Shiv Sena Song Live Performance By Avdhoot Gupte @ CM Uddhav Thackeray Felicitation Program 2020

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 2.8K

  • @BollywoodTelevision
    @BollywoodTelevision  2 ปีที่แล้ว +130

    Akshay Kumar Raj Thackeray Connection- Chatrapati Shivaji Maharaj
    th-cam.com/users/shortstwp_JLGksfY

  • @cricketanalysis1215
    @cricketanalysis1215 2 ปีที่แล้ว +383

    आता शिवसेनेवर वाईट वेळ आली आहे ...या वाईट वेळेत हे गाणं म्हणजे एक आधार वाटतो ....हे गाणं ऐकून शिवसेना पुन्हा नव्या जोमाने उभारी घेईल अस वाटत .......
    जय महाराष्ट्र

    • @ajitmestry9960
      @ajitmestry9960 2 ปีที่แล้ว +9

      Nakkich unch zep ghenar!

    • @md2209
      @md2209 2 ปีที่แล้ว +6

      नक्कीच

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 2 ปีที่แล้ว +7

      नक्कीच घेणार १००१ टक्के....आणि कमलाबाई ला तिची औकात नक्कीच दाखवली जाईल १००१ टक्के

    • @cricketanalysis1215
      @cricketanalysis1215 2 ปีที่แล้ว +2

      @North Star ठीक आहे नका देऊ मत ..आम्ही दुसरी माणसं उभा करू ... वेळे नुसार विचार बदलत असतात तुमचेही बदलेले असतील ....पण आम्ही ठाकरेंची साथ कधीही सोडणार नाही .....

    • @sonalishringarpure4358
      @sonalishringarpure4358 2 ปีที่แล้ว +1

      nakki.keep it up shivsena.

  • @Tanul.M
    @Tanul.M 3 ปีที่แล้ว +334

    I am Muslim but ye song se ek naya Josh aa jata hai Jay shivsena

    • @indianreactiontime7446
      @indianreactiontime7446 2 ปีที่แล้ว +9

      Kalam kabhi shivsena virodhak nahi ho sakate❤

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 2 ปีที่แล้ว +26

      मुस्लिम पण आमचे बंधू आहेत

    • @indianreactiontime7446
      @indianreactiontime7446 2 ปีที่แล้ว +9

      @@dattatraydahale4663 अजिबात नाहीत

    • @faithongod.9483
      @faithongod.9483 2 ปีที่แล้ว +9

      @@indianreactiontime7446 modi bhakt Ashla paahije tu

    • @tanmaytol8461
      @tanmaytol8461 ปีที่แล้ว +1

      ​@@faithongod.9483mi Modi bhakt ahe shivsena aplich ahe

  • @shrinathsuryawanshi6075
    @shrinathsuryawanshi6075 2 ปีที่แล้ว +177

    महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यावर कोण कोण हे गाणे ऐकण्यासाठी इथे आले आहे

    • @Shekhar003
      @Shekhar003 2 ปีที่แล้ว +3

      जय महाराष्ट्र 🚩🙏

    • @vishnushinde6175
      @vishnushinde6175 ปีที่แล้ว +3

      मी

    • @vidyakadam3780
      @vidyakadam3780 7 หลายเดือนก่อน +4

      Only shivsena Uddhav balasaheb Thackeray jindabad

    • @dakshAhire-y9z
      @dakshAhire-y9z 6 หลายเดือนก่อน +4

      Uddhav saheb parat cm bantil❤

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@dakshAhire-y9zजे स्वतः च्या वडीलांच्या विचारधारेचे नाही होऊ शकले ते राज्याचे काय होतील 😡

  • @ranjitdeshmukh8466
    @ranjitdeshmukh8466 2 ปีที่แล้ว +89

    शिवसेनेला नष्ट करणारा अजून पैदा झाला नाही कोणी.लव यू बाळासाहेब तुमचा कट्टर शिवसैनिक कर्जत रायगड.

    • @वेदांत_मारोडे
      @वेदांत_मारोडे 7 หลายเดือนก่อน +7

      उध्वस्त ठाकरेनीच शिवसेना नष्ट केली

    • @IdfcRbl
      @IdfcRbl 5 หลายเดือนก่อน +2

      ​@@वेदांत_मारोडेHindu virodi ho gayi thi

    • @shyamingle7972
      @shyamingle7972 2 หลายเดือนก่อน +1

      जात आमची नी गोत्र आमची शिवसेना आहे पण उध्दव साहेबांनी स्वतःच गोत्र बदलाव न राजे हो

  • @aknathsalunkhe5630
    @aknathsalunkhe5630 3 ปีที่แล้ว +382

    हे गीत ऐकल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही नाद खुळा.बाळासाहेब ठाकरे साहेबांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏

  • @kiranbhandari9259
    @kiranbhandari9259 3 ปีที่แล้ว +1010

    एखाद्या आजारी व्यक्तीच्या अंगात 12 हत्तीचे बळ येईल इतकं powerful song ahe
    ☝👑शिवसेना शिवसेना शिवसेना👑☝

  • @sushilpanchal5637
    @sushilpanchal5637 2 ปีที่แล้ว +578

    एकदा वाजु द्या उद्धव साहेब हे गाणे,जे पळुन गेलेत त्यांच्यापेक्षा कट्टर शिवसैनिक तयार होतील
    जय महाराष्ट्र 🙏🏻🚩

    • @satyawangaikwad5188
      @satyawangaikwad5188 2 ปีที่แล้ว +10

      Barobar

    • @INDIANMARKETT
      @INDIANMARKETT 2 ปีที่แล้ว +8

      100%

    • @mangeshn1980
      @mangeshn1980 2 ปีที่แล้ว +6

      Kharach

    • @kar98kgamer88
      @kar98kgamer88 2 ปีที่แล้ว +12

      Sahebani as nako karayla pahije hot
      Mag te gele naste
      Aapan aaplya hindu virod kelat he kadhich maharashtra visrnar nahi ani aurangjebachya kabrila suraksha dili he hi lakshat rahil satta jat astana tumhi je kelat tya sathi mahrashtratil lok tumche naav kadhel saheb pan tumhi atta sattet raj saheb havet aamhla
      Ani ek sangto mi ek shiv sainik ahe pan eknath shinde sahebani je kel te barobarch kel✊🚩🙏🏼

    • @kaustubhchoudhary3463
      @kaustubhchoudhary3463 2 ปีที่แล้ว +25

      पळुन गेलेले खरे शिवसैनिक व हिंदुसैनिक आहेत 😏😏

  • @snehalvichare1215
    @snehalvichare1215 2 ปีที่แล้ว +143

    एकदम भारी,हे गाणं फक्त सच्चा आणि इनामदार शिवसैनिक याच्या साठी.गद्दरानी हे गाणं एकायची परवानगी नाही.

