Free डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 1) Angel Broking Demat account link Link- tinyurl.com/y7mt82za 2) Zerodha Demat account link Link- www.richmee.com/cust_details/ 3) Upstox Demat account link Link- upstox.com/open-demat-account/?landing_page=ReferAndEarn&f=LCJ4 4)Kotak Securities Demat account link Link- www.kotaksecurities.com/landing-page/marathi-sanket/index.html 5) StoxKart Demat account link - Link- ekyc.stoxkart.com:10124/Home/Index?refcode=BDSTX0268 6) Alice Blue Demat account link - Link- www.richmee.com/cust_details/
विडिओ खूप चांगला आहे आणी प्रेरणादायी आहे, विडिओ बद्दल धन्यवाद, 💐💐💐 पण, जे calculation % व्हिडिओ मध्ये दाखवले आहे, ते practically मिळू शकते का...? कारण practically चित्र वेगळच असत, जे उदाहरण तुम्ही दिलं FD च दिल त्याला जरी पैसे कमी मिळाले, पण त्याचे पैसे 100% सुरक्षित आणी Guaranteed होते, की त्याला तेवढे मिळतीलच, पण शेअर मार्केट मध्ये प्रत्येक वेळी मिळतीलच याची खात्री नाही, कारण विडिओ मध्ये फक्त आणी फक्त शेअर मार्केटमध्ये फायदा होतो हेच दाखवलं आहे, पण एक नजर शेअर मार्केटमध्ये आपल्याला नुकसान ही होऊ शकत याच्यावरही टाकावी. हे माझे विचार आहेत, आणी ते सर्वांनाच पटतील असे नाही, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आसतात, मला जे वाटलं ते मी सांगितलं. धन्यवाद.
सर खरंच खूप चांगलं काम करताय तुम्ही, मनापासून धन्यवाद तुमच्या कार्याला... खूप मराठी लोक नवीन शेअर मार्केट मध्ये शिरतात आणि नॉलेज नसल्यामुळे पैसे घालवून बसतात...
आज मराठी माणसाला कंपाउंडींग इंटरेस्ट म्हणजेच चक्रवाढव्याज बद्दल माहिती घेण्याची खूप गरज आहे खरंच ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आज मी स्वतः फक्त दीड वर्षांमध्ये एक लाखाच्या शेअर मार्केटच्या इन्व्हेस्टमेंट वर एक ते सव्वा लाख रुपये रिटर्न्स कमावले आहेत हे खरेच शक्य आहे!!!🚀🚀🚀
एवढे छान मराठी भाषेमध्ये तुम्ही Explain केले त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे खूप छान माहिती तुम्ही दिली नक्की बघणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला त्याचा नक्कीच फायदा होईल
सर तुमचा व्हिडिओ बघताना कमेंट करायचं लक्षातच राहत नाही. त्यासाठी माफी असावी. तूम्ही आमच्यासाठी इतक्या चांगल्या व्हिडिओज बनवता. म्हणून पहिलीच कमेंट व्हिडिओ चालू केल्यावर मी आजपासून करेल. 🙏
Never invest your full income in stock market, as market is volatile it is very dangerous for capital lose. Make your portfolio diversify. Invest atleast 20% of your salary rest of use for basic needs and other expenses. Thoda enjoy pan kara yar, ab nahi to kab jiyenge, ek din to marna hi hai☺️☺️☺️
Pratyek gosti madi balance lagto, saglech stock market made basun paisa kamvay lagle tar kam kon karnar, he yede aahet, capital gains he primary work nahi.
दहा वर्षांपूर्वी FD व्याजदर 12% होते. मुच्युअल फंडाचा दोन वर्षापूर्वी परतावा सतत पाच-सहा वर्षे एक आकडी होता. सध्या चलनसुलभता असल्यामुळे share market मध्ये Bull run चालू आहे.
