Pandhari Phadke आणि Rahul Patil यांचा वाद मिटला पाहिजे; बैलगाडी शर्यत प्रेमींची इच्छा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • पंढरीनाथशेठ फडके आणि राहुल पाटील यांचा वाद मिटला पाहिजे; बैलगाडी शर्यत प्रेमी युवकांची इच्छा...
    bailgada sharyat
    bailgada sharyat live
    rahul patil bailgada sharyat
    pandharinth phadke bailgada sharyat
    rahul patil bailgada sharyat song
    pandharinth phadke bailgada sharyat song
    rahul patil pandharinth phadke dispute
    Khillar Cow
    राहुल पाटील बैलगाडा शर्यत
    maharashtra bailgada sharyat
    maharashtra bailgada sharyat samarthkak
    maharashtra bailgada sharyat premi
    पंढरीनाथ फडके बैलगाडा शर्यत
    महाराष्ट्र बैलगाडा शर्यत
    महाराष्ट्र बैलगाडा शर्यत प्रेमी
    महाराष्ट्र बैलगाडा शर्यत समर्थक
    महाराष्ट्र बैलगाडा शर्यत रायगड
    महाराष्ट्र बैलगाडा शर्यत ठाणे
    #mathur
    #rahulpatil
    #bailgadasharyat
    #बैलगाडाशर्यत
    #khillarcow
    #pandharishethphadke
    maharashtra bailgada sharyat
    maharashtra bailgada sharyat samarthkak
    maharashtra bailgada sharyat premi
    पंढरीनाथ फडके बैलगाडा शर्यत
    महाराष्ट्र बैलगाडा शर्यत
    महाराष्ट्र बैलगाडा शर्यत प्रेमी
    महाराष्ट्र बैलगाडा शर्यत समर्थक
    महाराष्ट्र बैलगाडा शर्यत रायगड
    महाराष्ट्र बैलगाडा शर्यत ठाणे
    prabhat parv news
    agri koli samaj
    agri koli culture
    agri koli videos

ความคิดเห็น • 107

  • @sagarmhaskar4216
    @sagarmhaskar4216 2 ปีที่แล้ว +10

    ज्याच्या मुले या वादाला सुरुवात झाली आहे आणि ज्यांनी पहिली चुकी केली त्याने माफी मागावी
    आणि वाद मिटवावा
    बैलगाडा शर्यत हा खेळ आनंदी आणि उत्साहाने खेळावा

  • @Sachin-7890
    @Sachin-7890 2 ปีที่แล้ว +8

    मी येवढच म्हणेल की बैलगाड़ी शर्यत हा एक पिढ्यानपिढ्या चालत आलेला आपल्या मराठी बांधवांचा प्रिय खेळ आहे ह्यामध्ये हार,जीत तर होतच असते त्यामुळे आपण हे खेळ आनंदाने खेळावे ही विनंती 🙏🏻
    भांडणे वाद करून कोणीही लहान-मोठ होत नाही.
    भांडणे वाद थांबवा आणि आपली संस्कृती आपले सर्व जुने-नविन खेळ असेच कायम चालू राहावेत हा पर्यन्त चालू ठेवा.
    🙏🏻 जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏🏻

  • @sushilmore928
    @sushilmore928 2 ปีที่แล้ว +10

    खूप चांगली भूमिका घेतलेली आहे आणि खरच हा वाद मिटला पाहिजे जेणे करून बैल गाडा शर्यत चालू राहिली पाहिजे

  • @prasadsankhe5003
    @prasadsankhe5003 ปีที่แล้ว +3

    सर्व हिंदू जातींनी असे आपले वाद निर्माण करू नये ही विनंती, व दोन्ही पक्षांनी आपल्या जाती व धर्मासाठी एकत्र यावे ही विनंती
    तसेच आपण केलेल्या प्रयत्ना साठी आपले अभिनंदन

