पंकजा मुंडेंनी सुरेश धसांना धोका दिला का? भिमराव धोंडे यांनी सुरेश धसांना उत्तर दिलं | Story Dot Com

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 207

  • @dhananjaybhatane3115
    @dhananjaybhatane3115 4 ชั่วโมงที่ผ่านมา +66

    आम्हाला अभिमान आहे धोंडे साहेब तुमचा यापुढे कायम तुमच्या सोबत जनता असेल❤

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 5 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    तुम्ही पाच वेळेस निवडून आला फक्त आणि फक्त मुंडे साहेबांचा आशीर्वाद आणि पंकजाताई चा प्रचार

  • @SagarFarande-d1o
    @SagarFarande-d1o 6 ชั่วโมงที่ผ่านมา +123

    आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे खरंच शांत संयमी नेतृत्व आमच्या गावचे भूषण भीमराव धोंडे साहेब ❤

  • @nitinsangale966
    @nitinsangale966 7 ชั่วโมงที่ผ่านมา +193

    धोंडे साहेब आम्हाला माफ करा आम्ही ताई च आईकल आणी मतं चुकीच्या जागी टाकलं

  • @sandipkakad6090
    @sandipkakad6090 5 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    धोंडे साहेब माफी असावी त्या सुऱ्या ल मतदान केलं आम्ही

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 5 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    बेस्ट आमदार धोंडे साहेब ✌️✌️

  • @govindjrakh4354
    @govindjrakh4354 6 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    धोंडे साहेब आम्हाला माफ करा ताईच्या आदेशामुळे आम्ही कमळाला मतदान केलं

  • @sandipkhedkar7818
    @sandipkhedkar7818 7 ชั่วโมงที่ผ่านมา +61

    Dhonde साहेब mafhi आमचे mat चुकले😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @Ajaysanap2575
    @Ajaysanap2575 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    इथून पुढे फक्तं आणि फक्तं धोंडे साहेब.... 🔥

  • @जयहिंद-ह6ङ
    @जयहिंद-ह6ङ 7 ชั่วโมงที่ผ่านมา +124

    धोंडे साहेब आम्हाला 😢😢😢 माफी असावी आम्ही ताई चा आदेश पाळला आण्णा ला निवडून दिले 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @rvd021
      @rvd021 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Saap aahe tyo **resh

    • @dhanudhas4925
      @dhanudhas4925 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      गावांची यादी पहा

    • @d.m.5410
      @d.m.5410 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      वंजारी समाजाच्या गावात कीती मतदान सुरेश धस आण्णा ला कीती मतदान झाले हे यादी पहा

    • @ravishep768
      @ravishep768 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@d.m.5410matdan jhalay. 80000 lead Kashi yeil mg. Obc voting khup jhale gaddar dhas na

  • @AjinathAndhale-x4k
    @AjinathAndhale-x4k 5 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    धोंडे साहेब एक देव माणूस

  • @sugrivnagargoje655
    @sugrivnagargoje655 6 ชั่วโมงที่ผ่านมา +61

    साहेब आम्ही मतदान केले पण समाज पंकजाताई मुंडे यांची शेवटची सभा घेतली तेव्हा वातावरण ताईमुळे कमळाला मतदान करण्यात आलं चुकलं साहेब

  • @RajPatil733
    @RajPatil733 6 ชั่วโมงที่ผ่านมา +76

    ह्या मानसा कडून कुणाला ही त्रास नाही... कधीही दादागिरीची भाषा नाही....
    ..... पुढील काळात आष्टी मतदार संघातील वंजारी व ईतर सर्व ओबीसी तुमच्या सोबतच राहतील...

