Spardha Pariksha Geet - पहिले स्पर्धा परीक्षा गीत - मी अधिकारी MPSC MOTIVATIONAL SONG /VASTAV KATTA

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • #मी_अधिकारी
    #mi_adhikari
    #MPSC_SONG
    #UPSC_SONG
    #MPSC
    MPSC Students Right & Srujan Foundation Presents
    #मी_अधिकारी 🇮🇳🇮🇳🇮🇳
    स्पर्धा परीक्षेचे तयारी करणारे उमेदवार यांच्यासाठी या गाण्याची निर्मित करण्यात आली आहे. *उमेदवारांना प्रेरणा देणारे व दिशा दाखविणारे हे गाणे आहे*.आपण हे गाणे नक्की पाहावे, तसेच हे *पुढे शेअर करावे*.ही विनंती.
    स्पर्धा परीक्षा महोत्सव 2019 हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच,स्वारगेट या ठिकाणी
    *18,19 व 20 जून रोजी घेत आहोत*. आपण सर्वांनी सहभागी व्हावे.
    #मार्गदर्शन (स्पर्धा परीक्षा)
    #प्रदर्शन (क्लास, पब्लिकेशन)
    #समुपदेशन (व्यवसाय उभारणी, UPSC/MPSC, मानसिकताणतणाव याला कसे सामोरे जावे.)
    • Spardha Pariksha Geet ...
    #Mi_Adhikari
    #स्पर्धा_परीक्षा_गीत
    #MPSC STUDENTS RIGHTS व #सृजन फौंडेशन प्रस्तुत
    #स्पर्धा_परीक्षा_महोत्सव_2019
    #Mi_Adhikari Music Video
    #Mpsc_song
    #rajyseva_geet
    Spardha Pariksha Mahotsav
    Director:-
    Mayur Dhanwani,Focus pixel
    Cinematographer:-
    Akshay waghmode, Focus pixel
    Editing:-
    Ankush Dhawne Focus pixel
    Production Head:-
    Kiran Nimbhore, Mahesh Bade, Sai Dahale, Vijay Mate.
    Asst.Directer:-
    Abhijeet Dhumal
    Lyricist:-
    Kiran Tekawade
    Music Director:-
    Pranshu Borwankar & Nakul Talwalkar
    You tube channel
    / @vastavkattathereality...
    Telegram channel
    t.me/mpscstude...
    Facebook page
    / 1161393460686903
    MPSC/UPSC Motivational Video

ความคิดเห็น • 627

  • @Shubham-np9jx
    @Shubham-np9jx 5 ปีที่แล้ว +87

    या motivational song चा उपयोग फक्त mpsc साठीच नव्हे तर संपूर्ण life साठी करा वेगवेगळ्या करियर क्षेत्रात करा कारण 'mpsc'आयोग आणि classes वाले ,सरकार .इतर पात्र न झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरया देणार नाही.जास्त करुन हे ("classes") वाले फक्त business करणार "स्पर्धा परीक्षांच्या stationery वर हजारो कोटींची उलढाल चालते" यांना काही फरक पडत नाही की अधिकारी न झालेल्या विद्यार्थ्यांच आयुष पुढे बर्बाद झाल आहे .सरकारी नोकरीचे प्रमाण घटत चालले आहे याच्या नादी लागून आपला वेळ ,पैसा,आयुष सगळ्च वाया चालल आहे आपण सर्वानी 99%लोक काय करिअर करतात ते नहीं करायचे तर सर्वात वेगळ काही तरी करा आणि हे करीयर कही मोठ नाही ती फक्त स्वप्न दाखविली जातात आपण या classes वाल्यांची पोट भरणे बंद केले पाहिजे आणि आपणही business केला पाहिजे परप्रांतीयांनी आखा महाराष्ट्र खाल्ला आहे real estate,construction,Trading .शेतकरी मारतोय उड्या मार्केट यार्डात आणि हे परप्रांतीय धान्याच्या गोदामात जोमात व्यापार कताहेत आपण सर्वांनी यांच्या विरुद्ध एकवटले पाहिजे तर मराठी माणसाला वर येण्यासाठी संधी मिळेल......बाकि सगळ तुमच्यावर

