हे वर्कशॉप 100 % प्रॅक्टिकल होणार असून यामध्ये खालीलप्रमाणे सर्व विषय समजून घेता येणार आहेत``` 🎙🎙🎙🎙🎙 *भाषणाची तयारी कशी करावी?स्टेज वर जाण्यापुर्वी काय करावे? स्टेज वर बोलताना आत्मविश्वास कसा वाढवावा? शेवट कसा करावा? स्क्रिप्ट कशी असावी?* *Basic To Advance* लक्ष्यवक्ता वक्ता महाराष्ट्राचा *Syllabus :*🎙🎙🎙 लक्ष्यवक्ता कार्यशाळेत... 🔑१) स्टेजवरील भिती कशी काही सेकंदात दूर करतात? 🔑२) कम्युनिकेशनचे मॉडेल कसे समजावले जाते? 🔑३) प्रभावी शब्दांचा वापर कसा करायचा हे कसे शिकविले जाते? 🔑४) प्रभावी श्रोता (हाच खरा वक्ता) कसा बनतो? 🔑५) देहबोली कशी असली पाहिजे यावर कसे मार्गदर्शन केले जाते? 🔑६)हावभाव, हातवारे कसे असावेत यावर कशा क्लुप्त्या सांगितल्या जातात? 🔑७) उभे कसे रहायचे, स्टेजचा,डोळ्यांचा वापर कसा करायचा असतो याचा कसा सराव करून घेतला जातो? 🔑८) आवाजावर संस्कार कसे करून घेतले जातात? 🔑९) महान वक्त्यांची वैशिष्टये कशी भिनविली जातात? 🔑१०) भाषणाची तयारी कशी करुन घेतली जाते? 🔑११) प्रेक्षकांचा सहभाग कसा मिळवायचा, लोकांच्या हृदयास हात कसा घालायचा, त्यांच्या टाळ्या, त्यांची मने कशी जिंकायची ह्याची रहस्य कशी उलगडली जातात? हे आणि असे बरेच काही... आणि यावर काम करण्यासाठी नेमके कसे प्रशिक्षित व्हायचे असते? *दिनांक:* 18 मे आणि 19 मे शनिवार आणि रविवार *वेळ* सकाळी 10 am ते 5pm *स्थळ* चिंचवड. *भाषणकला शिका आणि पुढील वस्तू फ्री मिळवा)* 1) वक्ता नोट्स 2) Online Program Free 3) Vakta DVD 4) advance course फी 29600 मध्ये 20 % discount *हे वर्कशॉप कोणासाठी ?* सर्व व्यावसायिक तसेच जे व्यवसाय सुरू करणार आहेत मार्केटिंग मॅनेजर, डायरेक्टर ब्रँड मॅनेजर, Public Relations (PR) उद्योजक शिक्षक प्रशिक्षक प्राध्यापक व्यवस्थापक राजकारणी विद्यार्थी मार्केटिंग आणि सेल्स प्रोफेशनल्स तो प्रत्येकजण ज्यांचा माणसाशी, व्यासपीठाशी, संभाषणाशी संबंध येतो. इत्यादी नावनोंदणी संपर्क: *9220860406* *वर्कशॉप वेळापत्रक* 18 मे शनिवार आणि 19 मे रविवार *वेळ* सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत *चहा, नाश्ता, जेवण, नोटपॅड, पेन , आणि सर्टिफिकेट सर्वाना दिले जाईल* 10 मे पर्यंत फी 💰💰💰💰 *फी:2950/- रुपये* 10 मेनंतर 3450/- *BUY TICKET* *मर्यादित जागा:* आजच आपले सीट बुक करा. *अधिक माहितीसाठी कॉल किंवा या मेसेज ला रिप्लाय करा* *9220860406*
*ऑफर!!!!ऑफर!!!ऑफर!!.......*
नमस्कार मित्रांनो!!!
