Hotel “ Patil Wada “पाटील वाडा ,पुणे ( चिकन / मटण / बोलाई) रस्सा साठी प्रसिद्ध

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 มิ.ย. 2022
  • Address - बोल्हाई मटण प्रसिद्ध हॉटेल पाटीलवाडा ,
    सणसवाडी - @hotel_patilwada_official
    Address -Patilwada
    Bharat Gas Road, L&T Phata, Sanaswadi

ความคิดเห็น • 1.1K

  • @darkdevil25.
    @darkdevil25. ปีที่แล้ว +408

    छत्रपती शिवाजी महाराज हे शुद्ध शाकाहारी राजे होते , त्यांनचे धाब्यावर , रेस्टॉरंट मध्ये फोटो कींवा पुतळा ठेवणे मला योग्य वाटत नाही .
    जय शिवराय ....

    • @prakashshelar2737
      @prakashshelar2737 8 หลายเดือนก่อน +9

      बरोबर बोललात साहेब

    • @sandeshbhawar5721
      @sandeshbhawar5721 8 หลายเดือนก่อน +14

      ठिक आहे साहेब सांगतो काढायला ,🤓

    • @Versatile.Princess
      @Versatile.Princess 7 หลายเดือนก่อน

      ❤❤❤ 🎉🎉🎉. 😅😅😅. 😊😊😊

    • @jesussonanil5333
      @jesussonanil5333 7 หลายเดือนก่อน +13

      Sahab tumhi aadhi purn Dunia phirun bagha
      India ch fkt ashi country aahe lokana nonvege khanyacha prob aahe,
      baki country bagha sarv nonvege khatat
      Ani ti pn khup develop aahe 🙏

    • @rajendralakhade6772
      @rajendralakhade6772 7 หลายเดือนก่อน +2

      ​@@jesussonanil5333nahi... aata lok badlat aahet... mhanun western and European deshaat VEGANISM cha prachar vadhat aahe

  • @samir-dq3mj
    @samir-dq3mj ปีที่แล้ว +151

    घरातल्या चुली विझवून बाहेर तेच शोधणाऱ्या मराठी माणसाला सलाम..,ज्यांनी व्हिडिओ बनवला त्यांनी 3 दिवस तरी चुली वर स्वयंपाक करा..., संस्कृती जपा... कमेंट वाचुन राग आला असेल तरी हरकत नाही.... मी हफ्त्याला 6 दिवस चुली वरच जेवण जेवतो... आणि त्यात मला लाज नाही वाटत...

    • @Vijay.shinde_
      @Vijay.shinde_ ปีที่แล้ว +4

      आम्ही आमच्या मोकळ्या जागेत चुलीवर दर आठवड्याला मांसाहारी आणि अनेक मधे शाकाहारी.... भरलं वांगं झणझणीत

    • @rajansalunke7831
      @rajansalunke7831 6 หลายเดือนก่อน +5

      दादा तुमच्या घरी नक्कीच चूल मांडायला चांगली जागा व धूर बाहेर जाण्याची व्यवस्था असणार.

    • @shivajinandoskar5884
      @shivajinandoskar5884 6 หลายเดือนก่อน

      बरोबर....

    • @vidyachavan3732
      @vidyachavan3732 3 หลายเดือนก่อน +2

      छान... जरा शहरात राहून टिचभर फ्लॅटमध्ये चुल पेटवून दाखवा आणि फक्त चहाच करा आधी.बघा जमतंय का?😂

    • @vidyachavan3732
      @vidyachavan3732 3 หลายเดือนก่อน +1

      आईबापाने कष्ट करुन शिकवलं....मुलं शहरात चागली सावलीत बसून पगार घेतील असं स्वप्न पाहिलं.....चुकलंच म्हणायचं जरा आईबापाचं.......मुलांना शहरात चांगला पगार मिळतो..पण आहार मिळतो का? आरोग्य मिळते का?मुलांना शिकवून आईबापांनी चूकच केली.

  • @amolraypure1720
    @amolraypure1720 ปีที่แล้ว +268

    पूर्वी गावाखेड्यात चुलीवरच जेवण बनवलं जायचं पर्याय नव्हता. तेव्हा वाटायचं आमच्याकडे ही गॅस असावा.. आणि आता गॅस आहे तर असं वाटतं चुलीवरचं जेवण पाहिजे.. म्हणजे माणूस किती बांडगुळ आहे हे लक्षात येतं... या चुलीवरच्या जेवणामुळे जंगले नष्ट होतायत... ज्यांच्याकडे गॅस नाही त्यांना विचारा सरपण गोळा करण्यासाठी काय करावं लागतं रखरखत्या उन्हात फिरावं लागतं पायात काटा रुतल्या नंतर कसं वाटतं...... म्हणे चुलीवरचं जेवण....

