खंडोबा आणि धनगर संस्कृतीचा इतिहास समोर आणला तो जर्मनीच्या गुंथर सोंथायमरने | Bol Bhidu | Jejuri

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2021
  • #BolBhidu #Jejuri #Khandoba #Dhangar #Gunthar
    जेजुरीचा खंडोबा आणि पंढरपूरचा विठोबा हे मराठी मनाचे लोकदैवत. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त इथे गोळा होतात. असाच एक भक्त होता जो थेट जर्मनीतून जेजुरीला यायचा. तो देवांचा भक्त होता अस नाही तो मराठी भाषेचा भक्त होता. इथल्या अस्सल मातीतल्या संस्कृतीचा भक्त होता.
    त्याचं नाव गुंथर सोंथायमर.
    १९३४ साली दक्षिण जर्मनीमध्ये त्यांचा जन्म झाला. वडील एका शाळेत हेडमास्तर होते. घरची परिस्थिती उत्तम होती. हा हिटलरच्या नाझी राजवटीचा काळ होता. त्याच्याच अतिमहत्वाकांक्षी धोरणामुळे दुसऱ्या महायुद्धास तोंड फुटले. अख्खा युरोप हादरून गेला. गुंथर सोंथायमरची फॅमिली त्याच्या आईच्या गावी शिफ्ट झाली. गुंथरचं शिक्षण तिथेच झालं.
    शाळेत असतानाच गुंथर भारतीय तत्वज्ञानाकडे आकर्षित झाला होता.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 223

  • @prashantbandgar1615
    @prashantbandgar1615 2 ปีที่แล้ว +193

    महाराष्ट्र धनगर समाज आणि संस्कृती शिवाय अपूर्ण आहे. हे तुम्ही समजावलं त्या बद्दल धन्यवाद!

    • @shrikantsurase7765
      @shrikantsurase7765 2 ปีที่แล้ว +17

      भावा फक्त धनगर समाज नहीं तर पूर्ण हिंदुत्व
      आपला हिंदू समाज
      आपल्या भरतात हे जातिवाद च चालू आहे
      पहिले ही लक्ष्यात ठेवा की आपन हिंदू आहोत

    • @rohitbhadekar4981
      @rohitbhadekar4981 2 ปีที่แล้ว +2

      बरोबर

    • @user-gy6ib3et4l
      @user-gy6ib3et4l 2 ปีที่แล้ว +7

      Saglyancha baap क्षत्रिय मराठा समाज 💓💯🦁💥🕉️🔱🚩☑️

    • @shrikantsurase7765
      @shrikantsurase7765 2 ปีที่แล้ว +3

      @@user-gy6ib3et4l sanatani hindu❤️❤️

    • @user-gy6ib3et4l
      @user-gy6ib3et4l 2 ปีที่แล้ว +3

      @@shrikantsurase7765 पहिलं सनातन हिंदू धर्म...

  • @sampatlawate463
    @sampatlawate463 2 ปีที่แล้ว +69

    धनाचा आगर म्हणजे धनगर,जय मल्हार जय अहिल्या

  • @veerrao977
    @veerrao977 ปีที่แล้ว +27

    खंडोबा होळकर, मल्हार राव होळकर, अहिल्याबाई होळकर..जेजुरी.. जय मल्हार

  • @Bhogichand
    @Bhogichand 2 ปีที่แล้ว +42

    द ग्रेट पर्सनालिटी ! गुंथर साहेबांना अल्पायुष्य लाभलं हे दुर्दैव ! माहिती बद्दल धन्यवाद !

  • @AM-iv4kx
    @AM-iv4kx 2 ปีที่แล้ว +56

    महाराष्ट्राचे मुळचे लोक पशुपालक आहेत.
    पुढे जाऊन त्यांनाच लोकं धनगर बोलू लागले.
    जय मल्हार 🙏💛

    • @ajinkyatuppekar4858
      @ajinkyatuppekar4858 ปีที่แล้ว +1

      Right bro 🚩🙏🇮🇳

    • @Sumbaran108k
      @Sumbaran108k ปีที่แล้ว +2

      ओमराजे जगताप पाटील हा माथेफिरू आक्षेपार्ह कमेंट टाकत आहे या vedio वर त्याला आपल्या भाषेत हिसका दाखवा comment चेक करा सगळ्या या vedio च्या लगेच सापडेल.

