Suresh Dhas यांचं वक्तव्य मला स्पष्ट आणि सरळ दिसतं Amol Kolhe यांचं वक्तव्य

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 310

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 2 วันที่ผ่านมา +347

    सुरेश धस साहेब एक नंबर❤❤🎉❤❤

  • @Vijaythalapathy_888
    @Vijaythalapathy_888 2 วันที่ผ่านมา +290

    महाराष्ट्र सुरेश अण्णा सोबत आहे we support
    ANNA 🔥♥️👑

    • @vishalkhade8118
      @vishalkhade8118 2 วันที่ผ่านมา +1

      चपला उचलत होता ते

  • @SambhajiHaral-l3u
    @SambhajiHaral-l3u 2 วันที่ผ่านมา +146

    धन्यवाद कोल्हे साहेब .. खऱ्याला खरं मनल्याबद्दल.. बाकी धस साहेबांनी मन जिंकलय ❤

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 2 วันที่ผ่านมา +373

    प्राजक्ता माळी राजकारण करत आहे🥺 अस कोणा कोणाला वाटते

  • @INDIFRESH_INTERNATIONAL
    @INDIFRESH_INTERNATIONAL 2 วันที่ผ่านมา +41

    विनाकारण 'वुमन कार्ड ' वापरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये.
    We support Dhas ❤️❤️❤️

  • @PopatBagal-o5c
    @PopatBagal-o5c 2 วันที่ผ่านมา +184

    धस साहेब एकनं❤

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 2 วันที่ผ่านมา +164

    प्राजक्ता तुझी माफी कशाला मागायची

  • @satishpandagle6378
    @satishpandagle6378 2 วันที่ผ่านมา +64

    धस साहेब ❤दिलदार मोकळ्या मनाचा ! जनतेची जाण असणारा ! राजा माणुस !

  • @SAS-uq2ry
    @SAS-uq2ry 2 วันที่ผ่านมา +164

    सुरेश आण्णा धास ❤

  • @Royal_warriors_Empire
    @Royal_warriors_Empire 2 วันที่ผ่านมา +74

    प्राजक्ता हे वागणं‌ बरं नव्हं ..कर नाही तर डर‌ कशाला..!!

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 2 วันที่ผ่านมา +4

      चोराच्या मनात चांदणं असतय भावा

  • @shivamb9604
    @shivamb9604 2 วันที่ผ่านมา +53

    अरे पण ह्या मॅडम आहेत कोण मला तर फक्त करुणा ताईच माहित होत्या आजपर्यंत

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 2 วันที่ผ่านมา +100

    सुरेश धस हे प्राजक्ता माळी ला काहीही चुकीचे बोलले नाही. ते फ़क्त येवढे बोलले कि, प्राजक्ता एवेंट ला परळी ला येतात.

    • @abhilashwankhade6637
      @abhilashwankhade6637 2 วันที่ผ่านมา +4

      होय मी स्टेटमेंट पाहले

    • @सनातनी-थ2न
      @सनातनी-थ2न 2 วันที่ผ่านมา

      तुझा बहिनीला बोलल्यावर चालेल का

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 2 วันที่ผ่านมา +141

    निषेध तर निषेध मी पण हास्यजत्रा बघणार नाही😂😂😂😂😂😂

  • @ShivajiDodke
    @ShivajiDodke 2 วันที่ผ่านมา +88

    धस साहेब नंबर एक

  • @क्षत्रिययदुवंशी96K
    @क्षत्रिययदुवंशी96K 2 วันที่ผ่านมา +115

    एकदम बरोबर आहे.सुरेश धस यांनी काहीच चुकीचं बोलले नाहीत.तस असेल तर टीका करणाऱ्या लोकांनी दाखवाव काय चुकीचं बोलले.टीका करणारे सगळे मुंडे समर्थक आहेत.😂

  • @vitthaljadhav2475
    @vitthaljadhav2475 2 วันที่ผ่านมา +33

    वा ताई वा
    नेमका आज बीड मध्ये सभा झाल्याबरोबर कशी पत्रकार परिषद घेतली. करुणा मुंडे यांनी आरोप केल्यावर थोबाडात काय फरसान कोंबल होत काय....

