शेतातील सोलर पंप काढायला सुरू, काय आहे प्रकार |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #PrabhuDevagr
    शेतातील सोलर पंप काढायला सुरू, काय आहे प्रकार
    #pmkusum
    grnshetiyojna....
    grnshetiyojna....
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    #gr&shetiyojana,
    Also 🌍Follow me
    Website - grnshetiyojna.in/
    www.prabhudeva...
    ▶️ Telegram group - t.me/joinchat/...
    Telegram channel - t.me/pdgrsheti...
    ▶️ TH-cam - / prabhudevalg ,
    👬Facebook Page
    / community
    @Facebook Group - / 2416394001930535
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana
    support me for updates about
    mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates

ความคิดเห็น • 155

  • @manishvispute6650
    @manishvispute6650 ปีที่แล้ว +28

    ठराविक लोकांनाच म्हणजे जे राजकारण्यांच्या जवळ आहेत अशा लोकांनाच सर्व योजनांचे लाभ मीळतात त्यांचेच प्रस्ताव कृषी अधिकारी मंजूर करतात.🙏

    • @sumit.s7535
      @sumit.s7535 ปีที่แล้ว +2

      Nahi aamhala milalay
      Without konachya reference
      Fakt yojnevar online laksh thevle pahije baki instragramm video n bghta

  • @शिवराजजगताप-ब6द
    @शिवराजजगताप-ब6द ปีที่แล้ว +71

    काही शेतकर्यांना दोन दोन तीन तीन तीन एकाच विहीरी वर मिळाले आहेत तर काही शेतकर्यांना अद्याप एक देखील सौर ऊर्जा पंप मिळाले नाही असला भोंगळा कारभार महाराष्ट्रात सुरु आहे

    • @shrirammanemh5640
      @shrirammanemh5640 ปีที่แล้ว +5

      दादा यालाच म्हणतात पैसा बोलता है

    • @krishnawaybhase7070
      @krishnawaybhase7070 ปีที่แล้ว +1

      Dada government ne company la tase adesh dile ahet ,1 peksha jast jr astil tr te company maha urja che adhikari milun khadun gheun jaat ahet ,,,,

    • @shrirammanemh5640
      @shrirammanemh5640 ปีที่แล้ว

      @@krishnawaybhase7070 काय karw

    • @krishnawaybhase7070
      @krishnawaybhase7070 ปีที่แล้ว +1

      @@shrirammanemh5640 MSEB madhe solar ch kaam पाहणारा एक अधिकारी असतो taychay कडे लेखी तक्रार दाखल करा

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 ปีที่แล้ว +1

      Fasanvis chi bhrasht buddhi ahe , washing machine sarkhi .

  • @gurunathghude9474
    @gurunathghude9474 ปีที่แล้ว +7

    राजकारणी लोकांची चमचा पार्टी सुरक्षीत असते शासन प्रशासन इको सिस्टम आहे बाकी इमानदारीने मेहनत करणाऱ्या ज्याला चमचागिरी करण्याचा वेळ नाही आपल्या कामातून त्यालाच त्रास होणार गुरूजी कारण कलियुग आहे.

  • @pradipborude1997
    @pradipborude1997 ปีที่แล้ว +15

    एकच व्यक्ती दोन दोन योजनेतून सोलर पंप घेत आहे त्यामुळे गरजू शेतकरी वंचित राहत आहे

