OmRaje Nimbalkar आणि Kailas Patil जोडी वरचढ, Tanaji Sawant यांच्यासमोर नवा पेच | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 182

  • @santoshvedre5040
    @santoshvedre5040 ปีที่แล้ว +123

    निंबाळकर साहेब आणि पाटील साहेब जनतेच्या हृदयात बसलेली जोडी.

  • @dineshgodambe7476
    @dineshgodambe7476 ปีที่แล้ว +125

    सदैव एकनिष्ठ ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील साहेब जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @bhagvatsomvanshi8029
    @bhagvatsomvanshi8029 ปีที่แล้ว +60

    संपूर्ण धाराशिव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या खंबीरपणे पाठीमागे राहणार आणि संपूर्ण जिल्ह्यावर एक हाती सत्ता येणार

  • @bharatpawar884
    @bharatpawar884 ปีที่แล้ว +105

    ओमराजे साहेब फक्त आणि फक्त गद्दारांना जागाच नाही

  • @rrt383
    @rrt383 ปีที่แล้ว +46

    धाराशिवच्या युवकांच्या दिलाचे अध्यक्ष permanent MP OM DADA 🚩🎉💪💪

  • @ravindrapatil6873
    @ravindrapatil6873 ปีที่แล้ว +43

    ओम राजे निंबाळकर आणि कैलास पाटील ये दोघी निष्ठावान शिवसैनिक आहेत 👌👌🚩🚩

  • @kuberzombade4882
    @kuberzombade4882 ปีที่แล้ว +64

    ओमराजे पुन्हा खासदार होणार.

  • @jitendrashelar298
    @jitendrashelar298 ปีที่แล้ว +116

    फक्कत उध्वजी चे दोन वाघच 2024 जिंकणार

    • @gulabgavande365
      @gulabgavande365 ปีที่แล้ว +7

      राहिले ते मावळे गेले ते कावळे

    • @shamgore9472
      @shamgore9472 ปีที่แล้ว +2

      एकच वादा ओम दादा

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 ปีที่แล้ว +61

    मिंदे गट एक जण सुध्दा निवडून येणार नाही...

  • @bhagwatmali9599
    @bhagwatmali9599 ปีที่แล้ว +66

    मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री या जागेवर स्वतः लढले तरी ओमराजें पुढे निभाव लागणार नाही . हाकेला धावून येणारा माणूस आहे . पक्ष कोणता हेसुद्धा न पाहता त्यांना मतदान करणारी लोक आहेत अजून आमच्या सारखी

    • @anilgaikwad73
      @anilgaikwad73 ปีที่แล้ว

      ☝️

    • @gorobakolhe137
      @gorobakolhe137 ปีที่แล้ว +1

      ओमराजे व कैलास पाटील, ही ईमानदार,व जातीवंत,प्रामाणिक, व दमदार जोडी आहे.

  • @ravindrashelawle8205
    @ravindrashelawle8205 ปีที่แล้ว +18

    एकनिष्ठ कट्टर शिवसैंनिक आणि मातोश्रीचे जवलचे नेते ओमराजे निंबाळकर आणि कैंलास दादा पाटील साहेब यांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र ⛳⛳

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar ปีที่แล้ว +43

    ओमराजे निंबाळकर कैलास पाटील ही जोडी गद्दारांन सकट कमळीला पण गाडणार

  • @digvijayshinde7582
    @digvijayshinde7582 ปีที่แล้ว +24

    जय वीरू ची जोडी मुळे पूर्ण धाराशिव जिल्हा ठाकरे गटाचे आमदार निवडून येणार हे नक्की.