  • @user-vz2kq7ys1z
    @user-vz2kq7ys1z 2 ปีที่แล้ว +88

    १०८ कुळी क्षत्रिय धनगर
    जय मल्हार जय हिंदुत्व

    • @Sumbaran108k
      @Sumbaran108k ปีที่แล้ว +4

      ओमराजे जगताप पाटील हा माथेफिरू आक्षेपार्ह कमेंट टाकत आहे त्याला आपल्या भाषेत हिसका दाखवा commnet चेक करा याच vedio वर आहेत

    • @nik9643
      @nik9643 5 หลายเดือนก่อน +1

      Kshatriya 😂

    • @Prism123
      @Prism123 3 หลายเดือนก่อน

      Dhangaranche kul he kshatriy YADAV kul ahe.. Jyat shri krishnaani janm ghetla hota... Aple kul khup shresht ahe bhavano.. 😊

    • @nik9643
      @nik9643 3 หลายเดือนก่อน

      @@Prism123 mahnje dhangar Yadav ahet ase mahnayachay ka tula...dhangaranmadhe Yadav surname nahi...

    • @shetriydhangar5796
      @shetriydhangar5796 24 วันที่ผ่านมา

      Bhet Dakvhato tula​@@nik9643

  • @21Tushar21
    @21Tushar21 2 ปีที่แล้ว +51

    क्षत्रिय हिंदू - धनगर 🚩🚩🚩🚩

    • @karthiqq
      @karthiqq 10 หลายเดือนก่อน +6

      हिंदू धनगर म्हणतोय आणि ST आरक्षण मागतोय

    • @akshaydumne814
      @akshaydumne814 10 หลายเดือนก่อน +2

      खरंच आहे आज प्रत्येक माणूस आपल्या जातीला क्षत्रिय समजतो ते ही इतिहास न समजता

    • @Om_Rodage
      @Om_Rodage 9 หลายเดือนก่อน

      ​​@@akshaydumne814kay ra chardragupt ani mahrani ahilybai ani yashwantrao holkar kon ahe mahiti ahe na

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 ปีที่แล้ว +11

    जेजुरीकर त्यांना जेजुरीचा पाटील म्हणत, जय मल्हार 🙏 त्यांच्या कार्यास सलाम 🙏

  • @shetkaridada9203
    @shetkaridada9203 2 ปีที่แล้ว +45

    He made documentary on Hatker dhangar in 1986🙏

  • @motivationalquotes5556
    @motivationalquotes5556 ปีที่แล้ว +18

    💛🌺_देવ માझा बाळूમામા_🙇🏻‍♂️💫

  • @gangadharmadnurkar379
    @gangadharmadnurkar379 2 ปีที่แล้ว +8

    जय मल्हार ताई ,अतिसुंदर माहिती संकलन केलात.धन्यवाद

  • @maheshdoifode2581
    @maheshdoifode2581 2 ปีที่แล้ว +17

    The Great Dhangar ❤️

  • @chaitanyabhandarkar9977
    @chaitanyabhandarkar9977 2 ปีที่แล้ว +14

    शेवटच्या वाक्यांनी डोळ्यात पाणी आणल ..

  • @civilengineertech6204
    @civilengineertech6204 2 ปีที่แล้ว +8

    सगळं टिक आहे ... पण के गोष्ट सांगायची मला अँकर ज्या आहेत त्यांची स्टोरी टेलिंग ची स्टाईल एवढी क्यूट वातलिये मला की निखळ प्रेमातच पडलोय .... ❤️

  • @jitendrakhemnar9213
    @jitendrakhemnar9213 ปีที่แล้ว +3

    खरच खूप छान माहिती धनगर समाजाच्या महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारताचा मूळ समाज ज्यावेळेस शेतीचा शोध लागला नव्हता त्यावेळी आपले सर्वांचे पूर्वज हे धनगर जमातीमध्ये होते याचा आपण विचार करायला पाहिजे

