शेअरमार्केटमध्ये फक्त हि ‘एक युक्ती’ वापरा , भरपूर पैसे कमवाल | Buy On Dips Strategy In ShareMarket

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 พ.ค. 2021
  • Open Free Demat Account Angel Broking: tinyurl.com/ybq3nkgq
    प्रेरणादायी पुस्तकांची यादी :www.amazon.in/shop/shahanpan
    Facebook Page : / shahanpan
    My Voice Recording Mic : amzn.to/39PszLh
    My Headphones: amzn.to/2XyzEvR
    In this video we are going to see one very powerful and important strategy known as Buy on Dips. It has been seen that most of the beginners in sharemarket are very skeptical and scared to invest money. But the strategy told in the video is totally risk free because this strategy applies to only fundamentally strong shares in the sharemarket, so the risk is very less because fundamentals of this company is very strong. To apply buy on dips strategy we don't have to wait market to fall or rise , we can apply this strategy immediately. We are confident that this strategy will help to everyone specially for beginners.

ความคิดเห็น • 1.1K

  • @p.c.enterprises7142
    @p.c.enterprises7142 2 ปีที่แล้ว +73

    मी गेल्या 10 वर्षा पासुन स्मार्ट फोन वापरत आहे पण आज ख-या अर्थाने कमेंट करावी अस वाटल काय भारी गुंतवणूक ची स्ट्रॅटेजि दिली वा...

  • @goeasyonlife1958
    @goeasyonlife1958 3 หลายเดือนก่อน +7

    कोणत्याही स्टॉक किंवा शेअर मार्केट चा टाइमिंग आपल्याला आपण निदान करू शकत नाही हे भविष्य कोणीही सांगू शकत नाही अगदी कधीकधी खूप मार्केट पडतं आणि लगेच दोन दिवसात तेवढेच कव्हर करून आणखीन वरती पण जातो तर त्यामुळे आपल्याला असं माझ्या मते तरी वाटतं की जेव्हा मार्केट कंटिन्यू असली पाच-सात दिवस पडलेलं असतं तेव्हा चांगले चांगले स्टॉक आपण थोड्या प्रमाणात खरेदी करावेत आणि असंच करत जेव्हा जेव्हा मार्केट पडतं तेव्हा आपण घेतल्याने आपला रेट कमी असतो आणि आपण जेव्हा विकतो मार्केट थोडी वरती आलो तर आपल्याला चांगलं प्रॉफिट होऊ शकतो ही स्ट्रॅटेजी वापरावी

  • @swatisamant956
    @swatisamant956 3 ปีที่แล้ว +16

    सर तुम्ही छानच समजावुन सागंता मराठी तर उत्तम बोलता , ज्ञान देण हे सोप काम नाही एखाद्याला एक वेळ जेवण दिल तर तो एके वेळी पोट भरतो पण ज्ञान हा असा विषय आहे की त्यावर अनेक लोक पोट भरतात त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या पुण्याचे काम आहे तर माझी एक विनंती आहे आपण मराठी माणसासाठी शेअर मार्केट च A to z माहितीचे व्हीडीओ अपलोड करावेत कारण मराठी माणसच शेअर मार्केटमध्ये मागे आहेत धन्यवाद सर आणि विठुराया ब्लेस यु🙏stay safe & stay happy

    • @santoshpanherkar6200
      @santoshpanherkar6200 3 ปีที่แล้ว

      खुप छान माहिती सांगितली सर, अशीच नवनवीन माहिती सांगितल्यास खुपच मदत होईल.

    • @stockmarketmarathi4144
      @stockmarketmarathi4144 3 ปีที่แล้ว +1

      Mam amhi sudha barech video bnvle aahet tumhi pahu shakta

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว

      🙏💪😎🚩🚩🚩🚩

    • @Akar-iu7lq
      @Akar-iu7lq หลายเดือนก่อน

      Hello

    • @manoharkakare25
      @manoharkakare25 29 วันที่ผ่านมา

      खूपच छान strategy सांगितली सर, मनापासून धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @shashikantshelar6993
    @shashikantshelar6993 3 ปีที่แล้ว +18

    प्रथमच व्हिडीओ पाहिला. उत्कृष्ट आहे. अवश्य आणखी माहिती जाणून घेऊन. धन्यवाद.

