Eknath Shindeयांच्या 4 माजी मंत्र्यांचा पत्ता कट होणार,तानाजी सावंत,राठोड,सत्तारांना मंत्रिपद नाही?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024
  • Eknath Shindeयांच्या 4 माजी मंत्र्यांचा पत्ता कट होणार,तानाजी सावंत,राठोड,सत्तारांना मंत्रिपद नाही?
    #eknathshinde #shivsena #saamtvmarathi | dsh
    assembly election 2024 voting live,maharashtra vidhan sabha election 2024 voting live,maharashtra vidhan sabha election 2024 voting news live,vidhan sabha election 2024 voting live vidhan sabha voting live,vidhan sabha election 2024 voting live election 2024 voting live voting live,maharashtra election 2024,vidhan sabha election 2024,maharashtra exit poll 2024,maharashtra vidhan sabha election 2024,assembly election 2024,maharashtra election 2024 voting,election 2024,maharashtra election 2024,maharashtra assembly election 2024,maharashtra election,maharashtra election 2024 exit poll,maharashtra assembly election,maharashtra assembly elections 2024,maharashtra elections 2024,maharashtra election 2024 date,maharashtra election news,maharashtra election exit poll,maharashtra vidhan sabha election 2024,maharashtra assembly elections,maharashtra election date,2024 election maharashtra,maharashtra election 2024 live news today

ความคิดเห็น • 140

  • @multipledesire6124
    @multipledesire6124 3 วันที่ผ่านมา +39

    अब्दुल सत्तार ६५०० वोटिंग नी पडलाय पण वोटिंग अधिकाऱ्यानं वर दबाव टाकून व्होटिंग मनेज केले त्याने
    याची चौकशी कराय ल पाहिजे

  • @amarrajputdhage891
    @amarrajputdhage891 3 วันที่ผ่านมา +19

    सुरेश बनकर विजयी आहेत ❤❤

  • @PatilS.23
    @PatilS.23 3 วันที่ผ่านมา +102

    सत्तार निवडून आला असला तरी जनतेसाठी पडलेला च आहे तो 😂😂

  • @vikaspawar4347
    @vikaspawar4347 3 วันที่ผ่านมา +46

    सत्तार हे 6500 न पराभूत आहे हुकूम शाही

    • @atulkhamat141
      @atulkhamat141 3 วันที่ผ่านมา +1

      2400 matani nivdun ale ahe

  • @bhausahebpatildanve676
    @bhausahebpatildanve676 3 วันที่ผ่านมา +34

    सिल्लोड मध्ये कलेक्टर विकला गेला सिल्लोड मध्ये सुरेश बनकर विजय झालेले आहे अब्दुल सत्तार हुकूमशाही करतो कर्मचारी विकले गेले अब्दुल सत्तार कडे मिडिया वाल्यांना हात जोडून विनंती आहे चौकशी व्हायला पाहिजे मदत करा

    • @IT-Edu.Online-Information
      @IT-Edu.Online-Information 3 วันที่ผ่านมา

      हो यार खूप मेहनत केली सार्वानी

  • @dadaramirge8307
    @dadaramirge8307 3 วันที่ผ่านมา +7

    सत्तार पराभूत आहे हे पक्षी आणि मान्य केलं त्याबद्दल धन्यवाद हिंदू पक्ष्यांनी अशा लोकांना पक्षात ठेवू नये

  • @animalvlogs396
    @animalvlogs396 3 วันที่ผ่านมา +44

    सत्तार तो गया

  • @shubhamamte4001
    @shubhamamte4001 3 วันที่ผ่านมา +22

    अब्दुल सत्तार पडलेला आहे

  • @santoshmadane6051
    @santoshmadane6051 2 วันที่ผ่านมา +3

    सिल्लोड मध्ये परत मतदान व्हायला पाहिजे

  • @bhausahebpatildanve676
    @bhausahebpatildanve676 3 วันที่ผ่านมา +23

    सिल्लोड मध्ये परत मतदान व्हायला पाहिजे पैशाच्या आणि हुकूमशाहीच्या ताकतीवर स्वतःला आमदार म्हणतो अब्दुल सत्तार

    • @Salmanprem4122
      @Salmanprem4122 3 วันที่ผ่านมา +1

      सिल्लोड मध्येच नाही सर्व महाराष्ट्र मध्ये डबल मतदान करा?