  • @basweshwarlohare
    @basweshwarlohare ปีที่แล้ว +33

    ओमराजे साहेब
    कैलास पाटील बाकी चर्च्याही निष्फळ 😂

  • @shaileshmore765
    @shaileshmore765 ปีที่แล้ว +28

    फक्त ओमराजे !!
    गद्दारांना जागा नाही

  • @parmeshwarbirajdar8713
    @parmeshwarbirajdar8713 ปีที่แล้ว +13

    संताजी आणि धनाजी ची जोडी जय महाराष्ट्र

  • @NishikantGarad
    @NishikantGarad ปีที่แล้ว +8

    ओम दादा आगे बढे हम आपके साथ हैं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झिंदाबाद🚩🚩🚩🚩

  • @Unknown-yc6vp
    @Unknown-yc6vp ปีที่แล้ว +17

    धराशिवचा अभिमान 👍💪🔥

  • @NarasappaSharanappa
    @NarasappaSharanappa ปีที่แล้ว +2

    धाराशिव जिल्हा उद्धव ठाकरे साहेब यांच्या उमरगा तालुक्यातील सर्व शिवसैनिक पाठिंबा आहे

  • @जयभारत-ह8ड
    @जयभारत-ह8ड ปีที่แล้ว +20

    1 रूपया ही खर्च न करता ओमराजे आनी विधानसभैला कैलाश पाटील nivdun येतिल..... कारण ही nivadnuk फक्त tya doghanchi nahi tar jantechi असनार आहे

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 ปีที่แล้ว +18

    सत्यमेव जयते🙏🙏

  • @rajabhaunaiknaware9973
    @rajabhaunaiknaware9973 ปีที่แล้ว +11

    Only omdada mp,dharashiv,2024🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥👍🙏

  • @baluchowghule6339
    @baluchowghule6339 ปีที่แล้ว +7

    आमचे दैवत मंजे देव आहेत ते दोघेजन ओमराजे निंबाळकर साहेब आणि कैलास पाटील साहेब कटर शिव सैनिक आणि तेच दोघे जन उभा करतेल ज्यांना उभा कराईच ते आणि आम्ही जेनता त्यांच्या पाठीशी आहोत

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 ปีที่แล้ว +15

    ओम दादा कैलास दादा

  • @mohanhujarehujare5728
    @mohanhujarehujare5728 ปีที่แล้ว +5

    जय महाराष्ट्र... 🚩🚩

  • @vinaythakur9744
    @vinaythakur9744 ปีที่แล้ว +6

    Only thakare che 2 🐯 Om dada,kailash dada🚩🙏

  • @padmakarlomate2064
    @padmakarlomate2064 ปีที่แล้ว +6

    ओम राजे निंबाळकर भावी खासदार शिवसेना

    • @narayanhande6229
      @narayanhande6229 ปีที่แล้ว +2

      भावी नाही पर्मनंट खासदार ओम दादा.

  • @kishorpatil6480
    @kishorpatil6480 ปีที่แล้ว +8

    Omraje and kailas ...one man army...

  • @samadhandhavale4168
    @samadhandhavale4168 ปีที่แล้ว +6

    मोदी जरी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले तरी सुद्धा फक्त ओमदादा च खासदार होणार

  • @NarasappaSharanappa
    @NarasappaSharanappa ปีที่แล้ว +1

    संपूर्ण धाराशिव जिल्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या साहेब यांच्या पाठिंबा आहे जय महाराष्ट्र जय शिवसैनिक पाठिंबा आहे

  • @pravinchintamani6534
    @pravinchintamani6534 ปีที่แล้ว +5

    फक्त ओमराजे आणि कैलास पाटील..धाराशिव मधी ठाकरे गट नंबर एक राहणार...तानाजी सावंत 50000 मतांनी पडणार ...

  • @nitinkhade3026
    @nitinkhade3026 ปีที่แล้ว +1

    निंबाळकर साहेब आणि कैलास पाटील साहेब यांचंच वर्चस्व प्रस्थापित होणार 2024ला

  • @ommagar4009
    @ommagar4009 6 หลายเดือนก่อน +1

    राजे ओमराजे ग्रेट

  • @adirajgaikwad13
    @adirajgaikwad13 ปีที่แล้ว +2

    2024 ला ओमराजे निंबाळकर साहेबच निवडून येणार..आतापर्यत इतिहासात धाराशिव जिल्ह्याला असा खासदार मिळाला नाही..
    ..पक्षपलीकडचे नेतृत्व धाराशिव जिल्ह्याचे विकासपुरुष..