    • @vijayadhamdhere7944
      @vijayadhamdhere7944 ปีที่แล้ว +16

      अगदी खर आहे... आईच्या घरी आणि लग्न झाल्यानंतरही कित्येक वर्ष चुलीवर स्वयंपाक बनवला.नकोस वाटायच.. गॅस सिलिंडर मुळे कुठे जीवाला सुख मिळाल.आणि आता तर म्हणे भुगर्भातील गॅसही बंद होणार आहे....
      आता प्रत्येक हॉटेलमध्ये चुलीवरचे पदार्थ म्हणून लोक आवडीने जातात खायला... एवढ्या हॉटेल ढाब्यांवर जेवन बनवायला लाकुडफाटा कुठुन येत असेल हा कुणी विचार करत असेल का? काय झालय वृक्षतोड वाढलीय... शेत बांधावर तर झाडच राहीली नाहीत सावलीला.जंगलात चोरून वृक्षतोड होतेय.पर्योवरण धोक्यात आलय.आता लगेच म्हणतील लागले अक्कल शिकवायला...पण आम्ही गावाकडे रहातो.दिसतय डोळ्यांना मोठमोठ्या झाडांवर कु-हाडी चालताना.लाकुड व्यापारी माजलेत आणि सर्वसामान्य माणूस, शेतकरी काडक्याकुडक्यांवर स्वयंपाक करतोय.आणि मोठमोठे ट्रकभरून लाकड चाललीत विकायला...

    • @amolraypure1720
      @amolraypure1720 ปีที่แล้ว +9

      @@vijayadhamdhere7944 🙏🙏ज्याला करावं लागतं त्यालाच माहितीये काय असतं चुलीवरचं जेवण..... माझ्या आईने तब्बल 40वर्षे चुलीवर स्वयंपाक केला.. मला आठवतं तिने चुलीत फुंकर मारताना डोळ्यात तरळेलेलं पाणी......

    • @vijayadhamdhere7944
      @vijayadhamdhere7944 ปีที่แล้ว +1

      @@amolraypure1720
      🙏

    • @manishabhise7071
      @manishabhise7071 ปีที่แล้ว +1

      ​@@amolraypure1720खरय जीव निघतो चुलीवर... खानाराला काय आहे..दिलेलं खाता येत त्यामागचं कष्ट त्रास खूप असतो चांगल वाटत त्याच नुकसान पण तेवढच अस्त

    • @shugar145
      @shugar145 ปีที่แล้ว

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc ปีที่แล้ว +514

    घरात खायचं गेस वरच आणि बाहेर पैसे देऊन चुलीवरच खायचं 😂

    • @user-xp5xu5eg8n
      @user-xp5xu5eg8n ปีที่แล้ว +8

      🤣

    • @ITDepartment-vc2vj
      @ITDepartment-vc2vj ปีที่แล้ว +5

      Ek number bhauuuuuu

    • @annasahebkanade6975
      @annasahebkanade6975 ปีที่แล้ว +13

      घरच्या पेक्षा बाहेरची चांगली असते म्हणे....

    • @Qwertyasdfg123
      @Qwertyasdfg123 ปีที่แล้ว +12

      मग तुमच्या २ bhk फ्लॅट मध्ये तुमची मिसेस तुम्हाला चुल मांडू देत नाही तर काय कराव😢

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 ปีที่แล้ว +10

      Aho hyanna Ayate pahije asate gilayala. Jyanchi Ekatra Kutumb paddhat asate te asse Roj Roj baher tond Marat firat nahit. Hya asalya Bayaka Swatta Swayampakacha kantala kartat Ani baherche unhygienic bakabaka hawrataasarkhe gilat 😝👹 astaat. Mag Tyanna Masala takun Gavraan kide charale tari Samzat nahit. 😂😅

  • @m_a_d_h_a_v_ka_
    @m_a_d_h_a_v_ka_ 2 หลายเดือนก่อน +5

    आप जननी है इन जिओ को खाकर क्या परमात्मा से आंख मिला पाएंगे

  • @rushijadhav7712
    @rushijadhav7712 5 หลายเดือนก่อน +7

    काय लाज वाटली शिवाजी महाराजांचा पुतळा दाखवायला😮

  • @kumarravi4867
    @kumarravi4867 ปีที่แล้ว +34

    जो चीज पहले हमे घर पर दादी चूल्हे पर बनाकर खिलाती थी तो उस खाने को खाने में ना नुकुर करते थे और आज उसी खाने को खाने के लिए हम लोग कही दूसरी जगह जाकर पैसे खर्च करके खाते है।

