वा खूपच छान सर , आत्ता माझ्या जीवनातल्या वकर्तुत्व विशेष आज पर्यंत येत असलेल्या सर्व अडचणी दूर होण्यास नव्हे नव्हे दूर झाल्याचं मी समाधान व्यक्त करत आहे माझ्यासाठी आपण वक्तृत्व कलेचे मार्गदाते च आहेत आपले मार्गदर्शन आम्हास वेळोवेळी लाभत राहो हीच प्रांजळ इच्छा .धन्यवाद सर.
अप्रतिम साहेब किती सुंदर विचार आपणा मंडळात आणि त्या सगळे मुद्धे माझ्यासाठी महत्वाचे होते ... कारण सत्कार समारभच्या वेळेस मलाच बोलावं लागत... आपल खूप खूप धन्यवाद...
आपले अनेकानेक आभार. मी गेले एक वर्षे व्हिडीओ टाकू शकलो नाही या विषयी दिलगिरी व्यक्त करतो. खरे तर मलाही तुम्हा सगळ्यापर्यंत माझे व्हिडीओ घेऊन यायला मनापासून आनंद होतो. परंतु निसर्गासमोर आपले काही चालत नाही. गेले काही महिने माझी प्रकृती बरी नसल्याने मला व्हिडीओ टाकता आले नाहीत. आशा करतो की पुढील काही महिन्यात माझ्या प्रकृतीत इतकी सुधारणा होईल की पुन्हा एकदा नव्या जोमाने मला नवे व्हिडीओ करता येतील. पुन्हा सर्व subscribers व viewers मित्रांची क्षमा मागतो , दिलगिरी व्यक्त करतो. भेटू यात मित्रांनो
Nice sir... teaching field mdhe je days celebrate hotat.. tyachadekhil asach addrace sanga.. khup help hoil boltana plz... . . sir u r voice is to good.. tumcha avaj ekla ki ek positive energy milate.. aapn hi he as bolu shakto yachi...
नमस्कार , वेगवेगळे वर्कशॉप आम्ही मे महिन्यापासून आयोजित करत आहोत. 1⃣ एक ज्यांना *राजकीय अथवा सामाजिक* व्यासपीठावर भाषण , सूत्रसंचालन करायचे आहे त्यांच्या साठी 2⃣ दुसरा ज्यांना *संगीत , नाटक व साहित्य* अश्या कार्यक्रमात निवेदन कसे करावे ते शिकायचे आहे त्यांच्या साठी 3⃣ *विद्यार्थ्यांसाठी* हे तीन वेगळे वर्कशॉप आहेत. प्रत्येक वर्कशॉप 2 दिवसाचा असेल (शनिवार व रविवार - सकाळी 10 ते 1 या वेळात). ▪वर्कशॉप *पौड रॉड कोथरूड पुणे* येथे आहे, संपूर्ण पत्ता लवकरच शेअर करू नोंदणी साठी आपले *नाव , वय , पत्ता , व कोणत्या वर्कशॉप मध्ये आपल्याला सहभागी व्हायचे आहे* ते कळवा , धन्यवाद 🙏🏼 🔸जे *बाहेर गावाहून या वर्कशॉप साठी येणार आहेत* त्याना 2 दिवसाऐवजी *केवळ 1 दिवसाचा* वर्कशॉप हवा आहे , आम्ही एका दिवसात सकाळी 10 ते 1 व दुपारी 2 ते 5 असा 7 तासाचा वर्कशॉप आयोजित करण्याचा विचार करत आहोत, तारीख लवकरच कळवू
धडक. बेधडक मार्गदर्शन कौशल्य म्हणजेच प्रीतम सर..
खुप छान, माहीती दिली. धन्यवाद.❤
वा खूपच छान सर , आत्ता माझ्या जीवनातल्या वकर्तुत्व विशेष आज पर्यंत येत असलेल्या सर्व अडचणी दूर होण्यास नव्हे नव्हे दूर झाल्याचं मी समाधान व्यक्त करत आहे माझ्यासाठी आपण वक्तृत्व कलेचे मार्गदाते च आहेत आपले मार्गदर्शन आम्हास वेळोवेळी लाभत राहो हीच प्रांजळ इच्छा .धन्यवाद सर.
