#streetfood
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- वेटर ते स्टॉल मालक,कमी रेट आणि चांगले पदार्थ दिले म्हणून आमदारांव्या हस्ते पुरस्कार असा प्रवास.... चॅनेल तुमचंच आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनेल सबस्क्राईब करायला आणि लिंक शेअर करायला विसरू नका थँक्यू..💐💐🌺🌺
sangli food tour :- • #streetfoodindia Enjoy...
🌺My Drawing Channel :- / @artwithamolsadkar7424
instagram :- ...
पत्ता:- maharaja chawk sangli.
@Food With Amol Sadkar kanda bhaji , mirchi bhaji, batata vada,marathi recipe, sangli street food. #foodwithamolsadkar #sanglifood #sanglistreetfood \ sangli food \ miraj street food #motivation
@एग फ्राईड राइस रेसिपी /Egg / fried rice /egg fried rice/ recipe in marathi /egg recipes /fraid raise
• #eggfriedrice एग फ्राई...
@खेकड्याच्या मांद्याचा झुणका आणि कालवण /crab curry/ kurle / chimbori kalvan recipe / khekada recipe
• खेकड्याच्या मांद्याचा ...
@खेकडे पकडण्याची पारंपरिक पद्धत / freshwater crab / #foodwithamolsadkar
www.youtube.co...
@ चिली चिकन बनवण्याची सोपी पद्धत | chilli chicken recipe | Spicy Chilli Chicken
• चिली चिकन | Chicken C...
@ खोबऱ्याची चटणी / coconut chutney recipe | Naralachi Chutney Recipe In Marathi
• नारळाची चटणी / Coconut...
@ अंडी उकडून घेण्याची आता गरज नाही... / special Anda kari / Egg masala / अंडा मसाला मराठी रेसिपी
• अंडी फोडून बनवा अंड्या...
@ लॉकडाऊन मध्ये बनवा घरच्या घरी पिझ्झा 😋😋 / Home made cheese pizza / चीज पिझ्झा मराठी रेसिपी
• #pizza चीज पिझ्झा मराठ...
@ कढाई पनीर / kadai paneer recipe / restaurant style / मराठी रेसिपी
• #kadaipaneer कढाई ...
दादा तू पैशाच्या मागे लागलेला माणूस नाही. प्रामाणिकपणे सामान्य माणसांचे पोट कमी किमंतीत भरत आहे. सलाम तूझ्या कामाला. तुला भावी आयुष्यात काही कमी पडणार नाही. ज्याचे पोट भरत तो तृप्त होतो. त्याचे आशीर्वाद मिळतात.... 🙏🙏
Welcome on our TH-cam family 💐💐💐 #foodwithamolsadkar
@4:30 खूप कमी वयात कामाला लागलेले आहे म्हणताच दादाचं डोळे पाणावले. नक्कीच भाऊ प्रामाणिक आहे. कष्टाला पर्याय नाही. अशा कष्ट करणाऱ्या लोकांना असेच यश मिळत जावो. हीच सदिच्छा🙏🙏👌👌
श्री स्वामींची कृपा तुमच्यावर कायम राहो हीच प्रार्थना
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
Yes
श्री स्वामी समर्थ
ओम श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏🌺
या माणसाला मनापासून शुभेच्छा
खरंच इतक्या स्वस्तात लोकांना खाऊ घालतोय याच नक्कीच पुण्य मिळेल
Welcome on our TH-cam family 🌺🌺🌺 sangli
हा भाऊ खरच स्वामी चा सेवेकरी आणि भक्त आहे 🙏महाराज ह्या भावाच्या पाठीशी नेहमी उभे रहा हीच विनंती🙏😊 भाऊ हे कुठे आहे म्हणजे आम्हाला पण भेटता येईल आणि तुमच्या हाताचे खाता पण येईल
Void rdx welcome on our TH-cam family 💐💐 #foodwithamolsadkar
🙏🙏🙏
आजच्या महागाईने होरपळलेल्या दिवसात गरीब / सामान्य व्यक्तीला ही खूपच दिलासा देणारी गोष्ट आहे , सामान्यांच्या दुआ त्यांच्या पाठीशी सतत राहतील 🙏🙏
श्री . अमोल या आणि तुमच्या सर्वच फूडब्लॉगना 👌👍 धन्यवाद !