सर खुप खुप बर वाटलं माहिती आकूण. पण शेरमर्केट साठी मराठी मदे माहिति चागली देता पण कोणाला इग्लिश येत नसेल तर ते कसे शक्य त्यांना जमेल का इन्व्हेस्ट करायला थोडी माहिती द्याल का
सर तुम्हाला 10 वर्षात खर्च नाही झाला आम्हालाही माहित आहे आम्ही पण डाबर चे शेअर्स विकत घेतले व ते 20 वर्षांपूर्वी 250 पट झाले त्यावर्षी आम्ही एक लाख रुपये जरी गुंतवले असते तरी ते आमचे 2 कोटी झाले असते प्रत्येक माणसाला खर्च असतो आणि काही त्याची दिशा घाटाकडे जाते निष्पन्न काय होते शून्य अथवा कर्ज तुम्ही सांगितलेले उदाहरण प्रॅक्टिकली नाही
Sir yearly 17% intrest kontya invest vrr tya vrr ek reply dya nahi trr ek video banava sir plz . Mast vatala aaj video bghun , asa vatay khup paise bekar gele aani khup vel he , sir plz reply .
Ji company growth honar ahe ti nkkich kdhi sangnar nhi... Koni pan fakt sharemarket mde knowledge ghya and webinar joint kara... Fakt asch chally ahe... Lokana je samje tas sanga sir...
भाऊ मी २५ व्या वर्षी चालू करेन ५० व्य वर्षी हे पूर्ण जे काही ४ करोड आहे म्हंटल्यावर प्रमाणे ते काढेन... पण भाऊ ५० वय वर्षी त्या रोगट अन् थकलेल्या शरीरा सोबत काय मजा मारू मी... अन् मी हा पैसा काही वर नाही घेऊन जाणार...
Sir, compounding interest best aahe pan Every year market positive return nahi det. Market negative return pan deta. chart fakta paper chan dista. My experience from market
Free डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
1) Angel Broking Demat account link
Link- tinyurl.com/y7mt82za
2) Zerodha Demat account link
Link- www.richmee.com/cust_details/
3) Upstox Demat account link
Link- upstox.com/open-demat-account/?landing_page=ReferAndEarn&f=LCJ4
4)Kotak Securities Demat account link
Link- www.kotaksecurities.com/landing-page/marathi-sanket/index.html
5) StoxKart Demat account link -
Link- ekyc.stoxkart.com:10124/Home/Index?refcode=BDSTX0268
6) Alice Blue Demat account link -
Link- www.richmee.com/cust_details/
Qp
Hi
Jjyyjl
खूप सुंदर माहिती दिली सर.धन्यवाद.
"
।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।अ।
मला वाटत शिक्षणा मध्ये पहीला विषय हाच असायला पाहिजे पैसे कसे कमवायचे. कारण सर्वांना शिकुन पैसाच कमवायचा आहे अस दिसत.
बरोबर
@@investifly hummm
Agadi Khare
Rich dad poor dad 🧐
☑️
विडिओ खूप चांगला आहे आणी प्रेरणादायी आहे, विडिओ बद्दल धन्यवाद, 💐💐💐
पण, जे calculation % व्हिडिओ मध्ये दाखवले आहे, ते practically मिळू शकते का...?
कारण practically चित्र वेगळच असत,
जे उदाहरण तुम्ही दिलं FD च दिल त्याला जरी पैसे कमी मिळाले, पण त्याचे पैसे 100% सुरक्षित आणी Guaranteed होते, की त्याला तेवढे मिळतीलच,
पण शेअर मार्केट मध्ये प्रत्येक वेळी मिळतीलच याची खात्री नाही,
कारण विडिओ मध्ये फक्त आणी फक्त शेअर मार्केटमध्ये फायदा होतो हेच दाखवलं आहे, पण एक नजर शेअर मार्केटमध्ये आपल्याला नुकसान ही होऊ शकत याच्यावरही टाकावी.
हे माझे विचार आहेत, आणी ते सर्वांनाच पटतील असे नाही, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आसतात, मला जे वाटलं ते मी सांगितलं.
धन्यवाद.