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 2 ปีที่แล้ว +40

    अतिशय मौलिक माहिती दिलीत.
    एक महत्त्वाची बाब सन 1998 मध्ये पुण्यात आलेत असा उल्लेख आहे त्याऐवजी 1988 असं म्हणायचं होतं का? कारण व्ही डी ओ च्या शेवटी आपण असं सांगितलं की 1992 मध्ये वयाच्या अवघ्या 58 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
    त्यांचा जन्म 1934 चा होता अशी माहिती आपण सुरुवातीला दिलीत तर 1992 मध्ये वयाच्या 58 व्या वर्षी त्यांचं निधन झालं हे सांगितलंत. जन्म 1934 मध्ये झाला होता या वाक्या प्रमाणे 1992 ला ते अठ्ठावन्न वर्षाचे होते ही माहिती बरोबर ठरते याचाच अर्थ ते पुण्याला 1998 ऐवजी 1988 मध्ये आले होते असं असु शकतं.

    • @vivekb8195
      @vivekb8195 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर

    • @ajaybadrike968
      @ajaybadrike968 2 ปีที่แล้ว

      1958

    • @ajaybadrike968
      @ajaybadrike968 2 ปีที่แล้ว

      Wikipedia says 1957 law pass out so it must be 1958

  • @pralhadpawar1114
    @pralhadpawar1114 2 ปีที่แล้ว +14

    हि माहिती ऐकून माझ मन खरोखर हे लाऊन गेले

  • @pruthvirajdombale6127
    @pruthvirajdombale6127 2 ปีที่แล้ว +18

    जय धनगर समाज

  • @rahulkasture2122
    @rahulkasture2122 ปีที่แล้ว +9

    जय मल्हार 🔥108 कुळी क्षत्रिय धनगर 🔥

  • @akshaykharje3239
    @akshaykharje3239 2 ปีที่แล้ว +21

    Jay ahilya devi holkar 🇨🇮🙏🏼💛

  • @rushikeshmore6202
    @rushikeshmore6202 2 ปีที่แล้ว +15

    जय मल्हार🌹🙏

  • @maheshdoifode2581
    @maheshdoifode2581 2 ปีที่แล้ว +9

    जय मल्हार

  • @musicislife9119
    @musicislife9119 ปีที่แล้ว +3

    Bahut sundar 😊jai dhangar samaj jai mata ahilya Bai 🙏😊

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq 2 ปีที่แล้ว +17

    तुझा आवाज खुप छान आहे... कोणीतरी समजावून सांगत आहे असं वाटतं

  • @sunandagadade2653
    @sunandagadade2653 ปีที่แล้ว +6

    धनाचा मोठ्या मनाचा प्रामाणिकपणाचा आगर म्हणजे धनगर होय

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 ปีที่แล้ว +6

    Yelkot Yelkot Jay Malhar...🙏🙏

  • @1990.yamgar
    @1990.yamgar 2 ปีที่แล้ว +9

    जय मल्हार...

  • @drsureshmane106
    @drsureshmane106 2 ปีที่แล้ว +9

    Mast upyogi mahiti dilit,dhanyawad

  • @rajubankar7607
    @rajubankar7607 2 ปีที่แล้ว +19

    Jai malhar jai ahilya jai khandoba jai biroba

  • @Sandiprkamble2727
    @Sandiprkamble2727 2 ปีที่แล้ว +11

    Jay malhar

  • @tusharrupanavar5476
    @tusharrupanavar5476 ปีที่แล้ว +2

    खूप मस्त आणि उपयोगी माहिती, धन्यवाद बोल भिडू

  • @sanketwaman4795
    @sanketwaman4795 2 ปีที่แล้ว +21

    माहिती सादरीकरण उत्तम आहे पण गोंथर १९९८ ला भारतात आले आणि १९९२ निधन या दोन्ही गोष्टी गोंधळात टाकणाऱ्या आहे...

    • @1983mrudul
      @1983mrudul 2 ปีที่แล้ว

      Ho toch prashna mala pan padla 😀

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 6 หลายเดือนก่อน

    ग्रेट मॅडम तुम्ही नवीन इतिहास जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न केला.