  • @ganeshbansode5922
    @ganeshbansode5922 2 ปีที่แล้ว +6

    जय शिवराय.. जय भीम... आज खूप वर्षा नंतर बैलानांच्या शर्यती चालू झाल्या आहेत.. खूप लोकांनी यासाठी प्रयत्न केले आहेत... हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा खेळ आहे... आणि खेळ म्हटल की हार जीत ही येतेच. त्यात वाद घालायची काहीही येक गरज नाही.. आज संपूर्ण महाराष्ट्र ज्या दोन लोकांना ओळखा य लागलंय ते त्यांच्या बैलान मुळे.. आज राहुल पाटील आणि पांढरी फडके यांच्यात जो काही वाद चालू झाला आहे त्यामुळं पुन्हा एकदा बंदी येण्याची शक्यता आहे... बैल गाडी शर्यत चालू व्हावी म्हणून विजय जाधव भाऊ यांनी पायात चप्पल न घालता आंदोलन केले... ते मग फुकट जाईल.... राहुल पाटील आणि पंढरी फडके यांनी आप आपसातील मतभेद लवकर मुटवणे गरजेचे आहे... बैलांमुळे आज आपल्या दोघांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखत आहे.. हे विसरू नका तरी आपणास विनंती आहे.. ज्याने चुकी केली असेल त्यानं माफी मागा आणि हा वाद इथेच मिटवा... तुम्ही जर तुमच्यातला वाद नाही मिटव ला नाही तर बैल गाडी शर्यतीवर याचा खूप वाईट परिणाम होईल .... मला आपला अभिमान वाटतो की आपण ही बैल प्रेमी आहात.. आपल्या दोघांच्या ही दावणीला चांगले बैल आहेत... त्यांची चांगली निगा राखत आहात... दोघांनी वाद घालत बसण्यापेक्षा आमच्याकडे या आणि गटात तुमचे बैल पळवा आणि नंबर घेऊन जावा..... कशाला वाद घालत बसताय..

  • @ramchandrakedari3862
    @ramchandrakedari3862 2 ปีที่แล้ว +6

    खरोखरच सुंदर विचार आहेत युवकांचे आपण हयाचा विचार करा

  • @mangeshpatil3483
    @mangeshpatil3483 2 ปีที่แล้ว +7

    मी फक्त एवढेच सांगू शकतो की मी खूपच लहान आहे पंढरी शेठ फडके आणि राहुल शेठ पाटील यांनी एकत्र यावे ही एकविरा आई चरणी प्रार्थना

  • @prakashmasane9008
    @prakashmasane9008 2 ปีที่แล้ว +6

    हया दोघांनी एकत्र येऊन आपल्या आगरी समाजाला ऐकत्र आणावे हीच माझी इच्छा आहे

  • @rahulparker8992
    @rahulparker8992 2 ปีที่แล้ว +4

    महेश पाटील मराठ्यांचा सुंदर विसरला 1 नंबर तोच आहे नाद करा पण आमच्या सुदंर चा नका करू

  • @gurunathjadhav4337
    @gurunathjadhav4337 2 ปีที่แล้ว +6

    महेश पाटील तोंडरे खूप छान बोलले.वाद मिटवण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना लवकर यश मिळो ही सदिच्छा...

  • @rutvikkor354
    @rutvikkor354 2 ปีที่แล้ว +5

    पंढरी शेठ फडके
    अन्
    राहूल भाई पाटील
    यांचा वाद थांबला पाईजे
    नाय तर शर्यती वर बंदी येईल
    (लवकरात लवकर थांबवायचा)
    प्रयत्न करा..... (धन्यवाद)......✌️🤞🔥🙏

  • @ramkhutarkar2836
    @ramkhutarkar2836 2 ปีที่แล้ว +33

    वादळ आणि मथुरला एकत्र जुंपून घाटावर हाकला. आणि आपला आगरी हिसका दाखवा.

    • @fraggerplays5239
      @fraggerplays5239 2 ปีที่แล้ว +1

      Ya kadhi pan

    • @VishnuYadav-om1pm
      @VishnuYadav-om1pm 2 ปีที่แล้ว

      शेठ माज नको कोणत्याही गोष्टी चा

    • @ajaygotarne7048
      @ajaygotarne7048 2 ปีที่แล้ว

      नाम ही काफी है,,,,,आगरी,,,,,,

    • @ajaygotarne7048
      @ajaygotarne7048 2 ปีที่แล้ว

      नाम ही काफी है,,,,,आगरी,,,,,,

    • @tgurav3030
      @tgurav3030 2 ปีที่แล้ว

      अरे मथुर घाटावर पण जिकला आहे

  • @arvindmahtre8945
    @arvindmahtre8945 2 ปีที่แล้ว +16

    महेश शेठ पाटील (तोंडरे )तुमचा पण नाव खुप मोठा आहे, खुप छान शून्यातून विश्व कसा निर्माण करायचा याचा जिवंत उदारण म्हणजे तुम्ही अशीच उतारो उतर प्रगती व्हावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना, खुप चांगलं काम हाती घेतलंय तुम्ही