  • @pralhadpawar2585
    @pralhadpawar2585 2 วันที่ผ่านมา +77

    सुरेश आण्णा एक नंबर

  • @dr.sandipkirdat425
    @dr.sandipkirdat425 2 วันที่ผ่านมา +21

    कोल्हे साहेब,आपण योग्य वेळी स्टेटमेंट दिले धन्यवाद 🙏

  • @nitinsawant2010
    @nitinsawant2010 2 วันที่ผ่านมา +36

    करुणा मुंढे म्हटल्या होत्या अबेरारॉय हॉटेल प्राजक्तासाठी बुक असते त्यावेळस कुठे गेली होती प्राजक्ता माळी

    • @SuhasDinde-z4p
      @SuhasDinde-z4p 2 วันที่ผ่านมา

      कशाला बुक असते

    • @user-ks9qb6uy7c
      @user-ks9qb6uy7c วันที่ผ่านมา +1

      Right.. tyaveli chup hoti

  • @SapnaShinde-s6h
    @SapnaShinde-s6h 2 วันที่ผ่านมา +4

    लोकांना बरेच समजत आहे काय सुरू आहे ते.

  • @shivajichitte3042
    @shivajichitte3042 2 วันที่ผ่านมา +12

    धस साहेब हिरो आॅफ द ईयर.

  • @vitthaljadhav2475
    @vitthaljadhav2475 2 วันที่ผ่านมา +9

    आम्हाला संतोष देशमुख यांना न्याय पाहिजे आहे. प्राजक्ता माळीचा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा नाही.

  • @AtulGaikwad-ut5tc
    @AtulGaikwad-ut5tc 2 วันที่ผ่านมา +3

    Ek number dhas saheb🎉🎉🎉🎉

  • @M-pt7kp
    @M-pt7kp 2 วันที่ผ่านมา +8

    मी आज पासून हास्य जत्रा बागणार नाही..कारण यांनी थोड थांबायला पाहिजे होत करण खुफ sensetive विषय चालू आहे आणि त्यात ह्या मध्ये आल्या

  • @AmolHingale-kx4qm
    @AmolHingale-kx4qm 2 วันที่ผ่านมา +16

    धन्यवाद अमोल कोल्हे साहेब

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 2 วันที่ผ่านมา +30

    माफी मागु नका धस साहेब चुकीच काहिही बोलले नाही धस कायम तुमचा सोबत 🔥🔥🔥🔥

  • @shlok7921
    @shlok7921 2 วันที่ผ่านมา +61

    Anna❤❤❤

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक
    @गोदाकाठचाक्रांतिकारक 2 วันที่ผ่านมา +47

    मालवण मध्ये महाराजांचे स्मारक भरस्टाचाऱ्यांनी पाडले होतें तेव्हा हे मराठी कलाकार गप्प होतें. महाराजावर चित्रपट काढून पैसा फक्त पाहिजे... 💯💯☑️

  • @Shubham-bo4lh
    @Shubham-bo4lh 2 วันที่ผ่านมา +2

    Suresh Aanna dhas ❤❤❤
    I support

  • @nimabagade7339
    @nimabagade7339 2 วันที่ผ่านมา +32

    तुम्ही कशाला राजकाणी लोकाच्या नादाला लागता तुमची काम करा तुम्ही

  • @Harry12396
    @Harry12396 2 วันที่ผ่านมา +2

    संतोष बद्दल न्याय झालाच पाहिजे परंतु अशीच संवेदना मराठा लोकांनी इतर समाजाच्या बाबतीत सुध्धा दाखवावी

  • @yogeshchaudhari1159
    @yogeshchaudhari1159 2 วันที่ผ่านมา +2

    एक नंबर दादा

  • @मराठी_कुणबी
    @मराठी_कुणबी 2 วันที่ผ่านมา +9

    सुरेश धस एकटा भास ❤

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 2 วันที่ผ่านมา +72

    अगदी बरोबर आहे प्राजक्ता माळीचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध,, सज्जन माणसाला बदनाम करण्याचा प्रयत्न,, ताई म्हटलं तर लाज वाटते का,, हे तुला शोभत नाही बाई

  • @vinodshindepatil1366
    @vinodshindepatil1366 2 วันที่ผ่านมา +2

    Only Dhas Saheb❤

  • @yuvraj-officialbroadcast1
    @yuvraj-officialbroadcast1 2 วันที่ผ่านมา +7

    न्याय मिळवण्यासाठी चालू असलेल्या या सर्व संघर्ष प्रक्रियेत प्रामाणिक अपेक्षा इतकीच आहे कि ; न्याय मिळवण्याच्या मुद्द्यावरून सर्वांचे लक्ष इतर कुठे तरी भरकटले जाऊ नये - माननीय सुरेश धस साहेबानी न्याय मिळवण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न केले आहेत - यश मिळणे आवश्यक आहे .....

