नवरा-बायकोच्या भांडणांची नेमकी कारणं काय? | Interview with Advocate Rama Sarode | Mitramhane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • In this thought-provoking interview, we have the privilege of sitting down with the highly respected advocate, Rama Sarode. With over two decades of experience in her field, Rama is helping couples navigate the complexities of their relationships.
    #marriage #couplegoals #relatioshipgoals #mitramhane #soumitrapote
    • नवरा-बायकोच्या भांडणां...

ความคิดเห็น • 358

  • @autisuresh
    @autisuresh ปีที่แล้ว +26

    सौमित्र दादा मुलाखत छान होती पण फक्त मुलीची/महिलांची बाजू मांडली असं वाटतंय... पार्ट २ ची अपेक्षा आहे ज्यात पुरुषांची पण बाजू बघायला मिळेल अशी आशा आहे .. धन्यवाद

  • @yogeshjogle5946
    @yogeshjogle5946 10 หลายเดือนก่อน +13

    पोटे साहेब. . तुम्ही सरोदे मॅडम ला एकदम बरोबर कात्रीत पकडलं एका प्रश्नाने .. 45:30. . मॅडम नक्कीच फक्त आणि फक्त स्त्री वादी भूमिका घेऊन च कुठल्याही केसेस कडे बघतांना दिसतात. एक मध्यस्ती म्हणुन त्यांनी पुरुषांच्या बाजुने पण विचार केला पाहिजे.

    • @gauravdube8133
      @gauravdube8133 10 หลายเดือนก่อน

      #CrimeHasNoGender #NoAlimonyNoDowry
      Men suicide rate were 72.5% as against women at 27.4%. Married men who killed themselves is 1.82 times higher than married women.
      The top reason stated by NCRB (Govt. data) in their latest and previous report was- Family & Marital problems (attribute to women ofcourse).
      So in conclusion, men are facing a serious mental health epidemic. And major cause is that after getting married, men are subjected to lot more stress and atrocities by women and their families, along with abuse through misuse of laws related to IPC 498A, domestic violence, maintenance, alimony and divorce.
      None of these media channel will talk about it because either they are big time simps or radical feminists who think pulling one gender below is the best way to progress the other one. Also I strongly support banning alimony laws, because it is also archaic and outdated as dowry. And maintenance, should be equal to the standard of living in the city and duration for which should be half of the duration of the marriage. No maintenance for less than two year marriage. This solution will stop alimony-maintenance scam by wifes and save families, marriage, and court burden.
      Giving you some links to Men's NGO:
      voiceformenindia.com/
      facebook.com/voiceformenind/
      instagram.com/voiceformenind/
      instagram.com/deepikanarayanbhardwaj/
      instagram.com/menwelfare/

  • @tarujabhosale8543
    @tarujabhosale8543 11 หลายเดือนก่อน +12

    मी उत्तम समुपदेशक आहे. अनेक घटस्फोट थांबवले आहेत. अनेकदा समस्या खूप गंभीर नसतात. अशावेळी निर्णय घ्यायला योग्य मार्गदर्शन त्यांना उपयोगी ठरतं.
    मी पुण्यात असते. आत्ता ऑस्ट्रेलियात आहे. इथूनही मी फोनवरून समुपदेशन केलं आणि एक घटस्फोट थांबवला मी. माझी मुलं छान संसार करतात; मला वाटतं की सगळ्याच मुलांचा संसार छान चालला तर माझ्या मुलांना चांगला समाज मिळेल.या भावनेतून मी हे काम करतेय.

    • @mitramhane
      @mitramhane  11 หลายเดือนก่อน +1

      खूपच छान. भावना खूप छान आहे.

    • @sanyuktaa12
      @sanyuktaa12 7 หลายเดือนก่อน

      Contact kasa karaycha sir

  • @jaishrikrishna.1043
    @jaishrikrishna.1043 9 หลายเดือนก่อน +12

    मुलिची एकच बाजू मांडली आहे.असे वाटते.मुलाचे काय?

  • @HarshadA-q2r
    @HarshadA-q2r ปีที่แล้ว +15

    ही बाई पुर्ण पणे स्त्रीवादी आहे. तोंड वर करून सांगते -" पुरुष case घेऊन आला तरी मी स्त्री वादी भूमिका सोडत नाही.". हे unprofessional आहे. अहो बाई - तुमच्या सारख्या वकीलांमुळे पुरुष case घेऊनच येत नाहीत.

    • @Annie_R18
      @Annie_R18 6 หลายเดือนก่อน +2

      खर आहे

  • @vivekk6210
    @vivekk6210 ปีที่แล้ว +9

    कृपया, अशीच मुलाखत पुरुष वकीलासोबत देखील घ्यावी....वकील बाई एकांगी बोलतायत असं वाटतं....
    मुलाखत विषयाला अनुसरून वाटली नाही, केवळ डिव्होर्स का होतात ह्याचाच उहापोह वाटला....

  • @dailyitmforecast
    @dailyitmforecast ปีที่แล้ว +55

    पुरुषांनी आणि महिलांनी आणि स्वतःची जबाबदारी ओळखून राहावे म्हणजे त्यांना त्रास होणार नाही बायको स्वयंपाक करत असेल तर स्वतः पण जाऊन मदत करावी आणि जर ती जॉब करत असेल तर तिच्याकडून घरकाम आणि ऑफिस काम दोन्ही ही करायला लावणे कृरता आहे कारण स्वतःला जे करता येत नाही ते दुसऱ्याकडून एक्स्पेक्ट करणे ही चुकीची गोष्ट आहे

    • @sarikakamble6269
      @sarikakamble6269 ปีที่แล้ว +3

      Agadi barobar..👍

    • @shailendrashinde9410
      @shailendrashinde9410 ปีที่แล้ว +6

      Saglya Kamala Bai astat. Konihi gharchi kame aata karat nahi. Evdha karun pan muli sukhane Rahat nahi. Navryacha pagar baikochya 2 pat asto mhanje tyachi zababdari, office chya Vela pan baiko peksha zasta. Varun 50,000 cha Ghar kharcha ala tar baiko 25,000 det nahi. Mhanje navryane 80% Ghar karcha pan karayacha Ani 50% gharatla kaam pan karayacha. Varun baiko bolnar mala majhya aai vadilanna paise dyayache ahet. Mhanje navryala Ghar kharcha + tyachya aai vadilanna paise pathvave lagtat. Varun itka sagla karun divorce zala tari potgi dyavi lagte. Kiti hi hypocrisy

    • @shailendrashinde9410
      @shailendrashinde9410 ปีที่แล้ว +1

      Jyanna sobat rahayacha ahe te rahtat. Pratyek zodplyala 50-50 kaam Varun ghena shakya nasta. Anek Vela navra 14 tas kaam kartoy Ani Tyanna ghari Yeun pan kaam karava hi apeksha dharnach chukichi ahe

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว

      Pratyek ghari ase asat nahi, mahilanvarach gharkamacha boja asto

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว +1

      100% agree with you, shivay maximum gharkam karunhi mahilancha anadar kela jato

  • @MEDHAKAMBLE
    @MEDHAKAMBLE ปีที่แล้ว +3

    खुप छान मुलाखत झाली. मी शेवगावसारख्या तालुका असलेल्या गावात 20 /22 वर्षे याच विषयावर समुपदेशन करत आहे.ग्रामीण भागात अजूनही पारंपारिक प्रश्न आहेतच शिवाय नवीन प्रश्नांची भर पडली आहे.काहीही असो कौटुंबिक कलह मात्र निश्चित वाढले आहेत.हे चिंताजनक आहे.

