हार्मोनियम शिका सुरुवातीपासून 🎹 भाग 1 learn harmonium from basic|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ค. 2023
  • नमस्कार,
    स्वर स्वप्न संगीत अकादमी मध्ये आपलं स्वागत आहे,
    ऑनलाईन क्लासची माहिती पुढीलप्रमाणे,
    1)ग्रुप क्लास (5 ते 6 विद्यार्थी)
    आठवड्यातून दोन दिवस क्लास
    फीस - 1000rs प्रती महिना
    2) वैयक्तिक क्लास
    आठवड्यातून दोन दिवस क्लास
    फिस - 1800 rs प्रती महिना
    जॉईन होण्यासाठी फिस जमा करून त्याचा स्क्रीनशॉट 8208276582 या नंबर वर पाठवावा.
    Payment-
    गूगल पे/फोनेपे नं- 8208276582
    आपल्या चॅनल वरील इतर व्हिडिओ 👇
    1)कानडा राजा पंढरीचा
    • कानडा राजा पंढरीचा नोट...
    2)अबीर गुलाल उधळीत रंग
    • अबीर गुलाल उधळीत रंग |...
    3) राग यमन भाग 1
    • राग यमन संपूर्ण माहिती...
    4) राग यमन भाग 2
    • राग यमन | part 2 | Raa...
    5) राग भूप भाग1
    • राग भूप | संपूर्ण माहि...
    6) राग भूप भाग 2
    • राग भुप | नोटेशन सह सं...
    7)माझे माहेर पंढरी
    • माझे माहेर पंढरी | हार...
    8) राग बागेश्री
    • राग : बागेश्री | संपुर...
    9) राम कृष्ण हरी
    • राम कृष्ण हरी |हार्मोन...
    10) अवघे गरजे पंढरपूर
    • अवघे गरजे पंढरपूर | हा...
    11)देवाचीये द्वारी
    • देवाचीये द्वारी उभा क्...
    12)मन लागो रे लागो माझ
    • मन लागो रे लागो माझे |...
    13) ज्ञानियांचा राजा गुरु महाराव
    • ज्ञानियांचा राजा गुरू ...
    14) जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले
    • जन्मो जन्मी आम्ही | नो...
    15)कधी लागेल रे वेड्या तुला
    • कधी लागेल वेड्या तुला ...
    16)केशवा माधवा
    • केशवा माधवा तुझ्या नाम...
    17)सत्यनारायण आरती कोकण
    • कोकणातील पारंपरिक सत्य...
    18)तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
    • तूच सुखकर्ता तूच दुःखह...
    19)विठ्ठला तू वेडा कुंभार
    • विठला तू वेडा कुंभार |...
    20)रूप पाहता लोचनी
    • रूप पाहता लोचनी | नोटे...
    21)पाहिला पाहिला नंदाचा नंदन
    • पाहिला पाहिला नंदाचा न...
    22)ज्या सुखा कारणे देव वेडावला
    • ज्या सुखा कारणे देव वे...
    23)सुंदर ते ध्यान
    • सुंदर ते ध्यान उभे विट...
    24)कशा साठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
    • कशासाठी येऊ देवा तुझ्य...
    25)हेचि थोर भक्ती आवडते देवा
    • हेचि थोर भक्ति आवडते द...
    26)सुखकर्ता दुःखहर्ता आरती
    • सुखकर्ता दुःखहर्ता | ग...
    27)टाळ बोले चीपळीला
    • टाळ बोले चिपळीला | हार...
    28)तुज मागतो मी आता
    • तुज मागतो मी आता | हार...
    29)विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
    • विठ्ठल पाहुणा आला माझ्...
    30)धन्य आज दिन संत दर्शनाचा
    • धन्य आज दिन संत दर्शना...
    31)राग वृंदवणी सारंग बंदिश
    • राग वृंदावनी सारंग | ब...
    32)विठ्ठल आवडी प्रेमभाव भाग 1
    • विठ्ठल आवडी प्रेमभावो ...
    33)विठ्ठल आवडी प्रेमभाव भाग 2
    • विठ्ठल आवडी प्रेमभावो ...
    34)आळंदी हे गाव
    • आळंदी हे गाव पुण्यभूमी...
    35)वृंदावनी वेणू गौळण
    • वृंदावनी वेणू | हार्मो...
    36)समाधी घेतली आळंदी
    • समाधी घेतली आळंदी | हा...
    37)नाम तुझे रे नारायणा
    • नाम तुझे रे नारायणा | ...
    38)माझी माय चंद्रभागा
    • माझी माय चंद्रभागा | ह...
    39)बाजे मुरलिया भाग 1
    • बाजे रे मुरलिया बाजे |...
    40)बाजे मुरलिया भाग 2
    • baje re muraliya baje ...
    41)आपुल्या माहेरा जाईन मी आता
    • आपुल्या माहेरा जाईन मी...
    42)कशी जाऊ मी वृंदावना
    • कशी जाऊ मी वृंदावना | ...
    43)भजन करी महादेव
    • भजन करी महादेव | हार्म...
    44)जातो माघारी पंढरीनाथा
    • जातो माघारी पंढरीनाथा ...
    45)दुडीवरी दुडी गौळण भाग 1
    • दुडीवरी दुडी गवळण साथी...
    46)दुडीवरी दुडी गौळण भाग 2
    • दुडीवरी दुडी गवळण साथी...
    47)उदंड पाहिले उदंड ऐकीले
    • उदंड पाहिले उदंड ऐकीले...
    48)नको नको मना गुंतू माजयाळी
    • नको नको मना गुंतू माया...
    49)घेता नाम विठोबाचे
    • नको नको मना गुंतू माया...
    50)कोकणातील गणपती आरती
    • घेता नाम विठोबाचे | gh...
    51)सुखकर्ता दुःखहर्ता सोपी आरती
    • सुखकर्ता दुःखहर्ता सोप...
    52)सुंदर ते ध्यान
    • सुंदर ते ध्यान | कुठल्...
    53)सखा माझा ज्ञानेश्वर
    • ज्ञानाचा सागर सखा माझा...
    54)पंढरी ये नगरी
    • पंढरी ये नगरी | pandha...
    55)असा कसा देवाचा देव बाई ठकडा
    • असा कसा देवाचा देव लंग...
    56)ओंकार स्वरुपा
    • Omkar swarupa | harmon...
    57)यारे नाचू प्रेमानंदे
    • यारे नाचू प्रेमानंदे |...
    58) नाही कुणाचे कोणी
    • नाही कुणाचे कोणी | हार...
  • เพลง

