Mohan Bhagwat : RSS PM Modi ऐवजी CM Yogi Adityanath यांना पंतप्रधान पदासाठी प्रोजेक्ट करू पहातंय का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 มิ.ย. 2024
  • #BolBhidu #yogiadityanath #Mohanbhagwat
    काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवतांनी भाजपच्या शीर्ष नेतृत्वावर “अहंकारी” म्हणून टीका करणे, त्यानंतर संघाचे मुखपत्र असणाऱ्या ऑर्गनाइजर या साप्ताहिकाने भाजपचा अती आत्मविश्वास त्यांना निवडणुकीत नडला, अस विधान करण आणि काल मोहन भागवतांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घेतलेली भेट हे तीन जर डॉट एकत्र जोडले तर दिसून येणारे चित्र म्हणजे मोदी आणि संघात खरंच आता दुरावा निर्माण झालाय का, असा निर्माण झालेला प्रश्न. मोदी आणि संघाच्या दुराव्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात खूप चर्चा आहेत. यावर याआधी बोल भिडूने विश्लेषण केले आहेच. पण सध्या संघ मोदी सोडून एका नवीन नेतृत्वासोबत जवळीकता वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्याचं म्हटलं जातंय आणि त्या नवीन नेतृत्वाचे नाव योगी आदित्यनाथ हे असल्याचं बोललं जातंय.
    कारण राजकारणात स्थळ, काळ आणि वेळ याला खूप महत्व असते. संघप्रमुख योगींची भेट लखनऊमध्ये घेवू शकले असते पण त्यांनी भेट घेतली ती गोरखपुरमध्ये. स्वता: योगी भागवतांना भेटण्यासाठी लखनऊमधून गोरखपुरमध्ये आले. या दोघांची बंद दारआड किमान अर्धा तास चर्चा झाल्याचं बोललं जातंय. या चर्चेत उत्तरमध्ये भाजपचा दारुण पराभव कसा झाला? याविषयीसुद्धा दोघांनी मंथन केल्याच्या चर्चा आहेत. पण संघ योगींना प्रोजेक्ट करणार असल्याच्या चर्चा का रंगल्या आहेत? खरच जर संघ योगींना प्रोजेक्ट करीत असेल तर त्याची कारणे काय आहेत? पाहुयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 477

  • @NatureB12
    @NatureB12 9 วันที่ผ่านมา +471

    आम्ही योगी आदित्यनाथ बरोबर.... विकास प्लस कडक कानुन व्यवस्था पाहीजे देशाला

    • @jitendrapatil6132
      @jitendrapatil6132 9 วันที่ผ่านมา +6

      😂

    • @psycocandy.
      @psycocandy. 9 วันที่ผ่านมา +15

      Ganja Ganja 😵‍💫

    • @nickpop23
      @nickpop23 9 วันที่ผ่านมา +4

      Fadanvis only. Yogi is Bindok Rajput

    • @NatureB12
      @NatureB12 9 วันที่ผ่านมา +12

      @@nickpop23 F20 ni Maharashtra BJP chi vat lavli... देशाची BJP ची नाही लावुन देणार त्यामुळे नो F20

    • @kapilughade164
      @kapilughade164 9 วันที่ผ่านมา

      😂gadar.... Gujrat sodla aata yogi😂.. Pun gadkari nako ya gadar la

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 9 วันที่ผ่านมา +238

    मी सध्या उत्तर प्रदेश मध्ये आहे. काशी दर्शन साठी.
    इथल्या लोकांच म्हणन आहे की हे खरच आहे योगीना बाजुला सारून या गुजराती दोघांनी खुप चुक केली आहे..हाच फटका उत्तर प्रदेश राज्यात बसला

    • @skills_wala_money
      @skills_wala_money 9 วันที่ผ่านมา +3

      🙏barobar dada

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 9 วันที่ผ่านมา +3

      एकदम बरोबर गुज्जू ना हाकला भाजप वाचवा

    • @rohitchavanrc4284
      @rohitchavanrc4284 9 วันที่ผ่านมา +7

      मग त्यांना विचारायचं ना up वाल्यांनी योगिंना का धोका दिला ते

    • @anantkanhake6308
      @anantkanhake6308 9 วันที่ผ่านมา

      काँग्रेस ची विचारसरणी

    • @sagcvsdjccdvsdv82
      @sagcvsdjccdvsdv82 8 วันที่ผ่านมา +1

      UP madhe lokani Caste bagun vote dila. Maharashta pan tya marga var challa ahae.

