घर इतकं सुंदर सजवल आहे आणि मेन्टेन पण अगदी स्वच्छ... beautiful videography....अस मराठी channel पाहून खूप अभिमान वाटतो ... त्यामागचे तुम्हा दोघांचे कष्ट पण दिसतात..,,
Healthy cooking Cooking in earthen utensils is Healthy n tasty Happy family a nice traditional house taking good care of ur pets Lovely Congratulations
फारच सुंदर.असा पदार्थ निगुतीने करायचे तर किती कष्टाचे काम.पण असा वेळेस पूजा अन्नपूर्णा च होते.मग काय कठीण.इतका चवदार करायचा तर विविध डाळींचे प्रमाण,वैगरे भाग नाजूक हाताने हाताळायची.आम्ही घरी पण अप्पे करतो.चांगले होतात.शहरात दुकानात मिळतात ते वेळ भागवण्यासाठी आणायचे.आजच्या दिवशी पूजा अप्पे क्वीन होती.अभिनंदन.
खूपच सुंदर तुमची करायची तयारी पद्धत, नीट निटके पाणा. सर्वात जास्त आवडला ते खळ्यात बसून सगळ्यांनी गोड आणि तिखट आप्यांचा मनसोक्त आस्वाद घेतला तो. एक क्षणाला वाटला आम्हीच तिकडे आहोत. बघून पोट n मन दोन्ही भरलं. मी नक्की बनवून बघेन तुमच्या दोन्ही recipes आणि तुम्हाला नक्की कळवेन कसे झाले ते
So nice to read ingredients, their amount and method, no need for me to keep badgering any more, all my B-complaining worked. Your channel is worth the watching nowadays and thank you very much for caring for what your viewers want. Tx. 🇨🇦🇨🇦👏🏼👏🏼🙏🏻🙏🏻☮️☮️🕉️🕉️👍👍
मस्त आप्पे दोन्हीही... तुमच्या व्हिडिओ चे editing खूप छान करतात...नक्कीच दादांचे काम असणार... आपल्या मातीशी नाते असणारे व्हिडिओ बघायला खूप छान वाटतात...😊
कोकणा इतके सुख कोणत्याच जिल्ह्यात नाही मी नासिकला राहते पण मला कोकणात,मालवण सिंधुदुर्ग खुप आवडतो सुट्ट्यांमध्ये जातो .माझी अशी ईच्छा आहे की मी जेव्हा पन्नाशीत जाईन,आयुष्याच्या संध्याकाळी मला माझ्या पतींसोबत उरलेले आयुष्य कोकणात घालवायला आवडेल ,मी त्यांना सांगतिये एक छोटेसे घर घ्या म्हणून
How was today's Episode? Let us know your favourite part of it.
Don't forget to subscribe 🙂❤️🌴
- Love, Pooja & Shirish
It was a very nice traditionally made dish ! Loved it. Could you try " tomato che saar" in your next upcoming?
Suparb 👌👌 तुम्ही ज्या तऱ्हेने बनवता खूप सुंदर वाटते बघायला. Systematic असतं सगळं ❤
@@nikitapatil9330 school 6:24 púiuū🎉❤😢😂❤f😮
@@deepagurav6724 😮
Yes
कोंकण साऊथ इंडियन च आहे,किनंबहूना श्रेष्ठ आहे. शहरातील कोंकणी लोकांनी व समविचारी लोकांनी आपले vrs नंतरचे आयुष्य कोंकणात कष्ट करून स्वर्गवत घालवावे.
आप्पे मस्तच....
तुमचे स्वयंपाकघर एकदम सुंदर..
चूल, मातीची भांडी, पाट्या वरचे वाटप अप्रतिम......
धन्यवाद 🙂
घर इतकं सुंदर सजवल आहे आणि मेन्टेन पण अगदी स्वच्छ... beautiful videography....अस मराठी channel पाहून खूप अभिमान वाटतो ... त्यामागचे तुम्हा दोघांचे कष्ट पण दिसतात..,,
Thank You 🙂🌴🙏
रात्री घर खूप magical आणि मंत्रमुग्ध करणारे दिसते आहे तुमचं....खूप सुंदर...
गोड आप्पे नक्की करून पाहीन ...
Thank you 🙂
इतकं सुंदर स्वयंपाक घर असेल...सुबक अशी मातीच्या भांद्याची मांडणी ...राजा सारखा जोडीला मांजर असेल तर मी ही city सोडून गावीच राहीन कायमची...❤
😅
मला गोड आप्प्यांचा गोड वासच येऊ लागला. खूप छान recipe. घर व सभोवतलचा परिसर एकदम प्रसन्न करणारा आहे छानच आहे.
गोड.तिखट आप्पे खूपच छान झाले.पाट्यावर वाटून केले हे कौतुकास्पद आहे.शाब्बास.
आप्प्यांसारखच गोड बोलणं .अगत्य.फार आवडलं.
