Maharashtra vidhansabha election : कोण जिंकणार? कोण हरणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • #thepoliticsmarathi #manojjarange #devendrafadnavis #manojjrange #mahayuti #mva #sharadpawar #ajitpawar #eknathshinde #manojjarangepatil #marathareservation #obcreservation #marathaarakshan #bjp #shivsena #maharashtrapolitics #uddhavthackeray #shivsenaubt
    आजपासून साधारण ३५ दिवसांवर निवडणूक आहे. महायुती आणि महाविकास आघाडी कुठे उभे आहेत? कोणाला अडवान्टेज आहे? कोणाला डिसअडवान्टेज आहे? कोणता मुद्दा असेल ज्यामुळे महायुतीची सत्ता पुन्हा येईल? आणि महाविकास आघाडीच्या फेवरमध्ये असा कोणता मुद्दा असेल ज्यामुळे मविआची सत्ता येईल? लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात फडणवीस विरूद्ध ठाकरे होती, ती आता फडणवीस विरूद्ध पवार आहे का? कोणासाठी ही निवडणूक निर्णायक असेल? हे जाणून घेणार आहोत पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशिदास भोईटे यांच्याकडून.

ความคิดเห็น • 5

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    BJP Assembly Maharashtra Allience 24 ## 176+(288)❤❤🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

  • @BhimraoGarje
    @BhimraoGarje ชั่วโมงที่ผ่านมา +1

    How much Jarange speak against Fadanvis, Sharad pawar will loose Assembly election.

  • @sampatlallunawat2316
    @sampatlallunawat2316 53 นาทีที่ผ่านมา +1

    झुटाप्रचार फैलावनाको लगाम लगेगी

  • @nirmalajadhav-wz7nl
    @nirmalajadhav-wz7nl ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाजपा आणि उध्दव ठाकरे चा सुफडा साफ होणार, शिंदे आणि शरद पवार फॉर्मात आहेत