Jidd ( जिद्द ) official song ॥Mahesh awhale॥Santosh sarode ॥ Marathi motivational song police

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 5K

  • @MaheshAwhale
    @MaheshAwhale  2 ปีที่แล้ว +6597

    एक पोलीस कसा तयार होतो आणि त्यासाठी किती अथक परिश्रम घ्यावे लागतात त्यासाठी हा व्हिडिओ केला आहे आणि एखाद्याला नव्याने सुरवात कशी करायची कशी करायची यासाठी व्हिडिओ बनवला आहे नक्कीच तुम्हाला आवडला असेल

    • @prasadandhale2024
      @prasadandhale2024 2 ปีที่แล้ว +321

      Nice sir 👍🏻 ,

    • @spacademy34
      @spacademy34 2 ปีที่แล้ว +151

      kharch sir khup chan video ahe motivative ahe and hya video madhun khup kahi shikayla milat ahe tymule mi maza 100%denar police bharti sathi and thankyou sir mahesh sir...

    • @upscaspirants.9211
      @upscaspirants.9211 2 ปีที่แล้ว +36

      💯👍💯

    • @sanjaykumbhalkar
      @sanjaykumbhalkar 2 ปีที่แล้ว +30

      Nice sir

    • @sachindagade8175
      @sachindagade8175 2 ปีที่แล้ว +65

      Sir असाच एक मराठी चित्रपट तयार करा

  • @maheshgirhe2111
    @maheshgirhe2111 ปีที่แล้ว +796

    थकला बाप माझा.. थकली माय हे शब्द ऐकून.. डोळ्यात पाणी आलं...लय भारी गाणं 🇮🇳

  • @minalnikam5921
    @minalnikam5921 2 ปีที่แล้ว +851

    थकलाय बाप माझा थकलीय मायं...डोळ्यात आपोआप पाणी आलं.!❤
    काळजाला भिडले गाण्यातील प्रत्येक शब्द...

    • @sgys7379
      @sgys7379 2 ปีที่แล้ว +1

      🥺🥺❤️

    • @hemantk1142
      @hemantk1142 ปีที่แล้ว

      @@sgys7379 qq

    • @Someshkhedekar
      @Someshkhedekar ปีที่แล้ว +6

      गाणं succesful झालं 🥰❤️

    • @DsEmpire11
      @DsEmpire11 ปีที่แล้ว +2

      True 💯

    • @sanjaykorde5933
      @sanjaykorde5933 ปีที่แล้ว

      🥺🥺😥🙏♥️

  • @ranukant_wawhal
    @ranukant_wawhal ปีที่แล้ว +892

    भावांनो हे गाणं ऐकल्यावर कोणा कोणाच्या अंगावर काटा आला ❤👌🙏🤗❤️❤️

  • @sagarkardile344
    @sagarkardile344 2 ปีที่แล้ว +339

    हे गाणे ज्या गायकाने गायले. त्या गायकाचे लाख-लाख आभार !

    • @gaikwadg
      @gaikwadg 9 หลายเดือนก่อน

      Nice

  • @samratpawar2216
    @samratpawar2216 2 ปีที่แล้ว +423

    न सांगता डोळे भरून आले पाण्याने भाऊ...आम्ही पण त्याच सोन्याच्या दिवसाची वाट बगतोय.....
    तुझ्या कष्टाला सलाम💪🥇🏆

    • @underwaterworld2559
      @underwaterworld2559 9 หลายเดือนก่อน +2

      नक्की येतील भावा प्रयत्न सोडू नका 👍

  • @rupeshsanap8838
    @rupeshsanap8838 2 ปีที่แล้ว +125

    आज पोलिस होऊन 11 वर्ष झाले पण हा व्हिडिओ पहिला का मागील दिवस आठवतात..आणि डोळे पाणावतात.great bro

  • @ankitdange5795
    @ankitdange5795 ปีที่แล้ว +51

    गाण्यातला शेवट च सीन म्हणजे हृदय भरून व डोळ्यात पाणी येणे🥺❤️
    एकदम भारी 👌❤️‍🔥

  • @rohitkamble6341
    @rohitkamble6341 ปีที่แล้ว +438

    खूपच सुंदर भावा👌👌👍
    8 वर्षांपूर्वीचे दिवस आठवले..
    2014 ला पोलिस झालो तेंव्हा मीपण निकाल आल्यावर अशीच मिठी बाबांना मारली होती आणि खूप रडलो होतो 👌🙏🙏🙏

