How to make Beads Kalash? मोत्याचा कलश कसा बनवायचा?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 49

  • @apekshakali1
    @apekshakali1 หลายเดือนก่อน +1

    Khup chan shikawlat tumhi....thank you 😊

  • @KausalyaPatil-d9o
    @KausalyaPatil-d9o 3 หลายเดือนก่อน +1

    छान शिकवता तुम्ही तुमचे आभार ताई

  • @AartiShinde-r8r
    @AartiShinde-r8r 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सांगितलं आहे, कलश दिसतोय पण छान👌👍

  • @seemakharbade27
    @seemakharbade27 2 ปีที่แล้ว +2

    मी बनवला कलश खुप छान दिसतो,धन्यवाद ताई

  • @pranavdeshpande8021
    @pranavdeshpande8021 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान समजून सांगितले, लक्षात येईल असे सांगितल्यामुळे नक्की येईल करता

  • @kirtikulkarni513
    @kirtikulkarni513 8 หลายเดือนก่อน

    खुप छान समजुन सांगतात लगेच लक्षात येते

  • @seemakharbade27
    @seemakharbade27 2 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर कलश बनवला,मला खुप खुप आवडला, धन्यवाद मॅडम

  • @petalsboutique8636
    @petalsboutique8636 6 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे कळस

  • @PrajaktaDiwan-h1y
    @PrajaktaDiwan-h1y 4 หลายเดือนก่อน

    खूप छान मी व्हिडीओ बघत कलश बनवला. छान वाटलं. 🙏🙏🙏

  • @kirtikulkarni513
    @kirtikulkarni513 8 หลายเดือนก่อน

    मी कलश बनवून पाहिला छान दिसतो

  • @manjirisane912
    @manjirisane912 ปีที่แล้ว +3

    खूप छान सांगितलं आहे,कलश दिसतोय पण छान

  • @vidyakulkarani7809
    @vidyakulkarani7809 ปีที่แล้ว +2

    खरंच खूप सुंदर पद्धतीने कृती करून दाखवली आहे. मनपसंत

  • @anitawani4559
    @anitawani4559 2 ปีที่แล้ว

    Nice moti kalash👌👍

  • @kajalshewale5526
    @kajalshewale5526 หลายเดือนก่อน

    कितीला १ .जर पान आणि कलश यांचे तोरण करायचे असेल तर कितीला

  • @pratibhamahajan3385
    @pratibhamahajan3385 ปีที่แล้ว

    Tai he motyanchya vastu banvalyawar chaglya rahanyasati kashat tewaycha sangana please

  • @smitasakorikar2162
    @smitasakorikar2162 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई तुम्ही reply केल्या बद्दल
    शुभं भवतु

  • @manjushamarodkar5758
    @manjushamarodkar5758 2 ปีที่แล้ว

    खूप सुरेख 🙏

  • @swatiphadnis9461
    @swatiphadnis9461 2 ปีที่แล้ว

    सुरेख

    • @mansikalamkar6302
      @mansikalamkar6302 ปีที่แล้ว

      ताई हा कलश मोठ्या आकारात कसा तयार करता येईल

  • @shubhangipethkar6972
    @shubhangipethkar6972 ปีที่แล้ว

    Apratem

  • @vaishalikhule7838
    @vaishalikhule7838 ปีที่แล้ว

  • @manasijoshi9652
    @manasijoshi9652 2 ปีที่แล้ว

    खुप छान 👌👌
    काय साईज तयार झाली आहे प्लीज सांगा
    राखी शिकवा ना प्लीज

  • @mamtashah1589
    @mamtashah1589 11 หลายเดือนก่อน

    Price pl.
    Pl. Rate each items mam.

  • @gayatriphadke
    @gayatriphadke ปีที่แล้ว

    पूर्ण मणी कसे ओवायचे ते नीट सांगा लाल मणी ओवलेले कळले नाही. मधे हात घालू नका.

