Nanded मध्ये BJP चा पराभव का झाला?,Ashok Chavan यांनी सांगितलं|Vasant Chavan | Prataprao Chikhalikar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #LokSabhaElection2024 #AshokChavan #VasantChavan #PratapraoChikhalikar
    महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या वसंत चव्हाण यांचा विजय झालाय तर भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांचा पराभव झाला आहे. त्यानंतर आता भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाणांनी प्रतिक्रिया दिलीय. #MHT007
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 363

  • @cvh593
    @cvh593 4 หลายเดือนก่อน +265

    आपण भाजप मधे जाऊन कॉंग्रेस ची जागा जिंकून दिली अभिनंदन साहब 😂😂😂

    • @nazirshaikh8025
      @nazirshaikh8025 4 หลายเดือนก่อน +2

      😁😁

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 4 หลายเดือนก่อน +5

      समोर बघुन आदर्शची बोलण्याची लायकी नाही

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 4 หลายเดือนก่อน

      चेहराच सर्व काही सांगून जातो.
      मोदीच सरकार दोन महीने नंतर पडलेले असेल आणि आदर्श अशोकराव चौकशी सुरू केली जाणार.

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 4 หลายเดือนก่อน

      अशोक तू येडझवा झालास, bjp तर महायेडझवी... नांदेड जागेसाठी तुला भाजपमध्ये घेतले, पण तू बिनकामी निघालास.. आता जनता तुला लेंडा सुद्धा देणार नाही, कारण तो लेंडा डुकराच्या पोटासाठी तर येईल...

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 3 หลายเดือนก่อน

      आदर्श घ्या😂😂

  • @nazirshaikh8025
    @nazirshaikh8025 4 หลายเดือนก่อน +188

    पण आपण कॉंग्रेस सोडून बीजेपी त गेला हे जनतेला मुळीच पटलेले नाही, कॉंग्रेस ला अच्छे दिन येणार मात्र कॉंग्रेस ने तुम्हाला पुन्हा पक्षात घेऊ नये,

  • @tanajitembhe8054
    @tanajitembhe8054 4 หลายเดือนก่อน +223

    भ्रष्टाचारी लोक कॉग्रेस मध्ये होते म्हणून लोक भाजप ला मत देत होते आता कॉग्रेस चे भ्रष्टाचारी भाजप मध्ये गेले म्हणून लोक कॉग्रेस ला मत द्यायला लागले

  • @lingeshwadikar3432
    @lingeshwadikar3432 4 หลายเดือนก่อน +164

    अशोक चव्हाण तूम आगे बड़ो हम वसंत राव चव्हाण के साथ हौ😂😂

    • @universalboss9216
      @universalboss9216 4 หลายเดือนก่อน +3

      😅😂

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 4 หลายเดือนก่อน

      संजय राऊत बोलत असताना थोबाडे वाकडे करून पळाला होता आता समोर तोंड करुन बोलण्याची लायकी नाही

    • @chandrakantpuri9328
      @chandrakantpuri9328 3 หลายเดือนก่อน

      गददार शंकररावाचे नाव घालवस लाज सोडली

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 4 หลายเดือนก่อน +103

    पराभव हा पराभवच असतो उगाच कारणे दाखवून जनतेची दिशाभूल करू नका. गद्दाराना माफि नाही.

  • @SahebraoMadane-kn7pj
    @SahebraoMadane-kn7pj 4 หลายเดือนก่อน +54

    काय दिवस आलेत राव चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश आणि कॉग्रेसला आच्छे दिन आले 🎉🎉

  • @prashantghumare2895
    @prashantghumare2895 4 หลายเดือนก่อน +96

    अशोक तुझ भागले आहे तू टेन्शन नको घेऊ .....तू खासदार झाला अन् जेल वरी पण वाचली तुझी .....