    • @rahulkhedkar99
      @rahulkhedkar99 7 หลายเดือนก่อน

      जात धर्म आणि गोत्र असणाऱ्या लोकांसाठी आहे हे हिंदुत्वाचे गान आहे

  • @TheBossjgjkll
    @TheBossjgjkll 2 ปีที่แล้ว +83

    मराठी माणसाची मुंबई , महाराष्ट्राची मुंबई❤😎

  • @swapnilpatil8281
    @swapnilpatil8281 2 ปีที่แล้ว +347

    हे गाणं एकल की बाळा साहेबांची आठवण आल्याशिवाय आणि डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही..🙏🚩माझा नेता

    • @vishaldhote7620
      @vishaldhote7620 2 ปีที่แล้ว +9

      हे दोघेही गेले आता एक संधी फक्त मनसेला मिळायला हवी मराठी भाषा आणि महाराष्ट्रावरचे प्रेम बघता या सर्वांसाठी योग्य मनसेच आहे जनतेचे कित्येक प्रश्न सोडवण्यात मनसेचा सर्वात मोठा वाटा आहे सत्तेत आल्यानंतर विचार सुद्धा करू शकणार नाही एवढे प्रश्न सुटतील जय महाराष्ट्र मी एक महाराष्ट्र सैनिक जनतेने शेवटी विचार करायला हवा

    • @naeemshaikh6707
      @naeemshaikh6707 2 ปีที่แล้ว

      Ka

    • @BollywoodTelevision
      @BollywoodTelevision  2 ปีที่แล้ว +1

      Akshay Kumar Raj Thackeray Connection- Chatrapati Shivaji Maharaj
      th-cam.com/users/shortstwp_JLGksfY

    • @yuvrajkadu3014
      @yuvrajkadu3014 2 ปีที่แล้ว

      Saheb🚩

  • @Gopalpur664
    @Gopalpur664 4 ปีที่แล้ว +981

    जो पर्यंत आमचा बाळासाह्वेब होते तो पर्यंत महाराष्ट्राला धक्का लावाइची कोणाची हिम्मत नव्हती ।। I miss you babasaheb lll

    • @nitinsonar9520
      @nitinsonar9520 4 ปีที่แล้ว +72

      हो आता सम्पल सगळं राव ती धमक राज साहेबांचा मध्ये आहे हा

    • @mayurI4188
      @mayurI4188 4 ปีที่แล้ว +11

      @@devangkapadia4192 तू बाहेरचा असल्यामुळे तुला ते आवडणार नाहीत पण ते भरपूर बाहेरच्या लोकांना आवडतात

    • @mayurI4188
      @mayurI4188 4 ปีที่แล้ว +12

      @@devangkapadia4192 आज तुने योगी आदित्यनाथ के भाषण देखा permission should be taken by up worker while traveling to other satate.raj thakare says same sentence before 7 years ago.. You know what is hindutva told by balasaheb..Listen in 2012 search the videos deshdrohi Muslims arranged morcha and beat hindu people and cops men and female included...At that tme where is sena only one tiger with rashtrawadi Muslim come ahead that person is raj thakare...U know latest news of tabligi people's only raj opposed them..Fraud shivsainik are busy in their bmc corruptions..There is need of removed shiv name from sena gandu sena...Real king only Raj thakre

    • @mayurI4188
      @mayurI4188 4 ปีที่แล้ว +16

      @@devangkapadia4192 आजच राजकारण बघुन कुठल्या पार्टी ला स्टँड आहे वाटत मित्रा.. राज साहेबानी मोदी च गुजरात मॉडेल बघून त्यांचा गाजावाजा केला पण मोदी नि मुंबई ची मारायचा प्रयत्न करताना दिसल्यावर मोदी विरोधी बोलले..शरद पवार भ्रष्टाचारी असू शकतात पण मुंबई चा भाग सोडल्यावर लागतो तो पश्चिम महाराष्ट्र इथल्या लोकांना शेती व्यवसायात मदत करणारा माणूस शरद पवार अजित पवार त्यांचा वारसा चालू शकत नाही हे सगळ्या राज्याला माहीत आहे म्हणून राज साहेबानी केंद्राच्या राजकारण मध्ये शरद पवार यांचा प्रचार केला...पण आतली गोष्ट सांगायची झाली तर जेव्हा सेनेचा प्रचार ncp करत होती अजित पवार गट तेव्हाच यांची शाळा समजली मित्रा..तुला माहीत आहे राज ठाकरे जरी बोलले परप्रांतीय तरी इथे मराठी लोकांमध्ये मिसळणाऱ्या लोकांना विरोध कधीच नसतो..त्यांचं एवढंच म्हणणं आहे तुम्ही काम करा कमवा पण भाईगिरी करू नका..बाकी तुला सगळं समजत

    • @mayurI4188
      @mayurI4188 4 ปีที่แล้ว +8

      @@devangkapadia4192 are dada tula sangu ka dabhol vidyut nirmiti kendra houn dil ka sene ne nahi manar prakalp je fadnavis aani bjp asnyacha praytn karat hoti koni virodh kela sene ne..Mag mala sang ek dusara state tumchya magun adani aani tata power sathi protsahan det tithe electricity rate kami karte jaminiche rate kami tithe ka nahi tula offer dili tari janar tu.. Shivsenela mi 2019 parynt matdan dile 3 aamdar aahet aamchya jilhyat pan mantripad tatkare chya mulila ji first time nivdun aali aata sang donhi bajune vichar kela tari aamchya bhagala kay milale..Ek prakalp tari jhala asata tari barichshi lok mumbai punha madhe janyachi kami zali asti kinwa chotya zopadpattit rahnari parat aali asti aani state la pan fayada and industry la suddha

  • @marjawa645
    @marjawa645 3 ปีที่แล้ว +248

    मी आत्ता रेल्वे मध्ये बसून हा व्हिडीओ बघत होतो. गाणे चालू झाल्यावर जेव्हा मागे साहेबांचा फोटो आला तेव्हा अचानक डोळ्यातून पाणी आले.
    मिस यू हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब 🙏🏻😭

    • @tejalgaikar1673
      @tejalgaikar1673 3 ปีที่แล้ว +3

      Same

    • @vedangpawar8375
      @vedangpawar8375 3 ปีที่แล้ว +2

      🙏

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 3 ปีที่แล้ว +1

      🙏😊 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩

    • @07rushikeshchavan64
      @07rushikeshchavan64 2 ปีที่แล้ว

      Same maza pn dolyatun pani aal jevha bghitl bala saheb thakrey yancha js pustak made shivaji maharaj yancha धडा वाचून यायचा तस एकदम ❤️