  • @swatik1589
    @swatik1589 4 ปีที่แล้ว

    Khup chan amha spardha parikshechi tayari karnaryan sathi ek best song thanks for this song 🙂

  • @VastavKattaTheRealityPlatform
    @VastavKattaTheRealityPlatform  5 ปีที่แล้ว +174

    आपल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार .... आवडला असेल तर नक्की share करा

    • @PSADofficials
      @PSADofficials 5 ปีที่แล้ว

      Documentary songchi...link patthva sir

    • @thednyandeepacademy1992
      @thednyandeepacademy1992 4 ปีที่แล้ว

      www.myjobkatta.com

    • @swapnilbhagat9123
      @swapnilbhagat9123 4 ปีที่แล้ว +3

      लाखो बेरोजगारांना आणखी बेरोजगारिकडे ढकलण्यापेक्षा , त्यांना दिवास्वप्ने दाखवण्यापेक्षा त्यांना वास्तव दाखवा .
      स्पर्धा परीक्षांच्या नादी लागून जिंदगी बरबाद केल्यापेक्षा त्यांना कमधंदे शिकवा . उगाच चुकिचे मार्गदर्शन करू नका .
      दिवास्वप्ने दाखवणे थांबवा .
      ज्यांचं त्यांच्यावर सोपवा.
      विरोधही करू नका,
      आणि प्रोत्साहीत ही नका करू ..

    • @rakeshharer4526
      @rakeshharer4526 4 ปีที่แล้ว +1

      आज काल मी MPSC ही ONLINE परीक्षा घेण्याचा विचार करतेय असं वर्तमान पत्रात वाचलं... मन सुन्न झालं ...आता प्रामाणिक पणे अभ्यास करून अधिकारी होणे नको आहेत का यंत्रणेला ....कारण online द्वारे होणारे घोटाळे MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन नाहीत......कारण मी स्वतः mahapariksha या online परीक्षा पद्धतीचा बळी ठरलोय , सर्रास पणे मुलं mass कॉपी करतात , याचे video देखील आहेत ...Online पद्धती झाली तर खुप अन्याय कारक ठरेल ...आपण याचा सारासार विचार करावा ही विनंती🙏

    • @mh26mylifeevents43
      @mh26mylifeevents43 3 ปีที่แล้ว

      @@swapnilbhagat9123 oķo

  • @bhushanbhamare754
    @bhushanbhamare754 5 ปีที่แล้ว +30

    वाहहहह वाहहहह..खूप छान..मन खचल्यावर सावरायला स्वताच्या हक्काचं गाणं बनवलस..खूप खूप धन्यवाद🙏

  • @priyankarathod3190
    @priyankarathod3190 5 ปีที่แล้ว +3

    खूप छान आहे गीत
    खूप आवडलं

  • @minalk4316
    @minalk4316 5 ปีที่แล้ว +1

    Very nice.keep it up

  • @maheshbade4007
    @maheshbade4007 5 ปีที่แล้ว +123

    आपण घेतल्या मेहनतीला सलाम..खूप छान गाणे तयार बनविले आहे..आपण सर्वांनी नक्की पाहा..पुढे शेअर करा...मी अधिकारी

    • @kirannimbhore7119
      @kirannimbhore7119 5 ปีที่แล้ว +2

      आपण दिलेल्या उत्तुंग प्रतिसादाबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.....