आपण खूपच छान व सोप्या पध्दतीने
मुद्दे सांगितले .मला आवडले. 👍👍🌹
Dr pritamji your speech is full of encouragement. Thank you so much. You are great
सुंदर शिकवता ,सांगता ,सर तुम्ही
आणी आमचे त्यामुळे स्टेज डेंरिग
वाढण्यास मदत होत आहे
धन्यवाद सर
Pan majha first time aahe sir majha vay 11 years me 5th madhe aahe mala bheti vaate sir aani mala samajh nahi
😢
सर सुन्दर सांगितले सर
Very good.... समजेल असे सांगितल्या बद्दल.. धन्यवाद 🙏
❤❤ खुपच सुंदर विवेचन छान ❤❤
Congratulations sir
खूप सुंदर मार्गदर्शन केले सर उत्तम वक्ता बनायचे असेल तर तुमचे मार्गदर्शन खूप महत्वाचे ठरेल अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगितल्या बद्दल धन्यवाद सर
छान माहिती !!!
Changlya tips dilya saheb
Khupchan
, खूप सुंदर कसे बोलावे व कोणत्या पद्धतीने बोलावे हे सांगितले सर व त्या व्यक्तीबद्दल गट्स कसे मांडावे हे तुम्ही सोप्या पद्धतीने सांगितले धन्यवाद सर 🙏
सुंदर माहिती🎉
Ok sir your guidance is very useful ..So I definitely use it ..
Thanks sirji..
अप्रतिम साहेब किती सुंदर विचार आपणा मंडळात आणि त्या सगळे मुद्धे माझ्यासाठी महत्वाचे होते ... कारण सत्कार समारभच्या वेळेस मलाच बोलावं लागत... आपल खूप खूप धन्यवाद...
खुप छान माहिती सर
डॉक्टर प्रीतम आपण ची माहिती सांगातली उत्तम आहेच आणि या गोष्टीमुळे माझी स्टेज डेरिंग आहे आणि अजून चांगले बोलण्याचा मी प्रयत्न करीन धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन
wonderful. Thanks a lot. Wish you all the very best
सखोल मार्गदर्शन केले
Sir तुमचा प्रतेक video बघीतला मूळे माझा confidence वाडत आहे. Thunk you sir.
सुप्पर..आवडल....
सर तुमचा आवाज जबरदस्त आहे.
Khup chaan sir. Mala stage fear khup aahe.
खुप छान माहिती मिळाली आहे.
Khupach upayogi 🙏❤️
सर आपले मार्गदर्शन ऐकुन मला खुप काही शिकता आले आहे..
खूप छान सर
Nice sir ग्रेट
Khup chan bhau
सर खूप खुप छान 🌷🌷
Aaj mi pahilyanada tumcha episod pahila mast vatal
Khup sundar
छान
Realy very important tricks. Thank u sir.
Mast
Very systematic way o explaining the subject !
बहुत बडीया सर
Very Best
Chhan sir
Nice sir 👍❤️✌️💯👌👌🙏🙏
सर सुंदर...मार्गदर्शन
वाह खूपच छान सुंदर
छान!
Sir khup chhan bolta
good
Bhashanacha yashomanta khup mast.
मला पण भाषण करण्यात भीती वाटते
खुप छान माहिती आहे
सुंदर
Thanks siri
फार छान
सर.. मला मार्गदर्शन करा PlZ.. मी लोकासमोर बोलायला घाबरते.. कुठे क्लास करायला जाऊ शकत नाही कारण मी चालू शकत नाही
थैंक्स
Thanks
Superb, thanks
Thanks sir🙏🙏👌👌
सुपर
nice
Sir tumhi khup chan kam karat ahat
Most useful tricks for speech thanks.
Very nice sir
Sir please explain send off program speech
Great job sir.. plz give ideas of political speeches... god bless u keep it up sir
धन्यवाद सर जी
Thanks sir
Very nice
You are right sir that is my problem.
Khup
खरच खुपच सुंदर सर...
"भाषणाचा पत्ता"
तुमचा फोन नंबर कळवा आम्ही डिटेल्स पाठवतो
Voice tone apratim.... Khup chan
मस्त
खूप सुंदर सर
Sir really nice idea and points mentioned, newcomer can deliver his/her speech very effectively. Regard
Very systematic.
Sir please make a video on how to prepare a speech.
👌👌👍
Sir.....amol mithakari...chya...bhashan
Sir Nice but teaching field madhe je function celebrate hotat tya vishai guidance Kara plz
मी लेखक, लोकं मला बोलवतात, कथाकथन करा म्हणतात, पण मला खूप विस्मरण होते, काय करू... तसेच तुमचे सगळे व्हिडीओ पहायचे असल्यास कसे पाहू...?