    • @skbadola4128
      @skbadola4128 11 หลายเดือนก่อน

      Kuon ki az ki generation mey na toe dum hai aur na himmet ki is tereh sey khana bena sakein.apna hi Khan az Kel ki ladkiyon sey banata nehi isliye hotelon mey handti rehti hain

    • @firoz4572
      @firoz4572 3 หลายเดือนก่อน

      Sale lakin dugala pan q hai hai to mas ak tarf bolate hai mas Khana. Galat hai India valo ko be vakub banate ho ya isver ko

    • @bhupendardhanka6510
      @bhupendardhanka6510 27 วันที่ผ่านมา

      Fashion ban gaya hai

  • @santoshrathod1186
    @santoshrathod1186 ปีที่แล้ว +168

    हॉटेल मध्ये एका थाळीच्या बदल्यात घरी मटण बनवला तर संपूर्ण कुटुंब मजेत जेऊ शकते.

    • @vinodmahajanvlog6150
      @vinodmahajanvlog6150 ปีที่แล้ว +2

      अरे yachya कडे पैसे jast आहे

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 9 หลายเดือนก่อน +8

      बरोबर आहे 1की मटन आणले तर घरचे सगळे पोटभर जेवतील. हॉटेल मध्ये जायचे आणि 3ते 4पीस खायचे त्याला चव ना धव

    • @PrashantBhosale-jg4db
      @PrashantBhosale-jg4db 9 หลายเดือนก่อน +3

      ते पण दस नंबरी

    • @vilasdarekar8045
      @vilasdarekar8045 9 หลายเดือนก่อน +1

      तेही दोन तिन वेळा खाऊ शकतो 👍👍👍

    • @VikasJadhav-cr1eu
      @VikasJadhav-cr1eu 9 หลายเดือนก่อน

      ​@@abasahebauti6216jnh❤😂😊😊

  • @kiranbhise7207
    @kiranbhise7207 ปีที่แล้ว +206

    घरी करा कुटुंबातील व्यक्तीना खाऊ घाला तर मग बघा किती मजा यैईल,

    • @beenaboudh3616
      @beenaboudh3616 ปีที่แล้ว +1

      Khane man ho rha hai

    • @ashokparmar4395
      @ashokparmar4395 10 หลายเดือนก่อน +1

      Aapne bilkul sahi kaha. Ghar par yehi khana bana kar khane ka maza hi alag hai. Aur jitna ek aadmi ke khane ka bill aata hai utne main pura pariwar khayega aur pet bhar kar. Aur sara parivar bhi khush.

    • @DeepakKumar-lb1mf
      @DeepakKumar-lb1mf 4 หลายเดือนก่อน

      क्या किसी जीव का मांस खाने में मजा आता है इससे बेहतर तो अपना ही मांस खा लेना चाहिए

  • @rahelpatekar1154
    @rahelpatekar1154 ปีที่แล้ว +7

    खरंच एक नंबर हॉटेल आहे आम्ही सनस्वडीच्य ब्रांचा गेलो होतो swachta खूप आहे मराठी पण जपल आहे.

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 ปีที่แล้ว +3

    साधारण वाटले . अस जेवन सर्वसाधार ण होटेल मध्ये मिळतच . शायनिंग फक्त .

  • @shrikantpandey8406
    @shrikantpandey8406 ปีที่แล้ว +6

    1 नंबर जेवण आहे आलिशा, बघून तोंडाला पाणी सुटले..😋😋

  • @iqbalshaikh3648
    @iqbalshaikh3648 ปีที่แล้ว +27

    फुकटात खाऊन प्रमोशन,आम्ही नेहमी घरी असेच खातो

    • @user-vy3vb5bb9x
      @user-vy3vb5bb9x 10 หลายเดือนก่อน +2

      भिकारी सारख खाता आहे

  • @amarkamble4352
    @amarkamble4352 ปีที่แล้ว +3

    बाकीचे मटण खाल्ले की घाण आणि स्टँडर्ड लोक खाल्ले की सर्व .... माफ...एक उदाहरण आहे... श्रीमंतांनी पिली दारू की शौक आणि गरिबाने पिली की बेवडा.... दुनिया भारी आहे....

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 ปีที่แล้ว +7

    👍*जेवलो एकदा आवडले जेवन*

  • @ravikanthalde4069
    @ravikanthalde4069 ปีที่แล้ว +49

    फक्त चुलीचा show करतात भाकरी सकाळी stove वर बनवुन ठेवतात अणि वाढताना एक मिनिट कोळशावर ठेवतात..अणि हायब्रिड ज्वारीची असते...सोलापूर रोड वर mi स्वतः जेवलो आहे. अणि मी ग्रामीणच आहे

    • @satishmusale578
      @satishmusale578 ปีที่แล้ว

      खरं आहे,Shilya भाकरी,Kchaya चपात्या...

