सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांसाठी सख्ख्ये भाऊ सख्ख्या साडुनी केला स्वयंपाक भन्नाट पार्टी आणि रेसिपी ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2024
- Video TITLE 🎗️
-----------------------------------------------------------------
Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
/ @swati_bharti
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.uptodown.com/andr...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.uptodown.com/android
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽TAGS🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------
सख्खे भाऊ आणि सख्ख्या बहिणी अत्यंत गुण्या गोविंदाने राहत असेल आणि जेथे चक्क घरात गोकुळ नांदत आहे तिथे श्रीकृष्ण पाणी भरायला का नाही येणार...❤❤❤
फार छान वाटले सर्व एकत्र परिवार पाहून असेच शेकडो वर्षे आयुष्य लाभो आपणास... जय श्रीराम ❤❤❤
तुमचे कमेंट वाचून ना खूप पोझिटिव वाटते खूप छान आशिर्वाद डेता आजूक व्हिडीओ बनवायला हुरुप येते असाच आशीर्वाद असू द्या 🙏🏻🙏🏻🙏🏻🤗
@@Sakya_Bahini_Sakya_Jawaतुम्ही खूप मोठ्या youtuber बघिनी होणार हे नक्की.. जंगल विला च्या रेसिपी पण चालू करा...❤❤❤
Proud lndian Army bharti swati👌👌👌👌👌doghi khup 👌disat aahat❤❤
नशिबवान भाऊ आहे तुम्ही दादा
दोघांचा जिवनात आसाज आनंदात राहा
भारती आणि स्वाती तुम्ही मला खूप आवडता तुमचे वीडो खूप छान असतात
आम्ही पण सख्या बहिणी सख्या जावा आहोत... माझी बहिण छोटी गावाकडे असते ताई आणि आम्ही सोलापूरला ह्यांचा छोटा भाऊ शेती करतो आणि माझे पतिदेव प्रोफेसर आहेत पण आम्ही सुट्यांमध्ये गावाकडे जातो... आणि फुल एन्जॉय करतो आणि आम्हाला 5नणंद बाई आहेत त्यांची लेकरं आमची लेकरं सुट्यांमध्ये आमचं घर भरून जात.......... तुमचं प्रेम जावा जावंच असच राहूदे आणि आमचं पण सख्या बहिणी सख्या जावा च प्रेम असच राहू दे अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते...... ताई 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
मी पण सोलापूर ची👍👍
Tx
😊😊😊😊
खरंच तुम्ही जीवनाचा आनंद भर
भरून जगता आसच जगत राहा 👍👍👍
तुमचा व्हिडिओ पाहून खूप आनंद वाटला आम्ही पण दोघी बहिणी सख्या जावा आहेत
खूपछान कुटुंब खूप मज्ज्या येत असेल
सगळे भाऊ बहिणी जावा जावा आजी आजोबा नातवंडं एकत्र बघून खूप आनंद वाटतो.असेच गुण्यागोविंदाने कायम रहा.तुम्हाला सगळ्यांना पाहून सकारात्मक उर्जा मिळते.नशिबवान आहात..खरंच कुटूंब आणि आपल्या माणसांव्यतिरिक्त दुसरं कुठलंही सुख नाही जगात..
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️
खूप छान व्हिडिओ आहे ताई तुमचे मी पण एक आर्मी वाल्याची वाइफ आहे आम्ही पुण्याला राहतो ताई तुम्ही पुण्याला आल्यावर या आमच्या घरी
अतिशय छान
Very nice view 😊❤dajichi resipe pn laybhari 😊
सदैव सुखी, समाधानी, आनंदी राहा आपल्या कुटुंबियांना उत्तम दीर्घायुरारोग्य, सम्रुद्धी, संपत्ती सातत्याने लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
Thanku so much 🙏🏻❤️🤗
खुपच छान वाटत आहे ❤
मोठी ताई खुप समंजस आहे. खूपच सुंदर आहे तुमची फॅमिली
Thanku 🙏🏻🙏🏻❤️❤️
Khup sundar
Mejor saheb zale aachari aani tumhala ghetat raburabu mast party zali enjoyfull ❤
Very nice recipi ❤️🌹❤️🌹
Khup chhan video 👌👌👌👌❤❤
Khup chan vatate tumche video, Really i like your video
जस भावा भावातील प्रेम आपुलकी आहे तोच समजूतदार पणा दोन्ही बहिणीत आहे, दोघेही भाऊ मितभाषी व लाजाळू दिसतायत *भावांच्या आई साहेब किती भाग्यशाली आहेत *व्हिडीओ पहिले कि जीवन किती सुंदर आहे असे वाटते *
Thanku 🙏🏻🙏🏻❤️❤️👍🤗
Khup chan 👌🏻👌🏻
Tumch Ghar aani gharacha prisar khupch chan ahe
Mi barecha divas zal tumche video phahto ahe khup chan video ahet aj raju sira chi bhet zali shrinagar made khup chan vathal .
Gharche kombdi kapoon wade kele chaan yummy mashe pun fr y Kara go yummy
Khup chhan
Khup chan ❤
Khup chan video😊😊
Khup chan family ahe tai doghi bahini ani doghe bhau khup mast ahe
Hii tai amhi pan nagarche ahot rahuri talukyatil Ani amchi pan tumchyasarkhich family ahe fakt amhi sakhya java bahini nahit pan amch khup chan jamta maze mister pan army made ahet tumchyakade baghitlyavar amchich family ahe as vatat same character ahet sarv amche pan
Khupach chan aahe family tumchi
तुमचे व्हिडीओ खूप छान असतात मी नेहमी बघते
👌👌👌 तुमची फॅमिली खूप हॅप्पी फॅमिली🎉🎉❤
khupch chan
Mast asech prem tevo
👌
खुप भारी आहे
खूप छान कुटुंब..... असेच हसत रहा.... असच प्रेम वाढत राहू देत..