  • @navnathgaykhe8782
    @navnathgaykhe8782 2 ปีที่แล้ว +495

    जिद्दीची ती नशा चढली आहे जी कधीच उतरणार नाही 😇 शरीर जरी नष्ट झाले तरी आता आत्मा थांबणार नाही ✔ वर्दी ❤️❤️ ❤️

  • @rahulbhosale9897
    @rahulbhosale9897 2 ปีที่แล้ว +1613

    पोलीस भरती करणाऱ्या मुलांनासाठी प्रेणादायक गाण एकदम भारी 🚨💐❤️💪

    • @tusharjadhav2392
      @tusharjadhav2392 2 ปีที่แล้ว +3

      Super ek number dada..

    • @vikasmantakwar1960
      @vikasmantakwar1960 2 ปีที่แล้ว +6

      Nice

    • @rupeshbhore1794
      @rupeshbhore1794 2 ปีที่แล้ว +5

      खरंच महेश दादा हे गाणं ऐकल्यावर मनात एक नविन आशा उमगली खुपचं छान

    • @v.pcreation5856
      @v.pcreation5856 2 ปีที่แล้ว +2

      Pani aale mahesh sir video pahun shevti shevti 👍👍

    • @v.pcreation5856
      @v.pcreation5856 2 ปีที่แล้ว +1

      Pani aale mahesh sir video pahun shevti👍👍.

  • @apkadostayush
    @apkadostayush 9 หลายเดือนก่อน +755

    हे गाणं 2024 मध्ये कोण कोण ऐकत आहे ❤❤

  • @mukundbhumbar8090
    @mukundbhumbar8090 2 ปีที่แล้ว +117

    शेतकऱ्यांचे पोर देशात कमी नाहीत सर तुमचा अभिमान आहे आमच्या सारख्या शेतकऱ्यांचे पोर ला🔥❤️👍❤️🙏💐

  • @chaitanyathakare8133
    @chaitanyathakare8133 2 ปีที่แล้ว +972

    सर गाणं ऐकून रडू आलं एकदम भारी गाणं आहे खूप motivation मिळालं👍👍

  • @rahulpawar4266
    @rahulpawar4266 2 ปีที่แล้ว +82

    😍 जिद्द मनाची ताकद पायाची 🔥 खेळ मस्तीचा 🚔 नाद भरतीचा वठ ❤️ 💯

  • @shekharpilane2206
    @shekharpilane2206 ปีที่แล้ว +13

    पोलिस भरती,, आणि स्पर्धा परीक्षा करनाऱ्या पोरांच राष्ट्रीय गीत झालय... हे गान❤❤❤❤

  • @upscaspirants.9211
    @upscaspirants.9211 2 ปีที่แล้ว +223

    जिद्द मनाची ताकद पायाची
    खेळ मस्तीचा नाद भरतीचा 💯
    🎯 खाकी वर्दी 💯 महाराष्ट्र पोलीस 🎯

  • @omkarbadode
    @omkarbadode 2 ปีที่แล้ว +84

    माजी पण जिद आहे कि ɪ.ᴩ.ꜱ.बनुनच राहणार ....👍....आणि मला या गाण्यातून अजून माजी जिद वाद्लिया ....👍......जय महाराष्ट्र ......🙏🏻🇮🇳🙏🏻♥️♥️

  • @somesh_hoge_patil
    @somesh_hoge_patil 2 ปีที่แล้ว +69

    एकदम सामान्य पारिस्थीती तून वर आल्याला मराठी माणूस #आपला माणूस पुढं जातोय सार्थ अभिमान ❤️ 🙌🏻✨

  • @mr_Akash_gadakh
    @mr_Akash_gadakh ปีที่แล้ว +120

    माझे पण महाराष्ट्र पोलीस होण्याचे स्वप्न होते पण तें पूर्ण नाही झाले.. पण मी आज CRPF मध्ये कार्यरत आहे 😊

    • @mr_prathamesh_p_chavan1381
      @mr_prathamesh_p_chavan1381 10 หลายเดือนก่อน +1