    • @Ashwini-h3w
      @Ashwini-h3w 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      हा किती श्रीलंपट आहे ते थोड.. आष्टी मद्ये जाऊन बघ... ह्याचा कॉलेज मद्ये काय प्रकार होतात ते बघ

    • @Swamiseva-adi-seva
      @Swamiseva-adi-seva 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@Ashwini-h3wतुला घेतला आहे कढी याने

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      अश्वीनी अस बोलू नये दुसऱ्याच चरित्र्य हनन करण सोप असत
      दुसऱ्याकड बोट दाखवल तर चार बोटे आपल्याकडे असतात​@@Ashwini-h3w

  • @vishalbade4792
    @vishalbade4792 5 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    धोंडेसाहेब, शिरूर, पाटोदा, आष्टीकर जनतेला आपण माफ कराल हीच अपेक्षा....

  • @जयहिंद-ह6ङ
    @जयहिंद-ह6ङ 7 ชั่วโมงที่ผ่านมา +64

    मंत्री होण्यासाठी धस साहेबांच नाटक आहे असं वाटतं 😢 धस साहेब मंत्री झाले तर आनंदच पण ताईला बदनाम करू नका 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @RahulJadhav-b5b
    @RahulJadhav-b5b 7 ชั่วโมงที่ผ่านมา +54

    आम्हाला अभिमान आहे आम्ही योग्य उमेदवाराला मतदान केले.....साहेब ❤

  • @Ganeshjadhav2025-5
    @Ganeshjadhav2025-5 7 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    Obc एकजुटीचा विजय असो....

  • @JayhindW3V
    @JayhindW3V 6 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    धोंडे साहेब आपण खरोखर संयमी आहात .
    आम्ही चुकलोत बोरगाव चकला

  • @ओन्लीखाकी-प6ढ
    @ओन्लीखाकी-प6ढ 7 ชั่วโมงที่ผ่านมา +76

    धोंडे साहेब तब्बल वंजारी समाज आपल्यासोबत आहे,,तुमच्या मुलाला बाळकडू द्या पुढच्या वेळेस ,,धस नावाचा रानडुकराचा सुफडा साफ करून टाकू

  • @tushar7304
    @tushar7304 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ताईला चांगले मंत्रीपद भेटू नये यासाठी प्रयत्न होतो आहे

  • @dadasahebsanap6049
    @dadasahebsanap6049 5 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    धोंडे साहेब आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत

  • @GaneshNagargoje-z4t
    @GaneshNagargoje-z4t 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    धोंडे साहेब यांना आम्हीही मतदान दिले तर आम्हाला पच्छाताप नही ज्यांनी उलटणाऱ्याला ज्यांनी मतदान केले त्यांना नक्कीच खडखद वाटेल....

  • @HemantKhokle
    @HemantKhokle 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सुरेश धस बाग मुंडे साहेब लेक कधी असच करणार नाही तू किती पार्टी बद्दल आहे bjp लोक लक्ष ठेव आहे

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p 7 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    पवारांनी जर स्ट्रोंग उमेदवार दिला असता तर धोंडेसहेब नक्कीच आमदार झाले असते

  • @govindkendre3056
    @govindkendre3056 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एक नंबर माणूस आहेत धोंडे साहेब याला म्हणतात निष्ठा

  • @babasahebgarje6268
    @babasahebgarje6268 6 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    अरे धस तू खासदारकीवेळेस किती इमानदारीने ताईचे काम केले???

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    तो वरून जितका काळा आहे,तितकाच मनानेही काळा आहे,पण आम्हाला वाटलं होत की याला आम्ही मागील विधानसभा,z p ल पाडल्यामुळे आता हा साप इमानदारीने वागेल,परंतु काहींच्या रक्तात तसाच असते

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    धस आता निवडून आला आहे आणि तो म्हणत आहे की मी डुकरांचा बंदोबस्त करीन पण आम्ही पण त्यांना सांगतो आम्ही पण यापुढे विषारी सापाचा बंदोबस्त करू.

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आम्ही ताईंच आईकल त्याबद्दल साहेब मनापासून मी माफी मागतो... आणि त्या दस कटला मतदान केले आणि तू आज म्हणतोय की ताईंनी माझ्या विरोधात प्रचार केला

  • @MaharashtraNews-y3f
    @MaharashtraNews-y3f 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    योग्य उत्तर....