    • @amolkolhe351
      @amolkolhe351 3 หลายเดือนก่อน

      कसकाय

  • @vishalmagar9990
    @vishalmagar9990 ปีที่แล้ว +6

    जय शिवराय सर मला तुमच्या मार्गदर्शनातून पाच एचपी सौर पंप मिळाला.धन्यवाद सर

  • @bandumohalkar9663
    @bandumohalkar9663 ปีที่แล้ว +9

    नगर जिल्ह्याला कधी सुरू होणार आहे फॉर्म भरण्यासाठी

  • @prashantchaudhari8291
    @prashantchaudhari8291 ปีที่แล้ว +10

    सर जळगाव जिल्हयासाठी कधी चालू होणार ही सोलर पंप योजना

  • @santoshdhavse9412
    @santoshdhavse9412 ปีที่แล้ว +16

    सर नवीन सोलार कधी सुरू होणार आहेत

  • @sureshgavli2345
    @sureshgavli2345 ปีที่แล้ว +3

    Sir Beed La Kadhi Chalu Hoel Kusum Solar

  • @sambhajishinde3261
    @sambhajishinde3261 ปีที่แล้ว +3

    मुख्यमत्री सोलार पेंडीग चा कोठा येईल का नाही सर

  • @agricore
    @agricore ปีที่แล้ว +1

    Payment zalya nantr kiti diwas madhe solar pump milto

  • @khanrizwankhan5057
    @khanrizwankhan5057 ปีที่แล้ว +9

    सर कुसुम सोलार योजना चे अर्ज कधी सुरू होणार आहे?

  • @akshaypawar1854
    @akshaypawar1854 ปีที่แล้ว +3

    शेतकर्यांना सोलर सिसटेम लावने सर्वात बेस्ट

  • @akashgutthe2682
    @akashgutthe2682 ปีที่แล้ว +2

    सर हिंगोली जिल्ह्याला फॉर्म भरणे कधी चालू होईल नवीन नोंदणी

  • @sachingaikwad385
    @sachingaikwad385 ปีที่แล้ว +9

    सर आमच्या एकड सौर ऊर्जा च्या प्लेटा चोरी जात आहेत प्लेटा चोरी गेल्यावर काय कारवाई करावी आणि त्याच काही इन्शुरन्स असत का प्लेटा भेटतील का यावर विडिओ बनवा

    • @irshadshaikh9242
      @irshadshaikh9242 ปีที่แล้ว

      पोलीस स्टेशनला पंचनामा करून तक्रार नोंदवा व त्याची प्रत घेऊन महाऊर्जा च्या कार्यलयास भेट द्या

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 ปีที่แล้ว +13

    ज्या शेतकर्याला आहेत त्याना चार चार आहेत फक्त स्वत:ला आसाय पाहीजे परंतु शेतकर्याला चार मिळाले की त्यानी दुसर्याला विकलेत सर

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  ปีที่แล้ว +1

      ,कोणत गाव आहे

  • @sachinpatilugale8183
    @sachinpatilugale8183 ปีที่แล้ว +4

    You give very good information sir...

  • @waghpankaj6583
    @waghpankaj6583 ปีที่แล้ว +7

    सर कुसुम सौर पंप योजना कधी सुरू होणार आहे

  • @montythesoul5531
    @montythesoul5531 ปีที่แล้ว +6

    बरोबर आहे सर काढले पाहिजे 👍

  • @amolpawar349
    @amolpawar349 ปีที่แล้ว

    नवीन कोटा कधी चालू होनार आहे दादा हिंगोली जिल्हा

  • @nileshgaikwad3487
    @nileshgaikwad3487 ปีที่แล้ว

    Sir nashik chanwad maharatra made kdi chlu honr arj new

  • @vijaymatapati6722
    @vijaymatapati6722 ปีที่แล้ว

    Namaskar Jai shivraay
    Kusum yojnaa 2023 chi suruvaat kadhi honar ahhe krupayaa kalavaa

  • @shrimantkadam669
    @shrimantkadam669 ปีที่แล้ว

    बीड बीड जिल्ह्यात कधी सुरुवात होणार सोलर पंपाला

  • @gajananambhore6232
    @gajananambhore6232 ปีที่แล้ว +2

    सर नवीन अर्ज कधी सुरु होतील

  • @indrayanifarms3078
    @indrayanifarms3078 ปีที่แล้ว +1

    Hello sir , maza solar pump basavala shetat TATA POWER CHA PAN to Pani ch Marat nahi complain krun pan kahi response nahi 20 diwas zle , kay krava

  • @sandipsukale6948
    @sandipsukale6948 ปีที่แล้ว +2

    2021मध्ये ओनलाइन केले होते आजुन मिळाले नाही काय करावे सर रिप्लाई प्लिज धाराशिव जिल्हा आहे