    • @sudhakarubale1700
      @sudhakarubale1700 4 หลายเดือนก่อน +2

      👍👍👍👍

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 3 หลายเดือนก่อน

      मोदी तर थोबाड बघायला तयार नाही... घोर अपमान सोसून काय करतोय हा बाबा भाजप मध्ये?

  • @sontoshgambhire7141
    @sontoshgambhire7141 4 หลายเดือนก่อน +44

    तुम्ही बरे आहात ना चव्हाण साहेब
    काॅंग्रेस चा सुवर्ण काळ चालु झाला आहे.
    आता महाराष्ट्र राज्यात काॅंग्रेस एक नंबर खासदारांचा पक्ष झाला आहे

  • @LaxmanKadamMaratha
    @LaxmanKadamMaratha 4 หลายเดือนก่อน +127

    जरांगे फॅक्टर ने पाडलं नांदेड बीजेपीची जागा 🎉🎉🎉

    • @pradipjagtap4701
      @pradipjagtap4701 4 หลายเดือนก่อน

      Ok

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 3 หลายเดือนก่อน

      लेकीला उतरणार म्हणे😂😂😂 ती तर नक्कीच पडणार

  • @DnyaneshwarJadhav-o6v
    @DnyaneshwarJadhav-o6v 4 หลายเดือนก่อน +61

    याला काँग्रेस मध्ये वापस घेऊ नका

  • @Siddharth-c4x
    @Siddharth-c4x 4 หลายเดือนก่อน +31

    तुम्ही पक्ष सोडून गेला आणि काँग्रेस पक्षच स्वच्छ झाला... जनता आपली आभारी आहे 🙏

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 4 หลายเดือนก่อน +7

    चव्हाण साहेब भारतीय जनता पक्षाचे बहुमत आहे असे सांगण्यापेक्षा नांदेड लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार कसा पराभूत झाला यांचे उत्तर द्या

  • @shivajisopanjadhavjadhav3788
    @shivajisopanjadhavjadhav3788 4 หลายเดือนก่อน +28

    शेतकरी काय करतो याच मुर्ती मंत उदाहरण म्हणजे लोकसभेचा निकाल

  • @LaxmanTelangwadTelangwad
    @LaxmanTelangwadTelangwad 4 หลายเดือนก่อน +22

    अशोक चव्हाण यांच्या मुळे पराभव झाला आहे नांदेड येथे

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 4 หลายเดือนก่อน +26

    भोकर मधे bjp 2000 मता ने मागे आहे. त्या मुळे तुम्ही राजीनामा दिला पाहिजे.

  • @sureshmane631
    @sureshmane631 4 หลายเดือนก่อน +38

    राजकारणात संपलेला अशोक 😂

  • @arunborghate3785
    @arunborghate3785 4 หลายเดือนก่อน +44

    सांगू नका लोकांना माहीत आहे😅😅😅😅

  • @shriharigedam7024
    @shriharigedam7024 4 หลายเดือนก่อน +39

    नांदेड जिल्हा तुमच्या भरोशावर नाही

  • @adityaboss6841
    @adityaboss6841 4 หลายเดือนก่อน +20

    आता अशोक पाटलांना बीजेपीचे अध्यक्ष बनवा

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 4 หลายเดือนก่อน +4

    यांच्या आदर्श राजकारणामुळे भाजपमध्ये गेल्यामुळे महाराष्ट्रात काॅंग्रेस ला चांगले दिवस आले
    आपल्या आदर्श राजकारणामुळे नांदेड मध्ये काॅंग्रेसचा उमेदवार निवडून आला... धन्यवाद

  • @pramoddhapse97
    @pramoddhapse97 4 หลายเดือนก่อน +19

    तुम्ही प्रार्थना करा कि इंडिया चे सरकार येऊ नये नाही तर तुमचा पहिला नंबर इ डी ला दिला जाईल 😂😂

  • @banduchakote8900
    @banduchakote8900 4 หลายเดือนก่อน +10

    चव्हाण साहेब तुमचं आणि राजू पारवे एक सारखे झाल काँग्रेस मध्ये मान होता आत्ता काय झाल