  • @pallavirkumre8857
    @pallavirkumre8857 5 ปีที่แล้ว

    yes.... मी अधिकारी ......🚔🚔

  • @amolchandramane1447
    @amolchandramane1447 5 ปีที่แล้ว +10

    Aprtim..song..✌️✌️👏👏 feeling inspired

    • @soundeshwar3922
      @soundeshwar3922 5 ปีที่แล้ว

      Thank you so much for your wishes

    • @VastavKattaTheRealityPlatform
      @VastavKattaTheRealityPlatform  5 ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या उत्तुंग प्रतिसादाबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.....

  • @Organicbalirajafarmindia
    @Organicbalirajafarmindia 5 ปีที่แล้ว +5

    खुप छान संकल्पना आहे...
    खुप सुंदर....

    • @soundeshwar3922
      @soundeshwar3922 5 ปีที่แล้ว +1

      Thank you so much for your compliment!

    • @VastavKattaTheRealityPlatform
      @VastavKattaTheRealityPlatform  5 ปีที่แล้ว +2

      आपण दिलेल्या उत्तुंग प्रतिसादाबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.....

  • @vadanachavan5124
    @vadanachavan5124 5 ปีที่แล้ว

    Most motivational song

  • @SandipArgadesInstitute
    @SandipArgadesInstitute 5 ปีที่แล้ว +14

    अंगावर काटा आला यार..... एकदम तुफानी गाणे बनवले आहे.

    • @soundeshwar3922
      @soundeshwar3922 5 ปีที่แล้ว

      Thank you so much Sandip. Asech ajun gaani compose karen for all of you!

    • @VastavKattaTheRealityPlatform
      @VastavKattaTheRealityPlatform  5 ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या उत्तुंग प्रतिसादाबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.....🙏 🙏

    • @mdmax4698
      @mdmax4698 5 ปีที่แล้ว

      Kharach

  • @yogeshpatilakolamh3047
    @yogeshpatilakolamh3047 4 ปีที่แล้ว +6

    भाऊ डोळ्यात पाणी आले भाऊ खुप छान मी अधिकारी होणारच

  • @sandipparge9083
    @sandipparge9083 5 ปีที่แล้ว +21

    🙏🏻🌹🌷💐
    *आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरु नका...कारण त्या शुन्य समोर कितीही आकडे लिहायची ताकद तुमच्यात आहेे....*

  • @maharashtrapolice8234
    @maharashtrapolice8234 5 ปีที่แล้ว +3

    Nad kraycha nahi

  • @GDCIASACADEMY
    @GDCIASACADEMY 5 ปีที่แล้ว +16

    अप्रतिम उपक्रम आहे. गाण्याची रचना खूप सुंदर पद्धतीने मांडले

    • @kirannimbhore7119
      @kirannimbhore7119 5 ปีที่แล้ว +1

      thank you so much....

    • @awaghmode121
      @awaghmode121 3 ปีที่แล้ว

      खूप छान चव्हाण सर

  • @pjadhav261
    @pjadhav261 5 ปีที่แล้ว +3

    👍👍👌

    • @VastavKattaTheRealityPlatform
      @VastavKattaTheRealityPlatform  5 ปีที่แล้ว +1

      आपण दिलेल्या उत्तुंग प्रतिसादाबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.....

  • @kajalsawant4410
    @kajalsawant4410 2 ปีที่แล้ว +6

    हे गाणे ऐकून खूप छान वाटते. 2021 मधील सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा भावी आधिकारी.

  • @swatikharat8467
    @swatikharat8467 5 ปีที่แล้ว +1

    Great....

  • @nikitakothale1277
    @nikitakothale1277 ปีที่แล้ว

    Be motivated song 🙂

  • @soundeshwar3922
    @soundeshwar3922 5 ปีที่แล้ว +3

    Thank you so much all of you for these wonderful wishes and appreciation. This has boosted my morale to bring out more great work like this soon in future😊 And here's wishing all the aspirants best of luck! God bless.