  • @vitthal_varak108K
    @vitthal_varak108K ปีที่แล้ว +4

    Dhangar sanskrutila ya pudhehi aamhi japanyacha praytn karu.
    Jay ahilyadevi jay malhar
    Birobachya navane changbhal
    Balumamanchya navane changbhal.

  • @vaibhavherwade2804
    @vaibhavherwade2804 2 ปีที่แล้ว +2

    Lai bhari mahiti sangitli......thank u

  • @vikasghodke
    @vikasghodke 2 หลายเดือนก่อน

    साधा, सरळ, उदार, न्यायप्रिय, धाडसी,शूर अशा समाजाचा इतिहास खुप जुना आणि व्यापक आहे परंतु तो म्हणावा तसा लोकांना माहित नाही...

  • @blck_pnther4471
    @blck_pnther4471 2 ปีที่แล้ว +1

    Wow khupch Chan story ahe, khrch yar Maharashtra dusrya rajya peksha great ahe, kiti mahan Loka houn geli ya rajyat.

  • @balasahebkale5396
    @balasahebkale5396 ปีที่แล้ว +2

    अतिशय प्रामाणिक माणसे आहेत अतिशय प्रामाणिक

  • @chatrapatinchamawla7976
    @chatrapatinchamawla7976 2 ปีที่แล้ว +1

    Ha itihas farsa prasiddha nasava...aaplya video mule mahiti milali....Guntherrao kharch khupach chhan vyaktimatwa je aaplya video mule mahit padle....Germany aani India che ase June sambandh as pan mhanu shakto....
    Dhanywad

  • @SudamGore-vi2ds
    @SudamGore-vi2ds 6 หลายเดือนก่อน

    जय मल्हार एक ध्येय वेडा माणूस समर्पित जीवन जगले साहेब विनम्र अभिवादन

  • @poojaghodake2750
    @poojaghodake2750 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti dilat tumhi tae

  • @vilasshelke7644
    @vilasshelke7644 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @namdev25
    @namdev25 2 ปีที่แล้ว +1

    You are the best speaker with smile. Effective

  • @devendradehariya2782
    @devendradehariya2782 2 ปีที่แล้ว +1

    Kya baat hay pub chan mam THANKS nagpur

  • @omkarbobade3783
    @omkarbobade3783 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर आवाज मॅडम 😇

  • @mallinathkattimani6134
    @mallinathkattimani6134 ปีที่แล้ว

    छान माहिती सांगा आपण एकच नंबर आवाज तुमचा छान

  • @rajd7614
    @rajd7614 2 ปีที่แล้ว +1

    Wow very touching

  • @arvindchanna6630
    @arvindchanna6630 8 หลายเดือนก่อน

    नमस्कार गुथर साहेबांचं माहिती आपल्या एका मराठी बुक मध्ये आहे त्या बुक चा नाव ' वाघ्या आणि मुरळी ' या खंडोबा देवावर पुस्तक आहे मी त्यात वाचली आहे थोडी माहिती त्याच फार दांडगा अनुभव आहे पांडुरंगा वर आणि खंडेरायावर खूप छान आहे पुस्तक ....

  • @sunilkhandagale9966
    @sunilkhandagale9966 2 ปีที่แล้ว +2

    👍Thanks mam reveal the truth history,german historical gunthur saheb & he research maharashtrian dhanger comunity,khandoba god & related custom & lokkala

  • @prabhakardangale8149
    @prabhakardangale8149 2 ปีที่แล้ว +2

    Nice information 👍

  • @jaywantraokakde4434
    @jaywantraokakde4434 2 ปีที่แล้ว +4

    Khup chan

  • @bharatpukale9343
    @bharatpukale9343 ปีที่แล้ว +1

    खूप भारी माहिती सगितली

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 หลายเดือนก่อน

    यळकोट यळकोट जय मल्हार जय अहिल्यादेवी 🎉🎉

  • @ajitsid8094
    @ajitsid8094 2 ปีที่แล้ว +2

    Great 👍👌👍👌

  • @DhananjaySDeodhar
    @DhananjaySDeodhar หลายเดือนก่อน

    क्या बात है..