माझ्या preetam ranjana चॅनल ला subscribe करा
👍👌👌👌💐
पुढील व्हिडिओ अपलोड करा सर
आपले अनेकानेक आभार. मी गेले एक वर्षे व्हिडीओ टाकू शकलो नाही या विषयी दिलगिरी व्यक्त करतो. खरे तर मलाही तुम्हा सगळ्यापर्यंत माझे व्हिडीओ घेऊन यायला मनापासून आनंद होतो. परंतु निसर्गासमोर आपले काही चालत नाही. गेले काही महिने माझी प्रकृती बरी नसल्याने मला व्हिडीओ टाकता आले नाहीत. आशा करतो की पुढील काही महिन्यात माझ्या प्रकृतीत इतकी सुधारणा होईल की पुन्हा एकदा नव्या जोमाने मला नवे व्हिडीओ करता येतील. पुन्हा सर्व subscribers व viewers मित्रांची क्षमा मागतो , दिलगिरी व्यक्त करतो. भेटू यात मित्रांनो
🙏
nice sir
👍👍👍
Beautiful sir
Nice sir... teaching field mdhe je days celebrate hotat.. tyachadekhil asach addrace sanga.. khup help hoil boltana plz...
.
.
sir u r voice is to good.. tumcha avaj ekla ki ek positive energy milate.. aapn hi he as bolu shakto yachi...
सुजाता जी त्या विषयी नक्की बोलेन लवकरच
@@PreetamRanjana thx sir
सर तुम्ही भासणाचे क्लास घेता का कोठे असेल तर सांगा 🙏
🌹🌹👏👏
🙏
सर नमस्कार तुमचे बोलणे खुप आवडते .पण stge डेरिंग नाही काय kru
Santosh Rokade
नमस्कार,स्टेज स्टेज डेरिंग होत नाही काय करू
खरं
What a beautiful structure you did ,was you going to say us ,its very productive and useful as well
शुभम ही युक्ती जरूर वापरून पहा
नक्कीच .
Sir maz pan he problem ahe
Nice
👌👍
Sir khup chan margdarshan ..apali kuthli academic aahe ka..?
धन्यवाद या मे महिन्यापासून आम्ही प्रशिक्षण वर्ग सुरू करत आहोत
नमस्कार , वेगवेगळे वर्कशॉप आम्ही मे महिन्यापासून आयोजित करत आहोत.
1⃣ एक ज्यांना *राजकीय अथवा सामाजिक* व्यासपीठावर भाषण , सूत्रसंचालन करायचे आहे त्यांच्या साठी
2⃣ दुसरा ज्यांना *संगीत , नाटक व साहित्य* अश्या कार्यक्रमात निवेदन कसे करावे ते शिकायचे आहे त्यांच्या साठी
3⃣ *विद्यार्थ्यांसाठी*
हे तीन वेगळे वर्कशॉप आहेत.
प्रत्येक वर्कशॉप 2 दिवसाचा असेल (शनिवार व रविवार - सकाळी 10 ते 1 या वेळात).
▪वर्कशॉप *पौड रॉड कोथरूड पुणे* येथे आहे, संपूर्ण पत्ता लवकरच शेअर करू
नोंदणी साठी आपले *नाव , वय , पत्ता , व कोणत्या वर्कशॉप मध्ये आपल्याला सहभागी व्हायचे आहे* ते कळवा , धन्यवाद 🙏🏼
🔸जे *बाहेर गावाहून या वर्कशॉप साठी येणार आहेत* त्याना 2 दिवसाऐवजी *केवळ 1 दिवसाचा* वर्कशॉप हवा आहे , आम्ही एका दिवसात सकाळी 10 ते 1 व दुपारी 2 ते 5 असा 7 तासाचा वर्कशॉप आयोजित करण्याचा विचार करत आहोत,
तारीख लवकरच कळवू
सर मला भाषण करायला खुप आवडत . मला कित्तेक बक्षिस मिलाळीत .पण जर आयत्यावेळी भाषण करायला सांगितल तर काय कराव हे सुचत नाहि . काहि उपाय सुचवा सर .
How can i join this training
सर मला भाषण शिकायचे आहे मी यवतमाळला राहतो
सगळं येत पण स्टेजवर जायचं म्हणाल की डेअरिंग होतच नाही काळीज अस धड धड करायला लागत.... सगळे विसरून जातो.... यावर काही उपाय सांगा सर...
नमस्कार तुम्ही माझे बाकी सारे व्हिडिओ जरूर पहा व काही प्रश्न असल्यास 8975750018 या नंबरवर वर व्हाट्सअप करा
Mala bhashan karta na bhiti vatate pan aata episode baghun bhiti kami zali aahe.
शिक्षक दिन सूर वात कसी करेची ती सांगा
👍