  • @k.dbhosale1416
    @k.dbhosale1416 2 ปีที่แล้ว +5

    एकदम छान माहिती सोप्या भाषेत संगितलीत. याने शेअर बाजारात नवीन येणाऱ्या माणसांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.

  • @vandanashelke9624
    @vandanashelke9624 ปีที่แล้ว +21

    सर खूप छान पद्धतीने समजून सांगता प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी खूप खूप धन्यवाद..👍🏻🙏🏻

    • @SantaramLokhande
      @SantaramLokhande 4 หลายเดือนก่อน

      Sunny video batao Bangla dhanyvad

  • @sanketmalve3388
    @sanketmalve3388 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली सर... ऐकायला खूपच चांगली वाटली. मी नक्कीच हा प्रयोग करून पाहिल.
    धन्यवाद.

  • @maharashtra1857
    @maharashtra1857 3 ปีที่แล้ว +78

    Nice work sir,
    पण आपला आदर ठेऊन एक गोष्ट सुचवितो... big फॉल कधी कधीच घडत असतात, जसे की 2008, 2013, 2020 .... त्यावेळेसच अशी संधी मिळते...but no one can time market... बॉटम कोणीच ट्रॅक करू शकत नाही.... दुसरी गोष्ट जर आपण सांगितल्या प्रमाणे स्टॉक पडत असेल तर कंपनीच्या fundamental मध्ये गडबड ही असू शकते.... stock का पाडतो आहे, हे ही पाहणे गरजेचे आहे... प्रत्येक स्वस्त वस्तू चांगली असेलच असे नाही, त्याच प्रमाणे महाग वस्तू सोनेच असेल असेही नाही....

    • @dineshmestry1040
      @dineshmestry1040 3 ปีที่แล้ว +3

      Nifty 50 cha main company madhe investment karaychi aahe na . Jar ekhadi company continually down jate aahe aani nifty 50 madhun pan baher kadtat aahe tarach exit kara

    • @amarsn1981
      @amarsn1981 3 ปีที่แล้ว +1

      Exactly..

    • @ajaypande5226
      @ajaypande5226 3 ปีที่แล้ว +2

      आपल्या मार्गदर्शनाबददल धन्यवाद

    • @iteshshendge8278
      @iteshshendge8278 4 หลายเดือนก่อน

      Tya sathi tya company che fundamental analysis, cash flow, bhaghne jaruri asate

    • @vishakhagodse1181
      @vishakhagodse1181 3 หลายเดือนก่อน

      Very nice

  • @sureshbugale9573
    @sureshbugale9573 5 หลายเดือนก่อน +4

    खूप छान समजून सांगितल्याबद्दल मनापासून अभिनंदन❤❤❤

  • @bhushanvaidya2922
    @bhushanvaidya2922 3 ปีที่แล้ว +12

    सर, फारच छान, विकत घ्यावे कसे सांगितले तसेच विकायचे कसे त्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @rohitshembavnekar6437
    @rohitshembavnekar6437 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद!
    चांगली व उपयुक्त कल्पना मिळाली, नवीन सुरुवात करणाऱ्यांकरता...

  • @girishkulkarni1271
    @girishkulkarni1271 5 หลายเดือนก่อน +5

    व्हिडिओ खूप आवडला. सोप्या मराठीत नीट समजावून सांगितले. स्ट्रॅटेजि पण आवडली

  • @sandeepransubhe4383
    @sandeepransubhe4383 2 ปีที่แล้ว +13

    खुप छान समजून सांगितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद

  • @mayurgosavi3682
    @mayurgosavi3682 3 ปีที่แล้ว +14

    Strategy explained in very easy steps, I understood BOD strategy thoroughly. I will definitely apply this and gain profit in sharemarket. Thank you sir for sharing strategy with us. :-)

  • @vilasdhamane1742
    @vilasdhamane1742 5 หลายเดือนก่อน +2

    अत्यंत फायदेशीर व उपुयुक्त अमूल्य माहिती

  • @meghabagkar464
    @meghabagkar464 2 ปีที่แล้ว

    खूप छान समजून सांगितले.
    असच मार्गदर्शन करा. आम्हाला खूप आवडेल.
    धन्यवाद.

