Thank u ❤️ नमस्कार, स्वर स्वप्न संगीत अकादमी मध्ये आपलं स्वागत आहे, आता आपण ही संगीत घरबसल्या शिकू शकता, ऑनलाईन क्लासची माहिती पुढीलप्रमाणे, 1)ग्रुप क्लास (5 ते 6 विद्यार्थी) आठवड्यातून दोन दिवस क्लास फीस - 900 rs प्रती महिना ग्रूप क्लास बॅच व वेळ : बॅच नंबर 1 शनिवार संध्याकाळी 8 ते 9:30 रविवार सकाळी 7 ते 8:30 लिंक - chat.whatsapp.com/G3G1BBrp1fe4scCUShsYZs बॅच नंबर 2 शनिवार - संध्याकाळी 6 ते 7:30 रविवार - संध्याकाळी 6 ते 7:30 लिंक - chat.whatsapp.com/DxrhQr1ltA71ZtxpzhJGQ0 बॅच नंबर 3 सोमवार संध्याकाळी 8 ते 9:30 गुरुवार संध्याकाळी 8 ते 9:30 लिंक - chat.whatsapp.com/CcI4rqhswDf81Q4ezPCadk जॉईन होण्यासाठी ज्या बॅचमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या बॅचला जॉईन करून व फीस जमा करून त्याचा स्क्रीनशॉट 8208276582 या नंबर वर पाठवावा. Payment- गूगल पे/फोनेपे नं- 8208276582 2) वैयक्तिक क्लास आठवड्यातून दोन दिवस क्लास फिस - 1800 rs प्रती महिना
स्वप्निल सर नमस्ते सर तुम्ही सोप्या पद्धतीने खूप छान शिकवता चाली खूप छान आहे तुमच्या नवीन शिकणाऱ्याला सुद्धा तुमचे समजेल असं तुम्ही शिकवत आहे खूप छान असं मस्त अप्रतिम असेच व्हिडिओ आम्हाला पाठवत राहा खूप🙏🙏🙏
वाह सर आपले मनापासून..धन्यवाद..फारच छान पद्धतीने आपण नोटेशन कसे काढायचे याबाबत माहिती दिली . मी देखील प्रवेशिका पूर्ण परिक्षेची तयारी करीत असुन आपल्या मार्गदर्शनाचा मला नक्कीच लाभ होईल🙏
Thanks sir khup chan mahiti dili sir mala ek vicharayache ahe ki Abhang Tar saptakatil kali ek verun ghetala tar Notation tayar karatana swaranchya var timb yete kay ani madhya saptakatil swarancha khali timb yete kay? Dhanyavaad sir 🎉
Khupach changle shikvata abhari ahe naman guruji asach slowly shikvile ki patkan lakshat yete jay bhim gananche notion dilat tar me appla aabhari rahin on line vela kay asate shubha ratri
अभिनंदन
🙏🙏🌹🌹
Very nice
Uttam chhan guruji.
Nice
👌👌
Thank u ❤️
नमस्कार,
स्वर स्वप्न संगीत अकादमी मध्ये आपलं स्वागत आहे,
आता आपण ही संगीत घरबसल्या शिकू शकता,
ऑनलाईन क्लासची माहिती पुढीलप्रमाणे,
1)ग्रुप क्लास (5 ते 6 विद्यार्थी)
आठवड्यातून दोन दिवस क्लास
फीस - 900 rs प्रती महिना
ग्रूप क्लास बॅच व वेळ :
बॅच नंबर 1
शनिवार संध्याकाळी 8 ते 9:30
रविवार सकाळी 7 ते 8:30
लिंक - chat.whatsapp.com/G3G1BBrp1fe4scCUShsYZs
बॅच नंबर 2
शनिवार - संध्याकाळी 6 ते 7:30
रविवार - संध्याकाळी 6 ते 7:30
लिंक - chat.whatsapp.com/DxrhQr1ltA71ZtxpzhJGQ0
बॅच नंबर 3
सोमवार संध्याकाळी 8 ते 9:30
गुरुवार संध्याकाळी 8 ते 9:30
लिंक -
chat.whatsapp.com/CcI4rqhswDf81Q4ezPCadk
जॉईन होण्यासाठी ज्या बॅचमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या बॅचला जॉईन करून व फीस जमा करून त्याचा स्क्रीनशॉट 8208276582 या नंबर वर पाठवावा.