    • @atozsagar
      @atozsagar ปีที่แล้ว

      Madam shevgaon ला समुपदेशन सुविधा आहेत

  • @rupabhadbhade4995
    @rupabhadbhade4995 ปีที่แล้ว +20

    आज काल मुलींचा लग्न करण्याचा उद्देशच पुरुषांना लुटणे हा आहे

    • @gauravdube8133
      @gauravdube8133 10 หลายเดือนก่อน

      #CrimeHasNoGender #NoAlimonyNoDowry
      Men suicide rate were 72.5% as against women at 27.4%. Married men who killed themselves is 1.82 times higher than married women.
      The top reason stated by NCRB (Govt. data) in their latest and previous report was- Family & Marital problems (attribute to women ofcourse).
      So in conclusion, men are facing a serious mental health epidemic. And major cause is that after getting married, men are subjected to lot more stress and atrocities by women and their families, along with abuse through misuse of laws related to IPC 498A, domestic violence, maintenance, alimony and divorce.
      None of these media channel will talk about it because either they are big time simps or radical feminists who think pulling one gender below is the best way to progress the other one. Also I strongly support banning alimony laws, because it is also archaic and outdated as dowry. And maintenance, should be equal to the standard of living in the city and duration for which should be half of the duration of the marriage. No maintenance for less than two year marriage. This solution will stop alimony-maintenance scam by wifes and save families, marriage, and court burden.
      Giving you some links to Men's NGO:
      voiceformenindia.com/
      facebook.com/voiceformenind/
      instagram.com/voiceformenind/
      instagram.com/deepikanarayanbhardwaj/
      instagram.com/menwelfare/

  • @littlepenguinsschool2447
    @littlepenguinsschool2447 ปีที่แล้ว +8

    Really love the way the host asks the question . Really draws the best answers and information from the invitee .

    • @HarshadA-q2r
      @HarshadA-q2r ปีที่แล้ว +1

      Host is great. Jokingly he even exposed her extreme feminist views. Her brother is good BUT rest men cannot even make their own tea.

  • @Vjp7255
    @Vjp7255 ปีที่แล้ว +3

    सौमित्र तुम्ही खूप छान पाॅडकास्ट चॅनल सुरू केले आहे.वेगवेगळ्या मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत.मला तुमच्या बरोबर एक माझ्या घरातला अनुभव शेअर करायचा आहे,जे सध्या चालू आहे,ह्या संबंधी इंटर्व्हूशी रिलेटेड आहे, क्रुपया तुमचा मेल आयडी दिलात तर खूप बरं होईल.

  • @abhijeets.4471
    @abhijeets.4471 ปีที่แล้ว +7

    दादा तुमचे व्हिडीओ आम्हाला खूप आवडतात... आम्ही नियमित बघतो. तुमची संवाद करण्याची पद्धत सुद्धा आवडते आम्हाला. सिनेमा नाटक तसेच सामाजिक विषयांवर व्हिडीओ बनवत रहा... शुभेच्छा तुम्हाला

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว

      मनस्वी आभार. चॅनल जरूर बघा सबस्क्राईब करा शेअर करा.. चांगली माणसं जोडली जावोत.

    • @abhijeets.4471
      @abhijeets.4471 ปีที่แล้ว +1

      ​@@mitramhaneदादा ह्या मॅडमना आमच्या तक्रारी विचारू शकतो का? आणि त्या विचारायच्या असतील तर काय करावे?

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว

      @@abhijeets.4471 अगदीच विचारू शकता मी त्यांचा नंबर कमेंट मध्ये पिन केलेला आहे.

  • @vishalphadnis100
    @vishalphadnis100 ปีที่แล้ว +4

    नातं टिकवण्यासाठी उगाचंच ओढाताण करण्यात अर्थ नाही, मुलंबाळं आहेत म्हणून नात टिकलं पाहिजे हा अट्टाहास तर फारच वाईट, कारण ते नवरा बायको जर एकमेकांबरोबर comfortable नसतील तर ते त्या लहान मुलांना पण न्याय देऊ शकत नाही.. उगाचच सोसायटी साठी एकत्र राहण्यात काही अर्थ नाही...

    • @npb5258
      @npb5258 ปีที่แล้ว

      Only mature comment

  • @MB-vm5ze
    @MB-vm5ze ปีที่แล้ว +10

    Madam is talking about intellectual compatibility... but all this goes down the drain when there is a lack of empathy. The basic purpose of relationship is mutual care with a sense of security. If that's lacking, however compatible the two people might seem, they can never stay together for long... the spark always fades away !
    Good job Saumitra for your sharp and strong point of view !!!

  • @tejas6524
    @tejas6524 ปีที่แล้ว +6

    घरकर्ती सर्व स्त्री व्हावी आणि सर्व पुरुषांनी घर सांभाळावे एक प्रयोग करून पहावा किमान आठ महिने तरी...सर्व काही समजेल आणि समज होतील आणि गैरसमज विरघळतील.

    • @Priya_TheHope
      @Priya_TheHope ปีที่แล้ว

      Hhahaha yess...doghehi tychy pathivach oz sodun ekmekachi baju samju shktil

  • @sunitakapile754
    @sunitakapile754 ปีที่แล้ว +2

    इगो, हा मुद्दा आहे आजकाल. दोघेही शिकली असल्यामुळे पडती. बाजू कुणी घ्यायची. हे करायला कमी पणा वाटतो .भांडणे यामुळे वाढत जातात. ......
    छान विषय घेतला. ...चर्चेसाठी. धन्यवाद.

