खरंच खुप छान माहितीपूर्ण असा विडिओ आहे. मला पहिल्यांदाच त्रिफळाचे फायदे समजले. मी विनंती करते की प्रत्येक प्रकारच्या समस्येवर ते कधी, कसे घ्यावे यावर आणखीन डिटेल मध्ये विडिओ बनवावा. म्हणजे आमच्यासारख्या अडाण्यांना ते चूर्ण वापरता येईल. धन्यवाद 😊
त्रिफळा चुर्ण चे येवढे फायदे सांगितल्या बद्दल खूप आभार. खूप छान माहिती दिली आहे. पचन सुधारण्यासाठी किती आणि कसे त्रिफळा चूर्ण घ्यावे, आनुपान काय असावे ते सुद्धा कृपया सांगाल का? 🙏
नमस्कार मॅडम. मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहते. तुम्हीं खुप छान पद्धतीने सर्व आजारांवर थोडक्यात पण महत्त्वाचे मुद्दे सपूर्ण माहितीसह आमच्या पर्यंत पोचवता. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व धन्यवाद!🙏🙏 माझे मिस्टर एप्रिल २०१८ पासून ulcerative colotis वर allopathy ट्रीटमेंट घेत आहेत. कृपया तुम्हीं त्यावर एक व्हिडिओ शेअर केलात तर बरं होईल.
पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा मॅम आमच्या दर्शकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील - टीम अरहम also watch this video on castor oil, link is given below th-cam.com/video/WKaIVSpKkTg/w-d-xo.html
Hello Madam , Can we take triphala regularly? But some doctors say it causes dryness of colon and should not be taken regularly.what is your opinion. Regards
अप्रतीम माहीती नेहेमी प्रमाणेच ..माझ्या नेहमी टाचा दुखतात ,फ्रोझन sholder ,आणी कोणतेही जास्तीचे काम केले तर pay दुखतात त्यावरील उपाय kay आहेत ते सांगा नमस्कार
आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM
मँडम तुम्ही खूप छान माहिती सांगितली. पण रोज त्रिफळा चूर्णे पोट साफ होण्यासाठी घेतले तर शरीराला सवय लागेल. तर आठवड्यातून किती वेळेस चूर्ण घ्यायचे. व कसे ? मला मुळव्याधीचा त्रास आहे.
Khup chan mahiti 👌Arham Ayurved che sarva products atiuttam 👍
अ
मॅडम तुम्ही खूप छान माहिती देता अणि सामान्य माणसांना समजेल अशी सांगता ❤
नेहमीप्रमाणे खूप छान माहिती दिली आहे.
कृपया ( Lipoma)चरबीच्या गाठी या समस्येवर एक व्हिडिओ बनवावा. 🙏
डॉक्टर, आपली सांगण्याची पध्दत खूपच छान आहे. तसेच आपला आवाज छान आहे.
उत्तम माहिती. सर्व विषयांची 👍👍👌👌🙏🙏
Wow super madam ❤😮
सूंदर, आणि व्यवस्थित माहिती,,
Best Analysis.... Thanks Salut to you Dr Madam... 🎉🎉🎉
thank you so much, keep watching and share this useful video- team ARHAM
खुप छान महत्त्वाचे माहिती दिली आहे
शरीर शुद्धी साठी कसे घ्यावे ते नाही सांगितले
खूप छान धन्यवाद 🙏
त्रिफळा चूर्णाचे एवढे फायदे आहेत हे पहिल्यांदाच माहीत झालं खूप खूप धन्यवाद ताई 🙏👍
😊
❤@@DakshataBhosale😅 2:25 2:25 श नी झेस ?
नी नी नी नी नी?
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद मँडम
अतिशय उदबोधक आणि उपयुक्त त्रिफळाऔषध आहे.
खरंच खुप छान माहितीपूर्ण असा विडिओ आहे. मला पहिल्यांदाच त्रिफळाचे फायदे समजले. मी विनंती करते की प्रत्येक प्रकारच्या समस्येवर ते कधी, कसे घ्यावे यावर आणखीन डिटेल मध्ये विडिओ बनवावा. म्हणजे आमच्यासारख्या अडाण्यांना ते चूर्ण वापरता येईल. धन्यवाद 😊
बरोबर आहे, डॉ हे कुठल्या त्रासासाठी कसे घ्यावे हे कृपया सविस्तर सांगावे हि विनंती
Dr khup chan mahitee.