  • @लक्ष्मीशेतीऔजारे
    @लक्ष्मीशेतीऔजारे 4 ปีที่แล้ว +638

    तसे आम्ही परंपरागत काँग्रेसची माणसे पण जेव्हा विषय महाराष्ट्राचा अस्मितेचा येईल तेव्हा आम्ही शिवसेनेच्या पाठीमागे ढाली सारखे उभे राहू..
    जय महाराष्ट्र 🚩

    • @shubhambobade5535
      @shubhambobade5535 3 ปีที่แล้ว +9

      @Sam Walton correct bhava same hear

    • @fazalkhan3276
      @fazalkhan3276 3 ปีที่แล้ว +1

      jhandu ahe tumi aapda akela hinduatan nhi samjha

    • @amitjadhav7985
      @amitjadhav7985 3 ปีที่แล้ว +6

      Jhatu aahe congres ani tu pan #papu

    • @rohitadhatrao6877
      @rohitadhatrao6877 3 ปีที่แล้ว +12

      congress ne deshachi tari asmita japli ka kadhi ?

    • @bhavesh007oldisgold7
      @bhavesh007oldisgold7 3 ปีที่แล้ว +13

      जय महाराष्ट्र दादा 🛑🚂🚩🚂🛑

  • @madhavmundhe8151
    @madhavmundhe8151 3 ปีที่แล้ว +61

    हताशलेल्या महाराष्ट्राला मिठी देता का
    लोक कदरलेत हो साहेब परत येता का
    मिस यू साहेब
    हिंदूहदयसम्राट मा बाळासाहेब ठाकरे🚩🚩

  • @satishpandagle3227
    @satishpandagle3227 2 ปีที่แล้ว +326

    अप्रतिम , अद्वितीय गाणं । महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ललकार! जय शिवसेना🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

    • @nitinmhatre6570
      @nitinmhatre6570 2 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम अतिथी गाणं महाराष्ट्राचा स्वाभिमानाची ललकार जय शिवसेना🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩

  • @loveyoujindagi9354
    @loveyoujindagi9354 4 ปีที่แล้ว +181

    अवधुत दादा जय महाराष्ट्र, खरंच तुझ्या एक- एक शब्दाने अंगावर शहारे आणि छाती 112 इंचाची होती

  • @YOGRAJPATIL777
    @YOGRAJPATIL777 2 ปีที่แล้ว +162

    मनाला आणि शरीराला उर्जा देऊन जाणारे गीत.... जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩🚩❤️

  • @bosssarode7948
    @bosssarode7948 4 ปีที่แล้ว +332

    जात, गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना…
    आम्ही शिवाचे सैनिक वेडे, करू जिवाचे रान…
    पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदूस्थान।
    आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान।
    भगवे आमचे रक्त तळपते, तप्त हिंदवी बाणा…२
    जात, गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना । शिवसेना ॥
    वरदान दिले शौर्याचे आई भवानेने आम्हास
    खड्ग घेऊनी हाती धरली हिंदुत्वाची कास
    लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास।
    महाराष्ट्र धर्म वाढवा… सांगतो शिवबांचा इतिहास॥
    बस पुरे आता ना होऊनी देऊ माणुसकीची दैना,
    जात, गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना । शिवसेना ॥
    धगधगता अग्नी चहूकडे अन मार्ग निखार्यांचा
    जमला नाही कोणाला तर दोष न तो त्यांचा
    अरे हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा ‘भेकडांचा’
    वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा’
    घडवून दावू आम्ही जे कोणास कधी जमले ना
    जात, गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना । शिवसेना ॥
    कायापालट कोणाचा या आम्ही करूनी दावू
    मराठवाडया हिरवा शालू आम्ही नेसवून दावू
    लचके तोडून पश्चिम घाटा ज्यांनी ही निंदिले
    धूळ चारूनी त्यांना पून्हा सोने पिकवूनी दावू
    विदर्भ आमुची शान असे अन मान असे आमुची
    कशी छाटुनी देऊ? आम्ही प्राण पणाला लावू!
    ‘जळगाव’ असे हो आमुचे जितके ‘बेळगाव’ ही तितके
    एकमुखाने महाराष्ट्राचे गीत मराठी गाऊ
    आठवा ‘बॉम्बे’चे या ‘मुंबई’ आम्हीच हो केले ना?
    जात, गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना । शिवसेना ॥

    • @sandeep175
      @sandeep175 3 ปีที่แล้ว

      👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️

    • @IMRANSHAIKH-rx5nw
      @IMRANSHAIKH-rx5nw 3 ปีที่แล้ว +2

      👍👍👍👌👌👌🌹🌹🌹

    • @Yash-dk3zx
      @Yash-dk3zx 3 ปีที่แล้ว +2

      ❤️🚩🚩

    • @atulzanje8558
      @atulzanje8558 3 ปีที่แล้ว

      Jai Maharashtra 🚩💪

    • @shreyastawade8839
      @shreyastawade8839 3 ปีที่แล้ว

      Kayapalat KOKAN cha karuni davu...

  • @mangeshpukale1126
    @mangeshpukale1126 2 ปีที่แล้ว +17

    अवधूतजी सलाम तुम्हाला आणि तुमच्या या जोशपूर्ण गाण्याला. महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांना बळ देणारे हे गीत निश्चितच हिंदु हृदयसम्राट बाळासाहेबांना आदरांजली ठरेल.
    जय महाराष्ट्र.

  • @sopangodbole
    @sopangodbole หลายเดือนก่อน +2

    फक्त आणि फक्त हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रद्धेय बाळासाहेबांनाच मानाचा त्रिवार मुजरा!

  • @anilgupta217
    @anilgupta217 4 ปีที่แล้ว +724

    I'm From U.P but I every Time support to Shiv sena Just Because I'm Big Fan of Balasaheb Ji🙏🙏

    • @rohanubale4246
      @rohanubale4246 4 ปีที่แล้ว +13

      Balasaheb ahe te makda

    • @shrirangjoshi6497
      @shrirangjoshi6497 4 ปีที่แล้ว +30

      @@rohanubale4246 hey asa tar asta tumcha tumhi samjun pan gheu shakat nahi tyalach shivya marayla suru keli

    • @chitreshsoni1765
      @chitreshsoni1765 4 ปีที่แล้ว +6

      @@shrirangjoshi6497 te ahankaar aahe tyanchyat.