Welcome on our TH-cam family 💐💐 #foodwithamolsadkar
010
खूप छान
अशा छोट्या एटरीजला प्रसिद्धीस आणून तुम्ही खूप चांगल काम करता आहात
Thanx ajinkya Rao . welcome on our TH-cam channel 💐💐
तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळेल. हल्लीच्या महागाई च्या दिवसांत पण इतक्या स्वस्त किंमतीत तुम्ही देता खरंच सगळ्या गरिबांचे आशीर्वाद मिळतील.
Swanand Welcome on our TH-cam family 💐💐 #foodwithamolsadkar
@@foodwithamolsadkar thank you 🙏🙏❤️❤️
असे विडीओ बनुन तुम्ही मोटीवेट करतात भाऊ. खरच तुम्हाला मना पासुन धन्यवाद😘💕
आभारी आहोत मनोज भाऊ .. धन्यवाद 🌺🌺 insta ani Facebook pan join kra .
0
खरंच खूप छान यालाच म्हणायचं जनसेवा
Bhau tuzya mauli la sashtanga Dandavat. .you are simply great Grand Salute to you also your entire team 🙏👍👌🌹👌
Welcome sanjive @foodwithamolsadkar
मी इथे इडली वडा खाल्लेला आहे खूप छान टेस्ट आहे. सर्वानी नक्की ट्राय करा
Shoonyatun wishwa Nirman karane yalacha mhantat . Ajachya Navya pidhila ganeshrao kadun shikun ghenya sarakhe ahe . thanks 1 no video.
श्री सद्गुरू स्वामी समर्थ यांचं नाव घेत चला
काहीच कमी पडणार नाही
मला या नावाचा अनुभव आहे
श्री स्वामी समर्थ!!!🙏🙏
श्री स्वामी समर्थ
खुप छान मित्रा असाच पुढे जा
भाऊ खूप बडिया,भारी,सुंदर काम करत आहे तुम्ही, मराठी माणूस Business (व्यापार) करत आहे आणि तुम्ही त्याला तुमच्या video मधून support करत आहे आणि त्यांचे customer वाढवत आहे खूप छान . मला 'गर्व' वाटत आहे मी तुमच्या channel चा एक भाग आहे 👍👍👌👌👌💐💐💐
👍🙏🙏🌺🌺
खूप सुंदर अजून काढा
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
1 नंबर भावा
इडली आणि मेदुवडा पण छान आहे
Ho... Hi Rohit welcome @foodwithamolsadkar
श्री स्वामी समर्थ
Khoop chaan kaam aahe.
मित्रा अशीच प्रगती करत रहा. आत्ता एक डोसा सेंटर आहे अशी आनेक सेंटर काढा. शुभेच्छा.
Khup Chan Dada sadguru tumala kayam yash det rahitil. Tumi hi seva ashich kayam teva jai sadguru.
Hi Sumit welcom on @foodwithamolsadkar
Shri swami samarth
भाऊ पैशे चा मोह न बाळगता आपण जी लोकांच्या पोटाचं भूक भागवता तुम्हांला नंकी देव आशीर्वाद देणार.