मी *युवराज गायकवाड,*
गेल्या ११ वर्षांपासून मी *'भाषणकला'* या विषयाचा अभ्यास करत आहे. वक्ता, वक्तृत्व, भाषण, संवाद, संभाषण, बोलणे, व्याख्यान, सभा, संमेलने, वादविवाद, प्रवचन, किर्तन, कथाकथन, इ. गोष्टीचा व्यासपीठाशी संबंध येतो. आपल्याला व्यासपीठावर जाऊन बोलता यावे असे प्रत्येकाला वाटते पण प्रत्यक्षात ज्या वेळेस भाषण देण्यासाठी बोलावले जाते तेव्हा प्रचंड मोठ्या भीतीला सामोरे जावे लागते.जरी भीतीवर मात केली तरी बोलावे काय, सुरुवात काय करावी? काय बोलू? कसं बोलू? चुकलं तर लोक काय म्हणतील? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. ज्यावेळेस संधी मिळते आणि संधी हातातून जाते तेव्हा खूप खूप वाईट वाटते. मग आपण निर्णय घेतो की, व्यासपीठावरून बोलता आले पाहिजे.
व्यासपीठावरून बोलता आले पाहिजे , यासाठी मी एक पुस्तक लिहित आहे. गेल्या ११ वर्षात ६००० पेक्षा जास्त व्यक्तींना वेगळवेगळ्या प्रशिक्षणातून वक्ता घडविण्याचे काम केले आहे. माझे अनेक व्हिडिओ You Tube वर उपलब्ध आहेत आणि अनेकांनी सांगितले की, सर तुमचे विचार आणि अनुभव तुमच्या लिखाणातून प्रकट करा. दीर्घ अनुभव पाठीशी असल्याने, वक्ताचा प्रचंड अभ्यास केल्याने आणि ज्या व्यक्तींना प्रशिक्षण घेता येत नाही त्यांच्यासाठी मी "शिकाल भाषण तर कराल शासन" नावाचे पुस्तकाचे लिखाण करत आहे.
"शिकाल भाषण तर कराल शासन या पुस्तकाचा अभ्यास करून कोणीही वक्ता बनू शकेल अशा पद्धतीने लिहिले आहे. *"शिकाल भाषण तर कराल शासन या पुस्तकात प्रत्येक धडा (Chapter)संपल्यानंतर त्यावर अभ्यास दिला आहे. तो अभ्यास केल्यानंतर १००% वक्ता बनू शकतो.
*आजकाल आपण परिवारासोबत Movies ला जातो, मित्रांसोबत जेवायला किंवा पार्टीला जातो, कुठेतरी फिरायला जातो त्याने एक वेळ मनाला आनंद मिळतो पण मेंदूचे काय? आपण जसे पोटाला खुराक देतो तसे मेंदूला खुराक काय देतो?*
*"शिकाल भाषण तर कराल शासन" या पुस्तकाच्या वाचनाने मेंदूला खुराक तर मिळेलच आणि तुमच्यातील निद्रिस्त वक्त्याला जागृत कराल. वक्ता बनण्यासाठी सर्वोत्तम असे पुस्तक असणार आहे.
*या पुस्तकात-*
१. भाषण म्हणजे काय आणि भाषणाची प्रक्रिया
२. भाषणाची भीती आणि त्यावरील उपाय
३. भाषणाचा विषय कसा निवडावा?
४. भाषणाची तयारी
५. भाषणाची सुरुवात
६. भाषणाचा मध्य
७. भाषणाचा शेवट
८. भाषणाचा सराव
९. कार्यक्रमात भाषणाच्या अगोदर
१०. भाषण करताना वक्तृत्वाचे सौंदर्य
११. वक्त्यांची आणि श्रोत्यांची देहबोली
१२. आवाज आणि आवाज संस्कार
१३.शब्द
१४. वाढदिवसाच्या शुभेच्छा भाषण
१५. लग्नातील शुभेच्छा भाषण
१६. श्रद्धांजलीचे भाषण
१७. परिणामकारक सूत्रसंचालन
१८. मुलाखतीला सामोरे जाताना
19. व्यासपीठावर वक्त्याने कोणत्या गोष्टी करू नयेत
२०. आधुनिक साधनांचा वापर
२१. प्रेक्षकांचे लक्ष कसे वेधून घ्यावे?