  • @samadhanaaher3485
    @samadhanaaher3485 3 วันที่ผ่านมา +33

    सतार पडेल आहेस

  • @ajitsuryvanshi
    @ajitsuryvanshi 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मीडियाने तो प्रश्न उचललाच नाही सातार पडलेला होता रे मीडिया वाल्यांनो अशा गोष्टी उचलत नाही तुम्ही तुम्हीच विकल्या गेल्या तर कसं होईल संभाजीनगरचा कलेक्टर विकला गेला

  • @saeedshaikh5580
    @saeedshaikh5580 3 วันที่ผ่านมา +1

    अब्दुल सत्तार साहेब ला मंञी पद मिलणारच
    2420 वोटिंग से जिते अब्दुल सत्तार साहब

  • @vishalrathod1096
    @vishalrathod1096 2 วันที่ผ่านมา +1

    संजय भाऊ राठोड यांना जर मंत्री पद मिळालं नाही तर इकडे फिरणं मुश्किल होऊन जाईल...

  • @akashdnyane4362
    @akashdnyane4362 3 วันที่ผ่านมา +4

    सत्तार हा पराभूत झालता ४वेळेस मतमोजनि करून पन हारला होता 🤬🤬

  • @Hduajaa
    @Hduajaa 3 วันที่ผ่านมา +10

    अब्दुल स्वतःचा पत्ता कट 100% बाकीच्यांना भेटेल😂

  • @rohanshejul3841
    @rohanshejul3841 3 วันที่ผ่านมา +18

    Abdul sattar harlela ahe
    Sillod chya matdarasathi
    Lokanchya manatla amadar fakt Suresh Pandurang Banakar 🚩

  • @rajeshwagh7001
    @rajeshwagh7001 3 วันที่ผ่านมา +11

    जाणकरांना उपमुख्यमंत्री करा , आमच्या शिवाय सरकार स्थापन होणार नाही म्हणे

  • @Sagar_hase
    @Sagar_hase 3 วันที่ผ่านมา +5

    सत्तार तो 100% पराभुत आहे 😂😂😂😂 त्यांचे कारणे पैसे पेक तमाशा देक 😅😅😅😅

  • @Vaibhavlokhande-h6v
    @Vaibhavlokhande-h6v 3 วันที่ผ่านมา +8

    सातारा नि गद्दारी केली हे सगळ्यांना माहिती😂

  • @pathanajaz6463
    @pathanajaz6463 3 วันที่ผ่านมา +1

    Abdul sattar saheb 🏆 win hai

  • @bhausahebpatildanve676
    @bhausahebpatildanve676 3 วันที่ผ่านมา +5

    माझी मीडिया वाल्याला एक विनंती आहे खरंच तुमच्या मीडियामध्ये दम असेल तर सिल्लोड मतदार संघामध्ये परत एक वेळेस मतदान व्हायला पाहिजे नाहीतर असेल तर मीडियामध्ये तर चौकशी करा

  • @prakashmirge5883
    @prakashmirge5883 3 วันที่ผ่านมา +3

    आठ हजार लोकांचे डबल मतदान केलेला आहे आमच्यासाठी आमदार नाही

  • @grammar10rathod80
    @grammar10rathod80 3 วันที่ผ่านมา +2

    संजय राठोड यांना मंत्रिपद दयावेच लागेल

  • @Tejas07-q7n
    @Tejas07-q7n วันที่ผ่านมา

    संजय राठोड हे बंजारा समाजाचे एकमेव महानायक आहे त्यांना मंत्रिपद द्यावाच लागेल नाहीतर सरकारला खूप मोठे परिणाम भोगावे लागेल