      Congratulations sir🎉🎉🎉

    • @samadhankhochare3374
      @samadhankhochare3374 10 หลายเดือนก่อน +3

      CRPF तरी काय वाईट हाय

    • @sarthakjagdale.3990
      @sarthakjagdale.3990 9 หลายเดือนก่อน +3

      हे भाग्य माझ्या पण वाट्याला यावं

    • @Defence-AR
      @Defence-AR 8 หลายเดือนก่อน

      हो सर लवकर यईल ​@@sarthakjagdale.3990

  • @rahultijare6572
    @rahultijare6572 2 ปีที่แล้ว +249

    हे खरच आहे अशीच प्रक्तेकाची स्टोरी असते ......कोणी इथून सावरते तर कोणी खचून जाते ....💕❤️ मन जिंकून घेतलं दादा तुम्ही ...

  • @viveksalunkhe3050
    @viveksalunkhe3050 2 ปีที่แล้ว +395

    खूप रडलो दादा आज 😭♥️
    बापाला मिठी मारली तेव्हा तुझ्यात मी दिसलो.
    लवकरच तुला भेटायला येणार .....

    • @asmitakadam2086
      @asmitakadam2086 2 ปีที่แล้ว

      Khrch

    • @poojashinde5204
      @poojashinde5204 2 ปีที่แล้ว

      Kharch

    • @kalyanipanhalkar9063
      @kalyanipanhalkar9063 ปีที่แล้ว +4

      बापाला मिठी मारणं खूप मोठी गोष्ट आहे 😇

    • @chetanshanfilms9988
      @chetanshanfilms9988 ปีที่แล้ว

      Aaw manje ma

    • @Naresh_Patil_97
      @Naresh_Patil_97 ปีที่แล้ว

      @@kalyanipanhalkar9063 प्रतेयकाच्या नशिबात कुठं असते भावा...माझ्यासारख्या😢

  • @bosskb9577
    @bosskb9577 2 ปีที่แล้ว +122

    सर,तुमच्या या जिद्ध सॉंग्स बघून अजून मनात काही तरी करून दाखवण्याची जिद्ध भरली सर,proud of sir 🙏

  • @SumanPattebahadur
    @SumanPattebahadur ปีที่แล้ว +9

    खूप खूप छान भाऊ, aai papa जिवंत असताना जे मुलं स्वप्न साकार करतात तो आनंद खूप मोठा असतो. अशा सर्व माझ्या भाऊ बहिणींना खूप खूप शुभेच्छा... मित्रानो तुम्हाला तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा jay hind🙏👍

  • @pranaliyashwantrao5711
    @pranaliyashwantrao5711 ปีที่แล้ว +29

    आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील हसू 🤗आणि 🥰डोळ्यातील आनंदाश्रू हेच आपलं सुख आणि मेहनतीचं फळ आहे.♥️

  • @nuja143
    @nuja143 2 ปีที่แล้ว +28

    #Last moment 👀 किती proud वाटला असेल आई वडिलांना..!!🥺💯 कष्टशिवाय फळ नाही....& जिद्द असायला पाहिजे ✌️🙏 यातून शिकायला भेटलं..
    ☞︎︎︎....Nice song sir 🤞✨️🙌

  • @akshaypawar8086
    @akshaypawar8086 2 ปีที่แล้ว +57

    महाराष्ट्रातील सर्व पोलीस भर्ती करणाऱ्या माझ्या भावांनसाठी हा वीडियो खुप प्रेरणादाई आणि स्पुर्ती देणार आहे धन्यवाद सर🤗🤗🙏🙏

  • @shreyashambi3025
    @shreyashambi3025 ปีที่แล้ว +33

    खरंच भावा डोळ्यातन पाणी येत....song ऐकून.......❤😢😢salute aahe tya bhava बहिणींना je bharti karat aahet
    जय शिवराय जय शंभूराजे ❤❤❤

  • @rajkatte07
    @rajkatte07 2 ปีที่แล้ว +87

    दादा......आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलेला seen पाहून अक्षरशः अंगावर शहारे आले .....
    This song is combination of emotional and motivation

  • @roshannikam9748
    @roshannikam9748 2 ปีที่แล้ว +21

    💯🔥✌😢👍 आता थांबायच नाही,
    आणि यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही 💯✌👍सर तुम्ही भरती करणार्या मुलांना खुप मार्गदर्शन करता 🙏🙏 खुप खुप धन्यवाद सर ✌💯🙏