२२. वक्त्याचे गुण
23. वक्त्याचा पोशाख आणि सौंदर्य
२४. भाषणात श्रोता महत्वाचा
आज पुस्तक लिहून पूर्ण झाले, पुढील कामासाठी पुढे दिले आहे.
मित्रहो !! *"शिकाल भाषण तर कराल शासन" हे पुस्तक नुसतेच पुस्तक नसून तुमच्यासाठी एक प्रशिक्षण असणार आहे.
*"शिकाल भाषण तर कराल शासन"* या पुस्तकाचे मूल्य ५०१₹ असणार आहे. जर हे पुस्तक अगोदरच बुक केले तर या पुस्तकाचे मूल्य फक्त २०० ₹ असेल.
या पुस्तकाच्या प्रती छापून (प्रिंट) तयार झाल्याबरोबर तुम्हाला तुमच्या पत्त्यावर(Address) कुरिअरने पुस्तक पाठवले जाईल. कुरिअर चार्जेस ४० ₹ असतील. संपुर्ण २४०₹ देऊन आजच आपले *""शिकाल भाषण तर कराल शासन" पुस्तक बुक करा.
"शिकाल भाषण तर कराल शासन" हे पुस्तक आपण घेतल्याने आपला फायदाच होईल, ५०१₹ चे पुस्तक फक्त २००₹ आणि कुरिअर ४० ₹ म्हणजे पुस्तक २४०₹ रुपयांमध्ये मिळणार आहे.
*तुमच्या Prebook मुळे लेखकाला अजुन प्रेरणा मिळेल आणि मदतही होईल*.
११ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पुस्तक लिहीत आहे आणि याचा सर्वांनाच खुप फायदा होणार आहे.
"शिकाल भाषण तर कराल शासन"हे पुस्तक बुक (Prebook) करण्यासाठी
*9220860406 या मोबाईल नंबर वर गुगल पे, फोन पे, paytm वर २४०₹ पाठवून, पेमेंट पाठवल्याचा Screenshot आणि आपला संपूर्ण पत्ता पाठवून द्यावा.*
*१४ मार्च २०२० (माझा वाढदिवस)* च्या अगोदर तुमची पुस्तकाची प्रत तुमच्याकडे असेल.
माझ्या You Tube चॅनेलला ही अवश्य भेट द्या
( *Yuvraj Gaikwad : Public Speaking Coach*)
धन्यवाद.
*युवराज गायकवाड*
8:03
8:54 8:54 9:11
😂🎉
Great 👍🎉🎉🎉
सर खुपचं छान माहिती दिली आहे.
Thank You🙏😇🙏
अप्रतिम ,आपण भाषण करताना कोणते नियम वापरायचे हे अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले. धन्यवाद...!!
Great information 👍
Yeola
खुप अतिशय उपयुक्त माहिती मार्गदर्शन केले आभारी.
गोवर्धन मोतीराम जोशी केवणीदिवा भिवंडी ठाणे
Khup chaan margadarshan dilat Sir. Thanks 😊
सूंदर व्हीडीओ, सूंदर माहिती दिलीत धन्यवाद 👍
खूप छान , नक्कीच याचा सर्वाना फायदा होईल
Kupch sunder mahiti dili aapan dhanyawad dada
अत्यंत छान माहिती बेस्ट ऑफ लक सर🎉
सर खूपच छान माहीती दिलीत त्या बद्दल धन्यवाद
गुडमॉर्निंग goodinformation
,खुप छान सुंदर
खूप खूप उपयुक्त अशी माहिती व मार्गदर्शन.
...दिलीप निकम, केंद्र - नागेवाडी तालुका - खानापूर
Thanks sir khup changali mahithi dili
Khupch chhan👌👌
भाषणाकरिता वाचन हवे,धाडस हवे.