  • @suhas.pawar_96k
    @suhas.pawar_96k 6 หลายเดือนก่อน +2

    मॅडम मुलाखती मध्ये जेव्हा सौमित्र दादा म्हणाले की पुरुष एकटे पडतायेत तर हे खर आहे पण हा मुद्दा सहज हसण्यावारी घेण्यात आला पण हा खरंच त्रास आहे पुरुषांना .दुसरी गोष्ट मॅडम म्हणाल्या की मुलांना तितकं ऍडजस्ट करावं लागतं नाही तर हे चुकीचं आहे .त्याला ही खूप ऍडजस्ट करावं लागतं .उदा त्याच्या जबाबदाऱ्या अजून वाढतात त्याला प्रत्येक गोष्टी मध्ये तिला प्राधान्य द्यावं लागत .तसेच आई ची आणि बायकोची बाजू ऐकून राहावं लागतं इत्यादी...
    तिसरा मुद्दा ...मॅडम म्हणाल्या डोमेस्टिक वायलंस म्हणजे लिव्हिंग बद्दल जे बोलल्या त्या बद्दल मी बोलतोय त्या केसेस मुलींच्या बाबतीत जास्त दिसतात कारण मुली साठी तो कायदा आहे तसा मुलानं साठी नाही ....आणि असा काही घडलं की मुलगाच चुकला असेल त्यानेच फायदा घेतला असेल अशी लोकांची मत झाली आहे ....पण लिव्हिंग म्हणजे दोघांचा निर्णय असतो आणि त्यात जे जे होत. मग सगळाच असेल ते दोघांच्या म्हणण्या नुसार होत मग तो डोमेस्टिक वायलस कसा ......
    ही मुलाखत मला तरी एकच बाजू मांडणारी वाटली .....माझं हे वैयक्तिक मत आहे .

  • @deeptijoshi4070
    @deeptijoshi4070 3 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत सुरेख एपिसोड

    • @mitramhane
      @mitramhane  3 หลายเดือนก่อน

      Do share

  • @Prajthebest
    @Prajthebest ปีที่แล้ว +13

    Rama Tai, tumcha patience 🙏 this interview reinstated my respect for you; the clarity, rationality and tolerating the insensitivity from the interviewer *Prajakta from Muskaan*

  • @prashantchalak549
    @prashantchalak549 ปีที่แล้ว +11

    great interview

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว

      Thank you so much.. do share subscribe our channel

  • @madhurasapate
    @madhurasapate 10 หลายเดือนก่อน +1

    मुलाखत स्थळ वेगळे आहॆ का? कारण असं वाटतंय दोन स्क्रीन एकत्र केलंय

  • @pranalichirme4035
    @pranalichirme4035 ปีที่แล้ว +20

    बर लग्न लवकर नाही करायचं म्हंटल तरी नातेवाईकांना त्रास होतो आणि त्यांना त्रास होतो ते घरातल्याना बघवत नाही मग मुलाला आणि मुलीला का त्रास होईन त्या नात्यात राहून....

  • @leenakulkarni9758
    @leenakulkarni9758 ปีที่แล้ว +6

    Important 👍

  • @jayshreelahane5549
    @jayshreelahane5549 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम पॉडकास्ट होता मला वैयक्तिक खूप आवडला. यासारखे असेच विषय तुम्ही घेऊन याल हि सदिच्छा.

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद. आणखी नवनवीन विषय आणायचे आहेतच. आपणही अनेक विषय सुचवू शकता.. अशाने आम्हाला मदतच होईल.

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 ปีที่แล้ว +3

    Outstanding.jwalant questions u discussed fr prabodhanatmk❤

  • @kishorpawar6681
    @kishorpawar6681 ปีที่แล้ว +5

    Me sampurna mulakhat agdi shantapane aikli...khup sundar mulakhat zali.
    Pan maza vaiyaktik mat asa ki Madam che vichar kinva judgements ha biased ahet.
    Ankhi ek mudda asa ki jya kahi marriage related cased madam kade alya ahet ashya cases cha spectrum ha Maharashtra purata limited ahe ki National level.
    Ek purush mhanun maza asa mat ahe ki Purushanvar zalelya Domestics violence cases che pecentage kalana garjecha ahe, karan madam kade ashya cases kami alya yacha artha ashya cases national level la kamich ahet asa nahi.

    • @gauravdube8133
      @gauravdube8133 10 หลายเดือนก่อน

      #CrimeHasNoGender #NoAlimonyNoDowry
      Men suicide rate were 72.5% as against women at 27.4%. Married men who killed themselves is 1.82 times higher than married women.
      The top reason stated by NCRB (Govt. data) in their latest and previous report was- Family & Marital problems (attribute to women ofcourse).
      So in conclusion, men are facing a serious mental health epidemic. And major cause is that after getting married, men are subjected to lot more stress and atrocities by women and their families, along with abuse through misuse of laws related to IPC 498A, domestic violence, maintenance, alimony and divorce.
      None of these media channel will talk about it because either they are big time simps or radical feminists who think pulling one gender below is the best way to progress the other one. Also I strongly support banning alimony laws, because it is also archaic and outdated as dowry. And maintenance, should be equal to the standard of living in the city and duration for which should be half of the duration of the marriage. No maintenance for less than two year marriage. This solution will stop alimony-maintenance scam by wifes and save families, marriage, and court burden.
      Giving you some links to Men's NGO:
      voiceformenindia.com/
      facebook.com/voiceformenind/
      instagram.com/voiceformenind/
      instagram.com/deepikanarayanbhardwaj/
      instagram.com/menwelfare/

  • @rekhakamblebansode
    @rekhakamblebansode ปีที่แล้ว +1

    Ekdam Barobar bolalat ki Natewaik mulich navra bayko chya bhandanat pdu nye bcoz solve tr hotch nhi ult tyanchya madhe wad ajun wadhtat he tya Natewaikana samjal tr khupach bre hoil🙏🙏🙏

  • @rupalisable2986
    @rupalisable2986 ปีที่แล้ว +11

    खूप सुंदर संवाद होता...खूप आवडला...पण एक आहे की हा फक्त शहरी भागा पुरता मर्यादित होता ग्रामीण भागावर सुद्धा ऐकायला आवडेल🤗👍

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक धन्यवाद. हा संवाद आपल्याला आवडला याच समाधान वाटतं. शहरी भागापुरता आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा आहे. आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर कुटुंबीयांमध्ये शेअर करा. लवकरच ग्रामीण भागाबाबतही अशी मुलाखत घेऊ. 🙏🏼

  • @Priya_TheHope
    @Priya_TheHope ปีที่แล้ว +1

    Khup chan paddhitine explain kelay...need more videos like this

  • @kasturimandke1235
    @kasturimandke1235 ปีที่แล้ว +9

    Host is not ready to listen...he is in a hurry to give his reaction super fast...sir, please develop your listening skills first

    • @vishalkundagol3536
      @vishalkundagol3536 2 หลายเดือนก่อน

      host is listening properly, the guest is speaking totaly one sided, totally biased

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 ปีที่แล้ว +2

    सुंदर मुलाखत आवडली …धन्यवाद दोघांनाही 🙏🙏 डॅा. आनंद नाडकर्णींनी या विषयावर एकदा त्यांचा एपिसोड केला होता…त्यात त्यांनी सांगितले होते…दोघांचाही एकमेकांबरोबर सहवासाचा वेळ नी दोघांचाही स्वतः स्वतःचा त्यांच्या त्यांच्या आवडिच्या श्रेत्रातला वेळ हा नक्किच वेगळा असला पाहिजे ….🙏🙏

  • @sumukhchavan639
    @sumukhchavan639 11 หลายเดือนก่อน +1

    विषय खोल 😄 वेगवेगळ्या परिस्थिती असतात यात खूपच गहन विषय आहे.