  • @abhaybhope172
    @abhaybhope172 9 วันที่ผ่านมา +550

    🙏फक्त गडकरी पाहिजे त्यांनी लाईक करा...

    • @STUDY_AND_POLITICS
      @STUDY_AND_POLITICS 9 วันที่ผ่านมา +43

      गडकरी स्वतः म्हणतात मोदी पाहिजे आणि तुमच्या सारखे काँग्रेसी म्हणतात गडकरी पाहिजे 😂

    • @manupatil9738
      @manupatil9738 9 วันที่ผ่านมา +4

      Only BJP

    • @bhimraopatinge8076
      @bhimraopatinge8076 9 วันที่ผ่านมา +7

      जनतेला गडकरी पाहिजे

    • @dardbharegeet5014
      @dardbharegeet5014 9 วันที่ผ่านมา +6

      आपण म्हणतो गडकरी पाहिजे पण गडकरी स्वतः म्हणतात मोदी पाहिजे... शेवटी गडकरी पण भाजपचेच आहेत

    • @user-md6yt8id2g
      @user-md6yt8id2g 9 วันที่ผ่านมา +1

      BJP 🪷🪷🪷🪷🪷

  • @skills_wala_money
    @skills_wala_money 9 วันที่ผ่านมา +348

    गुजराती जोडी बीजेपी संपवायचा मागे आहे
    योगी जी अणि नितीन गडकरी साहेबांना चान्स दिला पाहिजे
    जय श्री राम🚩

    • @travelbuddy3777
      @travelbuddy3777 9 วันที่ผ่านมา +12

      महाराष्ट्र आणि देश फक्त गुजराती वाचवू शकेल

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 9 วันที่ผ่านมา +16

      ​@@travelbuddy3777 काय रे भक्ता काय म्हणतं आहेस 😡😡 जरा स्पष्ट सांग हें व्यपारी ठग कसे काय वाचवू शकतात हें ठग आहेत गुज्जू

    • @pramodshelar9990
      @pramodshelar9990 9 วันที่ผ่านมา +12

      @@travelbuddy3777
      तुझं घर वाचवू शकेल गुजराती नाही तर घरातले पाठव एखाद्या गुजरातीकडे.
      महाराष्ट्र समर्थ आहे असे १० गुजरात पोसायला.

    • @travelbuddy3777
      @travelbuddy3777 9 วันที่ผ่านมา +5

      @@pramodshelar9990 महाराष्ट्र ला गुजराती पोसतो आहे मराठी चाकरी करत आहे फक्त स्वप्न तुन जागे हॊ

    • @travelbuddy3777
      @travelbuddy3777 9 วันที่ผ่านมา +5

      @@tamrajkilvish9215 गुजराती ने पवार आणि ठाकरे ची मारली महाराष्ट्र वाचला

  • @astalk2727
    @astalk2727 9 วันที่ผ่านมา +191

    शिवराज सिंह चौहान बेस्ट पर्याय आहे सगळा देश भाजप मय होईल यांच्या नेतृत्वाखाली खूप हळवा आणि जाणता माणूस आहे शिवराज मामा

    • @sandeshpanmand1855
      @sandeshpanmand1855 9 วันที่ผ่านมา +3

      शिवराज सिंह चौहान सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहे.😮😮😮

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 9 วันที่ผ่านมา

      Hawet bolat jau nka ugich konachihi naav gheu nka

    • @political_control
      @political_control 9 วันที่ผ่านมา

      Congress neta bro bar eka thalit khanar kamanath ani Shivraj manje dusri shiv sena hoil bjp congress gathbandhan Kalyan zala bharta ch😂😂

    • @SinghmP24
      @SinghmP24 8 วันที่ผ่านมา

      व्यापम. हळवा..