    • @micon7079
      @micon7079 4 ปีที่แล้ว +3

      @@shrirangjoshi6497 barobar.. Kide lyi ahet aplyat 😅🤣🤣

    • @mahendradewang37
      @mahendradewang37 4 ปีที่แล้ว +1

      Same here balasaheb was legend

  • @mayureshsudrik1747
    @mayureshsudrik1747 4 ปีที่แล้ว +40

    महाराष्ट्राचा ढाण्या वाघ.. फक्त आणि फक्त हिंदुहृदयसम्राट माननीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे (साहेब).... 🚩अस व्यतिमत्व पुन्हा होणे नाही..🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩 जगदंब 🚩

  • @vishalkale4553
    @vishalkale4553 4 ปีที่แล้ว +1195

    फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे याना विनम्र अभिवादन

    • @BSahuBSahu-hm3lc
      @BSahuBSahu-hm3lc 4 ปีที่แล้ว +15

      Shiv sane

    • @santoshpurohit9428
      @santoshpurohit9428 4 ปีที่แล้ว +36

      फक्त एकच आहे आणि राहणार फक्त शिवसेना

    • @sandeep175
      @sandeep175 3 ปีที่แล้ว +8

      @@BSahuBSahu-hm3lc chokya

    • @sandeep175
      @sandeep175 3 ปีที่แล้ว +3

      Yes

    • @dnyaneshwarjadhav3953
      @dnyaneshwarjadhav3953 3 ปีที่แล้ว +1

      @@sandeep175 kay zal re

  • @RDXteam484
    @RDXteam484 3 ปีที่แล้ว +201

    I'm from Hyderabad love this song ❤️ ek marata lakh marata 🙏

    • @babudhage3936
      @babudhage3936 2 ปีที่แล้ว +6

      Bhagya nagar***

    • @BollywoodTelevision
      @BollywoodTelevision  2 ปีที่แล้ว +2

      Akshay Kumar Raj Thackeray Connection- Chatrapati Shivaji Maharaj
      th-cam.com/users/shortstwp_JLGksfY

  • @pramilawaghole_2812
    @pramilawaghole_2812 หลายเดือนก่อน +5

    मुंबई आपली आहे आपली
    जय महाराष्ट्र ❤

  • @machindramisal8973
    @machindramisal8973 4 ปีที่แล้ว +190

    खुप सुंदर शब्द रचना अव्दूत गुप्ते महाराष्ट्र मनजे माज्या शिवरायांच महाराष्ट्र माज्या संभाजी महाराजांचा महाराष्ट्र धन्य जालो महारास्ट्रा च्या मातीत जन्माला आलो धन्य जालो 🚩🚩🚩

  • @swapnilsomwanshi9906
    @swapnilsomwanshi9906 4 ปีที่แล้ว +201

    माझ्या रक्तात शिवसेना माझ्या श्वासात शिवसेना मी जीवंत आहे तो पर्यंत शिवसेने सोबत राहणार आणि आपल्या लाडक्या मुख्यमंत्री ना साथ देणार हीच शिकवन मला माझे आई वडीलांनी व माझे गुरूवर्य
    श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी दिलेला आहेत

    • @omkargurale2450
      @omkargurale2450 3 ปีที่แล้ว +6

      Best bhava

    • @सुदामधांडे
      @सुदामधांडे 3 ปีที่แล้ว +7

      मी कट्टर काँग्रेस आहे परंतु या शिवसेना शिवसेना गाण्यामुळे शिवसेनेचा खरोखर अभिमान वाटतो अभिमान पण वाटतो खरं जगात भारी👍 शिवसेना शिवसेना शिवसेना

    • @sumitburange3395
      @sumitburange3395 3 ปีที่แล้ว +1

      @@सुदामधांडे 🙏

    • @jayrashtrahindavi2089
      @jayrashtrahindavi2089 3 ปีที่แล้ว +1

      Good

    • @sandeshsakpal6392
      @sandeshsakpal6392 3 ปีที่แล้ว +1

      @@sumitburange3395 amhi pn

  • @shivmanke3002
    @shivmanke3002 4 ปีที่แล้ว +321

    शिवसेनाप्रमुख ही जगातली सर्वात मोठी पदवी आणि सर्वात मोठं पद

  • @rameshpawar1412
    @rameshpawar1412 2 ปีที่แล้ว +15

    हे गाणं ऐकल्यावर आंगावर काटा मारल्याशिवाय, व डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही .......जय महाराष्ट्र🚩🚩

  • @prathameshbhosale9203
    @prathameshbhosale9203 2 ปีที่แล้ว +18

    धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो!! बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो!! जय महाराष्ट्र!! जय शिवसेना!! 🚩🚩🏹

  • @nandyalakrishna1997
    @nandyalakrishna1997 4 ปีที่แล้ว +189

    Iam from andhra pradesh but i every time support to shiv sena just because I'm big fan of Balasaheb ji

    • @mohansurose6963
      @mohansurose6963 3 ปีที่แล้ว +9

      जय महाराष्ट्र भावा 💯🚩🔥

    • @AD-bs1rl
      @AD-bs1rl 3 ปีที่แล้ว +5

      व्हा भावा सच्चा हिंदुस्तानी आहेस रे भाऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम

    • @sangramkamble7061
      @sangramkamble7061 3 ปีที่แล้ว +1

      Why bro there is no shivsena in andhra pradesh still? Why so

    • @naveensadula2238
      @naveensadula2238 3 ปีที่แล้ว

      @@sangramkamble7061 no bro we r Telangana Sena is very powerful in Andhra Pradesh

    • @sangramkamble7061
      @sangramkamble7061 3 ปีที่แล้ว +1

      @@naveensadula2238 telangana sena and shivsena, is there any relation between them?

  • @mohammadsohelrana8633
    @mohammadsohelrana8633 3 ปีที่แล้ว +39

    I like shiv sena, uddhav saheb and marathi people..
    From Bangladesh 🇧🇩

  • @sanikagurav19
    @sanikagurav19 4 ปีที่แล้ว +455

    Corona विरूद्ध सुरू असलेली लढाई लढण्याची ताकद मिळते या गाण्यातून🤗😊👍👌

  • @akashsaste215
    @akashsaste215 2 ปีที่แล้ว +30

    ऐकताना अंगात शिवसेना सळसळते...
    जय महाराष्ट्र 🚩

  • @atulkamble1948
    @atulkamble1948 2 ปีที่แล้ว +4

    शिवसेना ..
    उध्दव बाळासाहेब ठाकरे
    वाघ एकला राजा ,
    बाकी खेळ माकडांचा ...
    शिवसेनेचा नव्याने उगम झाला आहे , हाती मशाल घेवून पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्रात भगवा फडकवयाचा आहे ..
    कारण जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना आणि शिवसेना ...,
    जय महाराष्ट्र...