  • @akshaythombare9084
    @akshaythombare9084 2 ปีที่แล้ว +48

    लायब्ररीत. गान ऐकत बसलो..डोळ्यात पाणीच आलं...शेजारचे 3 जन पाहायला लागले🙂🙂hatts off 👮‍♂️👮‍♂️

  • @nivruttiwagh17
    @nivruttiwagh17 ปีที่แล้ว +116

    4.30am+अभ्यास+जिद्द song+smile😊=100% self confidence

  • @keshavmali6401
    @keshavmali6401 2 ปีที่แล้ว +60

    🙏हॄदयाला स्पर्श करणारी आपली जिद्द आहे सर, आपल्या जिद्दीतून खूप प्रेरणा मिळते ती ध्येय प्राप्तीसाठी की तुमच्यासारखाचं काहीतरी करून दाखवावे 🙏🎯🔥

  • @dipaklade8816
    @dipaklade8816 2 ปีที่แล้ว +28

    भरती करणाऱ्या 95 % मुलानचं हेच परिस्थिती आहे साहेब , मी जेव्हा हा motivation song पहिला तेव्हा डोळ्यातून पाणी आलं , सर मी जेव्हा जेव्हा Demotivated होतो तेव्हा तेव्हा हा तुमचा हा Video पाहतो आणि पुन्हा नवीन ऊर्जा घेऊन नव्यान सुरवात करतो .
    सर ,
    मी आपला 100 % देऊन भरती ची तयारी करत आहो , मला माहित नाही की मी भरती होणार की नाही होणार , पण मी तुम्हाला जीवनात एकदा तरी तुमची भेट घेणार .
    🙏🙏🙏

  • @Shivasurne
    @Shivasurne ปีที่แล้ว +106

    मी...एक..indian Army.⚔️.🇮🇳⚔️ प्रेमी.होतो...परंतू दुदैवाने.. Army मेडिकल मधून रद्द झालो.... पुन्हा हे गान ऐकून पुन्हा तीन वर्षांनी मोठ्या उत्साहाने भरतीची तयारी सुरू करत आहे..2023 च्या भरतीमध्ये नक्कीच पोलीस प्रशासनात सेवा देईन..❤️🙏🙏

  • @dhakalushinde5552
    @dhakalushinde5552 ปีที่แล้ว +9

    भावा खरोखर प्रेरणादायी गाणं आहे ,हे प्रत्येक भरती करणाऱ्या मुलांसाठी......खूप छान गायन ,...🎉🎉

  • @panky3446
    @panky3446 2 ปีที่แล้ว +27

    प्रत्येक आशादायी व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे हे सॉंग..... तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा सर...

  • @manikwaydande6363
    @manikwaydande6363 2 ปีที่แล้ว +15

    महेश सर डोळ्यात पाणी आल
    गरीब घराण्यातील विद्यार्थी हे गाणं बघून पेटून उठतील आणि जोमाने तयारीला लागतील आणि भग्न पावलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी धडपडतील. तुमच्या गाण्यातील एकच शब्द प्रत्येक मुलाला प्रेरणादायी ठरेल वड ये ये ये...

  • @babanyamgar9318
    @babanyamgar9318 2 ปีที่แล้ว +22

    👑👑 जिद्द ... मणाची ....🔥 ताकद .... पायाची .....🔥🔥 खेळ ..‌.मस्तीचा .....👑👑. ....नाद भारतीचा. ......

  • @ShubhamGomde2234
    @ShubhamGomde2234 8 หลายเดือนก่อน +220

    आता कोन कोन ऐकत आहे 😢

  • @dnyaneshwarpingle4514
    @dnyaneshwarpingle4514 2 ปีที่แล้ว +25

    वर्दी से बड़ा कोइ रूतबा नही। और
    देश से बड़ा कोई धर्म
    #onlykhaki
    महेश दादा 🚨❤️🙌

  • @ashokdaund5118
    @ashokdaund5118 2 ปีที่แล้ว +24

    आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ज्याला असते ना, तो यशस्वी नक्की होतो , बाकी दुसऱ्या कोणत्याही. #motivation गरज नाही✌️💯🎯