ความคิดเห็น • 96

  • @shrikantbhandare1467
    @shrikantbhandare1467 วันที่ผ่านมา

    खुप छान सर मल सुध्दा हार्मोनियम शिकायची इच्छा आहे गायण सुध्दा

  • @sadashivpatil131
    @sadashivpatil131 11 หลายเดือนก่อน +5

    🎉
    खुप छान शिकवण्याची साधी सोपि पद्धत आहे गुरु माऊली राम कृष्ण हरी माऊली 🎉

  • @sunitasonawane515
    @sunitasonawane515 8 วันที่ผ่านมา

    खूप छान मला बोटे कशी ठेवायची समजले कारण मी आताच पेटी शिकत आहे दादा खूप धन्यवाद 🙏

  • @NandkishorTamkar
    @NandkishorTamkar 5 หลายเดือนก่อน +1

    🎉namaste sir tummy agadadhi sahaj aani sopya padhatidh shikavita pakk Dhananjay batata aahe .dhanyawad sir

  • @dilipparab8004
    @dilipparab8004 3 วันที่ผ่านมา

    सिकवण्याची पद्धति फार चांगली आहे
    मनापासून धन्यवाद आपली फीज
    काय आहे सर

  • @SujalRawool
    @SujalRawool 9 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan shikavta sir aasec videos Kara ❤❤

  • @akashjadhav1189
    @akashjadhav1189 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर भाऊ बरोबर ❤❤ माला फिंगेरीन चे काही तरी लेशन् ध्या

