कोकणातलं १७५ वर्ष जूनं मातीच घर !
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- #Kokanvastu
१७५ वर्ष जूनं मातीच कोकणी घर आणि ३१ डिसेंबरची पोपटी पार्टी
In this video, we will experience 175 year old kokani homestay with popati receipe which is also known as monga in local language.
Homestay Pre Booking of this kokani house
Call : Deep Salunkhe : 7020018485
तुम्हाला जर अशा प्रकारच्या मातीचे घर बांधून पाहिजे
तर संपर्क साधा सौख्यम असोसिएट्स
9920963668
9421140007
कोकणातील सर्व नाविन्यपूर्ण प्रॉपर्टीज पाहण्यासाठी कोकणवास्तु वेबसाईटला नक्की भेट द्या 👇🏻
www.kokanvastu...
आपली कोणतीही मेम्बरशीप फी नाही, सर्व जागा मालकांचे आणि डेव्हलपर्स चे डिटेल्स आणि पर्सनल क्रमांक आपल्या वरील वेबसाईटवर थेट मिळवा ❤️
-------------------------------------------------------
Join our Official Telegram:
t.me/kokanvast...
Follow us on Instagram :-
/ kokanvastu
Keep supporting us 😊
Do Like👍🏻Share 📲Subscribe❤️
Music by
@tellyourstorymusicbyikson / ikson
लहापणापासूनच कोकणाची आवड असल्याने आम्ही दर वर्षी रत्नागिरी ला जायचो त्यामुळे अस वाटायचं की आपल्याला कोकण माहीत आहे...पण पहिल्यांदा जेव्हा आम्ही या १७५ वर्षांपूर्वीच्या कोकणी घराला भेट दिली तेव्हा खरे कोकण काय असते हे नव्याने उमगले.
सर्वात महत्त्वाची बाब जी या वास्तूला इतर घरांपसून वेगळं करते ती म्हणजे इथे जपलेली कोकणी परंपरा.
घराची मूळ रचना न बदलता पर्यटकांना येथील वास्तव्य आरामदायी होईल याची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे. त्याचं बरोबर संपूर्ण परिसर हा आंबा, नारळ, फणस आणि काजू अशा विविध वृक्षांनी नटलेला आहे.. तसेच दोन विहिरी आणि भोवती वाहणाऱ्या ओढ्यांमुळे येथील सौंदर्यात भरच पडली आहे.. पावसाळ्यात तर येथे पडणाऱ्या धबधब्याच्या दृश्याने हा परिसर अधिकच नयनरम्य वाटतो. येथे पुरातन दत्त मंदिर असून आतील मूर्ती अत्यंत सुबक आहे. विशेष म्हणजे ही वास्तू पावस पासून अवघ्या २० मिनिटाचा अंतरावर आहे. त्याच प्रमाणे येथे पारंपरिक कोकणी भोजनाची चोख व्यवस्था होते.जवळच गणेश गुळे नावाचा सुंदर समुद्र किनारा आहे.
रत्नागिरी पासून ही जागा फक्त ४० मिनिटाचा अंतरावर आहे. तेव्हा खऱ्या कोकणाच्या शोधात निघालेल्या पर्यटकांना येथे येऊन नक्कीच समाधान मिळेल.
Salunke owner cha mob no day pl.
सिंधुदुर्गात याला बोवले म्हणतात
Wowwwww. Amhi he thikan baghtla ahe. Last year 😍😍😍amazing place and decent hospitality By Deep dada and all team. Love from aurangabad 😍😍 must visit this place 👌👌
खूप छान.
माझ्या गावचे घर असेच होते.अंगण, पडवी, ओटी, माजघर.... पण काकांमध्ये वाटे झाले मग कोणाला माजघर, कोणाला स्वयंपाकघर बाळंतीण खोली वगैरे... परंतू आढं एकच. तरीही मजा येते.