  • @vilaspopalghat3435
    @vilaspopalghat3435 2 ปีที่แล้ว +291

    I proud of you sir. तुमची स्टोरी पाहून डोळ्यात पाणी आलं . Nice song 🙏🙌🇨🇮🇨🇮🇨🇮

    • @Shubham-nr4dk
      @Shubham-nr4dk 2 ปีที่แล้ว +3

      Sir Flag tar barobar vapra

    • @shaileshtayade4908
      @shaileshtayade4908 2 ปีที่แล้ว +2

      Bhava ha 🇮🇳🇮🇳🇮🇳 flag ashe india cha

  • @gauravavatar8287
    @gauravavatar8287 หลายเดือนก่อน +3

    खूप छान वाटत व्हिडिओ बघून . माझे डोळ्यात पाणी आल ..❤😊🚨

  • @BhushanBagale-zi8pg
    @BhushanBagale-zi8pg 2 ปีที่แล้ว +29

    सर salute तुम्हाला,कारण अख्खं आयुष्य एका गाण्यात अगदी बरोबर सांगितलं 👏👏♥️♥️

  • @omkarmokale4941
    @omkarmokale4941 2 ปีที่แล้ว +43

    *कमेंट्स करायला आलेलो पण कमेंट्स वाचूनच अंगावर रोमांच उभे राहिले*
    *बास मित्रा जिंकलास तू आयुष्यात*
    💪💪😇🤗

  • @panjabivibes6565
    @panjabivibes6565 2 ปีที่แล้ว +30

    पोलीस भरती करणाऱ्या सर्व स्पर्धकांची व्यथा मांडली आहे ह्या गाण्यामध्ये खूप मस्त दादा...
    पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..💐

  • @gaming5619
    @gaming5619 หลายเดือนก่อน +1

    मन जिंकलं दादा तू खरचं! डोळ्यातून पाणी आल .

  • @tushargaikwad2795
    @tushargaikwad2795 2 ปีที่แล้ว +12

    जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा वड.....1नंबर👌

  • @विदर्भातीलकार्टी
    @विदर्भातीलकार्टी 2 ปีที่แล้ว +39

    अथक परिश्रम,अथक मेहनत,अथक अभ्यास म्हणजे -महेश आवळे (पुणे शहर पोलिस)

  • @apr96k
    @apr96k 2 ปีที่แล้ว +1132

    मी आणि माझी ३वर्षाची मुलगी हे गाणं पाहत असताना अचानक बोलली पप्पा मला पोलिस व्हायचंय डोळ्यातून पाणी आल राव🙏🙏

    • @Omkarpatil797
      @Omkarpatil797 ปีที่แล้ว +13

      ❤❤❤

    • @santoshgaikwad1071
      @santoshgaikwad1071 ปีที่แล้ว +12

      🎉🎉🎉

    • @shivcreative1280
      @shivcreative1280 ปีที่แล้ว +10

      Hoyka

    • @shivcreative1280
      @shivcreative1280 ปีที่แล้ว +13

      Tu kel nahi tila tri karu de mg

    • @apr96k
      @apr96k ปีที่แล้ว

      @@shivcreative1280 अरे शेमन्या छकटबुल्ल्या तुझ्या आईला निजव ना मझ्याखली अजून एक चांगला पिस काढतो😅

  • @vikasdhumale9002
    @vikasdhumale9002 ปีที่แล้ว +17

    संघर्ष+जिद्द+सयम+आत्मविश्वास=यश 💯

  • @siddharthgunjal5158
    @siddharthgunjal5158 2 ปีที่แล้ว +18

    JIDD.....💪🏻
    न हरता, न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नसीब सुद्धा हरत...

  • @dnyaneshwarpingle4514
    @dnyaneshwarpingle4514 2 ปีที่แล้ว +67

    पोलिस भरती करणाऱ्या मुलांनासाठी प्रेरणादायक गाणं .. खूप छान महेश दादा 🙌❤️🚨

  • @navnathgaykhe8782
    @navnathgaykhe8782 2 ปีที่แล้ว +10

    उरातली रग आणि मनातली जिद्द माणसाला कधीच शांत बसू देत नाही. मग भले कितीही मोठा संघर्ष करायला लागू दे...! 👍👍👍❤️❤️😎

  • @Pragati8907
    @Pragati8907 11 หลายเดือนก่อน +3

    खरंच आपल्या मध्ये सुद्धा जिद्द असली पाहिजे😊 आणि हे गाणं ऐकून माझ्या मध्ये सुद्धा पोलीस बनण्याचं धाडस निर्माण झालं❤🎉