    • @yog7640
      @yog7640 8 วันที่ผ่านมา

      कुत्रा मत नाही देणार भाजपला सांभाळून घेणार नाही कट्टर हिंदु पाहिजे

  • @jaydeeppatil6480
    @jaydeeppatil6480 9 วันที่ผ่านมา +107

    पुढील पंतप्रधान ना मोदी ना योगी फक्त आणि फक्त नितीन गडकरी 👍

  • @sandipp34
    @sandipp34 9 วันที่ผ่านมา +52

    जर संघांच भाजपवर वर्चस्व राहिल असत तर यावेळी गडकरींना पंतप्रधान केल असत बहुमत गमावुन सुद्धा मोदी ला तिसऱ्यांदा संधी दिली यातच संघांच किती वजन आहे हे दिसत

    • @aadityaaadi4651
      @aadityaaadi4651 9 วันที่ผ่านมา +9

      मोदी जी ची आखिरी निवडणूक आहे यापुढे योगी किंवा शिवराज चौहान यांना चान्स भेटेल

    • @ketan7798
      @ketan7798 8 วันที่ผ่านมา +3

      tumhi sangache advisor kadhi pasun jhale😂 kahitari logic😂

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 9 วันที่ผ่านมา +18

    हे दोन गुजराती सर्व विकतील...
    बाकी गडकरी साहेब,बेस्ट च.
    जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 9 วันที่ผ่านมา +19

    योगिंसारखाच पाहिजे जो कोणताही जात धर्म पंथ पक्ष उच नीच न पाहता योग्य न्याय करतो.
    कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे |

  • @VIDEOS_COLLECTION
    @VIDEOS_COLLECTION 9 วันที่ผ่านมา +110

    *😂😂मायच्यान मोदीला लय कंटाळाल्लो🙌🏻*
    *योगी best राहील🔥*

    • @travelbuddy3777
      @travelbuddy3777 9 วันที่ผ่านมา +3

      मोदी 10 वर्ष अजून 🔥

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 9 วันที่ผ่านมา +3

      भाजपचा कुणीच नको?

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 9 วันที่ผ่านมา

      ​@@travelbuddy3777
      त्पाला आजच आग लाव,70 साल का आबाद देश 10 साल मे बर्बाद❤

    • @khagendra299
      @khagendra299 9 วันที่ผ่านมา +7

      ​@@udaypawar1134tujha pappu pahije ka mg.nexr time 150 hoil swapn bagh

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 9 วันที่ผ่านมา

      ​@@travelbuddy3777 तू गुज्जू कुत्रा आहेस समजलं 😡 तुम्ही कुत्रे फक्त देश लुटायचा आणि विदेश पळून जायाच एव्हडाच माहित. देशासाठी काही झाट योगदान नही तुमचं

  • @jaydeeppatil6480
    @jaydeeppatil6480 9 วันที่ผ่านมา +141

    अगली बार गडकरी सरकार 🚩

    • @hogginarmocount9562
      @hogginarmocount9562 9 วันที่ผ่านมา +2

      Sharad Pawar chya politics la maat dyayla gadkari chalnaar nahit...tyala modi aani shah ch pahijet...

    • @ANMOTIVATION617
      @ANMOTIVATION617 9 วันที่ผ่านมา +6

      कांग्रेसी आहेत तुम्ही गडकरी गडकरी करतात😂सारख

    • @hogginarmocount9562
      @hogginarmocount9562 9 วันที่ผ่านมา

      @@ANMOTIVATION617
      Tumhi pun kara, nahi tar udya chukun yogi kinva shah PM banle tar hya sarva mullya party jail madhye kinva encounter madhye samptil...

    • @ashishshinde4416
      @ashishshinde4416 9 วันที่ผ่านมา

      ​@@hogginarmocount9562गडकरी साठी संपूर्ण महाराष्ट्र एक होईल... त्यापुढे राजकारण चालणार नाही. गडकरी यांना पंतप्रधान साठी पुढे केले तर महाराष्ट्रात सद्ध्याच्य राजकारणाला ब्रेक लागेल

    • @hogginarmocount9562
      @hogginarmocount9562 9 วันที่ผ่านมา

      @@ashishshinde4416
      Gadkari he vajpayee hyanchya vicharatle aahet.
      Shemal vrutti asel tar sarkar chalat nahit, padlya jataat....aani Sharad Pawar navachi rajkarnatli kiid aajwar anek Vela hyasathi karnibhut aahe.
      Todatodiche rajkaran, jatibhed cha rajkaran hyach mansani aanle....hyachya vicharsarni la maharashtratun thechlach pahije....
      No gadkari, only Amit shah/Yogi adityanath.
      Maharashtrat BJP tikli nahi tari chalel, pun hya mullya preminna jaminit gadla nahi, tar West Bengal banel Maharashtra cha dusra.