  • @prakashgawande8052
    @prakashgawande8052 ปีที่แล้ว

    Sir Amravati jila madhe kadhi chalu honar ,mahiti dene

  • @indrayanifarms3078
    @indrayanifarms3078 ปีที่แล้ว +2

    Navin virtual account no ala ahe tr pump chi Navin list kadhi lagel

  • @anilzirwal3190
    @anilzirwal3190 ปีที่แล้ว +11

    आशा शेतकऱ्यांना महाऊर्जा ने अगोदर नोटीस दिली पाहिजे व पंप काढल्याचा रिपोर्ट पण सक्षम अधिकारी यांच्या आणि शेतकरी यांच्या समक्ष दिला गेला पाहिजे

  • @वाल्मीकढोकळे
    @वाल्मीकढोकळे ปีที่แล้ว +3

    सर आमचा सोलर पंप 24.12.2022.बसवला पण चालू करून दिला नाही.टाटा पावर . कंपनी फोन उचलत नाही मग काय करायचं

  • @yeshwant1266
    @yeshwant1266 ปีที่แล้ว +6

    सर कृपया नम्रतेची विनंती आहे ती नवीन सोलर कधी चालू होणार आहेत याबद्दल सांगावे

  • @gajanankaleyankar4349
    @gajanankaleyankar4349 ปีที่แล้ว

    सर एका गटात सोलारपंप आहे आणि दुसय्रा गटातिल विहिरिवर विज नाहि तिथे मला सोलारपंप घेतला जाइल का?प्लिज रिप्लाय सरजि

  • @vasanthtat842
    @vasanthtat842 ปีที่แล้ว +2

    सर बीड जिल्ह्यात सोलार का मिळत नाही.माहीती द्यावी

  • @rajendrabalande5600
    @rajendrabalande5600 ปีที่แล้ว +6

    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभुराजे
    🙏🙏🙏🙏

  • @madhavpingale
    @madhavpingale ปีที่แล้ว

    नाशिक जिल्ह्यात रोटोमग कंपनी चा काय प्रॉब्लेम आहे 2 महिन्यापासून सगळी कार्यवाही झाली तरी संच बसवत नाही.खुलासा मिळावा .

  • @navnathbagul6647
    @navnathbagul6647 ปีที่แล้ว +9

    जगात लोक किती भ्रष्टाचार करतात पण शेतकरी जरा चुकला की लगेच पेनेल खोलुन नेताय , काय होणार ते होईल शेतकरी मित्रांनो अजिबात काढून द्यायचा नाही,

    • @babukamble4078
      @babukamble4078 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे दादा

    • @annasahebgatkal766
      @annasahebgatkal766 ปีที่แล้ว

      Ok

    • @mohanchavan8429
      @mohanchavan8429 ปีที่แล้ว +1

      साहेब शेतकरी दुसरा पंप का घेतो याचा तरी विचार करा

    • @mohanchavan8429
      @mohanchavan8429 ปีที่แล้ว +1

      जरा शेतकऱ्याची पण परिस्थिती समजून घ्या

    • @kiranpawar9074
      @kiranpawar9074 ปีที่แล้ว

      🤝🤝🙏🙏

  • @BankarPatil11
    @BankarPatil11 ปีที่แล้ว

    आमच्या गावात एका शेतकरी कड तर 3 सोलार आहेत.

  • @DDKate-qr6ti
    @DDKate-qr6ti ปีที่แล้ว +1

    🙏दादा ज्या शेतकऱ्याकडे सोलर पंप पण आहे आणि लाईन पण आहे ती योजना कोणती त्याबद्दल माहिती द्यावी

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  ปีที่แล้ว +1

      अद्याप महाराष्ट्र मध्ये अर्ज सुरू नाहीत

    • @DDKate-qr6ti
      @DDKate-qr6ti ปีที่แล้ว +1

      योजनेचे नाव काय आहे

  • @ganeshkandke6174
    @ganeshkandke6174 ปีที่แล้ว +3

    आम्हाला काहीच नाही निदान कृषी मालाला भाव तरी पाहिजे.