  • @omkarmali5581
    @omkarmali5581 2 ปีที่แล้ว +11

    रायगड आनी ठाणे शेतकरी बांदवानी
    एक निर्णय गया की
    शर्यथिथ जो वाद गालेल त्याला
    3 वर्ष शर्यथ खेलता येनार नाय कड़क नियम चालू करा

  • @shrikantpatil6750
    @shrikantpatil6750 2 ปีที่แล้ว +27

    गाव वाल्यांना माझी कळकळीची विनंती जमिनी विकू नका. दिल्या तर भाड्याने द्या पण विकू नका नाही तर एक दिवस वाईट दिवस येतील

    • @yogesh-patil
      @yogesh-patil 2 ปีที่แล้ว

      Brobar dada

    • @yogesh-patil
      @yogesh-patil 2 ปีที่แล้ว +2

      जमीन विकुन् फायदा नाय

    • @marutiprakhi5640
      @marutiprakhi5640 ปีที่แล้ว

      मनातल बोला भावा

  • @vijayzugare899
    @vijayzugare899 2 ปีที่แล้ว +4

    वाद होत असतील तर बैल गाडा शेर्ती बंद 🙏

  • @nileshpatil6184
    @nileshpatil6184 2 ปีที่แล้ว +10

    वाद संपला नाहीतर ... बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा बंद होतिल...

  • @samadhanthorat2215
    @samadhanthorat2215 2 ปีที่แล้ว +4

    या दोघांना वर बंदी आणा म्हणजे वाद मिटेल

  • @tusharmane3297
    @tusharmane3297 2 ปีที่แล้ว +3

    Only rahul patil ek no

  • @giteshpatil4573
    @giteshpatil4573 2 ปีที่แล้ว +11

    हार पचवायची ताकद ठेवा

  • @prashantovhal7298
    @prashantovhal7298 2 ปีที่แล้ว +3

    बैलगाडा क्षेत्रामदी जात पात काहीच बगितली जात नाही सगळी जन एकमेकाला इज्जत देतात लहान असो मोठा आसो ❤️💯 नाद एकच बैलगाडा शर्यत ❤️

  • @vickymarade625
    @vickymarade625 2 ปีที่แล้ว +3

    हार जीत ही खेळण्यामध्ये असते, कोणी जिंकला म्हणून मोठा होत नाही, आणि कोणी हरला म्हणून छोटा होत नाही, हा आपला पारंपारिक खेळ आहे, दोन भावा मधल्या वादाचा तिसरा व्यक्ती फायदा घेतो, व समाजात फूट पाडतो, हे लक्षात असू द्या ,,, हा वाद मिटला पाहिजे , आपणा दोंघाना नम्र विनंती आहे की आपण हा वाद मिटवा.🙏🙏

  • @mayureshpawar7879
    @mayureshpawar7879 2 ปีที่แล้ว +5

    Mathur✌️❤️

  • @prakashnaik3633
    @prakashnaik3633 2 ปีที่แล้ว +2

    खेळात किंवा शर्यतीत हार जीत होत असते , ज्याला हार पचत नाही त्यांनी घरी गप्प बसावे ,हा वाद दोन जिल्ह्यांचा नाही किंवा संपूर्ण आगरी समाजाचा नाही तर दोन व्यक्तींचा आहे , आणि जे आडमुठे असतील तेच त्यांना पाठिंबा देतील , मटण किंवा दारू पिऊन एकमेकांचे जीव घेत असाल तर देव तुमचं भलं करो ,