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe 9 วันที่ผ่านมา +13

    अर्थात निश्चितपणे योगी आदीत्यनाथ अधीक लोकप्रिय आहेत.

  • @nikhilkirloskar1782
    @nikhilkirloskar1782 9 วันที่ผ่านมา +140

    गुजराती हटाओ देश बचाओ 🙏 Full Support to Yogi Adityanath 🚩

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 9 วันที่ผ่านมา +1

      मतलब पाकिस्तान देश बचाव.

    • @Roger-nu6zj
      @Roger-nu6zj 9 วันที่ผ่านมา

      ​@@VijayManjrekar-xs9feतो म्हणतोय योगी anna Ani tu Pakistan कुठ घेला तू bjp cha भक्त आहेस का . मोदी आणि अमित शहा यांचं गुजराती गुलाम 😂

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 8 วันที่ผ่านมา

      ​@@VijayManjrekar-xs9feम्हणजे योगी पाकिस्तानी आहेत😂😂

  • @nageshugale8280
    @nageshugale8280 9 วันที่ผ่านมา +14

    योगी आदित्यनाथ अगला पीएम
    🚩🚩❤️❤️

  • @Vijay_Borse
    @Vijay_Borse 9 วันที่ผ่านมา +151

    शिवराज सिंग चव्हाण सगळ्यात चांगला चेहरा असेल

    • @akshayambre1850
      @akshayambre1850 9 วันที่ผ่านมา

      नको

    • @Dms11122
      @Dms11122 9 วันที่ผ่านมา +6

      होय शिवराज सिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी mp मध्ये सुपडा साफ केला २९ पैकी २९.

    • @ashishshinde4416
      @ashishshinde4416 9 วันที่ผ่านมา

      Nitin Gadkari

  • @salamindia5148
    @salamindia5148 9 วันที่ผ่านมา +23

    यांना PM उत्तर भारतातूनच का पाहिजे?
    महाराष्ट्र मधून गडकरी का नाही???

    • @simbasg5843
      @simbasg5843 8 วันที่ผ่านมา +1

      Maharashtra cha raaj aahe UP war kashi madhe holkar Bai Ani nawabanwar fakt peshwai. Jai Maharashtra Jai UP

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 8 วันที่ผ่านมา +1

      गडकरीच का पाहीजे ?
      आदरणीय संजय राऊत किंवा माननीय सुषमा अंधारे कां नको ?