  • @ptwcivil
    @ptwcivil 11 หลายเดือนก่อน +4

    Purushani bhaji chiravi, chaha karava, swayampak karawa, mag striyani sudha 14-16 tas gharchya bahe rahun kam karave, naukri madhe risk gyavi, shivya khavyat.

  • @savitashinde6036
    @savitashinde6036 ปีที่แล้ว +4

    Khup mothi तडजोड
    Mhanjech lagn.
    आत्मपरीक्षण करून जगायाचे सहजीवन.

  • @sushamakulkarni216
    @sushamakulkarni216 7 หลายเดือนก่อน +1

    छान संवाद!!अगदी गरजेचा व मार्गदर्शक!....फक्त एक सूचना....मागचा वॉलपेपर ब्रेक होतो दोन अँगलमधे आणि ते चांगले नाही वाटत...सलग समोरासमोर का चर्चेस बसत नाही?दोन कँमेरे आहेत का?सेट छान असावा.

  • @apekshagopale7095
    @apekshagopale7095 ปีที่แล้ว +24

    As per own observations since more than a decade ,what I have noticed is 1.newly married man is not clear about his own role ,so he does not understand the balance between his parents n life partner 2.the expectations from daughter in law is too much ,and even though she adjust n do sacrifices it's taken for granted 3.in laws are orthodox when it comes to daughter in law 4. in some families sister in law acts as catalyst in arguments 5.in some families daughter in law is over smart 6.mother in law is insecure about her position in newly married son's life ,she thinks daughter in law is taking over her position 7.father in law interfere a lot in newly married couples' life 8. In laws discuss family matters outside family n relatives take advantage n exploits things
    I have seen these reasons...but if all of them decide to adjust few things , ignore some things , the family can live happily and if that is really not possible then stay nearby but not in same house because joint family is by heart not by the place where you live together.
    Some times the couple fights due to all the above issues and doesn't get enough space n time to know each other in real sense.
    Marriage,kids are social status most of the times rather than own happiness, satisfaction in real sense.

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว +2

      Its true and Very Deep.

    • @apekshagopale7095
      @apekshagopale7095 ปีที่แล้ว +5

      ​@@mitramhanethnx...i have seen many cases ,have given opinion/suggestions to dear ones , handled some relationship issues of other couples as councellor even if my study area is different I do this because I want people to be happy as couple, as family.I know many people do not like my views because they are not adaptive.
      Even the education doesn't made them sophisticated in reality. People think wearing cloths ,make up make them modern and that is quality life ,the real quality life lies in thinking and behaviour that many people forget .

    • @apekshagopale7095
      @apekshagopale7095 ปีที่แล้ว +5

      Talking about family planning, necessary medical tests , sexual fantasies and responsibilities to the to be life partner,is difficult to so called educated people.
      And too much is expected from the girl , mainly she is expected to be super woman in every front which I am strongly against of due to my experience and observations because the more you try to balance more responsibilities you get and at certain point it becomes unbearable and unbreathable ...i think newly married couple both of them must learn to say NO to unrealistic expectations from families.

    • @sublimeranger
      @sublimeranger ปีที่แล้ว +1

      Ho baba, sagla tumchach barobar, purush aani purushach kutumb janmataha chukichach asta, tumhich aani baykaach barobar.

    • @vinodsuryawanshi85
      @vinodsuryawanshi85 ปีที่แล้ว +3

      ​@@sublimerangerekdum barobar bolalat,aajkal mulachya family la sagale villain cha karun baslet,so pity.He je murkh ahet na tyani jara basic vichar kela pahije ki tya aai bapala Kaya vatat asel ki evadhe kabad kashta karun mulala vadhavala toch gunha zala!!!Kiti murkha log ahet!!!dusare shabd khupach uncivilized vatatil mhanun ithech thambato!!!

  • @dsam6149
    @dsam6149 ปีที่แล้ว +8

    ह्या बाईचं काय मला खरं वाटत नाही... हिच्या मते " एका बाईची intellectual level जर तिच्या नवऱ्याशी जुळली नाही तर ती divorse घेऊ शकते. पण, एका पुरुषाची intellectual level जुळली नाही तर तुम्ही त्याला दोषी ठरवता "....🙄

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว +1

      Point to be Noted

    • @tejastupe
      @tejastupe ปีที่แล้ว +1

      एक नंबर.. बाई फारच एकतर्फी बोलत आहेत.

    • @npb5258
      @npb5258 ปีที่แล้ว

      ​@@mitramhane I don't think so. You I think you have not heard what she said.
      I have seen my father harassed by my mother, that hurted us. I loved both of them. I not biased yet.
      I heard she spoke balanced. Her views are based on real experience.
      On other side you have a mindset without any experience. You are biased.

    • @manishmane4847
      @manishmane4847 11 หลายเดือนก่อน

      ​@@npb5258everyone that has lived above 25-30 years has lived experience of their particular gender. This woman is biased towards women.

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 2 หลายเดือนก่อน

    डॅाक्टर इजिनियर वकील मुलीनी आपले करीअर करावे पण सध्याकाळी घरी आली पाहिजे घर कामात. मदत एकमेकाना मदत करावी अनयता घरात मोलकरीण ठेवावी यामुळे शारीरिक मानसिक समाधान मिळेल

  • @amrutakane5025
    @amrutakane5025 3 หลายเดือนก่อน

    पुरुषांनी नात्याला न्याय दिला पाहिजे आणि मुलाच्या आईने मानसिकता बदलावी ती बायको आहे तिलाही काळजी आहे, ती दासी नाही तस वागवलं जात, आणि मुलींनी लक्षात घ्यावे की महेर सोडून सासरी गेल्यावर जबाबदाऱ्या असतात त्या पार पडायच्या आणि माहेरचा हस्तक्षेप असेल तर तो वैयक्तिक सांभाळावा

  • @sr9441
    @sr9441 ปีที่แล้ว

    Wonderful thoughts by Ramaji, women roles are changing now . Outsiders (Specially boys parents)should keep there distance. This will solve most problems.

  • @pradnyajoshi2242
    @pradnyajoshi2242 ปีที่แล้ว +1

    खूप छान सगळे मुद्दे मांडले आहेत.

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว

      आपले मनःपूर्वक आभार. चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा.. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर याची लिंक तुमच्या परिचितांना पाठवा.

  • @anilthombare8999
    @anilthombare8999 หลายเดือนก่อน

    निसर्गाने स्त्रीपुरुष भेद हा रहाणारच आहे आणि त्यामुळे होणार्‍या अटळ गोष्टींमुळे निर्माण होणारी परिस्थिती दोघांनीच हाताळायला हवी. बाहेरुन अन्न आणता येतं पण ते किती चांगलं असतं हा पण एक प्रश्न आहेच. त्याची उत्तरं लग्नाआधी शोधायला हवीत. It shall never be too late.