  • @sushant1776
    @sushant1776 2 วันที่ผ่านมา +3

    प्राजक्ता माळीला धन्यान उभ केलय हे स्पष्ट केलय

  • @Amol8001
    @Amol8001 2 วันที่ผ่านมา +5

    Atta हा धनंजय बाया मधी आणायचा प्रयन्त करतोय

  • @sudhir1873
    @sudhir1873 2 วันที่ผ่านมา +46

    हास्य जत्रा😂😂 प्राजक्ता चा बोलवता धन्या😂😂

  • @shubhamdhage6818
    @shubhamdhage6818 2 วันที่ผ่านมา +6

    धस साहेब तुमच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र आहे

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 2 วันที่ผ่านมา +8

    एक नंबर साहेब

  • @Ajk92
    @Ajk92 2 วันที่ผ่านมา +9

    या बाई ला काही दिवसात किंवा वर्षात कुणी तिकीट दिला किंवा कोणत पद मिळाल तर आश्चर्य वाटून घेऊ नका

  • @marutisalate1986
    @marutisalate1986 2 วันที่ผ่านมา +7

    घस साहेब मुंडे व पारजकता माळि यांचे सर्वvedo बाहेर काढा सर्व होटेल cctv सह

  • @sharadnikam6674
    @sharadnikam6674 2 วันที่ผ่านมา +7

    आण्णा ❤

  • @avinashnaik5451
    @avinashnaik5451 2 วันที่ผ่านมา +4

    सुरेश अण्णा ❤

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 2 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद कोल्हे साहेब खऱ्याला खरं म्हणल्याबद्दल धन्यवाद सुरेश अण्णा धस जनतेच्या मनातील आमदार आहे❤❤

  • @pavantat7812
    @pavantat7812 2 วันที่ผ่านมา +6

    प्राजक्ता माळी किती शहाणी आहे सगळ्यांना माहिती

  • @Njhgd5u7
    @Njhgd5u7 2 วันที่ผ่านมา +38

    हास्यजत्रा बंद पाहणे

  • @Song30090
    @Song30090 2 วันที่ผ่านมา +3

    अजून पण कोणीही अण्णाचे स्टेटमेंट ऐका ताई ते वाकडं काहीच बोलले नाही आयोग पण काहीच करू शकत नाही. करुणा ताई काय बोलल्या हे ऐकले नाही वाटते जरा परत ऐका.

  • @KailasThorat-pg1de
    @KailasThorat-pg1de 2 วันที่ผ่านมา +1

    We support Anna❤❤❤

  • @vinodshindepatil1366
    @vinodshindepatil1366 2 วันที่ผ่านมา +1

    I Support Anna ❤️

  • @Indianmassspeakervideo3078
    @Indianmassspeakervideo3078 2 วันที่ผ่านมา +2

    अमोल कोल्हे साहेब यांना आम्ही खुप मान दिला पण आता नाही कोल्हे साहेब यांनी धस बोलत आहेत त्याप्रमाणे त्यांच्या घरी कोण असेल तर ध्या मग पाठून कोर्स करण्यासाठी परळी येथे ही महाराजांची शिकवण नाही कमीत कमी कोल्हे साहेब यांच्या कडून तरी अशी अपेक्षा न्हवती

  • @prashantmozar6152
    @prashantmozar6152 2 วันที่ผ่านมา +1

    सुरेश धस साहेब एक नंबर

  • @babankarande7384
    @babankarande7384 2 วันที่ผ่านมา +7

    Anna❤️❤️👍👍

  • @subhashkavhale1072
    @subhashkavhale1072 2 วันที่ผ่านมา +2

    तू काय करता येईल ते कर तू😊

  • @RavindraTuwar23366
    @RavindraTuwar23366 2 วันที่ผ่านมา +3

    माळ्यानो घ्या घरचा आहेर ❤❤ कोल्हे सर

  • @rajeshjadhav7105
    @rajeshjadhav7105 2 วันที่ผ่านมา +8

    धस साहेब बिनदास्त रहा माफी मागू नका, जनता पाठीशी आहे 🙏

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 2 วันที่ผ่านมา +4

    अण्णा एक नंबर

  • @amit1678
    @amit1678 2 วันที่ผ่านมา +3

    अण्णा काही चुकीचे बोलले नाही त्यामुळे माफी मागण्याचा सवालच येत नाही..