  • @user-ng1xj1ix2g
    @user-ng1xj1ix2g 9 วันที่ผ่านมา +18

    योगी आदित्यनाथ पुढील प्रधान सेवक म्हणून योग्य असतिल

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 9 วันที่ผ่านมา +36

    गडकरी - योगी ❤❤❤❤

    • @Rmrao-lm5gs
      @Rmrao-lm5gs 9 วันที่ผ่านมา +2

      फक्त गडकरी 🙏🌹🙏

    • @ashishshinde4416
      @ashishshinde4416 9 วันที่ผ่านมา

      फक्त गडकरी

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 9 วันที่ผ่านมา +18

    योगी आदित्य नाथ जिंदाबाद 💪

  • @user-zv3lx5im6l
    @user-zv3lx5im6l 9 วันที่ผ่านมา +51

    येऊद्या लवकर योगी पर्व

  • @hiradadadeore4887
    @hiradadadeore4887 9 วันที่ผ่านมา +31

    पुढील पंत प्रधान मा योगी आदित्यनाथ होतीलच कडक शासन व विकास पुरुष

  • @BeingRishu2812
    @BeingRishu2812 9 วันที่ผ่านมา +43

    Next PM Yogi ji

  • @AnandGautam9901
    @AnandGautam9901 9 วันที่ผ่านมา +38

    कालांतराने योगी येतीलच तुम्ही जळत रहा😂

    • @satishgore5942
      @satishgore5942 8 วันที่ผ่านมา

      Yacha bap Congress cha ahe wasamat la

  • @RaginiKakade-zi7mo
    @RaginiKakade-zi7mo 9 วันที่ผ่านมา +33

    जय हो योगी बाबा की 🚩

  • @jyotivaiude8799
    @jyotivaiude8799 9 วันที่ผ่านมา +13

    फक्त फक्त नितीन गडकरी पंतप्रधान

    • @SHT672
      @SHT672 9 วันที่ผ่านมา

      तुला अजुन दोन जन्म घ्यावं लागेल

  • @vijaydesh4014
    @vijaydesh4014 9 วันที่ผ่านมา +11

    शिवराज सिंह चौहान वय 65 वर्ष + ओबीसी जाती समूहातून येणारे , त्याचप्रमाणे माझी संघ स्वयंसेवक असल्याने पुढील पंतप्रधान तेच होतील . योगिंचे वय 52 असल्याने त्यांचे पंतप्रधानपद लांब आहे .

  • @SS-jd9kw
    @SS-jd9kw 9 วันที่ผ่านมา +3

    प्रधानमंत्री - नितीनजी🙏
    गृह मंत्री - योगीजी 🚩

  • @battleofthouths
    @battleofthouths 9 วันที่ผ่านมา +87

    गुजराती हटाव😂

  • @bhagvatnagre8807
    @bhagvatnagre8807 8 วันที่ผ่านมา +3

    योगी अदित्यनाथ आले तर कडक प्रशासन और हिंन्दुराष्ट्र घोषित होईल भारत....जय श्रीराम 🚩🚩🚩

  • @omkarap
    @omkarap 9 วันที่ผ่านมา +5

    योगी सारखा कडक शिस्त वाला प्रधान मंत्री भारताला मिळाला पाहिजे तेव्हाच कुठे जिहादी ठिकाणावर येतील

  • @abcdefg-zn8en
    @abcdefg-zn8en 9 วันที่ผ่านมา +14

    Deepak Sharma या पत्रकाराचे video बघून Copy paste केलं आहे का तुम्ही?

  • @dattagaikawad2330
    @dattagaikawad2330 8 วันที่ผ่านมา +1

    योगी बाबा च या देशाचे पुढचे पंतप्रधान असावे.❤

  • @saneshkamblevlogs7851
    @saneshkamblevlogs7851 9 วันที่ผ่านมา +7

    योगी ❤

  • @indiandream2017
    @indiandream2017 9 วันที่ผ่านมา +9

    Yogi ji Bhavi PM Jay shree Ram.

  • @KrushnakumarDundle
    @KrushnakumarDundle 8 วันที่ผ่านมา +2

    योगी आदित्यनाथ योग्य उमेदवार पंतप्रधान पदासाठी❤
    जय गोरखनाथ

  • @ross_the_boss657
    @ross_the_boss657 9 วันที่ผ่านมา +7

    Yogi 🚩

  • @vikrant9676
    @vikrant9676 9 วันที่ผ่านมา +7

    नितीन गडकरी ✅✅✅

  • @janhaveewagh9024
    @janhaveewagh9024 9 วันที่ผ่านมา +7

    सर पोलीस भरती च्या विद्यार्थ्यांवर आणि सध्याच्या भरतीमगिल महाराष्ट्रातील राजकारणावर व्हिडीओ बनवा मनापासून विनंती आहे सर , सगळ्या सामाजिक माध्यमांनी दखल घेतली तरच आम्हा विद्यार्थ्यांना न्याय मिळेल

  • @anilrathod7584
    @anilrathod7584 9 วันที่ผ่านมา +3

    संघाचं वजन आता तेवढं नाहीये😊भाजपा कधीच संपवली मोदी आणि शहाने..खासदार भाजपाच्या नावावर निवडून आले नसून ते मोदीच्या नावावर निवडून येतात..त्यामुळे मोदी एकटे जरी उभे राहिले तरी ते कमीत कमी स्वतःच्या नावावर २००+ खासदार निवडून आणू शकतात😊😊

