मी मराठा आहे पण हा माणूस खरच ग्रेट आहे बहुजणांनो या हिऱ्याला जपा देवमाणूस लागला तुम्हाला गोपीनाथ मुंढेची झलक दिसते यांच्यामध्ये❤🎉 जलसंपदा ग्रामविकास मंत्री निवड झाल्यबद्दल शुभेच्छा🎉🎉
अरे कशाचा ग्रेट तुम्हाला मेंडेड भेटलं भविष्य सांगा त्याचा ब्ल्यू प्रिंट सांगा पुढे काय करता येईल ते बोला हारेल पक्षाबद्दल काय बोलता तुम्हाला याकरिता निवडून दिला का आणि म्हणता की माणूस ग्रेट आहे हेच काम करायचं असेल तर मग आमदारकी कशाला निवडा लागत 10,000 मध्ये बेरोजगार मुले लोकं भेटतात मग ते बोलतील त्यांना रोजगार भेटेल
मी सुधा एक मराठा समाजाचा आहे...मी या माणसाला फालतू समजत होतो...पण याचे हे स्टेटमेंट ऐकल्यावर खरच हा माणूस बोल बच्चन नाही...याचे वाक्य न वाक्य समजून घेतले तर समजेल लोकांनी महायुती ला का निवडून दिले
मला माहित नाहीं की हे कोण आहेत, पहिल्यांदा यांना बोलताना पहिले आहे. पण खरंच खूप भारी बोलतायत, खूपच अभ्यासू दिसतात हे, किती सरळ भाषेत सविस्तर पणे यांनी यांचे विचार मांडले इथे, खूपच छान 👌👌
पडळकर साहेब st मध्ये कस आरक्षण मिळेल ते बघा धनगर समाजाठी तुम्ही आता सते मध्ये आहात आवाज उठवा आम्ही समाज बंधू म्हणून तुमच्या पाठशी जय मल्हार जय शिवराय❤💐👍
🤞हा माणूस अभ्यासपूर्वक बोलतो परखड बोलतो.....जे काही बोलतो ते स्पष्ट आणि अगदी पुराव्यासहित...मी महाविकास आघाडीचा समर्थक आहे तरीपण मला हा माणूस आणि यांचे विचार मला खूप आवडतात ...❤️💯
हा माणूस आवडला मला ❤❤❤❤
🙏❤❤
Mala pan awadla 1 varsha khali ha Kay hota aaj kit chan zala jay hindu rashtra
गोपीचंद 007
❤❤❤❤❤❤
Lai bhari Gopichand Bhau ❤
Tel laun ulata zop mg tyachyakhali
मी मराठा आहे पण हा माणूस खरच ग्रेट आहे बहुजणांनो या हिऱ्याला जपा देवमाणूस लागला तुम्हाला गोपीनाथ मुंढेची झलक दिसते यांच्यामध्ये❤🎉 जलसंपदा ग्रामविकास मंत्री निवड झाल्यबद्दल शुभेच्छा🎉🎉
अरे कशाचा ग्रेट तुम्हाला मेंडेड भेटलं भविष्य सांगा त्याचा ब्ल्यू प्रिंट सांगा पुढे काय करता येईल ते बोला हारेल पक्षाबद्दल काय बोलता तुम्हाला याकरिता निवडून दिला का आणि म्हणता की माणूस ग्रेट आहे हेच काम करायचं असेल तर मग आमदारकी कशाला निवडा लागत 10,000 मध्ये बेरोजगार मुले लोकं भेटतात मग ते बोलतील त्यांना रोजगार भेटेल
😂😂
🚩🚩🚩🚩🚩
अरे हा वाचाळविर आहे...
Gopichand padalkar ha swatachaya talukyat 2vela padlela manus ahe atpadit vichyara ya mansachi layki
भारी बोलतो हा माणूस ❤
पडळकर जी ग्रेट 👍👍👍👌👌
देव माणूस गोपीचंद पडळकर साहेब ❤
मी सुधा एक मराठा समाजाचा आहे...मी या माणसाला फालतू समजत होतो...पण याचे हे स्टेटमेंट ऐकल्यावर खरच हा माणूस बोल बच्चन नाही...याचे वाक्य न वाक्य समजून घेतले तर समजेल लोकांनी महायुती ला का निवडून दिले
५० रुपये मी आणि ५१ रुपये सदा भाऊ बक्षीस देऊ🤣🤣😂😂😅
😂😂😂
Tuza फटला
😂😂😂😂
😅😅
😂😂😂😂😂
बहुजनांचा वाघ गोपिचंद पडळकर साहेब ❤❤❤
Only gopichand Padlhakar saheb king 👑👑👑👑👑🚩
Mng Baramati ka nahi ubha rahile
@@rajeram8018 अजित पवारला सांग कि जतला उभं राहायला
King nahi fdnvis chi queen
50,51 रुपये 😅 हिच लायकी आहे त्यांची
एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब ❤❤❤
हा माणूस भावी मुख्यमंत्री वाटतोय..