  • @rajsolanki8459
    @rajsolanki8459 ปีที่แล้ว +3

    Marriiage Council is a must thing now a days

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 11 หลายเดือนก่อน +2

    मी हया चॅनेल चया मुलाखती बघितलया मला सतत जाणवत मुलाखत घेणारे फार कोरडे पणा दाखवतात .पण सगळयाचया बाबतीत नाही . महीला कलाकार असतील तर .....ओलावा असतो

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 ปีที่แล้ว +1

    Robert Barr यांचा Revenge हा कथासंग्रह अत्यंत वाचनीय आहे.

  • @vidulat695
    @vidulat695 ปีที่แล้ว +6

    Ata chi new generation barich sudharli ahe only parents should not interfere basically mothers

  • @dranitadate9815
    @dranitadate9815 ปีที่แล้ว +1

    10.35 truly said

  • @meenakadam9148
    @meenakadam9148 ปีที่แล้ว +9

    एकट्या पुरुषाला कोण खातय्, पण एकट्या बाईला तेच पुरुष् गिधाडा सारखे तिचा अवतीभवती फिरत तिला नको जिव करतात.

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 ปีที่แล้ว +2

    Problem nicely discussed

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद.. चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा

  • @richapatil9112
    @richapatil9112 ปีที่แล้ว +7

    Mulakhat ghenare khup ghai madhe hote. Ramatainche balne chalu astana te madhech todun next prasn vicharat hote. At least give her time to complete what she says. Prasn changle hote. Pn vicharaychi padhhat nahi aavdli. She was very patient with the interviewer. The interviewer needs to be a good listener. Mala he prashn vicharayche aahet mg te mi ghai ghai karun vicharnar he changle nahi.

  • @ReyanshAarush
    @ReyanshAarush ปีที่แล้ว +6

    Even i feel due to certain laws ladies are taking undue advantage for alimony i do agreee with da interviewer

    • @RajeshwareeDeshpande
      @RajeshwareeDeshpande ปีที่แล้ว

      Some ladies might be taking advantage but one of my friend lady police officer told me that sufferer lady hardly goes to police station. Otherwise such ladies goes goes to police station when situation reach extream

    • @gauravdube8133
      @gauravdube8133 10 หลายเดือนก่อน

      Correct.

    • @pratapdeshmukh9064
      @pratapdeshmukh9064 8 หลายเดือนก่อน

      जास्त समानता ठेवने ही महागात पडतात

  • @vrushalikokamthankar3949
    @vrushalikokamthankar3949 ปีที่แล้ว +3

    Really an eye opener interview. 👍

  • @sachingaikar8856
    @sachingaikar8856 7 หลายเดือนก่อน +1

    मुलगी जेंव्हा सासरी येते तेंव्हा मुलाच्या आईला सासू म्हणून का समझते ़ मुलीची आई जरी तीला काही बोलली तरी ती बरोबर बोलते आणी सासुबाई बोलल्या ते चुकीचच हे का ......मग ईतक टेंशन सांभालण्यापेक्षा रिलेशनशीप मध्ये रहा, ......... बाकी बरच काही आहे. ........

  • @silife750
    @silife750 ปีที่แล้ว +1

    The speaker is very good 👍

  • @dailyitmforecast
    @dailyitmforecast ปีที่แล้ว +3

    Barobar ahe baikadun ofc and Ghar ashi same unrealistic expectations thevu naye..😢 jar asel tr swata pn purashane ti kame karavit ❤

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว +1

      Nidan tila due respect dyava.

  • @smoothy2278
    @smoothy2278 7 หลายเดือนก่อน

    हे बघा विषय खूप सोपा आहे. स्त्रियांची चिव चिव वाट आधी पण होती आणि आता पण आहेच आणि वरून indipendent.

  • @MB-vm5ze
    @MB-vm5ze ปีที่แล้ว

    @36:57 correct question !

  • @varshadandale6772
    @varshadandale6772 ปีที่แล้ว +1

    छान मुलाखत

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว

      धन्यवाद चॅनेल जरूर सबस्क्राईब करा मुलाखत शेअर करा

  • @authorpushkar
    @authorpushkar ปีที่แล้ว +8

    जर त्या मुलाने मुलीसाठी स्वतःचे करिअर बाजूला ठेवलं, आणि जर divorce file करायची वेळ आली तर कायदा मुलीला त्या मुलाला alimony देण्यासाठी बांधील करतो का? नसेल तर कायदे equal आहेत असे भंपक गैरसमज नको पसरवायला आपण. At many points in this interview the current stereotypical hypocrisy can easily be spotted.

    • @tejastupe
      @tejastupe ปีที่แล้ว +4

      Ekdam बरोबर बोललास मित्रा. मॅडम, मुलींबद्दल एकपण वाईट गोष्ट बोललेल्या नाही.

    • @gauravdube8133
      @gauravdube8133 10 หลายเดือนก่อน +1

      @@tejastupe Correct. Equal pay, equal household work, equal responsibilities are idealistic expectations not realistic. If a man is getting paid twice than women, imagine what the company would be expecting from him, at least 12hrs of work, busy holidays, almost no vacations, no work-life balance. If women want man to work at home, then she should be earning as equal to him. Then that is fair ask or else its totally unfair for men. And btw, many earning men hire multiple maids to reduce her burden. He has also got life!

    • @jitendrashingare8427
      @jitendrashingare8427 9 หลายเดือนก่อน +1

      म्याडमना विचारा जागतिक पुरुष दिन कधी असतो? 🎉

  • @shoonnya
    @shoonnya ปีที่แล้ว +19

    पोटे साहेबांना गोष्टी समजून घेण्यापेक्षा जज करण्यात जास्त रस आहे असं दिसतं. "असं का होतं, तसं का होत नाही, काय करतात मग" असले प्रश्न तुच्छतेच्या सूरात जास्त विचारताहेत.

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว +4

      तुमचं रीडिंग चुकतंय. आपल्या मताचा आदर आहे ते नोंदवून घेतलं आहे. 🙂

    • @shoonnya
      @shoonnya ปีที่แล้ว +4

      @@mitramhane The problem is in all such discussions, it is assumed that continuing the marriage means the problem is "solved". The reality is it is just postponed. In many marriages with clashes, it is simply better to separate in a friendly manner. The lawyer here is simply assuming the women to be the victims without data collection. It has been documented in the west at least that more than 60 percent cases with domestic violence, it is the woman who starts the violence and when men react with even stronger reaction, they run to the law.

