इडली,डोसा,वडा,सांबार सारख्या साऊथ इंडियन फुडसाठी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील हाॅटेल अण्णा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- इडली,डोसा,वडा,सांबार सारख्या साऊथ इंडियन फुडसाठी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील हाॅटेल अण्णा #anna, #hotelanna, #pune, #southindianfood, #bestsouthindianfood, #southindianfoodinpune,
खिशाला परवडणारी चांगली हाँटेल सांगा....
Great apatite of this vlogger. 👏
Nice Interior. Nice service. Test of all food is also Best.
रवा इडली 1 नग 70 रूपये
आणि रवा ढोसा 170 रुपये
1966 च्या माणसाने खुपच पैसे कमावले असतील म्हणून उधळतात
Bandu shet yethe south indian aunyhentic thali aahe??
पदार्थांचे रेट सांगा
आम्ही गेलो होतो. पण डोसा पासून कॉफी पर्यंत सगळ अगदीच नावापूर्त गरम. नाही तर कोमट म्हणता येईल.
हा, चव चांगली आहे.
Sundar.look.mysore.palace,design,nice...south.indian.food.nice.sir..parking..mast
Nice sir ❤❤
Tumhi sarva finish kele ka team ahe tumchya barobar
costly ahe,
I am waiting for weeding invitation to. eat the same amount. In lockdown no invitation for ceremony miss were given
खूपच कंटाळवाणे निवेदन, वर्णन. यामुळे या हाँटेल ला भेट द्यावे वाटत नाही. खादाड बंड्या ऐवजी भुकेला बंड्या.
Kitchen staff should wear gloves
फुकटचे खायला मिळते म्हणून किती खावै याला प्रमाण असावे
दिसते तसे नसते जोशी साहेब
Are bhai hathane khayeche aste te south indian desi food aahe continental bhave.
2idli 70ithe 20rupayt 2idli milte
He asech baherun Yeun paise kamavtay ani apan jatoy standard chya nava Khali hotel madhe ani he lavtat chuna ani rawa idlich rahnar tandul idli tr nasnar Vada 100la 2😢bagha jara apan kontya goshtila kiti paise detoy 😂😂
निवेदनाच्या सादरीकरणात,संवादात
बदल करावा.प्रत्येक भागात आपण
माझ्या मागे पहा.हा शब्द किती तरी
वेळा उच्चारता हे अयोग्य आहे.
उपहारगृहाचा पुर्ण पत्ता सांगणे आवश्यक आहे.
खाद्यपदार्थांचा अभ्यास करून, त्यावर
माहिती द्यावी.
आपल्या सुचनेची नक्की अंमलबजावणी केली जाईल, धन्यवाद
Shai me itna khaya khay
याठिकाणी पैसे देत जा 😂
खिशाला न परवडणारा काही उपयोग नाही
Bakwasss praise kiti ek idli 90 Rs
doupagforfood
पण F C रोड वरील वैशाली रुपाली हॉटेलला तोड नाही
मुंबईला या.
तुम्हाला बापूचा उसळ पाव खायला घालतो.
फक्त दहा रुपयांत अनलिमिटेड!
नक्की, मुंबई ला आल्यावर फोन करतो, नक्की भेटू, फोन नंबर व्हाॅट्स अॅप करा
नक्की, मुंबई ला आल्यावर फोन करतो, नक्की भेटू, फोन नंबर व्हाॅट्स अॅप करा
नक्की, मुंबई ला आल्यावर फोन करतो, नक्की भेटू, फोन नंबर व्हाॅट्स अॅप करा
Boring & Bogus video due to very poor & bad Marathi pronunciation of
Anchor.
Pune citizens know all these places inside out & they must be laughing at your anchor who has no knowledge of Pune , its culture & Marathi language
Pl.replace this anchor as he looks very old for the job
अनिरुद्ध सहस्रबुद्धे साहेब, वय झाले म्हणून वृद्धाश्रमात सोडून देण्याची आमची परंपरा नाही. तुम्हाला पुण्यातील सर्व बाबतीत ज्ञान आहे.मात्र हे व्हिडिओ ज्यांना याबाबत माहिती नाही अशांसाठी आहेत. आम्ही सर्व सामान्य परिवारातुन आलो आहे. त्यामुळे आमची भाषा निश्चीत तुमच्या सारखी सुसंस्कृत नाही. मात्र भावना समजून घ्या, ही विनंती, धन्यवाद
हॉटेल चांगलंच वाटतंय, पण अँकरने आपल्या सादरीकणात सुधारणा करण्याची गरज आहे. खूप अशुद्ध बोलतायेत हे गृहस्त, चित्रिकरणात कितीतरी चुका दिसतांयेत खूप अभ्यासाची गरज आहे यांना नाहीतर नुसते या खा प्या मजा करा नको ते उद्योग कश्याला करायचरे ....
आवरा स्वतःला.....