😮😮😮😮
Ek mangalsutr chor la tumhi bhavi Cm mhnty😂😂😂😂😂😂
भावी पंतप्रधान 😂
विकास पुरुष गोपीचंद पडळकर साहेब
विकास पुत्र दमदार आमदार गोपीचंद पडळकर साहेब 👍👍👍💪💪
😂😂😂😂
@@onkarshinde9525तुमची जळजळ तडफड बघून फार मज्जा येते आणि विजया चां आनंद अजून वाढतो लगे रहो 😂😂
@@maheshshedsale3088नेता नेता राहतो आणि तूझ्या सारख कार्यकर्ता गोटया सारखा बाहेर राहतो 🤣🤣
नेता नेता 🤣🤣आणि तुमच्या सारखा कार्यकर्ते गोटया 🤣🤣@@maheshshedsale3088
गोपीचंद पडळकर साहेब भावी मुख्यमंत्री
Padalkar saheb king
पडळकर जी खुप भारी...❤❤❤
मी स्वतः केंद्राध्यक्ष होतो माझ्या केंद्रावर 8:00 पर्यन्त चाललं मतदान
धनगरांचे नेते गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद द्या
अगदी बरोबर ❤❤
बहुजन च ढण्या वाघ...गोपीचंद पडळकर साहेब...😎🚩..००७
बैलेट पेपर ने निवडणूका घ्या ना हा वादच मिटेल.
डेमो करण्यापेक्षा 100% VVPAT पर्ची ची काऊंटिंग का करत नाही, VVPAT मघ्ये जी सिल्प निघते ती कशासाठी आहे?
हा माणूस भाजपाचा गुलाम आहे बहुजनांचा नाही
बैलेट पेपर वर घ्या निवडणूक म्हणजे पेट्टी पळवून नेऊन बदलून देतील 😂
हायकोर्ट ला अर्ज फेटाळला
विकास पुत्र दमदार आमदार गोपीचंद पडळकर साहेब
अरे ह्याने कोणता विकास केला भाऊ
😂😂😂😂😂
तुम्हाला काय कमी तुम्ही तर सरकार चे जावई दिसतात पोलीस@@samadhan.waghmode
Jat madhe 2 month madhe MIDC manjur Keli ahe ,pratek gawat 20 lak mandirala sabha mandp la fand dilela ahe
😂😂😂😂😂😂
1 नंबर गोपीचंद पडळकर
Only गोपीचंद पडळकर 007🔥🔥
खर आहे 🚩🇮🇳🙏👍
🎯👆देवेंद्र फडणवीस साहेब हे एक अभ्यासु, हुषार,विकासाभिमुख व्यक्तीमत्व आहे. 🚩👍🙏
गोपीचंद पडळकर बिंदास बोलतो आपल्याला खूप आवड❤
288 चा वाघ
हे अगदी स्पष्ट बोलले गोपीचंद 😊
वारे माझा पडळकर
आम्ही मतदान केलाय रात्री 8:35 ला बरोबर आहे साहेब
अगदी बरोबर
गोपीचंद पडळकर धडाकेबाज नेता आहे 👌
गोपीचंद पडळकर चे विचार चांगले आहेत 👌
गोपीचंद पडळकर बापू बिरू वाटेगावकर च नाव पुढे चालवणार 👍💯🙏
288 ला एकच भारी म्हणजे फक्त गोपीचंद पडळकर साहेब
पडळकर ला बाळूमामा चा आशिर्वाद खंडोबा चा आशिर्वाद धनगर समाजाला आशिर्वाद दिला ऐक नंबर देवाभाऊ हा मानुस
We support gopichand padalkar saheb❤❤❤
गोपीचंद पडळकर साहेब झिंदाबाद 🙏
हा खरा आमचा माणूस❤❤❤❤❤
मला माहित नाहीं की हे कोण आहेत, पहिल्यांदा यांना बोलताना पहिले आहे. पण खरंच खूप भारी बोलतायत, खूपच अभ्यासू दिसतात हे, किती सरळ भाषेत सविस्तर पणे यांनी यांचे विचार मांडले इथे, खूपच छान 👌👌
ग्रेट पडळकर साहेब ❤
गोपीचंद पडळकर साहेब हे खूप ज्ञानी आणि विद्वान आहेत भविष्यकाळात ते खूप मोठा पदावर ते जातील
Ekta basssss ❤
दमदार आवाज 👏👏👏
पडळकरजी परफेक्ट खुलासा...😂😂😂
Gopi bhau💪🚩💯
Point to point
खूप छान विश्लेषण
भाजप ने दिलेल काम नेटानं करणारा कार्यकर्ता म्हणजे गोपीचंद पडळकर
गोपीचंद 007
❤❤❤❤❤
Only GopiSet❤❤❤
1 No गोपी शेठ,,,,,
गोपीचंद पडळकर रोख ठोक बोलले, अगदी सत्य !