त्यापेक्षा SIP चालू करा ५०० आणि प्रत्येक वर्षी ५०० रुपये वाढवा खूप छान परतावा मिळेल...
पाहिजे तर बँक मध्ये जाऊन विचारा ते सुद्धा मार्गदर्शन करतील.
सर खरंच खूप चांगलं काम करताय तुम्ही, मनापासून धन्यवाद तुमच्या कार्याला... खूप मराठी लोक नवीन शेअर मार्केट मध्ये शिरतात आणि नॉलेज नसल्यामुळे पैसे घालवून बसतात...
सर तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन करता😇 ,, त्या बद्दल मन पासून धन्यवाद 🙏🙏..
आणखी अशीच माहिती देत जा,,🙏👌👌
Thanks
आज मराठी माणसाला कंपाउंडींग इंटरेस्ट म्हणजेच चक्रवाढव्याज बद्दल माहिती घेण्याची खूप गरज आहे खरंच ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आज मी स्वतः फक्त दीड वर्षांमध्ये एक लाखाच्या शेअर मार्केटच्या इन्व्हेस्टमेंट वर एक ते सव्वा लाख रुपये रिटर्न्स कमावले आहेत
हे खरेच शक्य आहे!!!🚀🚀🚀
खूप चांगल्या प्रकारे माहिती दिलीत सर खरंच खूप छान धन्यवाद
खरच आपली सांगण्याची व प्रत्येक विचार समजला ,कंपाऊंडी थेरेपी अप्रतिम ग्रेट 🌹🙏
Sir
Compounding sobat
Sip khoop yogya ahe
That's called the real Finance Management And Knowledge .. brilliant sir .. Marathi mansala ya knowledge chi garaj ahe ..😇🙏🙌
संकेत सर तुम्ही जी माहिती ज्याप्रकारे मार्गदर्शन करीत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद...
Filing income tax is ❤❤❤🇮🇳🇮🇳 proud thing and it shows u r growing... at best level. 👏
Khup Khup Dhanyawad Sir......👌👌👍👍🙏🙏🙏......
सर तुम्ही खुप छान माहिती दिली आयुष्य बदल
करण्यासाठी मदत करता
खूप खूप धन्यवाद साहेब
२० % नाही पण १४ % तर नक्कीच मिळेल मुचल फंड मध्ये पण बॅंकेत फक्त ५ % मिळेल
सर तुमच्या कडून काही चुका पण झाल्या असतील तर त्यावर एक व्हिडिओ बनवा plz..
Sir u are great. I love your explanation way.
Yess
Ho sir. Please
Sanket.sar.mi.thadyaach.divsat.tumachya.jyaain.haonach.tumhi.ta.mahaguru.aahat.
खुप चांगली महिती दिल्याबद्ल सर तुमचे खुप खूप आभार 🙏🙏🙏🙏
एवढे छान मराठी भाषेमध्ये तुम्ही Explain केले त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे खूप छान माहिती तुम्ही दिली नक्की बघणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला त्याचा नक्कीच फायदा होईल
संकेत तुम्ही खरोखरच किरकोळ गुंतवणूकदार चे मीत्र आहात.
जय श्री राम सर खूप छान माहिती दिली आहे त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच. जय श्री राम.
प्रत्येकाची गरज असेल
खूप छान सर अतिशय उत्तम
Very nice information for Marathi Mansasathi
सर खूप छान अशी माहिती दिली तुम्ही धन्यवाद मी शेअर मार्केट मध्ये नवीन आहे
खूप चांगली माहिती दिली सर धन्यवाद
POWER OF COMPOUNDING
सर तुमचा व्हिडिओ बघताना कमेंट करायचं लक्षातच राहत नाही. त्यासाठी माफी असावी. तूम्ही आमच्यासाठी इतक्या चांगल्या व्हिडिओज बनवता. म्हणून पहिलीच कमेंट व्हिडिओ चालू केल्यावर मी आजपासून करेल. 🙏
khup mast mahiti dilit
Never invest your full income in stock market, as market is volatile it is very dangerous for capital lose. Make your portfolio diversify. Invest atleast 20% of your salary rest of use for basic needs and other expenses. Thoda enjoy pan kara yar, ab nahi to kab jiyenge, ek din to marna hi hai☺️☺️☺️
Correct
Pratyek gosti madi balance lagto, saglech stock market made basun paisa kamvay lagle tar kam kon karnar, he yede aahet, capital gains he primary work nahi.