  • @bhushansuryawanshi3014
    @bhushansuryawanshi3014 4 ปีที่แล้ว +35

    जी बाळासाहेबाची शिवसेना होती ती आजची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. जय राज साहेब जय मनसे.

    • @vijayrajbhar3527
      @vijayrajbhar3527 4 ปีที่แล้ว +3

      Kurshi Ke liye uddhav ne Apne puri rajneet ke carrear ko Khatam kar liya aata pasun mns

  • @jhankipanki3408
    @jhankipanki3408 4 ปีที่แล้ว +115

    जात गोञ अन् धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना 🚩🇮🇳
    जय शिवराय 🙏🏻

  • @harshalbhope6085
    @harshalbhope6085 4 ปีที่แล้ว +415

    never ending love for shivaji maharaj and shivsena💙💕

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp 3 ปีที่แล้ว +28

      शिवाजी महाराजांशी शिवसेनेची तुलना?😂

    • @sanjushome6350
      @sanjushome6350 3 ปีที่แล้ว +11

      Balasaheb Thackeray is a great present from god to Maharashtra.
      Shiv Sena chief Balasaheb Thackeray is like Shivaji Maharaj

    • @aryanshinde7936
      @aryanshinde7936 3 ปีที่แล้ว +2

      @@NK-ly3cp mg kay tuzya bapachi tulna karyachi ka shivcene sobt

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp 3 ปีที่แล้ว +5

      @@aryanshinde7936 तुझा बाप फशिवसैनिक आहे काय रे झवण्या? शिवसेना आमच्या साठी माननीय बाळासाहेबांच्या स्वर्गवासानंतर संपली. तुम्ही भाडखाऊ आता खुर्चीसाठी बोचा काँग्रेसकडे गहाण ठेवून बसलाय.

    • @sarthakkhale8894
      @sarthakkhale8894 2 ปีที่แล้ว +1

      @@NK-ly3cp tulna kuthe kelai tyaani fakta bolai ki shivaji maharaj ani shivsene sathi Prem Kami nhi honar....

  • @JaiHind-ok4nj
    @JaiHind-ok4nj 3 ปีที่แล้ว +64

    I m from Assam..but i support Maratha...the real fighter....

  • @pratikjadhav2373
    @pratikjadhav2373 ปีที่แล้ว +9

    सेना एकच (शिवसेना: उद्धव बाळासाहेब ठाकरे)
    🚩🚩🚩🚩🚩

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 4 ปีที่แล้ว +388

    🚩 हिंदूह्दयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा 🚩 विजय सो

  • @rajivdongare672
    @rajivdongare672 4 ปีที่แล้ว +21

    Me dararoj ratri 2 vajta he song aikto aani sukhane zopto.. Mazi Shivsena💐

  • @dreamyparinda9986
    @dreamyparinda9986 4 ปีที่แล้ว +35

    खरंय
    वाघ एखटा राजा बाकी खेळ माकडांचा 💯
    जे अता दिसून येतंय
    सहमत आहात ना 👍🏻

  • @dineshborkar9634
    @dineshborkar9634 ปีที่แล้ว +8

    उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना हे गाणे गावून लोकामध्ये जान आणली.अवधूत भाऊ अशीच ही शिवसेना वाढू दे.छान गायलात.

  • @kirangunger5849
    @kirangunger5849 3 ปีที่แล้ว +408

    ❤️ from Karnataka I ❤️ Maharashtra and I'm very proud to say 🕉️ jai Shivaji Maharaj 🚩

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 2 ปีที่แล้ว +31

    Goosebumps 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩👉 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 3 ปีที่แล้ว +6

    वाह.अवधूत भावा जिकलस..तू खरा rosktaar आहे या महाराष्ट्राचा

  • @saurabhbhoir9392
    @saurabhbhoir9392 4 ปีที่แล้ว +193

    आयुष्यातील पहिला झेंडा भगवा आणि, शेवटचा सुद्धा भगवाच🚩🚩🚩

    • @K19-j3g
      @K19-j3g 4 ปีที่แล้ว +7

      Pan bava udav takre ne maharatra cha ran hirva kela 😬😬😬

    • @strangeboltethedeadchannle666
      @strangeboltethedeadchannle666 3 ปีที่แล้ว +11

      @@K19-j3g kahihi BJP cha virodh Mhanje Hindutv sodle 🤦 ulat shivsena Sattet rahun suddha Hindutv japat AAHE 🚩🙏

    • @strangeboltethedeadchannle666
      @strangeboltethedeadchannle666 3 ปีที่แล้ว +1

      @Meenketan Acharya yea!!

    • @avinashpatil7453
      @avinashpatil7453 3 ปีที่แล้ว +1

      Nice song Marathi

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 3 ปีที่แล้ว

      🙏😓😔सोनिया सेना मुर्दाबाद👍

  • @sanjaynarode6274
    @sanjaynarode6274 2 ปีที่แล้ว +3

    चारच शब्द "शिवसेना" पण ताकद सर्व महाराष्ट्र व मराठी भाषिकांचा स्वाभिमान जागविणारे .
    जय महाराष्ट्र

  • @MiTV5
    @MiTV5 4 หลายเดือนก่อน +2

    हे गाणं ऐकल्यावर मन उज्वलीत होते 😌🚩

  • @ramnimbalkar9080
    @ramnimbalkar9080 4 ปีที่แล้ว +538

    फक्त शिवसेना, मरेपर्यंत आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @mayurI4188
      @mayurI4188 4 ปีที่แล้ว +32

      2012 साली मुस्लिम लोकांनी लेडीज पोलीस वर अत्याचार केले तेव्हा कुठे गेलेले शिवसैनिक.. हिंदू नावाचं राजकारण करणारी पार्टी जिच्या मध्ये हिंदूंचा रक्त पिऊन मोठे झालेले नेते आहेत..एकाच शिक्षण नाही आणि एकाला काय करायचं त्याचा अभ्यास नाही..कोरोना च्या काळात पण BMC मध्ये लोकांच्या पैशाचा भ्रष्टाचार लायकी नाही राहिली शिव नाव लावायची... एकच राज साहेब ठाकरे आमच्या गळ्यातील ताईत तुमचा पक्ष नष्ट होवो ही जगदंबेकडे प्रार्थना टाळू वरून लोणी खाणाऱ्या गुंडांचा पक्ष