  • @abhijitnagargoje3634
    @abhijitnagargoje3634 5 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    धोंडे साहेबांना आपण मत द्यायला हव होत..सुरेश नावाचा सापाला मत देऊन चूक झाली मोठी

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage7625 7 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    ताई चुकीचे काम करणार नाही

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    धोंडे साहेब ताई न अगोदरच सांगायला पाहिजे होतं जरा उशीर केला ताई तुम्हाला फिक्स आमदार करते ताई पुढल्या वेळेस तुमच्या प्रचाराला फिक्स आहेत काय टेन्शन घेऊ नका ओपन ओपन

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 6 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    लोकप्रिय लोकनेतया यांच्या मुळे आम्ही सुरेश धस साहेब यांना मतदान केले

  • @LordVishnu-h2w
    @LordVishnu-h2w 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शांत,सय्यमी, ताकतवान व्यक्तिमत्व भीमराव धोंडे साहेब काही लोकांना वाटतेय ताई वर टीका केली तर आपल्याला मंत्रिपद भेटेल
    पण हे सर्वांना माहित आहे.

    • @kiransanap1685
      @kiransanap1685 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाही भेटणार

    • @LordVishnu-h2w
      @LordVishnu-h2w 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @kiransanap1685 कधीच नाही, पंकजाताई जेवढ्या सभा घेतल्या तेवढे उमेदवार निवडून आलेत.

  • @BhaskarBadeKathakar
    @BhaskarBadeKathakar ชั่วโมงที่ผ่านมา

    खरेय.....
    जर पंकजाताईनी धससाठी सभा घेतल्या नसत्या,तर सुरेश धस लाखाने पराभूत झाले असते.

  • @abasahebraut6946
    @abasahebraut6946 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ग्रेट आमदार फक्त धोंडे साहेब

  • @tushar7304
    @tushar7304 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    लोकसभा निवडणुकीत कोणी कोणाच्या विरोधात प्रचार केला हे सर्वानाच माहिती आहे सकाळी कमळाचं प्रचार आणि रात्री तुतारी चा प्रचार कोणी केला

  • @navnathbangar1609
    @navnathbangar1609 6 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    आमचे मत चुकीच्या माणसाला गेले

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वंजारी बहुल गावात सुरेश आण्णा ना कीती मतदान पडले हे पहिलेच तर आण्णा फक्त 5% मतदान पडले आहेत

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      पुढे पाहू आणखी काय काय होतय ते
      एका दर्शनान देव म्हातारा होत नाही

  • @balasahebshirsath6732
    @balasahebshirsath6732 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Only tai

  • @udhavbhatane4932
    @udhavbhatane4932 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताईसाहेब असे राजकारण कधीच करत नाहीत मुर्ख आहे धस .

    • @d.m.5410
      @d.m.5410 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      वंजारी बहुल गावात कीती आण्णा ना कीती मतदान पडले हे पहा..बाबुराव

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र

  • @pradeepkendre8691
    @pradeepkendre8691 6 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    खरच तुमच्या सारख्या एवढ्या एकनिष्ठ राहिलेल्या नेत्यांना सोडून त्या डुकराला निवडून दिले गेले खरच खूप जास्त वाईट वाटत आहे

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मतदानाच्या अगोदर तुम्ही जर जनतेला सांगितलं असतं की पंकजाताई माझ्या विरोधात प्रचार करतात तर तुम्हाला ओबीसींनी मतदान केलं नसतं

  • @prasadandhale2024
    @prasadandhale2024 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चुकल माझं साहेब वंजारी मत nhi dile😢

  • @kiransanap1685
    @kiransanap1685 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संयमी नेतृत्व आहे हे खूप आम्ही तुमचंच काम केलंय साहेब पण हार जीत चालूच असतं, भविष्यात पण आम्ही तुमच्या बरोबर आहोत😢😢

  • @tushar7304
    @tushar7304 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ऊसतोड मजूर संघटना ही नवीन चूल कोणी मांडली हे धसांनी सांगाव

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i 7 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    एक नंबर धोंडे साहेब

  • @chaitanyahajare9389
    @chaitanyahajare9389 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    OBC समाज विकला गेला.