  • @namdevbagal4239
    @namdevbagal4239 ปีที่แล้ว +8

    फक्त ओमराजे

  • @surajwakure9317
    @surajwakure9317 ปีที่แล้ว +4

    Dharashiv खासदार Only Om Dada

  • @amithole2088
    @amithole2088 ปีที่แล้ว +3

    दोन वाघ 🐅 धाराशिव जिंकणार...जय महाराष्ट्र

  • @shendredhdh5326
    @shendredhdh5326 ปีที่แล้ว +3

    Kattar dada super excellent

  • @Mumbai7620
    @Mumbai7620 ปีที่แล้ว +1

    लोकांना विकास हवा आहे आज पर्यंत धाराशिव मधील जनतेचा वापर केला आहे जर लोकांना विकास हवा असेल तर विकास करणारे नेतृत्व निवडलं पाहिजे तरच येणाऱ्या पिढीला रोजगार मिळेल नाहीतर पश्चिम महाराष्ट्रात जगायला पाठवण्याची पूर्वतयारी करावी

  • @rahulmane1045
    @rahulmane1045 ปีที่แล้ว +6

    Om Raje Parmant Khasdar

  • @pradippote5751
    @pradippote5751 10 หลายเดือนก่อน

    धाराशिव ची लोकप्रिय जोडी ठाकरे साहेबांची जय महाराष्ट्र

  • @annasahebbukan3946
    @annasahebbukan3946 ปีที่แล้ว +7

    Om dada

  • @आराध्याओमराजपाटील

    🎉🎉❤ जय महाराष्ट्र साहेब शिव सेना फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे ग्रेट

  • @balasahebdhumal982
    @balasahebdhumal982 ปีที่แล้ว +1

    Om राजे विजयी होणारं 100/

  • @rakeshjalgavkar2431
    @rakeshjalgavkar2431 ปีที่แล้ว +6

    निंबाळकर साहेब

  • @dilipdongare4976
    @dilipdongare4976 ปีที่แล้ว +1

    ओरिजनल शिवसेना ओमदादा आणि कैलास दादा🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 ปีที่แล้ว +2

    ठाकरे सरकार लवकरच

  • @pradippote5751
    @pradippote5751 9 หลายเดือนก่อน

    मोस्ट इंपोर्टेड जोडी लोकप्रिय एकनिष्ठ जनमानसातील प्रतिमा संपर्क आदर्श नंबर वन जोडी जय महाराष्ट्र

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 ปีที่แล้ว +2

    फक्त उदव बाळासाहेब टाकरे दोघे वरकड आहे

  • @हिन्दूधर्म-ल2ट
    @हिन्दूधर्म-ल2ट ปีที่แล้ว +8

    बार्शी तालुक्यात फक्त ओमदादा❤

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 6 หลายเดือนก่อน

    ओमराजे साहेब जय महाराष्ट्र शिवसेना🎉🎊

  • @paramrajumardand5531
    @paramrajumardand5531 ปีที่แล้ว

    ओम दादा यांनी आपल्या कामातून जन सामान्यांच्या मनावर राज्य केले. काम कोणते ही असू आपले दादा आहेत... हा विश्वास निर्माण केला. किती राणा- सावंत यांनी ताकद लावली तरी ओम दादा आणि कैलास पाटील हे निवडून येणारच....
    जय महाराष्ट्र...🚩🚩

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब अभिनंदन🎉🎊

  • @prathameshgaikwad8099
    @prathameshgaikwad8099 ปีที่แล้ว +1

    लई एकनिष्ठ आहेत.जन्मजात शिवसैनिक आहेत हे दोघेपण...

