'ते' एक विधान आणि निवडणूक शरद पवारांच्या बाजूने फिरली! । Suhas Jagtap

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • #sharadpawar #ajitpawar #baramati #thepoliticsmarathi #maharashtrapolitics
    शरद पवार प्रतिकूल परिस्थितीत अनेकदा यशस्वी बाहेर पडल्याची अनेक उदाहरणं आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही याची झलक आपल्याला दिसली. आता विधानसभेसाठी शरद पवारांनी कंबर कसली आहे. अशाच एका निवडणुकीला शरद पवार यांच्यासमोरील परिस्थिती बिकट होती. पण विरोधातील एका माणसाच्या 'त्या' विधानाने निवडणूक फिरली, त्या किस्स्याबद्दल जाणून घेऊ या, दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे सहयोगी संपादक सुहास जगताप यांच्या कडून!

ความคิดเห็น • 22