Thanks
खूप छान फॅमिली आहे .❤
Khup chan happy rha sagle❤
छानच तुमच घर
Tumacha ghar khup chhan ahe
Tumche vedio tai khup sundar astat
Mi darroj pahte
Swati tai ,mothya tai
Khup chan boltat
Very nice
सप्नतली दुनिया आहे तुमची खूप नशीबवान आहात तुम्ही मस्त घर आहे
Thanku
Nice
Famaily मस्त, सुखी रहा असेच मजा करा , मजा येत पाहायला, तुम्हाला शुभेच्छा, फौजि , संस्कार चांगले केलेत आई वडील ला नि❤🎉🎉
Thanku so much 🙏🏻🙏🏻❤️🤗
अशी बहीण मिळायला नशीब लागते
मी आज पहिल्यांदा तुमचे Video पाहतेय खुप छान आहेत ❤
Tumcha ha vidies Aai baba Bhau vahini v natvande ektra pahile yalach amhi swarga sukha mhanto. Ajun kay bolu sanga mulino. Khup chan enjoy kara ase bharle ghar. ❤
एकदम मस्त्…👍
Thanku
भारती स्वाती तुमच कौतुक केलं तेवढ कमीच आहे तुमच सगळच खुप भारी आहे❤❤👌
खुप सुंदर जोडि❤
Nice Video tai
खूप छान व्हिडिओ
Thanks
your video very nice
खूप छान व्हिडिओ आहे तुमचे मस्त मस्त
Thanku
खूप छान फॅमिली आहे तुमची god bless you
Thanku
Bhari
Thanku
खरंच तुमची फॅमिली खूपच छान आहे आजचा ब्लॉग ही खूपच छान होता
Thanku so much tai 🙏🏻🙏🏻🙏🏻
किती खरंच खूप छान आहे ताई तुम्ही आणि तुमचि फॅमिली❤❤😊
Thanku so much 🙏🏻🙏🏻❤️🤗👍
Mast
Very lucky fly.
खूप सुंदर विडिओ आहे. बहीण चे प्रेम भाऊ भाऊ चे प्रेम बघुन छानवाटल 👍👌👌👌
Thanku so much 🙏🏻🙏🏻❤️😊
Good 👍👍👍
खुप खुप छान विडिओ 👌👌👌
Thanku 🙏🏻
खूप मस्त.
Thanku 🙏🏻❤️🤗
सगळ रेडी करून दिल्यावर १० मिनिटात होणार ना भाजी करून भाऊजी , सगळं सुरवातीपासून करा बरं
असेच प्रेमाने रहा ताई खूप छान
Thanku Z❤️❤️❤️👍💕💕
घरेलु वातावरणात सोशल मिडिया छान हातालता... चांगली दोघींना समज आहे.👍
👍👍👍
👌👌👌👍👍
👌👌👌👌
Khup chan tai ❤
Khup chan
Chan
👌👌👌
तुम्ही दोघी बहिणी खूप सुंदर दिसता असच कायम आनंदी रहा 🌹🌹💖🤟
🙏🏻🙏🏻❤️❤️👍
ताई मी सुद्धा चिकन टिक्का बनवते आणि बनवत असताना मी सध्या त्यामध्ये अद्रक लसूण ची पेस्ट आणि थोडीशी लाल चटणी चवीनुसार मीठ हे सुद्धा टाकते तुम्ही सध्या नक्की ट्राय करून बघा चव आणखीन छान लागेल आणि माझे व्हिडिओ सुद्धा नक्की बघत जा 😊मी तुमच्या सगळे व्हिडिओ आवडीने बघते...
हो ताई नक्की ट्राइ करीन सांगितल्या बद्दल टेल🙏🏻🙏🏻❤️ तुमच्या chennal चे नाव काय आहे
चांगले काम❤😂😂, मस्त मजा love your all famaily
Thanku so much 🙏🏻🙏🏻😊
मस्त चिकन फ्राय केलं आणि दाजीनी छान चिकन केल अगडमबगम चिकन 👍👍
Thanku ❤️🤗🙏🏻😀
Patta
Khup Chan ❤
Thanku
Nice ho asch enjoy kra ... hamesha
मस्त फॅमिली
Khup chann family n pori doghipn khup god aahet..❤
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
Mastch बेत
Thanku
❤
Tuzya Tai chya dress cha colour khup chan aahe .tila khup chan disto aahe.
Ho mazza ti hi choic khup chan he 👍🙏🏻
Khup chan daji
Thanku 🙏🏻❤️
छान दादा
Thanku 🙏🏻
Khoopch mast watla mi tar khoop hasle bahiniche prem asech rahudet
Thanku 🙏🏻🙏🏻❤️🤗👍
खरंच तुम्ही दोघी पण नशीब वान आहात.. छान वाटलं बघून ❤❤❤❤
Thanku so much 🙏🏻🙏🏻❤️
❤😊
Khup chan videos ahet tumche mi aajch join kela 😊
Thanku so much🙏🏻❤️asech chennal la canect raha 😀
Mash enjoy 👍👍👍👌👌👌
Thanku 🙏🏻🙏🏻❤️
Thank you so much ha vedio taklat i love non veg so just insist😊
👍👍👍❤️🙏🏻
खूप खूप छान ❤❤❤
Thanku 🙏🏻🙏🏻❤️
लय भारी agdam bagdam 🤤🤤🤤🤤💯💯💯
Thanku 😅
Mast ❤
छान बनवल बाई चीकन दाजीनी मसत ❤❤❤
हो ताई ते छान बनवितात ❤️