  • @mpsc775
    @mpsc775 ปีที่แล้ว +4

    गद्दार ना थारा नाही

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 ปีที่แล้ว

    ओमराजे निंबाळकर आणि पाटील साहेब हे शिंदे गटाची अशी झिरो तीन की परत शिंदे गट धाराशिव आणि या भागात दिसणार बीजेपी हद्दपार करतील हे दोन इतके नेते पावरफुल ग्राउंड लेव्हल ला जाऊन काम करणारे लोक आहे त्यामुळे ते सक्सेसफुल श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री श्री शंभूराजे की जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय जय जय

  • @venkatgadilohar1986
    @venkatgadilohar1986 ปีที่แล้ว

    ओमराजे निबांळकर व कैलास पाटील हे दोघे सदैव उद्धव ठाकरे साहेबांसोबत एक निष्ठ आहेत व तेच विजयी होणार 🚩🚩

  • @ganeshmane5109
    @ganeshmane5109 ปีที่แล้ว +1

    Only DADA ❤🔥🔥

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 ปีที่แล้ว

    ओमराजे निंबाळकर व कैलास पाटील ♥️♥️♥️ जिंदाबाद

  • @avinashargade8882
    @avinashargade8882 ปีที่แล้ว +1

    ओमराजे निंबाळकर दादा ❤️

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 ปีที่แล้ว

    ओम दादा तुम्ही खरोखर खासदार होणार बारशी तालुका तिरमल सामाजिक सेवा संस्था तुमच्या पाठीशी उभे आहे

  • @yogeshchopade-ns2sy
    @yogeshchopade-ns2sy ปีที่แล้ว +1

    Omraje Great leader!

  • @shrimantpawane6852
    @shrimantpawane6852 11 หลายเดือนก่อน

    शिंदे साहेबांनी रवी गायकवाड यांनी उमेद वारी दिली जिकुन येऊ शकतात कारण रवी सर टकर देवू शकतात नाही तर ओम राजे कोणी हार् ऊ शकत नाही जय शिवराज जय महाराष्ट्र

  • @sopnillendave636
    @sopnillendave636 ปีที่แล้ว +6

    🌹✌👍✌💐

  • @nanasahebnahane5413
    @nanasahebnahane5413 ปีที่แล้ว

    खा ओमप्रकाश राजे आ कैलास दादा ठाकरे गट जिंदाबाद

  • @ShivajirawwagleWagle-ub1ck
    @ShivajirawwagleWagle-ub1ck ปีที่แล้ว +2

    संताजी धनाजी ओम आणि कैलास

  • @jaysingghodake8475
    @jaysingghodake8475 10 หลายเดือนก่อน

    Jay Maharashtra ,dada

  • @ganeshhardas7950
    @ganeshhardas7950 ปีที่แล้ว +8

    Nishatavan omraje va kailash patil yanchya samor tanaji savantala sat jalam ghavalagatil nivadun yala gaddar shevati gadarach rahanar

  • @RoshaniKarval-gx4lw
    @RoshaniKarval-gx4lw ปีที่แล้ว

    💐💐👌🙏Only Thakare Brand !💐💐❤️🙏

  • @samadhandesaledesale2613
    @samadhandesaledesale2613 ปีที่แล้ว

    ओमराजे आणि पाटील साहेब ही जोडी सतत सामान्य जनतेसाठी काम करत आहेत अन इमानदारी त्यांच्या रक्तात आहे.

  • @nitinchodhari1088
    @nitinchodhari1088 ปีที่แล้ว

    उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad1326 ปีที่แล้ว +5

    *MANNIYA SHREE OMRAJE NIMBALKAR AN KAILESH PATIL HE FKTA MARATHWADYA SATHI PURESE AHET, AN HYA NAKTYACHA TAR VISAICH KAT HONAR AHE YAT SHANKACH NAHI* 💪💪💪💯💯💯

  • @laxmansontakke5547
    @laxmansontakke5547 ปีที่แล้ว +3

    Only omraje nimbalkar

  • @laxmanavate1034
    @laxmanavate1034 ปีที่แล้ว +1

    रणाजी सावंत मुझे माफ करना.. पर तुम दोनो यहा से नहीं जीत सकते क्युंकी याहा दो अनमोल रतन है बाळासाहेब के... निंबाळकर साहेब आणि कैलास पाटील.... तूम्ही आत्ता माजी आमदार होणार