    • @babarastyatt66
      @babarastyatt66 ปีที่แล้ว

      Sagle asa nahi karat.

  • @suhasjoshi1509
    @suhasjoshi1509 ปีที่แล้ว +14

    नवा जमाना नवा पायंडा "घरच सोडून दारच खायचं"🤣🤣🤣🤣😂😂😂

  • @indradhegames1024
    @indradhegames1024 ปีที่แล้ว +53

    हॉटेल मध्ये जेवल्या नंतर जेवढं बिल येत ना, तेवढ्यात गल्लीत गोंबडा पार्टी होते 🤣😂🤣🤣 गावट्यांची सोच, आणि मला गर्व आहे 😂💪

    • @bhappy7220
      @bhappy7220 ปีที่แล้ว

      गावट्या ... अरे सीटीत राहतोस काय तु मग नक्कीच संडास साफ करायच काम आसेल तुला

  • @manikthorave4764
    @manikthorave4764 9 หลายเดือนก่อน +38

    हॉटेल पेक्षा शेतातील मळ्यात तिन दगडाच्या चुलीवर वनवा आणि मग स्वाद घ्या शेतातील मटनाचा😂

  • @NikitaPawar-cq7fi
    @NikitaPawar-cq7fi ปีที่แล้ว +4

    Wow todat pani ale 🤪😋😋😋yummy and taste 👌👌

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o ปีที่แล้ว +71

    आपण तर बुवा घरात आणून सर्वांना खूश करतो, हात सैल सोडून , वेटर च्या थोडा रस्सा दे म्हणून पाया नाही पडायचा !!!

    • @satish_Guttedar
      @satish_Guttedar ปีที่แล้ว

      Cool 😁😁😁😁😘

    • @baburaowaghmare
      @baburaowaghmare ปีที่แล้ว

      😎

    • @vilaspathare947
      @vilaspathare947 ปีที่แล้ว +9

      बरोबर आहे,,, आपण मिटक्या मारत जेवण करायचं अन् घरच्यांनी घरीच दुसर खायचं... त्यना नाही वाटत का आपण पण मस्त जेवण करावं म्हणून...

    • @sharmilaghodake5087
      @sharmilaghodake5087 ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @shetkrino1333
      @shetkrino1333 ปีที่แล้ว +3

      ऐक नं मिपण असच करतो आणी घरीच स्वता भाजी बनवतो

  • @StarFurniture-cu6xk
    @StarFurniture-cu6xk 25 วันที่ผ่านมา

    खूप खूप शुभेच्छा. .... प्रगती झाली लाईक शेअर डीएसके क्रांती झाले

  • @smile-op2yq
    @smile-op2yq 19 วันที่ผ่านมา

    Mutton ho ya chicken ya anda ya fish sab ka maza to CHAWAL ke sath hi ata hai.....lazawab

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 9 หลายเดือนก่อน +8

    कधी कधी जरूर बाहेर जाऊन जेवण करावे जेवणाची रुची वाढते,पण दररोज नको त्या मुळे पैश्याचे बजत आणि आजार पण वाढेल

  • @littlehope7306
    @littlehope7306 ปีที่แล้ว +3

    Papai kiti chan ahe,kadhitari tumchi bag pn dakhv, kharach khup khup mehanati ahes tu 😊god bless you 🙏 kiti te kapade 😮ani sutti asli ki mula khup tras detat,tyapeksha shala suru asleli bari 😅

  • @RajeshKumar-jj8ih
    @RajeshKumar-jj8ih 9 หลายเดือนก่อน

    हाथ से खाने में मजा है वाह छम्मच से जिंदगी में कभी भी नहीं बिल्कुल सही आपने दिखाया दीदी इंडिया का बेस्ट स्वाद

  • @somnathnirgide4686
    @somnathnirgide4686 10 หลายเดือนก่อน +4

    जेवण अतिशय उत्तम मिळते.....
    पैसे वाया गेल्याची फिलिंग येणार नाही हे नक्की 😃😃

  • @gagangupta2020
    @gagangupta2020 ปีที่แล้ว +4

    So clean and hygienic ❤

  • @sidharthgadakh3760
    @sidharthgadakh3760 ปีที่แล้ว +7

    पाटला जवळ बसु नको नाहीतर

  • @dipanjaildevi4719
    @dipanjaildevi4719 ปีที่แล้ว

    Accha laga di kych unique dekhne ko mila....di best choice 👈❤❤❤

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 ปีที่แล้ว +25

    🤤 मी दर रविवारी घरी मटण बनवतो 😋

  • @ramjibhaijamod330
    @ramjibhaijamod330 10 หลายเดือนก่อน +4

    ❤❤❤❤❤

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 ปีที่แล้ว +41

    घरी कर खायला जास्त मजा येईल
    निसत बाहेर हाटेल चाटू गिरी आणी शाईन मारू नको

    • @sagardhaske9554
      @sagardhaske9554 ปีที่แล้ว +7

      अगदी मनातल बोलला.. आजकाल प्रत्यक गोष्ट मोबाईल वर दाखवायची खुमखुमी आणि विकृती निर्माण झाली आहे..
      जय महाराष्ट्र

    • @sandiplokhande6299
      @sandiplokhande6299 4 หลายเดือนก่อน

      तु का बर जळतो?