तेच तर नाही न भीती वाटते समोर बसलेल्या लोकांची
Sir mala khup chan watl tumch sambhashan eyaku
Khup sunder ❤
छान, कला शिकायची आहे
सुंदर मार्गदर्शन सर.....नाईस
फारच सुंदर माहिती सांगीतली, धन्यवाद सर
nice beautiful presentation sir
फारच सुंदर माहिती दिली
उत्तम सर
सुंदर माहिती सांगितली
Khup chan information sir🎉🎉🎉
अतिशय उपयुक्त व उत्कृष्ट माहिती सर
खूप छान माहिती
Congratulations sir thanks
अतिशय उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल आभार
We Coll me please ९६१९७६६६७८
Sir ऑनलाईन क्लास घेता का तुम्ही sir अतिशय उत्तम माहिती दिली Thanks 🙏
सरजी, फार जबरदस्त मार्गदर्शन मिळाले आणि आज वयाच्या साठीनंतर फार मोठी प्रेरणा मिळाली आहे.
@@harithakare1534 9⁹
Thank You🙏😇🙏
😊❤❤Jay Bhavani Jay shivray 🚩🧡🙏🙏
Very good bhau
अप्रतिम .माहिती.
खुप सुंदर 🙏🏼🙏🏼🙏🏼
Superb sir you are the best
Nice presentation 👍
Excellent information sir
Apratim❤
खुप छान मार्गदर्शन 👌👌👌
खूप छान
सुपर स्टार
सर खूप छान माहिती मिळाली
Sir,
Thank you so much very yery important information received from your side.
🎉छान सरNice
Best information sir
Very Nice
खुप अनुभव छान आहेत सर आपले
Great sir ji. Khup chan
धन्यवाद सर . 🙏
Very nice information on public speaking
खुप खुप छानं
खुप छान👏✊👍
Karmvar navhe sir, kramvar hoy Sir
I see ur all vedio sir keep it up sir
Very nice sir👌👌👌👌👌🎁
What an idea
खुप सुंदर सर
Super सर
Veri good conversation sir
खूप छान भाषण देता सर
Thank You🙏😇🙏
Khuup chann
Sar thanks
Sundar mahiti sir
Jabardast sirjee
खुप छान
खूप विस्तृत माहिती दिलीत सर माहीत अतिशय मोलाची आहे. खरच you are great sir🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली
Best motivation sir
Thanks Sir
छान माहिती दिलीये
धन्यवाद सर
Speech Nice sir..
Khup chhan mahiti
Very nice sir
Excellent Presentation..
खूप छान
😊p1 AA 1qqqqqq11qqqqa😊l@@abhijitbhalshankar7466
साहेब फार अप्रतिम आपले वकृत्व आहे, आपले वर्ग ठाणे मुंबई येथे आहेत का
Fine sir
Keep watching
अप्रतिम खासच, खुप खुप छान सर...ग्रेट गाईडन्स फाँर स्पीच...
😂 12:23
What
Nice information
THYANK YOU SIR ❤❤
Supr
बरोबर आहे
Nice sir
Great 👍🎉🎉🎉
सर छान माहिती दिली,तुमचे वर्ग कधी आहे समजेल काय
9220860406 WhatsApp var sampark kara
धन्यवाद साहेब
Sir bhashanachya shevatichi spich sanga
सर, खूप सुंदर मार्गदर्शन. भाषण करण्यासंदर्भातील माझ्या मनातील बरीचशी भीती दूर झाली, धन्यवाद !
छान
Very nice
Great inputs thank you
Mast
Awesome Knowledge, Presntation, Teaching Skills Sir
Dear सर Lot ऑफ Thanx
Thanks
धन्यवाद सर
अति सुंदर ।
Khoop chan
लई भारी
सर मला राजकीय भाषण शिकायचं आहे
Very great sir
I like your speech to give impressive lecture point to point, thank🌹 you
Ajit dadanchi bhashn aik
Nice
🎙🎙🎙🎙🎙🎙🎙🎙चिंचवड मध्ये होणाऱ्या *2 दिवसीय लक्ष्यवक्ता - वक्ता महाराष्ट्राचा कार्यशाळा* साठी आपण प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
हे वर्कशॉप दिनांक 18 आणि 19 मे शनिवार आणि रविवार, चिंचवड येथे होणार आहे.