  • @ashoknirmal8775
    @ashoknirmal8775 2 วันที่ผ่านมา +4

    अण्णा 🔥🔥

  • @armylovers8084
    @armylovers8084 2 วันที่ผ่านมา +2

    मीडिया आता माळी ला भाव देत आहे करुणा मुंडे नि जेव्हा आरोप केले तेव्हा का मूग गिळून होतीस,,,

  • @dipakdavkare9
    @dipakdavkare9 2 วันที่ผ่านมา +15

    धस साहेब जिंदाबाद 🎉🎉

  • @VinodGavli-f2y
    @VinodGavli-f2y 2 วันที่ผ่านมา +4

    अमोल कोल्हे साहेब यांना माहीत पाहिजे बीड मध्ये काय चालू आहे

  • @sumitdarade9384
    @sumitdarade9384 2 วันที่ผ่านมา +1

    आई बहिणी शी कस बोलायचं या माणसाला भान आहे का.....याला मंत्री पद पाहिजे आहे वाटत

  • @sharads.2067
    @sharads.2067 2 วันที่ผ่านมา +2

    एकत्र असते तर कोल्हे यांनी असंच विधान केले असते का?

  • @Fantasticpravin
    @Fantasticpravin 2 วันที่ผ่านมา +2

    Fakt suresh anna

  • @MaHi-hl4nn
    @MaHi-hl4nn 2 วันที่ผ่านมา +2

    आण्णा 🔥🚨

  • @Knvixsd
    @Knvixsd 2 วันที่ผ่านมา

    सुरेश आण्णा अगदी योग्य आहेत त्यांनी काहीही गैर वक्तव्य केलेलं नाही..

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 2 วันที่ผ่านมา +8

    एक कलाकार आणि सत्तेत असलेला आमदार,, जनता बघणार फडणवीस कोणाची बाजू घेतात,, पुढे जाऊन कोर्ट आहेच,,लोकनायकांनी संस्कृती जपावी जेणेकरून जनतेमधून संभ्रम निर्माण होणार नाही,,,पण पैसा आणि प्रसिद्धी मिळाली की हे लोक रस्ता चुकतात, यांना जग ठेंगणं वाटू लागते,,,

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 2 วันที่ผ่านมา

    लोकांचं लक्ष हटवण्यासाठी हे चाललंय असं वाटत. प्राजक्ता माळी दीड महिना शांत होती आणि आता जागी झाली.

  • @Sn94551
    @Sn94551 2 วันที่ผ่านมา +3

    तो धस कसा हासला होता ते बघ म्हणावं आधी, सगळे पत्रकार पण हसले होते माळी च नाव घेताच. कोल्या महाराजांचा रोल केला आहे, जरा लाज बाळग.

  • @RushiJadhav-uy6zg
    @RushiJadhav-uy6zg 2 วันที่ผ่านมา +2

    अण्णा विनाकारण बायाची माफी मागू नका

  • @rohanpatil6387
    @rohanpatil6387 2 วันที่ผ่านมา

    राजं आदरणीय खासदार अमोल कोल्हे साहेब आपण अगदी बरोबर बोललात मुख्य विषय बाजूला जावा म्हणून आमच्या प्राजक्ता मॅडम ला मोहरा बनवला गेला आणि आदरणीय आमदार सुरेश आण्णा दस यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला जावा हे यामागचा उद्देश असावा संतोष आण्णा देशमुख यांच्या बद्दल सुरेश आण्णा दस ची तळमळ विरोधकांना टोचत आहे

  • @sanjaybhilare416
    @sanjaybhilare416 2 วันที่ผ่านมา

    धनु भाऊंबद्दल बोलतय की आणखी कोणाला हे स्पष्ट सांगा.