  • @tanajigaikwad3337
    @tanajigaikwad3337 ปีที่แล้ว +2

    एक नंबर आहे परवाच जेवलो

  • @shankarshetty2132
    @shankarshetty2132 5 หลายเดือนก่อน +1

    Mam. Awesome. ❤. 🎉

  • @moviekhazana6227
    @moviekhazana6227 ปีที่แล้ว +66

    आपल्या घरचंच खुप छान असतं
    ह्या सगळ्या खोट्या जाहिराती असतात

    • @nh3h2o8
      @nh3h2o8 9 หลายเดือนก่อน +1

      नाही खूप छान आहे इथले जेवण आम्ही गेलो होतो

  • @gangaramvalvi2573
    @gangaramvalvi2573 ปีที่แล้ว +4

    That is chulivarch jevan 👍very very nice video 🇮🇳

  • @vikasg9035
    @vikasg9035 8 หลายเดือนก่อน +1

    Old is Gold
    आता सर्व जेवण खान pan ग्रामीण हेच योग्य आहार आहे आता समजले सर्वांना ...तरीपण हॉटेलात जातात...😅

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 4 หลายเดือนก่อน

    really proud of you patil is alwas great.

  • @kailashnathji3435
    @kailashnathji3435 11 หลายเดือนก่อน +1

    आज से चालीस साल पहले सतारा के एक थ्री स्टार होटल में मैं रुका था। अच्छा खाना मिला था। बहुत सुंदर जगह लगा मुझे सतारा।

  • @avinashg8216
    @avinashg8216 ปีที่แล้ว +8

    बाजरीची भाकरी + मटण = सकाळी हागण्याची समस्या

    • @ekobcobc7187
      @ekobcobc7187 7 หลายเดือนก่อน

      Mag Chitaleche pedhe ganditun padatil 😂😂

    • @AJAy-et5kg
      @AJAy-et5kg 3 หลายเดือนก่อน

      Gukhaa

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 ปีที่แล้ว +18

    मटणाच्या हाँटेलमध्ये शिवरायांचा पुतळा कशाला?

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 5 หลายเดือนก่อน

      खरं आहे...बाजार मांडलाय हल्ली लोकांनी महाराजांचा!

    • @padmakarwani8178
      @padmakarwani8178 หลายเดือนก่อน

      मी पण हेच म्हणणार होतो.

  • @GaneshSarode-be7wk
    @GaneshSarode-be7wk 5 หลายเดือนก่อน +1

    आमच्याकडे गॅस असला तरी पण आम्ही कधी कधी चुलीवर जेवण बनवतो. चलीमुळे गॅसची बचत होते. 👍

  • @virendrakumarbhagat5970
    @virendrakumarbhagat5970 ปีที่แล้ว +18

    या एक प्लेट ची जेवढी किंमत आहे त्या मध्ये एक कुटुंब अराम शिर खात 😂😂😂

    • @kautukgirl_alisha
      @kautukgirl_alisha  ปีที่แล้ว

      barrr

    • @satishgujar8795
      @satishgujar8795 ปีที่แล้ว

      👍

    • @MrRocky793
      @MrRocky793 ปีที่แล้ว +2

      एकदम बरोबर बोललात

    • @ravisainisaini2653
      @ravisainisaini2653 ปีที่แล้ว

      ​@@kautukgirl_alisha besharam tujhe or kuch aachaa na Mila khane ko yahi rh gaya hai 😡

    • @mahendra8299
      @mahendra8299 ปีที่แล้ว

      ​@@ravisainisaini2653tu ghar pe so ja tere bas ki bat nahi hai bete china wale kutte khate hai hum to only

  • @nakuldandale7223
    @nakuldandale7223 ปีที่แล้ว +7

    शुद्धशाकाहारी जेवनाला तोड नाही ,पण दुनिया जनवरांना खायला ,निघाली नंतर वाघ माणसांना जंगलातुन खायला येतील नक्की....प्रविण पाटील,अकोला

  • @rakeshpuri5518
    @rakeshpuri5518 10 หลายเดือนก่อน

    Very Nice Yummy Yummy Food Respected Mam Best Blessings Only For You God Bless You Always Long Life Ji 🙏🌹🌹❤️❤️🙏👏

  • @Naz-Ali
    @Naz-Ali 7 หลายเดือนก่อน +1

    I would love to visit this beautiful restaurant but I can't if its not halaal chicken. Food looks very tasty and authentic ❤

    • @ekobcobc7187
      @ekobcobc7187 7 หลายเดือนก่อน

      Thank you Maratha Muslim Bhai bhai

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 ปีที่แล้ว +24

    एक जानवर जानवर को खा रहा है.

