भोगीचा सण - तिळाची भाकरी व भोगीची भाजी रेसिपी | bhogichi bhaji | खेंगट | khengat |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2024
- भोगीचा सण - तिळाची भाकरी व भोगीची भाजी रेसिपी | bhogichi bhaji | खेंगट | khengat recipe
पारंपारीक तिळाची भाकरी आणि भोगीची भाजी - खेंगट संक्रांतीविशेष
• पारंपारीक तिळाची भाकरी...
mix veg recipe
bhogichi bhaji
sankrant vishesh dish
sankrant dish
#bhogichibhaji
#भोगीचीभाजी
#sankranti
#संक्रांती
#संक्रांतीविशेष
#dhangar
#dhangarijivan
#dhangarwada
#bhogi
#vegrecipe
#dhangarimutton
#siduhake
#तिळाचीभाकरी
बाणाई खरीच साक्षात अन्नपूर्णा देवी आहे बाणाई जे करीन ते मन लावून जीव लावून करते सलाम बाणाई ताई तुम्हा दोघांना
बाणाई भाजीचे भांडे खुप छान आहे भाजी एक नंबर 😋😋😋
शिकलेल्या घरातील लोकांना पण लाजवतील असे प्रेमाने एकत्र जेवण तेही टेबल शिवाय तसेच तुमचे मामा पण बायकांना कामात मदत करतात पुरुषी अहंकार न बाळगता.....खरेच खूप कौतुक करण्यासारखे आहे.....सागर गडी तर कायम खुश असतो.....नाही तर शहरातील मुले लाडामुळे बिघडतात.....देव तुम्हा सगळ्यांना असेच कायम आनंदात, निरोगी ठेवो........
बानाई ताई तू किती ग गोड आहेस ... आलिशान किचन मध्ये सुद्धा एवढे स्वादिष्ट पदार्थ बनत नाहीत ... किती तुम्ही कष्टाळू आणि आनंदी आहात .. सलाम स्त्रीशक्ती ला... संक्रांतीच्या शुभेच्छा ...
Banai khupch sundar bhogichi bhaji v til lavun keleli bajrichi bhakri ekach number! ❤
भोगी, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दादा आपल्या परिवारातील सदस्यांना❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हाके परिवार खुपच संघर्षाचा प्रवास करत असताना देखील सर्व सण कित्ती गोड सुंदर साजरा करताना दिसत आहे, सर्वांना मकरसंक्रांतीच्या खुप सार्या शुभेच्छा ,,,, आनंद mk
भाजी एक नंबर झाली आहे👌
Sagar khup chan sangtoy bharic zaly , khup chan zali bhogi chi bhaji
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान साजरी केली भोगी, खरोखरच बानाई वहिनी चे करावे तेवढे कौतुक कमी आहे 👌👌💐💐🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
खूप छान चविष्ट नीटनिटके पणा खूप सुंदर भोगी आणि संक्रांत च्या खूप शुभेच्छा आई बाबा ना नमस्कार लहान मुलांना आशिर्वाद सगळे आंनदी रहा बाळु मामाच्या नावे चांगभलं
🎉🎉
खुप छान भाजी केली बानाई ❤ तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
Sankratichaya Dada tumla hardik subhechaya
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान तिळाची भाकरी भोगीची भाजी वटाणाभात खूपच छान आई दादा किसन दादा अर्चना वहिनी सिदू दादा भानाई वहिनी तुम्हा सर्वांना भोगीच्या व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तीळगुळ घ्या गोड गोड बोला खूप छान व्हिडिओ दादा सासवड
बाजी एक नबीर झाली 👌👌
दादा तुमचे व्हिडिओ बघितले मन प्रसन्न होतं. खूप छान 👌👌👌👌
भोगी आणि संक्रातीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा
तिळगुळ घ्या आणि मस्त मस्त विडिओ पाठवत जा 🙋♂️🙋♂️
Khuapch Chan aahe postik swadist recipe❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद भाजी दाखवली 🎉❤❤❤मस्तच भाजी
Chhan
Happy sankranti
भोगीच्या व संक्रांतीच्या मेंढपाळ बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤❤
भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आमचे धनगर बांधव कुठेही असो कोणत्याही परिस्थितीत असो तरीही आपली संस्कृती टिकवून ठेवत आहेत. आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे
खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
Happy sankrati
बानाई खुपच छान पदार्थ करता खरोखर अन्नपूर्णा तुम्हाल प्रसन्न आहे धन्यवाद👌👍💐💯✌️
खूप छान भोगीची भाजी😊 तुम्हा सर्वांना संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.