    • @VastavKattaTheRealityPlatform
      @VastavKattaTheRealityPlatform  5 ปีที่แล้ว +1

      आपण दिलेल्या उत्तुंग प्रतिसादाबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.....

  • @Nooneisthere10
    @Nooneisthere10 5 ปีที่แล้ว

    Mashallah good song

  • @rahulbagul8775
    @rahulbagul8775 5 ปีที่แล้ว

    Khupch chan

  • @NamdevraoJadhav
    @NamdevraoJadhav 5 ปีที่แล้ว +3

    छान काम चालू आहे

    • @Sourabh_Bhosale
      @Sourabh_Bhosale 5 ปีที่แล้ว

      Sir 🙏🙏🙏🙌

    • @snehapatil6599
      @snehapatil6599 3 ปีที่แล้ว

      Sir तुम्हीच योग्य मार्गदर्शन करु शकता Mpsc करणार्‍या बेरोजगार तरुणांसाठी.. Business विषयी योग्य सल्ला द्या आपल्या Chhanel द्वारे खास mpsc तरुणांसाठी 🙏🙏

  • @VastavKattaTheRealityPlatform
    @VastavKattaTheRealityPlatform  5 ปีที่แล้ว +1

    th-cam.com/video/d1Oup5nBz8U/w-d-xo.html
    स्पर्धा परीक्षा महोत्सव 2019 मध्ये मा.श्री.प्रदीप लोखंडे सर (संचालक, रुरल रिलेशन) यांनी ग्रामीण भागातील व्यवसायाच्या संधी यावर मार्गदर्शन केले.

  • @VastavKattaTheRealityPlatform
    @VastavKattaTheRealityPlatform  5 ปีที่แล้ว +6

    150000 views complete

  • @swapyk
    @swapyk 5 ปีที่แล้ว +20

    उत्तम आवाज, संगीत आणि सादरीकरण !
    जबरदस्त.....👌

  • @janhavipatel8724
    @janhavipatel8724 5 ปีที่แล้ว +2

    Fakt ek मुलगी का दाखवली....आज खूप मुली अधिकारी झाल्या आहेत ...

  • @nileshkadam6385
    @nileshkadam6385 5 ปีที่แล้ว +1

    Wow so nice video song

  • @aakashsonwane4620
    @aakashsonwane4620 5 ปีที่แล้ว +22

    प्रेरक video पाहून अधिकारी होण्याची
    ग्रामीण भागातील मूलांची संख्या जास्त आहे.

  • @pradnyasawant3729
    @pradnyasawant3729 5 ปีที่แล้ว +46

    अप्रतिम, अंगावर काटे आले, ज्यांनी स्वप्ने सत्यात उतरवली आहेत त्यांनी संधीच सोन करावं. परिवर्तनाच्या वाटेवर ठसा तुझा उटावा👍👌👍

    • @soundeshwar3922
      @soundeshwar3922 5 ปีที่แล้ว +1

      Thank you so much..means a lot☺

    • @kirannimbhore7119
      @kirannimbhore7119 5 ปีที่แล้ว +1

      आपण दिलेल्या उत्तुंग प्रतिसादाबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.....

    • @AnchorKiranTekawade
      @AnchorKiranTekawade 4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

  • @manishpatil8720
    @manishpatil8720 5 ปีที่แล้ว +39

    Are tumhi manorugn banavun taklay porana ya mpsc chya nadala lavun. ..practical v4 karayla lava porana vacancy kami Ani por jast..jivgheni race ahe hi ..Baki khup field ahet mpsc sodun ...naka barbad karu porana..

    • @ankushdhawne8225
      @ankushdhawne8225 5 ปีที่แล้ว +9

      Nit Aika sir tyat sagale ch adhikari dakhavale Shetkari pn adhikari ahe Udyojak pn Ahe Job karnara pn adhikari ahe sir nit bagha parat

    • @VastavKattaTheRealityPlatform
      @VastavKattaTheRealityPlatform  5 ปีที่แล้ว +2

      आपण दिलेल्या उत्तुंग प्रतिसादाबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.....