Hi snehal welcome to our TH-cam family 🌺🌺🌺 #foodwithamolsadkar
Lay bhari👌👌👌
मि पन भाऊ कामाला एऊका फारच सुंदर
भाऊ जबरदस्त आहे पँटन सागा मि पन चालु करतो। व्यवतीत सागा समजाऊन सागा
मला पन सागा करायचा आहे तांदुळ कोनते आहे ऊडीद दाळ कीती टाकायची आहे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मि शिर्डी जवळ आहे मालक पन मि भाऊ सोलापूर जवळा आहे मंजे पंढरपुर चा आहे
👌👌👌👌👌👌👌
मला पन भाऊ माहीती पाहीजे होती कीती प्रकार चे डोसा बनवतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मस्त
Great person 🙏👍👍👍👍👍
Samarth pranam
Khoop chhan dada god bless you
thank you rajesh manpure welcome on our channel #foodwithamolsadkar
Great... ase video fakt tumhich banau shakta...
Thanx arun Rao.. Welcome on our TH-cam family 💐💐💐 #foodwithamolsadkar
Mumbai ki Marathi bhasha aur yahan ki bhasha mein bahut difference hai🤔
Ha simaji bilkul sahi bat boli aapne yaha har 50 kilomitar pe bat karneke lahejeme aapko farak najar aayega hi jabki bhasha marathi hi he..😌😄
व्वा खूप सुंदर
Nice bhau
Test ek no ahe
जबरदस्त भाऊ आपल्या कामास मानाचा मुजरा
Welcome on our TH-cam family 💐💐💐 #foodwithamolsadkar
स्वस्त आणि मस्त . पैसा नाही तर नाव कमविलेस, स्वामीची कृपा आहेस याचा विसर पडू देऊ नका
salute dada tumhala
Walachand college jawal manju pohe gada ahe pohe, kanda bhaji ,vadapav khup chan ahe ani famous ahe tithe tumhi ja
Shiv bojan 10 /- sangli
Osm dosa chutney recipe dono lal white chutney recipe sare kariye plz bro
Yes. Thanx for watching Gupta ji.💐💐
Very nice Dada 💐💐
Welcome on our TH-cam family 💐💐 #foodwithamolsadkar
स्री स्वामी समर्थांची क्रूपा तुमच्यावर नेहमी राहो.
Nice Ganesh Bhau
mast 1no👌👌
Thanx guru welcome to our TH-cam channel 💐💐
Is dukan ka always street food aploded recipe sare kariye plz bro
Osm bro
Mast akcha namber,
Welcome @foodwithamolsadkar
खुप खुप शुभेच्छा 👍👍 अभिनंदन खुप यश मिळणार
Welcome on our TH-cam family 💐💐💐 #foodwithamolsadkar
Garibi kya hoti iss aadmi ne bahut acchi tarah se mahsus ki
Hai tabhi toh amir ho ya garib koi bhi khata hai aur garib k liye bahut accha hai.10rs jabki mumbai me 40rs hi
Sahi bat he.. welcome in @foodwithamolsadkar
Kas Kay parvart
कसा परवडते यार.
Mastc👌
Chhan.
खुप छान भाऊ
Thanx..
Bina sambar dosa ksa jato?
Hi nilu. Sanglit dosta सोबत बटाटा भाजी व खोबऱ्याची चटणी लोक घेतात. जे मूळचे साऊथ इंडियन हॉटेल्स आहेत तेमात्र सांबार देतात. Thank you for watching video
मित्रा अजून यशस्वी हो
God bless you 🙏🙏
खुप छान दादा💐 🙏💐
शाब्बास
Welcome on our TH-cam family 💐💐 @food with amol sadkar
गरीबांचा विचार करणारा आमचा, दादा.
Malakich.bhal.howo.
Sanglit Maharaja Chowk Kuthe Aahe? Exact Address Sanga Dada?
patel cawka cya alikadcha chawk. thanx 4 waching ..
@@foodwithamolsadkar Thanks 🙏🏼
Hi
Recipe sare kariye plz bro
Sakali 11 te sandhyakali 8 vaajeparyant vel vaadhva dosa chi.
👍👍🙏🙏
🌺🌺🌺
What is the address please mention
Mharaja chawk near Patel chawk sangli
दादा तुम्ही कोल्हापूर शहरात या
Prwach येऊन गेलो दादा...
