या गावाच जेवढं कौतुक केल, तेवढं कमी आहे,या गावाच्या माध्यमातून कुठंतरी वाटते लोकशाही जिवंत आहे, सलाम या गावाला आणि महिला मंडळी खूपच क्रांतिकारी. Evm ban 🙏
महिला निर्भीड आहेत या गावातल्या, पोलिसांना भिऊन जे पळून गेले त्यांना पण पुढच्या पिढीच्या विषयी विचार करायला हवा, आणी जे जिगरबाज लोक आहे त्यांना पाहून दुसरे पण उठाव करणार, सपोर्ट फ्रॉम यवतमाळ
मारकडवाडी च्या सर्व नागरिकांना तसेच माझ्या माता भगिनींना लोकशाहीचा आवाज बुलंद केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद मतदान बैलेट पेपरने च संपुर्ण महाराष्ट्रात घेण्यात यावे संविधान वाचविण्यासाठी मारकडवाडी पासून सुरूवात संपूर्ण महाराष्ट्राने आदर्श घ्यावा जागृत गावाची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात यावी
अशी पराक्रम जी भारतीय लोकशाहीला जिवंत ठेवण्याचा आणि फसवणुकीची झालेल्या निवडणुकांवर खऱ्या अर्थाने हे मरकडवाडी गावातील लोकांनी डोळे उघडण्याचे काम केले आहे.. सलाम पण है पूर्ण भारतात व्हायला पाहिजे.. निषेध EVM
देशाचे आणि मार्कडवाडी गावाचे सुज्ञ नागरिक तुम्हाला मानाचा मुजरा तसेच गावातील हुशार कार्यकर्ते विद्वान महिला व पुरुष लोकशाही जिवंत ठेवणार देशातील गाव खूप खूप धन्यवाद अशीच क्रांती पुढे चालू ठेवा आणि बॅलेट पेपरवर पुढील सर्व इलेक्शन व्हावेत ही आमची व नागरिकांची इच्छा यशस्वी करा
शहरातील सोकोल्ड शिकलेल्या आणि लाखो रुपये कामाऊन टॅक्स भरणाऱ्या लोकांपेक्षा हे लोक कितीतरी पटीने जागरूक आणि कर्तव्य निष्ठ आणि देशभक्त आहेत हे गावकारी..... यांना मनाचा मुजरा... हे खरे छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत.. खरंच तुमच्या कार्याला सलाम... 🙏🙏🙏🙏🙏
शूर असे गावकरी ,महीला हुशार,धडसी ,गावाची एकी,निष्टावंत, लोकशाहीवादी गाव . शब्बास मारकडवाडीकर, अभिनंदन सर्वांचे पूर्ण महाराष्ट्र जनता आपला सन्मान करीत आहेत.. धन्यवाद.❤
गाव एक आहे तर मग प्रतिस्पर्धी उमेदवाराला आतापर्यंत किमान 20-25 टक्के मते कशी काय पडली मग? उगीच काहीही भंपकबाजी करण्यापेक्षा निवडणूक आयोगाकडे तक्रार करा म्हणजे त्यातून काहीतरी निष्पन्न होईल. जनतेचा दबाव त्यासाठी वाढवा.