  • @surajfaratade3693
    @surajfaratade3693 2 ปีที่แล้ว +19

    हे गाण ट्रेंडींगला नक्की येनार सर 💪❤

  • @samadhanbandgar8762
    @samadhanbandgar8762 2 ปีที่แล้ว +8

    भावा तुज जस स्वप्न पुर्ण झाल,तसंच माझ्या भावा च हि स्वप्न पुर्ण होवावीत हिच ईश्वर चरनी प्राथना 🙏

  • @mr.prasadmadake
    @mr.prasadmadake 2 ปีที่แล้ว +29

    हे song ऐकताना अचानक डोळ्यातुन पाणी आल..🙏🥺 हृद्यप्रर्शी,

  • @Bappa782
    @Bappa782 ปีที่แล้ว +27

    Indian Best Motivational Song Cha Award
    मिळालं पाहिजे या सोंग ला
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @anilmore2025
    @anilmore2025 2 ปีที่แล้ว +6

    खरंच या गण्या मधून एक जिद्द अणि चिकाटी करण्याच आत्मविश्वास निर्माण होत खरंच खूप छान गाण आहे 👌👌👌

  • @rushibhosale7605
    @rushibhosale7605 2 ปีที่แล้ว +37

    Sir तुमच्या जिद्दीला सलाम..... तुमच्या सारखी जिद्द घेऊन आम्ही पण यावेळी भरती होऊन दाखवणार आणि तुम्हाला भेटणार promise🤞

  • @manojdhulbhare9470
    @manojdhulbhare9470 ปีที่แล้ว +9

    भाऊ तुझ हे गान खूब प्रेरणादाई आहे आणि तुज्या कस्टाला सलाम आता मनामधे पोलीस होण्याची इच्छा खूब वाढली मी पण पोलीस होणारच 💥💯

  • @INDIANARMY-rf1qm
    @INDIANARMY-rf1qm 5 หลายเดือนก่อน +4

    जिद्द मनाची ताकत पायाची खेळ मस्तीचा नाद भरतीचा❤

  • @alimsheikh4474
    @alimsheikh4474 2 ปีที่แล้ว +23

    प्रेरणादायी 🙏
    शेवटच्या क्षणात खरंच डोळ्यात पाणी आलं, कारण माझे वडील पण शेतकरीच आहेत, आणि असाच सुखद आनंद माझ्याकडून त्यांना मिळाला होता,
    ग्रेट song फॉरेव्हर 🙏
    जय हिंद 🙏

  • @naineshmohite8453
    @naineshmohite8453 ปีที่แล้ว +7

    खूपच छान !!! अप्रतिम बोल, खूपच प्रोत्साहन आणि ऊर्जा मिळणारे गीत पाहता पाहता डोळ्यात पाणीच आलं truly inspirational song👍👍👍👌

  • @sagarbhusari1368
    @sagarbhusari1368 2 ปีที่แล้ว +11

    🔥🚨🚔 जय हो महाराष्ट्र पोलीस..!🙏

  • @JyotiBagave
    @JyotiBagave 5 หลายเดือนก่อน +2

    ठरवली तर कुठलीच गोष्ट अवघड नसते.... फक्त ती पूर्ण करायची जिद्द पाहिजे.... ✌ भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकासाठी हे गाणं एक ताकद देणारी गोष्ट आहे 🤗😎 #आधी खाकी मग बाकी ✌💯

  • @bhagwanwaghmare2685
    @bhagwanwaghmare2685 2 ปีที่แล้ว +44

    हारलेल्या मानाला ऊर्जा देणार गाणं 💯💯💥💥

  • @Narote-Surajkumar
    @Narote-Surajkumar ปีที่แล้ว +46

    I'm From Telangana state.... But This songs Lyrics Touched My Heart ❤️

  • @omgawande3584
    @omgawande3584 2 ปีที่แล้ว +5

    सर,तुमच्या प्रेरणादायक गाण्यामुळे अंतःकरण भरुन आल व जोमाने तयारी करण्याची उमेद मिळाली.👍👍💐💐