Khup chan mahiti dili.....Home loan. Car loan yabaddal sudhha video banava...
खूप छान माहिती दिल्याबदल धन्यवाद
खुप छान दिलेली माहिती
खूप छान व्हिडिओ बनवला सर
Options 2 is good for me, because I know power of compounding 💝💝💝💝
सर मला तुमचे विचार आवडतात खूप खूप खूप भारी समजून सांगता
सर तुम्ही खूप छान बोलता
Khup chan sanket
Khup Chan Mahiti ... Thanx
Bahot hi jabardast sir🔥🔥🔥🔥
Sir khup chan mahiti..
Khupach chhan vedio bhau. Atishay Sundar mahiti detay. Manapasun thanks.
Khup chhan mahiti dileet
दहा वर्षांपूर्वी FD व्याजदर 12% होते. मुच्युअल फंडाचा दोन वर्षापूर्वी परतावा सतत पाच-सहा वर्षे एक आकडी होता. सध्या चलनसुलभता असल्यामुळे share market मध्ये Bull run चालू आहे.
खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही
Sanket, aaj tuza video madhe conceptually sagl thik ahe. Pn purn salary invest kashi kay krnar kuni?
for same you need a another income source. dusara income source nasel tr yacha adhicha part paha. You can invest 50%
Real estate madhe invest kele tar beneficial ahe ka
Mala pan toch prashn padla
हो ना
पूर्ण पगारच गुंतवणूक केली तर घर खर्च कसं भागवायचा
सर तुमचा आवाज खूप छान आहे....
खुप छान माहीती
मस्त माहिती मिळाली सर थँक्यू./....
वाह sir खूप छान माहिती सांगितली
Sir option treding कसे करायचे त्या बद्दल deeply माहिती द्या
खूप छान आहे माहिती
Compounding madhe khup mothi Jadu ahe
खूप छान माहिती
सर खूप छान माहिती देता
सर खुप छान माहित दिली सर तुमचा पुढील कर्जा वरील compouding कशा प्रकारे होत हा विडिओ नक्की बनवा सर त्या बद्दल सुद्धा माहिती हवी आहे thank u sir
Superb Video
THANKYOU.
Nice sir pan ek vichru vatay 100℅ salary jr invest keli tr baki che expenses che kase karayche....... ?
Sir khup kahi shikaval tumhi thanks
सर खुप खुप बर वाटलं माहिती आकूण. पण शेरमर्केट साठी मराठी मदे माहिति चागली देता पण कोणाला इग्लिश येत नसेल तर ते कसे शक्य त्यांना जमेल का इन्व्हेस्ट करायला थोडी माहिती द्याल का
Sir reinvest kashe karayche te pn Sanga next vidiog
2) option doble because it's multiple is ( 5,159,780,352 ) that'the power of double I
खूप छान व्हिडिओ
फुकट एवढी छान महिती भेटते त्याला महत्त्व द्या...एवढ्या लहान गोष्टी वरती कशाला लक्ष देता...
5000 gharat kiti dile? ani kitana mai kiti bharat hotata? Family navti ka?
Sir लोकांना पैशाची फार अडचणी आहेत. सोपी आणि चा'गली पद्धत सांगा
आपण काय केलं हे सांगण्या पेक्षा,दुसर्यांना शिकवा,त्यांनी शेअर मार्केट चार अभ्यास कसा करायला पाहिजे हे सांगा.कुठल्या चुका करू नयेत हे सांगा.
Sri mala pan sabhagi hyacha ahe
Sir intrday chy strategy varati video banava
Very nice example.