जागृत गाव मारकडवाडी विशेषतः महिला वर्गाला सलाम
गावकऱ्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे अशाप्रकारे प्रत्येक गावोगावी गावकऱ्यांच्या समाधानासाठी मतदान होणे गरजेचे आहे
सलाम मारकडवाडी ग्रामस्थांना लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जिवाची बाजी लावल्या बदल
अभिमान आहे तुमचा गावकऱ्यानो 🙏🙏
आम्ही तुमच्या सोबत आहोत,,घाबरु नका
गोलमाल है भाई सब गोलमाल है
मारकडवाडी ग्रामस्थांना त्यांच्या कार्याला सलाम अशीच एकजूट पाहिजे
सोलापूर जिल्ह्यातील मरकडवाडी जनतेला अभिमान आहे
सरकार भय भीत झाले आहे एक नबर मरकड वाडी गावाला सलाम
साहेब पूर्ण भारताच्या या गावाकडे लक्ष होता पण काय करावं लोकशाही असून स्वातंत्र्य जगू शकत नाही
देशात हुकूमशाही चालु आहे
माता भगिनींनो धन्यवाद
सलाम मारकवाडी ग्रामस्थ 😊
ताई बोलता ते खर आहे
या गावाच जेवढं कौतुक केल, तेवढं कमी आहे,या गावाच्या माध्यमातून कुठंतरी वाटते लोकशाही जिवंत आहे, सलाम या गावाला आणि महिला मंडळी खूपच क्रांतिकारी. Evm ban 🙏
सलाम या कार्याला
किती जागृत आहेत हे लोक किती सुशिक्षित आहेत या महिला किती मुद्देसूद बोलतात खरंच मानलं तुम्हाला
पोलिस परशासन यांनी मतदान करणारे जनतेला सवरक्षण दणेची गरज होती, परंतु उलट दादागिरी दडपशाही केली
महिला निर्भीड आहेत या गावातल्या, पोलिसांना भिऊन जे पळून गेले त्यांना पण पुढच्या पिढीच्या विषयी विचार करायला हवा, आणी जे जिगरबाज लोक आहे त्यांना पाहून दुसरे पण उठाव करणार, सपोर्ट फ्रॉम यवतमाळ
मारकडवाडी च्या सर्व नागरिकांना तसेच माझ्या माता भगिनींना लोकशाहीचा आवाज बुलंद केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद मतदान बैलेट पेपरने च संपुर्ण महाराष्ट्रात घेण्यात यावे संविधान वाचविण्यासाठी मारकडवाडी पासून सुरूवात संपूर्ण महाराष्ट्राने आदर्श घ्यावा जागृत गावाची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात यावी
ज्यांना ज्यांना १००० ते ५००देलेत त्याची नोंद कुठे कोनत्या बुक मध्ये घ्यायची तीपन सांगा साहेब
गुलाबी साडीवाली मायमाउली respect 🙌🙌🙌💯
भाजप हा लोकशाहीचा अंत करत आहे काय अडचण होती बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला
सरकार घाबरल आहे. सत्य काय आहे हे ह्या मतदान प्रक्रियेतून समजलं असतं. मरकरवाडी पॅटर्न संपुर्ण देशात राबवला पहिजे
मारकडवाडी च्या बंधू आणि बहिणींना खूप खूप शुभेच्छा पूर्ण महाराष्ट्र मिळून सरकारला धडा शिकवू पण तुमच्या प्रथम पावलांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏
मिडिया ने हा विषय लक्षात घेणे गरजेचे आहे.राज्यघटनेचा चौथा स्तंभ म्हणून आपल्याकडे पाहिले जाते.
गावकऱ्यांचे अभिनंदन
मताला १०००/५००घेऊन पन मतदान करायला आले नाहीत आणि ऐक दिवस मटनाचे जेवन गावाला दिल तरी लोक आली नाहीत आणि ठरवलेला प्लॅन फेल गेला अता कस मग 🥴🥴🥴🥴
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी चाललेली धडपड सलाम तुमच्या कार्याला
माननीय आमदार उत्तमराव जानकर साहेब हे एक लढाऊ नेते 🎉🎉❤❤🦅🦅
हे मतदान व्हायला पाहिजे होत, सगळं उघड झालं असत
कायदा राहिलाच नाही जगावं की मरावं हेच कळत नाही महागाई अथांग वाढली न्याय कुठे मागावं मोदी हैं तो मुणकिन हैं
ताई एकदम बरोबर बोलत आहे की या मतदान चाचपणी केली गेली तर या मतदाना देशाचं भवितव्यात अवलंबु आहे
महायुतीची सत्ता तर जाईलच पण सर्व अधिकारी वर्गाची पण नौकरी जाणार. 😁
लोकशाहीचा अंत होत चालला आहे असे वाटते
आशिच येकि आसूद्या मरकडवाडी महीलाना सलाम
माळशिरस तालुक्यातील मरकडवाडी गावातील जनतेचा आभिमान वाटतो, न्यूज वाले गेलेतच तर थोड शेतातून फिरून या शेतकऱ्याच काय कष्ट आहे ते तरी समजेल सर्वांना..