  • @sagarchavan7941
    @sagarchavan7941 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Only Anna

  • @ForeverSush
    @ForeverSush 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    असा माणूस आपल्या तालुक्याला भेटला हे आपल नशीब आहे ... जनता ही ईमानदार माणसाच्या पाठी माघे उभा राहत नाही हे समजलं या निवडणुकी मधून तरी आम्ही सदैव साहेब न सोबतच , आमच्या जिवात जीव असे पर्यंत आमची निष्ठा साहेबांच्या चरणाशी..... माफ करा साहेब तुमची किंमत एक दिवस जनतेला कळलं , सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही हो सकता .... 💯💯#देवमाणूस #राजामाणूस

  • @ashok...3333
    @ashok...3333 6 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    हागऱ्या हाकेने पुरेपूर प्रयत्न केला मराठा समाजाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी आणि सर्व ओबीसी उमेदवार पराभूत झाले याचे मला मी एक ओबीसी म्हणून दुःख वाटते

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 41 นาทีที่ผ่านมา

      त्याच्या गळ्यात फडणवीस ने पट्टा बांधलाय सुपारी किंग हागर 😂

  • @subhashsagle3558
    @subhashsagle3558 7 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    एक नंबर साहेब

  • @bachelorboys5297
    @bachelorboys5297 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Anna 🔥🔥🔥

  • @vitthalsangale3227
    @vitthalsangale3227 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुम्हाला टाळुन लय मोठी चुक झाली साहेब आमची

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ताईसाहेब शंभर टक्के मंत्री होणार आहेत सुरेश धस साहेब आणि भिमराव धोंडे साहेब आपण ताईसाहेब यांच्या कडुन खुप निधी मंजूर करून घेऊन आष्टी तालुक्यातील सर्व जणतेचा विकास करावा विनाकारण मनभेध करु नका सर्व जणांनी विचाराणे रहा

    • @babasahebgarje6268
      @babasahebgarje6268 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      कशाला पाया पडता त्या हरामखोर धसच्या

  • @appasahebmote7116
    @appasahebmote7116 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Obc obc mnhach ani dhngr, mali, bjara, bajula srkavch

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्हाला माहीत आहे तुम्ही इमानदार आहे पण आज रोजी तुमची इमानदारी इथे खतम होत आहे

  • @Rameshwarsanap-s2c
    @Rameshwarsanap-s2c 7 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Ekach no.1

  • @dipakvaybhase
    @dipakvaybhase 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला अभिमान मी आणि माझ्या घरच्यांनी तुम्हाला मत दिलं😢❤

  • @सुर्यरावसुर्यराव
    @सुर्यरावसुर्यराव 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धस बोलले त्यात नक्कीच तथ्य आहे कारण धोंडे जी भाषा बोलत आहेत ती ठराविक लोक बीडला बोलतात.

  • @maheshdeshmukh2029
    @maheshdeshmukh2029 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महान ओबीसी समाजाचे नेते सुरेश अण्णा यांचे हार्दिक अभिनंदन🎉🎊🎉🎊

    • @anandbudhwant2004
      @anandbudhwant2004 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मराठ्याचा नेता मन 😅😅

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हाकेच्या मूर्खपणा मुळे बरेच obc उमेदवार पडले,

  • @vasantkatkar
    @vasantkatkar 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    धोंडे साहेब ग्रेट

  • @KrishnaNagargoje-t8p
    @KrishnaNagargoje-t8p 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धस साहेबाना आचानक काय झाल कि पण पंकजाताई ताई याना जर शिटी वाजवायची तर तेनी सभा घेतली नसती तर धोडे साहेब सहज निवडुन आले आसते पण धस साहेबाना आरोप करु न

  • @vishwajitenglishmathsclass5475
    @vishwajitenglishmathsclass5475 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dhondesaheb pn nivadun alyavr 2 ,3 warshani ekda tri shirur la yayche

