धारधार आवाजाला जोड सुरेल गळ्याची,त्याला साथ भावपूर्ण गायकीची मग हाती येते ती अलौकिक गायकी.अशाच गात रहा.अभिषेकी बुवांचे आशिर्वाद सदैव तुमच्या सोबत आहेतच.
अत्यंत भावपूर्ण , व्याकरण सोडून सौंदर्याच्या निकषावर पणास लावलेली बुद्धी , विचार आणि त्याच्या जोडीला शिस्त. सादर प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻 अशा मनापासून भावपूर्ण गाणं सादर करणाऱ्या कलाकारांचे आवाज कायम टिकून राहावे एवढीच प्रार्थना कारण हे मनाला भिडणारं गाणं. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Nice memory. Current generation singers should learn and preserve this type of natyageets. ❤🙏
मी रोज ऐकते, अवीट आहे,आईच्या भावना व प्रेम छान व्यक्त झाल्या आहेत
Khoopch chhan
फारच छान.
धारधार आवाजाला जोड सुरेल गळ्याची,त्याला साथ भावपूर्ण गायकीची मग हाती येते ती अलौकिक गायकी.अशाच गात रहा.अभिषेकी बुवांचे आशिर्वाद सदैव तुमच्या सोबत आहेतच.
खूप छान,
फारच छान. हे गाणं आणि ही गायकी फार क्वचित ऐकायला मिळते. अर्चनाताईंच्या शिष्या ही परंपरा पुढे नेतील अशी अपेक्षा
Khup sundar awaj aahe tumcha...Archana ji.. mala khaas karun tumchya awajatil "Pakhara ja" he natyageet jast awadla...tumcha sur khup chaan lagalay ya ganyat. Manapasun abhinandan..!!!
❤❤
अप्रतिम
अत्यंत भावपूर्ण , व्याकरण सोडून सौंदर्याच्या निकषावर पणास लावलेली बुद्धी , विचार आणि त्याच्या जोडीला शिस्त.
सादर प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
अशा मनापासून भावपूर्ण गाणं सादर करणाऱ्या कलाकारांचे आवाज कायम टिकून राहावे एवढीच प्रार्थना कारण हे मनाला भिडणारं गाणं.
🙏🏻🙏🏻🙏🏻
Atti sundar
Raag. Nand
Raag. Nand