  • @vishalsonawale6692
    @vishalsonawale6692 2 ปีที่แล้ว +10

    दी बा पाटील नावासाठी फक्त आगरी नाही, सगळेच आहेत, जातीत वाटून घेऊ नका

  • @surajbundhatesb231
    @surajbundhatesb231 2 ปีที่แล้ว +1

    भूमिपुत्र एकजूट 👍

  • @prakashaakhare6239
    @prakashaakhare6239 2 ปีที่แล้ว +3

    हार जीत पचवायला शीका

  • @bhushangoikane9811
    @bhushangoikane9811 2 ปีที่แล้ว +1

    ✌️✌️✌️

  • @sukhdevmhatre9704
    @sukhdevmhatre9704 2 ปีที่แล้ว +1

    🙏💐💐👍👍👍

  • @YASHBHOPIOFFICIAL
    @YASHBHOPIOFFICIAL 2 ปีที่แล้ว +3

    1001💯❤️

  • @sandipdhake8535
    @sandipdhake8535 2 ปีที่แล้ว

    Jai agree

  • @arvind3304
    @arvind3304 2 ปีที่แล้ว +1

    Dada khup khup abhar tumcha saglyanch
    Samaj la maan sarvat adhi
    Ya vadhat aplya samjavat khup parinam hovu shakto
    Tasach sharyati mule ha vaad hota tar hey chukich ahe karan sharayat band zali tar ghatavarch sharyat premi aplya doshi tharavnar ani ahech te
    So vice versa pahila tar hovu shakto apla jo d b patil ch andolan ahe tyat tya gatavarch pan pratishad aplyala milu shakto
    Khel ahe har jit honarch
    So mazi vinanti padhari sheth phadke ani rahul da patil yanna pan ahe khrupay ha vaad mitwa
    Yevda varsha nantr apla samaj ekatra alay
    Tasach je pan high profile nete ahet tyanne saglyanni ek meeting fix karun ha vaad mitavava ashi vinanti
    Maza kahi chukla asel mafi asavi

  • @loveblind4708
    @loveblind4708 ปีที่แล้ว

    💯💯💯💯#mrniks

  • @rahulpenkar4253
    @rahulpenkar4253 2 ปีที่แล้ว +1

    Only rahul dada

  • @yogeshchavan3966
    @yogeshchavan3966 ปีที่แล้ว

    हा खेळ आहे हार जीत होणारच खंडांची मागणी वाढलेली आहे शेतकरी संपेल नाद संपेल

  • @rohidasbhoir8952
    @rohidasbhoir8952 2 ปีที่แล้ว +4

    हार जीत ही असतेच वाद नको

  • @bhushangoikane9811
    @bhushangoikane9811 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

    • @manojgotarne877
      @manojgotarne877 ปีที่แล้ว

      आगरी समाजाचे 2 बांधव पण काही कारणास्तव चढाओढ ,,,,,,,,

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 2 ปีที่แล้ว +4

    शर्यतीमध्ये पण समाज आणू नका

  • @sujit.fishing
    @sujit.fishing 2 ปีที่แล้ว +1

    वाद होत असतील तर शर्यती बंद केल्या पाहिजेत मग बघूया कोण कसा वाद करतोय ते

  • @anilpatil1060
    @anilpatil1060 2 ปีที่แล้ว

    👌

  • @rajeshramchandrashedge9553
    @rajeshramchandrashedge9553 ปีที่แล้ว

    Dada boltoye he agdi barobar

  • @kunalwaman5666
    @kunalwaman5666 2 ปีที่แล้ว +4

    Pandhari ani राहूल ha doghe bogas माणस आहे आमच्या शेतकऱ्यांचा नाद तुम्हाला parvadnara नाही हा जुगार केला आहे...

  • @sumitruthe9452
    @sumitruthe9452 2 ปีที่แล้ว +10

    पंढरी फडके ला....शिव्या दायची गरज काय आहे...आई बायको वरून शिवा दिल्या...कोण आयकुन घेईल ...
    मी तर बोलतोय पंढरी फडके ला 3 वर्ष बाहेर काढला पाहिजे...तेव्हा समजल त्यला

    • @Being_aagri
      @Being_aagri 2 ปีที่แล้ว

      लवड्या राहुल नी शिव्या दिल्या होत्या पहिल्या म्हणून हा विषय झालाय
      माहिती कर मग भूक
      आता राहुल पब्लिक मधे त्याची की चुक न्य असा दाखवतय्
      त्याचा ठेवलाय झाकून तो तुम्ही पहिला वाकून
      मग कमेंट कर

  • @teaxgamer
    @teaxgamer 2 ปีที่แล้ว +1

    तुमची भांडण तुमच्या घरी करा मैदानात नाही आम्ही बैलगाडा मालक व प्रेमी शांत आहोत डोक खराब झाल ना तर सर्वांचे बैल घेऊन तुमच्या घरी येऊ आणि या मध्ये कोणी आध्यक्ष कोणीच नाही आहे 🙏🙏

  • @sumitruthe9452
    @sumitruthe9452 2 ปีที่แล้ว +7

    मनसे नेते राजू दादा पाटील हे राहुल दादा पाटील यांचे मामा आहेत ...हे पंढरी फडके नी लक्षात घ्यावं

