कमळ भक्तांनो मी पण पहिल्या पासून कमळ सोडून मतदान केले नाही अपल कमळ बीड झिल्यात कोणी संपवलं ज्यांनी संपवलं त्यांनाच मतदान करून सपोट करायचं का आत्ता तरी कमळ कुठ तरी दिसत उदय घड्याळाला मतदान केलं तर आहे ते कमळ राहणार नाही मनून मतदान नोटा ल करा किंवा अपक्ष उमेदवाराला करा ही विनंती हात जोडून
फक्त आणि फक्त परळी मतदारसंघात धनंजय मुंडे 100% आमदार होणार
सगळं तुमच्यासोयी नुसार चाललं आहे मागच्या वर्षी एकमेकांना शिव्या देत होते
जनतेचा उपयोग फक्त तुमच्या साठीच करून घ्या
लोकसभेला जसं दाबलं तसं दाबा म्हणून सांग ना मग
ताई तुम्ही प्रचार जरी केला नाही तरी धन भाऊ आमदार होणार आहेत कारण त्यांनी तुम्हालाच पाडलं होतं😅
बीड चे लोक पद्धतशीर विच्यार करून मतदान करतील tai खूप प्रश्न आहेत सुटेलत का नाही त्याचा विचार करून करतील
परळीत आता सुपडा साप
ताई दादांनी किती वेळा आपला पराभव केला.
बीड येथे.मराठा.मुमेदवार.दला.तर.भाजपा.विजय.निचीतं.होईल.जरगे.फेक्टर
रोजचच आहे भावनिक साद
डोळ्यात पाणी पदर पसरते😅
पराभव 100होणार
Paralit fakt only pm dm
धनु ला पाडा
Fix DM आमदार✌️
RD fix
धनाजीन तुला कीती वेळा पराभुत केल पकंजा धनेचा पराभव करणेची वेळ आली आहे
भाजप राष्ट्रवादी चा परचार करतय फडणवीस काय करील काई साँगतायेतनाही,भाजप
Pankaja Munde kiti selfish honar tumhi?????
कमळ भक्तांनो मी पण पहिल्या पासून कमळ सोडून मतदान केले नाही अपल कमळ बीड झिल्यात कोणी संपवलं ज्यांनी संपवलं त्यांनाच मतदान करून सपोट करायचं का आत्ता तरी कमळ कुठ तरी दिसत उदय घड्याळाला मतदान केलं तर आहे ते कमळ राहणार नाही मनून मतदान नोटा ल करा किंवा अपक्ष उमेदवाराला करा ही विनंती हात जोडून
शेवटी पवार आबा च्या घड्याळाचा प्रचार भाजपाला करावाच लागला. म्हणुन म्हनतात पवार पावर आहे.
Dhanu padanar
DM CM
😂😂😂
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री धनुभाऊ
Onli d m