    • @Prajthebest
      @Prajthebest ปีที่แล้ว +2

      Totally 👍 agree. This was so annoying to watch. Rama Tai handled it so well

    • @sp6926
      @sp6926 ปีที่แล้ว +1

      Agreed

    • @arundhatideshpande3751
      @arundhatideshpande3751 ปีที่แล้ว

      Agadi barobar aahe

  • @redguitarwarrior2179
    @redguitarwarrior2179 5 หลายเดือนก่อน

    हा video पाहिल्या नंतर मला Mr. सरोदेन बद्दल मला खूप काळजी वाटे आहे!!!! 😢

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 ปีที่แล้ว +2

    40:01 navra jevha khup shikalela asato aani bayko jemtem shikaleli asate tevha mag navryane tila sodun dyave ka?

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 ปีที่แล้ว +3

    36:55 hya case madhye ji gavakadchi/garibachi mulgi mothya sreemant gharat kashi kay dili tichya aai-baapane, nusta fakt paisach baghitala ka?
    He tar kaamwali bai sarkhi tya gharachi mule janmala ghalnari bai banali, hya vyatirikt tichi kahi ek injat navhati.

  • @adityashining
    @adityashining ปีที่แล้ว +3

    जर मुली त्यांचा profession सोडायला तयार असतील तर तुम्ही तुमची मतं त्यांच्यावर लादू नका.. माझ्या family मध्ये अश्या अनेक मुली आहेत ज्यांनी लग्नानंतर स्वेच्छेने त्यांचे जॉब्स सोडून एन्जॉय करतायेत... Plz don't create unnecessary pressures or new stereotypes.

  • @allnone4277
    @allnone4277 ปีที่แล้ว +5

    Laws must be made neutral. All Laws are severely Women centric. Equality is a sham in this country. Women are showered with privileges by lawmakers.

  • @kamiltisekar259
    @kamiltisekar259 ปีที่แล้ว +1

    Navamadhe mitra ...

  • @ektaovhal2194
    @ektaovhal2194 ปีที่แล้ว

    Worth watching

  • @abhijeetsn
    @abhijeetsn ปีที่แล้ว +3

    Feels only women oriented angle. Mostly women take advantage of being female and so shall get better preference in the bargain.

    • @gauravdube8133
      @gauravdube8133 10 หลายเดือนก่อน

      #CrimeHasNoGender #NoAlimonyNoDowry
      Here is some facts about from Men's side:
      Men suicide rate were 72.5% as against women at 27.4%. Married men who killed themselves is 1.82 times higher than married women.
      The top reason stated by NCRB (Govt. data) in their latest and previous report was- Family & Marital problems (attribute to women ofcourse).
      So in conclusion, men are facing a serious mental health epidemic. And major cause is that after getting married, men are subjected to lot more stress and atrocities by women and their families, along with abuse through misuse of laws related to IPC 498A, domestic violence, maintenance, alimony and divorce.
      None of these media channel will talk about it because either they are big time simps or radical feminists who think pulling one gender below is the best way to progress the other one. Also I strongly support banning alimony laws, because it is also archaic and outdated as dowry. And maintenance, should be equal to the standard of living in the city and duration for which should be half of the duration of the marriage. No maintenance for less than two year marriage. This solution will stop alimony-maintenance scam by wifes and save families, marriage, and court burden.
      Giving you some links to Men's NGO:
      voiceformenindia.com/
      facebook.com/voiceformenind/
      instagram.com/voiceformenind/
      instagram.com/deepikanarayanbhardwaj/
      instagram.com/menwelfare/

  • @amolshree100
    @amolshree100 ปีที่แล้ว +5

    Part 2 sathi उत्सुक 😊

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว

      दुसऱ्या भागात काय ऐकायला आवडेल?

    • @amolshree100
      @amolshree100 ปีที่แล้ว +5

      पुरुषांचे problem.

  • @swamimazebrahmandnayak
    @swamimazebrahmandnayak ปีที่แล้ว +8

    Anchor seems to be bit arrogant or impatient at first but he is not.This is new way of interacting so we can't judge him.He is frank to ask whatever comes in his mind ( instead of only listening like old intervieres) that's why interesting and informative questions were asked by him. 🙏🥰

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว +2

      You said it. #like this. This is his way of asking..

    • @swamimazebrahmandnayak
      @swamimazebrahmandnayak ปีที่แล้ว +1

      @@mitramhane may I ask you one question what type of wireless microphone r u using it has good sound quality?

  • @jaywant7777
    @jaywant7777 ปีที่แล้ว +9

    Being single is the best option for both men and women. Coming out of it is not easy and life destroying if marriage doesn't work.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 ปีที่แล้ว +1

      It's because of outdated judicial system.

    • @Nikita12957
      @Nikita12957 ปีที่แล้ว

      very true

    • @Priya_TheHope
      @Priya_TheHope ปีที่แล้ว +1

      Hey i understand ...but life is not also that bad...just with decades pass the soft skills and communication skills solves 85 % of issues...😊

    • @jayashrisonawane1351
      @jayashrisonawane1351 ปีที่แล้ว

      Correct

    • @rd8912-z8y
      @rd8912-z8y 9 หลายเดือนก่อน +1

      Agree

  • @omkarlahane9668
    @omkarlahane9668 ปีที่แล้ว +6

    सर तुम्ही आता एक फॅमिली कोर्ट चा उत्तम आणि खोलवर असलेल्या अनुभवी पुरुष वकिलाला आणा, podcast आपल्या मध्ये.
    .
    जेणेकरून अजुन माहिती आणि खूप गोष्टी कळतील समाजाला

  • @janhavi168
    @janhavi168 2 หลายเดือนก่อน

    तुमचे विचार फक्त मुली च्या बाजूने होते कारण पुरुष कमवतो घरा दाराला आणि बाई कमिटी स्वतःसाठी

  • @abhi-tm7ey
    @abhi-tm7ey 5 หลายเดือนก่อน +1

    किती कॉम्प्लिकेटेड आहे हे लग्न विषय कधी कधी वाटत कशाला उगाच ही सगळी लफडी करायची? पैसे कमवा आई वडील यांना सांभाळा जग फिरा आणि सुखी राहा 😓

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 5 หลายเดือนก่อน

    पुरुषाची मानसिकता बदलली पाहिजे

  • @tejaniruddha
    @tejaniruddha ปีที่แล้ว +3

    ' लग्ना आधी कोणते ५ प्रश्न विचारावेत किंवा मुद्दे बोलून घ्यावेत ? ( - कि जे विचारले जायला हवेत पण जात नाहीत आणि त्यातून पुढे मोठे प्रॉब्लेम होतात ) ' - सौमित्र पोटे यांनी हा उत्तम actionable - ठोस प्रश्न विचारला पण रमा बाईनी काही स्पष्ट उत्तर दिले नाही!
    वैयक्तिक समुपदेशन करताना थेट उत्तरं ना देता त्या पेशंटला स्वयं अवलोकनातून उत्तरे शोधायला लावणे हे गरजेचे असते हे समजू शकतो, पण इथे या मुलाखतीत सर्वांकरिता म्हणून काही थेट उत्तरं देता आली असती - दिली पाहिजे होती असे वाटते.
    असो!
    असा विषय सोशल मीडिया वर मांडायला - चर्चा घडवून आणायला एक धाडस लागते - कारण तुमची मुलाखतकार म्हणून छबी त्यातून घडणार असते - ट्रॉलिंग होणार असते. ते धाडस दाखवून ह्या विषयातील मुद्दे उजागर केलेत - स्पष्ट केले ह्याबद्दल खूप आभार.