  • @hairstylespointofficial
    @hairstylespointofficial 3 วันที่ผ่านมา +7

    अब्दुल सत्तार पराभूत

  • @kishoor5666
    @kishoor5666 3 วันที่ผ่านมา +6

    संजय भाऊ राठोड १००% मंत्री होणार

  • @AmusedAstronaut-pm2ni
    @AmusedAstronaut-pm2ni 3 วันที่ผ่านมา +6

    संजय राठोड साहेबनां मंत्री पद मिळणार कारण सेवालाल महाराजांचा आशीर्वाद आहेत पंतप्रधान ❤🎉मोदी साहेबानां

  • @pravinkakde8702
    @pravinkakde8702 3 วันที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे याची खोल दखल घ्या साहेब

  • @Marathaempire111
    @Marathaempire111 3 วันที่ผ่านมา +8

    आरोग्यमंत्री म्हणून सावंत साहेब उत्तम आहेत

  • @dnyaneshwarsonne9255
    @dnyaneshwarsonne9255 3 วันที่ผ่านมา +20

    असे वादग्रस्त मंत्री नको महाराष्ट्र ला

  • @bhausahebpatildanve676
    @bhausahebpatildanve676 3 วันที่ผ่านมา +9

    अब्दुल सतार पराभव झालेला आहे मीडिया वाल्यांनी व्यवस्थित व्यवस्थित चौकशी करायला पाहिजे ही विनंती मीडिया वाल्यानी स्वतःची थोडीफार इमानदारी दाखवायला पाहिजे सिल्लोड मध्ये खूप मोठा अन्याय झालेला आहे

  • @amarrajputdhage891
    @amarrajputdhage891 3 วันที่ผ่านมา +1

    सत्तार आमदार हे जनतेला चालत नाही

  • @Dnyaansa1505
    @Dnyaansa1505 3 วันที่ผ่านมา +2

    खुप छान तानाजी सावंत नको

  • @chathesahebrawopundlik6563
    @chathesahebrawopundlik6563 3 วันที่ผ่านมา

    सिल्लोड ला बनकर विजयी झाले आहे

  • @rahulsapkal8689
    @rahulsapkal8689 3 วันที่ผ่านมา

    सत्तार साहेब विजयी झाले आहेत 😂😂

  • @yogeshkhomane5608
    @yogeshkhomane5608 3 วันที่ผ่านมา

    पडलेले असून यांनी अधिकारी मॅनेज केले विजय उमेदवार सुरेश भाऊ बनकर आहे

  • @VikasJadhav-n2x
    @VikasJadhav-n2x 3 วันที่ผ่านมา

    संजय भाऊ राठोड यांना मंत्री पद द्यावे लागेलच

  • @sureshsalve4863
    @sureshsalve4863 3 วันที่ผ่านมา +2

    अब्दुल सत्तार पराभुत झालेले आहे तरी पण शासनानी त्याला प्रमाण पत्र अधिकारी हे दबाव खाली काम करित आहे

  • @yogeshsable2155
    @yogeshsable2155 3 วันที่ผ่านมา +3

    70 पडला आहे

  • @GajananRathod-d1e
    @GajananRathod-d1e 3 วันที่ผ่านมา +1

    Sanjay rathod la mantri pad milanarach 100/

  • @vinaysarode2334
    @vinaysarode2334 3 วันที่ผ่านมา +11

    अब्दुल सत्तार पराभूत??? कधी

  • @DatatMehar
    @DatatMehar 3 วันที่ผ่านมา +1

    Good 👍😊

  • @godisgovinda9932
    @godisgovinda9932 3 วันที่ผ่านมา +2

    मग यांना निवडणूक साठी ठेवलेलं होत का?😂😂 अम्हलाहला विकास करणारा नेता हवंय मग तो कोण्ही असो

  • @abhishekgajananingle7719
    @abhishekgajananingle7719 3 วันที่ผ่านมา +4

    70 पडलेला आहे

  • @rajeshaghav6119
    @rajeshaghav6119 3 วันที่ผ่านมา +2

    अरे यार मला त्या सात्तारा मुळे अख्खी यादी बघावी लागली गुगल ला शिंदे गुट की😂😂😂

  • @ajaypandit3963
    @ajaypandit3963 3 วันที่ผ่านมา

    सिल्लोड मध्ये सात्तारांकडून हुकूमशाही

  • @captaindr.sujits.chavhan6134
    @captaindr.sujits.chavhan6134 3 วันที่ผ่านมา +3

    Sanjay Bhau Rathod ko to ministership milenga.