  • @faridshaikh3006
    @faridshaikh3006 2 ปีที่แล้ว +3

    Sir i saw your video for the first time. Very informative in very simple words with example. Excellent sir.

  • @kiransalwi5836
    @kiransalwi5836 3 ปีที่แล้ว +14

    Brilliantly explained. Will listen again to make my points. Thanks.

  • @sudhirvelapure1278
    @sudhirvelapure1278 3 ปีที่แล้ว

    फारच छान स्त्रतेजी आहे.एकदम सुरक्षित सुद्धा आहे.🌻🌻🌻

  • @vijayapatil9665
    @vijayapatil9665 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम सर तुम्ही सांगितलेली strategy खूप छान आहे तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल मनापासून धन्यवाद

  • @sushilshingavi5703
    @sushilshingavi5703 3 ปีที่แล้ว +6

    राहुल Sir खूप छान महिती दिली........ Sir आपला प्रत्येक वीडियो आयुष्यच बदलनारा असतो!!!!!God bless you sir......🙏🙏🙏🙏👍

  • @vishalrameshtaral214
    @vishalrameshtaral214 3 ปีที่แล้ว +6

    हा व्हिडिओ पाहून माझ्या मनात चाललेली घालमेल थांबली आणि विचार करायला एक दिशा मिळाली ...!!!
    मनापासून खूप खूप धन्यवाद सर

  • @prashanthirve6036
    @prashanthirve6036 2 ปีที่แล้ว

    Really Superb, Mala kharch first time ase Knowledge milalale,
    Khup Khup Dhanyawad.

  • @MrAkshay9784
    @MrAkshay9784 ปีที่แล้ว

    गणिती भाषेत खुप छान समजून सांगितल.. धन्यवाद🙏

  • @sagargawai3391
    @sagargawai3391 2 ปีที่แล้ว +16

    इतक्या सोप्या भाषेत इतकी चांगली माहिती दुसरीकडे कुठंही मिळणार नाही खूप छान सर धन्यवाद❤️🙏

  • @jijabraokadam8489
    @jijabraokadam8489 3 ปีที่แล้ว +8

    साहेब हे मनोरंजक वाटते पण बहुधा कोणताही शेअर आपल्याला खरीदता यावा म्हणून असा खाली सतत येत नसतो ! तुम्ही स्वतः अनुभवून पहा ! ट्रेडिंग ने तर ९९.९९% लोक शेअर मार्केट मध्ये तोट्यात असतात !
    😊

    • @stockmarketmarathi4144
      @stockmarketmarathi4144 3 ปีที่แล้ว

      Khar aahe sir.. Intraday trading khupach Risky aahe tyapeksha tumhi positional trading krun 5 te 50 takke Safe profit milavu shakata tehi agadi kami divasat
      Amhi positional trading series bnvli aahe tumhi baghun study karu shakata

  • @user-cj4jr2tb3s
    @user-cj4jr2tb3s 4 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान माहिती सांगितल्या बद्दल मनापासून अभिनंदन....❤

  • @sameermundkar9659
    @sameermundkar9659 3 ปีที่แล้ว

    किती सोप्या पद्धतीत अप्रतिम आणि मौल्यवान माहिती

  • @erroh1t35
    @erroh1t35 3 ปีที่แล้ว +4

    Khup Mast Hoti Statergy
    Thank You
    And Ajun Statergy Shikayla Avdel 🔥😍

    • @stockmarketmarathi4144
      @stockmarketmarathi4144 3 ปีที่แล้ว

      Sir amhi positional trading series bnvli aahe tumhi baghun study karu shakata

  • @gorakhnathchavan9605
    @gorakhnathchavan9605 3 ปีที่แล้ว +6

    This is an EXCELLENT STRATEGY. Thank You Very Much. Best Wishes to You.