    • @MarathiSanskruti
      @MarathiSanskruti  ปีที่แล้ว

      यापुढे लक्षात ठेवीन.
      For any queries please contact 9969379603

  • @geetadevichakilam5863
    @geetadevichakilam5863 ปีที่แล้ว

    Tqu

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 2 ปีที่แล้ว

    सुंदर Thank you so much

  • @smitasakorikar2162
    @smitasakorikar2162 2 ปีที่แล้ว

    🙏ताई ,तुमच्या रांगोळ्या पाहून मी पण करते आहे खुप छान सांगता आपण पण ह्या कलश मधे वरचा जो त्रिकोण वाला part आहे तो थोडा confuse करतो please थोड सोप होईल असे काही सांगाल तर बरे होईल। मी इंदौर ला असते🙏

  • @sunitagawande376
    @sunitagawande376 ปีที่แล้ว

    ताई, प्लास्टिक दोरा जो आपण वापरतो तो कमी पडला तर नवीन त्याला जोडता येतो का, कसा, क्रुपया सांगा

    • @MarathiSanskruti
      @MarathiSanskruti  ปีที่แล้ว

      दोरा संपत आला की गाठ मारायची आणि १-२ मण्यांतून धागा पुढे सरकवून घेऊन कापून टाका. मग नवीन दोरा ओवायचा. टोकाला २गाठी मारायच्या. जिथून सुरूवात करायची त्याच्या आधीच्या चौथ्या किंवा पाचव्या मण्यातून धागा बाहेर काढायचा. म्हणजे गाठ आत जाते आणि दिसतही नाही. आणि मग पुढील सुरूवात करावी.

    • @sunitagawande376
      @sunitagawande376 ปีที่แล้ว

      Thank you ताई, पण video तून दाखवणार का प्लीज, लक्षात नाही आले

  • @madhuripatil9009
    @madhuripatil9009 7 หลายเดือนก่อน

    मॅडम कलश जरा हळू हळु सांगता का माझ खुपच गोंधळ होतोय

    • @MarathiSanskruti
      @MarathiSanskruti  3 หลายเดือนก่อน

      मी क्लास घेते

  • @VarshaJadhav-pq3ml
    @VarshaJadhav-pq3ml 2 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ क्लिअर नही

  • @nirmalakoli53
    @nirmalakoli53 2 ปีที่แล้ว

    👌👌 madam pn sorry हा कळस कुठे वापरणार ते प्लीज सांगा ताई

    • @MarathiSanskruti
      @MarathiSanskruti  2 ปีที่แล้ว

      हा कलश चैत्रांगणातील रांगोळी म्हणून वापरता येईल किंवा तोरणात वापरता येईल.

    • @nirmalakoli53
      @nirmalakoli53 2 ปีที่แล้ว

      @@MarathiSanskruti thanks tai

  • @pallavibhokre4493
    @pallavibhokre4493 ปีที่แล้ว

    Price Kay ahe

  • @smitasakorikar2162
    @smitasakorikar2162 2 ปีที่แล้ว

    ताई एक आणखीन विचारायचे आहे कि रांगोळ्या ची किंमत कशी ठरवावी

  • @preetiachwal5675
    @preetiachwal5675 6 หลายเดือนก่อน

    खुप घाई घाईत शिकवताय

  • @seemakharbade27
    @seemakharbade27 2 ปีที่แล้ว

    ताई मी कलश बनवला सुंदर झाला,धन्यवाद

  • @smitasakorikar2162
    @smitasakorikar2162 2 ปีที่แล้ว

    🙏ताई,श्रीराम, तुम्ही खुप सुंदर रांगोळ्या बनवता ,फक्त जेव्हा पण नवीन विडिओ तयार कराल तेव्हा थोड लक्षपूर्वक बनवा म्हणजे अजुन छान आम्हाला शिकता येईल। धन्यवाद, पुढच्या नवीन कृती ची वाट पाहत आहे🙏

  • @malatikanade6900
    @malatikanade6900 2 ปีที่แล้ว

    कॅमेरांच्या फोकस मधे हाताची बोट येतात त्यामुळे जे करत आहात ते स्पष्ट दिसायला हव .मग पुढील चैफुला दाखवावा

    • @MarathiSanskruti
      @MarathiSanskruti  2 ปีที่แล้ว

      या पुढे लक्षात ठेवीन.
      For any queries please contact 9969379603