  • @ashok...3333
    @ashok...3333 6 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    सर्व ओबीसी एक झाल्यामुळे 216 मराठा समाजाचे आमदार निवडून दिले याबद्दल धन्यवाद

    • @akshayshinde406
      @akshayshinde406 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @Vijay97-r1t
      @Vijay97-r1t 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      तरी ब्राह्मणाच्या हाता खाली च काम कराव लागेल अणि त्या फडणवीस चा DNA ओबीसी आहे 😂😂

    • @mahadevgaware5665
      @mahadevgaware5665 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

    • @babasahebgarje6268
      @babasahebgarje6268 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      सगळे तुझ्या आईचे नवरे आहेत

    • @kartiksangle2342
      @kartiksangle2342 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Abe kelya 72 jaga rakhiv ahe. Urle 216. Bakiche kay gayab zale lavdya. Tumche 122 ahet maratha.

  • @raosahebdeshmukh5906
    @raosahebdeshmukh5906 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पंकजाताईचे काही समर्थक गावामध्ये सभा घेताना यावेळेस आपण शिट्टी वाजवूया अशा प्रकारची भाषण व्हिडिओ आहेत. त्या गाव वाल्यांची भाजपने पंकजाताई ला त्रास दिलेला आहे अशा प्रकारची तक्रार होती आणि ती साहजिक आहे.

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      अस झाले असेल एखाद्या ठिकाणी पण याचा अर्थ ताई ने धस च्या विरोधात काम केल अस कस म्हणता येईल. लोकसभेला तर सुरेश धस चे बरेच कार्यकर्ते बजरंग सोनवणे चा प्रचार करत होते.

  • @Ram-cc1gn
    @Ram-cc1gn 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    पंकजा मुंडे यांनी चुकीचे राजकारण केले.यामुळे त्यांच्या पाठीमागे असणार्या आमदारांची संख्या कमी होत आहे

  • @Hasyajatra2522
    @Hasyajatra2522 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Only and only suresh anna dhas 🚩🔥😎🤘😎

    • @babasahebgarje6268
      @babasahebgarje6268 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      घे बोकांडी

  • @salaba451
    @salaba451 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤ फक्त साहेब मधव

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताईला जर तुम्हाला पाडायचं असतं तुम्हाला दोन सभा दिल्या नसत्या

  • @SachdevSirsat
    @SachdevSirsat 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अण्णा च पण लोकसभा निवडणुकीत त्यांनी केले ल आवाहन जनतेने ऐकले नाही पण प्रमाणिक पणे सोबत राहीले .

  • @minasanap8747
    @minasanap8747 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्ही ताईंचा आदेश मानून कमळाला मतदान केले उगाच ताईसाहेबांना बदनाम करू नये हे सुसंस्कृत पणाचे लक्षण नाही

  • @SatishLad-v7z
    @SatishLad-v7z 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जंगली मदत केली ती माय घाले बदलले

  • @dbp15681
    @dbp15681 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बहिण-भाऊ एक झाले आणि आजबे-धोंडेंना बळीचा बकरा केला.
    .. असो.😢

  • @kiransanap8915
    @kiransanap8915 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    दस ला शीट कोणी दिलं आणि कोणामुळे दिले...?

  • @Sandmafia1
    @Sandmafia1 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    माफ करा साहेब आमचे मत चुकीच्या ठिकाणी गेले😢😢

  • @dudegamervs3792
    @dudegamervs3792 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताईसाहेब 🎉❤❤

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताईच्या सर्व समर्थकांनी तुम्हाला मतदान केलेला आहे हे विसरून चालणार नाही तुम्ही त्यांना विसरू नका

  • @Vish1511
    @Vish1511 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maaf kara saheb amala chuk zali amchi

  • @sandipwagh4291
    @sandipwagh4291 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    दशमी मतदानाच्या अगोदर बोलायला पाहिजे होते हे शब्द

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    माफ करा 🙏🙏🙏पैसा वापर करून लोकांना फसवंल

