कोणी ठरला महाराष्ट्रकेसरी नागठाणे मैदानाचा मानकरी बैलगाडी क्षेत्रातील एक दिलदार माणूस

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 มี.ค. 2022
  • कोणी ठरला महाराष्ट्रकेसरी नागठाणे मैदानाचा मानकरी बैलगाडी क्षेत्रातील एक दिलदार माणूस #nisrgachinal
    #nisrgachinal
    #बैलगाडी
    #बैलगाडी_शर्यती
    #बैलगाडा_जीव_की_प्राण
    #बैलगाडा_शर्यत_सातारा
    #बैलगाडी_शर्यती_नागठाणे
    #नागठाणे_मैदान_फायनल

ความคิดเห็น • 48

  • @parampara_bailgada_sharyatichi
    @parampara_bailgada_sharyatichi 2 ปีที่แล้ว +18

    सुभाष तात्या मांगडे यांच्या सारखी देव माणस खूप कमी आहेत त्यांच्या बैलाने सुंदर ने स्वताच मालकांच व चालकांच नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवल आहे तात्या हे खरंच मोठया मनाचे आहेत तात्या ना एकच विनंती आपण आता जशे आहात तसेच पुढे ही रहा गरीब गाडा मालकांना सोबत घेता तसेच पुढे ही घ्या आपल्याला आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत

  • @vishaljangam6004
    @vishaljangam6004 2 ปีที่แล้ว +32

    मांगडे तात्या आपल्या सारखे बैल मालक बैलगाडी क्षेत्रात आहेत याचा अभिमान आहे मला ,बक्षीस ड्रायव्हर ला दिले खूप छान

  • @rameshranjane2702
    @rameshranjane2702 2 ปีที่แล้ว +10

    कायम चाहता असेल सुंदर आणि भारत

  • @user-fu1uf5qn4g
    @user-fu1uf5qn4g 2 ปีที่แล้ว +15

    दिलदार व्यक्तीमत्व सुभाष तात्या मांगडे👑👑🔥🔥👌

  • @roshanchavan6759
    @roshanchavan6759 2 ปีที่แล้ว +5

    साहेब तुमचं खुप खुप अभिनंदन तुम्ही बक्षीस दिली गाडी चालक ला

  • @firojmulani4502
    @firojmulani4502 2 ปีที่แล้ว +4

    एक नंबर बैलजोडी सुंदर आणि भारत

  • @gkbrand7997
    @gkbrand7997 2 ปีที่แล้ว +17

    आभिमान वाटतो अशी माणसं दिलदार मनाची बघितल्यावर

  • @bharatmandlik2863
    @bharatmandlik2863 ปีที่แล้ว +3

    तात्या तुमच्या दीलदारीला सलाम 🙏🙏

  • @SandeepPatil-lb5iz
    @SandeepPatil-lb5iz 2 ปีที่แล้ว +8

    तात्या दिलदार मनाचा राजा माणुस

  • @txigthrne9571
    @txigthrne9571 ปีที่แล้ว +2

    दिलदार व्यक्ती तात्या mangde ❤

  • @sanjayawati544
    @sanjayawati544 2 ปีที่แล้ว +3

    दिलदार बैल मालक ☝️☝️☝️

  • @sagarsalunkhe5990
    @sagarsalunkhe5990 2 ปีที่แล้ว +30

    दिलीप ड्राइवर शिरसवस्ती यांच स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाले, त्यांना फक्त नागठाणे मैदानात फायनल भेटली नव्हती

  • @niketandalvi2181
    @niketandalvi2181 2 ปีที่แล้ว +7

    फायनल घेण्यासारखी बैलजोड पण आहे

  • @sumitatole8513
    @sumitatole8513 2 ปีที่แล้ว +3

    बैलगाडा शर्यती तील

  • @rahulkatre5662
    @rahulkatre5662 ปีที่แล้ว +2

    दादा मायनीकरांचा मस्तान ची मुलाकात घया लवकर🙏🙏🙏

  • @rahulwagh3590
    @rahulwagh3590 2 ปีที่แล้ว +4

    दिलीप ड्रायवर येक नंबर

  • @pradipwalhekar4256
    @pradipwalhekar4256 ปีที่แล้ว +2

    हिंदकेसरी भारत ❤

  • @sachindeshmukh493
    @sachindeshmukh493 2 ปีที่แล้ว +8

    मांगडे तात्या ❤️❤️❤️❤️

  • @manojjathar3081
    @manojjathar3081 2 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्र हिंद केसरी दिलीप ड्राइवर

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy 2 ปีที่แล้ว +2

    भारत बैल बदलापूर मधील आहे