  • @dinkartemak4741
    @dinkartemak4741 4 หลายเดือนก่อน +22

    बरं झालं अशी मतलबी गबाळ बाहेर गेली,,,पक्षाला फायदा झाला

  • @dhananjayingawale6927
    @dhananjayingawale6927 4 หลายเดือนก่อน +24

    राज्यसभेचा.राजीनामा.द्या

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 4 หลายเดือนก่อน +18

    आर बाबांनो मला तया शिटाच काहि देन घेन नाहि माझ्या मागच ईडिच झेंगट मीटल

    • @Patilvikas
      @Patilvikas 4 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂khar ahe

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 4 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 4 หลายเดือนก่อน +5

    साहेब अभिनंदन तुम्ही 2019चा बदला घेतला तुम्ही राज्यसभा खासदार झालात आणि चिखलीकर ना घरी बसवले.

  • @RajDamisal
    @RajDamisal 4 หลายเดือนก่อน +25

    तुमचं ओझ उगीच त्यांनी अंगावर घेतलं

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज 4 หลายเดือนก่อน +11

    आदर्श घोटाला,,जेल जाना तय है🔥🔥

  • @spatil7920
    @spatil7920 4 หลายเดือนก่อน +17

    साहेब आपन 2019 चा वचपा काढला वाटते.

  • @sadikshaikh8395
    @sadikshaikh8395 4 หลายเดือนก่อน +11

    नांदेड ओन्ली काँग्रेस अशोक चव्हाण तो गायो

  • @Vijaykmr11
    @Vijaykmr11 4 หลายเดือนก่อน +3

    अशोक चव्हाण साहेबांचे आभार, तुम्ही काँग्रेस सोडून गेलात म्हणून काँग्रेस नांदेड जिंकू शकली!🤟😂

  • @rajendra2862
    @rajendra2862 4 หลายเดือนก่อน +18

    जेल मधे बसण्या पेक्षा घरी बसलेल बर

  • @sunilsimre
    @sunilsimre 4 หลายเดือนก่อน +31

    आदर्श घोटालाएबाज आहे जनता ने सबक दे दिया

  • @sachinjadhav7072
    @sachinjadhav7072 4 หลายเดือนก่อน +12

    आज तुम्ही काँग्रेस मधे असता तर उजळ माथ्याने फिरला असता

  • @rohitrajput-ht5kf
    @rohitrajput-ht5kf 4 หลายเดือนก่อน +11

    आता कसं वाटतंय 🙏🙏

  • @universalboss9216
    @universalboss9216 4 หลายเดือนก่อน +8

    ह्याच्या ढुंगणावर लाथ बसली 😅😂

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 4 หลายเดือนก่อน

      ढुंगण, बोचा, गांड असे म्हणू नका... पार्श्वभाग म्हणा. सभ्यपणे बोला

  • @gangaramdhamal262
    @gangaramdhamal262 4 หลายเดือนก่อน +3

    आपला नांदेड मध्ये किती दर आहे समजल बर झाल, स्वतः ला मोठा नेते समजत होते, मात्र माननीय शंकरराव चव्हाण यांच्या पुण्याई होते, हा नेता काही कामाचा नाही,