  • @nagnathmunde6003
    @nagnathmunde6003 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुढील काळात निश्चित आपण आमदार होतील

  • @dnyaneshwarmore9997
    @dnyaneshwarmore9997 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    गेवराई , माजलगाव मतदार संघात पण उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न केला

  • @sanjaytandale9618
    @sanjaytandale9618 7 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @ganeshethape839
    @ganeshethape839 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    धोंडे साहेब हागऱ्या हाकेने तुम्हाला पाठिंबा दिला तिथेच तुमचा पराभव झाला सगळा मराठा समाज एक गठ्ठा सुरेश तसा च्या मागे गेला

  • @Gaikwad649
    @Gaikwad649 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धोंडे साहेब आम्ही तुमच्या सोबत राहिलो असतो तर बरं झालं असतं ज्या सापाला जवळ केलं किती शेवटी पुष्करा मारला

  • @prem-9637
    @prem-9637 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    धस खातो तिथे हागतो 😂

  • @skant9898
    @skant9898 6 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    हा माणूस साळसूद पणाचा खूप आव आणतो पण याची खूप नीच मनोवृत्ती आहे याने कारखाना कामगार, गिरणी कामगार तसेच याच्या ज्या शाळा व संस्था आहेत तिथे खूप लोकांची फसवणूक केली आहे जमिनी बळकावल्या आहेत तसेच याला मुली कोण पुरवते हा त्यांना कुठे कुठे घेऊन जातो ये सर्व तालुक्याला माहिती आहे.

    • @anandbudhwant2004
      @anandbudhwant2004 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      तुझी बहिण नेली होति वाटत म्हणून माहित आहे तुला 😅😅

    • @viralsuch4953
      @viralsuch4953 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      दोन नंबर धंदे सर्रास चालणार धसच्या काळात शेवटी निवडणुकीत खर्च लई झालाय😂

    • @skant9898
      @skant9898 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@anandbudhwant2004 तुझी आई आणि बहिण देत आहेस वाटते भाडखाऊ तू म्हणून दुसऱ्यांच्या आया बहिणीवर बोलायला काही वाटत नाही तुला बाराच्या जरा माहिती काढ मग कळेल आणि तरी पण विश्वास नसेल तर जरा तुझी बहिण देऊन बघ मग विश्वास पटेल तुला असल्या नीच माणसांसाठी कशाला आया बहिणी काढतो दुसऱ्यांच्या.

  • @dnyaneshwarashokMisal-d5x
    @dnyaneshwarashokMisal-d5x 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    💪💪💪💪

  • @Cdpsb
    @Cdpsb ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही मतदार येडे आहात...
    पंकजा ताईंनी बाबरी मुंडे साठी म्हणून जो व्हिडिओ पाठवला त्यात स्पष्ट सांगितले होते की आपल्या माणसासाठी मत द्या.
    धस आपला नव्हताच कधी.
    बीड मध्ये संदीप, आष्टीत सुरेश गुंड प्रवृत्तीची माणसं आहेत.
    काय विकास केला त्या बज्या ने खासदार होऊन आपला. 😢

  • @Gholveshrikant
    @Gholveshrikant 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Obc एकजुटीची विजय असो

  • @ramharikhedkar8352
    @ramharikhedkar8352 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    ईमानदार मानुस आहे

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    धोंडे साहेब तुम्हाला स्वर्गीय मुंडे साहेब यांनी मोठं केलंय आणि ताईंना तुमच्या विरोधात अजिबात प्रचार केलेला नाही तुम्ही विनाकारण आरोप करू नका फक्त मंत्री होण्यासाठी

  • @rockstar5289
    @rockstar5289 19 นาทีที่ผ่านมา

    Tyancha hetu tai chi image kami karun tyanna mantri pad milel 😂😂

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    धसला संपायला आलेली वेळ मुंडे भाऊ आणि बहिणीने घातला

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई आता संपलेली आहे

  • @VijaykumarNagargoje
    @VijaykumarNagargoje 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Pm munde only