    • @user-lp7cf2kj2h
      @user-lp7cf2kj2h 2 ปีที่แล้ว

      दादा‌ आम्हि फडकेशेठना आठरा ते विस वर्ष झाले ओळखतो तो माणुस यश अपयश पचवनारा आहे आणी हिथ जो वाद आहे तो त्यांचापेक्षा ईतरांचाच जास्त चालु आहे आम्हि कितीतरी वेळा सातारी छकडिला त्याच्या गाडिची टाकाटाकि झालेलि पाहिलिय पण तो माणुस कधीच किचकिच करत नाहि बसला राहता राहिला बैलाचा विषय तर तो काय आज जिंकलेला ऊद्या फरकाने हारत आसतो मात्र.ऐखदा आलेल वैरूत्व कायम राहत त्यामुळे दादा सर्वांनीच शांत रहावे

    • @Being_aagri
      @Being_aagri 2 ปีที่แล้ว

      राजकरण नको मधि आनु पंधरीशेठ ची पन जाम ओळख आहे मंत्री पन शेठ चे घरी येऊन गेल्यात आणी राजू दादा पाटिल पन ओलखतो पंधरी शेठ ला
      राजकरण नको अनु मधि तु
      तु लहान पानी असाच करात का तुला कोनी मारला तर घरी दाखव जात नव सांगायला तो आता पन तसाच आहेस का की बोलू तुला 😆😂🤦🏻‍♂️

  • @ajaygotarne7048
    @ajaygotarne7048 2 ปีที่แล้ว +3

    आगरी लय जिगरी,,,,,
    आला दिवस चांगले बैल मार्केट मध्ये येतात,,,,
    पण माझा आगरी माणूस प्रत्येक वेळी 1 no आहे,,,,,आणि राहणारच,,,,,,,,,,,
    जय आगरी,,,जय एकविरा आई,,,,,

  • @yogeshpatil2529
    @yogeshpatil2529 2 ปีที่แล้ว +1

    1नंबर कोणाची जोडी आहे

  • @anilpawar8997
    @anilpawar8997 2 ปีที่แล้ว

    S

  • @shivampatil6379
    @shivampatil6379 2 ปีที่แล้ว +2

    Ha vad sampala pahije aplya agri samaj ek juteene rahila pahije

  • @surajthamke147
    @surajthamke147 2 ปีที่แล้ว

    दादा तम्ही बरोबर बोलता 🙏

  • @aniketgurav5331
    @aniketgurav5331 2 ปีที่แล้ว +2

    Are baba agre fhakta bailgada malak ahet ka ka fhakta agree ahet gadiwale asa bolaycha ahe

  • @sharyatkatta
    @sharyatkatta 2 ปีที่แล้ว

    कळंबा बैलगाडी मैदान कोल्हापूर पब्लिक ढीग 🔥🔥💯
    th-cam.com/video/rRBDvS0OMoE/w-d-xo.html

  • @maharashtramaza1465
    @maharashtramaza1465 ปีที่แล้ว

    Kay nahi jyani golinar kelay tyana shiksha hoylach pahije ani tasa pahata bailagadi sharyatit ase khup moth mothe lok ahet tyamule yana jast bhau deu naye aakya Maharashtra madhe bailgada premi aahet tyamule golinar var kadak nirnay gheun shikksha dyavi

  • @vishwasmali4345
    @vishwasmali4345 2 ปีที่แล้ว

    सेर्यती मध्ये हार जित आहेच

  • @vishwasmali4345
    @vishwasmali4345 2 ปีที่แล้ว

    पण मिटवणार कोण हाच म्होटे प्रश्न आहे मुस्किल आहे

  • @vishwasmali4345
    @vishwasmali4345 2 ปีที่แล้ว

    फावडा नाव द्यालाच तयार होत नाही तो त्याच्याच बापाच नाव द्याच म्हणतो काय करायचं

  • @rohitbhoir4214
    @rohitbhoir4214 2 ปีที่แล้ว +4

    Rahul bhai bol rahul patil nko bolu samjla na

    • @Being_aagri
      @Being_aagri 2 ปีที่แล้ว +7

      तो भित्रा राहुल आहे कोनला मारलय त्यानी भाई बोलला 😆😆🤦🏻‍♂️

    • @rahulpawar-
      @rahulpawar- ปีที่แล้ว

      Tuja baap ahe ka

  • @kiranbhagat1320
    @kiranbhagat1320 2 ปีที่แล้ว +1

    batonar ahae vaad mitla pahije

  • @sadashivbhagat3389
    @sadashivbhagat3389 ปีที่แล้ว

    Padhari Sheth rahul Patil apales ahet vad mithavava

  • @sandeeppatil1118
    @sandeeppatil1118 2 ปีที่แล้ว +2

    Chutiyagiri ahe.... Faltu vishayawar laksh dene an8 vel vaya ghalvane he faqt aplya Agri lokanna ch jamate ,, karan vadvalanni jomal leli property vikun aplya Gandila maaj aala ahe ...changalya vishayavar ekatra ya .... Hya faltu gosthivar laksh dev naka ...