आमच्याकडे राजापूरला त्याला "साने" म्हणतात....अजूनही जुनी घरं चांगल्या प्रकारे शाबूत आहेत...... छान व्हिडीओ...
धन्यवाद....
माझ्या माहेरी घरी असच घर होत
आमच घर कोकणात १०८ वर्ष जुनं आहे.माती लाकडा पासुन बनवलेल.
रायगड क्षेत्राजवळिल उररण शहरापासुन किती दूर आहे?
Address dya exactly location please...nisha
छान.. मुंबईला आणि जवळपासच्या काही गावठाणात अजूनही ३००/४०० वर्षांपूर्वीची जुनी घरे आहेत.
A real home for happy living. And you need time, money and energy to sustain …
Worth to achieve.
pudhchya pidhisathi ani prtek pidhine varsa japne garjeche ahe.
Video mast banun gelela aahe
Sunder Ghar..
typical kokani ghar..
Popati khup chan👌👌🤗
त्या छोट्या storage space ला आमच्या इथे कोनाडा म्हणतात
Omkar bhau mala hi jaga khup aawdali, original nature cha experience ithe ch milu sakato, very nice home , i like very much, thank you for video 👌👌🎉🎉🥳🥳🎉🥳
कोनाडे म्हणतात.
देवळी किंवा खोरणही म्हणतात
खरा शब्द खोरान बोलतात, आणि बोंगा नाही बंगो पार्टी,
𝐌astach 𝐀he 𝐆har 𝐀ni 𝐕log...
Deuli
Bhintit je chhote Pockets ahet tyalay " Devali " Mhantat.
कृपया ह्या जागेचा पत्ता द्या..
मस्तच...
Wow khupach sunder love from Boston
thank you 😍
Amchya sindhudurgaat kahi thikani yaala KHORAAN Mhantat (Vengurlyat) Jatayeta kahi vastu thevtat thodkyat storagesathi thanku
Happy New year to you 🎉🎉🎉🙏
आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी विडिओ खूपच सुंदर बनवला आहे
भिंतीमधे ज्या खोबणी/ होल आहेत त्यांना कोनाडे बोलतात...
Kharach khup chan jaga ahe ani khup mast ghar ahe mi tithe ata pariyant 4vela gelo ahe kharach khupach mast experience ahe ani climate pan khup mast ani khup mokali jaga
Gm.Happy New year. Amchyaethe mhanje Jaitapur la konadyala sana ase mhanatat.
Super
Hii mail gar ash gach ia
Nice house video
Kiti madhe banavun milel
Ratnagiri madhe tyala aamhi "saane" mhanaycho...
ह्याला कोनडा म्हणतात.
Konade astat room madhe
Beautiful
kupchan
yetya unhalyat mi ithe 100%janar thanku dada ya video sathi
फारच सुंदर घर आहे
Konte gaon ahe he
Khupach Sundar..
i love कोकण
झक्कास....👍👌👍👌
तुम्हाला आणि आपल्या चॅनेलला नविन वर्षाच्या खूप शुभेच्छा 🎊🎉🎊🎉😀🎉
Salunke owner number pl.
👌👌devli
Devli
छान आहे घर आणि आजुबाजु चा परिसर ही 🏝🏘🌴🌳
kuthe ho
Kurdhe Pawas
👌👌👌👌
Awesome
भींतीतील कोनाडे किंवा देवळी
Khup chan
Amhi visit dili ahe ethe... Mast ahe ghar...
कोनाडा
देवळी म्हणतात त्यांना
na tya gharala oti ahe na padvi, sagal artificial. evdhe mothe speaker kashasathi. kokanatalya lokanich ase watate ki kokan barbad karayacha tharvle ahe. yenare lok fakt daru, nonveg ani dj hech karayla yetat. shanti havi mhanun kokanat yenar ani dhingana ghalanar ani tyala sath denar kokanich. parshuramachi bhumi ahe kahitari tartamy theva. ase watate ki kokan fakt orabadla jatoy.
happy new year
मला वाटते त्या छोटया कप्प्याना देवडी म्हणतात.