    • @ranidaphal2085
      @ranidaphal2085 5 ปีที่แล้ว +1

      @@ankushdhawne8225 agadi barobr sir

    • @frenzysoul4855
      @frenzysoul4855 5 ปีที่แล้ว +1

      Ekdam barobr bolalat...

    • @umeshkamlukar2445
      @umeshkamlukar2445 5 ปีที่แล้ว +1

      एकदम बरोबर

  • @dikkardnyanu5742
    @dikkardnyanu5742 5 ปีที่แล้ว +6

    1no...

  • @swapnilghate6315
    @swapnilghate6315 5 ปีที่แล้ว +3

    सर्वांचे खुप अभिनदंन खूपच छान

  • @MpscIQeducationofficial
    @MpscIQeducationofficial 5 ปีที่แล้ว +2

    छान..

  • @prakashk.k.6001
    @prakashk.k.6001 4 ปีที่แล้ว +1

    Mi pan honar sir aadhikari......lavkarach ...(kamble dnyaneshwar Prabhakar)..

  • @linapawar3796
    @linapawar3796 5 ปีที่แล้ว +5

    ध्येय गाठण्यासाठी मदत करणारे गीत आहे हे very nice

  • @shrikantkadam883
    @shrikantkadam883 5 ปีที่แล้ว +24

    What an amazing song guys👍😍
    This is real antheme for competative examinations.✌️
    Touched my heart❤️

    • @saidahale5674
      @saidahale5674 5 ปีที่แล้ว +2

      Super....

    • @soundeshwar3922
      @soundeshwar3922 5 ปีที่แล้ว

      Thank you so much for your appreciation bro. Means a lot to me!

  • @kajaldalvi7600
    @kajaldalvi7600 5 ปีที่แล้ว +3

    Khup chan ani motivational song मी अधिकारी💪🚨🖋📚

  • @santoshnarote411
    @santoshnarote411 5 ปีที่แล้ว +25

    अप्रतिम रचना
    आम्हाला प्रेरणा व उर्जा देणारं गीत

  • @komalshinde2634
    @komalshinde2634 5 ปีที่แล้ว +3

    Thank You Sai sir khup chan song ahe kharach he aiklyavar khrch adhikari hotil

  • @ankitathakur8374
    @ankitathakur8374 5 ปีที่แล้ว +20

    सत्य परेशान हो सकता हे, पराजीत नही...

  • @vinodkadpatil6678
    @vinodkadpatil6678 5 ปีที่แล้ว +12

    फारच छान अप्रतिम गाणं निर्माण केल बद्दल धन्यवाद.. फार प्रेरणा मिळाली ह्या गाण्याने..

  • @shriraja4u
    @shriraja4u 5 ปีที่แล้ว +11

    Highly inspiring song...गाणं पाहून खूप विद्यार्थ्यांची अधिकारी बनायची इच्छा निश्चितच प्रबळ झाली असेल ...

    • @manojmisal5284
      @manojmisal5284 5 ปีที่แล้ว +1

      Hi ichha brabal tr hou deichi nay vede hay kay

  • @kiranmore9472
    @kiranmore9472 5 ปีที่แล้ว +12

    आपली क्षमता &परिस्थिती पहा , फक्तस्वप्ना मागे पळु नका
    उमेदी ची वर्षे जुगारात घालऊ नका ...

  • @kirannimbhore7119
    @kirannimbhore7119 5 ปีที่แล้ว +6

    150000 views complete ...

  • @bmw1871
    @bmw1871 5 ปีที่แล้ว +5

    कोचिंग वाल्याची फक्त भरभराट झाली.
    माणूस हा व्यापार, शेती आणि इतर क्षेत्रात सुद्धा यशस्वी होऊ शकतो... महाराष्ट्र तील 30 लाख मुलांना mpsc ने वेड लावून. सर्व मुष्यबळाचा स्त्यनास केला..