1 "Suggestion" -----
"NETWORK Of -----
Tv-sets companies
Tv-channels companies
Cable-tv, DTH-Service companies
Mobiles, Mobile-SIM-Cards companies
Social-Media-Platforms
FMCG Companies
Shopping-Brands companies.....etc,etc,etc
Jyamadhe👆👆 Lakho, Karodo Lok asatat Lifetime-sathi.....
Swatahcha NETWORK !???????.....
सर तुम्हाला 10 वर्षात खर्च नाही झाला आम्हालाही माहित आहे आम्ही पण डाबर चे शेअर्स विकत घेतले व ते 20 वर्षांपूर्वी 250 पट झाले त्यावर्षी आम्ही एक लाख रुपये जरी गुंतवले असते तरी ते आमचे 2 कोटी झाले असते प्रत्येक माणसाला खर्च असतो आणि काही त्याची दिशा घाटाकडे जाते निष्पन्न काय होते शून्य अथवा कर्ज तुम्ही सांगितलेले उदाहरण प्रॅक्टिकली नाही
सर फिजिकली क्लास कोठे असतात माझी मुलगी आता सहाव्या वर्गात आहे मी तिला शेअर मार्केटचा नॉलेज कधीपासून द्यायला सुरुवात करू
Khupch cyan
Sanket sir, investment baddal discussion sathi tumchi appointment havi aasel tar Kay process aahe?
Sir, व्हिडिओ छान आहे.
Most important information in free thaks,
paies mag kadhi kharch karayache....
तुमचे व्हिडिओ छान असतात, परंतु व्हिडिओ खुप मोठे असतात, 10-12 मिनिटाचा व्हिडिओ असावा...
Salary sagali invest karayacha kay tumhi
घरी खायचा काय?
रिचमी डिमॅट अक्कउंट ची विडीवो बनवा ..
Sir wig pan changla quality chi gya na 50 k paryanta natural yeil...
खूप छान sir
Khup chaan video banavla sir
very nice inf.
Sir yearly 17% intrest kontya invest vrr tya vrr ek reply dya nahi trr ek video banava sir plz . Mast vatala aaj video bghun , asa vatay khup paise bekar gele aani khup vel he , sir plz reply .
Option 1
Ji company growth honar ahe ti nkkich kdhi sangnar nhi... Koni pan fakt sharemarket mde knowledge ghya and webinar joint kara... Fakt asch chally ahe...
Lokana je samje tas sanga sir...
Outstanding sir
Sir share market madhye kamit kami kiti Rupayani suruvat karu shakto
Khup Chan Mahiti Dili Sir
5lacs invest in SWP after 25 years some of amount increase in principal amount if compound interest 20%
टॅक्स वर पण एखादा व्हिडिओ बनवा
Vvimp sir vidio
एक नंबर सर
Sir practically how it possible, other expenses is higher
Thanku sar
भाऊ
मी २५ व्या वर्षी चालू करेन
५० व्य वर्षी हे पूर्ण जे काही ४ करोड आहे म्हंटल्यावर प्रमाणे ते काढेन...
पण भाऊ ५० वय वर्षी त्या रोगट अन् थकलेल्या शरीरा सोबत काय मजा मारू मी...
अन् मी हा पैसा काही वर नाही घेऊन जाणार...
थँक्स सर 🙏🙏😊
I wont to join
Sir, compounding interest best aahe pan Every year market positive return nahi det. Market negative return pan deta. chart fakta paper chan dista. My experience from market
Tyasathi long term hold karayla hav. jenvha market padel guntavnuk wadhavaychi. yamadhe kahi kathin nahi
sir me market madhe long term investor aahe aani long term hold kela aahe pan every time postive return not possible my point was that.
@@siddheyaparulekar1136 baroabr ahe tumcha dada.... market madhye 100 che 120 hotil tyanantar 120 che punha 80 hotil tyache punha 150 hotil... pan consistent return possible nahi... but i guess tyanni 10 yrs sathi avg 17% pakdal asava... fd che rate 2014 sali 9% hote.. atat te 5% ahet... so avg 7%