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 2 วันที่ผ่านมา

    आनंदाची बातमी....

  • @sampatil-vr8gn
    @sampatil-vr8gn 3 วันที่ผ่านมา

    सत्तर ची चौकशी व्हायला पाहिजे

  • @NewtonPhysicsClass24
    @NewtonPhysicsClass24 3 วันที่ผ่านมา +7

    Rathod la mantri nahi dil tarEk hi banjara manus mahayuti la parat vote denar nahi. Naik saheb nanter aata aamhi rathod sahebachya sobat ahe

  • @gajananrathod9817
    @gajananrathod9817 3 วันที่ผ่านมา +3

    संजय राठोड उद्या मंत्री होणार

  • @Samarthfacts99
    @Samarthfacts99 3 วันที่ผ่านมา +2

    Sattar padla aahe

  • @shubhamparve-mo9ib
    @shubhamparve-mo9ib 3 วันที่ผ่านมา +1

    Callecter मॅनेज kela ahe

  • @somnathnapte9298
    @somnathnapte9298 3 วันที่ผ่านมา

    सत्तार........ मायाचा.........

  • @dattuparkhe309
    @dattuparkhe309 3 วันที่ผ่านมา +1

    सुरेश बनकर हा 6500 मतांनी निवडून आला आहेत
    सत्तार हा पराभूत आहेत

  • @vijaymahajanpatil7065
    @vijaymahajanpatil7065 3 วันที่ผ่านมา

    अब्दुल सत्तार 6500 वोटिंग पराभूत झालेला आहे

  • @nitinsawant2010
    @nitinsawant2010 3 วันที่ผ่านมา +3

    आरोग्य मंत्री म्हणून सावंत साहेबांचं काम चांगलं आहे त्यांना मंत्री करा

  • @krishnasure4991
    @krishnasure4991 3 วันที่ผ่านมา

    अब्दुल सत्तार यांनी sdm ला विकत घेतलं

  • @mangeshshinde8411
    @mangeshshinde8411 3 วันที่ผ่านมา

    सिल्लोड मध्ये गद्दारी करून आमदार

  • @shubhamparve-mo9ib
    @shubhamparve-mo9ib 3 วันที่ผ่านมา

    Only bankar saheb

  • @akashdnyane4362
    @akashdnyane4362 3 วันที่ผ่านมา

    सत्तार आमदार सुद्धा नाहि🤬🤬

  • @bhanudaslokhande8806
    @bhanudaslokhande8806 3 วันที่ผ่านมา

    अस असच म्हणता पण अब्दुल सत्तार मंत्री च होतात

  • @krishnasure4991
    @krishnasure4991 3 วันที่ผ่านมา

    अब्दुल सत्तार 6500मतांनी पराभव झाला आहे

  • @knowledgehub4509
    @knowledgehub4509 3 วันที่ผ่านมา +1

    Sattar parabhut zaley????

  • @sunilpatil4203
    @sunilpatil4203 3 วันที่ผ่านมา +10

    अब्दुल सत्तार तुमचं चॅनल फोडून काढेल 😂😂 जिंकलेला माणसाला हरलेला सांगताहेत .अगोदर कोण निवडलं कोण पडल ते व्यवस्थित पहा मग बोला😂

    • @laxmikantshete3049
      @laxmikantshete3049 3 วันที่ผ่านมา +3

      😂😂 बरोबर आहे

    • @subhashspadle88
      @subhashspadle88 3 วันที่ผ่านมา

      🍌🍌🍌🍌

    • @IT-Edu.Online-Information
      @IT-Edu.Online-Information 3 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे 🚩🚩

    • @IT-Edu.Online-Information
      @IT-Edu.Online-Information 3 วันที่ผ่านมา

      खूप वाईट वाटत आहे.....