Adam running khup chhan mahiti sangita...thank u so much
Thanks Madam.👏👏👏
Very nice information madam Thanks ❤❤
त्रिफळा चुर्ण चे येवढे फायदे सांगितल्या बद्दल खूप आभार. खूप छान माहिती दिली आहे.
पचन सुधारण्यासाठी किती आणि कसे त्रिफळा चूर्ण घ्यावे, आनुपान काय असावे ते सुद्धा कृपया सांगाल का? 🙏
खरच खुप छान माहीती दिली तूमचा प्रत्येक विडीयो मि आवरजून पाहत असते
फार छान माहिती मिळाली.धन्यवाद!
Khup sudar mahiti dili Dr thanks
Good information mam
Kupach arthpurn mahiti dilyabaddal. Dhanyawad
धन्यवाद 🙏🙏🙏
Dhanyawad Dr. Khup Chan mahiti deta tumhi
पोट साफ होण्यासाठी कस वापरायचाच ते सांगा मॅडम. खूश छान माहिती
1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमच रात्री झोपताना
मॅडम खुप सुंदर उपयोगी माहीती दिलीत
Best Knowledge
नमस्कार मॅडम. मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहते. तुम्हीं खुप छान पद्धतीने सर्व आजारांवर थोडक्यात पण महत्त्वाचे मुद्दे सपूर्ण माहितीसह आमच्या पर्यंत पोचवता. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व धन्यवाद!🙏🙏
माझे मिस्टर एप्रिल २०१८ पासून ulcerative colotis वर allopathy ट्रीटमेंट घेत आहेत. कृपया तुम्हीं त्यावर एक व्हिडिओ शेअर केलात तर बरं होईल.
खूप छान सागितले
Khupch chan mahiti
Khup Chan Mahiti 🙏
छान समजाऊन सांगितले.
धन्यवाद, आमच्याकडे त्रिफळा चूर्ण आहे, तुमची ऑर्डर देण्यासाठी, 9852509032 वर संपर्क करा- टीम ARHAM
Very good Dr thanks
Weight loss sathi kase ghave plz guid
खुपच छान माहिती धन्यवाद मॅडम
मॅडम तुम्ही खूप छान माहिती सांगतात
Thank you 💐🙏
Very nice information mam thank you
खूपच छान माहिती 😊
खूपच उपयुक्त माहिती. पण हे कसे व केव्हा घ्यायचे
Ek number mahiti😂 Thanks ❤
Thanks madam🙏
वजन कमी करण्यासाठी आपण मधासोबत त्रिफला चूर्ण सेवन करायला सांगितले पण ते कधी किती प्रमाणात याविषयी सविस्तर माहिती सांगा
सम प्रमाणात घावे
Plies information mi too
अतिशय उपयुक्त video, पोट साफ होण्यासाठी कधी, केव्हा ,कसे आणि काय प्रमाणात घ्यावे.प्लीज कळवा
पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा मॅम आमच्या दर्शकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील - टीम अरहम also watch this video on castor oil, link is given below
th-cam.com/video/WKaIVSpKkTg/w-d-xo.html
खूप छान माहिती दिलीय मागवायच आहे
खुपच छान माहिती मिळाली
Khup Chan mahiti 🙏🙏 ma'am mla white spot (vitiligo) ahe , please medicine sanga
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे
खूप सुंदर माहिती. मी ह्या व्हिडिओची वाटच बघत होते. अजून काही दिवसांनी असा व्हिडिओ तयार कराल का असं विचारणार ही होते. खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद!!
खुप छान
खूप छान आणि चांगली माहिती दिलीत धन्यवाद.मॅडम प्रत्येक गोष्टी साठी त्रिफळा कधी आणि कसे घावे हे सांगायचे राहिले.
खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद.
डोळ्याला रांजणवाडी झाली असेल तर त्रिफळा चूर्णाचा पट्ट्या ठेवल्या तर चालतील का?
Excellent 👌
Atyant sundar mahiti
Khup chan mahiti madem me tumche video nehami baghtey
👌👍👍🌹
खूपच छान त्रिफळा चूर्ण ची अप्रतिम उत्तम माहिती सांगितलीत खूप खूप धन्यवाद thank you so much for very good very nice great information.....🙏🙏🙏
खुप छान माहीती दिली ताई🙏🙏
Chan mam
Khup chaan
खूप छान माहिती
Hello Madam ,
Can we take triphala regularly? But some doctors say it causes dryness of colon and should not be taken regularly.what is your opinion.