  • @akshorts3901
    @akshorts3901 ปีที่แล้ว +1

    अंगावर शहारे फुटले भावा 🔥🔥💯💯

  • @pravingadade8153
    @pravingadade8153 2 ปีที่แล้ว +125

    You prove that...
    "Hard work pays off" ❤️💪
    A big salute to you sir 💯

  • @amolkasbe6076
    @amolkasbe6076 ปีที่แล้ว +5

    व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप मोटिवेशन मिळतो आणि गाण्याची शेवटचा क्षण पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी झाले सलाम आहे भावा तुला

  • @SAGARPATIL-cc4gg
    @SAGARPATIL-cc4gg 2 ปีที่แล้ว +11

    डोळे भरून आले सर
    मी खूप खचून गेला होता..
    गावातील लोकांचे टोमणे
    समाजातील लोक,आणि माझी परिस्तिथी ह्या सर्व कारणांमुळे खूप कंटाळला होता ..
    पण पाठी मागे तुमची एक व्हिडिओ पहिली
    त्यात तुम्ही म्हणाला होता ..
    एक पेढा नाही वाटला गावात ..
    हयेच वाक्य काळजाला भिडला सर ..
    परत जोमाने तयारीला लागलो आहे ..
    येणाऱ्या भरती मध्ये नक्कीच वर्दी मिळवून तुम्हाला भेटायला येईल...

    • @adesh.kopnar
      @adesh.kopnar 2 ปีที่แล้ว +1

      All The Best Dada♥️💐

  • @jyotirathod4863
    @jyotirathod4863 8 หลายเดือนก่อน +1

    गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलं...मला पण माझ्या आई वडीलांच्या चेहऱ्यावर हे समाधान बघायचय...फक्त लवकर वर्दी मिळावी

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 2 ปีที่แล้ว +86

    महराष्ट्रातील नंबर वन गाणे....💐💐
    जय महाराष्ट्र .🇮🇳🇮🇳🇮🇳
    तन मन धन महाराष्ट्र पोलीस 🚨🚓
    एकच ध्यास फक्त वर्दी.🚩🇮🇳💐🚨

  • @karangaikwad8684
    @karangaikwad8684 ปีที่แล้ว +19

    आई वडिलांची कष्टाची जाणिव असणारी व्यक्ती कधी वाया जात नाही ❤️💫❤️जय हिंद 🙏 जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🔥🔥🔥🔥

  • @adityabhong6309
    @adityabhong6309 2 ปีที่แล้ว +12

    🔥🔥अशी दांडगी इच्छा शक्ती जाची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर..🔥🔥.
    लाहरोसे डरकर नौका पार नहीं होती कोशशि करने वालो की कभी हार नहीं होती 🔥🔥🔥

  • @rajukharat123
    @rajukharat123 ปีที่แล้ว +2

    अतिशय उत्तम सुंदर या व्हिडियो ने अक्षरशः‌डोळ्यात पाणी आणलं 🎯🎯🎯🎯👍👍👍👍💯💯💯

  • @nageshkasbe114
    @nageshkasbe114 2 ปีที่แล้ว +13

    खरंच खूप छान गाण आहे सर आपल.. या song मुळे आम्ही खूप मोटिवेशनल झालं आहे.... आम्ही या वर्षी अंगावर वर्दी घालणार म्हणजे घालणार आणी आई,तात्या यांच्यावरच ओझं कमी करणार 💪💯✌️💯

  • @yashpalrathod12
    @yashpalrathod12 2 ปีที่แล้ว +72

    No words to explain my feelings
    Great job sir 👍
    motivation to all Maharashtra police 🚨 Be proud of you...

  • @swapniljadhao70
    @swapniljadhao70 2 ปีที่แล้ว +5

    गाण खुप motivational and emotional आहे सर हे ऐकून नक्कीच खुप मुलांना प्रेरणा मिळेल..मी अक्षरशः खुप रडलो ...🥲🥲

  • @sa-pv8zg
    @sa-pv8zg 7 หลายเดือนก่อน +7

    जिद्द मनाची.....
    ताकद पायाची..👣
    खेळ मस्तीचा...
    नाद भरतीचा ❤❤
    वढंयsssssss 1600

  • @cop_ms_97
    @cop_ms_97 2 ปีที่แล้ว +33

    Salute for this creation...👏
    Real condition presented through this video...💯🤞
    Dil jita liya bhai ❤️👍
    *महाराष्ट्र पोलीस 🇮🇳❤️💪*