घर खूप छान आहे हं.👌👌😊
Thank you 🙂🙏
प्रेमळ व शांत नातेवाईक असणं ही पुण्याई ..तरुणही छान तुमचे नातेवाईक आणी मोठेही.. तुमची सारी मेहेनत खुप भरभराट देणार तुम्हाला
धन्यवाद 🙂
Healthy cooking
Cooking in earthen utensils is Healthy n tasty
Happy family a nice traditional house taking good care of ur pets
Lovely
Congratulations
Khupach Chan recipi dakhvata.
So nice and simple loving people they r
खूपच सुंदर रेसिपी व घर परीसर मातीची भांडी छान
खूप सुंदर आप्पे बनवले आणि व्हिडिओ खूप छान आहे
छान गोड आणि तिखट आप्पे
गोड आप्पे पहिल्यांदाच बघितले, खुप छान 😊
मस्त अप्पे पाहुणचार छान झाला.👌👌
खूपच सुंदर छानच 👌👌
ताई खूप सुंदर रित्या तुम्ही मी पण तुमची मस्तच रेसिपी आहे😊
खूप छान केलेस पूजा दोन्ही प्रकारचे आप्पे व पाहुण्यांचे स्वागत तू छानच करतेस यापूर्वी आर्याचे केलेस आणि आत्ता मामा मामी चे👌👌
धन्यवाद 🙂
First time I came to know about SWEET APPE
In DK, Udupi n some parts of Kerala main bhog or naivedya for Ganapathi is sweet appe
hmmmm keral madhe Yana uniuppam sudha mhantat
फारच सुंदर.असा पदार्थ निगुतीने करायचे तर किती कष्टाचे काम.पण असा वेळेस पूजा अन्नपूर्णा च होते.मग काय कठीण.इतका चवदार करायचा तर विविध डाळींचे प्रमाण,वैगरे भाग नाजूक हाताने हाताळायची.आम्ही घरी पण अप्पे करतो.चांगले होतात.शहरात दुकानात मिळतात ते वेळ भागवण्यासाठी आणायचे.आजच्या दिवशी पूजा अप्पे क्वीन होती.अभिनंदन.
धन्यवाद 🙂
गोड आणि तिखट दोन्ही अप्पे एकदम भारी
धन्यवाद 🙂
वाह !!दोन्ही रेसिपी मस्त...गोड अप्पे तर अप्रतिम 👌👌
Pooja ur simple things teach us how much we r spoiled in modern kitchen
Khup Chan receipe Tai mast
तुमचे सर्व व्हिडिओ छान आहेत. तुम्ही जो निसर्ग दाखवता तो देखील खूप छान. तुम्हा दोघांना माझे भरभरून आशीर्वाद.... सौ जयमंगल सांब.
Thank you 🙂
सुंदर रेसिपी
Kitchen khup sunder ahe
Sundar. Barich mehnat ghetli aahe setup chan aahe🎉
नेहमी प्रमाणे सुंलरव्हिडियो. आप्पे बघुन तोंडाला पाणी आले. मातीची भांडी मस्तच.चहा साठी पणमातीचे कुल्हड वापर. मोगली आणि राजा दोघे हिरो आहेत.
Thank You 🙂❤️
तुमच्या video मध्ये रात्रीचं shooting पहिल्यांदाच पाहिलं........ खूप छान वाटत . असे videos पाहायला आवडेल.......🤗
धन्यवाद 🙂
या आधी पण रात्री च शूटिंग केलं आहे. पोपटी आणि खाप्रोळी चा एपिसोड मध्ये. 🙂
With no modern amenities what a beautiful couple and organic traditional appe yummy
Thank you so much
खुप छान आहे
मस्त अप्रतिम
Mi pahilyanda god aape pahile he konty gav ahe akdam bhari jun gav sarkhev je bntay ty bhari un gav ghar ty hi agdi lay bhari 💯💗💗🙏🙏💯💗🙏🙏💯💯💗
Yummy... Will definitely try but with less oil.
Mast resipi 🎉😊
ताई खुप छान आहे रेसिपी 👍👌👌👌👌😋😋🌹🌹🌹
Hi, I enjoyed watching your video I wish I could visit your village one day. I am watching from England, food looks amazing
manmohak
khup sundar
ata icha hotiye gavakadech java ashi
Wa wa wa receip pan ani village sudha ❤
खुप च टेस्टी रेसीपी.... सुगरण आहेस पुजा तु..... 🙏🙌🙌👍
खूपच सुंदर तुमची करायची तयारी पद्धत, नीट निटके पाणा. सर्वात जास्त आवडला ते खळ्यात बसून सगळ्यांनी गोड आणि तिखट आप्यांचा मनसोक्त आस्वाद घेतला तो. एक क्षणाला वाटला आम्हीच तिकडे आहोत. बघून पोट n मन दोन्ही भरलं. मी नक्की बनवून बघेन तुमच्या दोन्ही recipes आणि तुम्हाला नक्की कळवेन कसे झाले ते
Thank you 🙂🙏🌴
Khup chhan,... malvani kultih piti and aakha kulith saambar receip share Kara na please
खुप छान रेसिपी
खूपच छान आहे सगळं गावची आठवण येते तुमची भाषा पण ऐकायला गोड वाटते मी हे सर्व अनुभवले आहे रगडयावर पण वाटण केले आहे
Appe sundar banvle ahet
So nice to read ingredients, their amount and method, no need for me to keep badgering any more, all my B-complaining worked. Your channel is worth the watching nowadays and thank you very much for caring for what your viewers want. Tx. 🇨🇦🇨🇦👏🏼👏🏼🙏🏻🙏🏻☮️☮️🕉️🕉️👍👍
Khup avdtat
खरंच छान
Khupch Chan tai n dada
Khupch chan appe god ani tikhat sudhha 👌
रेसिपि छान आहे
super tasty aappe tai thanks so much
Aap bahut achcha banati hai recipe
Khup chan vlog zala
bhai ghar aani ghara chya aaspaas cha sabhovtal khup ek no.1 aahe rao.