    • @parthpandevlogs3005
      @parthpandevlogs3005 4 ปีที่แล้ว +14

      Chutya shivsena bhadwe

    • @mayurI4188
      @mayurI4188 4 ปีที่แล้ว +12

      @@ramnimbalkar9080 मी मराठी आहे आणि तुझ्याकडे जर उत्तर नसेल तर फालतू कंमेंट कशाला करतो.मुंबई मध्ये शिवसेना उदयास आली कारण तिथे सुरवातीस बिहारी केरळ या राज्यतील लोकांची दादागिरी असो ते खूप चांगलं झालं त्यानंतर सत्ता आली तेव्हा देखील शिबसेना ने काम केली खेड्यापाड्यात पण त्यानंतर जेव्हा राज ठाकरे बाहेर पडले त्याच्य आधीच्या काही वर्षांपासून काय केलं शिवसेने ने..मराठी माणसांना अक्षरशः शाखा प्रमुखांना पण मुस्लिम लोकांनी मारलं रमेश जाधव search कर..त्यांनतर 2012 मधील मुस्लिम मोर्चा लेडीज पोलिसांच्या अब्रूवर हाथ टाकायला कमी नाही पडले मुस्लिम पण तेव्हा देखील शिवसेना बाहेर आली नाही..कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला काय दिल कोकणाला रोजगार अरे उलट इथे येणाऱ्या प्रकल्पांना विरोध केला सेने ने दाभोळ विद्युत प्रकल्प भ्रष्टाचार शिवसेनेचे नेते पण आहेत त्यात नानार प्रकल्प किती लोकांना रोजगार मिळाला असता पुणे मुंबई मध्ये जाणारी लोकांची संख्या कमी झाली असत आपल्या मराठी लोकांच्या जमिनी तशाही मारवाडी गुजराती लोकांना विकून मोकळे झालेत लोक..सावित्री नदीत बस बुडाली रात्री मध्ये लोक मेले त्यांचे मृतदेह पण नाही सापडले अनंत गीते एकमेव मंत्रिपद असणारा खासदार त्यावेळी मंत्री होता आणि मागच्या15 वर्ष निवडून दिलेला काय लक्ष दिलं एक कारखाना आणू शकला नाही अजून बरंच आहे

    • @142harshaltikone3
      @142harshaltikone3 4 ปีที่แล้ว +7

      Many BHAKTS are Commenting here😂😂 #Atmanirbhar 🤣🤣

    • @nandkumargordepatil999
      @nandkumargordepatil999 4 ปีที่แล้ว +8

      Only ⛳शिवसेना⛳

  • @dr.pushkarajshahurasal8940
    @dr.pushkarajshahurasal8940 4 ปีที่แล้ว +241

    जय भवानी...❤🚩❤🙏
    जय शिवाजी.❤🚩❤🙏
    जय शंभूराजे.❤🚩❤🙏
    जय हिंद......❤🚩❤🙏
    जय महाराष्ट्र.❤🚩❤🙏
    ❤❤🇮🇳🚩❤❤🙏🙏

  • @armylover5648
    @armylover5648 3 ปีที่แล้ว +8

    🚩🚩🙏🙏गाणं ऐकल्यावर 🙏खूप भारी वाटल 🙏फक्त 🙏शिवसेना 🙏प्रमुख 🙏बाळासाहेब ठाकरे 🙏यांना विनम्र🙏 अभिवादन 🙏🙏🚩🚩

  • @tonyrasam
    @tonyrasam 7 หลายเดือนก่อน +3

    Hats off to AVDHUT GUPTE !!! kaay chaal aahe... super energetic...

  • @surajshitole6907
    @surajshitole6907 2 ปีที่แล้ว +177

    Listening this song in hard time of shivsena 🐅🚩

    • @dikshayadav5357
      @dikshayadav5357 2 ปีที่แล้ว +8

      ❤💯

    • @prashantsonawane955
      @prashantsonawane955 2 ปีที่แล้ว +9

      We will bounce back strongly bro
      Just believe in Chatrapati shivaji Maharaj and Chatrapati Sambhaji Maharaj ❤️😍
      #shivsena
      Jai Bhavani jai Maharashtra jai bhim 😊💙❤️

    • @sandeeppingalwad3575
      @sandeeppingalwad3575 2 ปีที่แล้ว +7

      Marthi manaschi asmita fakt #shivsena

    • @Athrvdeshmukh
      @Athrvdeshmukh ปีที่แล้ว +3

      Aata khri Shivsena मर्दाच्या haatat aali #eknath

    • @subhashbakhale9903
      @subhashbakhale9903 ปีที่แล้ว

      😊🤐🤐🤐

  • @rohantheng8162
    @rohantheng8162 2 ปีที่แล้ว +56

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा मुख्य मंत्री पुन्हा होणे नाही 🚩
    जय महाराष्ट्र 🚩

    • @Snehalmiskin2011
      @Snehalmiskin2011 6 หลายเดือนก่อน +1

      होणार

    • @Snehalmiskin2011
      @Snehalmiskin2011 6 หลายเดือนก่อน +1

      या वर्षी नक्की होणार🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @akashsudke3440
    @akashsudke3440 4 ปีที่แล้ว +77

    🚩🚩शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे विनम्र अभिवादन

  • @dattakhedkar9207
    @dattakhedkar9207 2 ปีที่แล้ว +14

    हे गाणं ऐकलं की अंगात बारा हत्तीच बळ आलं असं वाटतं जय भवानी जय शिवाजी

  • @omrajpatil7954
    @omrajpatil7954 ปีที่แล้ว +4

    शिवसेना 🚩🚩 भगवे आमचे रक्त तळपते तख्त हिँदवी बाणा..... जात गोत्र आण धर्म आमुचा शिवसेना!!🚩🚩🚩❤️

  • @ajaypardhe9458
    @ajaypardhe9458 2 ปีที่แล้ว +2

    माझ्या सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींना एकच विनंती आहे शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आणि भाजप ची ही दडपशाही, गुजरात मध्ये मुंबई पळून नेण्याच्या डाव आणि हिंदुत्व टिकवायच असेल तर आपण शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहिले पाहिजे

  • @gauravdandgaval204
    @gauravdandgaval204 4 ปีที่แล้ว +47

    1:18 शहारे आले अंगावर सर.. खुप छान. जय महाराष्ट्र

  • @suyashchavan-a-125
    @suyashchavan-a-125 4 ปีที่แล้ว +96

    We miss you Balasaheb Thackeray 😭😭❤️❤️tumchi aatvan aata pan yete Maharashtra la pan yete

    • @vinayakjadhav4598
      @vinayakjadhav4598 3 ปีที่แล้ว +1

      Wagh hotey saheb

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 3 ปีที่แล้ว

      🙏😊हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩

  • @dnyaneshwargholaskar4375
    @dnyaneshwargholaskar4375 2 ปีที่แล้ว +9

    शिवसैनिकांना बारा हत्तीचे बळ देणारं गाणं जय महाराष्ट्र 🔥🔥🚩🚩

  • @v.g8403
    @v.g8403 2 ปีที่แล้ว +4

    आज ज्या काही लोकामुळे शिवसेनेची ही अवस्था झाली आहे ती खरंच पाहवत नाही..आणि विश्वास पण बसत नाही..