  • @narsingghodke1809
    @narsingghodke1809 ปีที่แล้ว +1

    लातूर जिल्हा सोलर पंप केव्हा अर्ज चालू होतील सर

  • @amoljadhav9401
    @amoljadhav9401 ปีที่แล้ว

    Parbhani sathi arj kadhi chalu honar ahe klva sir

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 ปีที่แล้ว

    माझ्या दोन विहिरी आहेत. एका विहिरीवर मी सोलर पंप घेतलेला आहे.
    दुसऱ्याही विहिरीवर वीज कनेक्शन नाही त्यामुळे मी गैर समजुतीमुळे तेथेही मला सोलर पंप कनेक्शन मिळणे करिता मी अर्ज दिलेला आहे तो रद्द करणेत यावा. ..
    जे काही असेल ते नियमानुसार देणेत यावे.

  • @ramkishansable7568
    @ramkishansable7568 ปีที่แล้ว

    Parbhani jilyat farm chalu ahe ka?

  • @roshanbarsagade8545
    @roshanbarsagade8545 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय सर

  • @rnb4539
    @rnb4539 ปีที่แล้ว +1

    sir mala 7.5 hp cha pump pahije. 12 ekar jamin ahe. pn vadilachya navavrchi jamin amhi srva kutumbiyanchya nave keliy ex. 3 - 3 ekar ashi phod keliy 4 jnanchya nave. tr asha 7.5 hp pumpa sathi arja kasa kraycha.🙏

  • @dipakawachar1037
    @dipakawachar1037 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय

  • @Gajupatil21
    @Gajupatil21 ปีที่แล้ว

    माझे गाव हीस्वन बु ता जालना जिल्हा जालना
    माझा गावात विहीर नसतांना सोलर दिले गेले
    फक्त 7 /12 वर नोंद होती . गटाचा पंच नामा केला असता गटात विहीर नाही

  • @vaibhavkale6371
    @vaibhavkale6371 ปีที่แล้ว +2

    Navin payment options kadhi yenar sir virtual account no ala

  • @marutigode1996
    @marutigode1996 ปีที่แล้ว +1

    आपले सरकार पोर्टल वर तक्रार केली आहे - sms आला आहे ते पेज ओपन केल्यावर त्यामध्ये त्यानी सांगितले आहे - महाराष्टू शासनाला तक्रार केल्या बद्दल आभारी आहोत ' असे सांगीतले आहे त्यानंतर स्टेटस मध्ये -closed असे दाखवते तर पुढे काही प्रकिय केली जाईल का ?
    प्लिज रिप्लाय सर

  • @nijalingtashildar7908
    @nijalingtashildar7908 ปีที่แล้ว

    Installation karnare sarvise velevar det nahit 11 mahine Solar pump bund aahe lakshy det nahit

  • @sachinaghav3186
    @sachinaghav3186 ปีที่แล้ว +1

    Sir, kahi lok pump vikatat, jyala garaj ahe, tyala atta milath nahi...

  • @siddaramkattimani5593
    @siddaramkattimani5593 ปีที่แล้ว +3

    सर सोलापूर जिल्हा साठी फॉर्म कधी चालू होतील. .

    • @bhausahebbhalerao5263
      @bhausahebbhalerao5263 ปีที่แล้ว

      निफाड तालुका आहे मला सोलर पाहिजे तर माहिती सागा

  • @siddheshwarchavan8081
    @siddheshwarchavan8081 ปีที่แล้ว +3

    Good morning 🌅

  • @hanumanrakusle3900
    @hanumanrakusle3900 ปีที่แล้ว +1

    Navin pement option kadhi yeil

  • @dattabharati737
    @dattabharati737 ปีที่แล้ว +5

    सर राम राम, माझ्या शेतातील सोलर पंपाची पॅनल एक फुटलेला आहेत त्यामुळे पाणी चांगले प्रकारे मिळत नाही त्यासाठी मी आयकॉन कंपनीकडे कुठल्याही प्रकारची तक्रार होऊ शकत नाही त्यांनी दिलेला नंबर लागत नाही त्यासाठी कोणाकडे तक्रार करावी ,

    • @tanujaawade960
      @tanujaawade960 ปีที่แล้ว

      Sir, namskar mi kusum yojanechya form online bharala ahe. Ajun kuthlach massage ala nahi. Kay karave?

