भावा तू पास झाला तुझं अभिनंदन पण मला सांग २ तासात polity ची रिविजन कसं शक्य आहे ? एक विषय संपवायला निदान ४ दिवस लागतातच अर्थात परीक्षेचा पूर्वीचा आठवडा वगळता. पण तरी अंदाधून फेकतच जातोय , एक पुस्तक ६० वेळा कोण वाचत?
जरा आपण काय बोलतोय ते नीट बोलावे, अभिनंदन psi झाल्या बदल, आता फक्त इमानदारीने duty करा 🙏 बोलण्यातून तर दुसरच काही वाटत आहे. चुकीचा मार्ग नका दाखऊ इतरांना, आणि सर तुम्ही मुलाखत कोणाची पण नका घेत जाऊ, इतर मुले खचून जातात अश्या बोलण्याने 👍
very realistic talk
Hope this video seen by many students
STI che pan interview ghya sir
Same
Ho na
Very honest talk Sir, Thank you 😊
Congratulations nilkanth sir
खर बोलला भावा तू🎉
भावा तू पास झाला तुझं अभिनंदन पण मला सांग २ तासात polity ची रिविजन कसं शक्य आहे ? एक विषय संपवायला निदान ४ दिवस लागतातच अर्थात परीक्षेचा पूर्वीचा आठवडा वगळता. पण तरी अंदाधून फेकतच जातोय , एक पुस्तक ६० वेळा कोण वाचत?
@@TheMotive-p9i mitra tula mahiti nahi to mazha friend aahe mi aahe sakshi tyacha
करतात काही काही
hot bhai tyala photographic memory mhnatat
जरा आपण काय बोलतोय ते नीट बोलावे, अभिनंदन psi झाल्या बदल, आता फक्त इमानदारीने duty करा 🙏 बोलण्यातून तर दुसरच काही वाटत आहे. चुकीचा मार्ग नका दाखऊ इतरांना, आणि सर तुम्ही मुलाखत कोणाची पण नका घेत जाऊ, इतर मुले खचून जातात अश्या बोलण्याने 👍
STI and ASO che pn interview gya sir
Congratulation Sir
Congratulations Neel 🎊 🎉
Thank u so muchh sir
आम्ही interview बागण्यापूर्तेच उरलो 😢
Congratulations Bala.
Congratulations sir 🎉
Mpsc ( c ) exice si chi pan ghya mulakhat.........
मेन्स ची strategy..?🤔
STI 2023 che interview ghya
Sti che pn ghy 🔥
STI che interview घ्या sir
Sir मुक्त विद्यापीठ मधू graduation jhale aahe mi hou shakto ka psi
Ho chalty ycmo degree
Yess
👌👌👌
❤❤❤❤
STI che pn interview khay sir
Tumch Sapna sti che ahe ky
Aso gheye sir
🎉
STI चे पण घ्या सर
Chata nako karu bhau
फेक सांगतात हे
Fake sagatat he kashyavarun ...?
@@Sampatil4232 अरे ठरलेलं असते सगळे काय कस बोलायचं
बघतो कशाला तू मग तुला काही काम नहीं का दुसरा लोकांना नाव ठेवायचा हेच ध्येय हे का मग bhadkhau 😅😅
Congratulations Sir🎉🎉
Sti che interview ghya sir plz