    • @Saimhajan55
      @Saimhajan55 2 ปีที่แล้ว

      💪💪💪💪💪

  • @ENLIGHTENV2
    @ENLIGHTENV2 2 ปีที่แล้ว +14

    प्रत्येक शेतकरी विद्यार्थ्याला यातून प्रेरणा मिळते...sir
    Thanx for energetic song 💐❤️

  • @anildevkate9005
    @anildevkate9005 2 ปีที่แล้ว +7

    खरंच डोळ्यात पाणी आलं 😭😭😭

  • @vishaldoiphode7693
    @vishaldoiphode7693 ปีที่แล้ว +11

    हे गाणं जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा अक्षरशः डोळ्यातून पाणी आल‌,आणि याच गाण्यातून प्रेरणा घेऊन पुढे मुंबई पोलीस झालो २०२३
    जिद्द मनाची ,ताकद पायाची ,खेळ मस्तीचा नाद भरतीचा!❤

  • @pavansawant7306
    @pavansawant7306 2 ปีที่แล้ว +5

    गाणं खरंच खूप प्रेरणा,प्रोत्साहन उत्साह देणारं आहे sir 🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @SagarJadhav-gr8mn
    @SagarJadhav-gr8mn 2 ปีที่แล้ว +26

    Dada tu नेहमीच motived करत असतो आम्हाला मनापासून आभार तुझे🙏❤️

    • @vijayshikare1877
      @vijayshikare1877 2 ปีที่แล้ว +1

      Maz pn dream police ahe ani mi te lavkrch purn karnar ahe .

  • @pravinsalunke5984
    @pravinsalunke5984 2 ปีที่แล้ว +12

    हे गाणं अमर होणार 💯♨️

  • @Siddhesh_gawade
    @Siddhesh_gawade ปีที่แล้ว +1

    💯❤️‍🔥🤞. Khup bhari song bhava 🔥🔥🔥

  • @NasirVijapure
    @NasirVijapure 2 ปีที่แล้ว +30

    Relatable song for every Police Aspirant Sir.
    Jai Maharashtra

  • @Aniket_kad_patil
    @Aniket_kad_patil 2 ปีที่แล้ว +126

    6:25 achievement moment for every aspirants

  • @gopalmule
    @gopalmule 2 ปีที่แล้ว +125

    No1 song sir motivational for every students🔥🔥💯💯🤟❣️

    • @diliptelure6514
      @diliptelure6514 2 ปีที่แล้ว

      Sir khup motivational song ahe khup stragal kel sir tumhi 🙏🚔🚨🔥

    • @technicelvinayak4195
      @technicelvinayak4195 2 ปีที่แล้ว

      Police होन सोप ny खरच ते आता कळाले

    • @akshayphatak4827
      @akshayphatak4827 2 ปีที่แล้ว

      1 no sir

  • @अक्षय7
    @अक्षय7 9 หลายเดือนก่อน +2

    लागा भावांनो बहिणींनो तयारीला....२०२३ मध्ये ज्यांच स्वप्न अपूर्ण राहिल आणि नव्याने खाकी अंगावर चढवण्याचे स्वप्न असलेले.. ❤️❤️

  • @kailasnalawade2827
    @kailasnalawade2827 2 ปีที่แล้ว +32

    Congratulations Mahesh Ahwhale Saheb.Nothing worthwhile ever achieved without deep thought , hard work ,determination, devotion and diligence, God bless,for future endeavours Jaihind Jai Maharashtra

  • @shivanipawar3382
    @shivanipawar3382 2 ปีที่แล้ว +9

    💯👑भविष्य घडवायचे पर्याय तर खूप आहेत पण आम्ही वर्दी चे चाहते आहोत👑💯........ Dream🥺🥺💔

  • @vaibhavdhaigude4106
    @vaibhavdhaigude4106 2 ปีที่แล้ว +16

    Very motivated video..💯💪🏻

    • @adityamali1195
      @adityamali1195 2 ปีที่แล้ว +3

      Sir yach jiddin amhi pn ldtoy sir ✨

  • @Pro_EditiorPro
    @Pro_EditiorPro ปีที่แล้ว +2

    काही दिवसांनी मी ही माज आणि माझ्या बाबाच स्वप्न पूर्ण करुनच दाखवणार