बाणाई खूप छान हो भोगी ची भाजी मी पण केली
खूप छान भाजी मकरसंक्रांतीच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा🎉🎉
खुप छान भाजी बनवली आहे
मस्तपाकि तिळाचं मिक्स कोरड्यास आन भाकरी 🎉
Sukh aani samadhan yacha arth tumche vdo pahilyavar vatte...
खूप छान भाजी केली🎉🎉ककक
Shri Swami Samarth.
Makar Sankranti chya Hardik shubhkamnaye
Aaj mi vaat baghat hoto karan aaj paramparik bhoggicha san ani tilachi bhakri ani nhogichi bhaji adnarsch. Dhanyawad Sankranticchya shubhechya dada tumchya kutumbsla sagarla special shubhechya
खूप सुंदर दिसते भाजी
Shree swami samarth❤️
Sankrantichya khoop Khoop Shubhechcha 🙏🙏🥰😍♥️
भाकरी भाजी छान बाणाई ❤❤
बानाई ताईची भाजी एकच नंबर👌👌
❤
Ek number recipe ❤️❤️
❤❤❤
बाबा ई ता ई शिकली कमी पन कुटूंब खूपच छान सांभाळते मला तर बाई खूप आवडतै
खूपच छान
छान 👍👍🙏
Khup chan aahe bhaji...happy sankrant sarvanna
खूप छान दादा
खूपचं सुंदर 😋
Happy sankrat banai, and Dada 👍👍👍🙏🙏🙏
भांडं किती छान आहे 🎉
भारीच..... सगळ कस एकच नंबर 👍
मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या परीवाराला आमच्याकडून हार्दीक शुभेच्छां🎉💐तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला🍫
एक नंबर
वहिनी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी मस्तच लय भारी 😋😋👌👌👍
तुम्हा सर्वाना भोगी आणी मकर संक्रांत च्या हार्दिक शुभेच्छा 🙏
खूप छान 👌👌🙏🙏
दादा तुम्ही थमनेर कशावरून बनवता खूप छान एकदम मस्त भाजी बनवली भोगीची सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा
मस्त छान व्हिडिओ ❤❤
Chan
छान बानाई ताई खूप छान भोगीची भाजी केली
फारच छान !
नमस्कार....मस्तच.... ❤❤❤
Happy and guda pexa god sankaratry to all 😊😅😂❤
Sidu Dada ani Banaitai....Sankrantichya shubhecha.....tumchi recipe❤
Bhaji khup chan aahe 👌👌😋😋 Hake parivarala bhogi ni sankranti chya shubhechchha😊
Happy Makarsankrati aani bhaji chaan❤❤
Khupach chhan Banaichi Bhaji
तुमच्या सगळ्याYou tube परिवाराकडून तुम्हाला भोगी आणि संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा भाजी भाकरी छान बनवली❤
Sankranti chya shubheshaa!
छान केली भाजी
Banai tai ek number 👌
बाणाई लय भारी बोलते❤🎉😊
मकरसंक्रांतीचया.खूप. खूप शुभेच्छा
खूपच छान भाजी मकर संक्रांतीच्या मेंढपाळ बांधवांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा
Khupach chan bhaji ,khari sugran aahes ,ranaat sudha evdhi chan taiyari. ❤❤❤❤❤
Me pan ashich bhaji banvli aaj😊
बाणाई अन्नपूर्णा आहे.
छान भाजी
Khupch chan.
सागर किती गोड आहे सर्वांच्या अगोदर म्हणाला भारी झालय ❤️👌😘😘
मकर संकरांतीच्या हार्दिक शुभेच्छा खूप सुंदर संदेश दिला.❤❤❤
धन्यवाद मी पण या पद्धतीने भाजी करेन
Happy संक्रांत
22 nd june longest day in north hemisphere 👍👌
Khup bhari tai ikch number ❤❤
सिध्दू आई दादा पण आहेत खूप छान वाटत य 👌👌🌹🌹
🙏👌
हैप्पी मकरंसंक्रात तुमाला आणि तुमच्या परिवाराला 👍👍👍👍👌👌
एकच नंबर
खूपच छान ❤❤😊😊
👍👍🎉🎉
भोगीची भाजी छान बनवली ताई नी
Banai tai tumcha recipe chi kup vat pahat hote..❤❤
भाजी ची चव लय भारी लागली बाणाई बाई. सगळ कस व्यवस्थित करते बाई खुपच छान वाटते बघून अन्नपुरणा आहे बेटा तु आमची. आई, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏 तुम्हाला❤❤❤❤❤❤सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
छान झाली भाजी संक्रातीच्या शुभेच्छा तुम्हाला सर्व फॅमिलीला
Super 🥰👌🙏
आम्ही पेण ला राहतो
Khup chan Banatai tai🎉🎉🎉🎉