  • @B.m.bitnalkar
    @B.m.bitnalkar 4 หลายเดือนก่อน +5

    आशोकरावाच्या आशिर्वादाने वसंतराव खासदार झाले

  • @shaikhmubin5305
    @shaikhmubin5305 4 หลายเดือนก่อน

    वसंतराव चव्हाण साहेब यांना लोकसभा निवडणुकीत साथ दिल्याबद्दल धन्यवाद साहेब

  • @javeedather905
    @javeedather905 4 หลายเดือนก่อน +19

    BJP lost in Nanded due to Ashok Chavan

  • @devendrasonawane7024
    @devendrasonawane7024 4 หลายเดือนก่อน +1

    अशोक चव्हाण यांनी या निवडणुकीतून आदर्श दिला

  • @bhagwannaik3822
    @bhagwannaik3822 4 หลายเดือนก่อน +1

    तुमचा break even point आम्हाला चांगलाच माहित आहे.
    आणि आत्ता तुमच्या वर महाराष्ट्राच्या विधानसभेची एक मुख्य जबाबदारी असेलच.
    त्याच बरोबर लोकसभेच्या निकालानंतर self adjusted होनार्या लोकांच्या मानसिकतेत तुम्ही "बोगसपना" आणुन लोकांच्या मनात एक वेगळ्या प्रकारचा narratives set करण्याचा प्रयत्न नक्कीच करशाल.
    पण आमचीही पुढील १०-१५ वर्षांची planning तय्यार आहे.

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 4 หลายเดือนก่อน +10

    ना घरका ना घातका 😮😮

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 4 หลายเดือนก่อน

      कोण? धोबी का शेर?

  • @atmaramkadam6720
    @atmaramkadam6720 4 หลายเดือนก่อน +2

    राज्यसभा खासदारकी राजीनामा द्या

  • @yeshwantgacche5550
    @yeshwantgacche5550 4 หลายเดือนก่อน +3

    साहेब, सरकार स्थापन होत आहे, तरी आपली देहबोली पराभूत का दिसत आहे ?

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 4 หลายเดือนก่อน +1

    फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 4 หลายเดือนก่อน +2

    चव्हाण साहेब तुम्ही जरांगे पाटलाबरोबर या... तर तुमचा विजय होईल

  • @narayanbhise3813
    @narayanbhise3813 4 หลายเดือนก่อน +1

    मराठा समाजाचा रोष बीजेपीला एकही जागा येऊ दिली नाही मराठा समाजा मराठवाड्यामध्ये एक मराठा लाख मराठा

  • @somnathmengal4599
    @somnathmengal4599 4 หลายเดือนก่อน +19

    खिजे बाज चाव्हण पळपुटा

  • @rajendraghodake652
    @rajendraghodake652 4 หลายเดือนก่อน +2

    कारणे दाखवा नोटीस भेटली वाटतं

  • @hncreations8176
    @hncreations8176 4 หลายเดือนก่อน +2

    शेवटी साहेबांनी इमानदारीने काँग्रेसचे काम केले.....शेवटी बोलू शकत नाही पण काम केले

  • @Subhanpatel6116
    @Subhanpatel6116 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद चव्हाण साहेब,तुम्ही काँग्रेस सोडली म्हणून जनता काँग्रेसला सत्तेत आणीत आहे !!

  • @narayanshinde7194
    @narayanshinde7194 4 หลายเดือนก่อน +1

    चव्हाण साहेबांचा बदला चव्हाण यांनी घेतला

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am 4 หลายเดือนก่อน +8

    याला माहित होत हा पडणार म्हणुन हा उभा राहिला नाही 😂😂😂😂

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 4 หลายเดือนก่อน +3

    Power of maratha leader Manoj jarange patil 🔥✊ 🚩

  • @vinodrathodrathod7339
    @vinodrathodrathod7339 4 หลายเดือนก่อน +6

    कमवता कोणा साठी बापाणी नाव कमवल आपण पैसा कमवता फर्क बघा तुम्हीं

  • @vishwasshinde2631
    @vishwasshinde2631 4 หลายเดือนก่อน +1

    Adarsh chi file close zali ka?

