या अमूल्य भेटीसाठी किती धन्यवाद द्यावेत प्रसाद ! दादांच्या स्वर्गीय ,दुर्मिळ गायनाचा लाभ झाला. त्यांच्या त्याकाळातलं हे रेकॉर्डिंग तू जपून ठेवलंस आणि आता हे सर्वांसाठी उपलब्ध करून दिलंस म्हणून आम्ही सर्व संगीतप्रेमी, रसिक, अभ्यासक तुला खास दाद देत आहोत.
अलौकिक गायन दर्शन घडविल्यावद्दल आभार.
छोटा... नाही ! ... ग्रेट गंधर्व!!
Natya sangeetachya suvarna
Kala che mankari..
Chhota Gandharvaji... ❤
छोटा गंधर्वांचा नाट्य संगीताचा खजिना आपण लोकांसमोर खुला करत आहात . आपल्याला खूप खूप धन्यवाद 🙏👍
खूप खूप धन्यवाद!
या अमूल्य भेटीसाठी किती धन्यवाद द्यावेत प्रसाद ! दादांच्या स्वर्गीय ,दुर्मिळ गायनाचा लाभ झाला. त्यांच्या त्याकाळातलं हे रेकॉर्डिंग तू जपून ठेवलंस आणि आता हे सर्वांसाठी उपलब्ध करून दिलंस म्हणून आम्ही सर्व संगीतप्रेमी, रसिक, अभ्यासक तुला खास दाद देत आहोत.
@@madhuvantidandekar4917 🙏🏻
एक नाट्यगीत एकोणीस मिनिट म्हणणे देवांची देणगी कोटी कोटी प्रणाम
नाट्य संगीताचा खजिना उघड केल्याबद्दल धन्यवाद
Uno numero stage singer excellent.
Great upload- many thanks
अवीट गोड गळा आसलेल्या गायक ऐकताना सर्गिय आनंद मिळतो.
छोटा गंधर्व अप्रतिम गायक आहे। त्यांचे रागदारी आनी इतर ऑडियोस फार कमी अवेलेबल आहे। शेयर केल्या साठी धन्यवाद
अप्रतिम, सुंदर
पाय धुवून पाणी प्याव इतक दैवी गाणं
व्हिडिओ बघायला फार आवडेल . प्लीज
व्हिडीओ उपलब्ध नाही 🙏🏻
अप्रतिम !
Chota gandharvanche zale yuvati mana he gane available kara.dhanyavad
अप्रतिम गायन.
Great,
Thanks Sir
Very nice.
अनमोल भेट दिल्याबद्दल धन्यवाद
महान संगीतकार बखले बुवा आणि गोविंदराव टेंबे तसेच गोविंदराव पटवर्धन यांच्या नांवे नाट्यगृह कोठे आहेत माहिती दिलीत तर फार बरे होईल धन्यवाद
Dear prasad please upload the song of prem bhave jiv jagiya matla of chhota gandharav of manapman natak
श्रोत्यांचे विरोधी अभिप्राय औरंगजेबी
मनोवृत्तीने दडपून ठेवले तरी वस्तुस्थिती
नष्ट होणार नाही !
सुधाकर प्रभु
Is Govindrao Patwardhan on organ??
Ya prayogala organ aani tablyala sath konachi ahe
नमस्कार
ॲार्गन विष्णुपंत वष्ट तबला माहीत नाही
Ok
तबल्याला बहुतेक केशवराव navelkar असावेत
Khup chhan. Shabd nahit varnan karaya- la.