  • @saeegore8297
    @saeegore8297 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय छान समजून सांगितले आहे
    खूप आभार🙏

  • @santoshbangar1816
    @santoshbangar1816 3 ปีที่แล้ว

    अतिशय सोप्या भाषेत समजेल असे आहे, धन्यवाद

  • @umanshoonashikakar1248
    @umanshoonashikakar1248 3 ปีที่แล้ว +5

    Sir daily che share market che call dya
    Ani option trading var video prastut kara
    Uttam strategy det ahata 👍🏻❣️✨

    • @stockmarketmarathi4144
      @stockmarketmarathi4144 3 ปีที่แล้ว

      Sir Intraday strategy, option trading khupach Risky aahe tyapeksha tumhi nifty 50 madhil shares madhye positional trading krun 5 te 50 % safe Profit milavu shakata tehi agadi kami divasat

  • @alhadsabadra5568
    @alhadsabadra5568 3 ปีที่แล้ว +59

    व्हिडिओ उत्तम आहे ! अशा प्रकारचे आणखी काही व्हिडिओ तयार करा

    • @yadneshwarkhadgi7195
      @yadneshwarkhadgi7195 3 ปีที่แล้ว +1

      Very good

    • @sanjaybawane3520
      @sanjaybawane3520 3 ปีที่แล้ว +3

      आपला व्हॉटसअप नंबर मिळेल काय
      बोलायचं आहे......आपण खुप छान माहिती दिलीत 🙏🙏🙏

    • @mohansawant8779
      @mohansawant8779 3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ उत्तम बनवला आहे अजुन या प्रकारचे व्हिडीओ बनवावेत धन्यवाद 🙏🙏

    • @stockmarketmarathi4144
      @stockmarketmarathi4144 3 ปีที่แล้ว +1

      Sir amhi video bnvle aahet tumhi pahu shakta

  • @not0016
    @not0016 3 ปีที่แล้ว

    छान, सहज, समजण्यास सोपी strategy. Thanks

  • @prakashamritkar4159
    @prakashamritkar4159 11 วันที่ผ่านมา

    खुपच छान आणि अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. धन्यवाद सर

  • @shashikantgurav1
    @shashikantgurav1 3 ปีที่แล้ว +15

    Nice one . It look easy while seeing , implementation is bit hard .

  • @eknathphirke1007
    @eknathphirke1007 3 ปีที่แล้ว +5

    सहजच सोपी समजेल अशा हिडीओ आवडला सर धन्यवाद सर

  • @sagarkadam5382
    @sagarkadam5382 2 ปีที่แล้ว

    खूपच छान सर अजून ऐकायला आवडेल . तुम्ही व्हिडीयो टाकत रहा👌👌👌

  • @drtambe1450
    @drtambe1450 5 หลายเดือนก่อน +1

    सर आपणास मनापासून धन्यवाद खूप सुंदर विश्लेषण केले

  • @mayagaikwad5907
    @mayagaikwad5907 3 ปีที่แล้ว +4

    Thank you so much 🙏

  • @sangramghatage3410
    @sangramghatage3410 3 ปีที่แล้ว +3

    Thank you Sir ... Share market khup simple karun sangitla ahe tumhi ... Please ajun Kahi strategy astil tr share Kara 🙏👍

  • @savitapatankar9511
    @savitapatankar9511 2 ปีที่แล้ว

    खूप छान पध्दतिने Buy on dips समजावले Thank you

  • @sandippowar2492
    @sandippowar2492 5 หลายเดือนก่อน

    खूपच छान व्हिडीओ केला आपण असंच वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडीओ बनवा 👏👏👏👌👌

  • @chandrashekhardeshpande8886
    @chandrashekhardeshpande8886 3 ปีที่แล้ว +3

    Very useful information & strategy
    Thanks for tips

    • @vaishalibhosale3436
      @vaishalibhosale3436 ปีที่แล้ว

      माझी लय इच्छा आहे सर शेअर मार्केटमध्ये पण माझे शिक्षण दहावी झाले असल्यामुळे त्यातला अनुभव नसल्यामुळे काय करावे कळत नाही

  • @mr.guruprasadd.parulekar4683
    @mr.guruprasadd.parulekar4683 3 ปีที่แล้ว +3

    Very good explanation 🙏

  • @SHAIKHSIR5555
    @SHAIKHSIR5555 2 ปีที่แล้ว

    बहुत सुन्दर प्रस्तुति के लिये बधाई एवं आभार आदरणीय महोदय जी।

  • @sarodechandrakant7291
    @sarodechandrakant7291 2 ปีที่แล้ว

    खूप खूप सोपी पद्धत सांगितली आहे सर
    आपणास धन्यवाद !