  • @chandrakantghumre9143
    @chandrakantghumre9143 2 วันที่ผ่านมา +4

    इथून पुढे चा कार्यक्रम कोणीच बघायचा नाही

  • @Ghytreeffv
    @Ghytreeffv 2 วันที่ผ่านมา

    धस साहेब एकदम बरोबर

  • @aadeshekakade1380
    @aadeshekakade1380 2 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे सुरेश आण्णा धस बरोबर आहेत

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 2 วันที่ผ่านมา

    धस साहेब बरोबर आहे ❤❤

  • @vishaldhote9130
    @vishaldhote9130 2 วันที่ผ่านมา

    अख्खा महाराष्ट्र सुरेखा सोबत आहे माफी मागण्याचा विशेष नाही काय नाव तुझे एकटीच घेतलंच नाही नाव घेतल्यानंतर जर तुला एवढं लागतंय तर काय असणार

  • @sachinkale3934
    @sachinkale3934 2 วันที่ผ่านมา +1

    सुरेश धस सगळी कुंडली मांडतोय त्यामुळं तडफड चाललीय सगळी ,.

  • @Dhavandhawase
    @Dhavandhawase 2 วันที่ผ่านมา +2

    कसे वागलं धस साहेब

  • @parmeshwarkadhawane-tf7pn
    @parmeshwarkadhawane-tf7pn 2 วันที่ผ่านมา

    I support Suresh das Anna only ❤

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 2 วันที่ผ่านมา

    Right Suresh dhas Saheb 💯 brobr 🚩🚩🚩🚩🚩💐💐 dm lagto bola la

  • @samikshabadekar8848
    @samikshabadekar8848 2 วันที่ผ่านมา +1

    Dhanu bhau la vichar

  • @ravirajzende4296
    @ravirajzende4296 2 วันที่ผ่านมา +2

    We support Prajakta mali, Suresh dhas anna चुकले..

  • @Kingm638
    @Kingm638 2 วันที่ผ่านมา +5

    ओबेरॉय हॉटेल 🛏️

    • @Kingm638
      @Kingm638 2 วันที่ผ่านมา +1

      ओबेरॉय हॉटेल hotel 🛏️🏨

  • @vilastikudave8387
    @vilastikudave8387 2 วันที่ผ่านมา +1

    प्रजक्ता बाई इव्हेंट मालकाला वाचवण्यासाठी विषयाला वेगळं वळण देण्याचा डाव टाकू नको कोणतीही टिपण्णी केलेली नाही तुझ्यावर राहिला विषय माफीचा अजिबात मागू नये माफी धस साहेबांनी..

  • @vaibhavlambe8637
    @vaibhavlambe8637 วันที่ผ่านมา

    आण्णा 🔥🔥🔥

  • @shubhampatil0O7
    @shubhampatil0O7 2 วันที่ผ่านมา

    बाई तू किती शानी आहेस ते सगळ्या महाराष्ट्रला माहित आहे धास साहेब त्तुम्ही बरोबर आहे

  • @rushikeshhosure914
    @rushikeshhosure914 2 วันที่ผ่านมา +5

    Aagdi barabar suresh dhas saheb

  • @rahuljadhav9474
    @rahuljadhav9474 2 วันที่ผ่านมา

    धस ❤

  • @SataraPlus
    @SataraPlus 2 วันที่ผ่านมา

    प्राजक्ता तुला राग नक्की कशाचा आला आहे 😂😂😂❤

  • @vidyashekhar4081
    @vidyashekhar4081 2 วันที่ผ่านมา

    आम्ही धस साहेबांच्या सोबत 👍

  • @Sangrambhau
    @Sangrambhau 2 วันที่ผ่านมา

    सुरेश आणा एक नंबर❤

  • @itsmukeshgadekar
    @itsmukeshgadekar 2 วันที่ผ่านมา +2

    अरे गप, तू पण ऐक कलाकार आहेस, तुम्ही पण राजकारणात येवढे गढूळ झाला आहेत की ऐका महिलेला सर्वा समोर तिची अब्रू कडत होता तो आणि तू त्यांची बाजू घेतोस ही अपेक्षा नव्हती कोल्हे कडून

  • @marathavadatadka1778
    @marathavadatadka1778 วันที่ผ่านมา

    सुरेश धस आगदी बरोबर आहे... ते चुकीचे काहीही बोलले नाहीत, किंवा ते आप्शब्द बोलले नाहीत

  • @Mukeshk-g9d
    @Mukeshk-g9d 2 วันที่ผ่านมา

    धस 👌🙏

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 2 วันที่ผ่านมา +1

    माफी नाही मागायची आण्णा

  • @samadhangurav9673
    @samadhangurav9673 2 วันที่ผ่านมา

    Dhas saheb great

  • @magarashok5398
    @magarashok5398 2 วันที่ผ่านมา

    खरं बोलत कोल्हे साहेब