  • @sumo4u1
    @sumo4u1 3 ปีที่แล้ว +114

    Being a Kshatriya from Kerala this song gave me goosebumps ,🚩🚩❤️👍

  • @rajendraupadhyay3401
    @rajendraupadhyay3401 4 ปีที่แล้ว +19

    i am also bhojpuri but i realy love shivaji maharaj and balasaheb i realy happy when shivsena congress come to friends form mumbai kandivali 101

  • @appakad7165
    @appakad7165 4 ปีที่แล้ว +157

    आमचं उद्धव ठाकरे यांना आमचा पाठिंबा आहे

  • @akashdalavi477
    @akashdalavi477 3 ปีที่แล้ว +38

    मी एक bjp supporter आहे पण फक्त शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन बाकी उध्दव ठाकरे त्यांच्या पक्षाच्या मुद्यांवरून भरकटले जय श्री राम 🚩🚩

    • @avi3320
      @avi3320 3 ปีที่แล้ว +3

      तुमचे मुडी पण त्यांचे दिलेले वचन विसरून गेले ... तूझा मूडी तूझ्या जवळच ठेव ..

    • @sachinjadhav3919
      @sachinjadhav3919 3 ปีที่แล้ว +3

      तुमचे पण भरकतेलेत

    • @vedantwaghulde7240
      @vedantwaghulde7240 2 ปีที่แล้ว +1

      BJP feku

    • @vedantwaghulde7240
      @vedantwaghulde7240 2 ปีที่แล้ว

      @@avi3320 right

  • @laukikmeher3329
    @laukikmeher3329 2 ปีที่แล้ว +36

    There will always be one and only Anthem For Shivsena 🏹🚩

  • @rinkeshtijore9374
    @rinkeshtijore9374 2 ปีที่แล้ว +3

    फक्त बाळासाहेब ठाकरे यांना नाहीं....
    तर जे आंध भक्त नाही आणि ज्यांना खरंच महाराष्ट्र धर्माची जाणीव आहे त्यांना माझा शत शत प्रणाम....
    शिवसेना असो वा कोणी
    फक्त आणि फक्त
    महाराष्ट्र धर्म ❤️❤️❤️❤️❤️

  • @rahulsalve61
    @rahulsalve61 4 ปีที่แล้ว +17

    Awaaz Me Dum fakt
    Avadhoot Dada👍👍👍👍

  • @DeUttar
    @DeUttar 5 ปีที่แล้ว +799

    हिंदुस्तान म्हटल की अंगावर शहारे आले boss... Shivsena

  • @sachinchavan4372
    @sachinchavan4372 3 ปีที่แล้ว +4

    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे होते तो पर्यंत शिवसेना होती

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 2 ปีที่แล้ว +5

    अवधूत गुप्ते comment वाचत असशील तर आता अजून एक गाणं काढ शिवसेनेवर (ठाकरे गट) 🚩🚩🔥🔥🔥🔥🔥

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 2 ปีที่แล้ว +6

    खूपच छान कान तृप्त झाले,एकच नंबर,जय शिवराय जय महाराष्ट्र,जय शिवसेना 👌👌👌🙏💐💐

  • @SachinPatil-mv3nq
    @SachinPatil-mv3nq 4 ปีที่แล้ว +4

    जय बाळा साहेब जय शिव शेना अवधूत जी कोल्हापूरची शान राखकली जय कोल्हापूर

  • @Ak-hf7gz
    @Ak-hf7gz 4 ปีที่แล้ว +631

    गाण ऐकताना खुप वेळा अंगावर रोमांच उभे रहातात.💪🚩💪🚩💪🚩🚩🚩🚩🚩

  • @samadhankarande4387
    @samadhankarande4387 4 ปีที่แล้ว +75

    आन आणि बाण फक्त शिवसेना
    जोपर्यंत आहे श्वास तोपर्यंत फक्त शिवसेना

  • @bhagwatkamble5898
    @bhagwatkamble5898 3 หลายเดือนก่อน +2

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे .....❤🔥❤

  • @sujatamanve3840
    @sujatamanve3840 2 ปีที่แล้ว +2

    हे गाण ऐकलं की वाटते आमचे साहेब आमच्या बरोबर आहेत .आणि एक वेगळीच उर्जा अंगामध्ये येते. जय हिंद आणि जय महाराष्ट्र.

  • @hitesh14
    @hitesh14 4 ปีที่แล้ว +49

    याला म्हणतात आवाज महाराष्ट्राचा..🚩🚩
    जय भवानी, जय शिवराय..🚩🚩

  • @rohansampatgaikwad3780
    @rohansampatgaikwad3780 4 ปีที่แล้ว +5

    खरं पाहिलं गेलं तर हिंदूहृदयसम्राट सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर हिंदूजननायक सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे हे शिवसेनाप्रमुख पाहिजे होते! 🙌

  • @sachinshukla9195
    @sachinshukla9195 4 ปีที่แล้ว +40

    शिव शेना बालठाकरे 😘😘🚩उत्तरप्रदेश 💪
    शेर किसी के पीछे नही चलते कोई उनके लड़को को बताये 😔

    • @strangeboltethedeadchannle666
      @strangeboltethedeadchannle666 3 ปีที่แล้ว

      What!!