    • @irshadshaikh9242
      @irshadshaikh9242 ปีที่แล้ว

      महाऊर्जा

    • @umeshmalhare4957
      @umeshmalhare4957 ปีที่แล้ว

      Same problem maza pn

    • @krishnawaybhase7070
      @krishnawaybhase7070 ปีที่แล้ว

      Tumchy district madhe ak engineer asto taycha contact no msceb madhe jaun mahiti ghaya ,,jr 80% peksha jast nuksan zaal aseil tr change hoto ,,

    • @irshadshaikh9242
      @irshadshaikh9242 ปีที่แล้ว

      महाऊर्जा च्या कार्यलय मध्ये करा

  • @siddheshawargade8928
    @siddheshawargade8928 ปีที่แล้ว +1

    दोन ते तीन शेतकऱ्यां मध्ये सामाईक विहीर असेल तर वेगवेगळे सौर पंप बसवायला जमेल का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  ปีที่แล้ว

      नाही

    • @siddheshawargade8928
      @siddheshawargade8928 ปีที่แล้ว

      गट नंबर वेगवेगळे आहेत शेतकरी वेगवेगळे आहेत फक्त विहीर सामाईक आहे . शेतकरी आहेत ते एका कुटुंबातील नाहीत.

  • @rau2479
    @rau2479 ปีที่แล้ว

    Nanded dist kahi milat nahi watatay kai

  • @s.b..4808
    @s.b..4808 ปีที่แล้ว +1

    Sir sarkarcha nirnaya yekdam yoge ahay kahi kahi jamindaraane yeka yeka vihiri orti donn Donn solar pump basun thevale ahay ...yamule kahi garju shetkari hay uojane pasun wonchit rahat ahay

  • @jadhavannasaheb8189
    @jadhavannasaheb8189 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव 🙏

  • @दिपकसावंत-ष3फ
    @दिपकसावंत-ष3फ ปีที่แล้ว +1

    काही शेतकर्यांनी परस्पर सौर पंप विक्री केले आहेत त्यांची तात्काळ चौकशी व्हावी

  • @lahanushejwal5009
    @lahanushejwal5009 ปีที่แล้ว

    G.m Nashik जिल्हा kadhi chalu होनार

  • @vijaygawali6075
    @vijaygawali6075 ปีที่แล้ว

    सर सामायिक क्षेत्र आहे आम्ही एक सोलर पंप घेतलेला आहे आणि आम्हाला दुसरा घ्यायचा आहे तर तू भेटेल का ते सांगा नव्याणव जमीन क्षेत्र आहे

  • @akashmore1230
    @akashmore1230 ปีที่แล้ว

    Sir new Kota kdhi uplabdh hoil

  • @shyamchangade8517
    @shyamchangade8517 ปีที่แล้ว

    सर नवीन सोलर पंप कधी सुरू होतील नोटिफिकेशन टाका

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  ปีที่แล้ว

      हो अपडेट आले की टाकेल

  • @sunilaher2850
    @sunilaher2850 ปีที่แล้ว

    Jalna jilha vima apdet ahe ka Clem kela ahe ajun vima milala nahi

  • @sachinsabale583
    @sachinsabale583 ปีที่แล้ว +1

    सर अटल बांबू योजना चालू कधी होईल ....

    • @Rakesh12347
      @Rakesh12347 ปีที่แล้ว

      बांबू बसल्यावर्......