  • @SUNANDAVALSE
    @SUNANDAVALSE 6 หลายเดือนก่อน +1

    खुपचं छान सर

  • @bhagwankulkarni1757
    @bhagwankulkarni1757 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान पद्धतीने सांगितले आहे, सर

  • @dilipshirodkar9998
    @dilipshirodkar9998 5 หลายเดือนก่อน +1

    सर best countinue. Thanks

  • @rameshwarbholande434
    @rameshwarbholande434 11 หลายเดือนก่อน +1

    खुपच सोपी पद्धत आहे आपली शिकवायची ।🎉

  • @shashikulkarni4645
    @shashikulkarni4645 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान, समजून सांगण्याची कला

  • @shriramphadnis5580
    @shriramphadnis5580 หลายเดือนก่อน

    खुप खुप आभार शिकवण्याची पद्धत छानच

  • @nirmalawaghmode6781
    @nirmalawaghmode6781 2 หลายเดือนก่อน

    Mahitai kupch masth detay Dhanyawad giruji

  • @bpositivebpositivelife3046
    @bpositivebpositivelife3046 11 หลายเดือนก่อน

    अगदी छान साध्या सोप्या पद्धतीने सांगतात सर जर हरी माऊली

  • @Bibhishan._Suryawanshi
    @Bibhishan._Suryawanshi 7 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली सर

  • @Sapkaltairecipes
    @Sapkaltairecipes 9 หลายเดือนก่อน +1

    Very nice 👌👍🙏

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne 6 หลายเดือนก่อน

    सोपणील महाराज जय हारी खूप छान संगित वमाहीती

  • @ajayshinde2961
    @ajayshinde2961 5 หลายเดือนก่อน

    खूपच छान सर. अगदी सोप्या भाषेत माहिती

  • @balughuge1710
    @balughuge1710 3 หลายเดือนก่อน

    सर आपण खूप छान समजून सांगता खरोखर मनापासून आम्ही आपले आभारी आहोत

  • @dhananjaygiri2211
    @dhananjaygiri2211 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान

  • @geetanerkar1399
    @geetanerkar1399 2 หลายเดือนก่อน

    Sir tumhi khup chan samjawn sagata

  • @rahulmoholkar6190
    @rahulmoholkar6190 11 หลายเดือนก่อน

    पध्दत छान आहे सांगायची आवडलं . लहान मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करणारी आहे

  • @ramdaskonde4291
    @ramdaskonde4291 3 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर माहिती ,धन्यवाद सरजी,

  • @vibhaparab5920
    @vibhaparab5920 9 หลายเดือนก่อน

    Thank you so much 👌 🙏 chan samjaoun सांगितले

  • @pravinsutar3752
    @pravinsutar3752 8 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर खप छान mahiti

  • @jayashreechitalkar1202
    @jayashreechitalkar1202 11 หลายเดือนก่อน +1

    4:03 👌👌👍

  • @harshmane7594
    @harshmane7594 9 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @motiramutale4357
    @motiramutale4357 6 หลายเดือนก่อน

    सर खूप सुंदर माहिती दिली

  • @umasatam9093
    @umasatam9093 7 หลายเดือนก่อน

    🙏😊सर मी प्रथमच आपला व्हिडिओ पाहिला••••खुपच आवडला •••धन्यवाद सर😊🙏

  • @parvatikad518
    @parvatikad518 7 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान 🙏👍

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 11 หลายเดือนก่อน +3

    समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे, सर मला सुध्दा हार्मोनियम शिकिण्याची इच्छा आहे.

  • @nirmalawaghmode6781
    @nirmalawaghmode6781 2 หลายเดือนก่อน

    Abhinandan Guruji 🎉

  • @sushmashingote3792
    @sushmashingote3792 8 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान 🙏👌

  • @umeshjoshi7894
    @umeshjoshi7894 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान गुरुजी. राम कृष्ण हरी

  • @user-qo6hn3xq6d
    @user-qo6hn3xq6d หลายเดือนก่อน +1

    Kali 3Varun survat hote ka ? Ba Kashi ?