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 4 หลายเดือนก่อน +3

    जरांगे पाटील फॅक्टर यशस्वी झाला आहे

  • @ketannaik8071
    @ketannaik8071 4 หลายเดือนก่อน +3

    नांदेड मध्ये आपटला

  • @RahulPatil-vm8dl
    @RahulPatil-vm8dl 4 หลายเดือนก่อน +1

    Maratha reservation obc madhun dya

  • @balanikalje9927
    @balanikalje9927 4 หลายเดือนก่อน

    अशोक चव्हाण यांनी फडणवीस साहेब यांचे उपमुख्यमंत्री पद घ्याव कारण फडणवीस राजीनामा देत असल्याचे समजते

  • @arvindhatkar1960
    @arvindhatkar1960 4 หลายเดือนก่อน +1

    पुरा घमंड उत्तर गया... 🤣😂😆

  • @Reactexpo
    @Reactexpo 4 หลายเดือนก่อน +1

    द ग्रेट मराठा एमपायर

  • @PoojaBombatkar
    @PoojaBombatkar 4 หลายเดือนก่อน

    हे महाशय निकाल नंतर दिल्लीत गेल्यावर मोदी न यांच्या कडे पाहिलं सुधा नाही हात जोडून उभे आहेत साहेब

  • @BASWARAJSwami-b8d
    @BASWARAJSwami-b8d 3 หลายเดือนก่อน

    मतदाराचा एकच नारा, गद्दाराना नाही थारा।

  • @vishvambarwaghmare5684
    @vishvambarwaghmare5684 4 หลายเดือนก่อน

    आता कसं झालं

  • @amoljagtap6426
    @amoljagtap6426 4 หลายเดือนก่อน +1

    ह्यांचं भागलं खासदार झ्हालेत ते चार वर्षासासाठी 🙏

  • @samratpawar4086
    @samratpawar4086 4 หลายเดือนก่อน +6

    Nanded mhanje congress. Baki koi nahi.

  • @BASWARAJSwami-b8d
    @BASWARAJSwami-b8d 3 หลายเดือนก่อน

    मतदानाचा एकच नारा, गद्दाराना नाही थारा।

  • @shaikhkalim7085
    @shaikhkalim7085 4 หลายเดือนก่อน

    गदर

  • @vasudevvedarkar7393
    @vasudevvedarkar7393 4 หลายเดือนก่อน +1

    आदर्श घोटाळाफेमचा आदर्श हार झाली.

  • @kalyankelkarsanjivanikelka3876
    @kalyankelkarsanjivanikelka3876 4 หลายเดือนก่อน

    अशोकराव तुमचं स्थान नगण्य राहील हेच जर तुम्ही काॅंग्रेस मध्ये असता तर तुमचं स्थान राहूल गांधी शेजारी राहिले असते.आत्ताही विचार करा.तुम्ही ईडी सीबीआय च्या भितीनं भाजपात गेला.
    काॅंग्रेस मध्ये तुमचं स्वागत करण्यास इच्छुक आहेत संधीचा फायदा घ्यावा

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 4 หลายเดือนก่อน

    अशोक चव्हाण यांना भाजपा मध्ये घेतल्यामुळे भाजपचा पराभव झाला

  • @marotihambarde7754
    @marotihambarde7754 4 หลายเดือนก่อน

    ये ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है

  • @SandeepJadhav-wf1xd
    @SandeepJadhav-wf1xd 4 หลายเดือนก่อน

    चव्हाण साहेबांना स्टार प्रचारक केले असते तर ४०० पार नक्की झाले असते..

  • @madhukarautade8699
    @madhukarautade8699 4 หลายเดือนก่อน

    तुमच्या सारख्या लोकांमुळे काँग्रेस निवडून येत नव्हती तुम्ही बाहेर गेलात आणि काँग्रेसचे चांगले दिवस आले

  • @arvindhatkar1960
    @arvindhatkar1960 4 หลายเดือนก่อน

    ते दुसरे माकडे कुठे गेले ते दिसत नाहीत आपले पुराणे साथीदार जे तुमच्या बेनर वर सदैव दिसतात.. 😂🤣😆

  • @sachinjadhav7072
    @sachinjadhav7072 4 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही जिथे जाणार तिथे हे होणार

  • @ansarpathan1037
    @ansarpathan1037 4 หลายเดือนก่อน

    कांग्रेस मधे किती महत्व होते, आज कोन नाही विचारत, आपली किंमत आपन जानली पाहिजे

  • @mia19622
    @mia19622 4 หลายเดือนก่อน

    काँग्रेस मुळे च यांचे घराणे पुढे आले , कमाई केली अन्यथा यांना कोण विचारत होते, तिकडे जाऊन म्हणतो मी पण काँगेस साठी खूप केले. उलट घोटाळे करून काँग्रेस ला बदनाम केले.

