रात्र होण्याआधीच नागरिकांनी स्थलांतरित व्हावं; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • #TarunBharat #marathiNews #kolhapurnews #floodnews #water #rescueteam #kolhapurdc #heavyrain #redalert #thunderstorm
    |Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
    Website : www.tarunbharat...
    Facebook : / tarunbharatnewsofficial
    Instagram : / tarunbharat_official
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbha...
    Telegram : Tarun Bharat News
    Ads :

ความคิดเห็น • 25

  • @Onvolonvo
    @Onvolonvo หลายเดือนก่อน +15

    अशी भीती घालण्यापेक्षा बागलकोट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क ठेऊन अलमट्टी कितीनी पाणी सोडत आहे यावर लक्ष ठेवा
    कारण त्यांनी पाणी सोडल्याशिवय पाण्याचा फुगवटा कमी होणार नाही.😢

    • @shubhamsutar2400
      @shubhamsutar2400 หลายเดือนก่อน

      Tyna mahit aahe re dada

    • @Onvolonvo
      @Onvolonvo หลายเดือนก่อน

      @@shubhamsutar2400
      अण्णा त्यांना माहीत आहे का अलमट्टी वाले किती पाणी सोडत आहेत अलमट्टी आपली लेव्हल खाली करायला तयार नाही आहे फक्त एक्स्ट्रा पाणी बाहेर सोडत आहे लेव्हल तीन चार फुटाणे खाली केली तर सगळं पाणी पात्रात जाईल पण तेवढं बर्डन कोण देणार कर्नाटकला

  • @advpratimapatil8730
    @advpratimapatil8730 หลายเดือนก่อน +8

    अपार्टमेंट च्या आतील भागात सूचना देणेस येत नाहीत त्यामुळे सूचना कळत नाहीत

  • @rushikeshmane8957
    @rushikeshmane8957 หลายเดือนก่อน +8

    दर वर्षी मानसच उठवा तुम्ही दर वर्षी पुर येतोय त्याच काय करू नका कारण तुमच्या घराला kadi पाणी लागल नाही मग बोलायला काय जातय तुम्हाला

  • @shridharkamble5230
    @shridharkamble5230 หลายเดือนก่อน

    Permanent solution kadha collector saheb

  • @amitdongale863
    @amitdongale863 หลายเดือนก่อน

    निष्क्रिय जिल्हाधिकारी निषेध असो

  • @amolkonde2049
    @amolkonde2049 หลายเดือนก่อน +3

    साहेब, ते अलमट्टी dam चे पाणी 3 लक्ष cusex आजपासून म्हणजे 27.07.24 का ? हे जर 10 दिवसापूर्वी झाले असते तर ही परिस्थिती राहिली नसती असे वाटते, 10 ते 15 दिवस पुराचं पाणी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात
    साठत आहे, वेळोवेळी जर सकारात्मक निर्णय घेतल असतं तर अशी भीषण अवस्था झाली नसती....

    • @chinuchyan4040
      @chinuchyan4040 หลายเดือนก่อน

      प्रशासनाने काहीही केले नाही. आकडेवारी कसली सांगताय इतक्या शांतपणे?

  • @shirishpatil9035
    @shirishpatil9035 หลายเดือนก่อน +1

    पुढील वर्षी असा त्रास होऊ नये याची काळजी घ्या.

  • @brandshopping9666
    @brandshopping9666 หลายเดือนก่อน +2

    एमआयडीसी ल सुट्टी द्या कामावर या म्हणून बोलवत आहेत

  • @VirbhadraKumbhar-cy4ld
    @VirbhadraKumbhar-cy4ld หลายเดือนก่อน +2

    काय गप्पा आहे त सगळे😮😮😮

  • @sagarmayanekar8272
    @sagarmayanekar8272 หลายเดือนก่อน

    कोल्हापूर मधे पर्याय महुं न उधाण फुल झले पाहिजे जेणे करून लोकांना पर्यायी मार्ग पाहिजे

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad1326 หลายเดือนก่อน +1

    *SARKAR AN PRASHASHAN HE PAVSALYA ADHI ALART RAHAT NAHI AN KALGI PN GHET NAHI TYACHA HA PARINAAM*

  • @sureshnikam5414
    @sureshnikam5414 หลายเดือนก่อน

    आहो साहेब ही आली नसती जर् तुम्ही अगोदर पूर् नियंत्रण केल् असते, पूर् येवू नये या साठी काय केलत बोला 😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @amitdongale863
    @amitdongale863 หลายเดือนก่อน

    अलमट्टी त पाणी तेवढं सोडायचं बघा

  • @shivshidanewschannel
    @shivshidanewschannel หลายเดือนก่อน

    नियोजन एक नंबर झाले आहे

  • @sureshnikam5414
    @sureshnikam5414 หลายเดือนก่อน

    लोकाना तुम्ही दिलेली पाकिटे नको पूर यवू नको या साठी काही कर

  • @anilkamble3958
    @anilkamble3958 หลายเดือนก่อน +1

    साहेब ....शिरोळ तालुक्यातील आलास व परिसरात कुठे स्थलांतराची सोय केली नाही असे का ?

  • @maheshpatil-he8ny
    @maheshpatil-he8ny หลายเดือนก่อน

    Tula kay samjay te kalatay..

  • @anandachavan8620
    @anandachavan8620 หลายเดือนก่อน +2

    Aaplyala jar aadhikar dilech aastil tar purachi dahakata kami karnyasathi kayamache upay kara. Nusta malampatti nako. Nadi patratil gal kadhun valu upasa chalu kara.