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 9 วันที่ผ่านมา +6

    योगी महाराज योग्यच आहेत

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 9 วันที่ผ่านมา +4

    नेतृत्व कोणीही करा पन पक्ष मजबूत झाला पाहिजे एवढं बगा

  • @prashantsonawane8829
    @prashantsonawane8829 9 วันที่ผ่านมา +3

    फक्त मोदीजी च
    नंतर बघू योगी

  • @dinarmithbavkar271
    @dinarmithbavkar271 9 วันที่ผ่านมา +7

    गुज्जू सोडुन कोणपण चालेल

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 9 วันที่ผ่านมา +6

    ❤❤❤ Yogi Ji is Best for national security 🎉🎉🎉

  • @amarnandiwale3105
    @amarnandiwale3105 9 วันที่ผ่านมา +2

    भविष्य के पीएम योगी आदित्यनाथ हमें चाहिए 2029

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 9 วันที่ผ่านมา +1

    उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेच पंतप्रधान झाले पाहिजे

  • @abhishinde741
    @abhishinde741 9 วันที่ผ่านมา +2

    I am also supporting yogi adityanath ❤

  • @vba966
    @vba966 9 วันที่ผ่านมา +23

    Up मधील सगळे महाराष्ट्रात कामाला येतात.

  • @amarsingrajput6013
    @amarsingrajput6013 8 วันที่ผ่านมา +1

    योगी जी पंतप्रधान पाहिजेच

  • @saurabhkakde1118
    @saurabhkakde1118 9 วันที่ผ่านมา +6

    Gadkari saheb & Yogi ji ❤👍

  • @Revati5070
    @Revati5070 9 วันที่ผ่านมา +4

    Mohan Bhagwat ji 👍🙏 Modi Shah are not Hindu wadi they are only Gujarati businessmen

  • @np7389
    @np7389 9 วันที่ผ่านมา +4

    आधी योगी ना तीन चार वेळा उत्तर प्रदेश मध्ये CM होऊन उद्योग धंदे व्यापार शिक्षण devolop करू द्या. घाई नाही

  • @sangramwabale
    @sangramwabale 8 วันที่ผ่านมา +1

    Only and only Nitin Gadkari ❤

  • @king_111.
    @king_111. 9 วันที่ผ่านมา +5

    Ata fakt Gadkari ✌️👍

  • @rvbansode2403
    @rvbansode2403 9 วันที่ผ่านมา +4

    मस्त गडकरी pm गृह मंत्री.. योगी जी

  • @jimmssv9238
    @jimmssv9238 8 วันที่ผ่านมา +2

    Deshala Yogi sarkhe shista Priya and kadak Netrutvachi garaj ahe..

  • @ravirajm943
    @ravirajm943 9 วันที่ผ่านมา +1

    Full support to Yogi Adityanath !! Jai Shri Ram 🚩

  • @LifeisRace-mm8ec
    @LifeisRace-mm8ec 9 วันที่ผ่านมา +10

    Jay Ho

  • @SurajKale3355
    @SurajKale3355 9 วันที่ผ่านมา +8

    देशाचा तालिबान करायचा ठरवला आहे तर, आसाराम बापू,नाहीतर गौतमी पाटील काय वाईट आहे.

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 9 วันที่ผ่านมา

      गौतमी पाटील ऊत्तम कलाकार आहे,कुठेही काय बोलतो रे?

    • @prafullkotwal
      @prafullkotwal 9 วันที่ผ่านมา +1

      तालिबान कुठे आहे हे तुला पण माहिती आहे बंगाल मधली ममता दिदी जेव्हा रोहिंग्या घुसवते ते नाही दिसत का 😂

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 9 วันที่ผ่านมา +16

    Why RSS is not thinking of Nitin Gadkari.

    • @manmohangaonkar1608
      @manmohangaonkar1608 9 วันที่ผ่านมา +5

      Karan to Mamata, sharad pawar, uddhav thakare hyana jukate map deto

    • @tanmaychuri567
      @tanmaychuri567 9 วันที่ผ่านมา

      They are thinking about him only. Yogi adityanath will be left hand Nitin Gadkari , so that's the strategy,to get him into his group

    • @commentguy7
      @commentguy7 9 วันที่ผ่านมา +4

      He has health issues bro

    • @hiteshdeveloper-zf7rx
      @hiteshdeveloper-zf7rx 9 วันที่ผ่านมา +3

      ​@@commentguy7 correct I'm from nagpur. Gadkari Ji may take retirement from politics after the end of this 5 year term ..due to health concerns... He don't like dirty politics