  • @vijaykadam7495
    @vijaykadam7495 2 ปีที่แล้ว +1

    Khare agre asaltar sevseneche gadare vesru naka

  • @pushpakmadhavi9857
    @pushpakmadhavi9857 2 ปีที่แล้ว +1

    Mandali aplyaa.....aplyaat kasha bhandtaa....shet lok

  • @nihalkamble9369
    @nihalkamble9369 2 ปีที่แล้ว

    O

  • @austinbieber3608
    @austinbieber3608 ปีที่แล้ว

    Bhai...Sheth...he asle shabda krupa karun wapru naka....

  • @vinayakghadge4224
    @vinayakghadge4224 2 ปีที่แล้ว

    Sharyat chalu hou mhnun Vijay Jadav shewale Abba Uday Patil Madan pailwan yane khup zhatapat kele he doghachi Bhandan krun Fyda nhi

  • @VM-dd6bl
    @VM-dd6bl 2 ปีที่แล้ว +5

    अहो नाही होणार भांडण.. भांडण करणारा कधी लाईव्ह येऊन बोलत नाही की मी काय आहे ते याला विचारा आणि त्याला विचारा.

    • @Sonyking5050
      @Sonyking5050 2 ปีที่แล้ว

      येकदम बरोबर बोललात

    • @pandurangrupekar7834
      @pandurangrupekar7834 2 ปีที่แล้ว

      एक नंबर बोला मित्रा

    • @Being_aagri
      @Being_aagri 2 ปีที่แล้ว +2

      राहुल एक नंबर भित्रा आहे म्हणन वीडोओ करतय् अनी बोलतय् त्याला समजले चुक त्याचीच होती अनी शिवा पन पहिले त्यांनीच दिली होती

  • @user-vj1mc9ln5x
    @user-vj1mc9ln5x ปีที่แล้ว

    Part band padnar shariyet. Pandri shet cha choktu

  • @tdvlogs7830
    @tdvlogs7830 2 ปีที่แล้ว +1

    Jatit phut padta kama naye

  • @aniketgurav5331
    @aniketgurav5331 2 ปีที่แล้ว

    Shrimanti soda maidanat

  • @shivpatil2820
    @shivpatil2820 2 ปีที่แล้ว +3

    Phadke la har pachat ny mathur king aahe 👑👑👑👑

    • @Being_aagri
      @Being_aagri 2 ปีที่แล้ว

      लवड्या हार पांचवाची गोस्ट नाय् राहुल नी शिव्या दिल्या होत्या पहिल्या म्हणून हा विषय झालाय
      माहिती कर मग भूक
      आता राहुल पब्लिक मधे त्याची की चुक न्य असा दाखवतय्
      त्याचा ठेवलाय झाकून तो तुम्ही पहिला वाकून
      मग कमेंट कर

  • @omkarmali5581
    @omkarmali5581 2 ปีที่แล้ว +2

    शर्यथी बंद होनार 💯

  • @movieskatta4148
    @movieskatta4148 2 ปีที่แล้ว +3

    क्या है ये

    • @shivampatil6379
      @shivampatil6379 2 ปีที่แล้ว

      Dada khup chhan ha vad sampala pahije aplya agri samaj ek juteene rahila pahije
      Jai Dee baa saheb

  • @user-zi9jp6gk6b
    @user-zi9jp6gk6b 2 ปีที่แล้ว +9

    Ha raigad thana vad nahi ahe tyancha vaikatik vad ahe
    Badal बैल vihgar raigad
    sonya बैल sonarpada thana
    Mathur बैल aadiwali thane
    Maybub बैल chirle raigad
    Mag ha vad raigad thanda nahi vaiktik ahe ha vad mitla pahije ny tr shartinvar yacha parinam hoil

  • @hemantbodade28
    @hemantbodade28 ปีที่แล้ว

    Udya saheb aamhi Kamal MIDC ambernath madhe jato.......mg aajche gharche aamhi kama varu yeto..... yeto ...tayanch kay...... aamhala goli lagali Asti tar .....aamche sadhe lok ......Kona kade baghtil