  • @bhagwankulkarni1757
    @bhagwankulkarni1757 8 หลายเดือนก่อน

    समजून सांगण्याची पद्धत खूप छान, काळी तीन बद्दल कृपया माहिती द्यावी विनंती 🙏

  • @hanumantsodmise4124
    @hanumantsodmise4124 9 หลายเดือนก่อน

    कीती कमी वयात कीती समज ...वा छानच शिकवताय गुरूजी.

  • @shrikantdeshpande1284
    @shrikantdeshpande1284 8 หลายเดือนก่อน

    Very Good

  • @jayawantpatil1366
    @jayawantpatil1366 6 หลายเดือนก่อน +1

    Tumcha avaj Chan ahe mala online Harmoniyam shikvsl ka

  • @shubhangideshpande9415
    @shubhangideshpande9415 11 หลายเดือนก่อน

    Khup chan..

  • @sureshasane9761
    @sureshasane9761 11 หลายเดือนก่อน

    सुंदर

  • @ganeshburkule5229
    @ganeshburkule5229 9 หลายเดือนก่อน

    Very nice sir

  • @navnathpaymal2736
    @navnathpaymal2736 11 หลายเดือนก่อน

    Best

  • @kalameshsutar9440
    @kalameshsutar9440 11 หลายเดือนก่อน +9

    सर आपला क्लास कुठे आहे ?

  • @diwakarparab9554
    @diwakarparab9554 7 หลายเดือนก่อน

    Good

  • @shahanpan9961
    @shahanpan9961 11 หลายเดือนก่อน +1

  • @shilpagadgil3188
    @shilpagadgil3188 2 หลายเดือนก่อน

    👍🙏🙏

  • @VasuudhasKitchen
    @VasuudhasKitchen 11 หลายเดือนก่อน

    सोप्या पद्धतीतने शिकवलात
    कॅसिओ/कीबोर्ड वर पण विडिओ बनवा

  • @geetakatkar8888
    @geetakatkar8888 11 หลายเดือนก่อน

    छान माहिती👌👌👌

  • @user-km3tf9cp5b
    @user-km3tf9cp5b 3 หลายเดือนก่อน +1

    सर पेटीच्या खुंट्या आओढाव्यात किंवा नाही याची माहिती हवी होती

  • @ashokshinde9459
    @ashokshinde9459 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच गोड ,माझं वय ६२ आहे शिकण्याची खूप इच्छा आहे ,शिकू शकतो का सर,

  • @rajaramwaghmare5434
    @rajaramwaghmare5434 11 หลายเดือนก่อน +1

    बोटाचे सराव कसे करावे त्याची माहिती दयावी ही विनंती 🙏

  • @YogeshBawane-zu5hx
    @YogeshBawane-zu5hx 22 วันที่ผ่านมา

    माझ्या कडे पाउने चार सप्तकाची paris रिड चि हार्मोनियम आहे सर

  • @Musical_aadi
    @Musical_aadi 4 หลายเดือนก่อน

    Sur parfect lagatat ki nhi kase samjel dada

  • @nishakulkarni2908
    @nishakulkarni2908 3 หลายเดือนก่อน

    तीव्र कोमल स्वर कधी वापरावयाचे ते सांगा

  • @sangharshmule
    @sangharshmule 11 หลายเดือนก่อน

    Sir please ek road map sanga ki harmonium shiknya sathi nema k kontya paddhtine jav lagte..
    😊