  • @swatiraskar2629
    @swatiraskar2629 3 ปีที่แล้ว +4

    Mastach strategy aahe
    Thanks for explanation with simple method
    Yes we could like to hear any new more strategy based on this

  • @kashmirapatel3353
    @kashmirapatel3353 2 ปีที่แล้ว +4

    Nicely explain, thanks🙏

  • @sachinkalbhor1111
    @sachinkalbhor1111 3 ปีที่แล้ว

    नमस्ते सर. मी तुमचे खूप खूप आभार मानतो की तुम्ही खूपच सुंदर स्ट्रॅटेजी आम्हाला सांगितली. खूप खूप धन्यवाद सर.

  • @user-ho7hs1fs6j
    @user-ho7hs1fs6j 5 หลายเดือนก่อน

    Kiti chhan,thheri peksha practical lawkar samjun yet.intra day tsech aankhi video sangawe thanks❤

  • @rushikeshbhoir10
    @rushikeshbhoir10 3 ปีที่แล้ว +3

    Thank-you sir for sharing strategy 👌👍🙏

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 3 ปีที่แล้ว +12

    सर आम्ही पण shre मार्केट मध्ये ट्रेडिंग व इन्व्हेस्टमेंट करत आहे... पण तुमचे विडिओ अतिशय motiveted असतात 🌹

  • @dinkarpednekar2092
    @dinkarpednekar2092 ปีที่แล้ว

    Khup changlya padhatine vishay samjaun sangitle.Dhanyavad.

  • @SiddeshParab-px5kg
    @SiddeshParab-px5kg หลายเดือนก่อน

    Stratify chhanach hoti.pan ajun example devun samjavala tar nakki samjel .thank you so much.

  • @prakashkankaria685
    @prakashkankaria685 3 ปีที่แล้ว +5

    the share prices can be seen maximum high and maximum low in several years to consider BOD price which crash price should ne considered. please explain

    • @VPV108
      @VPV108 3 ปีที่แล้ว

      Consider 2008 crash in this year market crashed 62%+

    • @vikasvmoghe
      @vikasvmoghe 3 ปีที่แล้ว +2

      Do you mean to say that the year 2008 only should be considered for all stocks ?
      What if the crash is severe in 19-20 due to Corona ? Is it to be ignored ?

    • @VPV108
      @VPV108 3 ปีที่แล้ว

      @@vikasvmoghe u may consider 2007 to 2008 period many it stocks made High in 2007 before top out in Jan 2008

    • @stockmarketmarathi4144
      @stockmarketmarathi4144 3 ปีที่แล้ว

      Sir amhi positional trading varti series bnvki aahe jethe amhi dakhavun dile aahe ki apan asha top level market madhye sudha 40% fayada milavu shakata

  • @prashantchikhalekar2847
    @prashantchikhalekar2847 3 ปีที่แล้ว +4

    छान माहिती 🙏🙏, असाच strategy सांगा

    • @rajivkamble3760
      @rajivkamble3760 3 ปีที่แล้ว

      खूप खूप खूप छान आपण सांगितले आहे, असेच आपले विडीओ पहायला नक्कीच आवडतील 🙏

  • @gurubhamre7204
    @gurubhamre7204 3 ปีที่แล้ว

    छान video aahe sir धन्यवाद असेच छान video बनवत ja आम्हाला खूप मदत होते

  • @mallayyaswami4694
    @mallayyaswami4694 3 หลายเดือนก่อน +2

    शब्दात सांगता येत नाही खूप छान sir

  • @suryakantsustarphod2156
    @suryakantsustarphod2156 3 ปีที่แล้ว +7

    छान माहिती सांगितली .... असेच नवनवीन idea सांगा सर......

  • @cabp9
    @cabp9 3 ปีที่แล้ว +2

    More strategies required. Thanks

    • @stockmarketmarathi4144
      @stockmarketmarathi4144 3 ปีที่แล้ว

      Sir amhi positional trading series bnvli aahe tumhi baghun study karu shakata

    • @spirituallife3950
      @spirituallife3950 2 ปีที่แล้ว

      @@stockmarketmarathi4144 kuthe pahaychi

  • @shilpawairkar1593
    @shilpawairkar1593 2 ปีที่แล้ว

    खूपच छान पद्धतीने सांगितले आहे, मला अजून यामध्ये ज्ञान वाढवावे असे वाटते, मला.... मार्गदर्शक सूचना सांगा.धन्यवाद

  • @Deutsche21
    @Deutsche21 2 ปีที่แล้ว

    Khup chhan strategy ahe Sir. Thank you very much.

