चवचं वेगळी | झणझणीत खरडून केलेलं पावट्याचं कालवण, खमंग तुकडे , लिंबूतील तळलेली मिरची, कांद्याची पात
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 พ.ย. 2024
- प्रत्येक वेळी मसालेदार चमचमीत खाऊन कंटाळा येतो अस्या वेळी पोट भरेल आणि जास्त मसालेदार नको असं साधं सूद जेवण खाऊ वाटतं आज आजी आणि काकूंनी असंच पटकन होणार गावरान जेवण करून दाखवलं आहे , धन्यवाद
मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
गावरान थाळी | गावाकडचे जेवण | स्पेशल महाराष्ट्रीयन थाली | Maharashtrian Thali Recipe | महाराष्ट्रीयन थाळी | Maharashtrian Thali | Great Indian Thali, Maharashtrian thali, maharshtrian recipes,
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (TH-cam) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
Have you heard of these traditional and healthy dishes from different villages of India?
Foods that are rich in tradition and high on health - that is what you get in villages across India.
Here's a glimpse into the wonderful flavors and tastes that make up our culinary heritage.
कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
• कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil
• आजीच्या आईची १०० वर्षा...
शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्राकृतिक पद्धतीने केलेले घरगुती काजळ | How to make kajal at home
• शुद्धतेने परिपूर्ण आजी...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | ज्वारीची भाकरी आणि हिरव्या पावट्याचं झणझणीत कालवण | Gavran
• अस्सल गावरान जेवणाची च...
कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
• कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
#gavranekkharichav #गावरानजेवण #गावाकडचेजेवण #village_food_recipe #village_cooking #marathithali
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan
मेंदूला झीणझीण्या आल्या. आईचीच आठवण आली. तीच भाषा, तीच सूंदर पध्दत. कोरड्यास, भाकरीचं तूकडं कोल्हापूरी सांगलीकर. आपल्या भागातला मसाला. Very very tasty tasty डोळ्यात पाणी आले हा वीडियो बघताना. सूंदर शेत सूंदर राहणीमान
खूपच छान कालवण तुकडे आणि मायलेकींचे बोलणे. किती आत्मीयता सुंदर.
Recipe सोबत तुमच्या video मधून काहीतरी नवीन शिकायला मिळते ❤😊
पावटा , लिंबू मिरची रेसीपी खूपच छान बघूनच तोंडाला पाणी सुटलं....
आज्जी व काकूंची गावरान भाषा ऐकायला खूप छान वाटतं
मला आज्जीला पाहिलं की माझ्या आज्जी ची आठवण येते तीही अशीच होती ❤❤
Mala pan maja aajichi athavan yete hya aajila pahilavar.same ashich disate
same think
खूप छान करताय आपली मराठी माणसं,असं काही चॅनल चालवतात हे बघून छान वाटले.खूप खूप शुभेच्छा
तुम्ही काहीही बनवा अप्रतिमच होतं ❤❤
आज्जे किती दिवसातून दिसलीस 😘
😂,,v,,😅,
आजी तुम्ही खूप छान रेसिपी सांगता आई अणि लेकीचे नाते सुंदर आहे
आजी तुम्ही खूप छान recipe सांगता आणि बनवून पण दाखवता.
किती गोड आवाज
Tumchya gharachi design dakhva..plzz
खूप chan pavtyache कालवण आणि phodanichi भाकरी
Kup chan no.1recepi
खूपच छान मस्तच
अज्जी किती दिवस झाले नाहीसा...❤
वाट बघुन दमलो...😂❤❤❤
Ajji god bless you and your family delicious recipe
Chan agadi gavran bet tondala pani sutal ajila salam ya vayathi ekhadya tarunalahi lajvel evdhya strong ahet tya
Khupch chan recipe kaku
Kaki tumachi recepi khup aavadtath
Khup divsanni aaji kaki chaan vatla bhagun mast recipe thank you
खूप छान आजी कालवण ekdam झक्कास दिसतेय
Kolhapuri tikhat aamhala krun milel ka
Khupach chaan mavashi...🙏❤❤❤
Kaku masala kasa kg ahe
Sundar
Mirchi लोणचे तयार आहे का pl
आज्जी तुम्हाला पाहिलं की मला माझ्या अजीची आठवण येते...माझी अज्जी आत्ता नाहीये...पण अधून मधून आठवण येत राहते...आणि खूप रडू येतं... अस वाटत परत बालपणीचे दिवस यावेत...😔
Khup chann aaji
This is old episode. Right?
खुप दिवसात दिसलात तुम्ही दोघी. 👍
happy watching, enjoyed your life
Bahat achha laga
Mastach aaji
After long time see you maaa❤❤❤
Mast 👌🏻
Mujhe apka ea lal kolhapuri tikhat masala paije
आज्जीच्या हातात जादू आहे ❤
Nice
आजी मी तुमाला भेटावयास येणार आहे मला तुमचॅ रेसिपीज आवडतात वतुमचे शेत भारी वाटते
, आजी बेत मस्त झालाय
Lay bhari aajjji ❤
Aji kaku khupchan mast YUMMY TASTY nice recipe god bless you all FAMILY 😋😋😋😋😋🙏👌❤
Ed z ZZ RCB kaf
Roj video takat ja kaki aani aaji amhala roj disu de.
मी आज लावला पावटा रानात कवा खायला येईल
ताई किती मिर्चाया खाता अपन लाल भूखी हिरव्या मिर्ची
देवा देवा
आजी तुमचा मसाला वापरतो मी खूप मस्त कांदा लसुण मसाला आहे तुमचा
Chan
Tumcha gav konte ahe
हे बघून मम्मीची खूप आठवण आली..तिला सुद्धा पावटा सुरू झाला रानांत की कधी मला बोलावते आणि मस्त ताजा ताजा पावटा करून मला जेवू घालते अस ह्यायच...मम्मी गेली आणि तिच्याबरोबर सगळं प्रेम पण गेलं..
Mast❤
आज्जे तुम्हाला पाहून मला माझ्या आजीची आठवण आली .
Waw Ajji 🙏🙏🙏🙏🙏khoop chan vatle
चटणी म्हणजे कान्दा लसणाचे तिखट का?
Ho
Mavashi aani akka 😘
👌👌👌👌👌
🙏👌
Mast aaji❤❤👍👍
Ha old video aahe na
Love you aaji❤
Aajjichi porhi aahe ka sun hi dusri ?
Mulgi aahe tyanchi
ताई आजी खूप दिवसांनी रेसिपी दाखवताय
तोंडाला पाणी सुटलं आजी......
Fast coment❤
चिकन मटण काही तरी दाखवा
Roj aaji disu de amhala.kaki roj kay na kay banvat ja aani video takat ja.pan na chukta video takat ja .aaji kassha ahat tumhi.
TH-cam ❤Rajdhani satara❤