  • @sacinngire7244
    @sacinngire7244 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @niteshkatkar2842
    @niteshkatkar2842 ปีที่แล้ว

    14/04/2021 आज पर्यंत मिळालेला नाही स्टेटस चेक केल्यास पंप उपलब्ध नाही असं दाखवतो

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  ปีที่แล้ว

      होईल आता वात पहा

  • @samadhaningale8046
    @samadhaningale8046 ปีที่แล้ว +1

    Wep. Side. Ajun. Chalu. Nahi

  • @sujitaghade
    @sujitaghade ปีที่แล้ว +2

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @संगमटेलर्सकोळनूर

    बोअर असलेल्या साठी सोलर पंप मीळतो का?प्रभु सर

  • @sachindhavare5130
    @sachindhavare5130 ปีที่แล้ว

    कुसुम मधून मला सोलर पंप भेटलं आहे.. तर मुख्यमंत्री सोलर पंप मधून दुसऱ्या ७/१२ वर भेटू शकेल का??

  • @yogesh9545
    @yogesh9545 ปีที่แล้ว +1

    Fakt 20 district la solar pump ka?
    Baki 16 district la kadhi chalu hoil?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  ปีที่แล้ว

      कोण म्हटल अस

    • @yogesh9545
      @yogesh9545 ปีที่แล้ว

      @@GrShetiYojna Dhule district la pump exhausted mhanatay....

  • @rgavit3524
    @rgavit3524 ปีที่แล้ว

    सर कुसुम सोलर बंद झाला आहे का प्लीज सर सांग ना मी पैसा भरले आहे आता पर्यत दिला नाही 2 वर्ष झाले

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  ปีที่แล้ว +1

      येईल

    • @rgavit3524
      @rgavit3524 ปีที่แล้ว

      @@GrShetiYojna सर व्हेंडर शेलक्षण दाखवत नाही

  • @arvindwagh8340
    @arvindwagh8340 ปีที่แล้ว

    नासिक जिल्ह्यासाठी कुसुम सोलर योजना केंव्हा सुरु होणार आहे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  ปีที่แล้ว

      लवकरच आजच अपडेट पहा

    • @santoshkhadatare2362
      @santoshkhadatare2362 ปีที่แล้ว

      सोलापूर जिल्ह्यासाठी कधी अर्ज भरण्यासाठी चालू होणार आहे

  • @vijaydhumal9373
    @vijaydhumal9373 ปีที่แล้ว

    योजनेची संपूर्ण माहिती द्यावी

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  ปีที่แล้ว

      ही पहा th-cam.com/video/HO4pewN0fWc/w-d-xo.html

  • @kishorjadhav5646
    @kishorjadhav5646 ปีที่แล้ว

    सर जय शिवराय महा डी बी टी योजनेत टेक्टर घटका साठी अनुदान वाढले आहे का सर तर ते किती वाढले ते सांगा

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 ปีที่แล้ว

    हे सर्व शेत्कर्यालाच का.....

  • @veeranagoudpatil193
    @veeranagoudpatil193 ปีที่แล้ว

    purn chujiche paddat agodar kasala dere

  • @ajabpatil6837
    @ajabpatil6837 ปีที่แล้ว

    माझ्या विहीरवर माझ्या नावाने सौर ऊर्जा मोटर आहे त्या शेतात माझ्या नावाने शेततळे आहे तरी मला शेततळेवर सौर ऊर्जा मोटर भेटेल का

  • @kalyanbhore5399
    @kalyanbhore5399 ปีที่แล้ว

    माझा 2019 चा अर्ज आहे अजूनपर्यंत पम्प मिळाला नाही

  • @prakashjagdale348
    @prakashjagdale348 ปีที่แล้ว

    हे सोलर पंप काढा हे चुकीचे आहे शेतकऱ्यांना लाईट नाही सोलर पंप काढा मग शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी या माध्यमातून पुढे येणार का

  • @sudam7695
    @sudam7695 ปีที่แล้ว +1

    सवलत एकदाच देणे बापाची ठेव आहे काय?

