सर माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी साठी सगळे कागदपत्रे आहेत पण वंशावळी मधल्या पणजोबा आणि चुलत आजोबांचे कोणतेही डॉक्यू मेंट्स नाहीत तरी कास्ट रिजेक्ट करतात का नाही
Sir me caste validity sathi deli pn natar samaj kalyan office madhe 1950 che purave magle hote me ajoba cha nirgam delo techa madhe 1945 janm ahe kiti divsat yete
सर माझी कास्ट व्हॅलिडिटी स्कृतीनी कमिटीनी फेटाडली आहे आणि माझी कास्ट मनात आहे कॅटेगिरी अनुसूचित जमाती आहे आणि माझे दाकॉमेंट पूर्ण बरोबर आहेत तर आता मी काय करूशकतो काही मार्ग दर्शन करा
सर कास्ट सर्टिफिकेट वर Address किती असतात. कारण कोतवाल बुक हे यवतमाळ जिल्हाचे आहे. पण आम्ही 40-50 वर्षापासुन अमरावती जिल्ह्यामध्ये राहत आहे, माझे सगळे Documents अमरावती जिल्ह्याचे आहे. तर कास्ट वर कुठला Address येईल . थोडे सविस्तर मार्गदर्शन करा साहेब..🙏🙏
सर ७/१२ वर आजोबा च नाव यादू आहे, आणि पूरावा यादव ह्यांचा सापडला आहे, जमीन रेकॉर्ड नुसार वंशावळ जुळत आहे . यादू आणि यादव हे एकच आहे ह्याच afidivit बनवून घ्यावा का? तर समिती हे मान्य करते का? कृपया मार्गदर्शन करावे
सर माझ्याकडे वडिलांचे कोणतेही कागदपत्रे नाहीत. तसेच आजोबांचेही कागदपत्रे नाहीत परंतु त्याच्या भाउबंदाचे कागदपत्रे आहेत. तसेच मी लहानपणापासून आई आजोबांकडे रहात आहे. आई आजोबांच्या रेशन कार्ड मध्ये माझे नाव आहे. तर मी एस. ई बी. सी. प्रमाणपत्र काढु शकतो का.
Thank you sir maji cast validity 1 month mdhe aali
Tumch margdarshan mule mla khup support bhetla thank you ❤
Konte document lagle
Sir college vale 15a form det nahi kay karave mi BCA Ty la aahe
Sir माझ्या lc var mahar आहे but आजोबाच्या lc vr navbudhha आहे..काय karav
Same question
Sir mazya caste certificate var caste Kokna ase spelling ahe ani Caste Validity var Kokana ase spelling kahi problem yeil ka Kay karave
Sir ajoba expire 1970 madhe jhale manak dinank 1950 agodar pahije tar he document chalel ka
सर माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी साठी सगळे कागदपत्रे आहेत पण वंशावळी मधल्या पणजोबा आणि चुलत आजोबांचे कोणतेही डॉक्यू मेंट्स नाहीत तरी कास्ट रिजेक्ट करतात का नाही
Sir mazi orginal tc harvli mhun mi duplicate tc kadli hoti pan ti pan harvli ky kru aata mi sir 😢
sir offline document jama kartana tyachi true copy kravi lagti ka ans dya applicant yevji gharatil pramukh document submit krayla gelyavr chalto ka
Caste validity cha online form submit kela pn samiti madhe submit kela nahi. after 1 or 2 year nantar submit kele tar chalel ka?
Sir mazya cast certificate var online sign ali nahi mi kay karu
सर....सध्याच्या sebc वँहँलीडिटी संदर्भात माहिती द्यावी
Baba chya Aatya chi kotwalbook nakal ahe 1937 chi tr chalel ka mzya cast validity sathi
Sir meri ba hua hai beldar caste validity kaise kare
Sir aajobachi tc aahe parantu tyat caste harijan aahe aani mazi caste mahar aahe tar te tc chalanar ka
Sir माझ्या Ic var hindu kasar आहे but वडिला च्या Ic vr
hindu Jain आहे.. काय karav
sir validity documents vr self kele nhi tasech submit kela prastav office la 😢 kay ka
Sir me caste validity sathi deli pn natar samaj kalyan office madhe 1950 che purave magle hote me ajoba cha nirgam delo techa madhe 1945 janm ahe kiti divsat yete
Same mazya sobat zal . Caste koni ahe obc ??
Sir e record var gatskim kashi pahaychi
आपले सरकार पोर्टल वर जर एखादी सेवा नको असेल तर तिथे dashboard वर ती सेवा delete करायचा पर्याय दिसत नाही, अशा वेळेस ती सेवा delete कशी करावी?
सर माझी कास्ट व्हॅलिडिटी स्कृतीनी कमिटीनी फेटाडली आहे आणि माझी कास्ट मनात आहे कॅटेगिरी अनुसूचित जमाती आहे आणि माझे दाकॉमेंट पूर्ण बरोबर आहेत तर आता मी काय करूशकतो काही मार्ग दर्शन करा
Surname change kelyananter caste & Validity certificate var tase change karun ghave lagte ka? Kase karayche??
सर कास्ट सर्टिफिकेट वर Address किती असतात. कारण कोतवाल बुक हे यवतमाळ जिल्हाचे आहे. पण आम्ही 40-50 वर्षापासुन अमरावती जिल्ह्यामध्ये राहत आहे, माझे सगळे Documents अमरावती जिल्ह्याचे आहे. तर कास्ट वर कुठला Address येईल . थोडे सविस्तर मार्गदर्शन करा साहेब..🙏🙏
सर ७/१२ वर आजोबा च नाव यादू आहे, आणि पूरावा यादव ह्यांचा सापडला आहे, जमीन रेकॉर्ड नुसार वंशावळ जुळत आहे . यादू आणि यादव हे एकच आहे ह्याच afidivit बनवून घ्यावा का? तर समिती हे मान्य करते का? कृपया मार्गदर्शन करावे
Sir caste validity zali ahe pn digital signature nahi ahe questions mark ahe
Contact nabbar milel kay tumcha
सर माझ्याकडे वडिलांचे कोणतेही कागदपत्रे नाहीत. तसेच आजोबांचेही कागदपत्रे नाहीत परंतु त्याच्या भाउबंदाचे कागदपत्रे आहेत. तसेच मी लहानपणापासून आई आजोबांकडे रहात आहे. आई आजोबांच्या रेशन कार्ड मध्ये माझे नाव आहे. तर मी एस. ई बी. सी. प्रमाणपत्र काढु शकतो का.
Same
Sir aapla contact number urgent pahije pl