अशी पराक्रम जी भारतीय लोकशाहीला जिवंत ठेवण्याचा आणि फसवणुकीची झालेल्या निवडणुकांवर खऱ्या अर्थाने हे मरकडवाडी गावातील लोकांनी डोळे उघडण्याचे काम केले आहे.. सलाम पण है पूर्ण भारतात व्हायला पाहिजे.. निषेध EVM
लोकशाही जिंदाबाद👍
भगीनींना सलाम🙏
कायदेशीर कारवाई करायला देशात कायदा अस्तित्त्वात आहे काय?
😂 ठरवलेल्या चार महिला आलेत फक्त
धन्यवाद माझ्या माऊलीला
सरकार घाबरले जनते ला
आज प्रशासन फारच गतीमान झालेल दिसतय
Kharach😂😂😂
सरकार, प्रशासन घाबरलं
जागृत गाव मारकडवाडी सलाम तुमच्या जागृत विचाराला
देशाचे आणि मार्कडवाडी गावाचे सुज्ञ नागरिक तुम्हाला मानाचा मुजरा तसेच गावातील हुशार कार्यकर्ते विद्वान महिला व पुरुष लोकशाही जिवंत ठेवणार देशातील गाव खूप खूप धन्यवाद अशीच क्रांती पुढे चालू ठेवा आणि बॅलेट पेपरवर पुढील सर्व इलेक्शन व्हावेत ही आमची व नागरिकांची इच्छा यशस्वी करा
निवडणूक आयोग आणि प्रशासन भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
Very very very markandvadi mahila purush thanks🙏🙏🙏
खरच एक नंबर गाव
या गावाला सलाम 🙏🏼भारतीय नागरिक तुमच्या सोबत
ताईची अत्यंत बोलकी प्रतिक्रिया
या गावकर्यांना सलाम... क्रांती ची सुरवात झालीय ती या गावाकऱ्या मुळे... 🙏🙏
साहेब अगोदर १०००रूपयाची क्रांती झाली आहे मग हि क्रांती झाली आहे आणि हे खरच आहे
एका दोन गावांना काय होणार नाही सर्व राज्यातील लोकांनी रस्त्यावर यायला हवं ....
शहरातील सोकोल्ड शिकलेल्या आणि लाखो रुपये कामाऊन टॅक्स भरणाऱ्या लोकांपेक्षा हे लोक कितीतरी पटीने जागरूक आणि कर्तव्य निष्ठ आणि देशभक्त आहेत हे गावकारी..... यांना मनाचा मुजरा... हे खरे छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत.. खरंच तुमच्या कार्याला सलाम... 🙏🙏🙏🙏🙏
सगळ उघडं होईल म्हणून हे घडून दिले नाही
हुकूमशाही कडे निघाला देश
शूर असे गावकरी ,महीला हुशार,धडसी ,गावाची एकी,निष्टावंत, लोकशाहीवादी गाव . शब्बास मारकडवाडीकर, अभिनंदन सर्वांचे पूर्ण महाराष्ट्र जनता आपला सन्मान करीत आहेत.. धन्यवाद.❤
ह्या महिलांना लाख लाख सलाम सर्व मारकडवारीकरांचा आम्हाला या महाराष्ट्राला या देशाला अभिमान आहे GO Ahed
प्रशासन का घाबरते मिडिया वालेनी हा प्रश्न उचलून घेतले पाहिजे पण मिडिया वाले फक्त मुलाकातच घेणार
I. Salute all markadwadi ladies & people. The best Indian village
हेच सरकार घाबरत असेल बॅलेट वर मतदान घ्यायचं बॅलेट सोयीस्कर होईल
वारकवाडी जनतेचा आदर्श संपुर्ण महाराष्ट्राने घेतला पाहीजे, वारकवाडी जनतेने नुसत बोलून नाही करून दाखवले
Salute Markadwadi gramasta nivasi...we want re elections immediately throughout Maharashtra
गावकऱ्यांना त्रिवार वंदन
Markadwadi जनतेला salut
दडप शाही सुरू हुकुमशाही येणार
पूर्ण भारत देश भगत आहे ❤❤❤❤
महाराष्ट्रात अशाच महिला पाहिजेत
❤❤❤❤
झाशीच्या राणी
महाराष्ट्रातल्या वाघीणी
❤❤❤❤❤❤❤
लोकशाही जिंदाबाद
❤❤❤😢😂😮😅
हुकुमशाही विरोधात लढा सुरू केला आहे प्रशासननाला धडा शिकवला पाहिजे माज उतरला पाहिजे जय भारत जय भीम
Sab Maharashtra aapke sath hai
या माता माऊलीच्या जिद्दीला सलाम आहे अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील त्या त्या मोदीला फडणवीस ला सोडायचं नाही
Gawachya ekila salam....