Payment-
गूगल पे/फोनेपे नं- 8208276582
2) वैयक्तिक क्लास
आठवड्यातून दोन दिवस क्लास
फिस - 1800 rs प्रती महिना
Sir dnywad
खुप छान
फार छान शिकवतात तुम्ही
स्वप्निल आभार तुझे
Khupach Chan mauli
Aprateem
Chhan
well done
रामकृष्णहरि
माऊली
khoop chan
सर खूप छान पद्धतीने आपण समजून सांगितले आहे हार्मोनियम शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे आभारी आहे तुमचा तुम्ही ग्रेट आहेतप
,सर खूप चांगले,सोप्या पद्धतीने शिकवता खूप खूप धन्यवाद.
छ ा न nice
सर सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे
राम राम माऊली 🙏🙏🙏🙏
🎉 सुंदर
बुवा फारच छान.
खुप छान🎉🎉
धन्यवाद माउली छान माहिती आहे असेच व्हिडिओ पाठवा आम्हास याची आवश्यकता आहे
Sundar I like
व्हेरी गुड!
Thank you so much sir🙏
सर कृपया शांत हो श्री गुरुदत्ता या भजनाच्या नोटेशन वरती एक व्हिडिओ बनवा 🙏
छान शिकवताय,वा
वा सुरूवात खूप छान केली
नमस्कार सर चांगले चांगले व्हिडिओ पाठवा फार छान फार छान शिकवतात
शिवाजी महाराजांच गाणं शिवबा राज शिवबा राज या गाण्याचे नोटेशन चा व्हिडिओ कृपया पोस्ट करावा🙏🙏🙏🙏🙏🙏
KHUPACH CHHAN
स्वप्निल सर नमस्ते सर तुम्ही सोप्या पद्धतीने खूप छान शिकवता चाली खूप छान आहे तुमच्या नवीन शिकणाऱ्याला सुद्धा तुमचे समजेल असं तुम्ही शिकवत आहे खूप छान असं मस्त अप्रतिम असेच व्हिडिओ आम्हाला पाठवत राहा खूप🙏🙏🙏
खूप छान सोप्या भाषेत सांगता सर
माउली आपण सुरवात खूप छान करत असून त्या सुरूवातीचे नोटेशन हालु सांगता येईल का
Very informative video.
Swpnil please noteshan 😊var lihun pathav na
Swaye shree ramprabhu aikati ya ganyache notations pathva sir
खूप छान.. माऊली 🙏
वाह सर आपले मनापासून..धन्यवाद..फारच छान पद्धतीने आपण नोटेशन कसे काढायचे याबाबत माहिती दिली . मी देखील प्रवेशिका पूर्ण परिक्षेची तयारी करीत असुन आपल्या मार्गदर्शनाचा मला नक्कीच लाभ होईल🙏
🙏😊
सर कुठे राहता
सर बहुत-बहुत धन्यवाद मैं 4 साल से प्रेक्टिस कर रही हूं नोटेशन से बचा लेती हूं लेकिन खुद गाना नहीं निकाल नहीं पा रही हूं कैसे निकालेंगे
फार छान मार्गदर्शन सर .खुपच साद्या ,सोप्या पद्धतीने .समजायला अगदी सोप्य्ये .
इतकी सोप्पी ट्रिक तर मला माहीतच नव्हती ..थँक्स सर....👍👍
🙏🙏😊
Sir Namskar, 'sang Mukund kuniha pahila, harmonium written notation krupya paths.
सुंदर सुरूवात आहे असेच बनवा
मावली मार्ग दर्शन👌👌 एक एक बेटावर खूप छान उल्लेख समजून सागीतला मावली🙏🙏💐 😘
धन्यवाद
सुरेख माहिती देता. धन्यवाद 🙏
आवडला
Farach changala
Thank u
Thanks sir khup chan mahiti dili sir mala ek vicharayache ahe ki Abhang Tar saptakatil kali ek verun ghetala tar Notation tayar karatana swaranchya var timb yete kay ani madhya saptakatil swarancha khali timb yete kay? Dhanyavaad sir 🎉
Harmonim Clases Shikayache
Sir tumhi online class dheta ka
सर तूम्ही खूपच छान शिकवता माला पन शिकायचे आहे
Call kara 8208276582
धन्यवाद सर .खुप छान समजावुन सांगता आपण,
विटू माझा लेकुरवाळ नोटेशन पाठवा
1000th viewer of the video❤️😊💐
Yess 😊
Do you like this video??