  • @swapniljagtap4465
    @swapniljagtap4465 4 หลายเดือนก่อน +6

    Aadarsh😂😂😂

  • @AjayKadam-y1k
    @AjayKadam-y1k 4 หลายเดือนก่อน +1

    चिखलीकरांचा कारेक्रम केले चव्हान

  • @sharadfajage2192
    @sharadfajage2192 4 หลายเดือนก่อน

    साहेब आपण जर काॅग्रेसमधे असते तर जेलमधून निवडुन आले असते.

  • @हरिनाम-थ5ड
    @हरिनाम-थ5ड 4 หลายเดือนก่อน

    अशोक चव्हाण तुमको कॉग्रेस ने मुख्यमंत्री केल होत तरी तू दगा दिलास.
    तुलाही जनतेने दगा दिला आहे.आणि अजून देणार आहे.

  • @vijaykamble7604
    @vijaykamble7604 4 หลายเดือนก่อน +1

    अशोक संपला आत्ता 😂

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 4 หลายเดือนก่อน

    आपल्या सारखे सगळे आदर्श भ्रष्टाचारी भाजपमध्ये गेल्यामुळे काॅंग्रेस स्वच्छ झाली..... आम्ही भ्रष्टाचारी लोकांना मत देत नाही म्हणून भाजपला मत नाही

  • @pkhhxjjch
    @pkhhxjjch 4 หลายเดือนก่อน

    याला प्रदेश अध्यक्ष करा bjp वाल्यानो.. लय भारी आहे 🙏

  • @indian1669
    @indian1669 4 หลายเดือนก่อน

    घर का ना घाट का ?? ऐसा हाल होगया है अशोक चौहान का 😮😂😂

  • @amoljagtap6426
    @amoljagtap6426 4 หลายเดือนก่อน

    अहो पण ह्या मनसला शोभतं का असं बोलायायला 🙏

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 4 หลายเดือนก่อน

    समाजात किंमत शून्य झाली तुझी
    काँग्रेस झिंदाबाद ❤
    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @pkstuts4466
    @pkstuts4466 4 หลายเดือนก่อน +3

    आदर्श नेते

  • @bisictips8072
    @bisictips8072 4 หลายเดือนก่อน

    आपल काय

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 4 หลายเดือนก่อน

    अशोक तुला मंत्री पद मिळणार नाही

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 4 หลายเดือนก่อน

    लाचारी पटकरण्या पेक्षा 4/6 महिने जेलजाने परवडलं असतं 🤦‍♀️

  • @BhaiyasahebKhandare
    @BhaiyasahebKhandare 4 หลายเดือนก่อน +1

    साला ए तो घर का रहा ना घाट का

  • @gokulwamane153
    @gokulwamane153 4 หลายเดือนก่อน

    तुम्ही जबाबदार

  • @sangitadebdesangu5240
    @sangitadebdesangu5240 4 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही काँग्रेसमध्ये होतात तवा बीजेपी ची सीट आली आणि तुम्ही बीजेपी मध्ये गेलात त्यामुळे काँग्रेस साहेब❤

  • @yogeshpazade4471
    @yogeshpazade4471 4 หลายเดือนก่อน +1

  • @riyajshaikh6187
    @riyajshaikh6187 4 หลายเดือนก่อน

    याला आजिबात काँगेस ने घेऊ नये

  • @vaijnathdevkare8814
    @vaijnathdevkare8814 4 หลายเดือนก่อน

    काँग्रेस आमदाराचा गोंधळ आहे तुम्ही सोडून गेल्या काही दिवसांपासून उपलब्ध करून देण्यात आली