    • @jaymahakal7759
      @jaymahakal7759 9 วันที่ผ่านมา +4

      Gadkari is not brand face
      He is good politician But BJP needs Person who can be harsh and strong that's why Gadkari is not Prime minister material
      Although he is one of my favourite politician

  • @Indian_truth
    @Indian_truth 9 วันที่ผ่านมา +2

    Sir bipin ravat ka kya huva, ispar ek video bonaire plz

  • @Fanclub0459
    @Fanclub0459 8 วันที่ผ่านมา +1

    Yogi❤

  • @cricketlivenews73
    @cricketlivenews73 9 วันที่ผ่านมา +4

    Ekdm right

  • @myluckybhavesh5074
    @myluckybhavesh5074 9 วันที่ผ่านมา +2

    2029 yogi n annamalai

  • @kantilalwarghade351
    @kantilalwarghade351 9 วันที่ผ่านมา +1

    योगी सक्षम आहेत

  • @pradipdhame8552
    @pradipdhame8552 9 วันที่ผ่านมา +1

    योगी ,योग्य!

  • @ashishshinde4416
    @ashishshinde4416 9 วันที่ผ่านมา

    नितीन गडकरी साठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कँपेन चालू झाले पाहिजे #NitinGadkari

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 9 วันที่ผ่านมา +6

    नितीन गडकरी असो की योगी आदित्यनाथ हे दोन्हीही चांगलेच , नरेंद्र मोदी अमीत शहा यांच्यापेक्षा योगी गडकरी जोडी देशाचा विकास कामे करतील, जय श्री राम 🙏

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 9 วันที่ผ่านมา +1

    योगी ❤❤❤❤❤❤

  • @suprcode2
    @suprcode2 9 วันที่ผ่านมา +2

    Up la 25k crore ani maharashtra la 8k crore tax distribution
    Gujarati ani up bihari yani maharashtra lutla ek changla strong neta maharashtra madhun pahije jyachya hatat power ahe

  • @ajinkyawani232
    @ajinkyawani232 9 วันที่ผ่านมา +2

    हा योगायोगच म्हणावा.... की जो रिपोर्ट OR Documentaries video काही दिवस आधी BBC या News chanel वर publish होतो.... तोच विषय, जवळ जवळ तीच माहीत घेऊन (सर्वच नाही.. पण बहुतेक तरी) Video काही दिवसात बोल भिडू या वर publish होतो 😂.... चालाख bro चालाख....😅

  • @sandipjagtap7431
    @sandipjagtap7431 8 วันที่ผ่านมา

    श्री शंभू भोलेनाथ महाराज की जय 🙏🙏🙏
    श्री प्रभू श्रीरामचंद्र भगवान की जय 🙏🙏🙏
    श्री पवनपुत्र हनुमान की जय 🙏🙏🙏

  • @agsr8850
    @agsr8850 8 วันที่ผ่านมา

    योगी आदित्यनाथ हे गृहमंत्री असले पाहिजे आणी पंतप्रधान शिवराज सिंग चौहान...🎉

  • @sanjayshinde6226
    @sanjayshinde6226 9 วันที่ผ่านมา +4

  • @sahilshaikh4475
    @sahilshaikh4475 9 วันที่ผ่านมา +3

    Ata RSS ani BJP la fakt Nitin Gadkarich vach vu shaktat.

  • @pravinbhagat1504
    @pravinbhagat1504 9 วันที่ผ่านมา +1

    मोदी नंतर योगी

  • @GovindKokate-hl7hf
    @GovindKokate-hl7hf 9 วันที่ผ่านมา +1

    बाबा योगी आदित्यनाथ ❤

  • @user-bl7ow1qx1b
    @user-bl7ow1qx1b 8 วันที่ผ่านมา

    योगी असेल तर 400 पार शक्य आहे. जय योगी बाबा

  • @aaluarjun4744
    @aaluarjun4744 8 วันที่ผ่านมา +1

    Next pm yogiji 🚩💪

  • @saurabhrokade2210
    @saurabhrokade2210 9 วันที่ผ่านมา +1

    POLICE BHARTI VR VIDEO BANVA SIR
    AMCHYA FUTURE CHA VICHAR KRA

  • @vishalbhadke614
    @vishalbhadke614 9 วันที่ผ่านมา +1

    Modi chi sar nahi konala, bolne sope aahe, Modi all rounder aahe,

  • @HIND251
    @HIND251 9 วันที่ผ่านมา +1

    विनोद तावडे राष्ट्रीय अध्यक्ष पंतप्रधान योगी आदित्यनाथ जी.