  • @jdmokal9337
    @jdmokal9337 ปีที่แล้ว

    Vagh ahait aamche 🚩🚩

  • @apatil9502
    @apatil9502 10 หลายเดือนก่อน

    आता इथं मोदीला जरी उभा केलं तर ओम दादा निंबाळकर वचन निवडून येनार

  • @gajananshinde5150
    @gajananshinde5150 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र

  • @nikhiljawale8567
    @nikhiljawale8567 ปีที่แล้ว +2

    only omRaje

  • @VishalSolnkar
    @VishalSolnkar 10 หลายเดือนก่อน

    त्यांना कॉमेंट वाचायला सांगा ... ओन्ली ओम दादा.🎉🎉

  • @वैभवसाहेबरावसरवदे

    ओमराजे आणि कैलास पाटील हेच येनार

  • @shamgore9472
    @shamgore9472 ปีที่แล้ว

    एकच वादा ओम दादा

  • @nitindaphale3924
    @nitindaphale3924 10 หลายเดือนก่อน

    Only Om Dada ❤

  • @nageshtambe4792
    @nageshtambe4792 ปีที่แล้ว

    ताना आणि राणा तुम्ही फक्त हे जाणा ओमराजे निंबाळकर आणि कैलास दादा पाटील हेच खरे आहेत धाराशिव चा कणा

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or ปีที่แล้ว +1

    100% ओमराजे

  • @nitinvatte4892
    @nitinvatte4892 ปีที่แล้ว

    2024ला फक्त ओमराजे निंबाळकर निवडून येणार

  • @bhagywantmanale6397
    @bhagywantmanale6397 8 หลายเดือนก่อน

    ओमराजे लिंबाळकर साहेबांचा गुलाल नक्की

  • @ganeshbhagwat2284
    @ganeshbhagwat2284 ปีที่แล้ว

    Om raje boss ❤❤❤mp fix

  • @sujeetshelke7387
    @sujeetshelke7387 ปีที่แล้ว +1

    खासदार ओमराजे

  • @prashantdahihandepatil8913
    @prashantdahihandepatil8913 ปีที่แล้ว

    ओमराजे निंबाळकर🔥🔥🔥

  • @shankarrathod1541
    @shankarrathod1541 ปีที่แล้ว +1

    फक्त ओम राजे निंबाळकर

  • @javedshaikhjao4382
    @javedshaikhjao4382 ปีที่แล้ว

    एकच गट ठाकरे गट

  • @ganeshkaradkar7383
    @ganeshkaradkar7383 ปีที่แล้ว

    Kadakkkkkk shivsena jindabad jindabad jindabad jindabad jindabad Uddhav balasaheb Thakre jindabad jindabad jindabad jindabad jindabad omraje aani kailash patil jindabad jindabad jindabad

  • @saurabhdeshmukh1481
    @saurabhdeshmukh1481 ปีที่แล้ว

    Om dada 🔥🚩

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 10 หลายเดือนก่อน

    फक्त ओमराजे साहेब फक्त खासदार वन डे वन खासदार

  • @ajitmande5623
    @ajitmande5623 ปีที่แล้ว +2

    MVA zindabad zindabad zindabad zindabad zindabad zindabad zindabad zindabad

  • @RohitJadhav-wg8op
    @RohitJadhav-wg8op ปีที่แล้ว +2

    Om raje jinknar

  • @pankajdhekane8175
    @pankajdhekane8175 ปีที่แล้ว +2

    ओम दादा

  • @subhashgadhave5754
    @subhashgadhave5754 ปีที่แล้ว

    Only one om dada ❤

  • @shreyashgaikwad5081
    @shreyashgaikwad5081 ปีที่แล้ว +2

    Om dada kailas patil only

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 ปีที่แล้ว

    ओमराजे हे जनतेच्या मनातील नेते आहेत त्यामुळे ओमराजे निंबाळकर कोणाला मेचत नाहीत मग समोर कोण पण असो