एका दमात सांगितल्या महायुतीच्या योजना 👍
007
पडळकर साहेब st मध्ये कस आरक्षण मिळेल ते बघा धनगर समाजाठी तुम्ही आता सते मध्ये आहात आवाज उठवा आम्ही समाज बंधू म्हणून तुमच्या पाठशी जय मल्हार जय शिवराय❤💐👍
भाऊ मी धनगर आहे मला नंबर पाहिजे तुमचा
बहुजन हृदय 💓 संम्राट पडळकर साहेब ❤
सर्वसामान्य जनतेचा आणि बहुजनाचा तारणहार आणि भावी मंत्री पडळकर साहेब
Boss 007👑🔥✌🏻
काही असो पण निकाल खुप चांगला लागला
कारण वक्फ बोर्ड चा विषय उफाळणार आहे भविष्यात
जनता जागरुक आहे
जय श्री राम जय शिवराय
🙏🙏🙏🙏
पडळकर शाहेब एकच नंबर विश्लेषण शब्द न शब्द खरा आहे
Nice साहेब
एकच छंद गोपीचंद 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
गोपीचंद 007
🔥 🔥❤❤
भावी मुखेमंत्री ❤
🤞हा माणूस अभ्यासपूर्वक बोलतो परखड बोलतो.....जे काही बोलतो ते स्पष्ट आणि अगदी पुराव्यासहित...मी महाविकास आघाडीचा समर्थक आहे तरीपण मला हा माणूस आणि यांचे विचार मला खूप आवडतात ...❤️💯
एकच नंबर गोपीचंद पडळकरजी 👌👌👌👌
भारतीय जनता पक्षाचे विजय असो 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩
बरोबर बोलले पडळकर साहेब एक छंद गोपीचंद दादा पडळकर साहेब
जय श्रीराम पडळकर साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💪💪
great speaker
आमच्या ओबीसी चां ढाण्या वाघ❤❤❤
अत्यंत हुशार माणूस❤❤❤
धनगरांचा वाघ
Dhangar nahi bhau obc..mi mali ahe pan full fan zhalo yancha
मी वंजारी आहे असा जातीत बांधू नका
@@HPpatil99👍
ओबीसी बहुजनांचा वाघ ❤❤
Gopichand king🎉🎉🔥🔥🔥🔥🔥
Great Manus ❤
हा 288 मतदार संघाचा वाघ खरं बोलतो 🎉
Only 007❤❤
कडक साहेब 🤣🤣🤣🤣
1 च छंद गोपीचंद पडळकर साहेब... कसं आहेत प्रश्नांची उत्तरे ती पण मुद्देसूद
The great Indian leader gopichand padalkar
ओन्ली ऑन गोपीचंद पडळकर साहेब करेक्ट बोलत आहेत खरा मुद्दा मांडला तिने जनतेसमोर
200 + एकटा बॉस only 007💯👑🔥🤘
एकच छंद--पडळकर गोपीचंद ❤
आता जतकडे लक्ष्य दया साहेब अभिनंदन साहेब ❤
जत चे आमदार भावी मंत्री गोपीचंद पडळकर साहेब 007 ✌️
पडळकर साहेब अगदी खर बोलत आहेत
बरो्बर आहे दादा
बुलंद आवाज साहेब
पडळकर साहेब
एक छन्द गोपीचंद सडेतोड उत्तर
एकच छंद गोपीचंद...007
पडळकर ⛳⛳⛳⛳⛳⛳
🎉🎉🎉
1n👌👌👏
गोपीचंद पडळकर साहेब ❤
लेकरं .. होईनात म्हणून पलंगाला दोष देणारे... सुरक्षित आडणचोट... संदर्भ ईवीएम
Only Gp
101रू 😂
Mast saheb 007❤
Ek number 👍
अगदी खरं बोलले पडळकर😊
Dashing And dynamic leadership in Maharashtra देवेंद फडणवीस साहेब ❤