    • @mirajiingole9613
      @mirajiingole9613 ปีที่แล้ว

      Ho na bhai

    • @Boss-dr5wj
      @Boss-dr5wj ปีที่แล้ว

      उपट्या तुला काय प्रोब्लेम आहे मग झवणदास गांगुली..

  • @arjunshelke2386
    @arjunshelke2386 ปีที่แล้ว +9

    थर्ड क्लास हॉटेल आहे हे

  • @tejeshwarsinghkanwar5316
    @tejeshwarsinghkanwar5316 2 หลายเดือนก่อน

    Wah didi wah mouj kr di 👌👍👍

  • @Umesh-wr1nd
    @Umesh-wr1nd 4 หลายเดือนก่อน

    वा फारच सुंदर, मला वाटतं की फारच सुंदर व चवदार जेवण असेल.👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @purushottamwarade3739
    @purushottamwarade3739 ปีที่แล้ว +7

    चव अप्रतिम आहे त्याबद्दल दुमत नाही पण सर्व्हिस बरोबर नाही दोन वेळा गेलो पण दोन्ही वेळा वेटर चा परफर्मास खराब दिला माझ्याकडून एकच स्टार *

    • @dr.riteshgawaskar963
      @dr.riteshgawaskar963 ปีที่แล้ว

      Waiter ashya jaagche mhanje akushal kaamgaar.. jyanna dusre kahich yet nahi tey ashya जागी raabtaat.

    • @kantilalshelake8564
      @kantilalshelake8564 ปีที่แล้ว

      Address sanga kuthe aahe te

  • @pravinmisal4735
    @pravinmisal4735 ปีที่แล้ว +15

    जेवण फक्त कोल्हापुरीच जगात भारी मटण, चिकन रस्सा, सुख्खा 😋😋😋😋

    • @Tantrik-e7p
      @Tantrik-e7p ปีที่แล้ว +3

      Nusta tikhat masala ghalna mhanje jewan nave 😂

    • @samadhanpowar8584
      @samadhanpowar8584 9 หลายเดือนก่อน

      ​@@Tantrik-e7pekda khaun bg bhava....parat khasil.....tikkat mhanje kolhapur nhave....ekda kha....

    • @mahadevshingare6003
      @mahadevshingare6003 9 หลายเดือนก่อน

      ​@@Tantrik-e7pकोल्हापूर चा रस्सा तिखट नसतो झणझणीत आसतो दिसतो लालभडक पण तिखट नसतो भावा एखाद्या वेळी कोल्हापूर मध्ये येऊन खावा लागतो मग समजतं कुठं भी कोल्हापूर च नाव घेऊन तिखट खायला घालतात ते कोल्हापूर चे जवण नाही आहे

    • @123uday71
      @123uday71 6 หลายเดือนก่อน

      कोल्हापूर नुसता मुळवाध 😂

  • @pbhadange9514
    @pbhadange9514 9 หลายเดือนก่อน +1

    माणूस हा असा प्राणी आहे... ज्याने स्वतः घरातील चूल बंद करून गॅस आणला आनी आज चुलीवर च खायला गावभर फिरत आहे...त्याचे हे उत्तम उदाहरण....😂

  • @lakshsurwase1996
    @lakshsurwase1996 ปีที่แล้ว +7

    My lovely friend hotel....♥️✨

  • @MdJunoon-vp2bo
    @MdJunoon-vp2bo 11 หลายเดือนก่อน +2

    दीदी लोग अकेले अकेले पाप लगेगा दूसरे को दिखा कर खाते हैं 😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂

  • @sanjayjoshius
    @sanjayjoshius ปีที่แล้ว +1

    Kon disat tar nahiye crowd Jevan kartana

  • @rishabhkhot8060
    @rishabhkhot8060 ปีที่แล้ว +9

    Tumhi hotel mdhe shivaji mahrajanchi murti lavta pn janun ghya ki maharaj kdhi nonveg jevn jevt nvte o..🙏🏻😢