  • @rahulsonawane4062
    @rahulsonawane4062 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

  • @akash2407
    @akash2407 2 ปีที่แล้ว +4

    धनगर 🔥

  • @humsosoham5743
    @humsosoham5743 2 ปีที่แล้ว +2

    Goosebumps

  • @DNYANOBAJEDGE
    @DNYANOBAJEDGE ปีที่แล้ว

    Very nice information madam

  • @mahadevgaikwad1273
    @mahadevgaikwad1273 2 ปีที่แล้ว +2

    Great parson

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 6 หลายเดือนก่อน

    धनगर हे भारतीय संस्कृती अगार आहे ते परकियांना समजल पण भारतीयांना कळला नाही.

  • @akashs9076
    @akashs9076 2 ปีที่แล้ว +6

    मॅडम तुम्ही सगळं नीट सांगितले त्याबद्दल आभारी पण तुमच्या सांगण्यात एक चूक झाली इथे कॉमेंट मध्येय ती कुणाच्या बहुतेक लक्षात आली नसावी तुम्ही म्हणाल्या की जून 1998 ला ते पुण्यात आले आणि व्हिडीओ च्या शेवटी म्हणाला की 1992 ला त्यांचा मृत्यू जर्मनी मध्ये झाला जर 1992 त्यांचा मृत्यू झाला तर ते 1998 ला पुण्यात येतील च कसे

  • @akshaykharje3239
    @akshaykharje3239 2 ปีที่แล้ว +3

    Jay Malhar 🙏🏼🇨🇮👑

  • @shahajijadhv1955
    @shahajijadhv1955 2 ปีที่แล้ว +5

    Jai Malhar

  • @user-tw1vy9qz7k
    @user-tw1vy9qz7k 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान, बोल भिडू

  • @Mayur_Devkule_100
    @Mayur_Devkule_100 2 ปีที่แล้ว

    Khoop chaan

  • @Balaji-d3g
    @Balaji-d3g 2 ปีที่แล้ว +1

    1:18- june 1998 la punyat ale 😜
    Nidhan 1992
    Baki video mast👍👍

  • @sachinvitnor4813
    @sachinvitnor4813 ปีที่แล้ว +2

    Dhangar aarkshan milale pahije

    • @MusicManiacs541
      @MusicManiacs541 9 หลายเดือนก่อน

      धनगर हा हिंदू आहे आणि आदिवासी आरक्षण पाहिजे

  • @balukokare6479
    @balukokare6479 ปีที่แล้ว

    great

  • @anitaajanalkar7639
    @anitaajanalkar7639 3 หลายเดือนก่อน

    जय मल्हार जय अहिल्या धनगर

  • @koynaputra
    @koynaputra ปีที่แล้ว

    गुंथर साहेब मनस्वी दंडवत🙏❤️

  • @chandrakantgawari9873
    @chandrakantgawari9873 2 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी

  • @madandhulgande3001
    @madandhulgande3001 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद..पण तुमचं नाव काय आहे mam

  • @prasadmasal4352
    @prasadmasal4352 2 ปีที่แล้ว +1

    ❤️👌👍

  • @m.s.dudhal2019
    @m.s.dudhal2019 หลายเดือนก่อน

    👍

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 2 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @user-is1lo7ep8p
    @user-is1lo7ep8p 2 ปีที่แล้ว +3

    बोलण्याची लकब छान आहे, शाहू महाराज आणि घसरगुंडी, या व्हिडिओतही असाच हेल होता... छान वाटतंय...

  • @sanjayakiwate5377
    @sanjayakiwate5377 ปีที่แล้ว

    💥💥💥💥

  • @sakharamgawade4907
    @sakharamgawade4907 2 ปีที่แล้ว

    1998 /1992 ??

  • @VinayakBk-tr2tl
    @VinayakBk-tr2tl 2 ปีที่แล้ว +3

    Sneha ❤️ fan 💯

  • @vitthal_varak108K
    @vitthal_varak108K 2 ปีที่แล้ว +4

    Jay Malhar
    Jay hari Vitthal
    Jay ahilyadevi Jay malhar

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 2 ปีที่แล้ว +1

    Bhidu, varsh sanganyat gafalat zali kay ?