  • @dharmarajpanchal1429
    @dharmarajpanchal1429 3 ปีที่แล้ว +4

    What a good strategy sir
    Selute your knowledge
    तुम्ही जास्तीत जास्त शेअर मार्केटशी संबंधित व्हिडिओ तयार करा sir
    कारण या क्षेत्रात मराठी माणूस खूपच माघे आहे.

  • @MrSunil403
    @MrSunil403 3 ปีที่แล้ว +3

    Calculation karayla easy nahi.crash % = 100 kase kadhayche?
    plz explain.
    In numbers

  • @mayurithete1100
    @mayurithete1100 2 ปีที่แล้ว

    Ho khup avdali khup chhan samjun sangital tumhai धन्यवाद 🙏

  • @dhananjayjamdar6595
    @dhananjayjamdar6595 ปีที่แล้ว

    आपण खरच मराठी माणसांना share market मध्ये चांगले दिवस आणणार आहात.

  • @shantarambhoi7439
    @shantarambhoi7439 3 ปีที่แล้ว +4

    सर स्टॉक सेलेक्शन कसे करावे,त्यासाठी काय काय गोष्टी आपण पाहायला पाहिजे

  • @kauchivu
    @kauchivu 3 ปีที่แล้ว +12

    Share nemake vikave kdhi? Baryach vela shares vikale ki kimmat vadhte, no hold kele astil tr te khali javun nuksan hote. Sell karun Buy karne, ya sathi konta formula vaprava?

    • @stockmarketmarathi4144
      @stockmarketmarathi4144 3 ปีที่แล้ว +1

      Sir share ha kadhi sell karaycha he tumhi tharvayache aahe mhnje tumch target jar short term asel tar short term madhye aani long term asel tar hold karave lagate...

    • @sanjaybile4495
      @sanjaybile4495 2 ปีที่แล้ว +1

      Yes

    • @seriallovers8770
      @seriallovers8770 2 ปีที่แล้ว +1

      Sir share kadhi vikaycha he tumhi tharvayche aahe. Pn tyasathi tya share vr purn watch theva. Shakyto loss hot asel tr hold kara aani stoploss lava mhanje share var gela tr profit ch hoil aani khali gela tr stoploss lavlyamule jast nuksan honar nahi

    • @MR_ANDY24
      @MR_ANDY24 2 ปีที่แล้ว +1

      Risk management

    • @akashtarote4699
      @akashtarote4699 2 ปีที่แล้ว +1

      Share vikayche nastat rakhayche astat...😜 10 yr minim hold kra ....Indian Market will cross china as well usa

  • @narayanjagtap5553
    @narayanjagtap5553 3 ปีที่แล้ว

    चांगली माहिती मिळाली आहे,धन्यवाद.

  • @chaitalinimse3007
    @chaitalinimse3007 2 ปีที่แล้ว

    Khupch chan....sangitlt sir ase ankhi videos baghayla Ani shikayla Amhala nakki awadel👍

  • @neeladinathsawardekar9483
    @neeladinathsawardekar9483 2 ปีที่แล้ว +10

    अशीच माहिती प्रॉफिट मध्ये असताना प्रॉफिट लॉस होत असेल तर काय करायचे याचा एखादा व्हिडिओ बनवा

  • @educationtechnologyhealth5756
    @educationtechnologyhealth5756 3 ปีที่แล้ว +4

    7p

  • @satyajeetshedge8817
    @satyajeetshedge8817 5 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.🙏🙏🙏

  • @sudamchaudhari6531
    @sudamchaudhari6531 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही खूप छान माहिती दिली.खूप खूप धन्यवाद

  • @vinayaksawardekar1911
    @vinayaksawardekar1911 3 ปีที่แล้ว

    सरळ आणि सोपी माहितीबद्दल धन्यवाद.

  • @nikhilpatilkashid2878
    @nikhilpatilkashid2878 3 ปีที่แล้ว

    हो सर खुप छान होता पुढच्या व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा सर

  • @BeingAwesomee
    @BeingAwesomee 2 ปีที่แล้ว

    Nice...aajun tips aastil tar sanga....great khup chan Wayne tumhi samjawale...