Cooking शिकवतात काय असेल तर् मी तयार आहे
❤❤❤❤❤👌👌👌👌👌
Thanx Romi welcome to our family...💐💐
Excellent 👌 information
Hi welcome on our TH-cam channel 💐🌺🌺 #foodwithamolsadkar
एकदम मस्त लवकर भेट देऊ
Kolhapurmadhe pan chalu karava haa dosa
Hi asutosh Welcome on our TH-cam channel 💐💐 #foodwithamolsadkar
South. Indi@n. Food. No. One. Will. Take the. Place
Welcome to our TH-cam channel 💐💐
Then go to south india. 😂😂
Address complete sanga
सांबार सुधारणे गरजेचे
Thanks for watching..Sunil ji
Sir व्यावसाय साठी रेसिपी द्या
Ragar rao. Aplya channel var bryach recipe khoop ditels madi mi sangitlya ahet. Jenekarun tumala tyat madat hoil videos pha...@foodwithamolsadkar
तुम्ही रेसिपी दिल्या आहेत पण मला पाणी पुरी रगडा भेल आणि इडली डोसा ढोकळा सुरू करायचा आहे please sir help me तुम्ही रिप्लाय दिला त्याबद्दल धनयवाद
@@sagarbaraskar1042 insta la join vha tikde bolu vodeo jastit jast shear kra.
हा डोसा बनवायला खर्च १० रूपये झाला असेल
भाऊ मला पत्ता सांगाल का कारण मी मिरज ला राहतो कधीतरी डोसा खायला यायला मिळेल
नमस्कार भूषण चॅनेल वर आपले स्वागत आहे. डिस्क्रीप्शन बॉक्स मधे पत्ता आणि फोन पण आहे.
@@foodwithamolsadkar g
@@foodwithamolsadkar कुठे आहे पत्ता नाही दिसला
नि फोन नंबर सुद्धा
पूर्नण पत्ता कळवा
Maharaja chauk sadguru dosa centar sangli.
Address dya
महाराजा चौक सांगली. दिवसभर स्टॉल असतो.
Location kuthe aahe
maharaja chowk sangli.
साधारण एक डोस्याला किती खर्च येतो
घरी करून अंदाज घे उगीच शहाणपणा करू नकोस शान्या
Mitranoon 7.12k lokanni ha video bagitla are salyanoon like tari kara...
पहिली गोष्ट म्हणजे चांगल्याला चांगल म्हणायला मोठ काळीज लगत नील.आणि सामान्य अशिक्षित मराठी माणूस व्यवसाय करूच कसा शकतो ? हा प्रश्न पडला असावा बहुतेक..
पत्ता काय?
महाराजा चौक संगली
Are bhau Dosa kiti vajta asato? Sakali gelyavar Dosa rs.15/- its ok.....pn magitalyavar nasato bolale
Kahi family prob. Mule dosa band hota . Idli vda chalu aahe. Lavkarach chaluhoil.👍
आपला पत्ता सांगा
Welcome on our TH-cam family 💐💐💐 #foodwithamolsadkar
ह्या नास्ता सेंटर चा पत्ता नीट सांगा
Maharaja chawkat men rod varach sadguru nasta centar ha stall asto video made fon no. Pan ahe
२५ ला दोन कर
In 2023 they stop selling
पुन्हा सुरू केलंय आता..
मोबाईल नंबर काय आहे
Videot सांगितले दादांनी
कुठे आहे हे?
Hi Lalita Welcome on our TH-cam family 🌺🌺🌺 sanglichya mharaja chawkatach ha stall lagto. #foodwithamol sadkar
शोधलं पण सापडल नाही.
Adress pathava
Mharaja chawkat sadguru dosa centar fon pan dilay videot. Konpan sangel .Ganesh nav aahe onarcha.
Location kuthe aahe
Maharaja chawk sangli. Welcome to our TH-cam family