  • @mehfil-e-jagjit4903
    @mehfil-e-jagjit4903 ปีที่แล้ว +18

    घरातल्या चुली मोडून ...बाहेरच्या चुलीवरच्या जेवनावर ताव मारायचा...आणि म्हणायचं...चुलीवरच्या जेवणाची मजाच वेगळी...💩💩

    • @kautukgirl_alisha
      @kautukgirl_alisha  ปีที่แล้ว +1

      acha amhi kelay ka ?🙂 bolna ghar sopa asta specially comment karna mothe mothe
      mah tumchya ghara madhe pan chul ch asel ataaaa gas stove nasel ch nakkich evdha motha statement dhila ahe tar tumhi 🙂

    • @mehfil-e-jagjit4903
      @mehfil-e-jagjit4903 ปีที่แล้ว +5

      @@kautukgirl_alisha हो मॅम...आमच्या घरी Gas आणि induction ही आहे आणि #चूल पण आहे...आणि आमच्याकडे स्वयंपाक चुलीवरच असतो...या कधी ही आमच्याकडे ...तुमची मेजवानी नक्कीच करू....😇😇.🙏🙏🙏

    • @digvijayjadhav3487
      @digvijayjadhav3487 ปีที่แล้ว

      ​@@kautukgirl_alisha 😃

  • @user-ti6yk6pf3i
    @user-ti6yk6pf3i 9 หลายเดือนก่อน +1

    Shikrapur hotel ahe 1 nambar j1ahe

  • @BilluToley
    @BilluToley ปีที่แล้ว +2

    🙏👌👌

  • @kiranpatil8307
    @kiranpatil8307 ปีที่แล้ว +4

    Kahi aso ......matan ani tambada pandhara khaycha to kolhapur lach.

  • @s.m.jonwal9420
    @s.m.jonwal9420 ปีที่แล้ว +7

    कृपया यांना घरचं जेवण बनवायला शिका कोणीतरी
    नाहीतर आमच्या हाताखाली नांदायला या आम्ही शिकवतो 😅❤😊

  • @user-hf1zg2ut4v
    @user-hf1zg2ut4v 2 หลายเดือนก่อน

    Se ve muy deliciosa esa comida India 🙏🏻🇪🇨

  • @rameshlokhande4305
    @rameshlokhande4305 ปีที่แล้ว +4

    तोंडाला पाणी आलं,खूपच छान जेवण दिसतं कोठे आहे पत्ता?

  • @thanekar7380
    @thanekar7380 ปีที่แล้ว +13

    1no जेवण मिळते ईथे एकदम भारी 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 8 หลายเดือนก่อน

    सगळा वेळ व्यर्थ गेला.
    वडा पाव लय भारी.
    पैशांची नासाडी.

  • @andrefaria3202
    @andrefaria3202 6 หลายเดือนก่อน +1

    Enjoy ❤

  • @pravinthombe3112
    @pravinthombe3112 ปีที่แล้ว +3

    खूप चवदार आणि मस्त जेवण आहे पाटीलवाडा ग्रेट

  • @vijaypatil5067
    @vijaypatil5067 ปีที่แล้ว +3

    ताई खूप छान

  • @akashd2843
    @akashd2843 ปีที่แล้ว +2

    प्राण्यावर दया दाखवा म्हणणारे च नॉन व्हेज हॉटेल 🤣🤣

  • @vaibhavwankhade3258
    @vaibhavwankhade3258 หลายเดือนก่อน

    येवढे फेमस आहे तर कस्टमर का नाही अजून फक्त तुम्हीच😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx ปีที่แล้ว +8

    घरी कष्ट नको मग अस बाहेर खात बसायचं,,नुसता चोचले आहेत

  • @rameshlokhande4305
    @rameshlokhande4305 ปีที่แล้ว +3

    कुठे आहे?

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 7 หลายเดือนก่อน

    Khup chaan ahe... original taste

  • @user-wl9ib3yk9z
    @user-wl9ib3yk9z 6 หลายเดือนก่อน +1

    😋😋😊😊❤❤

  • @laleshsonavane1347
    @laleshsonavane1347 ปีที่แล้ว +4

    पत्ता पाठवा खुप छान असा आहे

  • @akbarmomin8271
    @akbarmomin8271 ปีที่แล้ว +5

    हा ज्यांना झंझनीत चरचरीत मटनच बनवता येत नाही त्यांच्या साठी. पाटील वाडा म्हणणे ठिक आहे

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 ปีที่แล้ว +1

    माझ्या मना, हान रग्गड
    हा रस्सा फुकट आहे😀

  • @rajeshsawarkar8353
    @rajeshsawarkar8353 ปีที่แล้ว +1

    जय भवानी - जय शिवाजी.

  • @thrillwheel180
    @thrillwheel180 ปีที่แล้ว +3

    Vegetarian va... Pranyanche hal karun pota bhartay..