  • @vishalshingade568
    @vishalshingade568 ปีที่แล้ว +1

    👌👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳💯💯💯🙏🙏🙏

  • @omkarpatil3283
    @omkarpatil3283 2 ปีที่แล้ว +9

    कसली स्माईल आहे madam आपलीआपली🎉,आणि विश्लेषन पण अगदी मस्त

    • @khatalakshay1418
      @khatalakshay1418 2 ปีที่แล้ว +2

      Chavat🙂🤭🤭

    • @rowdysam401
      @rowdysam401 2 ปีที่แล้ว +3

      नाही पटणार 🤣

  • @swapnilkonde8938
    @swapnilkonde8938 2 ปีที่แล้ว

    I like you .

  • @Ghumakkad_Sachin
    @Ghumakkad_Sachin ปีที่แล้ว

    Episode 1 Trirashmi-Pandav caves, Nashik
    th-cam.com/video/73CUfQCD4H4/w-d-xo.html
    Episode 2 Trirashmi-Pandav caves, Nashik
    th-cam.com/video/oNXdBVe--w0/w-d-xo.html
    Episode 3 Trirashmi-Pandav caves, Nashik
    th-cam.com/video/5Taed5aYcqw/w-d-xo.html
    Kanheri caves, Mumbai:
    th-cam.com/video/VaqWBSUpCXk/w-d-xo.html
    Lothal-Indus Valley Civilization:
    th-cam.com/video/Gw_gluB0gyg/w-d-xo.html
    Dholavira- Kutch Sindhu culture:
    th-cam.com/video/xrxliZ7eZuM/w-d-xo.html
    Karle caves, Lonavala:
    th-cam.com/video/kOxBIkb3mPo/w-d-xo.html

  • @rohitdeshmukh6299
    @rohitdeshmukh6299 2 ปีที่แล้ว +2

    1998 la aale tr 1991la mrutyu kasa zala

  • @gajanannarhare1530
    @gajanannarhare1530 ปีที่แล้ว

    Yelam samajacha itihas please sanga

  • @shubhmpole
    @shubhmpole ปีที่แล้ว +2

    आम्ही हटकर आहे ❤️🔥

  • @gamingvideorppal
    @gamingvideorppal ปีที่แล้ว +1

    Mp vale dhangar ❤❤like kare jay rajmata ahilyabai holkar 👑👑

  • @kissibaghel6727
    @kissibaghel6727 5 หลายเดือนก่อน

    Hindi me please

  • @user-di5rj9zu6v
    @user-di5rj9zu6v 2 ปีที่แล้ว

    Tattoo are awesome 😊

  • @gajanantupe8527
    @gajanantupe8527 ปีที่แล้ว

    गुंथर साहेबा जून 1998 ला पुण्यात आले.व पुढे 1992 ला जर्मनीत रहात्या घरी त्यांचा मृत्यु झाला असा उल्लेख सदर क्लीपमधे करण्यातआलाआहे..
    हा घटनाक्रम कसा काया ? ?

  • @MP-iv5th
    @MP-iv5th 2 ปีที่แล้ว

    Kay naav yancha?

  • @nikhilhake93
    @nikhilhake93 ปีที่แล้ว

    Dhangar Raja

  • @user-td6sp1ih4b
    @user-td6sp1ih4b 2 ปีที่แล้ว +1

    काय सांगता काय..

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 9 หลายเดือนก่อน +1

    जेजुरीचा खंडोबा कोण ? विशेष माहिती सांगणारा व्हिडिओ जरूर पहा.
    th-cam.com/video/27h7p_qcAcE/w-d-xo.htmlsi=5ljzYEAD8c-v4vBv

  • @laxmihake6714
    @laxmihake6714 ปีที่แล้ว

    Jai malhar 💛💛💪

  • @kautikraonarote9305
    @kautikraonarote9305 ปีที่แล้ว

    Dhangar samaj dudh vyavsaay yani viku shakto kay

  • @nikhilhake93
    @nikhilhake93 ปีที่แล้ว

    Dhangar samaj fakt gharane Shahi mule mage ahe