  • @shekhartaware7400
    @shekhartaware7400 5 ปีที่แล้ว +1

    Gapare adhikari bannar karnar tari kay, chatachati.
    Ek visarunaka asa kadhich deshghadat nahi. Badat tevhach hoil jeva pratisarkar rupi changali mans sarkar ubhikartil naki adhikari houn.......

  • @sujitshelar9159
    @sujitshelar9159 5 ปีที่แล้ว +2

    😂😂😂😂😂

  • @Dd_12348
    @Dd_12348 5 ปีที่แล้ว +21

    Mi shetkari

  • @sk-iw5bt
    @sk-iw5bt 5 ปีที่แล้ว +22

    Mi aabhikari nahi pn nkkich honar STI officer nkkich....👌👌📚👍🚩

    • @soundeshwar3922
      @soundeshwar3922 5 ปีที่แล้ว +3

      It proves that this song and the project is a success!

    • @rajumule3770
      @rajumule3770 5 ปีที่แล้ว

      Congratulations

    • @nileshshermale3935
      @nileshshermale3935 5 ปีที่แล้ว

      Congratulations didi

    • @agrmayurshirtode8517
      @agrmayurshirtode8517 3 ปีที่แล้ว

      Nkkich....bhetu lavakarch....future STI 😍😍🏆🏆📚my dream 😍📚

  • @shivajiauti6537
    @shivajiauti6537 5 ปีที่แล้ว +6

    खूप छान आणि प्रेरणादायी गीत आहे ....
    निराशेने ग्रासलेल्या युवकांना उभारी घ्यायला भाग पाडणारे गीत आहे .......
    मला सुध्दा क्लास वन अधिकारी व्हायचे आहे ....
    खूप धन्यवाद तुमच्या सर्व टीमचे ........

    • @mohitpujari632
      @mohitpujari632 5 ปีที่แล้ว

      nhii hou sakt. posible nhiii

  • @swapnilkumarnichale6089
    @swapnilkumarnichale6089 3 ปีที่แล้ว +1

    MY BIG AIM TO JOIN INDIAN RAILWAYS.......not mpcs

  • @miadhikari8192
    @miadhikari8192 5 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम video ... thank You msr

  • @jeetu6323
    @jeetu6323 3 ปีที่แล้ว +1

    Mpsc krne ke liyee pune jana Jarrouri hye kya?

  • @VastavKattaTheRealityPlatform
    @VastavKattaTheRealityPlatform  5 ปีที่แล้ว +2

    Thanks all of you...

  • @AGGamer-uk3lm
    @AGGamer-uk3lm 9 วันที่ผ่านมา +1

    स्पर्धा परीक्षा ते व्यवसायिक 💀

  • @shankarshinde1636
    @shankarshinde1636 5 ปีที่แล้ว +2

    ya chotya song cya madyamatun khup kahi gyaysarkhe aahe sir

  • @poojapol1802
    @poojapol1802 4 ปีที่แล้ว +2

    Superb nd motivational Song....khuuuuuppppp chan 👌👌👌

  • @pragatideshmukh6363
    @pragatideshmukh6363 5 ปีที่แล้ว +3

    102 adhikari zhale nastil

  • @shubhamghuge7477
    @shubhamghuge7477 5 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम

  • @chaitalipawar1519
    @chaitalipawar1519 5 ปีที่แล้ว +3

    Khup sundar.....N thanks a lot ....Thanks u so much srujan foundation for Rohit Dada pawar....Dada really tx u so much...Amhala nakkich ya sandicha khup fayda zala ahe ...N really Great programs organize u....Tx so much all team ....My frnds .....N tx u all of u...All the best for Golden chance

  • @Everything-bo5ie
    @Everything-bo5ie 5 ปีที่แล้ว

    मी mpsc denar ahe... diploma mechanical, zhala ahe maza... डिग्री nhe... मार्गदर्शन करा

  • @pallavichetwani4591
    @pallavichetwani4591 5 ปีที่แล้ว +1

    Very nice song sir ji both of...
    me अधिकारी honarch.............