    • @amolkarle8813
      @amolkarle8813 3 วันที่ผ่านมา

      त्याची काय औकात आहे....मायघाला गद्दारी करून आमदार झाला....त्याला शट्ट भेटेल

  • @user-ww9hw3je9z
    @user-ww9hw3je9z 3 วันที่ผ่านมา

    बरोबर निर्णय घेतला नवीन चेहरा ला संधी द्यायला हवी..

  • @yogeshshelake1816
    @yogeshshelake1816 3 วันที่ผ่านมา +10

    70 पडला त्याला

  • @zafarskshaikh7905
    @zafarskshaikh7905 3 วันที่ผ่านมา +6

    सत्तार साहब उप-मुख्यमंत्री

  • @ranipande369
    @ranipande369 3 วันที่ผ่านมา +2

    सत्तार ला मंत्रिपद नका देऊ हुकुमशाही करतोय तो

  • @Vaibhavlokhande-h6v
    @Vaibhavlokhande-h6v 3 วันที่ผ่านมา +1

    अब्दुल सातारला पंतप्रधान बनवा😂

    • @VishalSusar-vv3mq
      @VishalSusar-vv3mq 3 วันที่ผ่านมา

      Mang Bharat pakisthana viklajaul 😂😂

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 3 วันที่ผ่านมา +6

    गुलाबला पण मंत्री पद देऊ नका , खरं म्हणजे परत परत तेच मंत्री नको नवीन आमदाराला संधी दिली पाहिजे.

    • @sunilpatil4203
      @sunilpatil4203 3 วันที่ผ่านมา

      तुझी का जडते .एकट्या गुलाबरावणे पाच आमदार शिवसेनेचे निवडून आणले कोणतेच प्रचारक आले न व्हते त्यांचा प्रचाराला वाघ आहे तो वाघ .महायुतीचे सगळे अकराचे अकरा आमदार निवडून आले जळगाव जिल्ह्यात

  • @krushnapawar7245
    @krushnapawar7245 3 วันที่ผ่านมา

    अब्दुल सत्तार ने gaddarii केली

  • @RajeshJadhav-f2m
    @RajeshJadhav-f2m 3 วันที่ผ่านมา

    Sanjay bhau mag Banjara Samaj ahe vissru naka

  • @sandipchavhan4082
    @sandipchavhan4082 3 วันที่ผ่านมา +4

    Rathod la mantri pad Kya nahi ter puma bjp sarkar yenar nahi Maharashtra kar ban sampurn banjara rathod sobat aahe puna bjp Maharashtra hai denar nahi banjara samaj ok

  • @sharanbonde5199
    @sharanbonde5199 3 วันที่ผ่านมา

    सत्तार ला हाकला

  • @sunilmoze98
    @sunilmoze98 3 วันที่ผ่านมา

    Hukumsahi #sillodsoygav👎

  • @khalidshaikhrahamtulla612
    @khalidshaikhrahamtulla612 3 วันที่ผ่านมา +4

    अब्दुल सत्तार पराभूत झाले का जिंकले .चॅनल ने खात्री करावी.

  • @dailylife9376
    @dailylife9376 3 วันที่ผ่านมา +4

    Sam TV waliyachi 90 wutarli nahi wat Sattar niwdun aala

    • @saadsheikh44
      @saadsheikh44 3 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂😂

  • @anilshinde3917
    @anilshinde3917 3 วันที่ผ่านมา

    गद्यारि करुन आमदार

  • @vijaykhambat4743
    @vijaykhambat4743 3 วันที่ผ่านมา +1

    Abdul Sattar la विजयि ghoshit kelay

  • @ravindrashelke4414
    @ravindrashelke4414 3 วันที่ผ่านมา +7

    Sam TV खुलेआम विजयी झालेले सत्तार साहेब पराभूत झाले म्हणतात ..किती विश्वास ठेवायचा जनतेने आपल्यावर..४ था स्तंभ TRP chya nadat पिऊन न्यूज देता का ?