धन्यवाद 🙂
Sugaran ek numbe.apratim recipes.Thank you so much
Khup chhan receipe appe chi..
Khup chan
Very good thankyou
Thanks for sharing the measurements
Favourite part video chi survat aani mama mami cha pahunchar
Tikhat appe mahit hote pun God appe kadhi kele navhate.... Definitely try this recipe.... Thank you for sharing 🙏🙏🙌🙌
खिसणी एकदम छान आहे 😊
Khup chhan, thanks.
Hech khara sukh!
गोड आप्पे आणि तिखट आप्पे मस्त. पाट्यावर येवढे वाटण कशी काय वाटू शकतेस.मस्त.तुमचे सर्व viedo खूप छान असतात.पाहुणचार खूप छान करतेस.🌹🌹👌👌👍👍
धन्यवाद 🙂🌴
Very nice good 😊🎉
रात्रीचा शूट मस्त vataty
खूप छान आप्पे
Healthy and tasty breakfast dishes
Khup Chan Sundar recipe
गोड अप्पे पहिल्यांदाच बघीतले मी. नक्कीच करून पाहीन. खुप छान झाला व्हिडीओ.
धन्यवाद 🙂
खूप छान ...माझ्या बाबांच्या आत्त्याची आठवण आली .आम्ही लहान असताना त्या आजी हेच खावू घेवून यायच्या आणि आम्हा सर्वांना खूप आवडायचे ते आपे....♥️👌👌👌👌👌
एकदम युनिक रेसिपी 💯👌💐
मस्त आप्पे दोन्हीही...
तुमच्या व्हिडिओ चे editing खूप छान करतात...नक्कीच दादांचे काम असणार...
आपल्या मातीशी नाते असणारे व्हिडिओ बघायला खूप छान वाटतात...😊
Thank you 🙂🙏
Banvnyachi padhat khup aavdli. Thank you tai
Khup chan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup chhan recipe dakhavalit .... ❤
सुंदर विडिओ, रात्रीचं शूटिंग छान, मोगली, राजा 👌, पार्श्वसंगीत छान.
धन्यवाद 🙂
कोकणा इतके सुख कोणत्याच जिल्ह्यात नाही मी नासिकला राहते पण मला कोकणात,मालवण सिंधुदुर्ग खुप आवडतो सुट्ट्यांमध्ये जातो .माझी अशी ईच्छा आहे की मी जेव्हा पन्नाशीत जाईन,आयुष्याच्या संध्याकाळी मला माझ्या पतींसोबत उरलेले आयुष्य कोकणात घालवायला आवडेल ,मी त्यांना सांगतिये एक छोटेसे घर घ्या म्हणून
पुजा आज आप्पे लय भारी बनवलस गोल गोल लाडवा सारखे बनवलस मामा मामी क आवडले जा काय पण तु बनवतस ता मनापासून बनततस म्हणाण ता चागलाच व्हता❤
धन्यवाद 🙂
किती छान सगळंच निसर्गाचा सानिध्यात ❤❤
Mastach Tai❤
वाह खुप छान दिसताते दोन्ही आप्पे. मी गोड आप्पे साठी गव्हाचा रवा वापरते. बाकी सर्व साहित्य सारखेच आहेत
Very nice recipes ❤❤
खुप खुप छान आप्पे 🙏🚩💐🍎
Very nice recipe..n nice preparation ...hats of you mam ....
Thank you 🙂🙏
Very nice recipe! Very sweet of you to give Mowgli his appe on a banana leaf too!
Thanks a lot
Very nice recepee best preparation
Traditional Appe very nice 👍❤
Yummy aape.
खुप छान दोन्ही आपे
Very nice episode.sweet & spicy appe.thinking what next.
Best wishes for both of you,👌👍
Thank You 🙂
Khupacha chaan hote Aappe
Khup chan must 👍👍 vlog and sunder and yummy recipe for appe ,so enjoy your day and happy day to all family 👍👍
Thank You 🙂
Super duper recipes
Beautiful❤ i love watching this place more than that ur cooking and yes i love ur cooking style all natural ❤
खूप छान वाटले गावा कडचे घर आणि बोली बघून❤