  • @nikitapisal8853
    @nikitapisal8853 5 ปีที่แล้ว +1

    Khup c chan song very very motivated song

  • @umeshwarpathode4884
    @umeshwarpathode4884 4 ปีที่แล้ว

    Aamchya gavchi kumudini pathode psi zalya tyancha aamhala sarth abhimaan aahe

  • @aishwaryabade558
    @aishwaryabade558 5 ปีที่แล้ว +5

    Very inspirational song😘😘

  • @vijayrajrathod195
    @vijayrajrathod195 5 ปีที่แล้ว +1

    Me pn ek diws adhikarich honar aani tech maz aayushy aahe

  • @ashaghane2524
    @ashaghane2524 5 ปีที่แล้ว +3

    नुसतच अधीकारी व्हायचय म्हणुण अभ्यास करू नका तर काम करूण पण अभ्यास होईल असा संदेश या गाण्यातुण दिलेला आहे चहा वाला सुध्दा अधीकारी होऊ शकतो चहा विकुण पोट संभाळुण पण अभ्यास होऊ शकतो मीत्रानो नाही तर स्वताहाला दोष देतात नतरं

  • @kirannimbhore7119
    @kirannimbhore7119 5 ปีที่แล้ว +3

    Thank you so much

  • @umeshdeshmukh1155
    @umeshdeshmukh1155 5 ปีที่แล้ว +3

    plz share song download link in our Telegram channal

  • @priyankatalware8235
    @priyankatalware8235 5 ปีที่แล้ว +4

    Osm

  • @अभिनवनवभारत
    @अभिनवनवभारत 5 ปีที่แล้ว +4

    Great

    • @VastavKattaTheRealityPlatform
      @VastavKattaTheRealityPlatform  5 ปีที่แล้ว +1

      आपण दिलेल्या उत्तुंग प्रतिसादाबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.....

    • @thednyandeepacademy1992
      @thednyandeepacademy1992 4 ปีที่แล้ว

      www.myjobkatta.com

  • @nileshkapkar4812
    @nileshkapkar4812 5 ปีที่แล้ว +17

    खूप सुंदर गाणे.
    आपण करत असलेला उपक्रम नक्कीचं प्रेरणादायी ठरेल.

  • @vaibhavbhusnikar9153
    @vaibhavbhusnikar9153 5 ปีที่แล้ว +7

    'पद असे ते मृगजळ मित्रा, आयुष्याचा अर्थ नसे.' - खुप सुंदर गाणे!

  • @maheshgore3286
    @maheshgore3286 5 ปีที่แล้ว +4

    Lai Bhari

  • @vaishnaviwadkar9926
    @vaishnaviwadkar9926 5 ปีที่แล้ว +2

    Khup chan brilliant

  • @sandeshdavane623
    @sandeshdavane623 5 ปีที่แล้ว +6

    Nicee song ...Great sir

  • @rppatil5921
    @rppatil5921 5 ปีที่แล้ว +4

    Reality present keliye....khup chhan ahe video

  • @sunilmalave9322
    @sunilmalave9322 5 ปีที่แล้ว +6

    Very nice and motivational and inspirational vidio ....thank you sir for this song ..very nice song..

  • @sitaramgosavi5030
    @sitaramgosavi5030 5 ปีที่แล้ว +2

    ❤😘😘✌

  • @kiranlad2373
    @kiranlad2373 3 ปีที่แล้ว +1

    खूप motivational आहे गाणं खूप अभिमान वाटतो हे गाणं ऐकलं कि👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳 माझ्या सर्व भावी अधिकारी मित्र मैत्रिणींना त्यांच्या वाटचालीबदल खूप खूप शुभेच्छा...