  • @ajittondwalkar757
    @ajittondwalkar757 3 ปีที่แล้ว

    खुप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर

  • @ashagaikwad6691
    @ashagaikwad6691 2 ปีที่แล้ว

    Dhanyavad saheb,mi attach share market shikat ahe.ashveli hi mahiti faar molachi ahe.pudhehi sahakarya theva , thanks.

  • @sanjaykamble5372
    @sanjaykamble5372 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती आहे. पटकन समजते.

  • @nareshthawai5544
    @nareshthawai5544 2 ปีที่แล้ว

    फार छान stratigy सांगितलीत सर धन्यवाद

  • @ganeshpithe2799
    @ganeshpithe2799 2 ปีที่แล้ว

    साहेब खुप छान माहीती दिलीत आम्ही ह्या क्षेत्रात येण्यास इच्छुक आहोत

  • @kirankale7658
    @kirankale7658 3 ปีที่แล้ว

    सर्वात योग्य पद्धत हिच आहे.

  • @uttamjadhav9114
    @uttamjadhav9114 3 ปีที่แล้ว +1

    Kharach navapramanech channel ahe khupach chan shahanpan👍👍👍

  • @pratikbobale8126
    @pratikbobale8126 3 ปีที่แล้ว +2

    Ho sir tumche videos far helpfull Aahet 👍

  • @murlidharbendkule6134
    @murlidharbendkule6134 3 ปีที่แล้ว

    खूप खूप छान व सविस्तर माहिती आहे.

  • @vinayshewdikar8815
    @vinayshewdikar8815 3 ปีที่แล้ว +2

    Agree with your concept.. Appreciate explanation but one thing couldn't understand..
    At the beginning u said, for DIP concept you need to choose fundamentally strong share and at last u said , if u have less capital then choose shares in that budget.. Is it not contradictory ?
    I think its only safe and profitable for sufficient capital and fundamentally strong companies..
    Any way thanks..

  • @chetankothari6751
    @chetankothari6751 3 ปีที่แล้ว +2

    Fabulous Sir Pranaam 🙏

  • @maheshkawade5487
    @maheshkawade5487 2 ปีที่แล้ว

    चांगली माहिती मिळाली,धन्यवाद सर

  • @JanakD
    @JanakD 5 หลายเดือนก่อน

    1st time have learned such different analysis ! अभिनंदन

  • @umeshparekh13
    @umeshparekh13 3 ปีที่แล้ว

    Waah waah kay chaan stregty aahe dhanyavad

  • @sudhanggadkar
    @sudhanggadkar หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती सांगितली सर.

  • @deelipmeher5190
    @deelipmeher5190 2 ปีที่แล้ว

    छान आहे. आणखी strategy आवडतील. 👍👍👍👍

  • @manojbelnekar140
    @manojbelnekar140 2 ปีที่แล้ว +1

    Very useful, especially for long-term investors! Thank you very much for sharing.

  • @dhanrajramekar9378
    @dhanrajramekar9378 2 ปีที่แล้ว

    Dhanyawad sir, Kupach chhan ani savistar mahiti dili.

  • @dattalakshetty6034
    @dattalakshetty6034 3 ปีที่แล้ว

    नवीन लोकांसाठी फार उपयुक्त माहिती
    सर खूप खूप धन्यवाद,,👌

    • @stockmarketmarathi4144
      @stockmarketmarathi4144 3 ปีที่แล้ว

      Sir tumhi positional trading krun 5 te 50 takke Safe profit milavu shakata tehi agadi kami divasat

  • @mohansawant8779
    @mohansawant8779 3 ปีที่แล้ว

    खुपच चांगली माहिती दिलीत धन्यवाद,अजुन काय आयडीया असतील तर शिकवा 🙏🙏👍👍

  • @sujitchitnis5903
    @sujitchitnis5903 2 ปีที่แล้ว

    Hi, strategy khoop chaan aahe n realistic aahe... Plz SELLING STRATEGY PAAN SUGGEST KARA... karan jar buy on dips kela , pan yogya timela Sell nahi kela tar maja nahi... Plz suggest Selling strategy also....