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว +1

      हो हा प्रश्न विचारला गेला होता पण त्याचं उत्तर राहिलं होतं. रमातांइशी बोलून आपण त्याचे उत्तर इथे देऊ

    • @np2819
      @np2819 ปีที่แล้ว +3

      उत्तर दिलं नाही कारण, त्यांना स्त्रियांच्या बाजूनं खरी उत्तरं द्यावी लागतील

  • @jayashreenene6825
    @jayashreenene6825 ปีที่แล้ว +12

    चांगली चर्चा
    काही पटलं काही खुपलं

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว +2

      आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. काय खुपलं? काही आवडलं नाही का?

  • @shobhasarma8414
    @shobhasarma8414 ปีที่แล้ว +6

    मी बॅंकेत ३३ वर्ष नोकरी केली . तिथल्या ज्या मैत्रिणिंचे नवरे इंजीनिअर्स होते त्या सगळ्यां नवर्यांनी पंन्नाशीच्या आधिच नोकर्या सोडल्या आणि बायकोच्या भक्कम पगारावर मजेत जगले . त्या मैत्रिणी मात्र साठी पर्यंत नोकर्याकरत , घर सांभाळत राहिल्या . पैसा मात्र तो कंट्रोल होता .

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว +2

      मला वाटतं ही केस खूप व्यक्ती सापेक्षा आहे. नवऱ्याने नोकरी बायकोला विचारूनच सोडल्या असतील. प्रत्येकाची केस वेगळी. तुमच्या म्हणण्यात तथ्य नाही असा अजिबात नाही.. पण जर कोणीच तक्रार केली नसेल तर सगळं
      अलबेल आहे म्हणायचं.

    • @beautyandthebeast1465
      @beautyandthebeast1465 ปีที่แล้ว +3

      Ho ..he khup vadhalay society madhe aajkal navre baykanchya paisavar majja maratat

    • @beautyandthebeast1465
      @beautyandthebeast1465 ปีที่แล้ว +4

      ​@@mitramhanetase nahi sir...mudda ha nahi aahe ki navryane naukari vicharun sodli ki nahi..mudda aahe ki samaj kiti duttapi aahe bayko naukari karte mhanun navryane naukari sodli tar chalate but hech jevha ekadi stree housewife asate Kiva lagnanantar naukari sodte tevha Tila lagech lable lavle jate ki hi bagha gold digger aahe navryachya paisavar majja marte Kiva hila swatachi identity nahi etc mag ata purushani pan hya goshti sahan karyavyat Karan Striya tar nehmich ashya charitra hananala samorya Jat asatat!

    • @LittleTuneTownfun
      @LittleTuneTownfun ปีที่แล้ว

      तुमच्या मैत्रिणी खूप समजूतदार निघाल्या...

    • @np2819
      @np2819 ปีที่แล้ว +3

      तांदळात चार डाळीचे कण पडले की आपण त्याला डाळ म्हणत नाही. अपवाद हा नियम नाही.

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 7 หลายเดือนก่อน

    आजकाल मुले खुप समजूतदारपणा ने वागतात घरातही मदत करतात आई ला गृहीत धरण्याचे प्रमाण खुप आहे समजूतदारपणा दाखवला तर
    काही कठीण नाही छोट्या छोट्या गोष्टी चा बाऊ करू नये

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 ปีที่แล้ว +1

    38:41 jyoti maurya prakaran cha same namuna.

  • @anaghashrikhande-khaladkar3457
    @anaghashrikhande-khaladkar3457 ปีที่แล้ว +1

    23.28 👌

    • @npb5258
      @npb5258 ปีที่แล้ว

      I am going through same issue

  • @thetravelstory5417
    @thetravelstory5417 ปีที่แล้ว +2

    17:00 28:00 45:00

  • @buddha3507
    @buddha3507 ปีที่แล้ว +2

    Intellectual compatibility nasli tar itar kuthli compatibility asu shakte he vichar karayla hava divorce ghyaychya aadhi? Mitra sobat intellectual intimacy asu dyavi gair nahi. Prem nashta zalay ani mag divorce ghetayet tar goshta vegli, tehi workout hou shakta ichcha asel tar

  • @bapudhulap9926
    @bapudhulap9926 7 หลายเดือนก่อน +1

    Nisargani
    Hi Rachanach keleli hoti ki mulan karta shrine ghari Asava.
    I.m.p.......

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 2 หลายเดือนก่อน

    "In today's times, one should not get married without financial stability. If there is no financial stability, you will have to listen to others. When getting married, the boy and girl should write down their expectations from each other after marriage on a piece of paper. This is called a prenuptial agreement. Apart from this, they should also get to know each other's household habits. If you get married into a different caste or linguistic community, it can be difficult to adjust to each other, especially for girls. In today's times, if you want to live independently, both the boy and girl should be working, and this should be understood. It is not possible to run a household on a single person's salary. The current job market or business environment is unpredictable, so this should be kept in mind. One should not get married without understanding each other properly. Getting a divorce after marriage is not easy, it can take at least 5-10 years in court proceedings, and lawyers' fees are also involved. Even after that, living independently can be financially and socially challenging."
    advice or a set of guidelines for young people considering marriage.

  • @adityadeshmukh7288
    @adityadeshmukh7288 ปีที่แล้ว +5

    Hi divorce lawyer sarkhi Mansa divorce Karaycha ahech yach uddeshane cases pahat asnar nahitar yancha vyavasay kasa chalnar 👍
    Saglya jodpyanna samajavun sangitla tr kasa chalel, tyamule Nati todna hech yanchya kamvayche sadhan ahet

    • @mitramhane
      @mitramhane  ปีที่แล้ว +3

      ते त्यासाठीच पैसे घेतात तसं अजिबात नाही.. आधी तो तंटा मिटवण्याचा खूप प्रयत्न करतात.. अर्थात त्याचा इथे पैसे घेतात. तू मुद्दाम घटस्फोट घडवून आणणं हा हेतू नसतो.. पण काही ठिकाणी तो नीट घडून येणं हेही महत्त्वाचं असतं ना.. सरसकट असं म्हणणं योग्य नाही.. म्हणजे हेअर कटिंग सलून मध्ये केस कापायचे घेतले जातात म्हणून तो दुकानदार टक्कल करत नाही डायरेक्ट 😬 तसं आहे हे..

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว

      Court sudha tadjod honyasathi sangte.