Thank u
@@swapneelghatole yes of course 👍
Notation samjavun sangaychi paddhat chan ahe tumchi❤️
santacha ha sang lihavi abhang yache noteshon dhyal kasir
Without harmonium karata yete ka notation
Navalachi goshth che notation dya na sir
Aaple manapasun dhanyawad
अजून सर थोड सावकाश सांगाल का
खूप छान समजावून सांगितले. धन्यवाद!!😊
अतिशय सुंदर सर
Thank u❤️🙏
Khupach changle shikvata abhari ahe naman guruji asach slowly shikvile ki patkan lakshat yete jay bhim gananche notion dilat tar me appla aabhari rahin on line vela kay asate shubha ratri
Pan mag hari cha ri sa ch aahe he kasa samjawe
सर नमस्कार
शोधीशी मानवा राऊळी मंदीरी नांदतो देव हा अंतरी या गीताचे नोटिफिकेशन्स सांगावे सर हि विनंती
छान सर...
तुमचा आवाज ही छान आहे सर....
Thank u pankaj ji❤️🙏
काळी दोन पटीत नोटेशन पाठवा
Kali 4 pasun shikva
भैरवी चे नॉटेशन द्या
खूप छान माहिती देता सर आपण त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार
Very nice sir
मी सौ.लता कृष्णा कुलकर्णी .सर मला पेटी शिकायची आहे .मी हट्टी या गावी असते .
Nice and Thanks
छान!
आपली शिकविण्याची पद्धत छान आहे. कृपा करून दाटून कंठ येतो ह्या गाण्याचे नोटेशन दिल्यास फार उपकार होतील.
Ho deil nakki
आपण माझी काय मदत करू शकता
Hi👍👍👍😍😍
👌 खूप छान
Fine sir
🙏😊
मला काळी 5 पासुन सुरु करण्यात समजेल
कारण आम्ही काळी 5 पासुन वाजवतो
मला ऑनलाईन न शिकता समोरासमोर शिकता येईल का.
आई बटन कुठचे
३काळी ३ मध्ये वाजू स्कक्तो ना
Balaji.Bhslerao
सर फी ?
Call kara detail sangto
सर मी नवीन आहे मला पेटी शिकायची एक एक १२३४काळी सांगावे
मला ऑनलाईन शिकायचं आहे
8208276582
हा माझा conctact no. आहे यावर मला massage किंवा कॉल करा
Hello everyone
राम कृष्ण हरी तुमचं पुस्तकं उपलब्ध आहे. काय? मला पाहिजे, असेल तर कुठे मिळेल सांगा ही विनंती 🙏अतिशय सुंदर
पुस्तकावर काम चालू आहे.
तुमचा contact no द्या
Yaman kalyan
Ondhal gaii mhanun haklalun didhali hya abhangache notation dya plZ mauli
ऑनलाईन क्लास बद्दल माहिती सांगा
82082 76582
Call kara
Fee kite aahe
Call kara 8208276582
स्वर काळी २ आहे पण गाण्याची सुरवात प पासून झाली मग स्वर काळी ५ आहे असं का नाही म्हणत आपण.
स्वर आणि गाण्याची सुरवात यावर अजून सांगितलं तर बरं होईल
रूप पाहता लोचनी याचा नोटेशन द्या
काळी 1 वरती पन अभंग बनवाना माऊली
Kali 1 वर आहेत चॅनल ला
Swapneel ghatole अस सर्च करा youtube वर
Gaanyche scale kase olkhayche te samajle nahi aani ty scale nusar sa re ga ma pa dha ni sa kase te kalale nahi?
पतित तू पावना पावना म्हणविशी नारायणा---संत कान्होपात्रा अभंगाचे नोटेशन द्यावेत सर
Ho nakki
छान माहीती.नको देवराया अंत आता पाहू...चे नोटेशन