  • @vaibhavingle7453
    @vaibhavingle7453 9 วันที่ผ่านมา +1

    Yogi ji ❤❤

  • @user-ly6jg2tn1v
    @user-ly6jg2tn1v 9 วันที่ผ่านมา

    Best Option

  • @abhijitpatil9319
    @abhijitpatil9319 9 วันที่ผ่านมา +2

    योगीजी पुरा मराठा योगीजी के साथ खडा रहेगा 💪💪💪💪💪✌️✌️✌️✌️✌️🚩🚩🚩🚩🚩

  • @Indian_truth
    @Indian_truth 9 วันที่ผ่านมา +1

    # I respect yogi,modi-shah ne pokharala bharat...Only congress❤

  • @sunilhardas1620
    @sunilhardas1620 9 วันที่ผ่านมา +3

    त्याणंतर, किणार, माण्यता......असे शब्द नाहीयेत.....चेक करा!!

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 8 วันที่ผ่านมา

    अतिआत्मविश्वासामुळे भाजपने बहूमत गमावले, आता पुढच्या 2029 निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवले नाही तर भाजप निवडणूकही हरेल.
    योगी आदित्यनाथ पुढील पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत

  • @riteshagase8410
    @riteshagase8410 9 วันที่ผ่านมา +1

    Shivaraj mama❤

  • @vg-kf8kg
    @vg-kf8kg 9 วันที่ผ่านมา +1

    मला एवढंच वाटतं की मिडीयाला मोदींचा खेळ समजायला मीडिया म्हणजे स्वतः मोदी आहे काय?😄

  • @Fanclub0459
    @Fanclub0459 8 วันที่ผ่านมา +2

    Yogi and modi
    Kadalk shasan ❤

  • @vishalprasad8802
    @vishalprasad8802 9 วันที่ผ่านมา +6

    BJP Nako...

    • @manupatil9738
      @manupatil9738 9 วันที่ผ่านมา +2

      कांग्रेस मुक्त देश

  • @vishalsauda6565
    @vishalsauda6565 8 วันที่ผ่านมา +1

    नितिन गडकरी हे पन एक उत्तम पर्याय असू शकतात

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 8 วันที่ผ่านมา

      त्यापेक्षाही उत्तम आदरणीय संजय राऊत.

  • @siddheshmhapuskar391
    @siddheshmhapuskar391 9 วันที่ผ่านมา +1

    योगी आदित्यनाथ 🚩🚩🚩🚩

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 9 วันที่ผ่านมา +1

    Modi ji is 100 times better than Yogeji. Hope that RSS would not not committ this mistake.

  • @SinghmP24
    @SinghmP24 8 วันที่ผ่านมา +1

    एक पण म्हणत नाही की महाराष्ट्राचा पंत प्रधान व्हावा

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 8 วันที่ผ่านมา

      आदरणीय संजय राऊत ज्यांनी शिवसेना संपवून शिवमुस्लीम सेना स्थापन केलेली आहे ते तर महाराष्ट्राचेच आहेत.

  • @PradeepShirkule-kk2st
    @PradeepShirkule-kk2st 9 วันที่ผ่านมา

    💯

  • @SatishPatil-pu8nx
    @SatishPatil-pu8nx 9 วันที่ผ่านมา +1

    जय श्री राम योगीजी 🚩🚩

  • @prathameshdeshpande5515
    @prathameshdeshpande5515 8 วันที่ผ่านมา +1

    योगी आले तर, विरोधकांना मोदी देवमाणुस वाटु लागेल 😂

  • @abcretion4910
    @abcretion4910 9 วันที่ผ่านมา +1

    Modi sarkha hushar koni ch nahi aani Amit shaha sarkha chanakya nahi 🚩🚩💯💯