    • @kautukgirl_alisha
      @kautukgirl_alisha  ปีที่แล้ว

      Mah tumhi subha bhaji pala he te khaun eco system kharab kartay mhntla pahije
      2nd - Dudh chaha sagla band kara mah tumhi te pan tumhi vicharun nahi ghet tyanchya kadna

    • @thrillwheel180
      @thrillwheel180 ปีที่แล้ว +1

      @@kautukgirl_alisha aapli vichar shakti non veg khaun barich affected aahe.. Bhaji pala primary eater khatat.. Eco system secondary or tertiary eaters ni kharab hote.. .. Ok je carnivores aahet te swataha shikar kartat kontahi shastra na gheta... Aapan tashi shikar karun khallat kar kahi harkat nahi.. Te shikar shuddha moklya pranyanchi kartat.. Hal apesta karun pinjaryat kiwa bandhun theun pet banwun karat nahit.. Technically tumhi mansacha meat pan khayla kay harkat aahe mag?? Accha rahila chaha n all... Te kevach band kelay aamhi... So grow up don't eat things which are affecting your brains... Baki ishwar jaga aahe ...

  • @samishkapatil2045
    @samishkapatil2045 ปีที่แล้ว +5

    पुण्यात पाटील वाडा हॉटेल कुठे आहे

  • @dhananjaygole3559
    @dhananjaygole3559 11 หลายเดือนก่อน

    Ekno mast enjoy mutton bhakri

  • @aartigarud6627
    @aartigarud6627 หลายเดือนก่อน

    Chuli varch jevan thik aahe pn sarv jungle fukun taklay jevnachya navavr punha desha hirvegaar kruya Ashi mohim kele tr shivaji maharaja na khup khup bare vatel ❤❤

  • @nitingawali8266
    @nitingawali8266 ปีที่แล้ว +7

    काय नाही बकवास आहे नाव मोठ लक्सानं खते

  • @p.k.143
    @p.k.143 ปีที่แล้ว +3

    Address plz

  • @pradeeprao2697
    @pradeeprao2697 ปีที่แล้ว +2

    💞👏

  • @bikestuntravi
    @bikestuntravi 7 หลายเดือนก่อน +1

    Super😮😊🎉🎉

  • @vivekchimajibhosalevivekch7815
    @vivekchimajibhosalevivekch7815 ปีที่แล้ว +8

    Location

  • @rameshpatil241
    @rameshpatil241 ปีที่แล้ว +4

    केस पडतील जेवणात 😂

    • @kautukgirl_alisha
      @kautukgirl_alisha  ปีที่แล้ว

      tyache kalji naka karu padle tari swata che ch astil kadhun taku 🙂

    • @satishgondkar1608
      @satishgondkar1608 ปีที่แล้ว

      ​@@kautukgirl_alisha tumhi ka hiper hota

    • @akashd2843
      @akashd2843 ปีที่แล้ว

      @@satishgondkar1608 खूपच लागलं त्यांना 🤣🤣🤣

  • @SgahHsgs-te5gd
    @SgahHsgs-te5gd 9 หลายเดือนก่อน +1

    Very very nice

  • @madiwalpatil3172
    @madiwalpatil3172 ปีที่แล้ว +3

    Location sir

  • @amolgharad1556
    @amolgharad1556 ปีที่แล้ว +3

    पुणे मुंबई सगळ पानचट जेवण मिळते....अस्सल चिकन मटन खायच असेल तर अमरावती ला या कुठेही कोणताही धाब्यावर जेवण करा ...चव विसरणार काही कधी 🙏

  • @rubanali832
    @rubanali832 หลายเดือนก่อน +1

    ❤🎉

  • @ShindePatilAanand
    @ShindePatilAanand 7 หลายเดือนก่อน

    भाकरी बनवणाऱ्या ताईचे स्मितहास्य ❤

  • @rudra_physical_acadamy2578
    @rudra_physical_acadamy2578 ปีที่แล้ว +3

    Address

  • @dr.gauravkarad6912
    @dr.gauravkarad6912 ปีที่แล้ว +5

    Whenever you upload videos please mention Address.... 🙏
    Patil Wada address.....?

  • @vitthalmannade5748
    @vitthalmannade5748 ปีที่แล้ว

    You eat there and here our mouths are watering

  • @vijaypatil7767
    @vijaypatil7767 10 หลายเดือนก่อน

    Kharokharach Khupach chaan, aapale gharguti Jevan
    Pune la kuthe aahe

  • @aashakamblevlogs5363
    @aashakamblevlogs5363 ปีที่แล้ว +3

    Nice. Didi. 🥰🥰🥰👌👌👌👌