Regards
Saitikasathi upay sanga mam
you can consult dr. smita bora, online consultation is available, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
Weight loss sathi kse व kdhi ghyache please reply
Khup chan sangitale mam thanks🙏🙏
खूपच सुंदर माहिती दिली त्रिफळा चूर्ण बद्दल त्याबद्दल धन्यवाद
🙏👌
Pot saf honyasati te saga please..
Kse gyace kiti gyache
खुप छान माहीती 🙏🙏💐💐तुम्ही खूप छान पध्दतीने शांतपणे सर्व मुद्द्यावर प्रकाश टाकता🙏🙏🙏💐💐तुमचे पुण्यात क्लिनीक आहे का?🙏
address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ
@arhamayurvedmarathi ओके 🙏🙏खूप खूप धन्यवाद 🙏😍💐
Very nice 👍🌹🙏
खुप छान mahitisangta
मॅडम मला त्रीफळा पाहिजे कस मागवायची सागाल का
Nice Madam
Ma'am what to do for heat becoz of triphala
Kidney stone aslyavr gheu shkto ka triphala turch
Wajan Kami karnyakatita madhumeh astana madh ghywe ka?
मॅडम त्रिफळा चूर्ण युरिक ऍसिड असलेल्या लोकांसाठी गुण कारी आहे का हे औषधं घेतल्याने युरिक ऍसिड ची लेव्हल कमी करते का प्लीज मॅडम सांगा 🙏
❤
Tumhi khupch Chan mahiti diliy.
Shugar madye madah barobar trifala chalel ka?
Madam मधासोबत किती प्रमाणत घ्यावे प्लीज सांगा
👌👌👌👌
Combination formula ?
Mam hey churn ratri ek chamcha garam panyat bhijat ghalun sakali pyayle tar chalel ka aani hyache kay fayde hotil ,rpl plzzz
Dama sathi upay sanga
you can consult dr.smita bora, online consultation and medication is available,contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
धन्यवाद मी कधी कधी त्रिफळा चूर्णचा वापर करते पण आता नियमित करेन माझ्या डोळ्याला आतून सूज आहे उपाय सांगितल्या बद्दल धन्यवाद
मॅडम मी असे वाचले आहे की त्रिफळा रोज घेतले की स्निन ड्राय होते हे खरे आहे का plz सांगा आणि रोज घ्यावे का?
Shugar paishent la chalel ka
डॉक्टर, तुमच्याकडे खूपच छान माहिती आहे.
अप्रतीम माहीती नेहेमी प्रमाणेच ..माझ्या नेहमी टाचा दुखतात ,फ्रोझन sholder ,आणी कोणतेही जास्तीचे काम केले तर pay दुखतात त्यावरील उपाय kay आहेत ते सांगा नमस्कार
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे
Madam garodarpanat ghetal tar chalel ka
आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM
Weight gain var video banva
Madam Chamkhil var upay sanga
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे
Madam vataj pravrutti chya lokanni pan Trifala churn ghyaych ahe ka ani kitee ani kasha prakare ghyayche ahe te sanga
त्रिफळा चूर्णे एवढे फायदे आहेत हे आजच माहीत झाले.
आपण कुठे असता.
धन्यवाद
Shirur Pune
Lahan mulanna suddha deta yete ka? 13 varsha vagaire? Kiti dyayche aani kase? Tup aani garam paani sangitle tasech ka?
माझे वजन कमी करण्यासाठी आणि शरीराची चरबी कमी करण्यासाठी कशे द्यायचे
Pls call me sir
Triphalachya golya kitpat upyogi aahet..Dr madam.
Tumcha aavaj chan aahe
मँडम तुम्ही खूप छान माहिती सांगितली. पण रोज त्रिफळा चूर्णे पोट साफ होण्यासाठी घेतले तर शरीराला सवय लागेल. तर आठवड्यातून किती वेळेस चूर्ण घ्यायचे. व कसे ? मला मुळव्याधीचा त्रास आहे.
आणखी एक माझा वैयक्तिक अनुभव आहे रक्तशुद्धीसाठी सुद्धा त्रिफळा चूर्णाचा उपयोग होतो असे मला वाटते
छान माहिती दिली मॅडम पण त्रिफळा चूर्ण किती दिवस घ्यायच हे सांगितले तर बर होईल
👍