  • @vikasgavhane8761
    @vikasgavhane8761 3 วันที่ผ่านมา

    Effect on ATM 🏧

  • @sheshraoborey3112
    @sheshraoborey3112 3 วันที่ผ่านมา +1

    दिवानं चैनल 😂😂

  • @shaikhfahim3457
    @shaikhfahim3457 3 วันที่ผ่านมา +1

    Doka firla ka reporter cha? winner mla ahe abdul sattar sillod.nanded cha Abdul sattar padla.

  • @Marathaempire111
    @Marathaempire111 3 วันที่ผ่านมา +1

    PRO TANAJI SAWANT SAHEB MINISTER HVET

  • @AjayPandhare-oj3yk
    @AjayPandhare-oj3yk 3 วันที่ผ่านมา

    Election मध्ये हरलेला माणूस निवडून आला तरी news वाले गप ahe तुमच्यावरच विस्वास ahe ho महाराष्टचा दाखवा ho सत्य जगा समोर kay घडलं सिल्लोड मध्ये ते 🥲

  • @zafarskshaikh7905
    @zafarskshaikh7905 3 วันที่ผ่านมา +7

    अब्दुल सत्तार उपमुख्यमंत्री

  • @rajeshbelamkar5245
    @rajeshbelamkar5245 3 วันที่ผ่านมา +2

    Tanaji Sawant ....good decision

  • @rajeshwagh7001
    @rajeshwagh7001 3 วันที่ผ่านมา

    सतार पडला का

  • @khalilshaikh7153
    @khalilshaikh7153 3 วันที่ผ่านมา

    Abdul sattar is win mla

  • @DhanwatYogesh
    @DhanwatYogesh 3 วันที่ผ่านมา

    Sattar layak nahiye

  • @atifaslamadeez8994
    @atifaslamadeez8994 3 วันที่ผ่านมา

    Sam channels wale paise pochle nahi watta tmhla 😂😂😂😂😂

  • @shivrajghogare4157
    @shivrajghogare4157 3 วันที่ผ่านมา

    तानाजी सावंत साहेब यानाकेबिनेट मंत्रीपद दयायलांच पाहिजे. आरोग्य मंत्री मन्हून त्यानी खुप चांगले काम केले आहे. सीएम शिन्दे साहेब याना विनंती आहे, त्याना परत आरोग्य मंत्री करावे. आषाढी, कार्तिकी वारी चे अप्रतिम आरोग्य नियोजन व इतर खुप योजना thyani सक्सेसफुली राब vilaya आहेत आरोग्य vibhaghat

  • @mazharkhan4675
    @mazharkhan4675 3 วันที่ผ่านมา +3

    क्या पत्रकार बनेंगारे तु अब्दुल सत्तार 137960 मतदान मिला अब्दुल सत्तार Sillod सोयगाव से जीते तुम्हारी पत्रकारीता थू 😅😅😅

  • @solutionsmaker316
    @solutionsmaker316 3 วันที่ผ่านมา

    Daru Piun Reporting krta ka

  • @madhukarmore8220
    @madhukarmore8220 3 วันที่ผ่านมา +7

    अब्दुल सत्तार जिकंले आहेत ना

  • @Sanjaychoure15
    @Sanjaychoure15 3 วันที่ผ่านมา +1

    बाबा हो अब्दुल सत्तार निवडून आला आहे रे😂😂

  • @krishnaahirrao2300
    @krishnaahirrao2300 3 วันที่ผ่านมา

    Sattar baljabricha Amdar bamlela ahe , tu gaddar ahe , padlela ahe to FROUD ahe to

  • @azizshaikh384
    @azizshaikh384 3 วันที่ผ่านมา +1

    Sattar cha last counting la ambadas danway and rawsahab danway with collector persent hota mang sattar gaddar kasa???