    • @unknown-ek9lm
      @unknown-ek9lm 3 ปีที่แล้ว +2

      बाळासाहेब ठाकरे*

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 3 ปีที่แล้ว +1

      🙏🧐सोनिया सेना मुर्दाबाद 😓😔👍

    • @unknown-ek9lm
      @unknown-ek9lm 3 ปีที่แล้ว +1

      @@thegodfather2271 tea cellar murdabaad 🐒🐒

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 3 ปีที่แล้ว

      @@unknown-ek9lm 👈🧐चाटू चमचे मियां खलीफा जमात मुर्दाबाद 😆🤣😂

  • @rohitdaki736
    @rohitdaki736 2 ปีที่แล้ว +1

    Rajkarana mdhe evdha interested nahiye pn jevha hi shivsene ch nav aikala na ek aplulkichi bhavna yete mana mdhe❣️
    aaj Mumbai mdhe Marathi mansach astitva kunamule tikavun rahil asel tar tyala karan fakt Shivsena ❣️
    It's not only song it's emotions ❣️
    Jat gotr an dharm amucha shivsena 💘
    Shivsena ek paksh nasun vichar ahe vichar ani vichar ha kadhi sampat nasto Aaj paryant cha itihas ahe Jo shivsena sampavayala nighala to swata ch ya matit milala .. infact gadla gela ....
    ❣️#Shivsena❣️

  • @dineshborkar9634
    @dineshborkar9634 ปีที่แล้ว +1

    वाह छान गायला. जोश उत्तम, उत्साह वर्धक गाणे.

  • @sunshine_1593
    @sunshine_1593 4 ปีที่แล้ว +13

    चंद्र आणि सूर्य असे पर्यंत ही धूम ऐकायला येईल...........👍👍👍

  • @afridimansuri6379
    @afridimansuri6379 4 ปีที่แล้ว +171

    son of a tiger still roaring in maharashtra and whole india is saluting his courage of fighting against corona jeeyo udhav saheb💯

    • @K19-j3g
      @K19-j3g 4 ปีที่แล้ว +10

      He was prod hindu and maharashtra will be hindu rastra

    • @Shubhankar_mhkd
      @Shubhankar_mhkd 3 ปีที่แล้ว +7

      @@K19-j3g Koi sense hai teri baato ka😂😂

    • @Indra95Opbr
      @Indra95Opbr 3 ปีที่แล้ว

      @@K19-j3g He was prod hindu? aab nahi hai kya

    • @bhagwatsaar108
      @bhagwatsaar108 3 ปีที่แล้ว

      @@Indra95Opbr 😂😂 nahi hai

    • @sidk4696
      @sidk4696 2 ปีที่แล้ว

      Katvya lokan chi tar adi gand mariche

  • @omrajedaphal6115
    @omrajedaphal6115 3 ปีที่แล้ว +10

    आमचं मत शिवसेना आणि शिवसेनाच राहनार🙏🙏

  • @avinashsakhale7192
    @avinashsakhale7192 2 ปีที่แล้ว +1

    एकटा उरलो तरी चालेल पण भगवा सोडणार नाही जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय शंभुराजे. जीवनातली अपूर्ण इच्छा ती म्हणजे साहेबांची भेट पण साहेबांनी दिलेला शब्द जरूर पाळणा आदेश मातोश्री वरचा जय महाराष्ट्र जय बाळासाहेब

  • @milindbodke5569
    @milindbodke5569 2 หลายเดือนก่อน +1

    हिंदूहृदयसम्राट मा श्री बाळासाहेब ठाकरे ❤तमाम मराठी बांधवांना स्वाभिमानाने व ताठ मानेने जीवन जगण्यासाठी पुर्ण आयुष्य पणाला लावले ❤

  • @rmptn317
    @rmptn317 4 ปีที่แล้ว +103

    Mi aani majhi purn family fakt udhavji sathi vote karnaar majha pahilyanda vote fakt shivsenela🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹 20 varsh udhavji mukhyamantri fakt 👍

    • @reality8264
      @reality8264 4 ปีที่แล้ว +6

      Kaa re bhava tyanni kaay kela ata corona virus alyanantar faktha Maharashtra lock down kela Ani thodese garib lokanna help keli bas saglya garib lokanna help keli kaa re bhava Ani kaay andolana keli shivsena ne gele 10 varshat saang mala Maharashtra che raste tasecha tasech,shetkari chi karja maafi,hinghant ghat rape case,anek mulin var atyachar ghadtat divas barat,me rajakaran nahi karat vichar badla ani next time Raj saaheb la vote dya

    • @jayumhatre8042
      @jayumhatre8042 4 ปีที่แล้ว +8

      @@reality8264 Right Bhava Fkt Manse Raj Saheb Jindabad 🚩🚩🚩🚩

    • @maheshmarne887
      @maheshmarne887 4 ปีที่แล้ว +2

      Right
      🚩🚩🚩

    • @gratifiedsoul2914
      @gratifiedsoul2914 4 ปีที่แล้ว +3

      Ha... Uddhav Thackeray🚩🚩

    • @ashishrachchh7642
      @ashishrachchh7642 4 ปีที่แล้ว +2

      @@jayumhatre8042 Raj Saheb🚩❤💯

  • @omsaikadam1468
    @omsaikadam1468 2 ปีที่แล้ว +4

    हे गाणं अयकलयावर अंगावर काटा उभा राहतो.. शिवसेना जिंदाबाद

  • @rahulbhomiya
    @rahulbhomiya 4 ปีที่แล้ว +31

    Live performance ke time toh BKC hil gayi hogi. Take a bow Gupte saheb 😎🤙🏼

  • @ashapuricementandhardwere9250
    @ashapuricementandhardwere9250 2 ปีที่แล้ว +1

    ऐक नबंर गाणे बणवले आहे जो गद्धार असेल तो गाणे बघणारच नाही फक्त शिवसैनिक च गाणे ऐकु शकतो जय महाराष्ट्र

  • @ajaypardhe9458
    @ajaypardhe9458 ปีที่แล้ว

    हे गाणं पुन्हा वाजवा उध्दव साहेब 40 गदारांना पण समजेल नव्याने किती शिवसैनिक येतील परत

  • @sujalpednekar6820
    @sujalpednekar6820 3 ปีที่แล้ว +5

    मी मनसे समर्थक आहे पण शिवसेनेचं हे गाणं ❤️❤️🔥🔥 आणि शिवसेना पक्षप्रमुख हिंदूहृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे खरंच ह्यांचा मी फॅन आहे 🙏🙏🚩🚩

  • @vishaldhengle9968
    @vishaldhengle9968 2 ปีที่แล้ว +5

    Very Nice Voice Sir.. Super Song Jay Shivsena Jindabad

  • @nileshgaikwad2553
    @nileshgaikwad2553 ปีที่แล้ว +4

    गाणे ऐकून रडू येते काय गाणे आहे.. शिवसेना विजयी भाव

  • @pratikshacreation9719
    @pratikshacreation9719 3 ปีที่แล้ว +1

    Apan only shivsinik
    Mazi mawshi shivsenet aahe me lahan pana pasun shisinik aahe
    Shivsena Shivsena Shivsena ☺☺
    Powelful song 💪💪💪💪💪💪💪💪💪💪
    Shivsena