  • @walmikregude9330
    @walmikregude9330 ปีที่แล้ว +2

    सोलर पेमेंट केव्हा येणार आहे आभासी नंबर आलेला आहे

  • @jaybaba9265
    @jaybaba9265 10 หลายเดือนก่อน

    Rotomag सोलर पंप कोणीही घेऊ नये..कोणतीही अडचण आल्यास टेकनिशियन येत नाहीत...वेळेवर पंप दुरुस्ती केल्या जात नाही.कृपया शेतकरी मित्रांनो कोणीही सोलर पंप घेऊन आपली फसवणूक करून घेऊ नये...मी हे घेऊन फसलो आहे.

  • @ajabpatil6837
    @ajabpatil6837 ปีที่แล้ว +1

    माझ्या विहीरवर सौर ऊर्जा मोटर माझ्या नावाने आहे तरी मला शेततळेवर सौर ऊर्जा मोटर भेटेल का

    • @ramkisanshejul1470
      @ramkisanshejul1470 ปีที่แล้ว

      सर सौर पंप बिघडल्यास कंपनीने तो पंप किती दिवसात दुरुस्त करून दिला पाहिजे असा काही नियम आहेत का? पंप लवकर दुरुस्त करून न दिल्याने पिक वाळवुन गेले तर कंपनीकडे पिक नुकसान भरपाईची मागणी करता येते काय? भरपाई मिळत असेल त्यासाठी काय पध्दत आहे? पंनल कशामुळे फुटले अथवा खराब झाले तर ते बदलून मिळण्यासाठी काय पध्दत आहे? त्याकरीता video करावा

  • @ravindragaikwad7517
    @ravindragaikwad7517 ปีที่แล้ว

    मागेल त्याला सोलर पंप शासनाने 50 टक्के सबसिडी कापून दिले पाहिजे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  ปีที่แล้ว

      ४०% वर आहे येईल महाराष्ट्रात वात पहा

  • @amolandure4911
    @amolandure4911 ปีที่แล้ว

    Agodarch dyach nahi

  • @rgavit3524
    @rgavit3524 ปีที่แล้ว

    सांगा सर 😭😭😭😭

  • @ashokbade9860
    @ashokbade9860 ปีที่แล้ว

    दंड वसूल करा

  • @vishwanathgawali1992
    @vishwanathgawali1992 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @autoelectrician2009
    @autoelectrician2009 ปีที่แล้ว +1

    Donhi sidene chukicha aahy aamhla ek pn bhetla nahi soler pump
    Jya shetkaryna 2-3 bhetle tyna bhetu de na jr kadhle jatat solar pump tr shasnala kahi adhikar nahi jai javan jai kisan bolnycha te bhichare Sheti karat chori nahi karat ha aanya aahe jyna bhetle nahi tyna bhetla hve aamhi 2 year hold vr aahot tri ny bhetla saglya shetkaryna support karyla hva .....

  • @siddheshwarchavan8081
    @siddheshwarchavan8081 ปีที่แล้ว +1

    Frist view sir

  • @jayhindjaybharat2142
    @jayhindjaybharat2142 ปีที่แล้ว +1

    🤔🤔

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  ปีที่แล้ว

      वेळ मिळाला की व्हिडिओ पाहा

  • @Gajupatil21
    @Gajupatil21 ปีที่แล้ว

    बोगस घेणाऱ्या वर गुने दाखल करा

  • @Micro_movie_0304
    @Micro_movie_0304 ปีที่แล้ว

    आमचा राहाता तालुका नाही यात

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  ปีที่แล้ว

      बरं

    • @bpkokate4862
      @bpkokate4862 ปีที่แล้ว

      सर cri कंपनी चा सौर ऊर्जा पंप बंद आहे तरी य@@GrShetiYojna

  • @gopalthigle7519
    @gopalthigle7519 ปีที่แล้ว

    B0gus distribution

  • @Gajupatil21
    @Gajupatil21 ปีที่แล้ว

    निदर्शनात आणून काही फायदे होत नाही अधिकारी मनेज होतात

  • @ganeshgayke7921
    @ganeshgayke7921 ปีที่แล้ว

    Tumcha what's app namber send kra

  • @panduranggore9389
    @panduranggore9389 ปีที่แล้ว

    जय शिवराय सर