ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अगदी सुंदर समजावून सांगितले आहे. भाषा फारच छान व वादकांना प्रोत्साहित करणारी!!! धन्यवाद!!🎉
Hello Rohit sir, this is one of the best explanation I have ever heard
शब्द आणि बोलण्याची पद्धत खुप च छान..... या विषयावर आपले व्हिडिओ पाहुन हार्मोनियम वादनाविषयी खुप च छान माहिती मिळते आहे
अतिशय सोपे, सुरेख, मुद्देसूद विवेचन आणि आकर्षक छोटासा व्हिडिओ❤
खूप छान आणि उपयुक्त माहिती.
Khupch sundar🙏
सुरेख विवेचन
तुमचेही शब्दांचे सिलेक्शन उत्तम आहे. स्पष्ट, शुध्द उच्चारानी बोलणे ही ऐकावेसे वाटते.
सुरेख मुद्देसूद विवेचन ..
❤❤❤❤❤
आपल्या हार्मोनियम वादनाचे व्हिडिओ पहायला मिळाले तर आनंद होईल... बरेच you tube वर असलेले व्हिडिओ पाहिले आणि ऐकले आहे त...🙏🙏
खूप छान रोहित ❤
फारच सुंदर
छान समजावले
Tumhi class gheta kay...
❤
मी श्रीकांत रानडे (६७) आपणाशी कसा संवाद साधू शकेन .
Namaskarrohitmarathemusic@gmail.com
Vaaaaaaa
तुमचा व्हिडीओही प्रेक्षकाच्या eye level शी जुळता आहे. समोर बघून बोलता तेही योग्य आणि छान.कारण कित्येक असे व्हिडीओ बघितलेत की बोलणा-याचा मोबाईल टेबलवर असतो त्यातल्या कॅमे-याकडे बघून तो बोलतो त्यामुळे नजर खाली. अगदी विचित्र दिसते ते.
अगदी सुंदर समजावून सांगितले आहे. भाषा फारच छान व वादकांना प्रोत्साहित करणारी!!! धन्यवाद!!🎉
Hello Rohit sir, this is one of the best explanation I have ever heard
शब्द आणि बोलण्याची पद्धत खुप च छान..... या विषयावर आपले व्हिडिओ पाहुन हार्मोनियम वादनाविषयी खुप च छान माहिती मिळते आहे
अतिशय सोपे, सुरेख, मुद्देसूद विवेचन आणि आकर्षक छोटासा व्हिडिओ❤
खूप छान आणि उपयुक्त माहिती.
Khupch sundar🙏
सुरेख विवेचन
तुमचेही शब्दांचे सिलेक्शन उत्तम आहे. स्पष्ट, शुध्द उच्चारानी बोलणे ही ऐकावेसे वाटते.
सुरेख मुद्देसूद विवेचन ..
❤❤❤❤❤
आपल्या हार्मोनियम वादनाचे व्हिडिओ पहायला मिळाले तर आनंद होईल... बरेच you tube वर असलेले व्हिडिओ पाहिले आणि ऐकले आहे त...🙏🙏
खूप छान रोहित ❤
फारच सुंदर
छान समजावले
Tumhi class gheta kay...
❤
मी श्रीकांत रानडे (६७) आपणाशी कसा संवाद साधू शकेन .
Namaskar
rohitmarathemusic@gmail.com
Vaaaaaaa
तुमचा व्हिडीओही प्रेक्षकाच्या eye level शी जुळता आहे. समोर बघून बोलता तेही योग्य आणि छान.
कारण कित्येक असे व्हिडीओ बघितलेत की बोलणा-याचा मोबाईल टेबलवर असतो त्यातल्या कॅमे-याकडे बघून तो बोलतो त्यामुळे नजर खाली. अगदी विचित्र दिसते ते.