  • @jagannathfalake3789
    @jagannathfalake3789 7 หลายเดือนก่อน

    Sir tumhi classes gheta ka

  • @saurabh_dadhe
    @saurabh_dadhe 2 หลายเดือนก่อน

    Sir mla online class lawaycha aahe

  • @lokeshgotaraneiii-d5870
    @lokeshgotaraneiii-d5870 27 วันที่ผ่านมา

    सर राग कसे वाजव तात

  • @vishawanthdhawal2113
    @vishawanthdhawal2113 7 หลายเดือนก่อน

    Apla clas kutu ahy sir

  • @rekhamandhare329
    @rekhamandhare329 11 หลายเดือนก่อน

    Sir khoopach sopya ritine shikvale tumhi

  • @jagrutidhangar2098
    @jagrutidhangar2098 11 หลายเดือนก่อน

    Online class che kiti rupees

  • @sunitapansare2816
    @sunitapansare2816 หลายเดือนก่อน +1

    सर मला खूप आवड आहे शिकण्याची माझे वय 32 वर्षे आहे. ऑफलाइन क्लास करावीत की ऑनलाईन

  • @sanjaydarwatkar4749
    @sanjaydarwatkar4749 9 หลายเดือนก่อน

    दादा डाव्या हाताने हार्मोनियम जमेल का वाजवायला

  • @vibhavarivedpathak4868
    @vibhavarivedpathak4868 10 หลายเดือนก่อน

    Ganyache notetion kse kadhave te sanga

  • @Bibhishan._Suryawanshi
    @Bibhishan._Suryawanshi 7 หลายเดือนก่อน

    सर नंबर पाठवा

  • @sangitapalaskar928
    @sangitapalaskar928 3 หลายเดือนก่อน

    Sir तुमचा क्लास kuthe आहे

    • @swapneelghatole
      @swapneelghatole  3 หลายเดือนก่อน

      Pune warje Ani आंबेगाव पठार

  • @deepalichavan1847
    @deepalichavan1847 7 หลายเดือนก่อน

    सर मी भजनात वाजवते ते साधारण पण कीर्तनात वाजवता येत नाही त्यासाठी काय उपाय सांगा

  • @rupaliparadkar8434
    @rupaliparadkar8434 11 หลายเดือนก่อน

    Sir mala kali 1aani2 madhe harmoniam shikavale aahe tyamule kali 4chavarcha ni anisa lagat nahi kai karu tya sathi sangal ka sir

  • @kalameshsutar9440
    @kalameshsutar9440 11 หลายเดือนก่อน

    मला शिकायचं आहे

  • @arunasawate6636
    @arunasawate6636 9 หลายเดือนก่อน

    सर मी wsp msg केला आहे पण तुम्ही आजून msg पाहिला सुद्धा नाही

  • @swapneelghatole
    @swapneelghatole  11 หลายเดือนก่อน

    Hello

  • @ashhakshirsagar93
    @ashhakshirsagar93 6 หลายเดือนก่อน

    Sur
    माझे माध्यमाचे पुस्तक तुम्ही अजूनही दिलेलं नाही.
    मी रोज तुम्हाला फोन करते ,मेसेज ही पाठवत आहे.
    फोन उचलत नाहीत आणि मेसेज ही पाहत नाही आहात.
    माझ्या क्लासवर संगीत टिचर्स म्हणून आलात अनियमित क्लास च्या तुमच्या सवयीमुळे माझा क्लास बंद पाडलात.
    तुम्ही कसलाच रिप्लाय देत नाहीत म्हणून शेवटी मला तुमच्या चॅनल वर हा मेसेज पाठवावा लागत आहे.
    आतातरी तुम्ही सिरियसली घ्याल,माझा क्लास तुमच्यामुळे बंद पडलाच आहे कमीत कमी माझे पुस्तक आणुन द्याल ही अपेक्षा.

  • @mahadevsinhghadigaonkar125
    @mahadevsinhghadigaonkar125 6 หลายเดือนก่อน

    खुप छान can we join your class physically

  • @pawanmodi9869
    @pawanmodi9869 10 หลายเดือนก่อน

    Hindi se kaya DUSMANI he BHAAI

  • @vinayamirashi5745
    @vinayamirashi5745 3 หลายเดือนก่อน

    सर फोन नंबर द्या

  • @rajdimble3739
    @rajdimble3739 4 หลายเดือนก่อน

    Join me sir

  • @pradeeppore7489
    @pradeeppore7489 8 วันที่ผ่านมา

    Plz no

  • @chandrakantdixit1481
    @chandrakantdixit1481 หลายเดือนก่อน

    Sa re ga ma padha ni sa.

  • @tusharbhosale2913
    @tusharbhosale2913 7 หลายเดือนก่อน

    सर.तूमचा.फोन.नंबर.देता.का.

  • @samirjadhav1010
    @samirjadhav1010 24 วันที่ผ่านมา

    Sir plz mobile number milel ka