हे वर्कशॉप 100 % प्रॅक्टिकल होणार असून यामध्ये खालीलप्रमाणे सर्व विषय समजून घेता येणार आहेत```
🎙🎙🎙🎙🎙
*भाषणाची तयारी कशी करावी?स्टेज वर जाण्यापुर्वी काय करावे? स्टेज वर बोलताना आत्मविश्वास कसा वाढवावा? शेवट कसा करावा? स्क्रिप्ट कशी असावी?*
*Basic To Advance*
लक्ष्यवक्ता वक्ता महाराष्ट्राचा
*Syllabus :*🎙🎙🎙
लक्ष्यवक्ता कार्यशाळेत...
🔑१) स्टेजवरील भिती कशी काही सेकंदात दूर करतात?
🔑२) कम्युनिकेशनचे मॉडेल कसे समजावले जाते?
🔑३) प्रभावी शब्दांचा वापर कसा करायचा हे कसे शिकविले जाते?
🔑४) प्रभावी श्रोता (हाच खरा वक्ता) कसा बनतो?
🔑५) देहबोली कशी असली पाहिजे यावर कसे मार्गदर्शन केले जाते?
🔑६)हावभाव, हातवारे कसे असावेत यावर कशा क्लुप्त्या सांगितल्या जातात?
🔑७) उभे कसे रहायचे, स्टेजचा,डोळ्यांचा वापर कसा करायचा असतो याचा कसा सराव करून घेतला जातो?
🔑८) आवाजावर संस्कार कसे करून घेतले जातात?
🔑९) महान वक्त्यांची वैशिष्टये कशी भिनविली जातात?
🔑१०) भाषणाची तयारी कशी करुन घेतली जाते?
🔑११) प्रेक्षकांचा सहभाग कसा मिळवायचा, लोकांच्या हृदयास हात कसा घालायचा, त्यांच्या टाळ्या, त्यांची मने कशी जिंकायची ह्याची रहस्य कशी उलगडली जातात?
हे आणि असे बरेच काही...
आणि यावर काम करण्यासाठी नेमके कसे प्रशिक्षित व्हायचे असते?
*दिनांक:*
18 मे आणि 19 मे
शनिवार आणि रविवार
*वेळ*
सकाळी 10 am ते 5pm
*स्थळ*
चिंचवड.
*भाषणकला शिका आणि पुढील वस्तू फ्री मिळवा)*
1) वक्ता नोट्स
2) Online Program Free
3) Vakta DVD
4) advance course फी 29600 मध्ये 20 % discount
*हे वर्कशॉप कोणासाठी ?*
सर्व व्यावसायिक तसेच जे व्यवसाय सुरू करणार आहेत
मार्केटिंग मॅनेजर,
डायरेक्टर
ब्रँड मॅनेजर,
Public Relations (PR) उद्योजक
शिक्षक
प्रशिक्षक
प्राध्यापक
व्यवस्थापक
राजकारणी
विद्यार्थी
मार्केटिंग आणि सेल्स प्रोफेशनल्स
तो प्रत्येकजण ज्यांचा माणसाशी, व्यासपीठाशी, संभाषणाशी संबंध येतो.
इत्यादी
नावनोंदणी संपर्क:
*9220860406*
*वर्कशॉप वेळापत्रक*
18 मे शनिवार आणि 19 मे रविवार
*वेळ* सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
*चहा, नाश्ता, जेवण, नोटपॅड, पेन , आणि सर्टिफिकेट सर्वाना दिले जाईल*
10 मे पर्यंत फी
💰💰💰💰
*फी:2950/- रुपये*
10 मेनंतर 3450/-
*BUY TICKET*
*मर्यादित जागा:* आजच आपले सीट बुक करा.
*अधिक माहितीसाठी कॉल किंवा या मेसेज ला रिप्लाय करा*
*9220860406*
आभारी
आहे
Very nice
Nice
Online class ahe ka sir
Sir mala Aannabhau sathe che bhashan karayche ahe
KHUP CHAN SIRJI
Very nice sir...
सर. आपल्या बोली भाषेत भाषण करू शकतो का?
Lal bahadur shastri ek swatantra senani bhashan marathit please urgent