  • @mesimple3745
    @mesimple3745 7 หลายเดือนก่อน

    Purush vakilacha interview ghyava

  • @gauravdube8133
    @gauravdube8133 10 หลายเดือนก่อน +2

    #CrimeHasNoGender #NoAlimonyNoDowry
    Thanks for selecting this topic Dada!
    But, as you said Madam explained very well, but only from feminist point of view. Here is some facts about from Men's side:
    Men suicide rate were 72.5% as against women at 27.4%. Married men who killed themselves is 1.82 times higher than married women.
    The top reason stated by NCRB (Govt. data) in their latest and previous report was- Family & Marital problems (attribute to women ofcourse).
    So in conclusion, men are facing a serious mental health epidemic. And major cause is that after getting married, men are subjected to lot more stress and atrocities by women and their families, along with abuse through misuse of laws related to IPC 498A, domestic violence, maintenance, alimony and divorce.
    None of these media channel will talk about it because either they are big time simps or radical feminists who think pulling one gender below is the best way to progress the other one. Also I strongly support banning alimony laws, because it is also archaic and outdated as dowry. And maintenance, should be equal to the standard of living in the city and duration for which should be half of the duration of the marriage. No maintenance for less than two year marriage. This solution will stop alimony-maintenance scam by wifes and save families, marriage, and court burden.
    Giving you some links to Men's NGO:
    voiceformenindia.com/
    facebook.com/voiceformenind/
    instagram.com/voiceformenind/
    instagram.com/deepikanarayanbhardwaj/
    instagram.com/menwelfare/

  • @prathmesh_rms
    @prathmesh_rms ปีที่แล้ว +4

    37:33 ... cheating / extra marital affair ला छान पणे intellectual compatibility च कारण दिलं मॅडम ने..."office spouse" ह्या नवीन सज्ञेशी आमची ओळख करून दिली तुम्ही धन्यवाद 🙏😂...पुस्तकांची चर्चा without sexual relationship लग्नापर्यंत जाऊ शकते का?😂😂...त्रिवार वंदन तुम्हाला मॅडम...बायको 10 वी असेल आणि नवरा नंतर अधिकारी झाला आणि त्याने असं केलं तर चालेल ना मॅडम ला...अश्या विचारांचे लोकं आपल्या संस्कृतीला घातक आहेत...सगळ्याच compatibilities हव्या असतील मग करा सुरू बालविवाह सोबतच वाढवा दोघांना...मग सगळंच जमेल (take this sarcastically)...
    आपण पब्लिक ओपिनियन देताना pros आणि cons दोघांचा विचार केला पाहिजे
    पुरुषांच्या domestic violence च्या केसेस ची टक्केवारी कमी आहे मान्य...पण मग तो त्यांचा दोष आहे का की टक्केवारी कमी आहे म्हणून कायद्याचं संरक्षण मिळणार नाही...टक्केवारी वाढायची वाट बघायची म्हणजे आपण...मग विचार करू
    मॅडम कडे मुली as a client जास्त येत असतील मग त्यांचीच बाजू घेणार ना
    मुलाखतकार योग्य बोलताय पण मॅडम सोयीने counter करताय

    • @MB-vm5ze
      @MB-vm5ze ปีที่แล้ว +1

      Correct !

    • @gauravdube8133
      @gauravdube8133 10 หลายเดือนก่อน +1

      Well said bro. Jyoti Maurya (case) la justify kartay madam. Majority cases madhe purush jasta educated ahe, chalel ka tyanni pan he karan deun. Pn kay karnar, kasa sodnar, alimony & maintenace laws cha bamboo lagel mhanun gapp baslay. Chalel ka madam?

  • @nilshimpi
    @nilshimpi 11 หลายเดือนก่อน +4

    Hi mulakhat ek tarfi aahe.. Yevdhe pursh aatmahyata kartat tyach kay

    • @mitramhane
      @mitramhane  11 หลายเดือนก่อน +1

      ती बाजू पण आपण आणू लवकरच प्रकाशात

    • @nilshimpi
      @nilshimpi 11 หลายเดือนก่อน

      @@mitramhane thanks sir

  • @umabapat1680
    @umabapat1680 ปีที่แล้ว +3

    थोडक्यात मुद्दे मांडता येत नाहीत बाईना. पकवतायत उगीच.

  • @milindjadhav7420
    @milindjadhav7420 หลายเดือนก่อน

    सौमित्र दादा काहीतरी नवीन घ्या

  • @gagadonim3354
    @gagadonim3354 ปีที่แล้ว +3

    Power dynamics complete change zlaa ahe. Muli danger ahet aajkal

    • @vinodsuryawanshi85
      @vinodsuryawanshi85 ปีที่แล้ว

      Ya sarvacha ek main reason ahe ki laws are inclined towards women!!!

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 ปีที่แล้ว

    7:52 he baherache atikraman navra-bayko ne swatantra (neuclear family) rahun talave .

  • @suhas.pawar_96k
    @suhas.pawar_96k 6 หลายเดือนก่อน

    तसेच 45.22 ला तुम्ही जेव्हा उलट प्रश्न केला तेव्हा त्या मॅडम खूप सहज रित्या बोलल्या की असेल ...मग त्यांनी नाही मारायच्या इच्छा हे त्या वर उत्तर असूच शकत नाही ....आणि मॅडम नी सगळी उदाहरणही महिला च्याच बाजूची दिली ......मी महिला विरोधी नाही परंतु एकच बाजू ठोस मांडायची आणि दुसरी बाजू अगदी जर तर उत्तर देऊन मारून न्यायची हे चुकीचं वाटत .....🙏

  • @ravindrarajadhyaksha8558
    @ravindrarajadhyaksha8558 5 หลายเดือนก่อน

    मुलीची आई आणि बहिणी यांचा अवाजवी हस्तक्षेप हा जास्त प्रमाणात व्हायला लागलाय.

  • @sunitadixit7033
    @sunitadixit7033 6 หลายเดือนก่อน

    Ata reverse hoat ahe pidit patinchi sankhya ata vadhat ahe. Muli ata laws la khoop misuse karun patila ani tyachya gharchyancha manasik chal kartat

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 ปีที่แล้ว

    Mk vdo on..Nw a days reasons of many divorces

  • @jyotipethe
    @jyotipethe ปีที่แล้ว +3

    Stereotype cha prashana nahi. A woman’s natural subconscious drive is to raise children. Kittek successful bayka pan mul ani sansarala eventually miss kartat. Ek pokli rahate ji bharun nighat nahi. Purushancha mulancha sahawas kami jhala tari tashi pokli yet nahi ji baykanna yete.

  • @nishigandhakulkarni9519
    @nishigandhakulkarni9519 7 หลายเดือนก่อน

    यामधे एक महत्त्वाचा मुद्दा आला नाही तो म्हणजे मुलींच्या आई - वडिलांचा तिच्या संसारात नको इतका हस्तक्षेप