वा ताई एकच नंबर
सघले गाँवकरी ला माझा सलाम. धतून उभा राहावा. पोलिस धमूण निघुन जाणार. मतदान केले शिवाय जाऊ नका.
यालाच जीवंत लोकशाही असे म्हणतात अभिनंदन आपले 👍👍
अब बताओ किया है कि नहीं घपला
ये हिंदी मीडिया को जरूर दिखाना चाइये
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे.
नारी शक्ती जिंदाबाद!!
कायदा फक्त सामान्य लोकांसाठी आहे
Khup Chan mahiti ghetali Asech margadarshan karit ja Taiche Bhashan changale zale.👌👍👌🌹🌹🙏🙏
संर सारे गाव तंशे आहै अंमी खूद परेशान अंहोत हंवादिल आहेत ओट गेले कुठे जय हिन्द जय भारत
मारकडवाडीकरानों आमालाबी करायचंय पण आम्ही विस्थाफीत आहोत आमच्याकडं पैस नाय आमीबी एक गठ्ठा हाय पण दाद कुणापाशी मागायची , तुमसनी आमची साथ हाय .
Salute to all Villagers of markadwadi
पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडूणुकात जर EVM असेल तर गाव मतदानावर बहिष्कार टाकेल असा ठराव करुन शासन , प्रशासन व निवडणूक आयोगास गावाने पाठवावा.
ग्राम सभेत ठराव घ्यायला पाहिजे होता
मारकड गावाचा आणि तमाम जनतेचा विजय असो.
BJP हटाव लोकशाही बचाव
माता भगिनींना मानाचा सलाम..
मार्कडवाडी गावाचं अभिनंदन
प्रशासन चोर आहे सलाम गाववाले
गुप्त मतदान आहे.
Aabhinandan
संपूर्ण महाराष्ट्रात मारकडवाडी गावातील मतदार जागृत आहेत आणि लोकशाही काय हेच देशात दाखवून दिले
बीड जिल्ह्यातील हिच अवस्था आहे
ईथुनच आपल पाप उघड होणार हे महायुती न ओळखले आणि सर्व सरकारी यंत्रणा कामाला लावून मतदाण थांबवले
मीडिया वाले BJP LA vichara
💯👍👍👍
सचेके के गले मे डालो माला झुटे का मुहू करो काला तुम्हारे गावको सलाम हमारा जय भारत
खूप छान ताई
महिला वर्गाला सलाम जय भीम जय मूलनिवासी
गाव एक आहे तर मग प्रतिस्पर्धी उमेदवाराला आतापर्यंत किमान 20-25 टक्के मते कशी काय पडली मग?
उगीच काहीही भंपकबाजी करण्यापेक्षा निवडणूक आयोगाकडे तक्रार करा म्हणजे त्यातून काहीतरी निष्पन्न होईल. जनतेचा दबाव त्यासाठी वाढवा.
अशीच हुकुम शाही राहीली तर ल ई आवघड आहे शेतकऱ्यांचे हाल होतात हे सरकारच्या लक्षात येवून सुध्दा शेतकऱ्यांच्या मालाचे भाव मातीमोल झाले आहे
Kya bat hai
Agitation on road is only way to retain democracy in India
HukumshaiSarkar Aaye Hae