Super
खूप सुंदर घर
Bhau lai bhari
**Konada**
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे चार्ज मालकाने लावले ते फार जास्तीचे होते
खूप छान
Any property near lanja at reasonable price
सर कृपया खोटी माहिती देऊ नका...
Lockdown मध्ये आम्ही तुमच्या कडे जागा पाहायला आलो होतो. त्या वेळेस जागा मालकाने हे घर आताच म्हणजे 3/4 वर्षापूर्वी बांधले आहे असे सांगितले आहे...ह्या घराचा संपूर्ण व्हिडिओ माझ्याकडे आहे
वरील घर 175 वर्ष जून घर हे पूर्णपणे ढासळले होते, आणि त्यानंतर खूप चांगल्या प्रकारे जागा मालकांनी त्याची पुनर्बांधणी केली. या जागेचा इतिहास काय आहे त्यासाठी तेथील जुन्या जाणत्या राहिवासींना विचारलात तर त्याची कदाचित आपणास पूर्ण कल्पना येईल. जागेची पुनर्बांधणी अर्थात renovation केल्याने त्याचा इतिहास पुसला जाऊ शकत नाही. कृपया अर्धवट माहिती घेऊन नाहक चुकीच्या कमेंट करू नका.
@TrekN adventure... 🤦♂️. Kay bhau.. Are Tu protsaan dyayla pahije hote.. Negative comment deun kay bhetnar ahe. Ulat owner ne ghar maintain kele.. Aaplya koknatil paramparik sanskruti ch ghar japla .. Ashi ghar ata baghayala bhetat nahi 🙏
@@sunilmalivlog भाऊ तुम्ही स्वतः जाऊन या...ह्या घराला भिंती मध्ये दारूच्या मोकळ्या बाटल्या लावल्या आहेत...आम्ही मित्र त्या ठिकाणी राहायला गेलो होतो..सहज मालकाला विचारले तर तेव्हा त्यांनी हे घर आताच बांधले आहे असे सांगितले..
मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की कोकणात अतिशय सुंदर घरे आहेत..पण हे घर जर खरेच 175 वर्ष जुने आहे तर मालकांनी असे सांगायला पाहिजे होत.
@@treknadventure1419 bhau me 2 divas rahilo hitey.. Majha video ahe bagha.. Khali daruchya bottle madhe jhaad lavhli ahet mhanje moneyplant lavhle ahet..
Krupaya karun afva pasarau naye..
Tyanni ghar japla ahe tya sathi tya bhaunna manto apan..
Negative comments karun tumhala kay bhetnar ahe, mhanun aapla kokan mage ahe 🙏
Tu adventure kartos na tar tula kahi thikani daru chya bottle bhetle asel tya var kahi bolala ahes ani videos kadles ki nahi..
Konada mhantat bhintitlya kappyala
Konkan is a heavan on earth I mean it
how much he charge for this all activities
7020018485
Mala khup khup aavdal aahe he old house mala thithe rahayla aavdel khup chhan mast thank you so much .mala aashi ch simple and old fashion chi ghar aavdtath because old is gold👍👍🤗🤗👌👌👏👏👏👏
For contact 7020018485
Sundar vastu
Mast
खरचं चांगलं वाटलं....
Khup Sundar
Fone lagat nahiye
Konada mhantat
Bokhal
Khoran
That house onwer mobile no share me and lokshin
Check description box
7020018485 deep salunke
दिवळी
Where it is ??
Pawas kurdhe Ratnagiri 7020018485
Omkarji .....
🙏
Wishing you a Very Happy, Healthy and Prosperous New Year 2021 from me and my family .... God Bless You
✨🍬🌺
प्रोफेशनल व्हिडीओ बनवताना आधीच रिसर्च करून बनवलात तर अधिक माहितीपूर्ण होईल, आणि पाहायला मजा येईल..