  • @nilusanap5677
    @nilusanap5677 5 ปีที่แล้ว +3

    Best

    • @VastavKattaTheRealityPlatform
      @VastavKattaTheRealityPlatform  5 ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या उत्तुंग प्रतिसादाबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.....

  • @simple2310
    @simple2310 5 ปีที่แล้ว +3

    Excellent

    • @VastavKattaTheRealityPlatform
      @VastavKattaTheRealityPlatform  5 ปีที่แล้ว +1

      आपण दिलेल्या उत्तुंग प्रतिसादाबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.....

  • @s.w.4030
    @s.w.4030 5 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम विडीओ

  • @digvijaysalesservicespune7030
    @digvijaysalesservicespune7030 5 ปีที่แล้ว +6

    Apratim

  • @LearnwithRakesh07
    @LearnwithRakesh07 5 ปีที่แล้ว +3

    Osm

  • @kavitanevase2029
    @kavitanevase2029 5 ปีที่แล้ว +1

    Khup chan video aahe sir I got moral support & inspired me this song

  • @iassambodhinewsborkarmange4056
    @iassambodhinewsborkarmange4056 4 ปีที่แล้ว

    अधिकारी होऊन संविधानाला अभिप्रेत असलेले सामाजिक -शैक्षणिक - आर्थिक व विज्ञानाच्या कसोटीवर उतरणारे परिवर्तन किती अधिकारी करतात . ..? Officers need to have Ethical and constitutional spirit to introduce reforms. They shouldn't surrender to any kind of so called political pressure...
    Dare to be Ethical Officers...Not just for hifi post ....And fame ...But for transformation..

  • @virajpatil8332
    @virajpatil8332 5 ปีที่แล้ว +4

    Khup chan

  • @someshswami5641
    @someshswami5641 5 ปีที่แล้ว +3

    Inspirational video for youngsters

  • @meraindia4922.
    @meraindia4922. 5 ปีที่แล้ว +1

    Faltuguri aahe mulanna ajun adjavle aahe

  • @SachinJadhav-nj7sh
    @SachinJadhav-nj7sh 5 ปีที่แล้ว +2

    मी शेतकरी..!

  • @omsairam.sanjaypatil3923
    @omsairam.sanjaypatil3923 5 ปีที่แล้ว +6

    SIR ME TARATRIAL ARMY OFFICERS SATHI AAPLICASTIONS KELE AAHE SIR PLS MALA KAHI SUCCESS BOOKS SUJESH KARAVI PLS SIR REPLY ME.THX

  • @vashimshaikh3279
    @vashimshaikh3279 5 ปีที่แล้ว

    Bas zhale sir kiti hawa bharta ajun

  • @abhijitpatil9904
    @abhijitpatil9904 5 ปีที่แล้ว +1

    Helmet visarla to ghari.....

  • @kendreprem2382
    @kendreprem2382 5 ปีที่แล้ว +1

    Osm sir

  • @dipalinaikwade3104
    @dipalinaikwade3104 5 ปีที่แล้ว +5

    fantastic motivational song .thanks a lot.mi adhikari.

  • @adinathkalyankar8834
    @adinathkalyankar8834 5 ปีที่แล้ว +1

    काही दिवसापूर्वी पुण्यात जागोजागी मी अधिकारी नावाचे छोटे छोटे पोस्टर लावण्यात आले होते. ती पोस्टर ह्या गाण्याची जाहिरात करणारे तर नव्हते ना!
    बाकी मस्त खूप छान नरकमय नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी प्रेरणादायी हौसला बुलंद ठेवण्यासाठी ठिणगीला पेटवण्यासाठीचे गीत.

  • @ruchitabagde4937
    @ruchitabagde4937 5 ปีที่แล้ว +7

    Khupch Jabardast song...... #Mee Adhikari✌️😎